कपाशीमध्ये फळफांदी व गळफांदी कोणती / Kapus falfandi V Galfandi (कापूस छाटणी कशी करावी)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 лип 2022
  • कपाशीमध्ये फळफांदी व गळफांदी कोणती / Kapus falfandi V Galfandi (कापूस छाटणी कशी करावी)
    कपाशीमध्ये फळफांदी व गळफांदी कोणती / Kapus falfandi V Galfandi (कापूस छाटणी कशी करावी)
    #कापूस
    #kapus
    #cotton
    Kapus lagvad purn mahiti
    Kapus khat vyavsthapn
    Kapus pahili favarni
    Kapus dusri favarni
    Kapus tisri favarni
    Kapus lagvad samprun mahiti
    Kapus pikala khatcha dos
    Kapus pahil khat vyavsthapn
    Kapus favarni mahiti
    Kapus pikala favarni
    कापूस पीक पूर्ण माहिती
    कापूस पहिली फवारणी
    कापूस दुसरी फवारणी
    कपाशीला कोणती फवारणी करावी
    कृषिमित्र विशाल कापूस पीक माहिती
    कपास उत्पादन वाढण्यासाठी उपाय
    कृषिमित्र विशाल
    कापूस पीक माहिती
    कपाशीला खते कोणती टाकावी
    कपाशील कोणती फवारणी घ्यावी
    कापूस फवारणी माहिती

КОМЕНТАРІ • 146

  • @rajupalaspagar7568
    @rajupalaspagar7568 4 місяці тому +1

    भाऊ खूप छान

  • @digambarchavan669
    @digambarchavan669 Рік тому +2

    खुप छान माहिती 🙏

  • @dnyandevgavare187
    @dnyandevgavare187 Рік тому +5

    हे दादा लाड यांचे संशोधन आहे खुप छान

  • @B.V.Shinde
    @B.V.Shinde Рік тому +2

    विशाल भाऊ खुप छान माहीती दिली आहे . आपले शतशा आभार .

  • @abhijitmudhol2566
    @abhijitmudhol2566 16 днів тому

    Khup chan dada 🙏🏻

  • @giterohidas7613
    @giterohidas7613 Рік тому +6

    मी दोन वर्षांपासून हा प्रयोग करत आहे, नक्कीच फायदा होतो,✌️💯

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  Рік тому +2

      हो का

    • @giterohidas7613
      @giterohidas7613 Рік тому

      @@krushimitravishal हो ,,,

    • @rekhabaipatil1567
      @rekhabaipatil1567 Рік тому

      @@krushimitravishal lkgaslkgaslkgsalgjsaslsakhlsaalkgsalkgalsgkaahklhsfaalkkklgsalkgaslklkgslkgaskgsalkgs

    • @vaibhavwadhai7274
      @vaibhavwadhai7274 11 місяців тому

      तुमचा मोबाईल नो द्या

  • @user-yd3sy6tx9u
    @user-yd3sy6tx9u 2 роки тому +1

    👌खुप छान.....👌

  • @diu7009
    @diu7009 11 місяців тому +3

    माहिती खुप छान दिली कारण मला या फांद्यांची कल्पना नव्हती पण आता माझ्या कपाशीला ७५ दिवस झाले आहेत व तुमच्या सांगण्यावरून आता गलफांद्या काढणे योग्य होणार नाही पण पुढच्या वर्षी अवश्य करून पाहीन
    खुप छान व्हिडिओ आहे अश्याच माहिती पूर्ण व्हिडिओ ची आतुरता राहील,

  • @ajaybiraris32
    @ajaybiraris32 11 місяців тому +3

    विशाल भाऊ मि 4×2×1 कपाशी लागवड केली आहे व 34 दिवशी गळ फाशी काढली व 70 दिवशी पाने काढली व खुडली

  • @sachinsherkar5241
    @sachinsherkar5241 2 місяці тому

    मि 4.5 × 2 किव्वा 4.5 × 1 घेणार आहे गळ फांदया काढल्या तर चालेल का ?

  • @chetankukade6883
    @chetankukade6883 2 роки тому +10

    Hi dadasaheb laad yanchi paddhat ahe. Tumhi tar tenche nav pan ghetle nahi .jasi ki tumhich shodhun kadhli

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  2 роки тому

      Dada mi konach nav nahi ghetl

    • @chetankukade6883
      @chetankukade6883 2 роки тому +1

      @@krushimitravishal हो मग ज्याचे तंत्र आहे त्यांचे नाव नको का व्हायला

  • @ujwalmaan6286
    @ujwalmaan6286 Місяць тому

    सर खूप सुन्दर मार्गदर्शन केले 3.5x1 अन्तरावर दादा लाड पद्धति ने लागवड केली तर चालेल का?

