कोकण गिड्डी कोकणच काळ सोन | कोकणी गायी विषयी माहिती | प्रतिक भिडे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 чер 2019
  • Follow us:
    Facebook: / indianfarmerentrepreneurs
    Instagram: / aniketgharge23
    Mail-id: indianfarmerentrepreneurs@gmail.com
    ----------------------------------------------------------------------------------------------
    गुरुजी गेल्या 14 वर्षांपासून देशी गायींचे संगोपन करत आहेत. केरळ येथून गुरुकुल मध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर आपल्या गावी देशी गायींच्या गोशाळेस सुरुवात केली.दहा देशी गायींपासून सुरुवात केल्यानंतर आज त्यांच्या फार्म मध्ये गीर,कोंकरेज, कोकणी अशा 40 गायी आहेत.देशी गायींच्या दुधाची सुरुवातीला विक्री करून आज ते देशात-परदेशात तुपाची विक्री करत आहेत.पंचगव्यापासून विविध प्रॉडक्ट्स तयार करून संपूर्ण महाराष्ट्रभरात त्याची विक्री करत आहेत. सात एकर जागा भाडे तत्वावर घेऊन त्यामध्ये गायींसाठी वातानुकूलित गोठा,प्रॉडक्ट युनिट,गायींसाठी चारा व ट्रेनिंग सेंटर उभारले आहे. गायींच्या दुधा इतकेच तिचे गोमूत्र व शेण औषधी आहे हे त्यांनी लोकांना पटवून दिले आहे.विविध व्याधींवर वा रोगांवर ही औषधे गुणकारी ठरत आहेत.देशी गायींचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी आपल्याइथेच ट्रेनिंग सेंटर सुरू केले आहे.गायींचे शेण आणि गोमुत्रांचा संपूर्णपणे वापर करून प्रॉडक्ट्सची बाजारात विक्री करत आहेत.मोरया गोशाळेचा संपूर्ण व्हिडीओ लवकरच आपल्या Indian Farmer Entrepreneurs या चॅनेल वर येईल.
    प्रतिक भिडे गुरुजी.
    मोरया गोसंवर्धन(वाटेगाव ता.वाळवा जि. सांगली)
    9890082045, 9403779901
  • Домашні улюбленці та дикі тварини

КОМЕНТАРІ • 81

  • @surajrasal7510
    @surajrasal7510 2 роки тому +8

    लाल कंधारी, देवनी, खिल्लार, डांगी, गवलाऊ और कोकण कपिला ऐ सभी महाराष्ट्र की नंबर 1 नस्ले है.
    🙏 जय गोमाता जय गोपाल जय महाराष्ट्र 🙏

  • @rajendrachavan1199
    @rajendrachavan1199 3 роки тому +9

    एकदम चांगली माहिती आहे । पण आता कोकणात विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात पशुपालन अत्यंत कमी झाले आहे . हे दुर्दैव आहे।

  • @avinashpandkar2965
    @avinashpandkar2965 Рік тому +3

    होय, माझ्याकडे सध्या कोकणातील गाई व पाडे असे 11 आहेत.
    जिवामृत साठी यांना सांभाळत आहे.

  • @BelievinMotivation
    @BelievinMotivation 4 роки тому +6

    तस म्हणलं तर देशी गाय ही भारताचं सोनच आहे🙏

  • @swaranar1612
    @swaranar1612 3 роки тому

    Khup chan mahiti. Thank you.

  • @a.d.m831
    @a.d.m831 4 роки тому

    Khup chan video ahe👌

  • @dadabhaugadakh8993
    @dadabhaugadakh8993 Рік тому

    बंधू खुप छान काम आहे आपलं,धन्यवाद

  • @sambhajibachute6379
    @sambhajibachute6379 5 років тому +2

    👍👍 छान गुरुजी

  • @rajumarathe3785
    @rajumarathe3785 3 роки тому

    Khupach chan mahiti

  • @HemantChavan-jf4fq
    @HemantChavan-jf4fq 5 місяців тому

    धन्यवाद दादा 🙏🙏🙏

  • @chetanutekar1178
    @chetanutekar1178 3 роки тому +1

    Khup chhan ahet deshi gai

  • @madanparkhe3082
    @madanparkhe3082 2 роки тому

    Very informative video 👍👍👍👌🙏

  • @divyatamasaye2527
    @divyatamasaye2527 3 роки тому

    Thank you

  • @prakashmahajan1134
    @prakashmahajan1134 3 роки тому

    Dhaynwad Guruji

  • @nandamane8236
    @nandamane8236 3 роки тому +3

    या गाय ची किंमती किती आहे त्या तुमच्या कडून विक्री साठी किती आहे

  • @dineshsalian8200
    @dineshsalian8200 5 років тому +2

    Great job

  • @vilaschinchwade551
    @vilaschinchwade551 7 місяців тому

    हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे हरे जय गोमाता 🎉

  • @surajtaras4372
    @surajtaras4372 2 роки тому +1

    हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे 🙏❤️🚩हरे राम हरे राम राम राम हरे हरे 🙏❤️🚩

  • @rohandabhole3045
    @rohandabhole3045 3 роки тому +3

    सर कोकण कपिला गाई गाईचे seman कोठे मिळेल?

