गुरचरीत्र पारायणाची तयारी कशी करावी? ह्याच पद्धतीने तयारी करा!!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024

КОМЕНТАРІ • 605

  • @snehalnarkhede4551
    @snehalnarkhede4551 2 роки тому +22

    🙏 पूजा ताई , सगळ्यात पहिले तुमचे खूप खूप आभार तुमच्या मार्गदर्शनामुळे मी या वर्षी पहिल्यांदा गुरुचरित्रपारायण करणार आहे. माझी आई स्वामी भक्त होती पण ती वारून आज 11 वर्ष झाले आणि या 11 वर्षात माझी ईच्छा असून ही माझ्याकडून काहीच स्वामी सेवा झाली नाही याची मला खंत आहे, पण आता तुमचे व्हिडिओ बघून मी स्वामी सेवा करणार. असेच आम्हाला मार्गदर्शन करत जा. 🙏 🌹।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।🌹🙏🌹 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹

    • @ajayjadhav3740
      @ajayjadhav3740 Рік тому

      cmhjfjjjkhggjllhkgkhgjllkggggjghjlhhhkhlhhgkjgkgfkgfjgllhgllgfkjghhjjggjgjjhjjjggjgkhjgkgjgjhhfgjgjjgggkggfjjg

    • @PriyankaShelke974
      @PriyankaShelke974 9 місяців тому

      सेम mi pn pahilyanda parayn karnar aahe

  • @sunitachavan1069
    @sunitachavan1069 2 роки тому +14

    श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री गुरुदेव दत्त 🌺🌺🌺 मी पण तुझ्या बरोबर गुरुचरित्र पारायण करणार आहे ताई . तु सांगितली तसीच मी सर्व सेवा करत आहे.श्रीस्वामी समर्थ 🌺🌺🌺🌺

    • @santoshbagal4838
      @santoshbagal4838 2 роки тому +2

      ताई मी खूप मनापासून करणार आहे गुरूचरीत्र पारायण माझ्या घरात सारखी भांडणं होतायत ती होऊ नयेत हा माझा संकल्प आहे श्री गुरूदेव दत्त

  • @madhavgokhale6727
    @madhavgokhale6727 2 роки тому +11

    ताई तुम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टी लक्षात ठेऊन उद्या पासून गुरुचरित्राच्या पारायणाला बसणार आहे. पारायण निर्विघ्नपणे पार होऊ द्या.
    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @ashwinikhot9128
    @ashwinikhot9128 2 роки тому +4

    नमस्कार ताई🙏 तुमच्या मार्गदर्शना प्रमाणेच मी ही उद्यापासून परायनला बसणार आहे ..पण मनात थोडी भीती वाटते की कसं होईल ..काय ..पण तुमच्या,स्वामींच्या आणि दत्तांच्या कृपेने माझी सेवा पूर्ण होऊदे 🙏Thanku so much 😘😍

  • @kajaldukare9666
    @kajaldukare9666 2 роки тому +4

    श्री स्वामी समर्थ 🙏
    Mi pn parayanala basnat aahe tai agodarch khup Chan vatty positive vibes yetayet.
    First time krtiye mi he tumchi khup help hoti amhala .ashech video banvt ja
    Mi Swami kendrat gurucharitra parayan karanar aahe 🥰🙏🙏🙏🙏🙏

  • @vaishalikumarpatilvaishali771
    @vaishalikumarpatilvaishali771 Рік тому +1

    ताई मला सुद्धा तुमचे व्हिडिओ बघण्याचा छंद लागला आहे.खूप सुंदर माहिती सांगता ताई, 🙏🙏 खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @manishasatpute2035
    @manishasatpute2035 Рік тому +5

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ब्राह्मंणडणायक राजाधिराज योगीराज महाराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌼🙏🏻🌼🌹🙏🏻🌹🙏🏻

  • @shubangisarode1278
    @shubangisarode1278 2 роки тому +27

    ताई आपण सप्तशती वाचताना सुरुवात कुठुन करावी त्यावर एक व्हीडिओ बनवा .श्री स्वामी समर्थ

  • @kalpanarajale5010
    @kalpanarajale5010 2 роки тому

    तुम्हाला करावे तेवढे धन्यवाद कमीच आहे ताई तुम्ही खूप खूप छान माहिती देता त्यामुळे स्वामी सेवा करायला आणखी उत्सुकता वाढते तुमचा मी प्रत्येक व्हिडिओ बघते आणि शेअर करते आणि येणारे व्हिडिओचे आतुरतेने वाट बघत असते चला व्हिडिओ आला असेल बघूया श्री स्वामी समर्थ

