Best person ❤️ aaj kal aise he bolna chaiye nahi toh pyaar de bole toh log Saar pe chadte hai.....Our acha kam kar rahe hai toh attitude bhe sahi hai .....galat kam karte hai wo aapne logo ko pyar se batye karke fasate hai ....👍🏻great man ❤️
मुंढे साहेब आपण खुप चांगलं काम करता त्यात काहीच दूर मत नाही, पण एखादा गरीब माणुस त्याच्या अपुर्या ज्ञानामुळे त्याचं म्हणणं मांडत असतो तेव्हा तो आपली होणारी हेळसांड झालेली आणी घरी लेकरं उपाशी आहेत हे सांगत असतो, प्रत्येक माणूस हा परिपक्व नसतो प्रत्येक माणूस अंबानी नसतो साहेब आपल्या भारताचे दर डोई ऊतपन्नं किती आहे हे पहिलं तपासून बघा आमी मग गरीब माणसांवर रूबाब झाडा मग लक्षात येईल आपल्या कि रोजगार काय असतो ते मग तो फेरि्वाला असो किंवा अन्यं कोणीही कामगार असो त्याचं जळतं त्यालाच कळतं साहेब जरा कुठं तरी संवेदना ठेवा गरीब माणसापरी खुप मोठे व्हाल तूम्ही दुवा लागेल
Then they should get educated first get the complete knowldege about the topic and then they can ask afterall he is an ias and it is his duty to serve people.
Ajay Zinjurke , मुंडे साहेब, हे खूप प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. आणि राहिला विषय त्यांच्या बोलण्याचा, तर ते नम्रपणे जरी बोलले असते तरी, लोकांच्या अपेक्षा कधीही संपणार नाही. ते एवढ्या पहाटे त्यांच्या कार्यालयीन कामाच्या वेळे बाहेर जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत. आणि त्या व्यतिरिक्त अझुन दिवसभर त्यांना किती कामे असू शकतात याची जाणीव तुम्हाला दिसत नाही. आपल्या अपेक्षांना मर्यादा घाला. भ्रष्ट्राचाराने लाचार झालेला माणूस नाही हा.
मला वाटल हा अधिकारी प्रामाणिक आहे सामान्य माणसांच्या उपयोगी येत असेल गरीब घरातून आलाय पण हे खूपच अहंकारी माणूस आहे अश्या लोकांना इतक्या मोठया पदावर कस काय बसवत शासन
What would you do if you are there and handling Hundreds of People Every day with different mentalities In first case he (Munde Sir) Cleared his point 4 times but the first person was not ready to hear Then Sir changed his tune.
Those who are talking about How arrogant or ego or whatever about Tukaram Munde They should make clear he has Harsh on people who were doing illegal things Secondly you should notice firstly he tried to be cool but Yourself imagine you have to handle many works with your position and time is important and people with illegal activity wasting your time for it Definitely he will get angry Some people don't understand with cool attitude you have to be harsh on them And lastly I want to ask which officers do you want those who are polite to public but don't do any work and follows politicians and takes bribe Or Those who are honest And doing their work properly It's not there ego Sometimes you have to be in that attitude You must see wherever he had been posted his work areas has improved a lot But people are concern about otherstuffs only
Are bal he is IAS officer ...and that is attitude need to any officer....are tumhi sadhe grampanchayat mdhe nivdun al ki majta ...te tar IAS ahet bal....he is right....salute to mundhe sir🙏
Ek manus murkhasarakha ekach gosht parat parat vicharat challa aahe tar kay karanar. Tuzhya mage jevha loka lagatil na tevha tula kalel. Samoracha aaikun ghet nahi ani parat parat tech bolat challay tar tu kay karashil? Uposhan waigare falatu goshti karato aahe hyala kay sense aahe.
Sir i am happy that he is doing his work. But he is public servant and if he wants to be rude with someone then he should do this with people who is breaking the law and not with people who is just taking advice or just complaining about something.
लोकांना तेच तेच बोलायची सवय आहे पन्नास वेळेस ,त्यांना त म्हणल कि तबेला ओळखून घेतात ते ........बोलन अगदी योग्य आणि मोजक आहे आणि विशेष म्हणजे मुद्देसूद......जास्त प्रेमाने बोले तर लोक जास्त लाडाला येतात ...........एक आठवडा फक्त शासकीय नोकरी करून दाखवा प्रेमाने बोलवून ज्यांना ज्यांना वाटतंय न मुंढे साहेब आहंकर मध्ये बोलत आहेत त्यांना माझे ओपेन चालेंज आहे .
Wow! I never thought Tukaram Mundhe sir would speak so patiently with someone from common public .I always thought he must be extremly short tempered and violent! This man is repeting again and again the same 2007 and 2010 GRs and Mundhe sir is so patient.I liked it.Hats off Mundhe sir.Keep it up.
