Mi atta pahilyanda guru charitar che parayan karnar ahe tumi Chan mahiti dili 🙏😊 20/12/2023 ya divsa pasun parayan chalu karnar ahe Sri Swami Samarth 🙏
दादा नमस्कार .श्री स्वामी समर्थ श्रीगुरुदेव दत्त .दादा मी रोजच स्वामींचा जप करते पण तुम्ही म्हणलात नोंद स्वामींना आवडते .ती नोंद कशी करायची मला नाही समजले प्लीज मला सांगा म्हणजे मी तुमच्या पर्यंत पोहचवते म्हणजे तुम्ही स्वामींन पर्यंत ठेवाल .श्री स्वामी समर्थ श्रीगुरुदेव दत्त महाराज की जय.खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद दादा .
Dada kharj thank you me Suru kela parayan pan job mule maze kahi adhyay sutun jat hote wachayche mg me dusrya divshi wachat hote pan kalat navta barobr ahe ka ani khrj ha video bghitla ani shant zhala man 🙏🙏
दादा मी पहिल्यांदाच गुरुचरित्र पारायण करणार आहे माझ्या सासऱ्याने आमच्या गावामध्ये दत्त मंदिर उभारला आहे पण आमच्या घरात कोणी गुरुचरित्र वाचलं त्या बाबांच्या आशीर्वादाने मी पहिल्यांदाच गुरुचरित्र पारायण करणार आहे आणि तुम्ही खूप छान माहिती सांगितली त्याबद्दल आभारी आहे
श्री स्वामी समर्थ 🙏दादा, दत्त जयंतीच्या दिवशी म्हणजे पारायणाच्या शेवटच्या दिवशी उपवास करायचा असतो का आणि दुसऱ्या दिवशी सोडायचा तर मी गुरुवार उपवास करते , मग मला to सोडता येणार नाही.
दादा माझे 21 दिवस रोज अकरा माळी असा मंत्र झाला आहे स्वामी जन्म किती पर्यंत तो तुम्ही नोंद करून घ्यावा पूर्ण 231 माळ जप संख्या 24 हजार 948 बरोबर आहे काय बघा याची नोंद ठेवा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की
श्री स्वामी समर्थ 🙏🏻 दादा मी माझे मिस्टर उद्या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र आणि श्री गुरु चरित्र पारायण सुरु करत आहोत तर माझ्या मिस्टरानां खाली बसता येत नाही ते खूर्ची वर बसले तर चालतील का
Dada mi margashirsh mahinatle upvas thevle ahe Ani nantr udyapn ahe mg mi Jr paush mahinyat gurucharitra vachayla suruvat keli tr chalel ky please reply dya lavkar
मी पारायण काळात श्री यंत्र स्थापन केलं तर चालेल का???plz मार्गदर्शन करा.... श्री स्वामी समर्थ...🙏🙏🙏...guru charitra बद्दल खूप सुंदर माहिती दिली...श्री स्वामी समर्थ...
Mi atta pahilyanda guru charitar che parayan karnar ahe tumi Chan mahiti dili 🙏😊 20/12/2023 ya divsa pasun parayan chalu karnar ahe Sri Swami Samarth 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
बरोबर आहे दादा,अनुभव ने हिच गोष्ट खर आहे,
तु बोलतो ते फार छान समजून सांगतो
खूप खूप धन्यवाद दादा नेहमीच प्रत्येक गोष्ट अगदी छान व सहजपणे सांगता. मनावरचा ताण हलका होतो पुन्हा एकदा धन्यवाद
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Shree swami samarth 🙏🙏🙏
🌹🌹श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌹🌹
।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।। श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ खुप छान माहिती दिली धन्यवाद
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
श्री स्वामी समर्थ
🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏
श्री स्वामी समर्थ🌹💐👏
दादा नमस्कार .श्री स्वामी समर्थ श्रीगुरुदेव दत्त .दादा मी रोजच स्वामींचा जप करते पण तुम्ही म्हणलात नोंद स्वामींना आवडते .ती नोंद कशी करायची मला नाही समजले प्लीज मला सांगा म्हणजे मी तुमच्या पर्यंत पोहचवते म्हणजे तुम्ही स्वामींन पर्यंत ठेवाल .श्री स्वामी समर्थ श्रीगुरुदेव दत्त महाराज की जय.खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद दादा .
