श्री नवनाथांचे पारायण कसे करावे?किती दिवसात पूर्ण करावे?उपवास करावा का?योग्य वेळ?पारायणाची सांगता कश

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лют 2025
  • श्री नवनाथांचे पारायण कसे करावे?किती दिवसात पूर्ण करावे?उपवास करावा का?योग्य वेळ?पारायणाची सांगता कश
    ‪@DelhikarMarathi‬
    #marathivideos #devpooja #pujapath #devhara #devghar #parayan #pothi #vratvidhi #pujavidhi #puja_video_in_marathi #vratkatha #व्रतकथा #कहाणी #मराठीसणवार #मराठीकथा #देवघर #mandir #marathistories #dailypooja #upaay #totake #पूजा #devichegaane #sakalcheshlok #swamianubhav #seva #shreeswamisamarth #Kuldevi #Kuldaivat #vastushashtra #jyotishshastra #वास्तूदोष #informativevideo #rashifal #Rashifal #Navnath #shreeram #ramlalla #krishna
    #viralvideo #delhikarmarathi #shitaldelhikarmarathi #dillikarmarathi #दिल्लीकरमराठी #hindurituals #रोजचीदेवपूजाकशीकरते #diwali #Navratri #dussehra #gauriganpati #pitrupaksha #cleaningroutine #dailyvlogs #marathivlogger #devilakhmi #moneyproblems #lakshmiprapti #अभंग #अमावस्याकबकीहै #पौर्णिमा #jyotishupaay #swamiseva #ekadashi #Sankashtichaturthi #महिला #गुरूवार #धार्मिक_कथा #Sanatan #मराठी_कथा #Enterntainment #healthtips #tyohar #devotinal #शिव
    देवपूजा,देवपूजा कशी करावी,रोजची देवपूजा,माझी देवपूजा,रोजची देवपूजा कशी करावी,दररोजची देवपूजा कशी करावी,कोणत्या वेळेस देवपूजा करावी,देवपूजा वंदन,मासिक पाळी आल्यास देवपूजा करावी का?,मासिक पाळी आल्यावर देवपूजा करावी का,देवपूजा करत असताना कोणते नियम पाळावेत,पंचोपचार देवपूजा,रोजची देवपूजा ,देवपूजा काशी करावी,माझी देवपूजा पाय तुझे, देवपूजा,मासिक पाळी सुरु असताना देवपूजा केल्यास काय घडते?,देवपूजा
    नवनाथ पारायण कसे करावे,नवनाथ पारायण,नवनाथ पारायण समाप्ती,नवनाथ पारायण नियम,नवनाथ पारायण उद्यापन,नवनाथ पारायण पूजा कशी मांडावी,पारायण,पारायण नियम,#नवनाथ पारायण,पारायण कसे करावे,नवनाथ पारायण मांडणी,नवनाथ पारायण पूजा,नवनाथ पारायण कसे करायचे,नवनाथ पारायण पूजा मांडणी,नवनाथ पारायण अध्याय पहिला,गाथा नवनाथांची,नवनाथांची नावे,नवनाथ ग्रंथ पारायण खरी पद्धत,नवनाथ पारायण पूजा मांडणी कशी करावी,स्त्रियांनी नवनाथ पारायण करावे का?,नवनाथ पारायण केल्याने काय होते नवनाथ पारायण कसे करावे,नवनाथ ग्रंथाचे पारायण कसे करावे,नवनाथ पारायण उद्यापन कसे करावे,नवनाथ पारायण पूजा मांडणी कशी करावी,नवनाथ पारायण समाप्ती कशी करावी,पारायण कसे करावे,स्त्रियांनी नवनाथ पारायण करावे का?,नवनाथ पारायण,नवनाथ पारायण पूजा कशी मांडावी,पारायण कसे करावे?,कमी वेळेत पारायण कसे करावे,नवनाथ पारायण नियम,पारायण कसे वाचावे,नवनाथ पारायण पूजा,पारायण काळात कसे वागावे?,नवनाथ पारायण उद्यापन,नवनाथ पारायण समाप्ती,नवनाथ पारायण पूजा विधी कशी करावी
