IAS Tukaram Mundhe यांच्यासारखा कणखर माणूस या १२ कारणांमुळे राजकारण्यांना पचवणं जड जातं | Bol Bhidu

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2024
  • #BolBhidu #IASTukaramMundhe #तुकाराममुंडे
    साधारण तेरा ते चौदा वर्षाच्या कारकिर्दीत तितक्याच बदल्या अनुभवणारे तुकाराम मुंढे. साधारणं माणसं स्वत:ची हूशारी सांगताना म्हणतात मी बारा गावचं पाणी पिलेला माणूस आहे. पण मुंडे त्यांच्याही वरचढ ठरू शकतात. दरवेळी त्यांच्या बदल्यांमागे वेगवेगळी कारणे सांगितली जातात. पण त्यांच्या व्यक्तिमत्वात नक्की काय असाधारण आहे ज्यामुळे कोणत्याही पक्षाच्या नेत्यांना त्यांच्याशी पटवून घेणं अशक्य वाटतं हे सांगणारा हा व्हिडीओ. कुठलही राजकारण नाही की बदलीसाठी तत्कालीन कारणं नाहीत. फक्त आणि फक्त त्यांचा स्वभाव, कदाचित याच गोष्टी ऐकल्यानंतर तुम्ही पण म्हणालं असा माणूस अधिकारी म्हणून पचवणं खरच जड आहे.
    Tukaram Mundhe, who has experienced similar changes in his career of about thirteen to fourteen years. Ordinary people, while expressing their intelligence, say that I am a man who drank water from twelve villages. But Munde can be superior to them. Each time, different reasons are given for their change. But this video shows what is so extraordinary about his personality that it is impossible for any party leader to convince him.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 1,5 тис.

  • @akashghate5229
    @akashghate5229 2 роки тому +525

    पंढरपूर मध्ये जी वारकऱ्यांच्या सोई साठी 65ऐकर जागा मिळाली सोई सुविधा युक्त ती फक्त मा. तुकाराम मुंडे साहिबान मुळे

  • @sureshavhad5744
    @sureshavhad5744 2 роки тому +137

    मला गर्व आहे तुकाराम मुंढे साहेबांचा पण नालायक राजकारणी लोकांना साहेबांच्या सारखे सरळ व कडक अधिकारी चालत नाही, फक्त भ्रष्ट अधिकारी लोक लागतात या राजकारणी लोकांना

  • @abhii_jadhav
    @abhii_jadhav 2 роки тому +1317

    तेव्हाच्या तुकारामांच्या गाथा बुडवल्या आत्ताच्या तुकारामाच्या बदल्या केल्या व्यवस्था कुठलीही असू खरा तुकाराम कुणाला पटलाच नाही...PROUD OF YOU SIR😎💯

    • @pramodkamat9518
      @pramodkamat9518 2 роки тому +6

      Mungerilal is.back

    • @no_smoking__6608
      @no_smoking__6608 2 роки тому +10

      Maharashtra aahe mahanun badalta zalaya UP Bihar maddhe tar diwasa dhawalya lok gayab hotat
      GundaRaaj aahe tukade, he sarv purogaami Maharashtra maddhech skakya aahe
      Mukhatar Ansari ani Mohammad Shahabuddin sarakhe lok ikade naahit
      Aani Dawood pan palala

    • @aniketshinde8373
      @aniketshinde8373 2 роки тому +2

      ✌️💯💯

    • @jayharigroup3655
      @jayharigroup3655 2 роки тому +2

      🥺

    • @drpsshinde
      @drpsshinde 2 роки тому +9

      -शाकाहारी
      -नियमाप्रमाणेच
      -समाज/जातविरहीत
      -सहचारीणी- वारकरी घराणे
      -प्रलोभना पासून अलिप्त
      -स्पर्धा परिक्षेतून उच्च रॅंक
      -प्रसंगी नियमांना बगल
      -नास्तिक पण श्रद्धाळू
      -भेट/गिफ्ट न स्वीकारणे

  • @asifmomin3036
    @asifmomin3036 Рік тому +23

    तुकाराम मुंडे साहेब आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे, बोलभिडू यांचे हार्दिक अभिनंदन लोकउपयुक्त माहिती दिल्या बदल.
    जय हिंद. जय महाराष्ट्र