  • @sds-qt4er
    @sds-qt4er 2 роки тому +4

    🌺🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏

  • @swatibiradar21
    @swatibiradar21 Рік тому +2

    🙏✨☘️🌺🌸अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌸🌺☘️✨🙏

  • @alkashinde4418
    @alkashinde4418 2 роки тому +1

    🌺🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏

  • @mansisonawane9285
    @mansisonawane9285 2 роки тому

    Thank u tai aaj tuja mule maze mr swami seva karayla lagle udya pasun te मठात paraynala basnar ahet thank u so much tai he sagle tuja mule शक्य झाले 🙏 shree swami samarth 🙏

  • @rameshpawar7675
    @rameshpawar7675 2 місяці тому

    🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 खूप छान माहिती दिल्याबद्दल मनापासून आभारी आहोत 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @Parth__748
    @Parth__748 2 роки тому +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏

  • @atharvpalve3998
    @atharvpalve3998 2 роки тому +3

    🙏🙏🌹🌺अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌺🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🌺🙏🙏

  • @mayurichaudhary2274
    @mayurichaudhary2274 Рік тому

    Thank u Pooja Tai तुमच्या मार्गदर्शन वरून दुसऱ्यान वेळेस गुरुचरित्र पारायण ला बसते आहे...तुमचे खूप खूप मनापासून आभार... 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @sagunadhondage1921
    @sagunadhondage1921 2 роки тому +1

    श्री स्वामी समर्थ,मी दरवर्षी पारायण घरीच करते या वर्षी पण बसणार आहे,गुढगे दुखतात, पण जो पर्यंत हेवा होईल तो पर्यंतकरेण उद्या बसणारं आहे, श्री गुरुदेव दत्त

  • @rupalijitendra
    @rupalijitendra 2 роки тому +1

    ❤️अवधूत चिंतन श्री गुरु देव दत्त❤️❤️श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤️

  • @Happy.life7372
    @Happy.life7372 2 місяці тому

    Shree Swami Samarth 🙏

  • @aartiswami707
    @aartiswami707 Місяць тому

    Shree swami samartha 🙇‍♀️swami aai 🙏

  • @user-bg4eq5kq5w
    @user-bg4eq5kq5w 2 роки тому

    ताई मी पण गुरुचरित्र पारायण ला सुरुवात केली आहे पहिल्यांदाच करते मला काही नियम अटी माहिती नव्हत्या जेवढा माहिती मी तेवढं केलं बाकीचं महाराजांचे चरणी अर्पण करते तुमचा व्हिडिओ मी बघितला तर मला माहिती झालं श्री स्वामी समर्थ श्री दत्त महाराज की जय

  • @jayshreenikam9854
    @jayshreenikam9854 2 роки тому

    Mi aaj suru Kel gurucharitr parayan अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏

  • @smitajadhav3454
    @smitajadhav3454 2 роки тому

    धन्यवाद ताई खूप छान सांगितले 🙏🙏 श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @swatiraut8870
    @swatiraut8870 2 роки тому +1

    श्री स्वामी समर्थ ताई...
    गुरूचरित्र पारायण...... करतेय मी....खूप खूप आभार

  • @ranjananaik9389
    @ranjananaik9389 2 роки тому +1

    Shri swami samarth 🙏🙏 khup chan mahiti deli tumhi tai, Shri gurudev Datta🙏🙏

  • @Devyaniyborse86
    @Devyaniyborse86 2 роки тому +1

    🙏🏻🌺🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌺🌺

  • @reshmapachangane491
    @reshmapachangane491 2 роки тому +2

    श्री स्वामी समर्थ 🙏
    मी पण स्वामींच्या कृपेने उद्यापासून पारायण वाचन करणार आहे.