    parayan kase karave in marathi,parayan kase karave,parayan kadhi karave,gurucharitra parayan kase karave,shri gurucharitra parayan kase karave,sampurna gurucharitra parayan kase karave,gurucharitrache parayan kase karave,parayan niyam in marathi,gurucharitra parayan,gurucharitra parayan by shree gurudev datta,gurucharitra in marathi,sampurna gurucharitra in marathi,पारायण कसे करावे,गुरुचरित्र पारायण कसे करावे. मराठी lyrics,व्यंकटेश स्तोत्र पारायणचे अनुभव
    नवनाथ शाबर मंत्र,नवनाथ मंत्र,शाबर मंत्र,नवनाथ शाबरी मंत्र,शाबरी मंत्र,शाबर मंत्र मराठी,गोरखनाथ शाबरी मंत्र,हनुमान शाबरी मंत्र,शाबरी विद्या मंत्र,शाबरी विद्या मंत्र मराठी,शाबर मंत्र परिचय,शाबरी मंत्र मराठी,गोरक्षनाथ शाबरी मंत्र,शाबर मंत्र सिद्धि विधान,मराठी शाबरी मंत्र,शाबरी वशीकरण मंत्र,मंत्र,गोरखनाथ शाबर मंत्र,#गोरखनाथ शाबर मंत्र,गोरखनाथ जंजीरा शाबर मंत्र,नवनाथ शाबरी गायत्री मंत्र,मच्छिंद्रनाथ शाबर मंत्र,हनुमान शाबर मंत्र,शाबरी dharmbeej #navnathparayan ,dharmbeej,dharmanath bij pooja,rathsaptami puja kashi karavi,dharmanath beej dharmanath beej,ratha saptami pooja,dharmbij,dharmanath beej marathi,ambil beej,khamundi dharmanath beej,dharmnath bij 2023,dharmnath bij 2022,beej,dharmanath bij dharmanath bij 2022 date,dharmanath bij prasad,dharmanath bij 2022 information,dharmnath bij,dharmanath bij,dharmanath prasad,dharmanath mandir,sadeva dharmanath,makarsankant 2023 रथसप्तमी पूजा कशी करावी,रथसप्तमी,रथसप्तमी पूजा,रथसप्तमी कधी आहे,रथसप्तमी 2023,रथसप्तमी माहिती मराठी,रथ सप्तमी,रथसप्तमी 2022,रथसप्तमी 2020,रथ सप्तमी पूजा विधि 2022,रथसप्तमी रांगोळी,रथसप्तमी ची माहिती,रथ सप्तमी 2021,#रथसप्तमी पूजा,रथसप्तमी पूजा विधी,रथसप्तमी 2020 मराठी,रथसप्तमी 2022 मराठी,रथसप्तमी 2022 तारीख,रथसप्तमी कधी आहे,रथ सप्तमी पूजा विधि,रथ सप्तमी पूजा विधी,रथसप्तमी साधी सोपी पूजा,सरल रथ सप्तमी पूजा विधि,रथ सप्तमी पूजाविधी
    संपूर्ण नवनाथ भक्तिसार,नवनाथ भक्तिसार,संपूर्ण नवनाथ भक्तीसार अध्याय 1 ते 40,नवनाथ भक्तिसार अध्याय 5,श्री नवनाथ भक्तिसार ९०० श्लोकी पारायण,नवनाथ कथा,संपूर्ण नवनाथ कथासार अध्याय 1 ते 40,नवनाथ कथासार,नवनाथ आरती,नवनाथ अध्याय 40 वा अध्याय,श्री नवनाथ भक्तिसार ९०० श्लोकी श्री स्वामी समर्थ navnath bhaktisar 900 shloki,नवनाथाची आरती,आरती नवनाथाची,नवनाथांची आरती,गाथा नवनाथांची,कानिफनाथ आरती,कानिफनाथाची आरती,दत्ताची आरती,मच्छिंद्रनाथ,पारायण,गणपतीची आरती नवनाथ भक्तिसार,संपूर्ण नवनाथ भक्तीसार अध्याय 1 ते 40,नवनाथ भक्तिसार अध्याय 5,नवनाथ कथासार,नवनाथ कथा,नवनाथ भक्तिसार अध्याय 6,नवनाथ भक्तिसार अध्याय 7,नवनाथ भक्तिसार अध्याय ५,नवनाथ भक्तिसार अध्याय 28,नवनाथ भक्तिसार अध्याय 40,संपूर्ण नवनाथ कथासार अध्याय 1 ते 40,नवनाथ अध्याय 40 वा अध्याय,नवनाथ भक्तीसार,नवनाथ कथासार अध्याय ५,नवनाथ कथासार अध्याय 28,नवनाथ कथासार अध्याय 40 वा,श्री नवनाथ कथासार अध्याय 2,श्री नवनाथ कथासार अध्याय २८,श्री नवनाथ कथासार अध्याय १० नवनाथ कथा,नवनाथ कथा
    #navnath #seva

