सरांचे कार्य 1. सोलापूर जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान कामे 2. पंढरपूर यात्रा नियोजन, चंद्रभागा स्वच्छता 3. नवी मुंबई स्वच्छ अभियानात पारितोषिक 4. पुणे Pmpl ला शिस्त सर नियमांत बसणार सर्व काम करतात.. एक उदाहरण: प्रत्येक शहरात काँक्रेट रोड चे टेंडर नगरसेवकांच्या जवळच्या व्यक्तीला च मिळतात. त्यांच्या खराब निकृष्ठ कामामुळे आम जनतेचे जीव धोक्यात जातो. हेच सर बंद करतात.. असं पण जे नगरसेवक विरोध करतात त्यांची सर्व कारकीर्द आणि संपत्ती तपासुन पहायला हवी.. हे लुटारू 50 लाख रुपयांच्या गाड्यात फिरतात इतकं मानधन मिळत का यांना..???
काळ्या बाजाराला विरोध करून कायद्याने आणि लोकांच्या हितासाठी व अगदी वेळेवर काम करावे लागते म्हणून मुंढे साहेब सर्व राजकारणी व काळबाजाऱ्यांच्या डोळ्यात खुपत आहेत We support you & salute you #tukaram_mundhe_sir
मुंढे साहेब ज्या पद्ध्तीनुसार काम करतात त्याविषयी वादच नको करयला कारण ते जे कम करतात ते सर्व नियमाना गृहीत धरून असते... One of the great and honest officer in India...
नगरसेवक १००% निधी उचलतात, ५-१०% विकासात्मक कामांसाठी लावतात. त्यांच्याकडे ऑडी, बी एम डब्ल्यू, मर्सिडीज येते आणि सामान्य जनतेच्या पदरी दुचाकी, ती पण रस्त्यावरच्या गड्ड्यात पडते. सर्वच नगरसेवक खात नाहीत............................फक्त १-२%
आदरणीय तुकाराम मुंडे साहेबांच काम हे कायदेशीर व अतिशय योग्य आहे...ते कधीच नियमांच्या बाहेर जात नाहीत अश्या कर्तव्यनिष्ठ अधिकारी व व्यक्ती देशाला पंतप्रधान म्हणुन नक्की हवे आहेत...आम्ही त्यांच्या सदैव पाठीशी अहोत... जय भिम ...
देवा... अस नाही का रे होऊ शकत कि आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणून तुकाराम मुंडे आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आ. बच्चू भाऊ कडु पाहायला मिळतील... हा क्षण खरच येईल का?
Are kejriwal ahe na..ex income tax commissioner ani iit kharagpur graduate.. Fakt modi ne tyakadun ACB and services dept kadun ghetale mhun ata toh jara shant baslay
तुकाराम सर आज जर का आर्मी मधे असते तर त्या धमकी देणाऱ्या फुसक्यांना तिथेच जाउंन ठोकला असता कारण तुकाराम सर यांच्यात शिस्त , निर्भिडपना आहे जी आर्मीत असते पण सगळ्याच IAS ऑफिसर मधे नसते ! जयहिंद 🇮🇳🙏🏻🚩जय महाराष्ट्र 🙏🏻🚩जय शिवराय ..!
Mundhe sir...tumhi pramanikpne Kam krta na mnun.....politics valyana bgvt nhi...jikde jata tikde avishwasacha thrav mandtat.. Bt sir..honesty n strictly Kam krnyarya mansanchya he lok adave yetatch . Hi apali history sangtey.. Mundhe sir amhi ahot tumchya pathishi.
