मेहुणीसाठी खास गावठी मटणाचा बेत | mutton recipe | dhangari jivan | sidu hake

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 вер 2022
  • #mutton
    #मटण
    #धनगरीमटण
    #muttonrecipe
    #muttoncurry
    #dhangar
    #dhangarijivan
    #dhangarrecipe
    #धनगर
    #balumama
    #siduhakevlog
    #siduhake
    #धनगरीस्वयंपाक

КОМЕНТАРІ • 921

  • @dishanigade3143
    @dishanigade3143 Рік тому +96

    चुलीवरचे जेवण खूप मस्त … चुलीवर असुनही भांडी किती स्वच्छ आहेत 😍

  • @shubhamarade1080
    @shubhamarade1080 Рік тому +61

    जीवन जगायला पैसा पाहिजे असं काय नाही.हे तुमच्या जगण्याकडे बघून वाटतं. आपल्या माणसांची साथ मिळाली की बस झाल. मस्त कुटुंब आहे तुमचं.👍

  • @neeldarshan6474
    @neeldarshan6474 Рік тому +462

    बाणाई वहिनी अतिशय आत्मविश्वासाने व्हिडीओ मध्ये बोलतात, उत्तम स्वयंपाक बनवतात, अतिशय मायाळू आणि कष्टाळू आहे वहिनी. खरोखरच तुमचं कुटूंब फार छान आहे...

  • @akki1279
    @akki1279 Рік тому +197

    खरी संस्कृती तुम्ही जपली आहे ,नाहीतर शिकलेल्या लोकांनी तर आपल्याच रुढी परंपरांची वाट लावली...

  • @swwwwwww26
    @swwwwwww26 Рік тому +45

    मी स्वतः youtube वर आज पर्यंत अगणित व्हिडिओ बघितले व रोज बघतो पण तुमच्या व्हिडीओ मध्ये जो प्रामाणिकपणा साधेपणा व सत्य परिस्थिती आहे ही आजतागायत मला कोणत्याही झगमगाटीच्या व्हिडीओ किंवा व्लॉग मध्ये पाहायला मिळाली नाही...तुमच्या प्रयत्नाला सलाम आणि असेच व्हिडिओ बनवत रहा...

  • @sanchita16
    @sanchita16 Рік тому +9

    ताटातच रस्सा आणि भाकरी.त्यातच जेवणाची आणि जीवनाची खरी मजा आहे ना..वाती, प्लेट,चमचा असला काही देखावा नाही,म्हणून तुमचं जीवन सुद्धा दिखावटी नाही..नैसर्गिक जीवन जगतात तुम्ही..खूप प्रसन्न वाटलं मनाला हा व्हिडिओ बघून

  • @vijaybhosale5009
    @vijaybhosale5009 Рік тому +13

    शब्द नाहीत काय बोलावे पण खरंच अप्रतिम व्हिडिओ शूट आणि सर्व काही वेवस्तीत माहिती देणे हे अगदी जसे TV वरील आम्ही सारे खविये सारखा जणू कार्यक्रम बघत आहे असे उत्तम सर्व काही नियोजन आणि UA-cam वर बघण्या सारखे सर्व सामान्य जीवन शैली जगत असताना आपण या पद्धतीने धमाल करत आहात youtube वर हे पाहून मजा आली अगदी अंगात जोश आला असेच व्हिडिओ टाकत रहा मराठी पाऊल पढती पुढे. तुम्हाला कसे काय हे सर्व जमले कळत नाही सलाम तुम्हाला ♥️🙏

  • @amitkolape3022
    @amitkolape3022 Рік тому +7

    कपड्यांचे पेहरावा पासून ते आपली रांगडी बोलीभाषा त्यामुळे सिद्धू भाऊ तुमच्या सारख्या लोकांमुळे आपल्या रूढी,परंपरा, संस्कृती जिवंत आहेत.खूप छान.👍👍👌👌

  • @vijoepower5741
    @vijoepower5741 Рік тому +26

    लहानपणी आमच्या गावच्या माळावर पावसाळ्यात तळकोकणातून धनगर यायचे.. त्यांच पालं मला खुप आवडायच.. गोल, शेणांनी सारवलेली जमीन त्यावर काठ्या उभा करून ऊसाच्या पाल्याचे तयार केलेलं ते पालं.. छोटंच पण एकदम टापटीप स्वछ..
    एकदा धगरमामांनी मला शेळीच दुध पायला दिले होतं..
    आमच्या गावात पण खुप धनगर आहेत पण ते स्थायीक आहेत.. गावदेवाचे पूजारी तेच आहेत..
    मला अजूनही त्या फिरणार्या धनगरांच कौतूक आणि आकर्षण वाटत.. कि काश मी पण असाच असतो.. निसर्गाच्या कुशीत स्वछंदी राहणारा..

  • @Sairajgawali_77
    @Sairajgawali_77 Рік тому +91

    ही आहे महाराष्ट्रची खरी ग्रामीण संस्कृती.

  • @dattatraypatil2932
    @dattatraypatil2932 Рік тому +25

    शुद्ध गावरान,व चव देणार तसेच साधेपणे आनंदात तयार केलेलं जेवण 5स्टार मध्ये हीं असा आनंद मिळणार नाही. म्हणून शहरातील लोक चुलीवरच्या जेवणासाठी आसूसलेली असतात. अडाणी असून ताईचा आत्मविश्वास छान.🌹🙏

  • @georgenolis7824
    @georgenolis7824 Рік тому +11

    सिधु भाऊ आणि बनाई वहिनी तुमच्या विडिओ बनवताना आत्मविश्वास बगुण आम्हाला लाज वाटत आहे. तुमच्या सारख्या लोकां मुळं आजही भारतीय संस्कृती आणि परंपरा जीवंत आहे. आम्ही शहरात राहणाऱ्यांना भ्रम असते कि जास्त जास्तीत पैसे कमवायचे आणि आपला आयुष्य आनंद व सुखमय होईल. परंतु खरी संतुष्टी म्हणजे तुम्ही जगणारे जीवन.

