श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌹 ताई खुपच स्वामीमय व्हिडीओ बनवलात ताई तुमचे ऐक वाक्य यैकून माझे डोळे भरून आले तुम्ही इतक्या आत्म्यतेणे कळकळीने सांगता की स्वामी सगळ्यांचे सगळे दुःख दूर होऊ दे आज काल च्या जमान्यात सक्खे देखील आपल्या साठी काही करायला तयार नसतात आणि तुम्ही तर अनोळखी आहात तरी तुम्ही सगळ्यांचा विचार करतात म्हणुन डोळे भरून आले. तुमच्या व्हिडीओ ची अगदी आतुरतेने वाट पहात असते मि म्हणजे मनात जो प्रश्न येतो त्याचं प्रश्नाच्या उत्तरारावर लगेच दुसऱ्या दिवशी तुमचा व्हिडीओ दिसतो खूप आनंद होतो 🤗 धन्यवाद ताई तुमच्या सर्व जीवन स्वामीमय होवो हीच शुभेच्छा 🙏🏻💐😊श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻
श्री स्वामी समर्थ ताई मे रोज तुमचे video ना चुकून बघते खुप खुप छान माहिती असते हो.....स्वामींनी मला दर्शन दिले.... आणि तुम्ही आणि आरोही दोघी माझा स्वप्नात आल्या आम्ही सर्व बाहेर गेलो सोबोत तुम्ही माझा घरी आल्या.. मला खुप आनंद झाला ताई
ताई मी पहिल्यांदाच गुरुचरित्र पारायण करीत आहे तुमच्या बोलण्यामूळे अजून उत्साह वाढतो तुम्ही किती समजावून सांगता स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होवो .श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🌺🙏🙏
ताई तुमचे विडिओ खरच खूप छान असतात मी पाहिलंयनदाच गुरु चरित्र पारायण करायचं आहे,तुमची तळमळ पाहून खूप इच्छा होत आहे ,आणि तुमचं बोलणं एकतच राहावंसं वाट ते,खूप छान सांगता तुम्ही
ताई मी अजून पर्यंत पारायण केले नाही पण तुम्ही ज्या कळकळीने माहिती देता ते पाहून माझी तीव्र इच्छा झाली आहे. खरच मी जरुर गुरुचरित्र पारायण करणार श्री स्वामी समर्थ
ताई मी स्वामीचरित्राचे 108 पारायण चालू केले . संकल्प करून चालू केले .करायची खूप इच्छा होती पण योग येत नव्हता तसा तुमचा व्हिडिओ पाहून खूप छान वाटलं आणि मी परायनाला सुरुवात केली.स्वामीच्या कृपेने माझे पूर्ण स्वामीचरित्राचे 108 पारायण चांगल्या प्रकारे होतील हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते🙏 श्री स्वामी समर्थ
ताई तुमचा व्हिडिओ ऐकला तरी डोळ्यात पाणी आल खरचं, किती तळमळीने सांगता तूम्ही सगळी माहिती, तुमच्या मुळे आम्हाला आमच्या मनातल्या खूप प्रश्नाची उत्तरे मिळतात.. मनापासुन धन्वाद ताई तुमचे.. स्वामी समर्थ कायम तुमच्या पाठीश उभे राहो हीच आमची स्वामींचरणी प्रार्थना..👌👌
ताई तुमच्या रूपाने स्वामी समर्थ आम्हाला माहिती सांगतात मार्गदर्शन करतात असं वाटतं तुम्ही खूप छान माहिती सांगता नेहमी असच मार्गदर्शन करतत रहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो
Tai mala पारायण करायचं आहे kup अडचणी आहेत पण मे हा व्हिडीओ ऐकल्या मुले माठातली 1 सेवा नक्कीच घेईल श्री स्वामी समर्थ ताई.माझी पहिलीच comment aahe तुमच्या व्हिडिओला तुमचे सगळे व्हिडिओ मी ऐकते ताई kup Chan mahiti sangta Tumi ....