शेतकरी चा मुलगा आहे कस्ट करी कुटूंबाचे आहे म्हणुन गरीब जनतेचा पैसा कधी ही वाया जाणार नाही कुणाचे नुकसान होणार नाही हि काळजी राहते म्हणुनच तुकाराम मुंडे साहेब दमदार पण ते काही काम करायला गेले की राजकारणी लोकांच लगेच पोट दुखत मुंडे साहेब आपल ज्या जिल्ह्यात जाता तिथे सर्व व्यवस्थित काम चालत आपण ऐक दा तरी जळगाव जिल्ह्या ला या आपली गरज आहे
महाराष्ट्रात एकच आयुक्त असा आहे जो कोणाच्याही दबावाखाली कामं करत नाही, राजकीय नेते आणि बिल्डर्स यांच्यापासून दूर राहातो. नियम आणि कायद्यात बसणाऱ्याच गोष्टी करतो........................ म्हणूनच खाणाऱ्यांची जळते आणि वळते
माणूस हा खरा आहे दुसरे काम जवाबदारी काम करत नसेल उगाच चांगलं काम करणाऱ्या माणसावर आरोप करतात प्रामाणिक काम करत नसतील म्हणून सर असे बोलत असतील वाद होत असेल
मुळात ही व्यवस्थाच भ्रष्ट झाल्यामुळे आपल्याकडच्या लोकांना तशीच सवय लागली आहे. मग एखादा तुकाराम मुंढे आल्यावर तो यांना अडथळा वाटायला लागतो . आणि हाच खरा मुद्दा आहे. मी तर म्हणतो ज्याठिकाणी अशा पद्धतीने वाद होतंय त्याच ठिकाणी व्यवस्थित काम चालू आहे इतर ठिकाणी सगळंच गोलमाल आहे.
Mast ek no.. sir "The Dynamic Hero of Maharashtra " Tumhala punha sandhi bhetli tr amchya Nagpur madhe shuddha thod e rules and regulations nit kra plzz.!
या सर्व नगरसेवक ना पैसे खायला नाही भेटत म्हणून मुंडे साहेबांची बदली केली वाटतं सर तुम्ही अशीच कामं करा आणि असल्या नगरसेवक पदावर काम करणाऱ्यांना वठणीवर आणा तुम्ही ग्रेट आहात सर 👌👌👌👌
आपली प्रसार माध्यमे का फिरवून फिरवून नको ते बोलतात हे काळात नाही. सरळ सरळ आहे, त्यांचा पारदर्शी पण राजकारण्यांना अडचणीत आणत आहे. जर मुंढे साहेबांची नाशिक मधून बदली झाली तर समजायचं कि, पारदर्शी कार्याला महत्व नसून फक्त राजकारणी म्हणतील तसं कार्य करण्याला महत्व आहे.
या रिपोर्ट चा शेवट करताना निवेदक बोलले की इतरांच्या कलाने घेणं सुद्धा गरजेचं असतं. त्याना राजकारण्यांच्या कलाने घ्या असं म्हणायचं आहे का? राजकारण्यांना कायद्यानुसार चालायला मुंढे सर भाग पाडत असतील तर त्यात काहीच गैर नाही. राजकारण असेल किंवा प्रशासन असेल ते नागरिकांसाठीच असतं. असं असताना नागरिकांमध्ये प्रचंड लोकप्रिय अशा अधिकाऱ्याची सतत बदली केली जाते हे नागरिकांच्या इच्छेचा अवमानच आहे असं म्हणावं लागेल. नाशिककरांनी या अविश्वास प्रस्तावास तीव्र विरोध नोंदवून मुंढे सरांना पाठींबा द्यावा.
Sir, tumcha kaam atyant changla ahe. Lokana te baghvat nahi tyamule te virodh karat. Ajkar changla kam karnyaryana loka traas detat. Tumhi tumcha kaam asach chalu theva. Amhi tumchya sobat ahot
असे विचार पाहिजेत सगळ्य अधिकाऱ्यांचे तेव्हा कुठे आपला देश पुढे जाईल नाहीतर जे आहे ते आहेच साहेब तुम्ही जे करता आहेत ते योग्य आहे आमच्या सातारा मध्ये पण अशी शिस्त लावा ना
महापौरांची statement की नगरसेवकांची कामे होत नाही..नगरसेवक फक्त स्वार्थासाठी काम करतात.त्यांनी जनतेची कामे करावी..मुरमाचा एक ट्राॕली टाकायची नि 10 ट्रा़ॕलीचे पैसे लावून बिल पास करायचे.I support Mr.Tukaram Munde
कायद्याला धरुनच चालणारे मुंढे साहेबाचे फक्त दोन हात व कायदा मोडणारे वाकवणारे नगर सेवक यांचे शंभर हात असा हा विषम सामना होत असतो.बाकी इतर अधिकारी फक्त खुर्च्या उबवणेचे काम करतात.त्यांच्या G मध्ये दम नाही(.G चा अर्थ जिगर असा आहे)
Nagar sevak zalya barobar 20 30 lakhachya gadya kay he pagaratun ghetat ka...? Trass tar honarach... One of the greatest and honest officer mr. Tukaram mundhe.. Salute you sir.
