खूप छान वाटले सर पण मला एक विचारायचे आहे सर काही तत्रज्ञान आलेत आहे काही लोकांचे कि जास्त अंतर ठेऊन लावा किंवा कमी नंतर ठेऊन लावा तर ते कितपत खरे असते किंवा होते
कापूस पिकात गवत काढण्यासाठी च खुप खर्च येतो त्यासाठी कोणते योग्य असे तणनाशक आहे सर ? आणी ते तणनाशक जमिनीवर काही वाईट परिणाम करत नाही का ? कृपया उत्तर द्या खुप आशेने कमेंट केली आहे . 🙏🙏
धन्यवाद अमोल सर तुम्ही खुप छान माहिती देता,त्याबद्दल तुमचे मनापासुन अभिनंदन 💐💐तुम्ही असेच मार्गदर्शन करत रहा अशी विनंती करतो धन्यवाद 🙏
Thanks
U
कोणती जात घ्या वी
vidio madhe mahiti dili ahe
सर आपण सांगितलेली माहिती खूपच छान आणि अप्रतिम आहे बोंडळी नियोजन आणि खताचे व्यवस्थापन याबद्दल आपण सांगितलेली माहिती खूपच खूपच खूपच छान
Thanks
परफेक्ट माहिती दिली सर, खुप आवडली
Thanks
होय भावा च्या अभावी पण आपण छान माहिती दिली आहे आपल्या वाहट्सअप ला भेट होईल खूप खूप छान माहिती मी तर सर्व्हिस पर्सन आहे bt शेतकरी ला फायदा नक्कीच होईल
Thanks
खूप छान माहिती तर दिली समाधान पुर्वक मांडणी पण केली
thx
तुम्ही दिलेल्या माहिती खूप खूप आवडली धन्यवाद
Thx
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 👍🙏
Thanks
योग्य वेळी मार्गदर्शन केले धन्यवाद सर
Thanks
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब
thx
Best sir thanks
Most welcome
खूप छान माहिती दिली
Thanks
खूप छान माहीति आपले प्रोडक्ट अमळनेर ला कुठे मिळणार
saifee stores amalner la bhetel
कार्यक्रम चांगला आहे धन्यवाद
thank u
सर माहीती खुप छान दिली
Thanks
धन्यवाद सर ❤❤
Keep watching
खूप छान माहिती दिलात सर
Thanks
Congratulations sir good lecturer
thx
thx
Khup changlya prakare niyojan padhat sangitali dhanyawad sir
Thanks
खूप खूप धन्यवाद सर 🙏
thx
Great 👍🏾👨🏿💻
Thanks
योग्य माहिती दिली सर धन्यवाद
Thx
अति उत्तम माहिती सर 🎉
Thx
धन्यवाद साहेब 🎉
Thanks
Thank you Patil saheb
welcome
खूप छान वाटले सर पण मला एक विचारायचे आहे सर काही तत्रज्ञान आलेत आहे काही लोकांचे कि जास्त अंतर ठेऊन लावा किंवा कमी नंतर ठेऊन लावा तर ते कितपत खरे असते किंवा होते
barch lok fakta hawa kartat
खुप चांगल सोलशन दिलय खुप खुप धन्यवाद
Thx
खूप खूप धन्यवाद फार छान माहिती दिली सर
Thanks
Achha program helpful
Gujarat rajpipla narmada
thx
खुप छान पवार साहेब
thx
Pendamethalin he paus padlyavar spray karu shakto ka??
म्हणजे पाऊस पडल्यावर कापूस टोकण केल्याच्यानंतर लगेच ओल्या जमिनीवर स्प्रे घेऊ शकतो का??
Reply apekshit aahe
perninanter lagech karava lagel
Ok
Rashi 659,volvo,super target,moksh mast werayti aahe
yes
धन्यवाद सर 🙏
Thanks
खूप अनमोल मार्गदर्शन केलं सर धन्यवाद
Thanks
Dhanyvad sar
thx
Nice 👍👍
Thanks 👍
सर,
धन्यवाद
नांदेड, जिल्हा साठी , बियाणे जात आपली पसंती देण्यात यावी
whatsapp kara
धन्यवाद सर
thx
तुमचे product शिरपूरला available आहेत का.😊
Ho shripad k k Shirpur
Aapan khup chhan mahiti dilyabaddal manasvi aabhar sir.
Thanks
खूप छान वाढेल,
Ho
कापूस पिकात गवत काढण्यासाठी च खुप खर्च येतो त्यासाठी कोणते योग्य असे तणनाशक आहे सर ?
आणी ते तणनाशक जमिनीवर काही वाईट परिणाम करत नाही का ?
कृपया उत्तर द्या खुप आशेने कमेंट केली आहे . 🙏🙏
Hitweed max
Hitweed max
सर खूप छान माहिती दिली धन्यवाद कापूस लागवड यावर्षी मागच्या वर्षी सारखीच राहील असा अंदाज आहे
ok
Chan margdarshan kel saheb
Mi 20 hectare cotton lagvad karto faltu kharch kami karne aavshyak aahe
Thanks
Npk conso सोबत 12.61.00देऊ शकतो का?
Nahi
Sir,pendamethalin mule kandyasathi kahi badha hote ka??
Kandha nantr yenare pik
kahi adchan nahi
सर सगळ्यात बेस्ट पध्दत अमृत पटर्न आहे. खर्च कमी आणि उत्पन्न जास्त येते
Ok
Khup chhan
Thanks
फवारणी किती दिवसांनी करायला पाहिजे हे सांगा
Velapatrak milel
Thanks sir
योग्य माहिती,पण sir तणनाशक वापरानंतर कापुस पिवळा होतो त्यासाठी काय करावे
sobat take up ghya
खूपच छान माहिती सर
Thanks
खुप छान माहिती
thx
Np k kanco देऊळगाव राजा जी बुलढाणा कुणाकडे मिळेल.