КОМЕНТАРІ • 263

  • @alpanadeshmukhpatil2846
    @alpanadeshmukhpatil2846 6 місяців тому +8

    अतिशय छान अशी अगदी संग्रही ठेवावी अशी माहिती सांगितली.

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  6 місяців тому +3

      Thank you so much 🙏😊

    • @abhitarle7839
      @abhitarle7839 6 місяців тому +2

      @@DelhikarMarathiताई पूजा मांडणी स्वतः च केली पाहिजे असा काही नाही ना म्हणजे मांडणी दुसऱ्यांनी केली आहे आणि आपण वाचले तर चालेल का

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  6 місяців тому

      @@abhitarle7839 हो चालेल ना तसे करा

    • @Snehalghule1326
      @Snehalghule1326 3 місяці тому

      Atta kel tr nhi chalnar ka

  • @dnyaneshwarnajaham5021
    @dnyaneshwarnajaham5021 18 днів тому

    खूप छान सुंदर व समजेल अस्या शब्दात आपण माहिती दिलीत या बददल मनःपूर्वक धन्यवाद ताई साहेब. 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹❤

  • @komalgholap9228
    @komalgholap9228 20 днів тому +1

    ॐ श्री गुरुदेव दत्त ❤

  • @babitapatil_
    @babitapatil_ 3 місяці тому +1

    अलख निरंजन ताई श्री स्वामी समर्थ अतिशय छान माहिती सांगितली ताई तुम्ही

  • @Dattatreya1643
    @Dattatreya1643 9 днів тому

    खूप छान ताई

  • @RatnadeepDecorators
    @RatnadeepDecorators 3 місяці тому

    ताई खूप छान माहिती दिलीत तुम्ही. अलख निरंजन

  • @prakashpandit1183
    @prakashpandit1183 6 місяців тому +3

    ओम नमो आदेश । अल्लख निरंजन ।
    श्री स्वामी समर्थ ।

  • @ushashirodkar3879
    @ushashirodkar3879 28 днів тому

    Jai Shree Navnath Maharaj

  • @Crazygirl-c6q
    @Crazygirl-c6q 20 днів тому

    Alakh niranjan ❤

  • @आक्काबाईवानखेडे

    खुप खुप छान सांगितलं त्या बद्दल धन्यवाद

  • @RanjanaPokale-q8d
    @RanjanaPokale-q8d 6 місяців тому +1

    Chhan alakh Niranjan

  • @yashvanthpawar4987
    @yashvanthpawar4987 6 місяців тому +1

    अतिशय सुंदर माहिती सांगितली‌(धन्यवाद ताई)नमस्कार!

  • @RaniGhumare-v2w
    @RaniGhumare-v2w 2 місяці тому

    Khup chhan tai

  • @balukalkuta
    @balukalkuta Місяць тому

    ओम जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏

  • @pratibhadeshmukh4585
    @pratibhadeshmukh4585 Місяць тому

    आदेश 🙏 अलख निरंजन 🙏

  • @vipinkheur9393
    @vipinkheur9393 21 день тому

    ओम नमो आदेश
    अलख निरंजन 🙏

  • @snehakulkarni-6109
    @snehakulkarni-6109 Місяць тому

    अल्लाक निरंजन. आदेश.

  • @swpnildeshmukh5036
    @swpnildeshmukh5036 6 місяців тому +1

    खूप छान माहिती दिली ताई

  • @manishaawari9199
    @manishaawari9199 5 місяців тому

    खुप छान माहिती दिलीत ताई तुम्ही
    धन्यवाद ताई🙏

  • @MuktaKashid-d5r
    @MuktaKashid-d5r Рік тому +1

    Khup chan video ahe tai ani khup sopay paddtit

  • @nandajoshi4256
    @nandajoshi4256 2 місяці тому

    खूप chhan

  • @SunitaMali-c5i
    @SunitaMali-c5i 5 місяців тому

    Khupach chain maritime milali Tai dhanyawad ❤❤❤❤❤

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  5 місяців тому

      आम्ही आपले आभारी आहोत

  • @JyotiGolande
    @JyotiGolande 4 місяці тому

    Alakha nirajan adesh ❤❤

  • @yogeshpawar867
    @yogeshpawar867 5 місяців тому

    Khupch Chan

  • @mukundpawar2028
    @mukundpawar2028 5 місяців тому

    खुपच छान व सुंदर माहिती पाठवली आहे आपण ताई मनापासून आभार व धन्यवाद करतो आपले. असेच अजुन
    पारायणे कसे व करायचे हे पाठवावे.मनापासून धन्यवाद ...........

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  5 місяців тому

      हो नक्कीच..
      व्यंकटेश स्तोत्र तसेच पारायण, शिवलीलामृत ११ वा अध्याय चँनेलवर आहे.
      इतर व्हिडीओ सुद्धा लवकरच येतील,
      धन्यवाद

  • @vasundharapatil1703
    @vasundharapatil1703 7 місяців тому +1

    🙏अलख निरंजन🙏 🙏ताई खुप छान माहीती सांगीतलीत मलाही नवनाथांच पारायण करण्याची खुप ईच्छा आहे🙏

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  7 місяців тому

      धन्यवाद..
      नक्की करा

  • @seemachavan7521
    @seemachavan7521 Місяць тому

    Tai bramhcharya baddal nkki kay kay palave

  • @satishmadkar2966
    @satishmadkar2966 6 місяців тому +1

    अलख निरंजन!!!! अलख आदेश नमो आदेश!!!!