ते चांगले काम करत आहे, म्हणून हे सर्व प्रकार त्यांच्या सोबत होत आहेत, आता पर्यंत सर्वाना सवय लागली सर्वाना चुकीच्या पद्धतीने काम करण्याची, चांगले काम करता येत नाही म्हणून हे सर्व कारस्थान चालू आहे
मला वाटते मुख्यमंञी साहेबनां महाराष्ट्रातील कायदे निर्मिती साठी मुंडे साहेब योग्य व्यक्ती आहेत ,असे कायदे बनवले गेले पाहिजेत की संपूर्ण महाराष्ट्र सुधरून जाईल.
याचा अर्थ बाकीचे सर्व IAS दबावात काम करतात.फक्त एकच वाघ आहे का अख्ह्या महाराष्ट्रात.जय हो सर superb work...
Right 💯👍
Right ......
Sagle adhikar asech pahije .yanch khyach kam hot nhi na mg
Right.. महाराष्ट्राला अशा अधिकार्यांची गरज आहे
gharat devpujela bandi chalel ka tula 😂 tyane ghatleli
सरांचे कार्य
1. सोलापूर जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान कामे
2. पंढरपूर यात्रा नियोजन, चंद्रभागा स्वच्छता
3. नवी मुंबई स्वच्छ अभियानात पारितोषिक
4. पुणे Pmpl ला शिस्त
सर नियमांत बसणार सर्व काम करतात..
एक उदाहरण:
प्रत्येक शहरात काँक्रेट रोड चे टेंडर नगरसेवकांच्या जवळच्या व्यक्तीला च मिळतात.
त्यांच्या खराब निकृष्ठ कामामुळे आम जनतेचे जीव धोक्यात जातो.
हेच सर बंद करतात..
असं पण जे नगरसेवक विरोध करतात त्यांची सर्व कारकीर्द आणि संपत्ती तपासुन पहायला हवी..
हे लुटारू 50 लाख रुपयांच्या गाड्यात फिरतात इतकं मानधन मिळत का यांना..???
सर तुमच्या कार्याला सलाम
Genuine people must appreciate
एकदम खर बोलला तू भाऊ
एकदम खरं, असे अधिकारी सगळीकडे असते तर *स्वप्नातला भारत* घडला असता,,
अभिमान आहे अशा अधिकार्याबद्दल
#support 2 u sir---
Munde sahebanche barobar ahe ase adhikari partek distcla pahije
Pahijet pan kuthe miltil?????
काय नवीन नाही , वाघाला सगळे घाभरतात.
Keep it up munde sir
महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात पाठवूण द्या. ...सलाम साहेब. ....👍👍
सच्चा माणूस खंबीरपणे निर्णय घेणारा आणि राजकारणी टोळक्यांना भिडणारा एकटा वाघ
महानगरपालिका हे एक जंगल आहे
आणि तुकाराम मुंढे साहेब हे
या जंगलातील एकमेव सिंह आहेत
Proud of you sir
Hand's of you...
हा माणूस सरळ चालतो ....बैलासारखा वाकडा जात नाही .....चोर लोकांना चोरी करायला मिळत नाही म्हणून राग असेल .....
Prashant Vaze right bhau
J
Bail nhi vakada jait .re to mehant karto tyla vakada firvnara manus ahe . Aplya hite rajkarni manus madachot ahe
खोट्याच्या बाजूनी शंभर जन उभे असतात
पण खऱ्याची बाजू घेणारे कमी असतात
असं झालंय मुंढे साहेबांचे👍👍
तुकाराम मुंढे सरांनमुळे खरच चांगले दिवस येवू लागले sir तुम्हाला माझा सलाम
काळ्या बाजाराला विरोध करून कायद्याने आणि लोकांच्या हितासाठी व अगदी वेळेवर काम करावे लागते म्हणून मुंढे साहेब सर्व राजकारणी व काळबाजाऱ्यांच्या डोळ्यात खुपत आहेत
We support you & salute you #tukaram_mundhe_sir
कारण तुकाराम sir खरं वाघ आहे.......नेता मधी दंम नाही........वाघ आहे तो तुकाराम sir.....कोणी shat वकड करू शकत नाही....