श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ🙏🙏
जय स्वामी श्री स्वामी समर्थ धन्यवाद दादा
खुप छान गुरूचरित्र पारायण माहिती सागीतली दादा 🙏श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ 🙏🌻
Shri Swami samartha
श्री स्वामी समर्थ खूप छान माहिती सांगितली god bless you
Khup Chan margdarshan shree Swami samartha
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ दादा खूप छान माहिती देता धन्यवाद दादा
दादा खुपचं सुंदर आणि सोप्या पद्धतीने माहिती सांगितली 🙏👌 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌺🌺🙏
श्री स्वामी समर्थ
🙏Shree Swami Samarth 🙏
Shree Swami Samarth 🙏🙏
🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏खुप खुप महिती सांगितली दादा🙏
खूप छान माहिती सांगितली भाऊ 👌👌🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Chan Navin mahity ajun samajeli thank you dada
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
"Avadhut Chintan Sri Gurudev Datta"🌹🌹 "Sri Swami Samarth"🌹🌹, 🙏 Dhanyawad bhavu mahiti Dilya baddal
श्री स्वामी समर्थ जय 🙏
Gurudev datta
Shree Swami Samarth! Dhanyawad
मलाही करायचे गुरूचरित्राचे पारायण मग माझ्या बद्दल महाराजांना सांगा दादा 🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ महाराज 🙏😊
Khuch chan mahiti dili tumhi 👌🙏🏻….ek prashn hota datta jayanti chya veles aapn 7 divas paryan karto ani 8vya divshi datta janmacha adyay vachto ….jar apn datta jayanti nasel ani parayan kart asu tr 8 va divshi datta janmacha adyay vachav lagel ka?
Dada khoop chan margdarshan Shri Swami Samarth
Shree swami samarth shree gurudev datta maharaj ki jay 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Mi pn ajpasun gurucharitr parayan suru karnar ahe ❤shree Swami Samarth ❤
कांदा लसूण विरहित च नैवेद्य चालत का
Shravan mahina Shravan mahina shukrawari parayan vachayala shuruaat ke liye chawal ka
श्री स्वामि समर्थ
दादा, पारायण करतांना पूजेची मांडणी कोणत्या दिशेला करावी व स्वामी महाराजांचा चेहरा कोणत्या दिशेला यावा...🙏🙏
Shree Swami Samartha 🙏🙏💐
Dada kharj thank you me Suru kela parayan pan job mule maze kahi adhyay sutun jat hote wachayche mg me dusrya divshi wachat hote pan kalat navta barobr ahe ka ani khrj ha video bghitla ani shant zhala man 🙏🙏
श्री स्वामी समर्थ दादा मी आज पासून शिव शिवलीला अमृत चे पारायण सुरू केले आहे सात दिवसाचे
दादा मी पहिल्यांदाच गुरुचरित्र पारायण करणार आहे माझ्या सासऱ्याने आमच्या गावामध्ये दत्त मंदिर उभारला आहे पण आमच्या घरात कोणी गुरुचरित्र वाचलं त्या बाबांच्या आशीर्वादाने मी पहिल्यांदाच गुरुचरित्र पारायण करणार आहे आणि तुम्ही खूप छान माहिती सांगितली त्याबद्दल आभारी आहे
खरच खूप छान माहिती सांगीतली मी पण पहिल्यादा करनार आहे धन्यवाद
खूपच छान माहिती सांगितली दादा तुम्ही खूप छान तसं संकल्प करायचा ते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
सुंदर माहिती दिली आहे
🙏🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
🙏🌹श्री स्वामी समर्थ दादा मी तीन वेळा संकल्प केला वर्षात सात पारायणं करायच पण सहा होतात सातव होत नाही आता मी तीन चा संकल्प करते 🌹🙏🙏
Mi guru charetrch parayan sury kela sheer swami samarth. Jay jay swami samarth xd🕉️🕉️🕉️🌸🌹🌹🌹🌹
Shree swami samarth 🌹🌹🙏🙏
Shree Swami Samarth
सुंदर माहिती दिली
Maharaj Mala hi seva karayachi aahe pan yala kahi vel aahe ka tharavik
🙏🌷Sri swami samarth 🌷🙏
Shree swami samarth
Khup chan dada Shri swami samarth
Khup echha ahe vachayachi
मी दादा पहिल्या दाच वाचणार आहे माझी इच्छा झाली आहे🙏🌹🙏🌹
खूप छान दादा खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
श्री गुरू देव दत्त
श्री स्वामी समर्थ 🙏दादा, दत्त जयंतीच्या दिवशी म्हणजे पारायणाच्या शेवटच्या दिवशी उपवास करायचा असतो का आणि दुसऱ्या दिवशी सोडायचा तर मी गुरुवार उपवास करते , मग मला to सोडता येणार नाही.