Shree Swami Samarth 🙏 mi kedarat gelate aani nav pan nodaun ale mi parayan karnar ahe tai mi khup khush ahe kadhi akdha udhyacha divas uzadel asa zalay mala
श्री स्वामी समर्थ ताई पुजा मांडुन झाल्यावर रोज स्वामींचा फोटो किंवा मूर्ती पुसून घ्यायची,चवरंगा वर टाकलेलं वस्त्र आणि जी काही सुकलेली फुल असतील ते सगळं बदलायचं आहे...किंवा एकदा पुजा मांडली आणि जो पर्यंत पारायण होत नाही तो पर्यंत तिथे काहीच हलवायचं नाही
🌺🌺।।श्री स्वामी समर्थ।।🌺🌺स्वामी आईच नाव आल कि डोळे कितीही नाही म्हटल तरी भरूनच येतात.गुरूचरीत्राचे पारायण करण्याची प्रचंड ईच्छाशक्ती आहे माझी.15 दिवसांपासुन कधी १ तारीख येईल आणी मी पारायणाला बसेल अस झालय मला. जिवाची नुसती तगमग होतेय माझी. गुरूचरीत्र म्हणजे प्रत्यक्ष दत्तगुरूच आहे. भक्तीत खुप ताकद असते आणि दत्तगूरूंना मला आणी मला दत्तगुरूंना भेटण्याची तीव्र ईच्छा आहे आणि ती पारयणकाळात तरच होईल
Tai ha video bghun khup radavasa vatla aani atach basu parayan karayla aasa vatay tumcha video bghun kharach saglya prashanachi utara bhetli mala saglana vicharyachi swamincha gurucharitra kasa kadayche konich navta sangat thank you so much tai❤
ताई आमच्याकडे दत्तजयंती पासून 7 दिवस दत्त सप्ताह असतो रात्री भजने वगैरे असतात आणि 8 व्या दिवशी दहिकाल्याची प्रथा आहे आणि 9 व्या दिवशी महानैवेद्य असतो . खूप छान वाटतं.
ताई मी दररोज तूमचे व्हिडिओ पाहते धन्यवाद ताई तुम्ही छान मार्गदर्शन करतात ताई तुम्ही मुलांच्या बुद्धी तर वाढ होण्यासाठी काही सेवा असतील तर ती प्लीज सांग माझी मुलगी आठवीत आहे परीक्षेत अपेक्षा पेक्षा कमी मार्क पडलेत म्हणुन निराश होऊन गेली आहे
ताई मी पहिल्यांदाच गुरुचरित्र पारायण केले आहे. पण फारशी माहिती नसल्याने सेवा करताना चुका झाल्या असतील. नोकरदार असल्याने कधी कधी आरती करता येत नाही. फार वाईट वाटते.
श्री स्वामी समर्थ ताई आज आमच्या जवळच्या केंद्रात पारायण चालू झालं तर तिथे सांगितले मासिक प्रॉब्लेम आला तर सातव्या दिवशीच परयनाला बसायला चालते पाचव्या नाही
सर्व माहिती पुस्तकातच वाचायला मिळेल. सेवेची माहिती देण्याचा अधिकार फक्त माठातल्या गुरूजी यांनी असतो आणि इतर कोणालाही नाही. सेवा देण्यासाठी स्वामींची आज्ञा असावी लागते.