  • @rahulmane9278
    @rahulmane9278 4 місяці тому

    Khup chan mahiti tumhi sangitali Pooja Tai mi pan guruchritrachya parayanala basnar aahe pahilyanda karat aahe mazya hatun swami Samarth vyavsthit par padun gheo ashi namrapane prarthana karte shree swami Samarth Shree Gurudev Datta ❤❤❤❤❤❤

  • @vaidehisutar1504
    @vaidehisutar1504 2 роки тому

    🙏🏻 Shree Swami Samarth 🙏🏻 thank you tai khup chhan mahiti dili. Me tumcha video aaj baghitala tyamule me aaj tayari karte udyachi

  • @sangitadagdale3390
    @sangitadagdale3390 2 роки тому +2

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की

  • @prajaktamadhav5817
    @prajaktamadhav5817 2 роки тому

    Khup chan mahiti dili mi pn bsnar ahe paraynala thanku tai. 👌🏻👍👍
    Shri swami samarth🌸🙏🌹

  • @rohitshendage9459
    @rohitshendage9459 Рік тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रसन्न

  • @hareshtaankjain3257
    @hareshtaankjain3257 Рік тому

    Shri Swami Samarth
    Ya Varshi Me Parayan First Time Karnar Ahe
    Tumchya Video Khup Chhan Aahe
    Tyamule Barich Queary Solve Jhalya

  • @supriyakadam7700
    @supriyakadam7700 2 роки тому

    Me pn gurucharitra parayan karnar ahe
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌺💐
    श्री स्वामी समर्थ 🙏🌺💐

  • @vedikapatil671
    @vedikapatil671 2 роки тому

    श्री स्वामी समर्थ. श्री दत्तजयंती च्या खूप खूप शुभेच्छा ताई & आरोही

  • @shivaniawasthi4185
    @shivaniawasthi4185 2 роки тому +1

    🌺🌺🌺🌺🌺🙏Shree Swami Samarthan🙏🌺🌺🌺🌺🌺

  • @sujatapatil5681
    @sujatapatil5681 2 роки тому

    Shree Swami Samarth 🙏🙏🙏 Tai mi first time basnaar aahe thanku so much khup detail made information dilyabaddal 🙏🙏😊

  • @manasvirane1013
    @manasvirane1013 2 роки тому

    🌺🙏अवधूत चिंतन 🌺🌺श्री गुरुदेव दत्त 🙏🌺

  • @deepakghadi5482
    @deepakghadi5482 Рік тому

    श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रया दिगंबरा
    वासुदेवा नंदसरस्वती सद्गुरू नाथा कृपा करा.
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
    श्री स्वामी समर्थ महाराज
    हर हर महादेव उमा पावर्ती
    आपला विडिओ आवर्जून पाहिला ... खुप छान अशी माहिती मिळाली..आपले मनःपूर्वक धन्यवाद..🙏
    मॅडम मी तीन दिवसांच्या पारायणाला सुरुवात करणार आहे.
    तरी दत्त महाराजांचा आशीर्वाद पाठीशी तर आहेच पण हे पारायण आपल्या सर्वांच्या शुभेच्छेने व्यवस्थितपणे पुर्ण होऊदे हीच मनोकामना आहे.
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.

  • @user-cw1hn3bp9p
    @user-cw1hn3bp9p 9 місяців тому

    ताई माझे स्वामींचे 11 गुरुवार व्रत चालू आहेत. पण मला दत्तजयंती निमित्त 7 दिवसांचे गुरूचरित्र पारायण करायचे आहेत.21 डिसेंबर ला गुरुवार आहे स्वामींची पुजा करुन कलश ठेवला तर चालेल ना आणि नेहमी प्रमाणे दुसऱ्या दिवशी उद्यापन केले तर चालेल का..

  • @shankarvitthalnaik8054
    @shankarvitthalnaik8054 2 роки тому +3

    ताई मी माझी आई माझा मामा माझी मावशी आम्ही सगळे गुरुचरित्राचे पारायण करणार आहोत खरंतर स्वामीच आमच्याकडून करून घेत आहेत त्यांची सेवा

    • @srushtipardeshi196
      @srushtipardeshi196 Місяць тому

      दिंडोरी प्रणित गुरुचरित्र मधले भावार्थ पण वाचायचे असतात का

  • @328csrushtigavade2
    @328csrushtigavade2 2 роки тому +3

    Tai mi pahilyanda tumache khup khup abhar manate . Mi keval ani keval tumchya mule Swami Sevet ale . Ani mi tumchya mule shravan mahinyat GURUCHARITRA che parayan pahilyanda mazya ayushyat kele . Mla khup chan anubhav ale ani tai mi 12/12/2021 la dekhil parayan karanar ahe pan mazhi ajun kahich tayari nahi tai mi kas manage (safsapai ) karu . GURUCHARITRA che parayan karatana mla prachand anand hoto itaka ki mi shbdat sangu shakat nahi tai mi month period ch palate mag mla sarv safsapai karavi lagel ka ? Pan mazi family Non Veg khate ? Tar mg mi Kay karu ? Mazhyajaval 1BHK ahe 2 BHK nahi mag kas karu ?
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    Tai Please Reply