  • @kailaspatil1813
    @kailaspatil1813 2 роки тому +1

    सर एखादा व्हिडिओ तुरच्यां फवारणी विषयी टाका

  • @dikshitapatil569
    @dikshitapatil569 2 роки тому +1

    Dada Agil ani hitweed combination kas rahil tur ani kapus pikat ki targa super ani hitweed

  • @kamlakarjungare5235
    @kamlakarjungare5235 7 днів тому +1

    गळ फांदी काढल्या नंतर उंची कमी करण्यासाठी शेंडा काढावयाचा असल्यास किती दिवसा नंतर काढावा?

  • @jagdishpatil499
    @jagdishpatil499 Рік тому +2

    सर 1.5/3.7 कपाशी लागवड केली आहे हा प्रयोग यशस्वी होईल का कृपया कमेंट्स करा

  • @pratikkedari7113
    @pratikkedari7113 3 місяці тому

    कापूस बियाणे कोणते वापरले पाहिजे

  • @user-ln6xh7xl1j
    @user-ln6xh7xl1j Рік тому +2

    विशाल दादा आमचा कापुस 45 दिवसाचा झाला आहे पण कमी पाऊसा मुळे पाहिजे तेवडी वाढ झाली नाही मग मी जर कापुस 60 दिवसाचा झाला तेव्हा चालेल का गळ फांदी काढायला ते साग दादा

  • @amitbarate
    @amitbarate 2 роки тому +2

    सर मी कापूस 4*3 वर लावलेली आहे सक्सेस होईल का pls reply

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  2 роки тому

      काय गरज नाही कमी अंतर असेल तरच

  • @vishrampawar9009
    @vishrampawar9009 Рік тому

    Bhau 3 fhavarni कोनती करावि

  • @sudhakarpatil4762
    @sudhakarpatil4762 Рік тому +4

    सर माझा पृश्न असा आहे कि कापुस लागवडीसाठी दिशा कोनती असावी

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  Рік тому

      Purv paschim

    • @sudarshangaikwad
      @sudarshangaikwad 3 місяці тому

      मला वाटते उत्तर दक्षिण दिशा ऊतम आहे कारन सुर्य प्रकाश वेवस्तीत मीळतो

  • @Ravimore1994
    @Ravimore1994 2 роки тому +3

    कापुस दूसरा डोस माहिती द्यावी

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  2 роки тому +1

      विडिओ आहे दादा तो पहावा

  • @user-vn9bb1uj6v
    @user-vn9bb1uj6v 10 місяців тому +1

    4by2.5 var kya karva लागेल

  • @pruthvirajahire648
    @pruthvirajahire648 2 роки тому +1

    नंबर पाठवा भाऊ

  • @bhgvavadal4153
    @bhgvavadal4153 2 роки тому +1

    विशाल भाऊ माझी कपाशी आता 45 दिवसाची जाली आहे .तर मी DAP 1 +युरीया 30 किलो+ मॅग्नेशिअम सल्फेट 10 किलो चा दुसरा डोज घेतलाय तर मी खताचा तीसरा डोज कधी किती दिवसांनी घेउ.

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  2 роки тому

      Tisara dos attach naka gheu

    • @bhgvavadal4153
      @bhgvavadal4153 2 роки тому

      विशाल भाऊ किती दिवसानी घेऊ.
      तिसर्या डोस मध्ये
      १० २६ २६+मायक्रो न्युट्रल चालेलका

  • @pratikkadu1464
    @pratikkadu1464 2 роки тому +1

    Galfandi kadlya nanter ek te dhid madhinyane tyacha video takja.

  • @gs-ix9rz
    @gs-ix9rz 10 місяців тому +1

    भाऊ काही तरी सांगा गळ फांदी चे नूसते शेंडे कट केले तर चालतील का

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  10 місяців тому

      हो
      facebook.com/krushimitra.Vishal?mibextid=nW3QTL
      instagram.com/krushimitra.vishal/
      अधिक माहिती साठी वरती दिलेल्या लिंक वर क्लीक करून आपल्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा
      धन्यवाद🙏

  • @VinodRathod-zy4lf
    @VinodRathod-zy4lf Рік тому +2

    भाऊ या वर्षी माझ्या कपासिला गळ फांदी नाम मात्र कुंडे कुठे च आहे जास्तीत जास्त फळ फांद्यांच आहे

  • @RamchndraChakor
    @RamchndraChakor 2 дні тому +1

    5×1 गळफांदी कापावी का नाही

  • @Patil504
    @Patil504 Рік тому +1

    Lagwd kiti antr gheych

  • @ajijsayyad5708
    @ajijsayyad5708 Рік тому

    Dada tumcha no n dya jenekrun purn mahiti milel dada saheb lad cha no n pahije plz sir