  • @guru4459
    @guru4459 2 роки тому +270

    अशा अधिकार्यांना माझा सॅल्युट ,,आणी यांच्या मातोश्रींना माझा साष्टांग दंडवत 🙏

  • @dilipjadhav4704
    @dilipjadhav4704 Рік тому +20

    त्यांची बदली कुठे हि करा, ते इमानदार आहेत, देव त्यांच्या पाठीशी राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @nilkanthhondre9518
    @nilkanthhondre9518 2 роки тому +190

    मुंढे सरांचा फार अभिमान वाटतो! अधिकारी आसावा तर तो मुढे सरांसारखा..! 💐💐 खरच मुंढे सराचं अभिनंदन करावे तेवढे कमीच आहे. 🙏🙏

    • @dattatrayvarpe1512
      @dattatrayvarpe1512 2 роки тому +1

      खुप अभिमान आहे, है महाराष्ट्र चे अधिकारी आहेत,कमीत कमी एक दिवस पंतप्रधान अधिकार सर्व देयवेत, देश चलवण्या साठी ,,,

    • @anildere6806
      @anildere6806 2 роки тому

      💯💯

  • @harshalarunpathak4305
    @harshalarunpathak4305 2 роки тому +60

    निर्लज्ज राजकारणी लोकांना सुतासारखं सरळ करणारे हुशार आणि प्रामाणिक अधिकारी पाहिजे🙏 👍

  • @sunilbhusari04
    @sunilbhusari04 2 роки тому +59

    तुकाराम मुंढे सर मंत्राच्या पुढे पुढे करत नाही,
    चमचेगिरी करत जसे विश्वास नागरे पाटील करतात तसे म्हणून त्यांच्या एवढ्या बदल्या झाले आहे
    मुंढे सर हे खरे लोकसेवक आहे
    मुंढे सरांच्या कामाला सलाम

  • @devendrajagdale4333
    @devendrajagdale4333 Рік тому +16

    आम्ही सलाम करतो श्री मुंडे साहेबांना , , शिस्ती चे भोकते आहेत , आम्हला देखील शिस्त प्रिय व्यक्ती आवडतो

  • @anirudhakulkarni2316
    @anirudhakulkarni2316 2 роки тому +155

    ते खरे आहेत इतकच म्हणून राजकरण्याना पटत नाही

  • @arundhatibarve7850
    @arundhatibarve7850 Рік тому +6

    खरोखर श्री तुकाराम मुंढे सारखे कडक अधिकारी देशासाठी गरजेचे आहेत. पण राजकारणी लोकांना ते नको असतात

  • @sandeeppal8904
    @sandeeppal8904 2 роки тому +191

    आज घडीला अश्या प्रकारच्या अधिकाऱ्यांची समाजाला अत्यंत गरज आहे 🙏

  • @tobi5326
    @tobi5326 2 роки тому +6

    प्रामाणिक माणसाची गैरव झाला पाहिजे,
    उलट त्रास देतात...प्रामाणिक पणा विकत मिळत नाही.....
    तो रक्तात असतो....अशा अधिकार्‍याची खूप खूप गरज आहे...!

  • @parentsassociationparentsa2654
    @parentsassociationparentsa2654 2 роки тому +160

    ज्या माणसाला..कोणी..जात पात आणी कोणताही धर्म आडवं येत नाही...असा मानुस न होने...अस्सल 24 कॅरेट गोल्ड..... अशा माणसाला माला महाराष्ट्राच मुख्यमन्त्रि म्हणून बघण्याची इच्छा आहे.

  • @rajeshnavghane8291
    @rajeshnavghane8291 2 роки тому +18

    तुकाराम मुंढे सारखे अधिकारी दुसरे होणे नाही. तत्व, एकनिष्ठता, कर्तव्य दक्ष, नियमानुसारच, प्रामाणिक अशी कित्येक विशेषणे. ग्रेट साहेब.

  • @मनाचीरांगोळी
    @मनाचीरांगोळी 2 роки тому +75

    खरंच मुंडे सरा सारखे सगळे आधिकरी का नाहीत. सगळी कामे कशी नीट होतील. सर तुमच्यासारख्या माणसाची गरज आहे महाराष्ट्राला.

