सर मी गाव हस्तपोखरी ता.अंबड जी.जालना तुमचा व्हिडिओ बगुन 2 बॅग ला प्रयोग केला. सर खरंच खूप फायदा तर आहे परंतु खर्च पण इतर तुलनेत खूप कमी आहे. या प्रयोगाची जनजागृती होणे गरजेचे आहे. तुमच्या कार्याला सलाम सर 🙏🙏
उंची कमी करण नाही जमलं पण पान काढणं जमलं आणी त्याचा फायदा ही खुप झाला माझी कपाशी खूपच दाट झालेली आहे चुलता म्हणत होता 1 पण कैरी येणार नाही आणी आली तर साडून जाईल पण पणे काढल्या मुळे कैरी चांगली आली आणी खराब पण नाही झाली
जास्तीत जास्त उत्पन्नाची हामी फक्त आमृत पॅटर्नच देते.कपाशीमध्ये अनेक प्रयोग करता येतात मि पण केला.पण कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न फक्त आमृत पॅटर्नच देते.
नमस्कार दीपक भाऊ मी आपले यू टूब व्हिडिओ बघून गेल्या वरशी 1येकर वर पाच बाय दीड बाय सव्वा अशी लागवड केली होती मला 1येकर मधे 13क्विंटल कापूस उत्पादन झाले या वर्षी मी 5येकर वर कापूस लागवड करणार आहे तरी मला तुमच्या सी फोन वर बोलणे आहे कृपया तुमचा नंबर टाका 🙏
सर मी गाव हस्तपोखरी ता.अंबड जी.जालना तुमचा व्हिडिओ बगुन 2 बॅग ला प्रयोग केला. सर खरंच खूप फायदा तर आहे परंतु खर्च पण इतर तुलनेत खूप कमी आहे. या प्रयोगाची जनजागृती होणे गरजेचे आहे. तुमच्या कार्याला सलाम सर 🙏🙏
Number dya mi nandi cha ahe
Galfandi kadhaycha kharch kiti ala yekri.
No sanga
खुप छान कपाशी आहे.. आणि प्रयोग ही जबरदस्त आहे...❤️🙏
मि या पद्धतीने लागवड केली मला एकरी 10क्विंटल कापुस झाला
उंची कमी करण नाही जमलं पण पान काढणं जमलं आणी त्याचा फायदा ही खुप झाला
माझी कपाशी खूपच दाट झालेली आहे चुलता म्हणत होता 1 पण कैरी येणार नाही आणी आली तर साडून जाईल पण पणे काढल्या मुळे कैरी चांगली आली आणी खराब पण नाही झाली
Sar tumche video mast aastat kahi tari mahiti milte
खूपच छान अगदी सुंदर खताची नियोजन टाकावे
सर कापुस पिकाला पाऊसाने ओढ दिली त्यामुले पाने खराब होऊन गलाले आहेत व पाते पण थोडे गलाले आहेत तर आता पुढील उपाय योजना काय करावी
धन्यवाद माहिती दिली
खूप छान आहे
तुमचे व्हिडिओ पाहून पहिल्यांदाच कपाशी लागवड केली दिनांक 29,6,2024 लागवड केली आहे चांडक मेथड एक पाकीट व दादा लाड तीन पाकीट 2बाय2आहे
कीती दिवस झाल्यावर शेंडा खूडायचा असतो. ?
हरे कृष्णा प्रभू वरायटी कुठली लागवड करायची बियाणे चांगले उत्पादन देणारी
💯 % फायदा आहे सर मी पण केली आहे ही पद्धत
Dada bhari jaminit 2.5 by 1 lavlitar chalte ka
@@dushantmankar3681 3x1
@@dushantmankar3681 gal fandi kadha pn Ani 10:26:26 dya dap nka deu Ani pahilya khatay urea deu nka dusrya pn khup kami 2acrr la ek bag
@@dushantmankar3681 ani tisrya khatala ekri 10:26:26 ani ek didh bag urea dya mst yenar tumcha kapus
Thank you, mo no: dya
खत व्यवस्थापन पण सांगा भाऊ
Bhau ek video asa banva ki kontya velela kivha kadhi Kay karave kapashivr lagavdi pasun tr nighe paryant
खुप च छान
जास्तीत जास्त उत्पन्नाची हामी फक्त आमृत पॅटर्नच देते.कपाशीमध्ये अनेक प्रयोग करता येतात मि पण केला.पण कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न फक्त आमृत पॅटर्नच देते.