दादा नोंद कशी करायची प्लिज सांगा 🌹🌹🙏🙏
8 vya divshi naivedya sangta karaychi ka
दादा खुप छान माहिती मिळाली
प्रहरे सेवाम्हणजे काय ही कशी काय करतात ते सांगा
Roj swamincha murtila स्नान घालयच का please sanga mi udya pasu parayan karnar aahe
हो
Mi udya prathamch parayan karnar aahe Shri Swami Samarth,
पण सात तारखेला दत्त जयंती आहे तर. उद्यापण कसे करावे
Dada gurucharitra vachatani man vichalit hotey tewa Kay karve
🙏🌸 Shree Swami Samarth 🌸🙏
Shree Swami samartha
नोंद म्हणजे काय दादा 💐💐 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏🙏
सेवा किती झाली
दादा माझे 21 दिवस रोज अकरा माळी असा मंत्र झाला आहे स्वामी जन्म किती पर्यंत तो तुम्ही नोंद करून घ्यावा पूर्ण 231 माळ जप संख्या 24 हजार 948 बरोबर आहे काय बघा याची नोंद ठेवा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की
श्री स्वामी समर्थ 🙏🏻 दादा मी माझे मिस्टर उद्या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र आणि श्री गुरु चरित्र पारायण सुरु करत आहोत तर माझ्या मिस्टरानां खाली बसता येत नाही ते खूर्ची वर बसले तर चालतील का
Akhand joyat kontaya bajula lavaychi aaplaya
Paraynachi sangta mhanje naivadhya aathavya divashi karatcha ka
Kiti vajeparyant adhyay vachayche
dada udya pasun Guruchrit parayana la suruvat kru ka aarthik sankat aahe aamchya ver 😢😢😢plz answer dya
Parayan kartana Toilet bathroom Lagalayas hath pay bhuva ve ki aanghod karavi please sanga mi Udaya pasun paran karta aahe
hat pay dhun karaa
Thank you 🙏
आडचणी मुळे 2 तारखे पासून पारायण केले तर चालेल का 🙏
Me aai kde ale ahe tr me udya pasun chalu kranar hote tr chalel ka
Aatya ch sutak aste ka bhachyala
Sankalp kartana naaw lagana nantar che ghyache ki adhi che
Mi dar pornimela satyanarayan Pooja karte mg mi satynarayan kadhi karu? Aani gurucharitra paraynachi sangta kadhi karu?
३ दिवसात किती अध्याय दिंडोरी प्रनीत चरित्र
Dada mi margashirsh mahinatle upvas thevle ahe Ani nantr udyapn ahe mg mi Jr paush mahinyat gurucharitra vachayla suruvat keli tr chalel ky please reply dya lavkar
Shree Swami samartha dada aapan guru charitra parayan kadhi pan vachu Shakto ka
उपवास करणे जारेंजचे आहे ka
Dada, mala 7 divas parayan karayache ahe. parayan sandhyakali kiti vaje paryant karu shakato
दादा विष्णुसहस्त्र नाम ओवी मधेच वाचवे का? सहस्त्र नाम वाचवेत
Mal nasel tur hat jodun jup kela tur chalel ka?
मी पारायण काळात श्री यंत्र स्थापन केलं तर चालेल का???plz मार्गदर्शन करा....
श्री स्वामी समर्थ...🙏🙏🙏...guru charitra बद्दल खूप सुंदर माहिती दिली...श्री स्वामी समर्थ...
ho
Kalas madalach pahije ka
Dada kendrat grucharitra cha wachan krta nA sankalpa pn asach karycha ahe ka
Sir poojechi mandani kashi karavi
Ya vedio chi link pathava
mazy video bagaa
Shri Swami Samarth,dada kendrat fakt naral Ani chaurang ghewun ya mahnale baki kahi nahi ase chalte ka
हो
नोंद करायची म्हणजे काय दादा
Adalya divasi gayila dyayachi poli jar gai milat nasel tar ky karave please sanga
Same q