  • @rupeshmuley5360
    @rupeshmuley5360 2 роки тому

    🌺🙏।।श्री स्वामी समर्थ ।।🙏🌺
    🏵️..* गुरुमाऊली *.. 🏵️

  • @zamiransari4498
    @zamiransari4498 2 роки тому +2

    Shree Swami Samarth 🙏🌺🙏🌺🙏🌺

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 2 роки тому +1

    Dhanywad tai khupchan mahiti 🙏❤

  • @Special_events_rangoli
    @Special_events_rangoli 2 роки тому

    श्री स्वामी समर्थ अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @sangitabhosale1119
    @sangitabhosale1119 2 роки тому

    अवधूत चिंतन श्री गुरु देवदत्त
    ताई मी केंद्रात जाऊन पारायण करणार आहे
    श्री स्वामी समर्थ

  • @bharatizade5090
    @bharatizade5090 2 роки тому

    🌼🌹🌺.....🙏🙏Shree swami samarth jay jay swami samarth 🙏🙏......🌹🌺🌼

  • @dipalimohite2813
    @dipalimohite2813 2 роки тому

    🌺श्री स्वामी समर्थ 🙏 ताई मी तु जस सांगितलं आहे तसच करणार आहे🌺 गुरुदेव दत्त 🌺🙏

  • @smitandsiya1393
    @smitandsiya1393 2 роки тому +1

    Shree Swami Samarth.🙏🙏

  • @pritimuley1776
    @pritimuley1776 2 роки тому +1

    श्री स्वामी समर्थ ताई me pn bast ahe parayan la🙇‍♀️🙇‍♀️

  • @PritiChaudhary-wt2kf
    @PritiChaudhary-wt2kf 17 днів тому

    ताई मी उद्या पासून गुरु चरित्राचे सात दिवसीय पारायण करणार आहे 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @kisankalokhe3760
    @kisankalokhe3760 Рік тому

    ताई मी करणार आहे पण शुक्रवारी ऐवजी कोणत्याही वारी सुरुवात केली तर चालते का? आणि घरातले या नियम पाळायला तयार होत नाहीत थर अशावेळी काय करावे एकंदरीत घरचे वातावरण बिघडलेले आहे.

  • @sheetalchopade3175
    @sheetalchopade3175 2 роки тому

    Shree swami Samarth.🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @aashwiniposane8681
    @aashwiniposane8681 2 роки тому +1

    Mala Gurucharitreche paraye ne 12 tarkhala karaya yenar nahi tari mi 18 tarkhala karu shekate ka plies ripelay

  • @user-vz9cc8zh5s
    @user-vz9cc8zh5s Місяць тому

    Tai , thanks,mi tumche vidio baghate Mann agadi prasanna hote maze ,konatya divashi chalu karave ki fakt shanivari

  • @riddhipardeshi8052
    @riddhipardeshi8052 8 місяців тому

    मी सुद्धा पहिल्यांदाच पारायण करत आहे माझी खूप वर्षापासून इच्छा होती निर्विघ्नपणे पार पडून बस hi akach इच्छा आहे श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त

  • @abhijeetkale5001
    @abhijeetkale5001 2 роки тому

    Shree Swami Samarth Tai 🙏🌹🌺🌼🌻

  • @s.p8310
    @s.p8310 2 роки тому

    ताई मी पहिल्यांदाच पारायण करणार आहे .श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @roshanideshmukh6362
    @roshanideshmukh6362 2 роки тому

    🌹🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹

  • @rqtnapimplikar1905
    @rqtnapimplikar1905 2 роки тому

    🙏🏻🙏🏻🌹🌹Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🌹🌹🙏🏻🙏🏻

  • @ladiesworld6587
    @ladiesworld6587 2 роки тому

    Shri swami samarth 🙏🙏💐🌸💮🌱🌹🥀🌺🌷🌼🏵️♥️♥️♥️

  • @rohinichitte2404
    @rohinichitte2404 2 роки тому

    Shri Swami samartha huccha narwat watching mahiti Deli dhanyvad

  • @rupalikolhe4028
    @rupalikolhe4028 8 місяців тому

    Shree swami samarth 🙏🏻🙏🏻

  • @kiransalunkhe5789
    @kiransalunkhe5789 2 роки тому

    गुरूदेव दत्त🌺🌺 श्री स्वामी समर्थ🙏🙏🌺🌺

  • @swamipooja4912
    @swamipooja4912 2 роки тому

    🙏 Shree Swami Samarth🌹🙏khup chan mahiti dili ..