Agdi sarobar ahe
अमृत प्एटर्न....कमी खर्चात जास्तीच्या उत्पन्नाची हमी!!
सर कपाशी छान आहे. एकरी किती अव्हरेज येईल.
मस्त दीपक भाऊ
Dada kapus kiti lagal
Khup chan dhannyawad
Hey variety konti aahe aani kadhichi lagwad aahe
चांगली माहिती दिली सर
Amchyakde 6foot height vr aahe ..boll per. Plant avrage 60 ball
कापूस लागवड करताना एका जागी एक एक सरकी लावायची का दोन दोन हे पण सांगा
Exactly kay kay kele stepwise sanga🙏
Shenda khudne kalala fakt. Baki ajun kay kele ahe?
Average किती अपेक्षित आहे सर या प्लॉट मध्ये तुम्हाला
कपाशी चे सोट कोणत्या भागस म्हणतात 👏
सर मी प्रत्येक वर्षी कापसाचे साडेतीन फुटावर शिर्डी मारतो कापसाचे वजन बोर्डाचे वजन वाढते
Bhau khat vyavsthapan kase kele he sanga
Super sir
सर।माझ्या।शेतात।खुब।पाते।पडत।आहे।काय।करावे
चंद्रपूर madhe success ah ka pryaog bhau काळीची jamin ah
त्या शेतकऱ्याचा नम्बर मिळेल का भाऊ
सर 3 बाय 1 करावे की 4 बाय 1 कृपया नक्की मार्गदर्शन करावे ही विनंती
Hindi mein boleto achha hota
दिपक भाउ उत्पादन किती झाले एकरी
सर तुम्ही मागचे 2-3 वर्ष जोड ओळ पद्धतीने 5-2-1कपाशी ची लावणी करायचे
ह्या वर्षी 4-1 लावणी केली का आणि योग्य पद्धत कोणती
कृपया सांगावे🙏🙏🙏
Raju bhau tumhi hi पद्धत केली का
Khat vyavstha pan kay kele bhau
कापसाची जात सांगा ना हो
Kapashila ekari 12 Quttal production Hote.... Pan 15 te 20 nahi aahe
दादा मि पण शेड खुडण्याच सोग ३ येकर मध्यें केलेल आहे ,बर पन वाटत, पण आता कापुस झाल्यावरच कळल खरकाय अन खोटकाय
😂😂😂😂
😂😂
सर आम्ह हावरसला 4ऐक्रकस्त्र केलेलं आहे
आवरेज किती येतो हे पण कळवा नंतर
Thanks Sir
कपासी चे सेंडे खोडल्यावर फरदड होते का उत्तर जरुर द्या
Ho
घेता येते, शेंडा नसला तरी फ़ांद्या लांबतात 👍
sir purn shedul sanaga kay kay kel te
Dada variety konti ahe
मागील वर्षा पासून कपासीची उंची वाढू देत नाही.
आम्ही काही झाडाला केला असेल 70 80 बोंड आहे पाच बाय एक पाते साठ-सत्तर आहे
Comenat karun fhayda nahi karan thumi reple det nasta ....dada....
Bhau mala patta dya
आपला मो नंबर. सांगा भाऊ
Sir srt kasa ahe
Srt हे उत्तम तंत्रज्ञान आहे
Bhau apla mo no dya
S
सेडे खोडल्यावर फरदड घेऊ शेकतो का
Kapsi bond ali yete fadadad kay gheta rav...
घेता येते
नमस्कार दीपक भाऊ मी आपले यू टूब व्हिडिओ बघून गेल्या वरशी 1येकर वर पाच बाय दीड बाय सव्वा अशी लागवड केली होती मला 1येकर मधे 13क्विंटल कापूस उत्पादन झाले या वर्षी मी 5येकर वर कापूस लागवड करणार आहे तरी मला तुमच्या सी फोन वर बोलणे आहे कृपया तुमचा नंबर टाका 🙏
दादा तुम्चा फोन नम्बर दाएं न
Sir reshim vr video bnwa