श्री गुरुचरीत्राचा १४ व १८ वा अध्याय का वाचावा?गुरुचरित्र वाचायला वेळ नसेल तर हे २ अध्याय वाचा🙏

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

КОМЕНТАРІ • 352

  • @sandhyasonawane7907
    @sandhyasonawane7907 4 місяці тому +27

    जय गुरुदेव दत्त 💐💐 नमस्कार ताई मी वर्षा तुन 3da वाचते परायण करते खूप वर्ष झाले करते खूप अनुभव छान aala आणि आणि आता 14 अध्याय आता रोज वाचते tuhmi म्हणता tasa विश्वास ठेवलाच पाहिजे नक्की च तयाचे फळ चांगले मिळते मला खूप फरक पडला आणि thanks ताई तुम्ही अजून छान माहिती दीली

  • @namratabhosale8885
    @namratabhosale8885 2 місяці тому +9

    ताई मी रोज नियमित गुरुचरित्र १४ व १८ वा अध्याय चे वाचन करते.फार समाधान वाटते.याचे वाचन सुरू केल्यापासून अनेक अडचणी आपोआप सुटत चालल्या आहेत.प्रत्यक्ष अनुभव येत आहेत. स्वामी ची निष्ठेने भक्ती च सर्व संकटातून मार्ग काढून अडचणी तुन बाहेर काढते याचा प्रत्यय मला आला आहे.श्री स्वामी समर्थ.

  • @ashwinikadam1461
    @ashwinikadam1461 4 місяці тому +7

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🌺🌺

  • @user-tg7rh2mx2t
    @user-tg7rh2mx2t 17 днів тому +1

    श्री गणेशाय नमः श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌹

  • @pushpashevate6865
    @pushpashevate6865 2 місяці тому +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤❤

  • @balushelke6633
    @balushelke6633 4 місяці тому +13

    ताई मी दररोज 14 व18आध्याय वाचन करतो खूपच समाधान मिळते श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏

  • @tanushri03
    @tanushri03 Рік тому +23

    ताई मी खूप वाईट परिस्थितीत आहे ताई माझं धुख संपतच नाहीय ताई एक संपत नाही तर दुसरे तयार काय करू ताई माझ्यासाठी प्राथना करा मला खूप गरज आहे ताई मी वर्ष झाली सेवा करताय माझं पूर्ण विश्वास आहे स्वामी आली मला ह्या धुखातून काढतील ।।श्री स्वामी समर्थ।।

    • @DipaliPawar-l3k
      @DipaliPawar-l3k 4 дні тому

      ताई स्वामी वर विश्वास ठेवा सगळ ठीक होणार आहे पर्यंत करत रहा फक्त श्री स्वामी समर्थ

  • @jyotis8090
    @jyotis8090 Рік тому +5

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    ताई मी रोज वाचत आहे आठ दिवस झाले अणि नेहमीच वाचणार आहे. 🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @user-gp3fw3kd7g
    @user-gp3fw3kd7g Місяць тому +2

    श्री स्वामी समर्थ.छान माहीत दिली

  • @sushmaranadive6911
    @sushmaranadive6911 3 місяці тому +2

    ।।श्रीगुरूदेव दत्त।।..।।श्रीस्वामी समर्थ जयजयस्वामीसमर्थ ।।..।।जयशंकर महाराज।।

  • @sujatapande4130
    @sujatapande4130 3 місяці тому +1

    🙏 धन्यवाद ताई तुम्ही खूप छान माहिती दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभार

  • @sitaiudhyog9583
    @sitaiudhyog9583 Місяць тому +2

    श्री स्वामी समर्थ गुरू देव दत्त

  • @BhoomiChougule-wo2ou
    @BhoomiChougule-wo2ou 4 місяці тому +2

    श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.. 🙏🏻

  • @pushpasatav6601
    @pushpasatav6601 4 місяці тому +3

    Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth Shree Gurudev Datta 🙏🙏🙏💐💐💐

  • @Aditya-Reller
    @Aditya-Reller Рік тому +8

    ताई माझे मिस्टर वाचतात हे आध्याय स्वामी नी बुध्दी दिली ❤ श्री स्वामी समर्थ ❤

  • @govindbhosle7339
    @govindbhosle7339 Рік тому +4

    छान आहे अध्याय मी रोज वाचते Shri Swami Samarth 🙏🙏🌼

  • @yogitababar4044
    @yogitababar4044 7 місяців тому +4

    Jay shree gurudev datta. Jay shree Swami samartha

  • @user-pd8vt6hr9m
    @user-pd8vt6hr9m 4 місяці тому +1

    ताई तुमचे खूप खूप आभार तुम्ही खुपच क्षान माहिती सांगितली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @pareshpagare1721
    @pareshpagare1721 Рік тому +10