  • @yogeshshingote6277
    @yogeshshingote6277 Рік тому +1

    विशाल भाऊ माझा कापूस ६० दिवसाचा झालेला आहे आता गडफादी काढली तर चालेल का

  • @amitkale8911
    @amitkale8911 2 роки тому

    या अवस्थेत फांद्या cut केल्या तर चालतील का , कारण झाड मोठी झाले आहेत

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  2 роки тому

      हो

    • @giterohidas7613
      @giterohidas7613 Рік тому

      फांद्या मोठया झाल्या असतील तर आता फक्त शेंडा खुडा,,,

  • @ajaybiraris32
    @ajaybiraris32 Рік тому +1

    विशाल भाऊ मी 4 बाय 2 जोड ओळ लागवड केली आहे व गळ फादी काढली आहे

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  Рік тому

      Okay

    • @sunilbhishma8072
      @sunilbhishma8072 11 місяців тому

      Gal fhadi fukt 2*1 ya 2.5*1 ya 3*1 made karle payeje ha sequence aapli Jamin or depend rahto kisan mitra

  • @gs-ix9rz
    @gs-ix9rz 10 місяців тому +1

    भाऊ मी काय म्हनतो गळ फांदी खोडा जवळून कट न करता नूसता शेंडा कट केला तर चालनार नाही का?

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  10 місяців тому

      नाही चालणार
      facebook.com/krushimitra.Vishal?mibextid=nW3QTL
      instagram.com/krushimitra.vishal/
      अधिक माहिती साठी वरती दिलेल्या लिंक वर क्लीक करून आपल्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा
      धन्यवाद🙏

  • @sandipkatore5454
    @sandipkatore5454 2 роки тому +13

    मि मागच्या वर्षी(US 7067)ह्या वानावरती ,थोड्या क्षेत्रावर हा प्रयोग केला होता, फायदा नक्कीच झाला,ज्या क्षेत्रावर हा प्रयोग मि केला, कापसाने वजन जास्त घेतले राहुरी जिल्हा -नगर

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  2 роки тому

      धन्यवाद

    • @surajpatil4324
      @surajpatil4324 2 роки тому +1

      भाउ मी या वर्षी ६ पैकी ३ एकर क्षेत्रावर गळ फांद्या मोडल्या आहेत पण त्यामुळे कींवा संततधार पावसामुळे या प्रायोगीक क्षेत्रावरील झाडांची वाढ कमी होताना दिसतेय ती सुरळीत करण्यासाठी उपाय पाहीजे .

    • @sandipkatore5454
      @sandipkatore5454 2 роки тому +4

      @@surajpatil4324 सततच्या पावसामुळे व कमी सुर्यप्रकाश पडल्यामुळे झाडांची वाढ कमी होत आसणार ,खालच्या वाढफांदी/गळफांदी काढल्याने माझ्या आनुभवानुसार झाडांच्या वाढीवर परिणाम होत नाही.

    • @surajpatil4324
      @surajpatil4324 2 роки тому

      तुम्ही US 7067 वाणासाठी कोणत्या प्रकारची जमीन निवडली होती . वाण चांगले आहे का ? रोगप्रतिकारशक्ती कशी आहे ?

    • @sandipkatore5454
      @sandipkatore5454 2 роки тому

      @@surajpatil4324 बागायती जमिनीसाठी या वानाची निवड केली होती, आत्ताही याच वानाची लागवड केली आहे, रोग प्रतिकार शक्ती या वानात चांगली आहे, गेल्या वर्षी आमच्या भागात लाल्या रोगाने बरेच प्लाँट गेले पण, माझ्या कपाशीवर लाल्या आला नाही, अँव्हरेजही खुप छान मिळते.

  • @anilbahule9444
    @anilbahule9444 2 роки тому +1

    ड्रॅगन फ्रूट ची लागवड या वरती एक व्हिडियो बनवा

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  2 роки тому

      Tyabaddal nahi idea dada

    • @anilbahule9444
      @anilbahule9444 2 роки тому

      @@krushimitravishal एखादी मुलाखत घ्या त्या शेतकऱ्यांची

  • @sk-ue2mu
    @sk-ue2mu Рік тому

    Bhai, एका झाडाला किती गल फंदया आसु शकतात. कृपया सांगा.

  • @wrushabhmahajan5872
    @wrushabhmahajan5872 11 місяців тому +1

    प्रत्येक झाडाला किती गळ फांदी येतात

  • @mr.nageshmore1686
    @mr.nageshmore1686 Рік тому +1

    जमीन चांगली आहे आता कापूस किती बाय किती वर लावू सांगा भाऊ

  • @panurangfuke9321
    @panurangfuke9321 Рік тому +2

    लागवड किती बाय किती वर करायची

  • @sureshture2853
    @sureshture2853 Рік тому

    सुरेश तुरे सिमनगाव ता सेलु ६० दिवस झाले आता विरळता येतो का

  • @dineshpatil8385
    @dineshpatil8385 2 роки тому +1

    मी 4 बाय 1 या अंतराने लागवड केली गेली आहे . उत्पन्न वर काही परिणाम होईल का

  • @pundlikwadibhasme4969
    @pundlikwadibhasme4969 Рік тому +1

    हया वर्षी ४ऐकर मध्ये प्रयोग केला आहे.

