Tukaram Mundhe : मुंढे कुठेच का टिकत नाही ? ; पाहा हा Saam Report
Вставка
- Опубліковано 8 лис 2024
- Watch The Latest News on
Tukaram Mundhe : मुंढे कुठेच का टिकत नाही ? ; पाहा हा Saam Report
#tukarammundhe #iasofficer #maharashtranews
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
► Sales Enquiry:
Link - docs.google.co...
► AGROWON Website - www.agrowon.com/
► AGROWON App Download Links:
Google Playstore - play.google.co...
Apple Store - apps.apple.com...
► Sakal Media Podcasts:
RAJ'KARAN - open.spotify.c...
लक्षअसतंमाझं विथ प्रसन्न जोशी - open.spotify.c...
SakalChya Batmya - open.spotify.c...
Shetmarket - open.spotify.c...
Join this channel to get access to perks: / @saamtv
Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel.
साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट.
बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास.
Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel
साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल
#marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking
► For Breaking and Live News Updates Visit Us at: www.saamtv.com/
►For Latest Trends Follow us on Twitter: / saamtvnews
► Like and Follow Us on Facebook: / saamtv
► Follow us on Instagram: / saamtvnews
► For Trending News Videos Subscribe us at: / saamtv
► Download Saam TV APP Now: play.google.co...
Watch Latest and Trending Mumbai and Pune Videos Here:
► Mumbai Top Marathi News : • Mumbai News Update
► Top Pune News in Marathi : • Pune News Update
जे लोक त्यांची बदीली करतात ते नक्कीच भष्टाचारी असतात सलाम करतो साहेब तुमच्या कार्याला. 👌👌👌🙏👍✔️
सही कहा आपने सरजी वह साहेब के कार्य से जलते हैं
साहेब आपण असेच काम करत रहा लोक आपल्या पाठीशी आहे आपल्या भारत मातेची अशीच सेवा करीत रहा
सोलापूर मध्ये मुंडे साहेबांनी चांगलं काम केले आहे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी अनेक योजना सोलापूर जिल्ह्यामध्ये राबवल्या व ते ताबडतोब काम पूर्ण केले👌
Mundhe sahebasarkhe adhikari Maharashtra la have ahet 350,mag paha Maharashtra kasa ahe
त्या योजनांची ऊदाहरणं द्या. हवेत गोळिबार नका करू. मुंढे खरोखरच मनोरूग्ण आहे.
@@babag9490 mhanunch IAS zale ka
🕉🙏लक्ष्मी प्रिय श्री भगवान विष्णु जी इस पृथ्वी माता पर अवतरित हो चुके है, १०_०६_२०२० को जम्मु कश्मीर की धरती पर आने वाले सुर्य भगवान के प्रथम किरण के साथ l🙏🕉अद्भुत सेनानी नाम से प्रकट होंगे l
🕉🧘♂️जय माता वैष्णो राणी के Great Heart का 🕉🙏First Task🐮🙏 Help me- stop korona Vaccination.
🕉🙏Second task🌎🧜♂️Would War 3 के बाद विश्व मे शांती l 🕉🧘♂️अदभुत सेनानी🧘♂️🕉Ganesh G. 🐮🙏
तुकाराम मुंढे याना साखर आयुक्त पदी नेमणूक करा.शेतकऱ्यांला
फायदाच होईल.
श्री तुकाराम मुंडे साहेबांना तुमच्या सल्याची गरज नाही 🔥🔥👈👈
Nice
नेतयां ना डोके दुखी नको।। पण जनते ना हवेत।। जय महाराष्ट्र
तुकाराम मुंढे सारख्या अधिकारीला महाराष्ट्र शासन मध्ये मंत्रालयामध्ये ठेवा लागेल
आता ते मंत्रालयातच होते..
Tukaram munde sir माहाराष्ट्रतिल एकमेव अधिकारी a great person sarkaar bhrashtaachaari gadhr nete
अधिकारी प्रमाणीक कर्तव्य दक्ष आहेत हेच तर राजकीय पक्ष व नेते यांना मान्य नाही
मुंडे साहेब एक इमानदार अधिकारी आहेत
प्रसार माध्यम हाच प्रश्न सरकारला का विचारत नाही... तेवढी ताकत त्यांच्यामध्ये आहे . ज्यांनी चुका केल्यात त्यांना जाब विचारला पाहिजे... म्हणजेच सरकारला...आहे हिम्मत.