बोलण्याची पद्धत अत्यंत चूकीची आहे. अहंकार खुप आहे मि अगोदर माहिती असताना मुंढे साहेबांना चांगला समजयचो मात्र आता वीडियो बघितलयवर लक्षात आल की हा मनुष्य खूप अहंकारी आहे
एखादी गोष्ट जर चुकीचं आहे किंवा नियमात बसत नाही किंवा काय नियमात बसतं आणि काय नाही हे जर इतकी वर्ष प्रशासानामध्ये काम करून अधिकार्याला तोंडपाट झालं असेल आणि जर दुसरा कोणीतरी तेच तेच जर परत विचारत असेल तर मग थोडा आवाज चढणारच.त्याला तुम्ही त्यांचा आडमुठपणा म्हणा किंवा ते लोकांशी नीट संवाद साधत नाहीत असं म्हणा.पण हे काय त्यांचं मुळ काम नाही ना.त्यांचं जे मुळ काम आहे ते काम ते चोखपणे बजावत आहेत. बाकी स्वभावाला कशे आहेत त्याच्या वाचून आपल्याला काय करायचंय. असा कार्यक्रम कुठल्या आधीच्या कमिश्नर ने राबताना आपण बघितलं होतं का? आणि आपल्याला त्यांचा फक्त कडक स्वभाव दिसतो.पण जी गोष्ट गरजेची आहे,ती म्हणजे कामाप्रती निष्ठा आणि प्रामाणिकता ती बघा ना.काय करायचे हे राजकारणी/बाकीचे भ्रष्ट अधिकारी जे तोंडावर गोड बोलतात,अगदी सहानुभूतीने आपल्या समस्या ऐकून घेतात पण शेवटी करत काहीच नाहीत.
That person talking with Mundhe sir is Chartered Accountant. Just like UPSC is hard exam, CA is also tough. That Person Nilesh Patil is talking with so much respect,but how mundhe sir is responding makes me think.
तुकाराम मुडे साहेब. 🌹🌹. आप के समान हर जिले में ऑफिसर होना चाहिए हम आप के सात हमे शॉ रहेगे आप को सुबह कामना जय हिन्द जय भारत 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
तुकाराम मुंढे साहेब तुमचा Attitude भ्रष्टाचारी, कामचोर लोकांना दाखवा.. सामान्य माणसाला दाखवू नका.. सामान्य माणूस तुमचा खूप आदर करतात तुम्ही पण थोड ऐकून घ्या नंतर react करा..
Yedzavya mantri aamdar khaasdar aksha jantecha pratinidhiche dive kadhlet... tukaram mundhe DM ahe tyala koni nivdun nahi dila to pariksha deun zalay so he has authority. Tyacha diva ha VIP wala VIP re nahi to police cha ahe orange ahe... adhi mahiti nit karun ghet ha mag comment karat ja
Very arogantly talking.... its not a way to talk common man... samaja sathe thummhi ahat yach bhan theva .... ani loksavesathe he .... rubab jagnyt asava ... vagnayt nako...
तुकाराम जी तुकाराम महाराजांनी घाथालेला होता तुकाराम जी जनता आहे जनतेसमोर झुकावं लागतं एवढं सोपं नाही गोरगरिबांना त्रास देणे योग्य नाही सर आम्हाला असं वागणं योग्य वाटत नाही
Yana Pramanik pana ani kam Karnaya badala lokach pm kiva cm banvti tumch bagh. Lokani Kam baghav nusta Gola bolanare pan Kam n karnare kiti mansik trade detat . He tr direct nakar dila Kam Karnaya badala lach magitli nahi chukichi prayatna karu naka he hi spast zal.
By watching this, my respect for IAS is dropped down. Self analysis is important. Soft skills training is needed. If you are serving your family but with very rude attitude then it's of no use. And what's happening there. Just following rules, is this a power of IAS. I thought IAS can do many better things for us. But if they are just following government rules then they are just educated labor following instructions. Seriously, we need private government, private security agencies that will be better for this nation.
एक विनंती, शुभेच्छा आणि अभिनंदन ह्याचे बॅनर त्यांची वेळ संपताच काढण्यात यावेत. आणि कोणत्याही स्मारका जवळ अथवा डीवायडर वरील स्ट्रीट लॅम्प पोल ला बॅनर लागु नयेत. कारण समोरुन येणारी वाहने दिसत नाहीत.
ते काय तुम्ही आम्ही नाहीत नम्रता दाखवायला अरे कामाचे टेंशन नको ते प्रश्न पत्रकार परत परत विचारतात काय करणार आपल्याला फक्त straight forward दिसत की मुंडे साहेब लोकांशी नीट बोलत नाहीत पण प्रतेक गोष्टीचे कारण ज्याला त्यालाच माहीत असते..... सुधरा मित्रानो थोड कडक कायद्यात पण राहून पहा....
Sir, I am happy he is doing his job but there are many officer doing better work with politely than him. And if can't handle the stress of being IAS he should left his post there are many qualified people who ready to be a civil servant. At last with due respect he is civil servant means servant of public. If he will continue to talk like that people will not complaint to him about anything. Stop giving so much attention to him let him first learn some manners.
सेवक आहात, उपकार नाही करत. तुम्ही सर्वज्ञ, हुशार आहात त्याबद्दल शंका नाही. बोलणे खटकते तुमचे. आम्ही टॅक्स भरतो तेव्हा हे सरकार चालते, पगार निघतात. 2010चा जीआर जरा नीट समजावून सांगितला असता तर पटलं असतं.
