कोणतीही

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 326

  • @chayalondhe6909
    @chayalondhe6909 Рік тому +63

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती खरीच आहे पण भैया आपण कितीही जीव तोडून सांगितले तरी काही लोक यावर विश्वास ठेवत नाहीत असो जे लोक यावर विश्वास ठेवतात त्यांचे नक्कीच भले होईल खरंच श्रद्धा आणि भक्ती महत्त्वाची आहे खूप खूप धन्यवाद भैया श्री स्वामी समर्थ अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त जय सद्गुरू

  • @arunboadke83
    @arunboadke83 8 місяців тому +14

    🙏💐 श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 💐🙏

  • @ArjunKakad-c7p
    @ArjunKakad-c7p Місяць тому +5

    मला 14 ते 15 वर्षापासून खूप मानसीक त्रास होत होता तुमचा व्हिडिओ पहिल्यापासून फक्त दत्तगुरु व स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने खूप बरे वाटत आहे

  • @RAJPATIL-wx4ur
    @RAJPATIL-wx4ur 8 місяців тому +14

    ❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री गणेशाय नमः ॐ साई राम माऊली 🙏 ॐ नमः शिवाय 🙏 माफ करा क्षमा करा धन्यवाद देवा आभारी देवा ❤ लक्ष्मी माता प्रसन्न ❤ अन्नपूर्णा माता प्रसन्न ❤ जय श्री राम ❤ आई तुळजाभवानी माता प्रसन्न ❤ स्वामी आई ❤ गुरू माऊली ❤❤

  • @bhartidhage
    @bhartidhage 4 дні тому +1

    🙏🌹Shree swami samrth 🙏🌹dada, khup Chan mahiti sangitali 🙏🙏🙏Thanks ya mule konachatari jiv vachu Sakel, 😔😔😢😢😢jar Mala he thod lavkar kalal aast tar aaj😢😢😢😢😢😢😢

  • @dineshbhoir964
    @dineshbhoir964 10 днів тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ🙏🏻🌹

  • @mangalbarade6566
    @mangalbarade6566 Рік тому +17

    खुपचं महत्वाची माहिती सांगीतलीत दादा असं वाटलं महाराजांनीच तुमहाला सांगायला सांगीतलय मीपण दिंडोरी प्रणित सेवाच करते

  • @RAJPATIL-wx4ur
    @RAJPATIL-wx4ur 8 місяців тому +7

    ❤❤ श्री स्वामी समर्थ ❤❤ स्वामी आई ❤❤ गुरू माऊली ❤❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤

  • @revanadkar4023
    @revanadkar4023 8 місяців тому +6

    माहिती चांगली सांगितली आहे मनाला पटली थॅन्क्स

  • @chitrarekhalohadiya9968
    @chitrarekhalohadiya9968 Місяць тому +1

    Chan n sundar सांगितलस दादा तुम्ही thanku gbu shri swami samarth🌹🙏🌹

  • @smitamalangaonkar9445
    @smitamalangaonkar9445 8 місяців тому +3

    श्री स्वामी समर्थ खुप छान माहिती मिळाली धन्यवाद भैय्या

  • @shrutikakamble5513
    @shrutikakamble5513 Рік тому +6

    खूप छान माहिती दिलीत दादा तुम्ही गरज होती याची 🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻

  • @ranjanajore7507
    @ranjanajore7507 8 місяців тому +6

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी माऊली धन्यवाद कोटी कोटी प्रणाम❤

  • @lilaasavle939
    @lilaasavle939 8 місяців тому +9

    श्री,सोमी,समर्थ,जय,श्री,राम,जय,जय,हानूमान,श्री,गूरूदेव,दत्त,श्री,सोमी,समर्थ,

  • @bharatishegokar7139
    @bharatishegokar7139 3 місяці тому +2

    दादा तुम्ही खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद माझी आई जून रोजी वारली आणि आता कला आहे की तिला करणी केली होती ती तर गेली पण आमचं आमचा मुलांचं रक्षण कररणे दत्त महाराज