साहेबाना मुंबई महानगरपालिका आयुक्त करावे ही विनंती
भ्रष्टाचारी राजकारणी लोकांचे कंबरडे मोडणारे मुंडे साहेब तुमच्या कार्याला उदंड प्रतिसाद लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना देवेंद्रजी तुमच्या सोबत आहेतच
Great officers aahet
तुकाराम मुंढे हे एकनिष्ठ अधिकारी आहेत 🙏🙏
तुकाराम मुंढे सारखे अधिकारी बऱ्याच ठिकाणी चार-पाच अधिकारी तरी महाराष्ट्रात आल्यावर बरेच राजकीय नेते अडकतील
@@dattatraykale4020 अगदी बरोबर बोललात
धन्यवाद
काहीही करून यांना आरोग्य आयुक्त बनवा यांच्या धका मुळे मी ज्या अरियात राहतो तिथले कधीच ना उघडलेले सरकारी हॉस्पिटल २४बाय ७ चालू आहे फक्त यांच्या धाका मुळे.आणि कधीच न दिसलेल्या डॉक्टर मॅडम पहिल्यांदा हॉस्पिटल मध्ये यायला लागल्या.तुकाराम मुंढे सर salute आहे तुमच्या कामाला.
वरिष्ठ अधिकारी हे चांगले काम करत असतील तर इतर कर्मचारी बरोबर काम करतात, परंतु साहेबांनी घेतलेली भूमिका योग्यच आहे
Only tukaram munde saheb
तुकाराम मुंडे साहेबांची बदली ही पुणे विभागातील महसूल विभागात व्हावी.
माननीय तुकाराम मुंडे साहेब हे पुण्याच्या महसूल विभागात आल्यानंतर एक दोन भ्रष्टाचारी पकडले की सगळी लिंक लागणार आहे.
Salute sir T.M & M.Z SIR
सलाम आहे साहेबांच्या कामगिरीला साहेबांची जिथं पोस्टिंग असल तिथं कुठलाही काळाबाजार करता येत नाही त्यामुळे साहेबांची नेतेमंडळी बदल्या करून घेता
Right
Sir tumhi great ahat, ani jhuo jannche idol ahat
जय शिवराय🚩 , जय भीम 🙋
जय शंभुराजे 🚩
जय भवानी🚩
कलयुगातील निस्वार्थ नेतृत्व 🙇✌️
आदरणीय संघर्षयोद्धे जरांगे पाटील ✌️🙇🙏🚩
हम सब जरांगे पाटील✌️❤
जय महाराष्ट्र🚩
ऐक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
अरे काय चालुय महाराष्ट्र बापाच राज्य का काही करून राहिले , आज आपली बहिण सुरक्षित नाही काय करता दीड हजार रुपयाला, म्हणूनच आपल्या जरांगे पाटील यांच्या उमेदवाराला खपाखप मतदान करा, आणि या कलयुगात पुन्हा हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी , एक मराठा कोटी मराठा
मानूस खरा आहे
हम साहेब के साथ है
याला मीडिया वाले जास्त जबाबदार आहेत...हा प्रश्न लावून धरा..होतो की नाही परिणाम बघा...दोन दिवस झाले की ही बातमी सोईस्कर दिसेनाशी होईल हे नक्की...
चांगल्या रस्त्याला गतिरोधक व चांगल्या व्यक्तीला विरोधक असतातच.....
असेच सर्व अधिकाऱ्यांनी वागायचे ठरवले तर देश सुधारायला वेळ लागणार नाही
हो बरोबर पण अशा अधिकाऱ्या साटी जनतेनं रस्त्यावर उतरले पाहिजे तर हे होणार आहे
मुंडे साहेबांना निवडणूक आयुक्त बनवा
मुंढे साहेब आपणास मानाचा मुजरा आपण असच काम करत राहावे कुत्री भुंकत असतात म्हणून हत्ति चालायचा थांबत नाही आपण ही असच काम करत राहावे हिच प्रार्थना
दुसरी बाजू मांडायला सांम ला खोके तर नाही ना भेटले
उग शंका आली म्हणून विचारलं
करण तुकाराम मुंडे साहेब इमानदार आहे आणी इमानदार लोक कुठे जास्त वेड टिकत नाही हे सत्य आहे
मुंडे साहेब एक डॅशिंग आदमी डॅशिंग आदमी है सरकार कोई लोग नही चलते इसलिये जगे जगे बदली करके भेजते है पैसा खाने को मिलता नही सरकार को नागपूर मध्ये होते नागपुरात चांगला काम केलं पण फडणवीस नागपूर बदली केली
बाहेर राज्यात बदली झाली पाहिजे
Munde sahebana aamchya raigad jilhyat pathva tyanchya sarkha adhikari aamhala hava aahe
धन्यवाद
Great work sir 👍👍
टिकत नाहीत नव्हे ! त्यांना टिकवत नाहीत हे राजकारणी ! सत्त्याचे राजकारण नाहीच आहे ! कलीयुगात चांगले आणि नियमाने वागणारे नाही टिकत ! साहेबांच्या मागे पुढे करणारेच टिकतात !