  • @surajpatil4324
    @surajpatil4324 2 роки тому +1

    भाउ मी या वर्षी ६ पैकी ३ एकर क्षेत्रावर गळ फांद्या मोडल्या आहेत पण त्यामुळे कींवा संततधार पावसामुळे या प्रायोगीक क्षेत्रावरील झाडांची वाढ कमी होताना दिसतेय ती सुरळीत करण्यासाठी उपाय पाहीजे .

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  2 роки тому

      बुरशीनसकची फवारणी करावी

    • @surajpatil4324
      @surajpatil4324 2 роки тому

      Blue copper फवारून ८ दिवस झालेत .

  • @ishvarhadpe6496
    @ishvarhadpe6496 Рік тому +1

    60 दिवसाचा कापूस झालेला आहे गळ फांदी काढली चालेल का

  • @mr.nageshmore1686
    @mr.nageshmore1686 Рік тому +1

    तुमचा नंबर द्या ना सर मि तुमच्या पध्दतीने शेती करू शकतो

  • @ajaybiraris32
    @ajaybiraris32 11 місяців тому +1

    विशाल भाऊ मि 4×2×1 जोड ओळ कपाशी लागवड केली आहे व 35 दिवसानतर गळ फाशी काढली व70 दिवसांनी फळ फादी जवळचै पाने काढली कपाशी खुडली आहे 15 फळफादी आहे एका झाडाला व 12 पाने काढली 6 जुन ची लागवड आहे गबरोबर आहे का

  • @user-wf3lh1rg4r
    @user-wf3lh1rg4r Рік тому +1

    नीट सांग ना

  • @pavangade733
    @pavangade733 2 роки тому +1

    3.5*2 अंतर आहे गल्फांद्या कट करू का

  • @sominathwankhede805
    @sominathwankhede805 2 роки тому +7

    सर मी ह्या वर्षी ghh 029 लागवड केली आहे 4 बाय 2 बाय 1 वर गळफांदी काढणार आहे दिपक भाऊ बुनगे यांच्या मार्गदर्शना खाली

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  2 роки тому

      Naka kadhu

    • @surajpatil4324
      @surajpatil4324 2 роки тому +2

      31 व्या दिवशी सर्व गळ फांद्या काढा . एकरी ५ मजुर लागतात .
      61 व्या दिवशी फळफांदी खालची जाड पाने काढा . एकरी ९ मजुर लागतात .
      3.5 फुट उंची गाठल्यावर शेंडा खुडनी करा .
      या प्रयोगातुन फवारणी चा खर्च 50 % कमी येतो . शेत 20 दिवस अगोदर रिकामे होते .

    • @ashishpunse1132
      @ashishpunse1132 2 роки тому

      @@surajpatil4324 असे केल्यावर एकरी किती उत्पादन मिळते भाऊ 🙏

    • @surajpatil4324
      @surajpatil4324 2 роки тому +1

      मी 4.5 X 1.25 या अंतरावर लागवड केली आहे तरी एकरी साधारण 8.5 ते 12.5 क्विंटल उत्पादन अपेक्षीत आहे .

    • @sominathwankhede805
      @sominathwankhede805 2 роки тому +1

      सुरज भाऊ गळफांदी काढतात का तुम्ही

  • @vp983
    @vp983 11 місяців тому +1

    गळ फांदी किती दिवसात काढतात

  • @gurudaskhedkar1622
    @gurudaskhedkar1622 3 місяці тому

    खोटी माहिती देवु नकोस बावळटा. एकरी 15.20 पर्यंत होऊ शकते.

  • @manoharkalaskar5100
    @manoharkalaskar5100 2 роки тому

    माझी कपाशी ३×३ आहे 80% ठिकानी दोन झाडे आहे तर कस ?

  • @abhijitpohokar4039
    @abhijitpohokar4039 11 місяців тому +1

    किती दिवसांनी गळ फ़ांद्या काढव्या ...?🙏

  • @ambadaskhade6907
    @ambadaskhade6907 Рік тому +2

    भैया तुमचा नंबर पाठवा

  • @bhaskarpunse9247
    @bhaskarpunse9247 11 місяців тому +1

    Sir mo nb da sir

  • @VinodRathod-zy4lf
    @VinodRathod-zy4lf Рік тому +2

    भाऊ या वर्षी माझ्या कपासिला गळ फांदी नाम मात्र कुंडे कुठे च आहे जास्तीत जास्त फळ फांद्यांच आहे