  • @priyadhore678
    @priyadhore678 3 місяці тому +1

    दादा तुम्ही खूप छान माहिती सांगितली खरंच या जगामध्ये खूप लोकं काही वाईट पण आहेत खूप चांगली पण आहेत हे याच्यासाठी तुम्ही खूप छान माहिती सांगितली अशीच माहिती अशा गृहस्थाने लोकांना सांगत जा कारण खूप या गोष्टीसाठी दुःखी आहेत म्हणून असंच सहकार्य करत राहा आम्ही तुमचे व्हिडिओ नेहमी नियमाने पाहत असतो आणि व्हिडिओ लवकर लवकर टाकत जा खास करून ह्या गोष्टीसाठी

  • @SattuGhodke
    @SattuGhodke 6 місяців тому +1

    Dada audambarachi kadi aplya surkshesathi ghalu shakto ka plz Ripley

  • @ArtiLiman
    @ArtiLiman 4 місяці тому +1

    1 dam mahavachi mahiti dili dada 😊ashech mahatavache video takt chala khup mothi madat hoil amala shree swami samrt😊

  • @amodpatwardhan2492
    @amodpatwardhan2492 7 місяців тому +5

    चांगला video आहे... रामरक्षा... मारुती स्तोत्र.. हनुमान चालीसा... इत्यादी... किमान 30 मिनटे म्हणावे...🙏🙏

  • @VarshaMundhe1418
    @VarshaMundhe1418 28 днів тому +1

    Thank you dada mi datta guruchi 2.30 varsh zal seva kartey pn ajun kahi amchi karni badha nasht zali nhi dev kro mazya gharatli karni badha nasht hobo shri swami samarth .....

  • @AnandGhatage-c6b
    @AnandGhatage-c6b 2 дні тому

    ।। अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ।।

  • @kaluugalmugale4998
    @kaluugalmugale4998 2 місяці тому +1

    Chan mahiti dilyabaddal Danyavad

  • @pranalichavan7732
    @pranalichavan7732 20 днів тому +1

    Il अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त II 🙏

  • @ajitpatil1522
    @ajitpatil1522 Рік тому +4

    दादा तूम्ही खुपच छान माहीती दिली ❤श्री स्वामी समर्थ❤

  • @sumeetdevlekar4134
    @sumeetdevlekar4134 3 дні тому

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 7 місяців тому +2

    माहिती छान दिलीत.. पण पिडीत व्यक्ती जाच मधून मुक्त होणे महत्त्वाचे आहे.

  • @Shri_swami_samarth163
    @Shri_swami_samarth163 4 місяці тому +1

    खरोखरच दादा साक्षात तूमच्या रूपातच स्वामी मदत करतात खूप वातावरण चिडचिड होत आहे घरातील मिस्टराचा दोन वे अॅसिडन्ट झाला स्वामी ची खूप सेवा करते दादा मी पन जेव्हा महीण्याची पौर्णिमा येते तेव्हा आमच्या घरी काही ना काही होतेच दादा खूप खूप धन्यवाद दादा श्री स्वामी समर्थ 🙏

  • @ShreyaSachinMane
    @ShreyaSachinMane 2 місяці тому

    Khup Chan vidio is dhanyawad shree Swami samrth 🙏 Jay Jay Swami samrth 🙏🙏🙏

  • @bhausawat279
    @bhausawat279 7 місяців тому

    श्री गणेशाय नमः श्री गुरुदेव दत्त

  • @latagharat9946
    @latagharat9946 6 місяців тому

    Shree Swami samartha Jay Jay Swami samartha 🙏

  • @prathameshsangvekar7007
    @prathameshsangvekar7007 2 місяці тому +2

    Sir आजार साठी mantar हिंलींग देना गुरीजी धन्यवाद sir 🙏👌🚩

  • @mangalpatole9364
    @mangalpatole9364 3 місяці тому

    अंवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ❤

  • @lilaasavle939
    @lilaasavle939 2 місяці тому

    श्री.सोमी.समर्थ.जय.जय.सोमी.समर्थ.धन्यवाद.धन्यवाद.धनयवाद.आभार.माऊली.नमन.