  • @UshaLadkat-ou5in
    @UshaLadkat-ou5in Місяць тому

    अलखनिरनंज

  • @pravinshete7676
    @pravinshete7676 2 місяці тому +1

    Tai mi hostel la rahato aani mi baher mess cha jevan rahate tar mi pathan karu shakto ka ? Mi evening la aaghol karun gheto ?

  • @devotionalstatus2604
    @devotionalstatus2604 Рік тому +2

    Allkh niranjan

  • @kalpanadarode
    @kalpanadarode 7 місяців тому +1

    Di kanakdhara strotra vr vdo bnv na diii please ❤❤❤❤

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  7 місяців тому +1

      बरं चालेल. योग्य माहिती मिळवते आधी मग व्हिडीओ करेल

  • @balukalkuta
    @balukalkuta Місяць тому

    अलंक निरंजन 🌺🌺🙏🙏

  • @sandipkarande1204
    @sandipkarande1204 6 місяців тому

    Allkh niranjan🙏🙏🌺🌺

  • @RaviArane-c
    @RaviArane-c 5 місяців тому

    अलखनिरंजन नमो आदेश 🌹🌹🌹🌹

  • @DhananjayPatil-lq5gy
    @DhananjayPatil-lq5gy 6 місяців тому +1

    अलख निरंजन ताई

  • @jeevannagavekar3764
    @jeevannagavekar3764 7 місяців тому

    सुंदर.

  • @ashishbhosale5046
    @ashishbhosale5046 2 місяці тому

    Jevan swata chya hatachach hava ka? Dusaryachya (gharatalyach) anna chalel

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  2 місяці тому

      घरचे खावे कुणीही बनवा..
      दुसऱ्या च्या घरचे नाही

    • @ashishbhosale5046
      @ashishbhosale5046 2 місяці тому

      @@DelhikarMarathi Dhanyawad. Lagech reply kelya baddal. Mee hya athvdyat karnar aahe survat

    • @ashishbhosale5046
      @ashishbhosale5046 2 місяці тому

      @@DelhikarMarathi ani ek...hya nau divsat baher jau shakto na? Mala asahi sangnyat alay kee shivashiv chalat nahi. Yavar kahi sangu shakta ka?

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  2 місяці тому +1

      हो जाऊ शकतात..आपली कामं तर आपण नाही थांबवू शकत.
      बाहेरून आल्यानंतर हातपाय धुवत जा किंवा स्नान करत जा.
      विवाहित असाल तर ब्रम्हचर्य अवश्य पाळा पारायण काळात

    • @ashishbhosale5046
      @ashishbhosale5046 2 місяці тому

      @@DelhikarMarathi khup khup aabhar 🙏😊

  • @pravinfitness8400
    @pravinfitness8400 Місяць тому

    Tai Mala job mule morning ani evening possibal nh honar tymule mi 11 wajta wachu skahto ka parayan

  • @yogirajadlak
    @yogirajadlak 5 місяців тому +1

    चंदन, भस्म पूर्ण माहिती द्यावी

  • @mayurigade156
    @mayurigade156 12 днів тому

    Kontya mahinyat parayan krayla pahije

  • @Sister-444
    @Sister-444 Рік тому

    Alakh Niranjan 🌹

  • @poojamore844
    @poojamore844 Місяць тому

    Tai navnathancha foto ghrat tevtat ka

  • @ankitachavan2436
    @ankitachavan2436 4 місяці тому

    Sakali Jamal nhi tar sandhya Kali kela tar chalel ka

  • @DagaduShinde888
    @DagaduShinde888 Місяць тому

    नमस्कार ताई मी शिंदे दगडू बाबासाहेब आहे,माझं गाव पाथर्डी तालुक्यातील टाकळी मानुर आहे जिल्हा-अहिल्यानगर मी नवनाथ ग्रंथ घरी वाचायला आणला आहे,नवनाथ ग्रंथाची पुजा कशी करावी व ग्रंथ घरी राहिला तर जमेल का.🙏🙏

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  Місяць тому +1

      हो चालेल ना घरी ठेवला तरी.
      ग्रंथावर गुलाल, चंदन किंवा भस्म यापैकी जो असेल तो गंध वाहणे.फुल वाहून धूप दीपांनी ओवाळावे

  • @MarathiArchana
    @MarathiArchana Рік тому +8

    अलख निरंजन🙏

  • @sujatakadam6303
    @sujatakadam6303 5 місяців тому +1

    पारायण काळात नेमके कोणते जेवण घ्यावे जसे की फळे भाज्या चपाती कि भाकरी भात खावा का या चे मार्गदर्शन कृपया करावे श्री स्वामी समर्थ