Because he knows the underhanded work done by some of the commoner's here. Like the first CA guy is asking if the municipality can consider the alterations and other structural changes done into consideration while deciding rehabiltation. Mundhe is saying that no illegal structure constructed after 2000 will be considered. But, the CA guy interjects saying that there is new 2010 order. Mundhe again says that 2010 order has not been recognised. Same with the Feriwala guy who is saying he is doing business but he has not been rehabilitated. Mundhe says that all the previous Feriwalas have been given cards. But this guy being new does not have one. Mundhe says he cannot help him and tells him to "skill development and seek employment". The reason Mundhe seems rude is that they are trying to get underhanded work done here from him and Mundhe knows all these tactics employed by these localites. That feriwala guy wants legal status and card and will seek government support and rehabilitation. But, then will again come back to same street in few months and open another illegal feriwala stall.
मुंढे साहेब आपण खरोख्रच नासिक ला यायला थोडा उशिरच केला हेच आमच दुर्दैव.माझ नाव नारायण पिंपळे असुन रहिवासी अंबीका नगर पेठ रोड पंचवटी. नासिक. सो आय एम प्रॉऊड ऑफ यू एंड यॉर वर्किंग स्टेप. मल्हरि च्या कृपेणे नसिक मधुन आपली बदली होवुच नये.
the first two were supposedly chamchas of Local Politicians who deliberately come up with such issues.He is clever in identifying these people.Dats why he was rude with them.
He is not rude. No IAS officer meets common people like him.
He follows rules strictly.
N punishes corrupt people.
आठवा ते दिवस जेव्हा तुम्ही या पदवी साठी इंटर्व्हिएव दिला होता, तेव्हा तुमचा स्वभाव आणि आता तुमचा स्वभाव
ग्रेट वर्क..इतका Attitude शोभतो.. ही भाषा लोक लगेच समजतात जर प्रेमाने बोललं असत तर अंगावर आली असती. 👌🏻👌🏻
बरोबर बोलला
बरोबर आहे
Ekdam barobar
Barobar bhava
मुंडे साहेब तुमचं काम खूप चांगलं आहे पण लोकांशी थोडा अहंकार कमी करून बोला प्लिज
Agreed
Satyam Shivani sundaram
स्वतःला खूप शहाण समजतो का रे मदारचोत एक शब्द बोलू नको या पुढे चुत्या
@@NeerajHajare11 शिवी कशाला देतो भाऊ
No sympathy bro ...law to law point to point ..bro
...
तुकाराम मुंढे म्हणजे अहंकारी माणूस हे मी अगोदर पासून सांगत होतो लोकांना आता पटतंय.
Best person ❤️ aaj kal aise he bolna chaiye nahi toh pyaar de bole toh log Saar pe chadte hai.....Our acha kam kar rahe hai toh attitude bhe sahi hai .....galat kam karte hai wo aapne logo ko pyar se batye karke fasate hai ....👍🏻great man ❤️
Lavvdya pahile Tu Marathit bol nav Gaikwad. Ky Bhayya n chi Bhasha khup Avadti ka tula
मुंढे साहेब आपण खुप चांगलं काम करता त्यात काहीच दूर मत नाही, पण एखादा गरीब माणुस त्याच्या अपुर्या ज्ञानामुळे त्याचं म्हणणं मांडत असतो तेव्हा तो आपली होणारी हेळसांड झालेली आणी घरी लेकरं उपाशी आहेत हे सांगत असतो, प्रत्येक माणूस हा परिपक्व नसतो प्रत्येक माणूस अंबानी नसतो साहेब आपल्या भारताचे दर डोई ऊतपन्नं किती आहे हे पहिलं तपासून बघा आमी मग गरीब माणसांवर रूबाब झाडा मग लक्षात येईल आपल्या कि रोजगार काय असतो ते मग तो फेरि्वाला असो किंवा अन्यं कोणीही कामगार असो त्याचं जळतं त्यालाच कळतं साहेब जरा कुठं तरी संवेदना ठेवा गरीब माणसापरी खुप मोठे व्हाल तूम्ही दुवा लागेल
कॉमेंट करताना एक लक्षात घ्या की लोकानी निवडून दिलेला आमदार किवा खासदार नाही ये स्वताच्या हिमतीवर झाले आहेत ते कलेक्टर ❤️😍
Ho na pan janteychye nauker
Bolnyachi paddat sudharyla sanga collector aahe tr
प्रामाणिक असणं आणि प्रामाणिक असल्याचा अहंकार असणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत ,हा गैरसमज दूर झाला आज.
Nice
स्वतःला खूप शहाण समजतो का रे मदारचोत एक शब्द बोलू नको या पुढे
@@NeerajHajare11 tula ka raag yetoy lavdya
@@NeerajHajare11 brobr tar bolay tho bhadvya tujhya gandila ka khaaj aali
agdi barobar bolla bhava..
