Це відео не доступне.
Перепрошуємо.
कापूस शेंडे खुडण्याचे फायदे किती 😳 ! Kapus shende khudni karavi ka ?
Вставка
- Опубліковано 30 вер 2021
- kapus shende khudni karavi ka
कापूस शेंडे खुडने योग्य आहे का !
कापूस शेंडे खुडण्याचे फायदे
#kapusshendekhudne
#कापूसशेंडेखुडने
खुप छान माहीती . धन्यावाद सरजी .🙏🙏
Nice video saheb kharch
👌👌
👍👍👍👍👍👍😍
Evdhi chan kapasichi unchi kasi vadhvli tumhi.ya vr margdarshan karave.
No 1 विशाल भाऊ
Dhanywad
कापसाची शेती भागत नाही दादा लई खर्च येतो फव्वारा महाग खते महाग मजुरी
धन्यवाद सर
दोन झाडामध्ये आणि दोन ओळींमध्ये किती आंतर आहे
जास्त पावसामुळे कपाशी लागली आहे...तरी काही उपाय सांगा...please
शेंडे खुडले आहेत पाते लागण्यासाठी औषध सांगा
टाटा बाहार बोरॉन
दादा 3.5 फुट कापूस ची शेंडे खोडले तर चालेल का
हो
Sari aani ropatil antar kiti aahe
4*2
Dada shende khudani sobatch singal aslele pan chatni keli tar chalel ka
नको
Bhau 🙏🙏🙏
हीव्हरायटी कोणती भाऊ
029
माझी शंका बरोबर निघाली बायोशिड ghh 029 माझी नऊ ऐकर आहे
नाही
Kay
शेडा खुडनी केल्यावर फरदडला चागला कापुस येतो का.
धन्यवाद।
Nahi
सर कपाशी किती दिवसाची झाल्यावरशेंडा छाटणी करावी
5 feet zalyavr
Bhau, average kiti aala??
13
शेंड्याला सूत्री बांधणी चांगली असते शेंडे खुडणी पेक्षा
शेंडे खुद्दल्यानंतर.. फार्दाड yete का
कोणती होरायति आहे
GHHO29
शेंडा खुडल्यामुळे शेवटी भरड कमी होते का
Nahi
Kapus patyat fulat vitakari rangache batik kide khup zalet tyamule ful sukun galat ahe. Kapus Lal hot ahe upay sanga. Bond sankhya 40_50 ahe. Lagvad antar 4±2 ahe
Konika ya bursjinashkachi favrani kara
तुमच्याकडे पाउस नाही का
Shenda khudlela nahis
Nahi
शेंडा खुडणी केल्यावर कोणती फवारणी केली पाहिजे.का गरज नाही करण्याची
Burshinashk chi karaychi
@@krushimitravishal ok thanks
सर मी पण बाकि क्षेत्रावर शेंडा खुडणी केली आहे.फरक चांगला दिसतो आहे.तर सर बाकि क्षेत्रावर कापूस अजुन अडिच महिने राहणार असुन त्याचा आता शेंडा खुडणी केली तर चालेल का...
Ho 100%
धन्यवाद सर
सर अमृत पॅटर्न वाले म्हणतात शेंडे खुडू नका तुम्ही म्हणता शेंडे खुडा काही कळत नाही काय करावं तर
Konavar vishwas ahe tyacha prasha ahw
भाऊ अमृत पॅटर्न वाले शेंडे खुडू नका मनते पण शेंडे बांधणी करा मनते L आकाराची मणजे आपले खालील bond पक्व झाले की पुन्हा कपाशी ची वाढ चालू होते
सरासरी उत्पादन किती भेटले आता
माझं 13 क्विटल निघाला दादा
@@krushimitravishal मस्त 👍
Dada या व्हिडिओ मध्ये तुम्ही जो प्लॉट दाखवला आहे त्यामध्ये कोणती variety आहे?
GH0029
अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला तुम्ही
Dada tumcha number dya
facebook.com/krushimitra.Vishal?mibextid=nW3QTL
instagram.com/krushimitra.vishal/
अधिक माहिती साठी वरती दिलेल्या लिंक वर क्लीक करून आपल्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा
धन्यवाद🙏
साहेब सगळं बरोबर आहे पण आताचा फक्त सागा पुला मध्ये सोड्यासारखे पाखर आहे त्याचा उपाय सांगा साहेब सगळे फुल होऊन पडत आहेत
Samjle nahi
Ghh0029 आहे का
Mast
👌👌👌