  • @suvarnawaghmare2426
    @suvarnawaghmare2426 Рік тому +1

    खुप खुप छान माहिती दिलीत आपण धन्यवाद सर जय भद्रकाली मला आई भद्रकाली बद्दल काही उपाय तोडगा सांगा कुपया मार्गदर्शन करा

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 3 місяці тому

    श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌿🌹🙏🙏🌺🌿💐💐

  • @SwatiMhatre-h1h
    @SwatiMhatre-h1h Місяць тому +1

    Khup sundar❤❤❤ Dada😊

  • @deepakbagdi6839
    @deepakbagdi6839 Рік тому +4

    खूप छान श्री स्वामी समर्थ

  • @ashwinsutar5308
    @ashwinsutar5308 Місяць тому +1

    Shree Swami Samarth

  • @cookingwithnishigandha4837
    @cookingwithnishigandha4837 3 місяці тому

    Khup changli mahiti sagitali dada shree Swami Samarth

  • @shantarammudalkar4954
    @shantarammudalkar4954 8 місяців тому +1

    श्री.स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @vijayapatane7245
    @vijayapatane7245 10 годин тому

    श्री स्वामी समर्थ 🙏 दादा माझ्या नवऱ्याला पण एका बाईने अंगारा चारला आहे आणि तो या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. ती बाई जंगम आहे तिने खूप त्रास दिला आहे काय तरी उपाय सांगा मला नवरा बोलतो की तुझे स्वामी काहीही करू शकत नाही. तिने एवढे करून पण ती बघ सुखात आहे

  • @abhishekmokate4840
    @abhishekmokate4840 7 місяців тому +3

    दादा मला नाथांच्या मंदिरात जाता येत नाही मंदिरापाशी गेल्यावर त्रास सुरू होतो प्लिज काय उपाय आहे ते सांगा

  • @renukadaskulkarni6602
    @renukadaskulkarni6602 4 місяці тому +6

    नवनाथ आणि गुरुचरीत्र हे दोन ग्रंथ पठनाने जगातली कोणती करणी भुत बाधा सर्व नष्ट होते व आपली मनोकाम ना पूर्ण होते.

  • @shubhangiparulekar2799
    @shubhangiparulekar2799 6 днів тому

    श्री स्वामी समर्थ

  • @PGaik-v3o
    @PGaik-v3o 9 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ दादा माझे मिस्टर रोज ड्रिंक करतात तसेच अमावस्येला जास्त त्रास देतात मला सेवा घ्याची आहे.

  • @JayshriShinde-i4w
    @JayshriShinde-i4w 7 днів тому

    Dada mi dattaguruchi seva karatepan maza navara don mule nasechya aahre gelet mala mi marav asavatate

  • @revanadkar4023
    @revanadkar4023 8 місяців тому

    माहिती चांगली सांगितली आहे मनाला पटली थॅन्क्स अशीच सांगत जा

  • @avinashkore2301
    @avinashkore2301 Рік тому +7

    योग्य वेळी व्हिडिओ पाहतोय.
    धन्यवाद

  • @ज्योतीशेडगे-ज8ज

    खुप छान माहीती दादा श्री स्वामी समर्थ 🙏

  • @gourijadhav8047
    @gourijadhav8047 8 місяців тому +1

    Dada mansik trass asel tr konta upay kraycha

  • @shardakalbhor7943
    @shardakalbhor7943 2 роки тому +5

    दादा नमस्कार मी तुमचे व्हिडिओ रोज पाहते मला तुमचे विचार पटतात मी रोज सेवा पण करते पण माझे प्रश्न सुटत नाहीत मला पैशाची गरज आहे खूप अडचणी येत आहेत मला माझा फ्लॅट विकायचा आहे तो विकण्यासाठी उपाय सांगा प्लीज