7028395143 ya number la contact kara
सर NPK conso -G हे मोसबी पिकाला चालत का
ho
यावर्षी कापसाची लागवड खूप प्रमाणात आहे
शिरसमणी पारोळा
ok
Sir npk conso g degloor la kuthe milato
9130450129 ya number la call kara
माझा लोहा तालुका नांदेड आहे कापसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे .. .
Ok
4 by 1.25. Kase rahil sir
chalel
कापूस मध्ये सोयाबिन आंतर पीक घेता येईल का अंतर काय ठेवावे महिती द्या
nahi
सर चिकट पाणथळ जमिनीत बेड वर लागवड केली तर चालेल का..? आणि किती अंतरावर करावी ...?
ho chalel 4*2 ghya
सर, अकोला (मूर्तिजापूर साईड) humol jelly कुठ मिळेल please reply
9096595971 ya number la contact kara
Hi
@@arjunbabar3792 बोला
👍
तुरी पिकाची माहिती सांगा सर
lavkarach sangu
खूप छान माहिती दिली सर
धन्यवाद सर
Thanks
Aamchya bhagat kapus jast lagwad zali Kingaon ahamedpur
Ok
Kapsachi pane kadak zali kahi upay
9923974222 ya number la photo taka
लवकर येणारा वाण कोणता आहे हे सांगा
dila ahe na video madhe
अजित १५५
ok
तुरीची माहिती घ्यावी सर धन्यवाद
Ok
चिबळी रानात बॅग कोणती लागवड करावी
supercot
thx
धन्यवाद सर दुसरे आणखीन वरायटी सांगाल का चिपळ्या रानासाठी राहण्यासाठी
sir nanded city madhe aple product kuthe miltil. Sir please dukan nav ani address sanga...
Navin Agro Nanded
Partwada city
Kuthe miltil@@PatilBiotech
Ashirwad Agro Agencies,Paratwada ya number la contact kara
હિન્દી ભાષામાં અનુવાદ કીજીયે
jaldi hi karenge you tube pe hindi me bhi hai
Sir akola city madhe humol bt spescial kute milel
9096595971 ya number la contact kara
Sir, 15 May ला कलिंगड लावल तर चालेल का.
(बि लागवड)
tumcha taluka sanga
@@PatilBiotech Newasa Ahilyanagar
Sir kapsache gal Phandi Kat karavi ka
whatsapp kara
Ya varshi soyabin lavnar kapus bhao parvadat nahi
ok
माननीय अमोल पाटील साहेब नमस्कार आपल्याला विनंती आहे आपल्या arena gold ची किंमत कमी करावी ही विनंती
prayatna karto
5/1 la ky problem ahe sir
kay problem ahe
Sir tumcha video pahun shetkari hushar honar thank you very much sir
Thanks
सर तुमच्या कंपनीचे product online मिळतील का?
Ho Address sanga tumacha
@@PatilBiotech मु. पो. नगरी
तालुका + जिल्हा गडचिरोली
patilbiotech.co.in/
अंबड ला कुठे मिळेल
Godavari k s k Ambad ithe milel
यंदा कपास लागवड करायचीच नाही बोंड अडी से परीशान
ok
खुप छान.धन्यवाद.🙏🌹🙏
Thanks
Sir kapas lagwad praman 25% kami hot aahe ashe diste sir, Tah aarvi wardha .
ok
नमस्कार सर, आपल्या शेड्युल नुसार एकरी खर्च किती येतो.🙏🙏🙏
8-10k
हे तुमच्या company चे प्रोडक्ट आहेत का?
Konte
सोयाबीनचे कोणते वन वापरावे
whastapp kara
सरांचा नंबर मिळेल का शेती माहिती विचारण्यासाठी
9923974222
हाय सर आमची जमीन मध्यम आहे पट्टा पद्धत लागवड केली तर चालेल का तीन सहा एक
nahi
Sir super cot aani 659 ya jati khup changlya ahet
Ho
Sir aaple product aaplya jalgaon jillhyat il parola yethe milel ka.
8208160677 ya number la contact kara
Kapus bag changlya sanga
dile ahe video madh e
सर आम्हांला पाणि भरपुर आहे आत्ता कापुस लावलि तर चालेल का
ho chalel
Sir npk conco drinching aivji soyabinla shen khatat takun paus astana takta eil ka
whatsapp kara
Ajit 105 bhetel ka sr
nahi
Kapashi niyojan पुस्तिका banva sir
whatsapp kara
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद आम्हाला आपला मोबाईल नंबर द्यावा ही विनंती
9923974222
सर कपाशीच वेळापत्रक मिळेल का
whatsapp kara
कापसाचे कोणते बियाणे चांगले आहे ते सांगा
dile ahe video madhe
Yevdha kharch sir ya peksha ardhya kharchat ekri 12 15 cha utara lagte
ok
Ho sir kapashicha pera kami hot aahe
Ho
Aamrut kit kay ahe
kit ahe prati acre sathi
अमोल सर तुर आणि सोयाबीन वरती पण नियोजनाचा व्हिडिओ बनवा 🙌🙌
yes
गोदरेज चे हिट्ट व्हीविड मेक्स 1no... तन नाशक आहे त्यात लीम बू मिसळ करून फवारणी करावी