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌹 ताई खुपच स्वामीमय व्हिडीओ बनवलात ताई तुमचे ऐक वाक्य यैकून माझे डोळे भरून आले तुम्ही इतक्या आत्म्यतेणे कळकळीने सांगता की स्वामी सगळ्यांचे सगळे दुःख दूर होऊ दे आज काल च्या जमान्यात सक्खे देखील आपल्या साठी काही करायला तयार नसतात आणि तुम्ही तर अनोळखी आहात तरी तुम्ही सगळ्यांचा विचार करतात म्हणुन डोळे भरून आले. तुमच्या व्हिडीओ ची अगदी आतुरतेने वाट पहात असते मि म्हणजे मनात जो प्रश्न येतो त्याचं प्रश्नाच्या उत्तरारावर लगेच दुसऱ्या दिवशी तुमचा व्हिडीओ दिसतो खूप आनंद होतो 🤗 धन्यवाद ताई तुमच्या सर्व जीवन स्वामीमय होवो हीच शुभेच्छा 🙏🏻💐😊श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻
Right 👌👌👌👌
You are right
Barobar 🙏
अगदी बरोबर आहे
Ho kharach👌👌👌
श्री स्वामी समर्थ ताई मे रोज तुमचे video ना चुकून बघते खुप खुप छान माहिती असते हो.....स्वामींनी मला दर्शन दिले.... आणि तुम्ही आणि आरोही दोघी माझा स्वप्नात आल्या आम्ही सर्व बाहेर गेलो सोबोत तुम्ही माझा घरी आल्या.. मला खुप आनंद झाला ताई
ताई मी पहिल्यांदाच गुरुचरित्र पारायण करीत आहे तुमच्या बोलण्यामूळे अजून उत्साह वाढतो
तुम्ही किती समजावून सांगता स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होवो .श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🌺🙏🙏
ha na me pn 😊
@@kajalshinde4524😊
ताई तुमची स्वामी बद्दल ची कळकळ समजते खूप छान माहिती दिली आहे खूप खूप धन्यवाद
ताई तुमचे विडिओ खरच खूप छान असतात मी पाहिलंयनदाच गुरु चरित्र पारायण करायचं आहे,तुमची तळमळ पाहून खूप इच्छा होत आहे ,आणि तुमचं बोलणं एकतच राहावंसं वाट ते,खूप छान सांगता तुम्ही
ताई मी पहिल्यांदाच पारायण करीत आहे तुमच्या बोलण्यामुळे अजून उत्साह वाढतो श्री स्वामी समर्थ❤
ताई मी अजून पर्यंत पारायण केले नाही पण तुम्ही ज्या कळकळीने माहिती देता ते पाहून माझी तीव्र इच्छा झाली आहे. खरच मी जरुर गुरुचरित्र पारायण करणार
श्री स्वामी समर्थ
ताई मी स्वामीचरित्राचे 108 पारायण चालू केले . संकल्प करून चालू केले .करायची खूप इच्छा होती पण योग येत नव्हता तसा तुमचा व्हिडिओ पाहून खूप छान वाटलं आणि मी परायनाला सुरुवात केली.स्वामीच्या कृपेने माझे पूर्ण स्वामीचरित्राचे 108 पारायण चांगल्या प्रकारे होतील हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते🙏 श्री स्वामी समर्थ
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏
मला सविस्तर मार्गदर्शन आणि दिशा मिळाली खूप खूप धन्यवाद ताई। श्री स्वामी समर्थ
ताई तुमचा व्हिडिओ ऐकला तरी डोळ्यात पाणी आल खरचं, किती तळमळीने सांगता तूम्ही सगळी माहिती, तुमच्या मुळे आम्हाला आमच्या मनातल्या खूप प्रश्नाची उत्तरे मिळतात.. मनापासुन धन्वाद ताई तुमचे.. स्वामी समर्थ कायम तुमच्या पाठीश उभे राहो हीच आमची स्वामींचरणी प्रार्थना..👌👌
खूप छान ताई🙏स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो .खूप खूप धन्यवाद ताई🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹
ताई तुमच्या रूपाने स्वामी समर्थ आम्हाला माहिती सांगतात मार्गदर्शन करतात असं वाटतं तुम्ही खूप छान माहिती सांगता नेहमी असच मार्गदर्शन करतत रहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो
श्री स्वामी समर्थ.. 🙏🌸🙏
धन्यवाद ताई खूप छान माहिती संगीतली तुम्ही परायनाबद्दल 🙏🙏🌹🌹🌹🌹 श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏💐💐💐💐
स्वामी समर्थ तुमची जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होवो हीच स्वामी चरणी प्रार्थना
Tai mala पारायण करायचं आहे kup अडचणी आहेत पण मे हा व्हिडीओ ऐकल्या मुले माठातली 1 सेवा नक्कीच घेईल श्री स्वामी समर्थ ताई.माझी पहिलीच comment aahe तुमच्या व्हिडिओला तुमचे सगळे व्हिडिओ मी ऐकते ताई kup Chan mahiti sangta Tumi ....