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  5 місяців тому

      ताई खाण्यापिण्याचा नियम एवढाच की शक्यतो बाहेरचे अथवा दुसऱ्या च्या घरचे ज्याला परान्न म्हणतात तेवढे पाळावे,आपल्या घरचेच जेवण त्यामध्ये शाकाहारी सर्व पदार्थ खाऊ शकतात

  • @shitalpatil8727
    @shitalpatil8727 5 місяців тому

    अलख निरंजन
    मी आज सुरू केलंय पारायण ❤

  • @मुक्तानंडोकर

    ताई नऊ मुलं आणि जोडपं जेवू घालावं असं आहे का जर शहरामध्ये कोणी नाही मिळालं तर कायय करावे

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  Місяць тому

      बाहेर एखाद्या गरजू व्यक्तीस खाद्यपदार्थ दान करता आले तर पहा हे सुद्धा उद्यापन च होईल एकप्रकारे.

  • @amolshelke6689
    @amolshelke6689 5 місяців тому

    आदेश

  • @ganeshkakade9736
    @ganeshkakade9736 6 місяців тому +3

    एकाच वेळी दोन पारायण म्हणजे नवनाथ भक्तिसार आणि शिवलीलामृत पारायण करू शकतो का?please reply me

  • @swapniljangam444
    @swapniljangam444 2 місяці тому

    ताई मी शिफ्ट मध्ये काम करतो त्यामुळे एकच वेळ रोज साधने थोडे कठीण आहे त्यात थोडा बदल झाला तर चालेल का..?
    आणि नवनाथ भक्तीसार आणि कथासार ह्यामध्ये काय फरक आहे.

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  2 місяці тому

      १)कथासार म्हणजे अध्यायाच्या अर्थासह.
      २)भक्तीसार मध्ये मध्ये अध्यायाच्या ओव्या
      ३)आपणास मिळणाऱ्या वेळेत पारायण करा चालेल.

  • @sanskarsanskruti3461
    @sanskarsanskruti3461 Рік тому +2

    छान माहिती

  • @jayudalvi7462
    @jayudalvi7462 3 місяці тому

    Sanskrit madhe karaoke Marathi thun kel tar chalt ka

  • @b.gaikwad384
    @b.gaikwad384 5 місяців тому

    Tai mi pregnancy sathi khup prayatna kele pn pregnancy rahat ..mla navnathanche parayan karaychi khup eccha ahe, krupya majhi hi eccha purn hovo ashi mi devakade partna krte...🙏🙏

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  5 місяців тому

      मनापासून केलेली साधीशी प्रार्थना सुद्धा आपल्यासाठी वरदान ठरते.
      अलख निरंजन ताई,तुम्हाला हवे ते मिळो हीच माझ्या कडून सुद्धा सदिच्छा🙏

  • @pradeepchaudhari8412
    @pradeepchaudhari8412 4 місяці тому +1

    पितृ पक्ष मध्ये ही पुजा करता येते का

  • @sourabsuryavanshi756
    @sourabsuryavanshi756 2 дні тому

    Mala hey book english madi betal kai ,
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Please reply

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  2 дні тому

      १)Amazon वर आहे असे दाखवताय गुगल सर्च केल्यावर.
      २)TransLiteral.org या संकेतस्थळावर(website)या पोथीचे अध्याय आहेत

    • @sourabsuryavanshi756
      @sourabsuryavanshi756 2 дні тому

      @DelhikarMarathi nai hey madam i tried a lot

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  2 дні тому

      @sourabsuryavanshi756 वेबसाईटवर बघितले का

    • @sourabsuryavanshi756
      @sourabsuryavanshi756 2 дні тому

      @@DelhikarMarathi Will you please provide me your gmail so it could be easy to help me about books it's a request

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  2 дні тому

      @sourabsuryavanshi756
      www.scribd.com/document/330014672/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%A3-%E0%A4%B6-%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%AD%E0%A4%95-%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%A5%E0%A5%80
      याच्यावर पहा बरं

  • @vinodshirsath7558
    @vinodshirsath7558 6 місяців тому

    🙏

  • @devotionalstatus2604
    @devotionalstatus2604 Рік тому

    Vyanktesh stotrache parayan kase krave te sangave krupa karun 🙏🙏

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  Рік тому

      नक्की सांगेल ताई. क्रुपा करून नका म्हणू ओ ताई😄😊.
      हक्काने सांगा🙏

  • @Viraj_adhav
    @Viraj_adhav 5 місяців тому

    अल्लक निरंजन

  • @VaijantaGhadge
    @VaijantaGhadge 6 місяців тому

    🙏🙏🙏👏👏💐

  • @ChhayaBelhekar
    @ChhayaBelhekar 6 місяців тому

    🙏"Alkha Niranjan", "Om Sri Chaitanya Navnathayan Namah"......Tai, Amchyakde 9 mule nahiyet...tar kay karave...!