हा माणूस इमानदार आहे त्यात काही वाद नाही परंतु हा माणूस खूप अहंकारी आणि उद्धट आहे तेही तितकंच खरं.
पण भारी वाट लावली सगळ्यांची म्हणून कोण नादाला लागणार नाही , असेच डझनभर अधिकारी आले तर आमदारांची काय हिम्मत शहराची वाट लावतील.
Bhai to education cha ahe bhrastachar cha nahi
तुकाराम मुंडे सर नियमानुसार करतात नियमानुसार काम केल्यानंतर सर्वांना त्रास होतो खरं वागल्या नंतर सर्वांना त्रास होतो
काही असो पण दबंग अधिकारी आणि ego असणार च थोडासा... काय गैर त्यात... आणि उद्धटपणा वाईट.... असो..
सर प्रत्येक जन तुमच्या सारखे MPSC, UPSC करत नसतात.....म्हणून सर्वना सर्व नियम महीती असनार अस नही.
Evadh over
Then they should get educated first get the complete knowldege about the topic and then they can ask afterall he is an ias and it is his duty to serve people.
Barobar
खरी गोष्ट आहे भैया
सर तुमच्या कामाचा आदर करतो पण सामान्य नागरिकाशी बोलण्याची पद्धत अत्यंत चुकीची आहे
Ajay Zinjurke , मुंडे साहेब, हे खूप प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. आणि राहिला विषय त्यांच्या बोलण्याचा, तर ते नम्रपणे जरी बोलले असते तरी, लोकांच्या अपेक्षा कधीही संपणार नाही.
ते एवढ्या पहाटे त्यांच्या कार्यालयीन कामाच्या वेळे बाहेर जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत. आणि त्या व्यतिरिक्त अझुन दिवसभर त्यांना किती कामे असू शकतात याची जाणीव तुम्हाला दिसत नाही. आपल्या अपेक्षांना मर्यादा घाला. भ्रष्ट्राचाराने लाचार झालेला माणूस नाही हा.
to CA faltu ngo wala hota. rikama shahanpana karat hota mhanun tasach bolava lagtay
Sorry pan te vyakti beedache ahet tyamule te tasech boltat tyabaddal jast sangata yet nahi. Please check his background.
भाऊ चागलं समजुन सांगीतल की लोक ऊरावर बसतात
शेवटी सरकारी अधिकारी सगळे सारखेच... अत्यंत असंवेदनशील... प्रामाणिक असतील पण सामान्य लोकांशी बोलण्याची पद्धत चुकीची..
मुंडे साहेबांची सारखी सारखी बदली का होते ती मला आज समजले साहेब तुंम्ही माझ्या बिड जिल्याची शान आहेत
मुंडे साहेबांची बदली बार- बार का होते ते आज समजलं ...
Atyanta uddhat pane vagatat te....samorcyacha ekun ghet nahi.....aani nagpur madhun suddha badlu zali tyanchi
@@nikhillende3250 maj ahe tyanna
काम करणारा माणूस आहे म्हणून मलई खाणाऱ्या नागर सेवकांच्या ढुंगणाला खाज सुटली, म्हणून मुंडेंच्या बदल्या होत असतात पण जनतेला मुडें सारखाच माणूस हवा आहे.
@@wetheones2791 तुझ्या बोच्याला खाज आहे काय
@@nikhillende3250 भिकारचोट लोकांचं कशाला ऐकून घेतील ते
मला वाटल हा अधिकारी प्रामाणिक आहे सामान्य माणसांच्या उपयोगी येत असेल गरीब घरातून आलाय पण हे खूपच अहंकारी माणूस आहे अश्या लोकांना इतक्या मोठया पदावर कस काय बसवत शासन
शासनाला जाब विचार, इथे बोलण्यापेक्षा. तू निवडून दिलेला अधिकारी नाही हा. स्वतः दिवस रात्र जागुन अभ्यास करुन इथपर्यंत आला आहे हा अधिकारी.
That is straight and forward and specific and expecting ppl to question with same clarity. Nothing wrong with it. 💯💯 work.
कामाची पद्धत चांगली . पण बोलणं सुधारलं पाहिजेत.
What would you do if you are there and handling Hundreds of People Every day with different mentalities
In first case he (Munde Sir) Cleared his point 4 times but the first person was not ready to hear
Then Sir changed his tune.
Agreed
गप रे
@@Arbind1394 Right aahey bro!👍
बरोबर आहे या नेते लोकाला ias ips हेच लोक बरोबर करू शकता त
Those who are talking about
How arrogant or ego or whatever about Tukaram Munde
They should make clear he has
Harsh on people who were doing illegal things
Secondly you should notice firstly he tried to be cool but
Yourself imagine you have to handle many works with your position and time is important and people with illegal activity wasting your time for it
Definitely he will get angry
Some people don't understand with cool attitude you have to be harsh on them
And lastly I want to ask which officers do you want those who are polite to public but don't do any work and follows politicians and takes bribe
Or
Those who are honest
And doing their work properly
It's not there ego
Sometimes you have to be in that attitude
You must see wherever he had been posted his work areas has improved a lot
But people are concern about otherstuffs only
Upsc पास झाला म्हणजे इतका माज दकवयचा नसतो मुंडे साहेब ...