    मी करते पठन‌ दोन्ही अध्याय खुप छान अनुभव आला आहे

    • @sonagaikwad1529
      @sonagaikwad1529 Рік тому +1

      ताई हे दोन अध्याय रोज वाचता का

    • @user-mn4vp6no8k
      @user-mn4vp6no8k 2 місяці тому +1

      ताई तुम्ही मला सांगा की हे दोन्ही अध्याय मराठी भावार्थ वाचायचे की संस्कृत मध्ये प्लीज मला सांगा

  • @chintujohari884
    @chintujohari884 3 місяці тому +1

    खूप खूप धनवाद ताई खूपच छान माहिती दिली आपण श्री स्वामी समर्थ🙏

  • @sanjaybramhane1694
    @sanjaybramhane1694 5 місяців тому +2

    Thank you Tai...
    Shree Swami Samarth ❤️

  • @sangitasathe2640
    @sangitasathe2640 6 місяців тому +3

    खूप सुंदर माहिती दिली मी दोन अध्याय वाचते खूप समाधान वाटले

  • @manglalande9551
    @manglalande9551 3 місяці тому +1

    जय श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव.किती विश्वास देता खूप हिम्मत परत आलीय.

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 Рік тому +2

    श्री स्वामी समर्थ🙏🌹 श्री गुरूदेव दत्त🙏 खूप खूप छान माहिती सांगितली धन्यवाद 🙏🌹

  • @sakshimasal3154
    @sakshimasal3154 4 місяці тому +2

    Shri Swami Samarth Shri Gurudev Datta Digambara Digambara Shripad Vallabh Digambara

  • @balasahebkumbhar5255
    @balasahebkumbhar5255 3 місяці тому +1

    खूपच चांगली माहिती. श्री गुरुदेव दत्त.

  • @SarikaSutar-z3g
    @SarikaSutar-z3g Місяць тому +2

    ताई खुप छान सखोल माहिती दिलीत माफ करा शेवटी या ठिकानी मी आला तो नकोच गुरु सेवा सेत सांगते क्षमा ताई

  • @shripadpatil9645
    @shripadpatil9645 6 місяців тому +1

    गुरू दत्तात्रेया श्रीपादराया नृसिंहसरस्वती यतिराया दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @SanjaySangole
    @SanjaySangole 2 дні тому

    🙏 Shree 🙏 Swami 🙏 Samarth 🙏🙏🙏

  • @savitapawar9807
    @savitapawar9807 2 місяці тому +1

    Tai khup chan sagital अगदी तळमळीने ❤श्री स्वामी समर्थ❤ ताई

  • @killer_boy_7k849
    @killer_boy_7k849 2 місяці тому +1

    जय गुरुदेव दत्त छान सांगितले ताई धन्यवाद ❤❤

  • @shashikantkadale6035
    @shashikantkadale6035 4 місяці тому +1

    Avdut chintan Sri sripad Sri valahab.sri narshiha sarswati.sri Swami samartha Maharaj ki Jay Sri Swami Samarth ❤

  • @veenaphadnis5404
    @veenaphadnis5404 20 днів тому +1

    जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @jyotipagare9758
    @jyotipagare9758 Місяць тому +1

    Tai khoop chhan video banavla vachun khoop Shakti aali thanku tai

  • @S_A_Gamer314
    @S_A_Gamer314 4 місяці тому +2

    श्री स्वामी समर्थ खूप छान माहिती दिली ❤

  • @suvarnamore1238
    @suvarnamore1238 8 місяців тому +2

    Shree Swami Samarth 🙏🙏🚩 Digambara Digambara Shree Pad Vallabh Digambra 🙏🚩🙏

  • @prasadgokhale978
    @prasadgokhale978 4 місяці тому +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @dipakdhope7544
    @dipakdhope7544 6 місяців тому +5

    Tai khup khup abhari ahe tumchyamule mala khup fayda zhala ahe

  • @surekhasawant1772
    @surekhasawant1772 8 днів тому

    Shri Swami Samarth 🙏

  • @namratasalvi
    @namratasalvi Місяць тому +3

    Shree swami aai

  • @user-eo6bn8uj2u
    @user-eo6bn8uj2u 3 місяці тому +2

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @sangramsinhghatage7800
    @sangramsinhghatage7800 Рік тому +3

    🙏🌹🌹दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🌹🌹🌹🌹 अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🌹🌹