    • @dwarkarathi6449
      @dwarkarathi6449 2 роки тому

      एखाद्या वेळेस आधीकारी भेटतील मुंडे साहेब सारखे पण जनता आहे का नियमानुसार चालनारी

  • @dilippawar2452
    @dilippawar2452 2 роки тому +62

    मुंढे साहेबांनी पंढरपूर येथे ६५ एकर जमिनी मध्ये वारकऱ्यांसाठी जी व्यवस्था केली ते पाहता पाहता ७० पिढ्या त्यांना दुवा दिल्याशिवाय राहणार नाही
    Keep it up Mundhe Sir

  • @25nitinsathawane96
    @25nitinsathawane96 2 роки тому +440

    I have seen his work in Nagpur it's amazing Officer.
    Tukaram mundhe = 💝🇮🇳🇮🇳💝

  • @dineshmundhe8197
    @dineshmundhe8197 Рік тому +4

    कर्तव्यदक्ष अधिकारी आणि कडक शिस्त
    गर्व आहे मला मी मुंडे आहे

  • @mayursalunke3656
    @mayursalunke3656 2 роки тому +131

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते..
    कायदा सुव्यवस्था यात राजकारण आल तर मग, विषय संपला.. मग त्या देशाची आणि समजाची कधीच उन्नती आणि व्यवस्थापन राहणार नाही..
    ( उदा. गावातील ग्रामपंचायत पासून ते केंद्रातील कायदा सुव्यवस्था पर्यंत)
    जय भिम 🙏 जय शिवराय

  • @Rutikbochare
    @Rutikbochare 2 роки тому +8

    तुकाराम मुंढेंना मुंबई महापालिकेचे आयुक्त ठेवले पाहिजे💯

  • @dhb702
    @dhb702 2 роки тому +118

    चांगल्या आदर्श व्यक्तिमत्त्वावर विडिओ आहे. श्री. तुकाराम मुंडे साहेबांसारखी माणसं भारतात कमी आहेत. त्यांना नमन व दिर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा !

  • @hariharkasture6791
    @hariharkasture6791 2 роки тому +7

    ताई असेच अधिकारी असावेत . तरच देशाची प्रगती होईल व जनतेला शिस्त लागेल . धन्य ते मुंडेसाहेब - आपल्या कार्यास सलाम साहेब . 🙏🙏

  • @VISHAL-28
    @VISHAL-28 2 роки тому +539

    काम करणाऱ्या माणसाचं काम बोलत, नाहीतर काही अधिकारी कॅमेरामन घेऊनच फिरत असतात आणि सांगतात मन में है "विश्वास".

  • @सहियाद्रीमहाराष्ट्र

    आम्ही ज्या वेळेस दुसऱ्या गावी जातो त्या वेळेस लोक आम्हाला आमचं गाव विचारत असतात.
    आम्ही जर म्हंटलो की... ताडसोना. जिल्हा बीड.
    तर लोक आम्हाला तुकाराम मुंढे. या नावाने ओळख देतात.
    खरचं अभिमान वाटतो.आम्हालाही साहेबांचा..🙏

  • @ravirajghare893
    @ravirajghare893 2 роки тому +1121

    राजकारणी लोकांच्या हाताला न लागणार एकमेव अधिकारी

    • @amajesticthought1044
      @amajesticthought1044 2 роки тому +19

      नितीन गडकरींच्या हाताला लागले होते एकदा 1.5 वर्षाधिची गोष्ट आहे

    • @vr1908
      @vr1908 2 роки тому +3

      What happened next?

    • @shrikant285
      @shrikant285 2 роки тому +7

      @@vr1908 transfer central government minister asun local corporation sathi transfer karavai lagali

    • @samikshakale2901
      @samikshakale2901 2 роки тому +18

      @@amajesticthought1044 हे खरं नसणार काही तरी राजकारण असेल विश्वास ठेवा 🙏

    • @bhagvatnagre8807
      @bhagvatnagre8807 2 роки тому

      👍👍👍👍😆😆🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @ajitadhav771
    @ajitadhav771 2 роки тому +5