आज समजल तुमची बदली बार बार का होते ते
Absolutely right
Prashasanatal tula kay kalat
Are bal he is IAS officer ...and that is attitude need to any officer....are tumhi sadhe grampanchayat mdhe nivdun al ki majta ...te tar IAS ahet bal....he is right....salute to mundhe sir🙏
Tu pass ho na mag IAS
Azaruddin Mujawar he is not a politician he is public administrator he know to well how deal and interactive with common people....
हे आधिकारी जनतेचे सेवक असतात पण तसं वागत नाही
काम चांगलं आहे पण सामान्य जनतेशी हि बोलण्याची पद्धत नाही जरी समोरचा चुकीचा असला तरी
Rule is Rule aplyala saway nai na Rule chi mhanun, khote God bolna eksha kaame karnare adhikari changle
Bhawa kahi thikane lokana disciplined karn avashk ahe.
Ek manus murkhasarakha ekach gosht parat parat vicharat challa aahe tar kay karanar. Tuzhya mage jevha loka lagatil na tevha tula kalel. Samoracha aaikun ghet nahi ani parat parat tech bolat challay tar tu kay karashil? Uposhan waigare falatu goshti karato aahe hyala kay sense aahe.
Kadhitari non-corrupt manasana appreciate karayala pan shika.
असं बोलतायत म्हणून लोकं डोक्यावर बसत नाहीत.शिवाय ते समोरच्या माणसाचं पूर्ण आईकून घेत आहेत. त्यावर विचार पण करत आहेत, मग उत्तर देत आहेत.
He was never been favourite of politicians, except citizens.
त्यांचा अभ्यास आहे हा घमंड नाही 😊
Haters gonna hate.You are doing great sir. 🔥🔥
बरेच वाईट कंमेन्ट आहेत पण ज्या वेळेस कोणी स्ट्रिक्ट वागतो त्या वेळेस लोककना rude वाटत. He ia right n i proud on him
Sir i am happy that he is doing his work. But he is public servant and if he wants to be rude with someone then he should do this with people who is breaking the law and not with people who is just taking advice or just complaining about something.
Siddharth Sir aplyala konacha Family members chi ase bolle nahi mhanun te changle bolle vatnar
Yes He us Fully right By All Ways
CONGRATULATIONS SIR FOR YOUR GRASSROOT LEVEL WORK.🙏❤🌷🙏❤🌷❤🌷🙏
बढीया मुंडे साहेब
एखाद्या अधिकारी माया जमवून शांत राहीला असता.
आपल्या कामाच्या तळमळीला सलाम.
Tukaram Munde sir mhanje Wanted cha salaman Khan " Admi Kam ka he Lekin ded shahna he."
प्रेमाने बोलायला लागले असे अधिकारी तर लोक डोक्यावर बसून कानात......... !!एक नो. अटीट्युड.
He is a very nice officer but he is talking very rude here
You can see his power on his face
I agree with you
He is uas officer attidue rhens chiye agar nehi rahega to kis bat ka officer
@@adhirrout2300 lavde ka ias
शक्ती आहे तर दाखवली पण पाहिजे. आणि ऐका प्रशासकीय अधिकाऱ्याच्या डोक्यावर प्रचंड प्रेशर असते
खरंच प्रत्येक जिल्ह्याला असले जिल्हाधिकारी पाहिजे मग सुधारतात
देव हेला लवकर वर घेऊन जावो हिच देवा चरणी प्रार्थना ।। एवढा माज
लोकांना तेच तेच बोलायची सवय आहे पन्नास वेळेस ,त्यांना त म्हणल कि तबेला ओळखून घेतात ते ........बोलन अगदी योग्य आणि मोजक आहे आणि विशेष म्हणजे मुद्देसूद......जास्त प्रेमाने बोले तर लोक जास्त लाडाला येतात ...........एक आठवडा फक्त शासकीय नोकरी करून दाखवा प्रेमाने बोलवून ज्यांना ज्यांना वाटतंय न मुंढे साहेब आहंकर मध्ये बोलत आहेत त्यांना माझे ओपेन चालेंज आहे .
We required only 100 ias officer of this type
Absolute great work sir ji
सलाम मुंढे साहेबांना. बोलताना अहंकार तर आहेच अन् हसून बोलला की समोरच्या ला आशा लागते हे नक्कीच त्यांच्या डोक्यात असेल
कामाचा आदर,कायद्याच्या आधीन काम आहे पण सामान्य माणसासोबत अदबिन बोलण हव
Bhai ...tumch mhanan patatay ...pn ashi kam karnyasathi khup confidence lagto ...tithe he vagana barobr ahe...ani tyancha hetu shudha ahe
वायफळ बोलानार्यासठी असं attitude ठेवावे लागते मुंढे साहेबांना
Sir great work you are doing...bravo, man sanman ghari....kaam niyamat zhali pahije hech khare...salute sir.
We really need more government representatives like him.