  • @AkshayShinde-c3z
    @AkshayShinde-c3z Місяць тому

    1namber mama
    अवधुत चिंतन गुरूदेव दत्त

  • @vijaygiri7349
    @vijaygiri7349 4 місяці тому

    ओम् नम नारायण ओम् नमो नारायण ओम् नमो नारायण ओम् नमो नारायणा ओम् नमो नारायणा ओन नमो नारायणा ओम् नमो नारायणा ओम् नमो नारायणा ओम् नमो नारायणा ओम् नमो नारायण ओम् नमो नारायणा

  • @savitamahajan1588
    @savitamahajan1588 2 роки тому +2

    Shree Swami Samarth dada 🙏 khupch Chan pavarful mahiti sangitali 🙏

  • @VinyaBhosle
    @VinyaBhosle Рік тому +42

    दादा मला बाहेर बाधा सांगीतली आहे,हात पाय फक्त दुखत आहेत म्हणून,ऊतारा टाकलाय पण फरक नाही, म्हणून मी माझ्या मनानेच स्वामींचा तारक मंत्र अकरा करुन ते तीर्थ घेत आहे, श्री स्वामी समर्थ ❤❤❤

    • @pritijadhav4569
      @pritijadhav4569 11 місяців тому +2

      Same problem 😔

    • @somnathsalunkhe9818
      @somnathsalunkhe9818 10 місяців тому +2

      Same problem

    • @rushikeshmahore8476
      @rushikeshmahore8476 8 місяців тому

      Farak padla ka kahi

    • @ruchas6988
      @ruchas6988 8 місяців тому +1

      Navnathancha 1 st Adhyay vacha kinva 7divsache parayan kara...

    • @ushashinde9858
      @ushashinde9858 8 місяців тому +2

      सेम मलाही असेच सर्व त्रास होत आहेत अंककलकोटला जायची तयारी करतोय गाणगापूर ला सुंदधा आजच आहे श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @anantnarkar615
    @anantnarkar615 2 роки тому +1

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय, धन्य वाद धन्यवाद भाऊ

  • @nileshpadaval5438
    @nileshpadaval5438 Місяць тому

    Avdhut chintan shree gurudev datt🙏

  • @gajanandeo8240
    @gajanandeo8240 7 місяців тому +1

    जर मी मागील 40 वर्षे गुरुचरित्र उपासना व दत्तगुरु ची उपासना करित आहे,तर माझ्या वर वाईट शक्ती प्रभाव टाकू शकतात काय

  • @sunitapatil4661
    @sunitapatil4661 2 роки тому +2

    Khup chan dada mahiti sangitli Shri Swami Samarth 🙏

  • @jayashreebhosale9216
    @jayashreebhosale9216 8 місяців тому

    Khup chan aahe mahiti dada🙏💐🌹🙏

  • @laxmanjadhav1524
    @laxmanjadhav1524 9 місяців тому +6

    श्री स्वामी समर्थ अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏❤️

  • @shrutijadhav3327
    @shrutijadhav3327 21 день тому

    Aaj he upay kele tr chalel ka amavsha ahe

  • @AshaSurse
    @AshaSurse 2 місяці тому

    Shri Swami Samarth 💐 dada muli la audunbara chi kadi bandhli tar chalel ka

  • @NehaThapa-c5t
    @NehaThapa-c5t 8 місяців тому +2

    Thanks dada

  • @JayaJadhav-hb5ud
    @JayaJadhav-hb5ud Місяць тому +4

    मला खुप भयानक चकवा झाला होता मी मनाने संकल्प करुण 11 दिवस 108 वेळा औदुंबर प्रदक्षिणा केल्या आज मी पुर्ण पणे बरी झाले

  • @HarshaPunde
    @HarshaPunde 7 місяців тому +2

    दादा माझ्या मुलाला बाहेरची बाधा सागिंतली आहे शिवाय दारु वचिकनमधे घातले आहे असे सागिंतले आहे यावर उपाय सांगा