    तुकाराम मुंडे सारख्या अधिकाऱ्यावर मला खूप गर्व आहे ❣️🙏🇮🇳

  • @devkhot1245
    @devkhot1245 2 роки тому +280

    Shahid IPS Ashok Kamte Sir yanchya karkirdi varti ek video banva please 🙏

    • @sandipgholap6392
      @sandipgholap6392 2 роки тому

      दया नायक प्रदिप शर्मा वर विडीयो बनवा

    • @krushnamane3904
      @krushnamane3904 2 роки тому +8

      हेमंत करकरे याच्यावरही एक व्हिडिओ बनवा

  • @pramilabhoir564
    @pramilabhoir564 2 роки тому +11

    एकदम सच्चा प्रामाणिक माणूस अभिमान वाटतो त्यांचा

  • @vikasmitkari4280
    @vikasmitkari4280 2 роки тому +59

    मुंढे सर.. मुंढे सरच आहेत लोक पाठिंबा देत नाहीत पण ते स्वतः पण आपल्या तत्वानावर ठाम्ब राहतात सलाम त्या कर्तुत्वाला.. सुरुवात तलाठी ऑफिस तोडण्यासाठी केली म्हणजे तो माणूस काय असावा 👍🙏🏻❤💐

  • @rahultasambad4022
    @rahultasambad4022 2 роки тому +2

    असा अधिकारी माणुस शोधुन सापडणार नाही .
    कायदा + कानुन = तुकाराम मुंढे
    मुंढे साहेबांबरोबर नाशिकमद्धे काम करुन मला खुप चांगला अनुभव आलेला आहे . ते खुप हुशार , चाणाक्ष व्यक्ती आहेत .

  • @ganeshpalve3287
    @ganeshpalve3287 2 роки тому +141

    खरा तुकारामाचे हेच हाल झालेत.😏..त्यांची गाथा बुडवली.. आणि यांच्या बदल्या होत राहणार😒😒

  • @babulalkosarkar4649
    @babulalkosarkar4649 2 роки тому +1

    राजकीय नेत्यांनी देशाला डबघाईस आणले आहे तुकारामजी मुंडे साहेब आपला विजय असो धन्यवाद साहेब

  • @Funeverytime07
    @Funeverytime07 2 роки тому +109

    अशा साहेबांची महाराष्ट्रला खरंच गरज आहे.

  • @sachidanandrane9156
    @sachidanandrane9156 Рік тому +16

    भविष्यात आम्हाला मुंढे साहेब पंतप्रधान रुपात पहिजेत तर देश सुदारेल

  • @ramanandkarad2311
    @ramanandkarad2311 2 роки тому +128

    महाराष्ट्र चा एकमेव निर्भीड कर्तव्यदक्ष अधिकारी IAS तुकाराम मुंडे साहेब

  • @vikidhon28
    @vikidhon28 2 роки тому +8

    Such IAS we need India, Proud of Tukaram Mundeji

  • @pravinchintamani6534
    @pravinchintamani6534 2 роки тому +60

    IAS रमेश घोलप सरांची story टाका plzz... खूप प्रेरणादायी आणि अप्रतिम आहे..👌

  • @ganpatchaudhari946
    @ganpatchaudhari946 2 місяці тому +1

    अधिकारी म्हणून सर्वांत जास्त आवडणारा माणूस

  • @samikshakale2901
    @samikshakale2901 2 роки тому +54

    आमच्या बीड चे आहेत तुकाराम मुंडे साहेब 🙏🙏 अधिकारी असावे तर असे शत शत नमन 🙏🙏🇮🇳💐

  • @jayashreepatwardhan2920
    @jayashreepatwardhan2920 2 роки тому +25

    Very good , very very proud of an honest sincere pragmatic IAS administrative officer.we all should be proud and supportive to such an excellent person.my best wishes to him.Vande Mataram

  • @nitinthakur4850
    @nitinthakur4850 2 роки тому +17

    तुकाराम मुंडे नाम समजके फ्लावर समजे क्या फायर 🔥🔥🔥है मैं साला झुकेगा नाही 💯एक नंबर साहेब आहे आज समाजाला खरि गरज आहे फक्त काही निच राजकारण करणा-या लोकांन मुळे टिकु देत नाही.