  • @milifestylehelper6471
    @milifestylehelper6471 2 роки тому

    ताई गुरुचरित्र पारायण चालू असताना औषध किंवा औषधी चवनप्राश, प्रोटीन पावडर खाऊ शकतो का जे मेडिकल मधून आणले आहे अणि मी आजारी आहे म्हणून खाते रोज. ७ दिवसा खाऊ की नको सांगा...

  • @shubhangisapdhare9128
    @shubhangisapdhare9128 2 роки тому

    मी तुम्हि सांगितल्या प्रमाने 11 गुरुवार सुरु असतांना 5 गुरुवार झाले मी ज्या काकुं न कडुन गुरु चारीत्र आनंद होत त्यांनी ते पारायण करता नेल त्याच दिवशीं त्यांच्या मुलाला नौकरी ची ऑडर आली मला‌ वाटत आहे माझ काही चुकल का भी ग्रंथ दयायला नव्हता‌ पाहिजेत का ताई माझा MC चा 4 था दिवस होता त्यामुळे आईने 11 रू न ठेवता ग्रंथ दिला माझा काही चुकल अब वाटत आहे plz help reply kra मी वाट बघणार plz

  • @pooja1997
    @pooja1997 8 місяців тому

    Mi udya parayan krnar aahe .magchya varshi pn kl aahe.aani ya warshi 2nd krayach aahe tr aaj mazya sasubai bramhana kade gelya aani te mhanale ki kru nako .kahitari karan sangital mag mi hi sasubai na bolale te kru nako bolat aahet ..aata tr mi muddam krnar.dewach krun kahi chukich honar nahi.fkt swamini aani datta maharajani sath deun he parayan nirwighana krun ghyawe mazyakadun ashi manapasun wish aahe mazi.shri swami samartha💐

  • @kasturakachi1354
    @kasturakachi1354 Рік тому

    ताई मी आजपासून संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करत आहे ७ दिवसाचे ताई मी पिवळा कपडा घेतला आहे

  • @pandharinathlandge9841
    @pandharinathlandge9841 2 роки тому

    Khup chan vedio .. sagl barik gosthi tumi sangitlya ..thank you me karnar ahe parayan

  • @Nandinilahamage
    @Nandinilahamage Рік тому

    🙏श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏

  • @dinesh.m0galm0gal95
    @dinesh.m0galm0gal95 5 місяців тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    ताई गुरचरिञ पारायण कधी चालू करता येत .कोणता दिवसी चालू करावे

  • @sadhanajadhav6766
    @sadhanajadhav6766 2 місяці тому

    Tai mala 3month zalet pregnancy rahun tar mi gurucharitra parayan karu shakate ky mala 1 mulagi ahe ..1mulaga honyasathi mala he karaych ahe pn mi ata karu shakate ky

  • @santoshisoni2034
    @santoshisoni2034 2 роки тому +1

    Shri Swami samrth🙏🙏🙏 👌👌

  • @shivaniawasthi4185
    @shivaniawasthi4185 2 роки тому +1

    Tai mazi far iccha hoti parayanachi pn mi aj bagitl tumcha video tai mi ky karu atta? Tai mi atta karu shakte ka parayan but i ate potatoes sabji at mrng tyat onion hota.