  • @archanagadiwan9634
    @archanagadiwan9634 Рік тому +1

    Khup sunder video aahe mauli Sri Swami Samrth maharaj ki jay 🙏

  • @suchitra5581
    @suchitra5581 Рік тому +3

    💐SHREE SWAMI SAMARTH💐
    Agdi kharr ahe 2nda datt maharajch parayn kell khup chan badal aushyat ala khup tras hot hota pn datt maharajani seva krun ghetli n badhe pasun sutka keli🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @pritijadhav4569
      @pritijadhav4569 Рік тому

      श्री स्वामी समर्थ 🙏 🌼 तुम्ही कोणती सेवा केली मला सांगाल का प्लीज 🙏

    • @suchitra5581
      @suchitra5581 Рік тому +1

      @@pritijadhav4569 guru charitra vachle lagopath 4 mnth mdhe 3 vella parayn kell.
      Jaap suru kele, shree swami samarth.
      Manapasun swaminchi bhkti krte tyana guru kelay.🙏🙏🙏🙏

    • @pritijadhav4569
      @pritijadhav4569 Рік тому

      @@suchitra5581 thank you 😇

  • @shitalpawar-pe7nx
    @shitalpawar-pe7nx 2 місяці тому

    Dada please osaga na 15divsapun maja3 varshche bal ahe Ani7 vashachi mulgi ahe dhokhana 15 divs zale sardhi khokla zale 2 hospital zale pan fark nahi o mi pan maharaj chi seva karte pan mla suchthch nahi Kay karayche saga ....

  • @sandhyakamble2828
    @sandhyakamble2828 7 місяців тому

    🙏 Om 🌹Shree 🌹 Gorakasha 🌹Nathaya 🌹 Namah 🙏

  • @mukeshfulkuwar923
    @mukeshfulkuwar923 2 роки тому +1

    श्रीगुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ 🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @BhavanJadhav-lp5gh
    @BhavanJadhav-lp5gh 11 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @pujarana3664
    @pujarana3664 2 роки тому +1

    Dada namaskar 👏😇 khup chhan mahiti dili tumhi...alakh niranjan

  • @supriyapatil3707
    @supriyapatil3707 4 місяці тому +1

    Shree Swami Samarth🙏❤🌼 🌺

  • @samadhanshingade2143
    @samadhanshingade2143 3 місяці тому

    राम रक्षस्तोत्र म्हणजे काय

  • @VaishaliChaudhari-s2m
    @VaishaliChaudhari-s2m 7 місяців тому

    Dada maza mulga 9,yer cha tyla baherchi badha sagitle ahe dada plz kahi upay saga

  • @mahadevdhakane1052
    @mahadevdhakane1052 4 місяці тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @RevatiGaikwad-oq9py
    @RevatiGaikwad-oq9py 7 місяців тому

    Shree Swami samartha

  • @eknathsangle5004
    @eknathsangle5004 Місяць тому

    Sri Swami Samarth ❤❤❤.Gru daw Dath ❤❤❤

  • @nilamkadam7450
    @nilamkadam7450 2 роки тому +1

    Shree swami samarth 🙏🙏 Chan mahiti dilit dada.. Thank u Dada.

  • @pragatikulkarni4984
    @pragatikulkarni4984 7 місяців тому

    Gharatil lok as karu shaktat ha vishwas nahi basat,pn te kartat,
    Te kititari aaramat rahtayt dada,

  • @sumanmalap4115
    @sumanmalap4115 7 місяців тому

    श्री swami samarth datt ❤नमस्कार

  • @MAYAMyArtYourArt
    @MAYAMyArtYourArt 2 місяці тому +1

    श्री गुरुदेव दत्त 🌹🙏

  • @swatichavan5897
    @swatichavan5897 2 роки тому +7

    स्वामी समर्थ दादा, दादा गाणगापूर ला जायची माझी खूप इच्छा आहे

    • @Shriketankulkarni
      @Shriketankulkarni  2 роки тому

      नकी्च होईल

    • @omjadhav5265
      @omjadhav5265 Рік тому

      Khup chain mahiti dhil

    • @arpitakulkarni2700
      @arpitakulkarni2700 Рік тому

      Dada मला पण गाणगापूरला जायचं आहे पण मला जाण्या आधी तुमच्या कडून माहिती घ्यायची आहे बघू दत्तमहाराज कधी बोलवातात ते श्री स्वामी समर्थ