  • @malojigaikwad1122
    @malojigaikwad1122 2 роки тому +1

    खूप खूप कामाचे अतिशय प्रामाणिक अधिकारी. मी स्वतः पंढरपूर तहसिलमध्ये घेतलेला अनुभव. शैक्षणिक दाखला मिळण्यासाठी हेलपाटे लावणाऱ्या सेतू व तहसिलदार यांना खडे बोल सुनावताच लगेच दाखला हातात. असे प्रामाणिक अधिकारीच देशाला वाचवू शकतील अन्यथा विनाश अटळ.👏👏👏👏👏

  • @ameyrane8312
    @ameyrane8312 2 роки тому +299

    Not the officer we deserved but the officer we needed ... 🤞🏻

  • @manjirizope8107
    @manjirizope8107 2 роки тому +47

    IAS Tukaram Mundhe sir my role model... 🙏🙏
    I got motivated to do upsc n become ias bcoz of this person 🙏
    Very proud of you sir 🙏
    I will also be like u one day 🤘
    JAI HIND 🇮🇳🇮🇳

  • @उद्देशशिलाताईतराळ-द3फ

    माणसाने तत्वाशी कधीच तडजोड करू नये. Hatts of Munde Sir💐

  • @anantagaikwad4368
    @anantagaikwad4368 2 роки тому +14

    अगदी बरोबर, जर अधिकारी बनल्यावर फुकट च जेवन केल तर दुस्यादिवशी पासून तो व्यक्ति अंगावर बसेल आणि नियमाच्या बाहेर काम करुण घेणार

  • @amolgarale525
    @amolgarale525 2 роки тому +36

    असा अधिकारी खुप च कमी असतात अशा अधिकारी ची खुप गरज आहे देशाला

  • @Chalakpawan22
    @Chalakpawan22 2 роки тому +26

    नंबर एक अधिकारी आहेत तुकाराम मुंढे.......

  • @prashantghuge3907
    @prashantghuge3907 2 роки тому +3

    सर्व तरुण अधिकाऱ्यासमोर एक महान आदर्श म्हणजे तुकाराम मुंडे साहेब🙏🙏🙏🙏

  • @atulganacharya4787
    @atulganacharya4787 2 роки тому +23

    असे 10 अधिकारी जर महाराष्ट्र मध्ये झाले तर सर्वसामान्य लोकांचे आयुष्य नक्की सुधारेल
    आणि आपले राज्य देश नाही आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक येईल

    • @harsh6346
      @harsh6346 2 роки тому

      Ho pn tya sathi samanya mansala pn niymat jagnyachi tayari thevavi lagel 🙂

  • @uttreshwarjadhwar9197
    @uttreshwarjadhwar9197 2 роки тому +6

    अशी लोक आहेत म्हणून सामान्य लोक जगत आहेत नाही तर राजकारणी

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 2 роки тому +10

    मुंढे सर Really you are very very great.मी तुमचा खूप आदर करतो.एका जिल्ह्यात तुमच्या सारखे ४-५ अधिकारी असले तरीही जिल्हा भ्रष्टाचार मुक्त होईल यात वादच नाही.

  • @sampathirave823
    @sampathirave823 2 роки тому +1

    मुंडे साहेबां सारखी प्रामाणीक, तत्वनिष्ठ, हुशार , कार्यतत्पर अढ़ीकारी फारच क्वचित .अशा अढ़िकार्यांची आपल्या देशाला खुप गरज आहे.अश्या अढ़िकार्यांचा खरे तर सत्कार व्हायला हवा. व तरुणांचा आदर्श व समाजातील खरे हिरो तेच आहेत.सर आपल्या कार्याला कोटी कोटी सलाम!!!👍👍🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @jayashreedhone7692
    @jayashreedhone7692 2 роки тому +12

    मुंढे साहेब खरंच अफलातून व्यक्तिमत्व आहे,आम्ही अनुभवले,त्यांचे काम प्रामाणिक, He is hero in real life.🙏🏻

  • @deepaktoggi6160
    @deepaktoggi6160 2 роки тому +18

    जिसके नाम मे हि राम है , वो इंसान गलत हो नही सकता, सर जी को दिल से प्रणाम🙏🙏🙏🙏

  • @DhanrajDarade
    @DhanrajDarade 2 роки тому +9

    हजारो लाखों UPSC आणि MPSC करणाऱ्या मुलं हे तुकाराम मुंढे यांचा आदर्श पुढे ठेवून अभ्यास करत आहेत हे माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. तुकाराम मुंढे हे एक तत्वाशी एकजूट असलेलं व्यक्तिमत्त्व आहे.