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  6 місяців тому

      एक असेल तरी ठीक👍..
      किंवा एखादे जोडपे बोलवा।

  • @ganeshhadke6748
    @ganeshhadke6748 5 місяців тому

    Jhar Pooja n karta direct books vachle tar chalte ka taai

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  5 місяців тому +1

      होय ग्रंथाची च पूजा (फूल,गंध वाहून)करुन वाचनास सुरुवात करावी

  • @pratikramdharne2609
    @pratikramdharne2609 6 місяців тому

    Tai 1 day mde 6 adhyay ahet so eksath vhachaila lagel ki purn day mde 1/2 hrs break gheun vachla tr chalel ka ? Pn purn 6 ek day mdech complete krnar

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  6 місяців тому

      दादा तुम्हाला शक्य होईल तसे करा,जिथे वाटतं घाई होतेय तर थोडा ब्रेक घ्या व पुन्हा पारायण सुरू करा असे।

    • @pratikramdharne2609
      @pratikramdharne2609 5 місяців тому

      Dhanyawad​@@DelhikarMarathi

  • @kalpanadarode
    @kalpanadarode 6 місяців тому

    ताई सत्य विनायक pooja, कथा वर व्हीडिओ बनव...

  • @kalpanadarode
    @kalpanadarode 7 місяців тому +5

    ताई 7पारायण झाले माझे.... ❤️✨💐

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  7 місяців тому

      छान

    • @sourabsuryavanshi756
      @sourabsuryavanshi756 2 дні тому

      ​​@@DelhikarMarathi hello madam I am from Karnataka i can't understand marathi is this book available in english if available please let me i need to read . Help me please

  • @supriyayadre1440
    @supriyayadre1440 6 місяців тому +7

    ताई मला विचारायचे होते की मला श्रावण महिण्याच्या सुरवातीपासून नवनाथ पारायण करायचे आहे पण माझ्याकडे नवनाथ भक्तीसार नाही आहे तर मी मोबाईल मधून वाचू शकते का कृपा करून आपण मला मार्गदर्शन करावे घरी मुली आहेत महिण्याची अडचण येत असते आणी ग्रंथ आणला तर ग्रंथची नीट जपणूक होऊ शकत नाही

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  6 місяців тому

      हो आजकाल मोबाईलचा हा पर्याय नक्की खूप चांगलाय ताई.तुम्ही त्यातून वाचा

    • @supriyayadre1440
      @supriyayadre1440 6 місяців тому +1

      ताई आपले खुप खुप आभार वेळ काढून आपण मला मार्गदर्शन केले ॐ नमः शिवाय

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  6 місяців тому

      @@supriyayadre1440 धन्यवाद ताई,माहिती देते तर तुम्हाला उत्तरं देणं हा पण माझ्या कामाचाच भाग आला🙏😊

    • @omSOMNATHdengale
      @omSOMNATHdengale 6 місяців тому +1

      Tai tumhi khup chan mahiti dili ...tumche manapasun dhanyavad

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  6 місяців тому

      @@omSOMNATHdengale धन्यवाद

  • @kavitaboraste8691
    @kavitaboraste8691 5 місяців тому

    Tai marathi granth vachale tr chalel ka shabri bhasha kalat nahi

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  5 місяців тому

      हो आपण ज्या भाषेत व्यवस्थित वाचू शकू तेच त्यामध्ये च वाचावे

  • @anujamore4164
    @anujamore4164 5 місяців тому

    Sandhyakali wachaley tr chalel ka

  • @VDevil-g9n
    @VDevil-g9n 4 місяці тому +1

    नवरत्न पासून चालू केले तरी चालते का 9 दिवस संध्यकाळी

  • @KarunaBhalerao-b9f
    @KarunaBhalerao-b9f 5 місяців тому

    Paraynacya udyapanala ky karave

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  5 місяців тому

      पितरांना करतो तोच स्वयंपाक करतात,उडदाचा वडा मुख्य असावा.

  • @rekhakotwal3008
    @rekhakotwal3008 5 місяців тому +1

    ताई, पारायण काळात मांडीही हलवायची नाही..असे असते का..?? मधून ऊठता येते का?? आणि रोजच्या नैवेद्य घरात कोणी खाल्ला तर चालते का?? असे अनेक प्रश्न असतात आणि मग अशा प्रश्नांची उत्तरे न मिळाल्याने इच्छा असुनही पारायण करण्यास भीती वाटते.. तेंव्हा कृपया ही माहिती द्याल का??