  • @ashwinipakhare9193
    @ashwinipakhare9193 8 місяців тому

    Dada amchya gharavar konitari limbu bahulya anun taktat tyavar Upay sanga pls khup tens madhe ahot

  • @shivsimhashivsanjeevisripa4986

    Thank you dada🙏🙏🙏
    Shree Swami Samarth🙏🙏
    Shree Gurudev Datta🙏🙏

  • @revanadkar4023
    @revanadkar4023 7 місяців тому

    अशीच माहिती चांगली सांगितली आहे तशीच नेहमी देत जा

  • @vidyachavan9011
    @vidyachavan9011 3 місяці тому +2

    दादा नमस्कार मी पण सेवेकरी आहे.पण मला अस सांगितलंय की घरचे देव बांधले आहेत,मुलाला नोकरी नाही,mr.ना2वर्ष ज्हाली मानसिक आजाराणे त्रस्त आहेत घरात शान्ततंता नाही.कृपया मला मार्ग सांगा.

  • @yashjogg2169
    @yashjogg2169 2 місяці тому

    Dhanyavad Dada ❤

  • @sangitabhandare4140
    @sangitabhandare4140 Місяць тому

    श्री स्वामी समर्थ दादा मला नऊ दहा वर्षा पासून चक्कर चा त्रास आहे चालताना तोल जातोय डोळ्यांनी नीट दिसत नाही यावर काही उपाय सांगा

  • @sudhakarsapre2172
    @sudhakarsapre2172 2 роки тому +1

    श्रीस्वामी समर्थ वा दादा साधे सोपे सरळ उपा

  • @harshadahole748
    @harshadahole748 3 місяці тому

    Dada majha mister sathi mi kel tr chalel ka ?

  • @sardarpatil8638
    @sardarpatil8638 Місяць тому

    श्री.स्वामी समर्थ

  • @pratibhashirol4996
    @pratibhashirol4996 3 місяці тому +1

    दादा मला कोणातरी बाईने वाईट नजर लावली आहे. खुप वर्ष झाली.त्यामुळे लग्न होत नाही. त्यावर हे उपाय केले तर चालतील का स्वामी सेवा चालू आहे.

  • @marutichavan7676
    @marutichavan7676 Рік тому +1

    Va dada mala khup avdel upay shree swamie samarth Reshama chavan pune

  • @kulabaprabhat
    @kulabaprabhat 7 місяців тому

    ॐ श्री चैतन्य गोरक्ष नाथाय नम :

  • @rajeshsawant9102
    @rajeshsawant9102 Рік тому +3

    🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏

  • @sangitadeokar3788
    @sangitadeokar3788 11 місяців тому +1

    Kiti diwas karayacha ram raksha upay

  • @snehamuleykulkarni1492
    @snehamuleykulkarni1492 Рік тому +1

    औंदूबराची काडी मूलीना चालेल का, अडचणीत

  • @malini7639
    @malini7639 Рік тому +4

    खरचं खुप वाईट लोक असतात . आपण तर नेहमी स्वामी सेवा करतो आपण चांगले विचार करतो. रामरक्षात जास्त जोड अक्षर आहेत . तारकमंत्र म्हटलं तर चालेल का .

    • @rahulkumar-jm2rb
      @rahulkumar-jm2rb Рік тому +1

      लोकांनी नीचपणाच्या मर्यादा ओलांडल्या आहेत

    • @Yours_pari-shorts
      @Yours_pari-shorts 6 місяців тому

      Dada mala problem aahe bales bogdte