आरे shat पहिलेचेचं वाकडे आहे
सर तुम्ही परत सोलापूर जिल्ह्यात या
नगरसेवकांचा चेहरा बघा कसा झालाय पैसे खायला मिळत नसल्यामुळे
Barobar ahee... Sarva paise khau aheet
BHARAT KADAM PATIL 😀
Sagle paise khatat kay munde imandar asla tar dusre sagle chor . Aasa nahi hot bhau.
Madamcha kharech chehara kssa zala
...
BHARAT KADAM PATIL barobar ahe bhava
मुंढे साहेब ज्या पद्ध्तीनुसार काम करतात त्याविषयी वादच नको करयला
कारण ते जे कम करतात ते सर्व नियमाना गृहीत धरून असते...
One of the great and honest officer in India...
साहेब घाबरू नका सोन्यालाच तापवतात लोखंडाला नाही तुम्ही चोविस कँरेट सोने आहात
स्वच्छ
कार्यक्षम अधिकारी
तुकाराम मुंढे
ग्रेट
ह्या नगरसेवकांना पैसे खाऊ देत नाहीत मुंडे साहेब त्या मुळे अविश्वास ठराव आहे
Bjp che nagarsevak.na paise khayla milat nahi.manun yana virodh krt aheth
खी खी खी खर आहे....
नगरसेवक १००% निधी उचलतात, ५-१०% विकासात्मक कामांसाठी लावतात.
त्यांच्याकडे ऑडी, बी एम डब्ल्यू, मर्सिडीज येते आणि सामान्य जनतेच्या पदरी दुचाकी, ती पण रस्त्यावरच्या गड्ड्यात पडते.
सर्वच नगरसेवक खात नाहीत............................फक्त १-२%
Nagarsevakana shen khata yet nahi mhanun ase keley
He is the real hero.💕
जर अश्या चांगल्या ऑफिसर लोकांना त्रास दिला तर भविष्यात वाईट दिवस येतील
Tujya ghari ale hote Ka Tula tras dyayala.???
मला फार अभिमान वाटतो सर तुमच्या विषयी आमचे आदर्श आहात तुम्ही,
आदरणीय तुकाराम मुंडे साहेबांच काम हे कायदेशीर व अतिशय योग्य आहे...ते कधीच नियमांच्या बाहेर जात नाहीत अश्या कर्तव्यनिष्ठ अधिकारी व व्यक्ती देशाला पंतप्रधान म्हणुन नक्की हवे आहेत...आम्ही त्यांच्या सदैव पाठीशी अहोत... जय भिम ...
भ्रष्टाचारी देशात सत्यवादी माणसाला maja सलाम साहेब
Great Man Mundhe we support him.
Real Hero .....Tukaram Mundhe ...Great Job Sir ....we Support .....All Of
प्रामाणिक माणूस ...सरांचं वाक्य आहे ..बदली अन मरणाला मी घाबरत नाही सलाम सर तुम्हाला
राजकारण्यांच्या स्वप्नात पण तुकाराम मुंढे साहेब येतात. ...असाच अधिकारी पाहिजे भ्रष्ट राजकारण्यांना वाकवणारा
Very best guy of Maharashtra Bureaucracy. He should be made principal secretary so other officers will work properly.
चांगल्या मानसांना नेहमीच लो क विरोध करतात
देवा... अस नाही का रे होऊ शकत कि आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणून तुकाराम मुंडे आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आ. बच्चू भाऊ कडु पाहायला मिळतील... हा क्षण खरच येईल का?
Mundhe saheb 👍jay bhagvan 💪💪✊👊
Are kejriwal ahe na..ex income tax commissioner ani iit kharagpur graduate.. Fakt modi ne tyakadun ACB and services dept kadun ghetale mhun ata toh jara shant baslay
ASA hoyala pahije
Balwant patil
Agdi manatle boalalt tumhi sir..jar kharach ase zale aste tar deshache chitra ch palatle aste
कारण ते प्रामाणिक आहेत म्हणून !