तुकाराम मुंडे ग्रेट 🌹🌹
प्रामाणिक प्रयत्न करणारी माणसं
मुंडे निवडणूक आयुक्त होणार,?
तुकाराम मूढ़े सारखे CEO अम्हाला डहाणु शहरात हवे,,,
साम टिव्ही ने आपल्या मर्जीतल्या लोकांना सल्ला देण्यासाठी बोलवण्या ऐवजी तुकाराम मुंढे साहेब जिथे काम केलेत तिथल्या लोकांना विचारावं TRP साठी चांगल्या अधिकाऱ्याला बदनाम करणारी मत सांगनार असेल तर पाहणारी जनता अश्या न्यूज चॅनल ला वेळीच त्यांची जागा दाखवेल...
ग्रेट मा. तुकाराम मुंढे साहेब 👍 असे अधीकारी असायलाच हवेत भ्रष्टाचाराला आला लागेल
अँकर साहेब तुम्ही एबीपी न्यूज का सोडली ते एकदा सांगा आम्हाला मग कळेल
😂
Tukaram mundhe is great officer
खऱ्या मानसाला त्रास होतो
तुकाराम मुंढे यांनी एकदा पंतप्रधान बनुन सर्वांची सुता सारख सरळ कराव.
मुंडे साहेब चांगले आहे, परंतु इतर विभागात. यांतच त्यांची कामगिरी लक्षात येते
जेवढे त्याग केला त्याची भरपाई आपली जनता करून देईल मुंडे साहेबांना. मुंडे साहेब आमदार, खासदार चि निवडणूक कुठूनही निवडून येतील
मुंडे साहेब तुम्ही आता आमच्या रत्नागिरी मध्ये या आतातरी खरी गरज आहे.
तुकाराम मुंडे सारखे प्रामाणिक आणि आक्रमक अधिकारी नको असतात राजकारण्यांना
तुकाराम पचले नाही पण हा तुकाराम पचतचतच नाही, हे तुकाराम
Tukaram munde is real hero ,aise log ban ne chahiye yaha
मुढें हे चांगले कामे करतात कोन्हीही नाकरु शकत नाहि फक्त राजकिय कारण हे बदली मागे आहे
कारण corruption चे प्रमाण भरपूर वाढले आहे.. त्या मुळे प्रामाणिक पण काम केले कि असे होते
बदली की बदला
सर ग्रेटच आहेत
We Support takram mundhe
Good job
त्यांनी कोरोना काळात काय काम केलं हेही साम टीव्ही ने दाखवायला हवं.,
आणि मग त्यांना सल्ला द्या.
Mundhe la CM banava kam hoil
श्रीमान. झगडे. साहेब. नासमज. व्यक्तीला
समजावुन. सांगीतले. जाते. जे. काही. महाभाग. समजदार. असुन ही. त्यांच्या हितचिंतकासाठी. नासमज. बनतील. तर
त्यांना. सन्माननीय. मुंढे. साहेब. नियमाने
समजावुन. सांगतात. म्हणुन. त्याच्या. 16 /
वर्षात. 20. वेळी. बदली. झाली..🚔🚏🚔
सुपर. रियल. नायक. श्री. मुंढे. सर.!!!
मुंडे साहेबाला साखर आयुक्त पदी नेमणूक करावी
Munde saheb the great Man.......
चांगले आघिकरी राजकारण्यांना नको असतात
प्रशासन आणि मंत्री भ्रष्टाचाराने लतपथ् आ
तुमची गरज नाही चॅनेल वाले
तुकाराम मुंडे साहेबांना राजकारण त यावे जसे अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री झाले. त्यांनी सुद्धा पक्ष काढावा .