  • @AshvinRaypure123
    @AshvinRaypure123 Місяць тому +2

    श्री गुरुदत्त

  • @vijayajadhav469
    @vijayajadhav469 4 місяці тому +3

    Shree Swami Samarth ❤❤

  • @pushpashevate6865
    @pushpashevate6865 2 місяці тому +3

    खुप खुप खुप छान माहिती सांगता ताई ❤❤❤❤

  • @subhashkadu3138
    @subhashkadu3138 3 місяці тому +1

    🙏🏻💐 श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त 🙏🏻💐

  • @MAHESHSWAMI-sw7iy
    @MAHESHSWAMI-sw7iy Місяць тому +1

    Tai khup Chan jay gurudev datt

  • @artihate4776
    @artihate4776 3 місяці тому +2

    Tai Shree swami samarth🙏 khup chan mahiti aahe

  • @vijayghugare1276
    @vijayghugare1276 5 місяців тому +2

    श्री स्वामी समर्थ

  • @ManishaPatil-qb4oo
    @ManishaPatil-qb4oo Місяць тому +1

    खूप छान माहिती सांगितली ताई

  • @rupalishivathare614
    @rupalishivathare614 Рік тому +3

    Khup Chan mahiti dili tai , Shree swami samarth 🙏🙏

  • @purushottomjavadekar1031
    @purushottomjavadekar1031 6 місяців тому +3

    Sri Gurudev Datt

  • @vitthalshirke6236
    @vitthalshirke6236 5 місяців тому +3

    श्री स्वामी समर्थ ताई 🙏

  • @SambhajiPatil-bt4ih
    @SambhajiPatil-bt4ih 27 днів тому +1

    Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth

  • @leogaming5210
    @leogaming5210 2 місяці тому +1

    Khup. Chan. Mahiti dilit Tai.. dhanyawad 🙏

  • @seemajawalkar9897
    @seemajawalkar9897 7 місяців тому +3

    ताई मी रोज वाचते श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺🙏🙏🙏

  • @vishnuchole9355
    @vishnuchole9355 8 місяців тому +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @pritamghorpade9558
    @pritamghorpade9558 Рік тому +2

    Thank u tai
    Khupp chaan mahiti deta
    Shri swami samarth

  • @MukulKadolkar
    @MukulKadolkar Рік тому +4

    Shri Swami Samarth

  • @atmaramsalunkhe30
    @atmaramsalunkhe30 Місяць тому +2

    तेरावा अध्याय पण महत्त्वाचा आहे .आरोग्य चांगले राहते

    • @dattasevekari
      @dattasevekari  Місяць тому

      Thank you🙏🙏नक्कीच एका व्हिडिओ मधे सांगेल

  • @suhasinisawant8782
    @suhasinisawant8782 3 місяці тому +1

    Avdhut Chintan Shri Gurudev Datt 🙏🙏🌹🌹

  • @pj70531
    @pj70531 Рік тому +2

    Thank u tai me sakshipta gurucharitra kelel tyane karj mukta honar aahe ata he suru karun 8 days zale khup anandi vatat aahe

  • @user-lf5bu1tf8x
    @user-lf5bu1tf8x Рік тому +3

    Khup khup dhanyavad.khup lokana yacha upyog hoil.

  • @vidyakalamkar272
    @vidyakalamkar272 5 місяців тому +2

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @user-tg7rh2mx2t
    @user-tg7rh2mx2t 4 місяці тому +2

    श्री स्वामी समर्थ 🎉🎉 जय जय स्वामी समर्थ 🎉🎉

  • @varsharanipatil7697
    @varsharanipatil7697 4 місяці тому +2

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त

    • @rajendrasagwekar6395
      @rajendrasagwekar6395 4 місяці тому

      अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤❤

  • @SarikaDabade
    @SarikaDabade 3 місяці тому +3

    Shree swami smartha

  • @bhumikabandre9567
    @bhumikabandre9567 3 місяці тому +2

    ताई मला ही ही सेवा करायची आहे.गुरूचरित्र अध्याय १४,१८ . तेही माझ्या कुटुंबासाठी, माझ्या साठी करायचे आहे.मी हे रोज सकाळी किंवा दिवसातून एकदा वाचले तर चालेल का.मी कायमचे नोनवेज खात नाही.मला हे रोज करायचे ठरवले आहे.आभारी आहे ताई तुम्ही खूप छान समजावून सांगितले.😊
    जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏼🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.🙏🏼🌹❤️❤️❤️😊

  • @shaileshdarade706
    @shaileshdarade706 Рік тому +2

    🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @uttamzaware5230
    @uttamzaware5230 5 місяців тому +2