    • @parentsassociationparentsa2654
      @parentsassociationparentsa2654 2 роки тому +1

      करेक्ट ब्रो....फक्त मन मेन हैं विश्वास.....सारखं लोक ना फॉलो करू नाका.....

    • @DhanrajDarade
      @DhanrajDarade 2 роки тому

      @@parentsassociationparentsa2654 👍

    • @dadaraopadar643
      @dadaraopadar643 2 роки тому +1

      असे अधिकारी प्रत्येक जिल्ह्याला लाभले तर भारताचे नंदन वन व्हायला वेळ लागणार नाही

  • @amd8057
    @amd8057 2 роки тому +5

    असा माणूस मुख्यमंत्री पाहिजे
    घराणेशाहीची परंपरा बंद झाल्याशिवाय राहणार नाही

  • @pradeepbhosikar1715
    @pradeepbhosikar1715 2 роки тому +24

    Best video on simplicity/honesty/non corruptive Tukaram Mundhe.

  • @rajendra6580
    @rajendra6580 Рік тому +1

    Mohini mast , fluent bolane aahe tuz khup.Ranade Rocks😍

  • @kunalingle3915
    @kunalingle3915 2 роки тому +7

    वाव भिळू,सॅलूट आहे आगे बडो जय हो असा पाहीजे अधिकारी असे देशात फक्त 40 अधीकारी अख्खा देश बदलवू शकतो

  • @vijayghode106
    @vijayghode106 2 роки тому +1

    पुढची बदली झाली तर आमच्या जिल्याला होवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @vr1908
    @vr1908 2 роки тому +97

    Ideal example, How Govt. Officer should be! Hats off to this officer, seen so much transfer in last few years. Nobody stand by him is a nightmare. Everyone stand by politicians. Common man should stop getting into politics where such officer would gain the stand.

    • @manohargajarmal705
      @manohargajarmal705 2 роки тому +1

      I like also this types of person I also don this types of duty in my service where I was teache between ninteen eighteen eight to two thousand fifteen april

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 2 роки тому +1

    अतिशय चांगली व्यक्ती महाराष्ट्रात शोधून सापडणार नाही

  • @vidhigandhe2027
    @vidhigandhe2027 2 роки тому +40

    Mohini jadhav has good vocabulary and effective delivery

  • @alkamhasavekar4531
    @alkamhasavekar4531 2 роки тому +3

    मुढे साहेब तुमच्या पाठीशी खुदद तुकाराम महाराज यांचा हात असावा त्याच्यामुळे तुम्हाला कोणताही नेता हरवु शकत नाही जय महाराष्ट्र जय विठठल श्री हरी विठ्ठल जय मुंढे साहेब

  • @lokeshjadhav7879
    @lokeshjadhav7879 2 роки тому +67

    राक्षस झालेल्या प्रशासनात देव जन्माला आलाय...
    नाहीतर राजकारण यांच्या वळचणीला जाऊन स्वतः वरच पुस्तके लिहीणारे भणंग अधिकारी पण आहेत.

  • @SureshYadav-wd4ui
    @SureshYadav-wd4ui 2 роки тому

    धन्य ती माता तिच्या पोटी असा हिरा जन्माला आला. असेच अधिकारी आपल्या देशाला मिळोत हिच परमेश्वराकडे प्रार्थना

  • @jayantiphuge434
    @jayantiphuge434 2 роки тому +8

    बोल भिडू टीमला धन्यवाद 🙏आणि शुभेच्छा

  • @rajeshlokhande1500
    @rajeshlokhande1500 Місяць тому

    तुकाराम मुंडे हे खरोखरच प्रशासन ला सांगू शकतात की कामे कसे केले जातो कसे कार्यालय मधे कसे लवकर यावा लागतो कर्मचारी यांना हे तुकाराम मुंडे सरच करू शकतात खरच गरीबां करीता खुपच चांगले आहेत

  • @avinashdeshmukh7307
    @avinashdeshmukh7307 2 роки тому +58

    what an exceptional man.No wonder politicians do not like him.