बरोबर आहे
tai tumche kiti paise adkle ahe amala sanga ami bhik magun tumala deu mag tumi
Barobar aahe pramanik pana rajkaran karnyaryana chalat nahi tyana mundhe sahebancha tras honarach aahe
त्याचा कामामुळे नगरपालिका अधिकारी व नगरसेवक काना कामाचा नाव खाली पैसे खता येत नाहीय त्यामुळे त्यांना त्रास होतोय आयुक्तांचा
सलाम अशा कर्त्यव्य दक्ष आधीऱ्याला साहेब जन्म एकदाच मिळतो अपराधी लाक्षमा नाही साहेब औक्षवत व्हा निफाड . नारायणगाव
Tukaram sir,
We support you, we always with you....
KEEP UP THE SPIRIT MUNDHE SIR.I SALUTE YOU.
Munde saheb..ur the best....... He sagle Gu khatat mhanun tyanchi vichar patli ashi ahe
तुकाराम सर आज जर का आर्मी मधे असते तर त्या धमकी देणाऱ्या फुसक्यांना तिथेच जाउंन ठोकला असता कारण तुकाराम सर यांच्यात शिस्त , निर्भिडपना आहे जी आर्मीत असते पण सगळ्याच IAS ऑफिसर मधे नसते !
जयहिंद 🇮🇳🙏🏻🚩जय महाराष्ट्र 🙏🏻🚩जय शिवराय ..!
साहेब जिथं जातात तेथे प्रामाणिक असतात , म्हणून राजनैतिक लोकांना पचत नाहीत, जय हो मुंडे साहेब..
Great work done by great person tukaram Munde sir
Mundhe sir...tumhi pramanikpne Kam krta na mnun.....politics valyana bgvt nhi...jikde jata tikde avishwasacha thrav mandtat..
Bt sir..honesty n strictly Kam krnyarya mansanchya he lok adave yetatch .
Hi apali history sangtey..
Mundhe sir amhi ahot tumchya pathishi.
खरोखरचे हिरो आहेत मुंढे साहेब .नगरसेवकांना पैसा खाता येत नाहि म्हणुन प्रस्ताव आणला .सगळे नकटे एकत्र आले. एक नाकावाले काय करणार.
मुंढे सर We all r with you....you r doing great job....मु़ंबईला तुमची खूप गरज आहे सर...
Honest person...salute sir
He is a real hero. The government should understand the importance of such an important person.
Saheb तुम्हाला पूर्ण पाठिंबा ahe तुम्ही सत्य वागतात
शेतकरी चा मुलगा आहे कस्ट करी कुटूंबाचे आहे म्हणुन गरीब जनतेचा पैसा कधी ही वाया जाणार नाही कुणाचे नुकसान होणार नाही हि काळजी राहते म्हणुनच तुकाराम मुंडे साहेब दमदार पण ते काही काम करायला गेले की राजकारणी लोकांच लगेच पोट दुखत
मुंडे साहेब आपल ज्या जिल्ह्यात जाता तिथे सर्व व्यवस्थित काम चालत आपण ऐक दा तरी जळगाव जिल्ह्या ला या आपली गरज आहे
Dirty politics, shame
महाराष्ट्रात एकच आयुक्त असा आहे जो कोणाच्याही दबावाखाली कामं करत नाही, राजकीय नेते आणि बिल्डर्स यांच्यापासून दूर राहातो.
नियम आणि कायद्यात बसणाऱ्याच गोष्टी करतो........................
म्हणूनच खाणाऱ्यांची जळते आणि वळते
He is great personality
Ak movie kadayla pahije munde sahebanwr....True Officer..🤘
माणूस हा खरा आहे
दुसरे काम जवाबदारी काम करत नसेल
उगाच चांगलं काम करणाऱ्या माणसावर आरोप करतात
प्रामाणिक काम करत नसतील म्हणून सर
असे बोलत असतील
वाद होत असेल
Salute to munde sir , did extraordinary,
So the result is obvious.
मुळात ही व्यवस्थाच भ्रष्ट झाल्यामुळे आपल्याकडच्या लोकांना तशीच सवय लागली आहे.
मग एखादा तुकाराम मुंढे आल्यावर तो यांना अडथळा वाटायला लागतो .
आणि हाच खरा मुद्दा आहे.