श्री स्वामी समर्थ tai..... मी या video ची वाट बघत होते tai.... Thank u tai
Mi pan
Me pan🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय...🌺🌺🌺🙏🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
🚩🙏🌼✨🌸अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌸✨🌼🙏🚩
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏 खुप छान माहिती ताई
Shree Swami Samarth 🙏 mi kedarat gelate aani nav pan nodaun ale mi parayan karnar ahe tai mi khup khush ahe kadhi akdha udhyacha divas uzadel asa zalay mala
हो ताई त्रास होतो वाचन करताना ,अस वाटल होईल की नाही ,पण स्वामींना वंदन करून सुरू ठेवलं
ताई माझे डोळे भरून आले 🙏🙏🙏तू खरच खूप छान सेवा सांगते ....
श्री स्वामी समर्थ ताई
पुजा मांडुन झाल्यावर रोज स्वामींचा फोटो किंवा मूर्ती पुसून घ्यायची,चवरंगा वर टाकलेलं वस्त्र आणि जी काही सुकलेली फुल असतील ते सगळं बदलायचं आहे...किंवा एकदा पुजा मांडली आणि जो पर्यंत पारायण होत नाही तो पर्यंत तिथे काहीच हलवायचं नाही
एकदम छान माहिती सांगितली ताई shr🌹स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
ताई तुम्ही समजून सांगता किती तळतळून सांगता खरचं ना स्वामी तुमची सगळी इछा पूर्ण करो श्री स्वामी समर्थ🙏🌹
श्री स्वामी समर्थ ताई माझा कडे "संक्षिप्त श्री गुरुचरित्र" आहे ते वाचले तर चाले ❓
हाय
हो चालत ताई या सात दिवसात तुम्ही कोणतीही सेवा केली तरी चालेल
ताई खूप छान सांगत
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏
खूप छान माहिती
,खूपच छान माहिती होती श्री स्वामी समर्थ
Tai tumhi kiti chan sangta khop ch manala agdi protsahn milty👌🙏🙏
🌺🌺।।श्री स्वामी समर्थ।।🌺🌺स्वामी आईच नाव आल कि डोळे कितीही नाही म्हटल तरी भरूनच येतात.गुरूचरीत्राचे पारायण करण्याची प्रचंड ईच्छाशक्ती आहे माझी.15 दिवसांपासुन कधी १ तारीख येईल आणी मी पारायणाला बसेल अस झालय मला. जिवाची नुसती तगमग होतेय माझी. गुरूचरीत्र म्हणजे प्रत्यक्ष दत्तगुरूच आहे. भक्तीत खुप ताकद असते आणि दत्तगूरूंना मला आणी मला दत्तगुरूंना भेटण्याची तीव्र ईच्छा आहे आणि ती पारयणकाळात तरच होईल
Shree swami samrarh
श्री स्वामी समर्थ
Tai ata mi तुमचं video bgt Astana स्वामीच्या फोटो वरती फुल ठेवलं होत
ते खाली पडलं आता 🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ
🌺🌺श्री स्वामी समर्थ महाराज कि जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏🙏
ताई पुजा मांडली नाही तरी चालेल का आमचे घर छोट स आहे कारण 7दिवसतशीच ठेवावी लागते काय करू मला काही समजेना ❤❤
🙏श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ 🙏❤️❤️
Thank you 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏🌹🙏🙏
❤❤❤❤ खूप खूप छान सांगितली माहिती धन्यवाद
खुप छान ताई तुम्ही सांगता तेव्हा खुप समाधान वाटत
माझ्या बरोबर अस होत खुप चिडचिड होते पण मी खुप कंट्रोल करते आणी खूपच त्रास झाला की स्वामींच नाव घेते मग खूप प्रसन्न वाटत श्री स्वामी समर्थ 🙏🌹