  • @shriyawarang
    @shriyawarang Рік тому

    तुकाराम मुंढे सरचं माझे आदर्श आहेत.🙏 धन्यवाद!

  • @shreyaschaudhari9494
    @shreyaschaudhari9494 2 роки тому +84

    My inspiration of shri Tukaram Munde ji... And I became to IAS officer👮👮👮... And polite officer not curtpted....

  • @babumulik
    @babumulik 3 місяці тому +1

    अशा अधिकारी माणसाची फार गरज आहे

  • @amaringle8607
    @amaringle8607 2 роки тому +7

    एक आदर्श व्यक्तिमत्व मुंढे साहेब 😊😊😊

  • @manohardinkarpatil9870
    @manohardinkarpatil9870 2 роки тому +6

    अप्रतिम , अलौकिक प्रतिभा असणारा देव माणूस.🙏🙏

    • @p.svaidya7783
      @p.svaidya7783 2 роки тому

      Shree.k.y.ranade.reired.l.r.t.s..ex.g.m..central.railway

  • @namdeoraosdhanwate2271
    @namdeoraosdhanwate2271 Рік тому

    मा.तुकाराम मुंढे यांच्या सारखे अजून काही अधिकारी महाराष्ट्र राज्याला मिळाले तर महाराष्ट्राचा निश्चितच खूप फायदा होईल.आरोग्य विभागात त्यांची खूप आवश्यकता आहे.

  • @vilaskadu4772
    @vilaskadu4772 2 роки тому +5

    मुंडे सरांना त्यांचे बरोबर चे आय एस आफिसराचि एक टीम जर साथी ला मिळाली तर नक्कीच एक वेगळा अनुभव समाजाला पाहिला मिळेल

  • @dattatraykale4020
    @dattatraykale4020 2 роки тому +1

    माननीय तुकाराम मुंडे साहेब हे पुण्याच्या महसूल विभागात आले पाहिजे कारण येथे यांचा खूप मोठे रॅकेट आहे

    • @dattatraykale4020
      @dattatraykale4020 2 роки тому

      लँड माफी यांचं रॅकेट आहे

  • @indianindian7493
    @indianindian7493 2 роки тому +21

    Tukaram Mundhe Sir sarkhya imandar kartrutwawan lokamule ch desh chalto aahe.

  • @saisagarmahamuni5943
    @saisagarmahamuni5943 2 роки тому +1

    जबर्दस्त आय ए एस अधिकारी.. तुकाराम मुंडे साहेब

  • @yuvrajb4696
    @yuvrajb4696 2 роки тому +43

    India needs such great officers

  • @ashokburghate5984
    @ashokburghate5984 2 роки тому

    मुंढे साहेबांच्या कर्तृत्वाला सलाम 🙏
    खरोखर आज समाजाला मुंढे साहेबांसारख्या व्यक्तींची खूप गरज आहे पण दुर्दैवाने राजकारणी लोक अशा माणसांना टिकू देत नाहीत . प्रत्येकाने त्यांना सपोर्ट करून नेहमी त्यांच्या पाठीशी राहणे आवश्यक आहे. त्यांच्या समाज उपयोगी कामांबाबत जर राजकारणी लोकांकडून त्यांना त्रास दिल्या जात असेल तर अशा राजकारणी लोकांना त्यांची जागा दाखवुन देणे हे सर्वसामान्य जनतेच काम आहे.
    मुंढेसाहेब, समाजातील सर्व चांगली माणसे निश्चितच तुमच्या पाठीशी आहेत

  • @padmaakarrmokar4597
    @padmaakarrmokar4597 2 роки тому +51

    Huge respect to you officer! Thanks for being n thinking so out of the box. God bless 🙏🏻

  • @phakatkarrahul
    @phakatkarrahul 2 роки тому

    तुकाराम मुंढे यांना पचवणे त्यांनाच जड आहे ज्यांच्या मनात खोटं आहे ... पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या ... असा अधिकारी म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांचा अंशच म्हणायला पाहिजे ... Salute to तुकाराम मुंढे sir

  • @santoshnalavade8404
    @santoshnalavade8404 2 роки тому +6

    🙏मुंडे साहेबांना सलाम 🙏जस आहेत तस त्यांनी रहाव स्वभाव बदलू नये.🙏🙏

    • @dineshkotangale707
      @dineshkotangale707 2 роки тому

      डॉ. राजेंद्र भारूड यांच्या विषयी माहिती द्या.