मी तर म्हणतो ज्याठिकाणी अशा पद्धतीने वाद होतंय त्याच ठिकाणी व्यवस्थित काम चालू आहे इतर ठिकाणी सगळंच गोलमाल आहे.
Tukaram Mundhe is best
We are with you sir
😻गर्व आहे आम्हाला आमच्या मराठी माणसावर.....
Mast ek no.. sir "The Dynamic Hero of Maharashtra "
Tumhala punha sandhi bhetli tr amchya Nagpur madhe shuddha thod e rules and regulations nit kra plzz.!
पैसे खाऊ नगरसेवक ना चाफ बसलाच पाहजे मुंढे साहेब एक प्रमाणिक अधिकारी आहेत त्यांच्या कर्तृत्वाला सलाम
3 महिन्यामध्ये 3 बदल्या
काय चालू आहे हे ???
इमानदार अधिकारी यांना खूपतो 😢
तुकाराम मुंढे साहेब ❤🙏🏻🙏🏻
BEST OFFICER TUKARAM MUNDHE SAHEB
Salute to tukaram mundhe sir
Please transfer him to Mumbai
City needs him badly
तुकाराम मुंडे हे एक कर्तव्य दक्ष आधीकारी आहेत म्हणून त्या या सगळ्या आडचणी येतात
No 1 आयूकत
We are with you sir
Thanks & Regards
Sagar Joshi
RSA Auto i-Care
Gaddi Band? No Fikar. RSA Hai Na!
या सर्व नगरसेवक ना पैसे खायला नाही भेटत म्हणून मुंडे साहेबांची बदली केली वाटतं सर तुम्ही अशीच कामं करा आणि असल्या नगरसेवक पदावर काम करणाऱ्यांना वठणीवर आणा तुम्ही ग्रेट आहात सर 👌👌👌👌
He is doing great job
👍👍👍👍👍👍👍
solute to this dedicated Man...(Nashik)
Munde saheb thanks deshala tumchasarkyanchi garaj aahe Achedin tevach atil jevha tumchasarkhe raje bhartat astil
मा मुंडे साहेब यांना पुरा महाराष्ट्र साथ देनार आहे लाच खोर राजकारणी यांच जाहीर निषेध 🙏🙏
Mundhe sir is true person ....
आपली प्रसार माध्यमे का फिरवून फिरवून नको ते बोलतात हे काळात नाही. सरळ सरळ आहे, त्यांचा पारदर्शी पण राजकारण्यांना अडचणीत आणत आहे. जर मुंढे साहेबांची नाशिक मधून बदली झाली तर समजायचं कि, पारदर्शी कार्याला महत्व नसून फक्त राजकारणी म्हणतील तसं कार्य करण्याला महत्व आहे.
या रिपोर्ट चा शेवट करताना निवेदक बोलले की इतरांच्या कलाने घेणं सुद्धा गरजेचं असतं. त्याना राजकारण्यांच्या कलाने घ्या असं म्हणायचं आहे का? राजकारण्यांना कायद्यानुसार चालायला मुंढे सर भाग पाडत असतील तर त्यात काहीच गैर नाही. राजकारण असेल किंवा प्रशासन असेल ते नागरिकांसाठीच असतं. असं असताना नागरिकांमध्ये प्रचंड लोकप्रिय अशा अधिकाऱ्याची सतत बदली केली जाते हे नागरिकांच्या इच्छेचा अवमानच आहे असं म्हणावं लागेल. नाशिककरांनी या अविश्वास प्रस्तावास तीव्र विरोध नोंदवून मुंढे सरांना पाठींबा द्यावा.
Mundhe sir khup chhan manus ahe please karun sahebala support kara
Fight to system not work of one man but work of every parson i am sapport to mundhe saheb tha realy one man army
Sir, tumcha kaam atyant changla ahe. Lokana te baghvat nahi tyamule te virodh karat. Ajkar changla kam karnyaryana loka traas detat. Tumhi tumcha kaam asach chalu theva. Amhi tumchya sobat ahot
असे विचार पाहिजेत सगळ्य अधिकाऱ्यांचे तेव्हा कुठे आपला देश पुढे जाईल नाहीतर जे आहे ते आहेच साहेब तुम्ही जे करता आहेत ते योग्य आहे आमच्या सातारा मध्ये पण अशी शिस्त लावा ना
Ekdam barobar kel ahe munde sahebani as pan kay kelay tumhi lokanni jante sathi
Tukaram Mundhe is real hero the great man
Great munde sir ,
Tumhi jar prim minister Asal tar ..........