खुप छान काम केले आहे सर
तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे
Best point..Skill Development👍👍
Wow! I never thought Tukaram Mundhe sir would speak so patiently with someone from common public .I always thought he must be extremly short tempered and violent! This man is repeting again and again the same 2007 and 2010 GRs and Mundhe sir is so patient.I liked it.Hats off Mundhe sir.Keep it up.
Mihir Deshpande common sense he knows he is being recorded
बोलण्याची पद्धत अत्यंत चूकीची आहे.
अहंकार खुप आहे
मि अगोदर माहिती असताना मुंढे साहेबांना चांगला समजयचो मात्र आता वीडियो बघितलयवर लक्षात आल की हा मनुष्य खूप अहंकारी आहे
एखादी गोष्ट जर चुकीचं आहे किंवा नियमात बसत नाही किंवा काय नियमात बसतं आणि काय नाही हे जर इतकी वर्ष प्रशासानामध्ये काम करून अधिकार्याला तोंडपाट झालं असेल आणि जर दुसरा कोणीतरी तेच तेच जर परत विचारत असेल तर मग थोडा आवाज चढणारच.त्याला तुम्ही त्यांचा आडमुठपणा म्हणा किंवा ते लोकांशी नीट संवाद साधत नाहीत असं म्हणा.पण हे काय त्यांचं मुळ काम नाही ना.त्यांचं जे मुळ काम आहे ते काम ते चोखपणे बजावत आहेत.
बाकी स्वभावाला कशे आहेत त्याच्या वाचून आपल्याला काय करायचंय.
असा कार्यक्रम कुठल्या आधीच्या कमिश्नर ने राबताना आपण बघितलं होतं का?
आणि आपल्याला त्यांचा फक्त कडक स्वभाव दिसतो.पण जी गोष्ट गरजेची आहे,ती म्हणजे कामाप्रती निष्ठा आणि प्रामाणिकता ती बघा ना.काय करायचे हे राजकारणी/बाकीचे भ्रष्ट अधिकारी जे तोंडावर गोड बोलतात,अगदी सहानुभूतीने आपल्या समस्या ऐकून घेतात पण शेवटी करत काहीच नाहीत.
अगदी बरोबर आहे सौरभ सर, लोकांना फक्त हो ला हो म्हणणारा अधिकारी हवा asto
एकदम बरोबर भाऊ
Nighel maaj yacha
Barobr
Khup chan kam kartay tumhi asech changle kam karat raha...
the way he talk is very bad ..
खूप अहंकार आहे .ऐवढा माज सरकारी नोकरान साठी चांगला नाही .कानाखाली वाजवा
गाडीत दम लागते
Haridwar IAS Officer D M RAWAT sir very good person.IAS SIR talking Very nice with public.
Really nice person DM Rawat
Right
नौकरी करनारा वर्ग सूखिआहे मरतो तो सामान्य माणुस शिवाजि महाराज जनतेचे राजे होते आज रोडवर धंधे करण्यारांचि परिस्थिति खुप वाईट आहे
एवढा अंहकार चांगला नाही सर
Sushil Ubale agreed ..
Shut the fuck up
I dont liek b..
Mag kas bolnar bhava....barobar boltat te.
खुपच चांगलं काम करत आहात सर आपल्या यशस्वी कामबद्दल व पुढील कामगिरी बद्द्ल अभिनंदन सर
That person talking with Mundhe sir is Chartered Accountant. Just like UPSC is hard exam, CA is also tough. That Person Nilesh Patil is talking with so much respect,but how mundhe sir is responding makes me think.
अप्रतिम बुद्धिमत्ता आणि काम करण्याची वेगवान पद्धत फालतू राजकीय दबावाखाली न येणार हिरो ऑफीसर
काम चांगले आहे
मण बोलण्यात घमंड पणा आठळुण येतो
Toh ek sva balavr zalela Adhikari aahe
Kontya Netya chi chatun zalela mantri nahi
Ghamand asnarch
@@chinmaykshirsagar1950 1 no.
@@chinmaykshirsagar1950 chimya भाऊ घमंड नाही ठेवले तर आडमुठेलोकं डोक्यावर बसतील,,, अशा आडमुठ्यांसाठी वचक, लगाम पाहिजे,,,
@@sanjayshivraana1996 haa na bhai
Evdhi mehnat ghetli aahe tyanni ani evdhe imaandar aahet te ghamand tr pahijech na bhai
@@chinmaykshirsagar1950 you are right bro
गोड बोलत राहिले तर लोक डोक्यावर बसतील म्हणून थोडं तरी कडक बोलण हव आणि तो कडकपणा मुंढे साहेबान मध्ये आहे
कामात दिरंगाई केली तर बोला👍👍
Officer ahe jara samanya janteshi nit bola nahitr tya padacha kahi upyog nahi.