  • @ajinathdunagu884
    @ajinathdunagu884 Рік тому

    मा. तुकाराम मुंढे साहेब यांना नमस्कार. त्याचा आदर्श हा नवीन पिढीला इतिहास वजा आभ्यासक्रम ठेवलाय हवा आहे.

  • @rahulbhoure2712
    @rahulbhoure2712 2 роки тому +4

    अशाच व्यक्तीला प्रधानमंत्री बनवलं पाहिजे💯

  • @vijaybhosle3625
    @vijaybhosle3625 Рік тому +8

    साहेब, आपण खूप मोठे आहात.
    सर्व महाराष्ट्रीयन आपला अभिमान बाळगतील. गर्वाने बोलतीलही पण
    आपल्यासारख्या अधिकाऱ्यांना पचवणे यांना अवघड जाते. 🙏🏽🙏🏽🌹🌹👍🏽

  • @akshaythakur3678
    @akshaythakur3678 2 роки тому +27

    salute you sir, i alwayes feel proud knowing about you, love you , god bless you, you are my Motivation...
    "pushpa zukega nahi" :-)

  • @HanmantThorat-wo5pz
    @HanmantThorat-wo5pz Рік тому +1

    असा देव माणूस राजकारणी लोकाना कधी ही चालणार नाही!

  • @ramanandkarad2311
    @ramanandkarad2311 2 роки тому +11

    नाद करायचा नाय मुंडे brand is brand... एक वंजारी लाखांना भारी... जय भगवान जय गोपीनाथ

  • @hanumant5599
    @hanumant5599 2 роки тому

    Real Tiger man.....खूप मोठं धाडस लागतं,, ह्यांना ठार मारण्याचा सुद्धा प्रयत्न झाला असेल,,,tum jiyo hajaro saal sir

  • @aniketbongirwar326
    @aniketbongirwar326 2 роки тому +8

    आम्ही नागपुरात अनुभव घेतला साहेबांचा देव माणूस आहे तो त्यांनी लोकांना सवयी लावल्या त्या पण कायमच्या खूप व्यवस्तीत काम करता यांची पुण्याई या वरून समजा की यांचा नागपूरचा शेवटचा दिवशी कोणत्याही 10अधिकर्याना भेटायला आले नसतील इतकी लोका भेटायला आलीत आणी हा माणूस सर्वांचं मन जपून बोलला आणी मनभरून हात जोडून आज्ञा घेतली अशा लोकांना खऱ्या अर्थाने भारतीय म्हणावं...🙏🙏

    • @rajeshsaoner2553
      @rajeshsaoner2553 2 роки тому

      Aadarniya Shri mundhe saheb Dev Manus aahet.imandar aahet.kartvyanisth aahet.

  • @lokdarshan.shankartadas5675

    दमदार, खणखनीत निवेदन 👍🏻👍🏻👍🏻उत्तम माहिती

  • @AkashAkash-hn3oc
    @AkashAkash-hn3oc 2 роки тому +18

    We want IAS Mundhe sir in Nagpur

  • @sudhirdalvi6478
    @sudhirdalvi6478 2 роки тому

    सर आपला आम्हाला सार्थ अभिमान आहे. राजकारणी लोकांना भीक न घालणारे आपल्यासारख्या अधिकाऱ्यांची उणीव भासते.

  • @venkatesh7051
    @venkatesh7051 2 роки тому +13

    ज्या दिवशी असे भ्रष्टाचाऱ्याचे बाप खरे पणाने उभे राहतील तेंव्हा मात्र देशाचा कायापालट झाल्याखेरीज राहणार नाही....🇮🇳

  • @ramdaskadam1782
    @ramdaskadam1782 2 роки тому

    असे अधिकारी फारच कमी आहे आणि यापुढे मिळणे ही कठिण आहे राजकारण्यांना भ्रट अधिकारी हवे असतात congratulations and salute to Tukaram mundhe sir