  • @chaitalivarade9357
    @chaitalivarade9357 2 роки тому

    shree Swami samarth🙏🙏🙏🌸🌸🌸👌👍

  • @chandrakantdhumale7283
    @chandrakantdhumale7283 Рік тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता

  • @indrayanirode9190
    @indrayanirode9190 Рік тому

    Ty,

  • @Bailgada_sharyat_premi
    @Bailgada_sharyat_premi 2 роки тому

    ताई मी पहिल्यांदा करणार आहे पारायण खूप आनंद होतोय मला खूप मना पासून करणार आहे स्वामी समर्थ ताई ,,,

  • @Rupaliy123
    @Rupaliy123 Рік тому

    Tai mobile mdhe gurucharitra vachle tar chalel ky? Ki pustak ch घ्यावे लागेल

  • @Rinaxr2hl
    @Rinaxr2hl Місяць тому

    Tai amchya gharachi ajun puja zaleli nhi tr mg mi gurucharitrach parayan kel tr chalel ka plz tai roy dya

  • @krupaliparekh6348
    @krupaliparekh6348 Рік тому

    ताई गुरुचरित्र पारायण करतो गायत्री मंत्राची रोज एक माळ का पहिल्या दिवशी

  • @shraddhashitole9541
    @shraddhashitole9541 7 місяців тому

    Taii gai la Friday lach poli khayla ghalaychi ahe Saturday chalel ka poli khau ghatli tr

  • @dipalimohite2813
    @dipalimohite2813 2 роки тому

    ताई 7 दिवस वेगळया वेगळया भाज्या तु सांगितलं त्या पैकी खाल्लं तर चालेल का? का 1ल्या दिवशी जी भाजी खाल्ली तीच 7 दिवस खायची?

  • @ishantpanchalarts6181
    @ishantpanchalarts6181 2 роки тому +1

    Shree Swami samrth 🙏🙏💐💐

  • @kanchansatpute9528
    @kanchansatpute9528 2 роки тому

    संक्षिप्त गुरुचरित्र वाचताना ताई दिवा फुलं गंध अक्षता एवढं चालेल का... माझ्याकडे गुरुचरित्र अध्याय नाही आणि चौरंग सुद्धा नाहीये...सो plz जर वेळ मिळलंतर सांग ना ..नाही जमल तुला सांगायला तर मी सुरू करते रोज एक पाठ संक्षिप्त gurucharitracha उद्यापासून😊🙏

  • @rohiniramane1552
    @rohiniramane1552 2 роки тому

    Shree Swami Samarth Tai 🙏

  • @jayshripatil8013
    @jayshripatil8013 Рік тому

    ताई अखंड दिवा लावन कमपल सरी च आहे का कारमी job la jate manun ghari koni nahi raht mg kay krav

  • @ranigsadamate8148
    @ranigsadamate8148 2 роки тому

    श्री स्वामी समर्थ...💞💞🙏🙏🙏🙏

  • @rohinikoreteli7522
    @rohinikoreteli7522 2 роки тому

    ताई माझ्या घरी मराठी गुरुचरित्र आहे.. आणि माझ्या नवऱ्याला मराठी वाचता येत नाही कन्नड भाषा येते.. तर ते मोबाईल मध्ये कन्नड गुरुचरित्र वाचले तर चालेल का... आणि मराठी गुरुचरित्र पूजले तर चालेल का पारायण लां....

  • @anitabelhekar4495
    @anitabelhekar4495 Рік тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @user-yd6du7vg6z
    @user-yd6du7vg6z 9 місяців тому

    Shree Swami Samarth

  • @kirankhase7593
    @kirankhase7593 Рік тому

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो

  • @Pranalichavan257
    @Pranalichavan257 Рік тому

    Paraynachi survat kontya vari suru karaych... Gruwari ka shaniwari..... Pls Ripley

  • @supriyabage8869
    @supriyabage8869 Рік тому

    ताई आमच्या घरामध्ये अपुरी जागा असल्याने मी हॉलमध्ये पारायणाची पूजा मांडली तर चालेल का प्लीज लवकर रिप्लाय द्या माझी तयारी करायची आहे

  • @janakanerao6194
    @janakanerao6194 Рік тому

    Tai mi Guru charitrache parayan karnar ahe, Ganpati Atharva Ani Gayatri Mantra pahilya divshich vachayche na ki roj te please sanga

  • @Jayreshme6367
    @Jayreshme6367 Місяць тому

    Tai majhya mulala gurumaulini 7 guruchritra krayla sangitle ahe ani mith khaych nahiy tr plz sanga na mla arjnt ks krav kay khav

  • @rameshkisanyadav9251
    @rameshkisanyadav9251 2 роки тому

    ताई मी सुप्रिया मी आत्ता 11 दिवसांच स्वामीं सारामृत पारायण करत आहे....तर गुरुचरित्र पारायण केले तर चालेल का..?