श्री स्वामी समर्थ ताई आरोही बेटा 🙏🏻🙏🏻🌺
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ताई खूप च समजावून सांगते ग तुझ्या सगळ्या चांगल्या इचछा स्वामी पूर्ण करोत
Khup chaan tai 👌maje dole👌👌 panavle g as vatle ki mi aata swami chya mathat saglya seva karte aahe khup chaan tai shri swami samarth
ताई खूप छान माहिती सांगितलि श्री स्वामी समर्थ
Tai ha video bghun khup radavasa vatla aani atach basu parayan karayla aasa vatay tumcha video bghun kharach saglya prashanachi utara bhetli mala saglana vicharyachi swamincha gurucharitra kasa kadayche konich navta sangat thank you so much tai❤
खुपच छान माहिती सांगितली धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏🙏🙏
Khup chan tai khup kalkaline sangata tumhi saglya gosti. Mi tumchya mulech swami sevet ruju zaley . Tumhi sangitlyavar sagl kahi sop vatat ani sagli seva karavi vatate
ताई मला तीन वर्षे झाले आहे मी करत आहे गुरू चरीत्र पारायण तुझा अनुभव खूप माझ्या पण ईंछा पूर्ण झाले आहे त ताई धन्यवाद ताई
Khoop Chan pooja mhaiti sangitali shree swami samarth jay jay swami samarth 🙏🙏🙏💐💐💐🌹❤🌹🥀🥀🥀🌺🌺🌺
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव,,
खुप छान सांगितले ताई मी पण नवीन सेवे करी आणि मला पण प्रोत्साहन मीळाल पारायण च मी नक्की विचार करेल 🌹 श्री स्वामी समर्थ 🌹
Tai khup cchan mahiti dili tumhi.. ascvatl ki tumhi samorach basun mazyashi bolta aahat... shree Swami samartha...
Thank you so much tai khup sunder samjun sangitale 🙏 Shri Swami Samarth 🥰🙏
धन्यवाद ताई, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌹
Tai shri swami samrth 🙏🙏Tai khup chan information detat tumhi...
Khup chan vatate tumche vlog bghun...
Roj tumchya vlog chi vat bghte mi....
Ani tumcha dresss Khup dishtoy 🥰🥰🥰
You're looking gorgeous 😘
ताई आपण खूपच ऊपयुक्त माहिती दिली,धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
Tai Tumhi khup manapasun seva sangata khup khup Dhanyavad🙏🌹
Didi gurucharitra parayan samapti cha पण एक संपूर्ण video द्या. Ha video खूप सुंदर banavla आहे. ⚘Shree Swami Samarth ⚘
श्री स्वामी समर्थ🙏 खूप छान माहिती सांगितली ताई 🙏🙏
Shree Swami Samarth ... Tai Swami tumhala nehamich aanandi thevot ... Shree Swami Samarth maharaj ki jay ...
Khupchan tai mahiti SHREE SWAMI SAMARTH AVADHUT CHITAN SHREE GURUDEV DATTA DIGAMBARA DIGAMBARA SHREE PAD VALLABH DIGAMBARA DIGAMBARA SHREE PAD VALLABH DIGAMBARA 🙏🌹
Tu kharch Khup jiv todun sangtes.. 🙏..shri swami samrth🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🏻😊 धन्यवाद ताई 🙏🏻
Kup chan mahiti sangitlis tayde... shree swami samarth...