उगाच नाशिक सुधारल का मुंडे साहेबांनी
जिथून मुंडे साहेब आलेत तिथून कुठंतरी वाटत की हे नाशिक आहे असं
मुंडे साहेबांना माझा सलाम
Mudhe saheb - One man Army 🙏🙏🙏
महापौरांची statement की नगरसेवकांची कामे होत नाही..नगरसेवक फक्त स्वार्थासाठी काम करतात.त्यांनी जनतेची कामे करावी..मुरमाचा एक ट्राॕली टाकायची नि 10 ट्रा़ॕलीचे पैसे लावून बिल पास करायचे.I support Mr.Tukaram Munde
प्रामाणिक आणि सच्चा मानुस आहे म्हणून बदल्या होतात
तुकाराम मुंढे हे खरे दबंग ऑफिसर आहेत.
त्यांचा निर्णय जनतेच्या हितासाठीच असतो पण काय करणार राजकारण खूप वाईट..
नमस्कार सर खूप छान काम करता तुम्ही 🙏💞💞
कायद्याला धरुनच चालणारे मुंढे साहेबाचे फक्त दोन हात व कायदा मोडणारे वाकवणारे नगर सेवक यांचे शंभर हात असा हा विषम सामना होत असतो.बाकी इतर अधिकारी फक्त खुर्च्या उबवणेचे काम करतात.त्यांच्या G मध्ये दम नाही(.G चा अर्थ जिगर असा आहे)
Khari gosht aahe...bakichyani support kelach pahije...
Anyatha ek na ek divas bakichyana pan tras hou shakato
Real adminstrative officer
Nagar sevak zalya barobar 20 30 lakhachya gadya kay he pagaratun ghetat ka...? Trass tar honarach... One of the greatest and honest officer mr. Tukaram mundhe.. Salute you sir.
ते चांगले काम करत आहे, म्हणून हे सर्व प्रकार त्यांच्या सोबत होत आहेत, आता पर्यंत सर्वाना सवय लागली सर्वाना चुकीच्या पद्धतीने काम करण्याची, चांगले काम करता येत नाही म्हणून हे सर्व कारस्थान चालू आहे
तुकाराम मुंढे साहेब तुम्ही जे करता ते योग्य आहे
Munde saheb khup chan kam karat ahet Nagpur madhe tyana nagpur mahanagar palikeket sesht anli ahe ane khup changla kam karat ahe
सरांचे कामे जवळुन अनुभवले आहेत तसा काम करनारे आधिकारी पंढरपूरला मिळाले हे भाग्यच होते
अगदी बरोबर
सगळ्या परीक्षा होउन अधिकारी हवयाला पाहिजेत खरच अभिमान आहे मला आपल्या कामावर
मला वाटते मुख्यमंञी साहेबनां महाराष्ट्रातील कायदे निर्मिती साठी मुंडे साहेब योग्य व्यक्ती आहेत ,असे कायदे बनवले गेले पाहिजेत की संपूर्ण महाराष्ट्र सुधरून जाईल.
👍👍
Hukumshahi IAS aahet te!!!!!
Saheb tumhi strict aahat pan with Law.
ABP cha last line khup Kahi sangun gelaa 100% barobar aahe tumch pan
Salute you tukaram munde sir..👌👌👌
tukaram munde saheb sacche adhikari aahet u r great sir
जे तुमच्या सर्वांन कडुन होत नाही ते चांगलं करताय तर करू द्या ना कशाला चांगल्या माणसाला विरोध ...
एक नाशिककर
Sahebana fact pandharpure devsthanala ruju kra..jar mudhe saheb aale tr aamchy gavachi pragti hoel...ani je varkari payi yetat dar varshi tynchi pn soy hoel ..saheb khup changle ani niymat kam kartat ...saheb aami tumchy pathishi aahe....
Honest person get only transfer..
tya madam mantat amala paise khata yet nahit munde sahebamule
mack ...true
One of the mhananya peksha one and only honest officer "The Tukaram Mundhe"
Jai Hind Sir
Good Job Mundhe Saheb Nasik public with you
मुंडे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है