तुकाराम मुडे साहेब. 🌹🌹. आप के समान हर जिले में ऑफिसर होना चाहिए हम आप के सात हमे शॉ रहेगे आप को सुबह कामना जय हिन्द जय भारत 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
हा असं टाकून आल्या सारखं का बोलत आहे
🤣🤣🤣🤣 पण बरोबर आहे नाहीतर स्थानिक आमदाराचा दबाव अनु किव्हा लाच घ्या हा विचार ह्यांचा मानत सुद्धा येणार नाही. म्हणून असा स्वभाव गरजेचा
@@pratikrchavan9093 khara ahe
barobar y hya gaav valyani 3 4 male vadvun ghetlet
he should not forget that he is a servant not a ruler
Go and say front of him and he'll show your place as your reminder 😜
@@jaihinddosto969 😃
Proud of you sir...premane sangitlel lokana klt nhi..mhnun as vagav lagt
We need more officers like Mr. Munde.
किती अहंकार आहे तुकाराम साहेब।
सर्वसामान्या लोकांशी बोलन्याची पद्धत अजजीबात नाही......evada attitude
Maaj
+tech Sunil da sir aaplyala carapt officer ch pahijet as vatay
To manus to samanya nahi mitra.....mast mothya mothya zamin hadpun baslet ...mhnun attitude ahe...dusrya videos bagh hyanchya
He lok havyasa poti anek an-adhikrut bandhkam kartat... aani khup jamini pan lubadtat
Government ko tnx bolna chahunga aaap jaise sir hame mile Jai hind jay Maharashtra
I don't like his way to talking with common people
Sir changala kam kartat
yes me too
Sanket Nannaware are chutya he is commisnar ......chutiye
Sanket Nannaware 👍
He is a commissioner. commissioner chi language ashich aste
तुकाराम मुंढे साहेब तुमचा Attitude भ्रष्टाचारी, कामचोर लोकांना दाखवा..
सामान्य माणसाला दाखवू नका.. सामान्य माणूस तुमचा खूप आदर करतात तुम्ही पण थोड ऐकून घ्या नंतर react करा..
याला जास्तच माज आहे...... सरकारने सर्व सरकारी गाड्यांचे लाल दिवे काढलेत...फक्त रुग्णवाहिनी आणी आग्निशामक याच वाहनांना मान्यता आहे.
Yedzavya mantri aamdar khaasdar aksha jantecha pratinidhiche dive kadhlet... tukaram mundhe DM ahe tyala koni nivdun nahi dila to pariksha deun zalay so he has authority. Tyacha diva ha VIP wala VIP re nahi to police cha ahe orange ahe... adhi mahiti nit karun ghet ha mag comment karat ja
Yedzava tar ahech mi.... yevu ka ghari.......
@@kartikeegmhatre3948 naav gorakhnath ani akkal aaighalya kadichi pan nahiye. Ja jaun 3-4 book watch bhadvya
Mhnun hi aahe ka bolnyachi padhat
sigam is back.excelant work sir
Very arogantly talking.... its not a way to talk common man... samaja sathe thummhi ahat yach bhan theva .... ani loksavesathe he .... rubab jagnyt asava ... vagnayt nako...
तुकाराम जी तुकाराम महाराजांनी घाथालेला होता तुकाराम जी जनता आहे जनतेसमोर झुकावं लागतं एवढं सोपं नाही गोरगरिबांना त्रास देणे योग्य नाही सर आम्हाला असं वागणं योग्य वाटत नाही
thnx to nmtv for giving us the opportunity to watch how a bereaucrat should talk to common people
तुम्ही खरच महारास्ट्रचे तुकाराम महाराज आहेत 1दिवस तुम्हाला यश येइल सत्य याचा विजय होणार च
जरा सामान्य जनतेशी निट बोला जास्त काल नाही टिकत हे
Yana Pramanik pana ani kam Karnaya badala lokach pm kiva cm banvti tumch bagh. Lokani Kam baghav nusta Gola bolanare pan Kam n karnare kiti mansik trade detat . He tr direct nakar dila Kam Karnaya badala lach magitli nahi chukichi prayatna karu naka he hi spast zal.
Honest officer, khup chhan sir, pratek city la aplya sarkhya ayuktanchi garaj ahe. Hats off to you sir
अत्यत माजुरा आहे हा मुंडे अधिकारी आहे काय हिटलर कि घमेंड ह्याला
Great man 🙏🏻👌🏻👌🏻
Full on attitude..
Problem with every public servant :( they don't like understanding public issues
मुंडे साहेब आम्ही तुमचा आदर करतो तुम्ही कर्तव्यनिष्ठ अधिकारी आहात फक्त एक विनंती आहे तुमच्याकडे इतक्या अहंकाराने लोकांना बोलू नका
As bolle trch lok niyamat rahun kam krtat nahitr adhikaryanna politicians chya madatine trass detat . Mhnun mundhe sir brobr aahet.
By watching this, my respect for IAS is dropped down. Self analysis is important. Soft skills training is needed. If you are serving your family but with very rude attitude then it's of no use. And what's happening there. Just following rules, is this a power of IAS. I thought IAS can do many better things for us. But if they are just following government rules then they are just educated labor following instructions. Seriously, we need private government, private security agencies that will be better for this nation.