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ ताई खूप खूप छान माहिती खूप खूप धन्यवाद
Khup Chan mahiti sangitali. Mi pan praha r chi seva ghetliya
खुप छान माहिती सांगितली धन्यवाद
खूप छान विडिओ ताई जय जय स्वामी समर्थ अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त
ताई आमच्याकडे दत्तजयंती पासून 7 दिवस दत्त सप्ताह असतो रात्री भजने वगैरे असतात आणि 8 व्या दिवशी दहिकाल्याची प्रथा आहे आणि 9 व्या दिवशी महानैवेद्य असतो . खूप छान वाटतं.
Avdhut Chintan shree gurudev datta.shree swami Samarth ❤
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 खूप छान माहिती सांगतात ताई...
ताई मी दररोज तूमचे व्हिडिओ पाहते
धन्यवाद ताई तुम्ही छान मार्गदर्शन करतात
ताई तुम्ही मुलांच्या बुद्धी तर वाढ होण्यासाठी काही सेवा असतील तर ती प्लीज सांग
माझी मुलगी आठवीत आहे
परीक्षेत अपेक्षा पेक्षा कमी मार्क पडलेत
म्हणुन निराश होऊन गेली आहे
Khup jiv todun sangte g mala khup chhan watala vidio
Thank u tai....Sri Swami Samarth 🙏
🙏श्री स्वामी समर्थ🙏
धन्यवाद ताई
Tai khup madat hote tumchya video chi kahi karaych asl ki tumchach video baghte mi
Shree Swami Samarth
Shree swami smarth tai 🙏 khup chan mahiti avdhut chintan shree gru dev Datt🙏🙏
खूप छान माहीत ti दिले ताई
-🌹🌹🙏🌹🌹अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद ताई
Thanks tai tumhi khup Chan mahiti dilit mala hi parayan karaychy pan lahan bal ahe tari pan sat dhivsat purn karaycha Prayatna karte.
Great Taisaheb....Shri swami samratha
ताई मी पहिल्यांदाच गुरुचरित्र पारायण केले आहे. पण फारशी माहिती नसल्याने सेवा करताना चुका झाल्या असतील. नोकरदार असल्याने कधी कधी आरती करता येत नाही. फार वाईट वाटते.
ताई तुम्ही खरच खूप छान माहिती दिलीत
Shree Swami Samarth. Mi adhi vachaley ani tyache chagle anubhav pan alet pan majh sat divasnch parayan purn karaychi echhya ahe
Khup chhan mahiti deta Tai.....Asach seva asude
Shri Gurudev Datta..Shri Swami Samarth
श्री स्वामी समर्थ ताई आज आमच्या जवळच्या केंद्रात पारायण चालू झालं तर तिथे सांगितले मासिक प्रॉब्लेम आला तर सातव्या दिवशीच परयनाला बसायला चालते पाचव्या नाही
Khupchhan Mahiti dili tai 🙏🙏🙏
स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
ताई खूप च माहिती दिली आहे धन्यवाद
❤❤ 3:36 Shri Swami samartha ❤❤
खरय ताईपण मी घरीच पारायण करतेय इथे आमच्याकडे नाहीय जे आहे ते इथेच तर चलेलेना🙏shri Swami samartha 🌹🌷🌷🌺
Shree swami samartha 🙇♀️swami aai 🙏श्री गुरुदेव दत्त 🙏
Shree swami samarth Jay jay Swami Samarth 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏
Shri Swami samrth🌺🌺🌺🌺🌺
धन्यवाद ताई 🙏 श्री स्वामी आई ❤️
Kup chan mahiti sagitli tai mi pan Monday pasun karnar aahe
सर्व माहिती पुस्तकातच वाचायला मिळेल. सेवेची माहिती देण्याचा अधिकार फक्त माठातल्या गुरूजी यांनी असतो आणि इतर कोणालाही नाही. सेवा देण्यासाठी स्वामींची आज्ञा असावी लागते.