  • @umakantpujare8005
    @umakantpujare8005 4 роки тому

    जय गोमाता

  • @user-jg9dw7xi8y
    @user-jg9dw7xi8y 3 місяці тому

    कोकण गाय बडल माहिती द्दीलात तयाबडल dhanyvad malahi haviahe kote miltil

  • @dadasahebsayyad9664
    @dadasahebsayyad9664 Рік тому +1

    पाडीमिळलका

  • @surajrawanang8224
    @surajrawanang8224 3 роки тому

    Ratnagirila Gay milel ka konti gir vaigre

  • @satishgad4085
    @satishgad4085 4 роки тому

    hi

  • @dadasahebsayyad9664
    @dadasahebsayyad9664 Рік тому

    दादा
    एकपाडी आहे.जत नमस्कार दादासाहेब. सय्यद

  • @vishalbhoite5091
    @vishalbhoite5091 2 роки тому

    Kokoan gidda milel ka

  • @pareshdhumak4205
    @pareshdhumak4205 3 роки тому

    अशा जातीची आमच्या कडे कालवड आहे

  • @shubhampawar2406
    @shubhampawar2406 3 роки тому +1

    मि स्वत. कोकणातला आहे.... हि गाय कुठे हि adjust करू शकते.....
    हो सर. एकदम बरोबर....

  • @niteshvedpathak7383
    @niteshvedpathak7383 3 роки тому +1

    Hya gayichi sadharn kimat kiti ?
    Ani city madhe 1 guntha jaget rahu shakte ka?
    Hila lavnysathi krutrirum Raten sahaj available hote ka?
    Plz mahiti dya mala khup eccha ahe gai ghyaychi

  • @aartiparekh4978
    @aartiparekh4978 5 років тому

    Sir aapan aapli bharat la milnari sagadi mahiti dya

  • @vinulohar1797
    @vinulohar1797 3 роки тому

    Gavran gai havi aahe

  • @dineshlandge4095
    @dineshlandge4095 5 років тому +1

    Gir gay pan pahije o sir.
    Changali shant.
    Please bhetu shakate ka?

  • @Sangram_shinde.
    @Sangram_shinde. 2 роки тому

    Tumchya go shale cha patta sanga

  • @udayjalimsar9829
    @udayjalimsar9829 4 роки тому +1

    सर कोल्हापूर ही गाय पाळू शकतो का

  • @pradeepdok4915
    @pradeepdok4915 5 років тому +2

    ह्या गाईच शुद्ध तूप मिळेल का ?

    • @missionhealthyindia439
      @missionhealthyindia439 3 роки тому

      मिळेल. आमच्याकडे कोकण गिड (कपिला) गाय चे तूप मिळेल १००% नैसर्गिक.

    • @tusharpisal9643
      @tusharpisal9643 3 роки тому

      @@missionhealthyindia439 पर संपर्क नंबर घ्या...
      9527136889
      8208707432

  • @shrikantmahajan5362
    @shrikantmahajan5362 3 роки тому

    नमस्कार छ्यान माहिती,
    या गायी पान्हा चोरतात त्यावर काही उपाय आहे का

    • @user-dd9lw4ow6z
      @user-dd9lw4ow6z 2 місяці тому

      त्या वासराला दूध शिल्लक ठेवण्यासाठी पान्हा चोरतात धार काढून झाल्यावर परत वासराला पान्हा सोडते

  • @dineshlandge4095
    @dineshlandge4095 5 років тому +2

    Sir vikat bhetel ka Ashi gay?
    Kiti price.
    I'm from sangamner taluka.

    • @IndianFarmerEntrepreneurs
      @IndianFarmerEntrepreneurs  5 років тому

      कॉल करा त्यांना.

    • @dineshlandge4095
      @dineshlandge4095 5 років тому

      @@IndianFarmerEntrepreneurs mobile number?

    • @dineshlandge4095
      @dineshlandge4095 5 років тому

      @@IndianFarmerEntrepreneurs sir tumchach ahe na to farm?

    • @IndianFarmerEntrepreneurs
      @IndianFarmerEntrepreneurs  5 років тому

      @@dineshlandge4095 व्हिडीओ मध्ये आहे सर

    • @dashrathmore933
      @dashrathmore933 5 років тому +2

      दिनेश लाडंगे युटयुब कोकरे महाराज यांचा कार्यक्रम पहा फोन नंबर मिळेल त्यांच्या कडे गाया मिळेल.

  • @arunkamble3889
    @arunkamble3889 3 роки тому

    सर कपीलागाय विकत मिळत असेतील तर फोन नंबर सांगा

  • @udayjalimsar9829
    @udayjalimsar9829 4 роки тому +2

    कोकण गिड्ड -बांधून ठेव्हायचं कि फिरायला सोडल पाहिजे

    • @krishnakolapate
      @krishnakolapate 4 роки тому +3

      ही गाय कोकणातल्या डोंगरदऱ्यातून फिरणारी गाय आहे, खूप active गाय आहे

    • @kiranmandavkar5701
      @kiranmandavkar5701 3 роки тому +1

      Firayla lagta tila badhun thevu shakat nahi jevadi firel tevadi chagli dudha kami ast tila aajar hot nali jast

    • @kiranmandavkar5701
      @kiranmandavkar5701 3 роки тому +3

      Aamhi gavathi gay mhanto tila

    • @shubhampawar2406
      @shubhampawar2406 3 роки тому +2

      दोन्ही पन्...शक्यतो फिरवुन् आणलं तर उत्तम

  • @deepakshelar9299
    @deepakshelar9299 3 роки тому

    Kokan godda gaila ajun manyta milaleli nahi

  • @zhingaru518
    @zhingaru518 2 роки тому

    फोन नं. का दिला नाही

  • @sanidaripkar6636
    @sanidaripkar6636 3 роки тому

    Aamchya 2 kokan gidi Dyaychya Aahet fukat

  • @bsuraj5561
    @bsuraj5561 Рік тому +1

    Tuncha valu thakvana