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  5 місяців тому +2

      नाही ओ ताई कोणी सांगितले असे..
      प्रत्यक्ष देवाला तरी मान्य असेल का आपल्या भक्ताने स्वतःला त्रास करून घेऊन आपली भक्ती उपासना करावी..
      आपल्या जमेल तसे व ज्या वेळेत आपण शांत रितीने पारायण व्यवस्थित करू शकू ती वेळ निवडावी,तसेच नैवेद्य इकडे तिकडे टाकून देण्यापेक्षा माणसाच्या मुखी गेला तर कोणता देव कोपेल?काहींना सुखाचे दोन घास मिळवायला वणवण करावी लागते...
      सगळं आपल्या पद्धतीने करा,श्रद्धा असणे 'सर्वात' महत्त्वाचे!😊
      तुम्हाला शुभेच्छा ताई,करा नक्की पारायण👍

    • @Its...Yogini
      @Its...Yogini 5 місяців тому

      Must tai तुमचे खुप आभार

    • @Its...Yogini
      @Its...Yogini 5 місяців тому

      Mjhi अडचणी सगळी या व्हिडिओ made purn jhale

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  5 місяців тому

      धन्यवाद

  • @VishnuSarode-ti2cv
    @VishnuSarode-ti2cv 5 місяців тому

    Navanathancha5va adhyay vachatana,aikatana baryach lokanchya angat ka yete?

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  5 місяців тому

      असे तर नाही व्हायला पाहिजे

  • @deepakbhktisagar4595
    @deepakbhktisagar4595 5 місяців тому

    Pach divsat krta yeil ka

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  5 місяців тому

      हो करा ना फक्त एका दिवशी जास्त अध्याय वाचले जातील एवढंच होईल

    • @deepakbhktisagar4595
      @deepakbhktisagar4595 5 місяців тому

      @@DelhikarMarathi mala tin divs kraych hot don divsat 23adhyay zalet pn aj purn hou nahi shkt mhnun ajun sommvar prynt kse vachave

  • @Viraj_adhav
    @Viraj_adhav 5 місяців тому

    2:42

  • @SandipKad-vq6rv
    @SandipKad-vq6rv Місяць тому

    Tai mi पांढरे वस्त्र घातले तर चालेल का

  • @deepakpawar7445
    @deepakpawar7445 6 місяців тому

    Mala sakali vel nahi bhetat tar ratri parayan kele tar chalel ka
    Alakh niranjan

  • @patilbhavana3128
    @patilbhavana3128 6 місяців тому

    Aapn jo nariyl kalshat bharto to ky laryach

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  6 місяців тому

      खायचा प्रसाद म्हणून

  • @shubhangikolhe8526
    @shubhangikolhe8526 2 місяці тому

    विधवा महीलिने केले तर चालते का

  • @AshaHapse
    @AshaHapse 5 місяців тому

    Kanda lasun kalla tar chalato ka

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  5 місяців тому

      हो चालेल ना, भक्ती महत्त्वाची

  • @arunasworld2967
    @arunasworld2967 5 місяців тому

    अलंख निरंजन 🙏🙏

  • @pradumna.shinde9257
    @pradumna.shinde9257 4 місяці тому

    Alakh Niranjan

  • @deepakpawar7445
    @deepakpawar7445 6 місяців тому

    Ratri 9 vajata parayan kele tar chalel ka

  • @ranjananalawade-k5b
    @ranjananalawade-k5b 7 місяців тому

    आलखनिरंजन

  • @RameshRupnar-d3r
    @RameshRupnar-d3r 4 місяці тому

    मोबाईलवर वाचल्यावर ग्रंथ चालेल का

  • @SangitaBhor-m7l
    @SangitaBhor-m7l 6 місяців тому

    Tai mazya kade photo nahi mg kay karu

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  6 місяців тому

      सुपार्या मांडा

  • @deepakpawar7445
    @deepakpawar7445 6 місяців тому

    Alakh niranjan

  • @pratexcovers
    @pratexcovers 6 місяців тому

    9 mula ani bramhan bolavane anivarya ahe ka
    ekhade jodpe aanu shakto

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  6 місяців тому

      जोडपे बोलवा तसेही चालेल

    • @pratexcovers
      @pratexcovers 6 місяців тому

      @@DelhikarMarathi dhanyawad 🙏

  • @mayatambe55
    @mayatambe55 8 місяців тому

    ताई मला दूसरा अध्याय वाचायचा आहे सुरवात कशी करायची ते सांगा , अलक निरंजन

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  8 місяців тому

      गुरूवार पासून करा

  • @ShitalKhavale-oh4in
    @ShitalKhavale-oh4in 7 місяців тому

    11पारायण चालू आहे..पण क्षावण महिन्यात ल पारायण कस‌करायचे

  • @RavindraPalaskar
    @RavindraPalaskar 5 місяців тому

    मझी आई देवाघरी जाऊन एक वर्ष पूर्ण नाही झालं,तर मी पारायण करु शकतो का माझे हे पारायण करायचे ३रे वर्षे होत