आता जनतेनं अशा अधिकार्यांसाठी एक होऊन रस्त्यावर उतरले पाहिजे तर असे अधिकारी तयार होतील
ऊद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या प्रचारात मी मुंडे साहेबांना माझ्या महाराष्ट्र राज्यात ज्या खात्यात जास्त भ्रष्टाचार आहे त्या खात्याचे आयुक्त पद त्यांना द्यावे व नंतर मंत्री मंडळ बिनविरोध बनवायला हवे अशि ग्वाही जनतेला उत्तरदायी होऊन द्यावी लागेल व त्यांच्या बदलीचा प्रस्ताव घेणार नाही🙏🙏
Tukaram Mundhe saheb yana CM banvayche bhrashtachar kadich honar nahi
औरंगाबाद मध्ये आयुक्त पदांची चांगले कारभार केल्यामुळे चांगल्या अधिकाऱ्याची खच्चीकरण होत आहे धाडसी अधिकारी तुकाराम मुंडे साहेब
मुंढे साहेब पालघर मध्ये या
T N shasan saheb
एक प्रामाणिक अधिकारी ....... साम ने वेगळा ॲंगल शोधू नये.
👍👍
मुंडे साहेबांच्या कामामुळे राजकीय गुंडे यांचे धंदे बंद करण्यात येतात म्हणून बदली करण्यात येते तरी सॅल्युट मुंडे साहेबाना
Irrigation deppt.la denyat yawe maje kay te kalu shakel.
Rules not only follow by officer but also follows by politicians...
ऐक वेळ मुंढे साहेब यांना पंतप्रधन पाच वर्षांसाठी करावे बिनविरोध पण भ्रष्टाचारी राजकीय पुढारी त्यांना होऊ देणार नाही
Amcya satara la ale pahijet saheb
ते वाटतात तसे ते नाहीत, ते शेतकऱ्याची जनतेच्या विरुद्ध वागतात नेहमी ,
गड़ाम sir एक चांगले अधिकारी ahe3
मुंढे ना टिकू दिल जात नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करतात आणि डोईजड झाले कि पायउतार करतात. नागपूर ला आयुक्त पदावरून त्या भाजपच्या माजी महापौर जोशी च्या सांगण्यावरून काढलं त्यामुळे मागे हात कोणत्या महाशक्ती चा असतो सगळ्यांना माहित आहे
त्यांना चातुगिरी करता येत नाही म्हणून त्यांची बदली होत असते.
खरं काम करणारे लोकं नको यांचा भ्रष्टाचार उघडकीस येतील साहेबा सारखें प्रामाणिक माणूस नको यांना
प्रामाणिक लोकांना टिकून देत नाही कुठेच.
Jalna well came
काम करणार माणूस काम करू शकतो .मानसीकता तपास करावा .
तुकाराम मुंढे सारखा अधिकारी एस टी महामंडळात आसावा
ओन्ली तुकाराम मुंढे साहेब 🙏🙏🙏🇪🇬🇪🇬💯
राजकीय दरोडेखोरांना त्यांच्या मार्जित राहणारे लोक लागतात,मुंढे साहेब हे सत्यवादी आहेत जनतेची त्यांच्या विरुद्ध एक ही तक्रार नसते,असते ती फक्त भ्रष्टाचार करणारे राजकीय पुढाऱ्यांची,
सरकारला प्रामाणिक अधिकारी परवडत नाहीत.कारण ते कोणाचेही बेकायदेशीर कामे करीत नाहीत.
आता शिंदेसाहेब नक्कीच या माणसाच्या बुध्दीचा वापर करतील.
आता मा. तुकाराम. मुंडे यांना समजले असेल कि, उच्च शिक्षण घेऊन सरकारी सेवेत प्रवेश कारणे किती घातक आहे त्यांनी एखाद्या मोठ्या बहुराष्ट्रीय कम्पनिमध्ये सेवा बजावली असती तर त्यांना कला गूण व कर्तृत्व ला वाव मिळाला असता
तुकाराम मुंढे साहेबांची केंद्रीय निवडणूक आयुक्त म्हणून पोस्टिंग व्हावी..... सगळे लाचार दोन दिवसात घरी च जातील.... 🔥🚩
नवीन कायदा यायला पाहिजे
अधिकारी 3वर्षे एकाच जागी असले पाहिजे ते.
मुंढे साहेब यांना पाच वर्षे मुख्यमंत्री करा मग पाहा महाराष्ट्र राज्य विकास
Mahesh zagade saheb chan bolale
मुंडे साहेबांन पुढे कोणाच् काय चलत नाही
सर्व राजकारणी एकच माळेचे मनी आहेत बहुतेक ना....यक च आहेत.
तुकाराम मुंडे साहेब इमानदारअधिकारी आहे बाकी सर्व भ्रष्टाचारी
Mundhe la rajkarnat yeycha aahe