    श्री स्वामी समर्थ 🌹 अप्रतिम 🎉

  • @rajendrabagal3114
    @rajendrabagal3114 Рік тому +3

    ।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।❤

  • @Talent_girl_kavya
    @Talent_girl_kavya 4 місяці тому +2

    Shree swami samarth maharaj ki jay❤❤❤🙏🙏🙏🙏🙏

  • @geetashinde2057
    @geetashinde2057 11 днів тому

    Kiti bhari sangatay....❤

  • @PrajwalSormare
    @PrajwalSormare 4 місяці тому +2

    ❤श्री स्वामी समर्थ❤

  • @shivlingswami7402
    @shivlingswami7402 2 місяці тому +2

    मी गुरुवार पासुन सुरवात करणार आहे. श्री स्वामी समर्थ

  • @mahadevkumbhar9720
    @mahadevkumbhar9720 5 місяців тому +2

    ॐ श्री गुरुदेव दत्त

  • @pritithakur2129
    @pritithakur2129 7 днів тому

    ताई मज्यासाठी प्रार्थना करा मी खुप परेशान आहे ताई मज्या मुली खुप छोट्या आहे मज्या हस्त्या खेलत्या संसाराच काय केल काहीच कळत नही 😢😢😢😢😢 कुठे जावु काय करु सेवा सुद्धा करु नही देत ताई इतक त्रास् देत आहे पन मी स्वामी वर सोडलय सगळे जे होईल ते😢😢

  • @Aaryash-123
    @Aaryash-123 Рік тому +3

    Tai khup Chan..🙏shree swami samarth

  • @sandhyatakarkhede8906
    @sandhyatakarkhede8906 6 місяців тому +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🏼🌹🙏🏼

  • @manojkulkarni9305
    @manojkulkarni9305 3 місяці тому +1

    धन्यवाद ताई श्री गुरुदेव दत्ता

  • @ItzAkshitPlayz698
    @ItzAkshitPlayz698 Рік тому +4

    Shree swami samartha maharaj ki jay🙏🙏🙏

  • @prabhakarbhosale6616
    @prabhakarbhosale6616 3 місяці тому

    अवधूत चितंन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ

  • @SharadMandlik-fv3bv
    @SharadMandlik-fv3bv Місяць тому +2

    श्री गुरुदेव दत्त

  • @jayshreegholwe4548
    @jayshreegholwe4548 7 місяців тому +2

    Shri sawmi samrth Jay Jay sawmi samrth 🌹🙏

  • @user-ny1kk5hj5g
    @user-ny1kk5hj5g 4 місяці тому +2

    श्री गुरुदेव दत्त🙏
    श्री स्वामी समर्थ❤🙏

  • @bahubalemelvkee329
    @bahubalemelvkee329 Рік тому +3

    Shri guru dev datt

  • @minalrasal5918
    @minalrasal5918 Рік тому +3

    ।।श्री स्वामी समर्थ।। 🙏🙏🌺🌺

  • @prashantkadam531
    @prashantkadam531 7 місяців тому +3

    श्री दत्त जय दत्त

  • @sarikaparte6292
    @sarikaparte6292 Рік тому +3

    Shree swami samrth Jay Jay swami samrth

  • @kiranrotele6227
    @kiranrotele6227 7 місяців тому +1

    Shri Swami Samarth 🙏Thank you tai❤

  • @pranotipatil500
    @pranotipatil500 Рік тому +3

    Khup chhan mahiti dilit tai🙏🙏

  • @subhashmore3733
    @subhashmore3733 4 місяці тому +2

    Mee 9va ani 14 va adhyay roj vachato ahe. Udhya Guruwar ahe, tumhi sangitlya pramane 18 va adhyay vachayala surwat karyo. Jay Shree Gurudev Datta. Avdhoot Chintan Shree Gurudev Datta.

  • @swapnilpatil1133
    @swapnilpatil1133 2 місяці тому

    Avadhut Chintan shree Swami Samarth 🌺🌺🌺🌺🌺🙏🙏

  • @Savita-ku6os
    @Savita-ku6os 5 місяців тому +2

    Shree swami sameth🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷

  • @meerajawale5814
    @meerajawale5814 Рік тому +3

    होय खर आहे.गुरुदेव दत्त

  • @mrudulashinde2469
    @mrudulashinde2469 4 місяці тому +1

    Shree Swami Samarth 🌹🌹

  • @snehalatashitole
    @snehalatashitole 10 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ 🙏 धन्यवाद

  • @SambhajiPatil-bt4ih
    @SambhajiPatil-bt4ih 27 днів тому

    Shree Swami Samarth dhanyvad

  • @suvrnanawalkar1594
    @suvrnanawalkar1594 4 місяці тому +2

    Shree.swami..samrth🙏🙏

  • @vishallole-dq5mp
    @vishallole-dq5mp Рік тому +4

    ताई खूप चांगली माहिति देत असतात तूम्हि