  • @ishwarthorat-w9i
    @ishwarthorat-w9i 3 дні тому

    नवनाथ पारायण च्या अध्याय नंतर सारांश असतो तो पारायण म्हणून वाचला तर चालतो का

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  3 дні тому +1

      हो

    • @ishwarthorat-w9i
      @ishwarthorat-w9i 3 дні тому

      @@DelhikarMarathiखूप धन्यवाद मला वाटलं आपण चुकतो आहे 🙏🙏

    • @ishwarthorat-w9i
      @ishwarthorat-w9i 3 дні тому

      @@DelhikarMarathi अजून एक सांगा सिद्ध संजीवन मंत्र असणारे एखादे साधक आहे का म्हणजे एक तर शिकण्यासाठी किंवा एक शरीर रोगी आहे थोडक्यात पेशन्ट आहे त्याला वाचवण्यासाठी 🙏🙏😔

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  3 дні тому +1

      @ishwarthorat-w9i
      नाथ संप्रदायामध्ये विविध संजीवन मंत्र आणि उपचार पद्धती सांगितल्या जातात. रोग्याच्या आरोग्यासाठी "श्री गुरुदेव दत्त" हा मंत्र अत्यंत प्रभावी मानला जातो. तसेच, नवनाथ संप्रदायातील काही विशिष्ट संजीवन मंत्र पुढीलप्रमाणे आहेत:
      १) संजीवन मंत्र:
      "ॐ ह्रीं क्लीन अत्री दत्ताय शत्रु निवारणाय स्वाहा।"
      २) दत्त संजीवन मंत्र:
      "ॐ नमो भगवते वासुदेवाय दत्तात्रेयाय नमः।"
      ३) शक्तिप्रदायक मंत्र:
      "श्री गुरुदेव दत्त।" (७ किंवा ११ माळ जप करावा)
      वापर कसा करावा?
      मंत्र जप करताना प्रामाणिक श्रद्धा असावी.
      रोज सकाळी किंवा संध्याकाळी १०८ वेळा जप करावा.
      गाईच्या तुपाचा दीप लावून मंत्रजप अधिक प्रभावी ठरतो.
      रोग्यासाठी पाणी किंवा औषध मंत्रजप करून देऊ शकता.
      हे मंत्र रोग्यासाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण करून लवकर बरे होण्यासाठी मदत करू शकतात.

    • @ishwarthorat-w9i
      @ishwarthorat-w9i 3 дні тому

      @@DelhikarMarathi खूप खूप धन्यवाद ताईसाहेब 🚩🚩🙏🙏

  • @RadhaSawant-y6m
    @RadhaSawant-y6m Місяць тому

    Hello Tai mala 5divache parayan karayache ahe chale ka

  • @Prajyot-bi3zs
    @Prajyot-bi3zs 5 місяців тому

    3 दिवसचे पारायण करायचे आहे. तर किती आधाय वाचायचे 1का दिवसात

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  5 місяців тому

      तुम्ही पहा ना किती वाचावे लागतील दर दिवशी म्हणजे तीन दिवसात पूर्ण होईल

  • @poonamsawant3569
    @poonamsawant3569 8 місяців тому +2

    Kontya mahinapasun suru karave

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  7 місяців тому

      कधीही करा तसे काही नाही

  • @Siddhant-white_306
    @Siddhant-white_306 2 місяці тому

    परायन कधीही केले तर चालते का

  • @rakeshshelar1431
    @rakeshshelar1431 5 місяців тому

    11दिवस केले तर चालेल का

  • @PoojaShahir-gr9yd
    @PoojaShahir-gr9yd 5 місяців тому

    ताई हे पारायण करताना काही अडचणी आल्या तर आपण दुसऱ्यांना करायला सांगू शकतो का

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  5 місяців тому

      घरातील च व्यक्तीला सांगून पूर्ण करावे लागते ताई.

    • @PoojaShahir-gr9yd
      @PoojaShahir-gr9yd 5 місяців тому

      @@DelhikarMarathi actully ताई आमच्या इथे शेजारी नवनाथचे पारायण करत आहे आणि त्यांना सुतक आले आहे म्हणून ते मला म्हणले मग काय कटू ताई plz रिप्लाय 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  5 місяців тому

      @@PoojaShahir-gr9yd सुतक संपल्यावर पुन्हा लावू शकतात ते पारायण,

  • @shakunbagade1215
    @shakunbagade1215 Рік тому

    Alakhni rangan aadesh

  • @arunasworld2967
    @arunasworld2967 7 місяців тому +2

    मला खाली बसता येत नाही तर खुर्च्यीवर केली तर चालेल का