बोलल्याने माणसाची वृत्ती नाही कळत हे साहेब सगळं समजतात खरं आणि खोटं ग्रेट ऑफिसर
Attitude very nice sir
तुमची खरी गरज चंद्रपुर जिल्ह्याला आहे सर
Itka Maaj changla nai
Bolayala shika adhi
Life Rangin bapu bapu karan ka adhikari adhikari kadachit bolen na shiva det aahe ka yjo
Tu kon re.... Zhattya
You are right
तुम्हाला
राजकारणी लोकांकडून मारून घेयची सवय आहे का . अधिकारी इमानदार आहे हे दिसत नाही का.
एक विनंती, शुभेच्छा आणि अभिनंदन ह्याचे बॅनर त्यांची वेळ संपताच काढण्यात यावेत. आणि कोणत्याही स्मारका जवळ अथवा डीवायडर वरील स्ट्रीट लॅम्प पोल ला बॅनर लागु नयेत. कारण समोरुन येणारी वाहने दिसत नाहीत.
ते काय तुम्ही आम्ही नाहीत नम्रता दाखवायला अरे कामाचे टेंशन नको ते प्रश्न पत्रकार परत परत विचारतात काय करणार आपल्याला फक्त straight forward दिसत की मुंडे साहेब लोकांशी नीट बोलत नाहीत पण प्रतेक गोष्टीचे कारण ज्याला त्यालाच माहीत असते..... सुधरा मित्रानो थोड कडक कायद्यात पण राहून पहा....
Sir, I am happy he is doing his job but there are many officer doing better work with politely than him. And if can't handle the stress of being IAS he should left his post there are many qualified people who ready to be a civil servant. At last with due respect he is civil servant means servant of public. If he will continue to talk like that people will not complaint to him about anything. Stop giving so much attention to him let him first learn some manners.
Ghanta tension bc sala
Khare laouker lokanepatat nahi
Salute to Tukaram sir ....btw yellow sir guy is intellectual we should agree 🎉
सामान्य माणसाशी कसं बोलायचं एवढं सुद्धा या मुंडे ला कळत नाही.
Kahi kayde yanchya manache .tya mansabarobar khup udhat boltat .. etka ati kadak pana changla nahi
I never heard him talking.
But, he can do what he is doing in a polite manner.
No doubt he is doing great work
If he starts talking politely, people will take him lightly and execution will hamper.
खरंच माहीत नसेल तर ते समजावणार पण माहित असून सुद्धा माहीत नसल्याचं नाटक करणार ते जागेवर औकात काढतात👌
Fakt aani fakt kamashi matlab aste Tukaram Munde sahebana....he is best
किती भाषा खराब आहे ...बोलायची पद्धत चुकीची आहे
Hoo asa vata tar aahe
Pan bakichya adhikari peksha changla aahe
And toh shant pani bolto aahe!
Great working MR. तुकाराम मुंडे सर
" मी म्हणेन तेच खरं " मुंडे
सेवक आहात, उपकार नाही करत. तुम्ही सर्वज्ञ, हुशार आहात त्याबद्दल शंका नाही. बोलणे खटकते तुमचे. आम्ही टॅक्स भरतो तेव्हा हे सरकार चालते, पगार निघतात. 2010चा जीआर जरा नीट समजावून सांगितला असता तर पटलं असतं.
I have heard he is able officer but why is he rude and short tempered here
Udta Parinda beca he is comisnar not a hawaldar .....chutoye samaha k nahi
He knew better who is illbett thats why he shown rudeness with them.....
Yeah really
Because he knows the underhanded work done by some of the commoner's here. Like the first CA guy is asking if the municipality can consider the alterations and other structural changes done into consideration while deciding rehabiltation. Mundhe is saying that no illegal structure constructed after 2000 will be considered. But, the CA guy interjects saying that there is new 2010 order. Mundhe again says that 2010 order has not been recognised. Same with the Feriwala guy who is saying he is doing business but he has not been rehabilitated. Mundhe says that all the previous Feriwalas have been given cards. But this guy being new does not have one. Mundhe says he cannot help him and tells him to "skill development and seek employment". The reason Mundhe seems rude is that they are trying to get underhanded work done here from him and Mundhe knows all these tactics employed by these localites.
That feriwala guy wants legal status and card and will seek government support and rehabilitation. But, then will again come back to same street in few months and open another illegal feriwala stall.
Hech IAS officer jevhaa paachvi naapas politician yetat tevha sir sir kartaat kaa asa common man la traas ka
मुंढे साहेब आपण खरोख्रच नासिक ला यायला थोडा उशिरच केला हेच आमच दुर्दैव.माझ नाव नारायण पिंपळे असुन रहिवासी अंबीका नगर पेठ रोड पंचवटी. नासिक. सो आय एम प्रॉऊड ऑफ यू एंड यॉर वर्किंग स्टेप. मल्हरि च्या कृपेणे नसिक मधुन आपली बदली होवुच नये.
"Niyama baher mi sahanubhuti dakhwat nahi" ......kadak
IAS adhikarya sobat baltana tyanchi bhasha apalaila kalyala havi
These are the servants of people, and not a king. I think that he is behaving like a king and behaving rudely.Not a proper way of communication.
the first two were supposedly chamchas of Local Politicians who deliberately come up with such issues.He is clever in identifying these people.Dats why he was rude with them.
Radhe radhe radhe