  • @sachinbandgar5917
    @sachinbandgar5917 Рік тому +29

    Hii दादा तुमचे सगळे व्हिडिओ बघितले खूप आनंद झाला माझ्या लहानपणीच्या आठवणींच्या आठवण करून दिली माझे हे वडील तुमच्यासारखे मेंढ्या चारण्यासाठी घर सोडून जायचे त्यांची खूप मेहनत आहे पण काही कारणामुळे त्यांना मेंढ्या विकायला लागल्या मेहनतीमुळे मी सध्या डॉक्टर आहे मी सध्या एमबीबीएस हे शिक्षण नागपूरमधून घेत आहे तुमची असणारी मेहनत मी जवळून पाहिले आहे खूप खूप धन्यवाद ❤️

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 Рік тому +12

    बानाई खूप सुग्रण आहे डोक्यावरचा पदर पडू देत नाही👌👌👌👌 खूप छान संस्कृती

  • @Manoj_3033
    @Manoj_3033 Рік тому +14

    खुपच छान...माझा मित्र आहे धनगर समाजाचा त्याच्या घरी 3..4 महीन्यातुन बकरु चा कार्यक्रम ठेवतोच आणि मला बोलवतोच ... धनगरांच्या घरच मटनाची चवच सगळ्यात भारी असते..खांड एक साईडला आणि रस्सा एक साईडला..खांड वाढायला पण कंजुसपणा नाहि करत..खाणाराच वैतागून जातो खाऊ खाऊ ...जाम भारी..

  • @vishalpatil5790
    @vishalpatil5790 Рік тому +33

    नजर लागेल अस जीवन आहे तुमचं...😍😍😍

  • @Sams-hg4pg
    @Sams-hg4pg Рік тому +29

    शहराच्या अति चालाक लोकांपासून कोसो दुर...पहायला मिळालेली माणुसकी आणि आपुलकी, अति साधेपणा मनाला स्पर्श करून गेला.

  • @SS-ff3tx
    @SS-ff3tx Рік тому +19

    खूप छान वाटलं बघून, दादा तुम्ही बाणाई यांना किती सन्मानाने परिचय करुन दिलात. आणि बाणाई तुम्ही कष्टाळू आहात, सगळा स्वयंपाक अगदी सहजतेने बनवलात. आज कित्येक वर्षानंतर ग्रामीण भागातील भाषा, पाहुणचार, चुलीवर बनणारा स्वयंपाक पहायला मिळाला. धन्यवाद. तुमच्या पुढील दृश्य चलचित्रपटासाठी अनेक शुभेच्छा.

  • @sambhajimohite4387
    @sambhajimohite4387 Рік тому +46

    अस्सल मराठमोळ्या भाषेत आणि तितक्याच आपुलकीने अन् जिव्हाळ्याने केलेला बेत!!!
    हा प्रेम जिव्हाळा आपण जतन अन् कथन केला आहे. सर्वांचे मनापासून अभिनंदन!!!

  • @nandushinde3718
    @nandushinde3718 Рік тому +42

    खूप मस्त पाहुणचार करताय तुम्ही . चुलीवरची भाकरी आणि मटण लाजबाब.....!

  • @nitinmahanwar8129
    @nitinmahanwar8129 Рік тому +33

    जय मल्हार सोयर्याहो ❤
    ताईनी खूपच भारी देशी कोंबडी बणवली अगदी धनगरी पारंपरिक पद्धतीने👌👌👍

  • @dilipmali9254
    @dilipmali9254 Рік тому +21

    निर्मळ, साधे भोळे आपले धनगर बांधव. खूप छान व्हिडिओ.

  • @manishashedge8598
    @manishashedge8598 Рік тому +11

    ही खरी कष्टकरी पण सुखी मानस आहे.... नीटनेटक सगळं..... छान आनंदी जीवन जगतात....बनाई एवढ्या कामात पण डोक्यावरचा पदर खाली पडून देत नाही... खूप छान...खरी संस्कृती....आपली...😍😍😍👌👌👌👌🐓🐔🐓🐔🐓🐔🐓🐔🐓🐔🐓🐔🐔🐔 मस्त चिकन केलं... ताई...

  • @ashwinibhamarewagh6541
    @ashwinibhamarewagh6541 Рік тому +14

    Video मधे भाजी बघून तोंडाला अगदी पाणी सुटले 😋 . आणि ताई नी जशी रेसिपी सांगितली मी तशी same बनवण्याचा प्रयत्न केला ...trust me भाजी इतकी छान आली ना .. खुप खुप टेस्टी लागली.... Thank you so much dada and vahini तुम्ही इतकी छान रेसपी आमच्या सोबत शेअर केली. खुप खुप छान वाटलं.... अश्याच वहिनी चा हाताची रेसिपी आम्हाला शेअर करा. आणि हो गवकडची खुप आठवण आली. Thank u so much dada 👌👌

  • @reshmabhosle6368
    @reshmabhosle6368 Рік тому +402

    बानाई सार जेवन‌ बनवलं पण डोक्यावरचा पदर खाली नाही पडु दिला

  • @VidaansWorld
    @VidaansWorld Рік тому +11

    खूप मजा येते तुमचे video बघायला, तुमच्यामुळे धनगर समाज कळत आहे, तुमचे जीवन, kasht समजत आहेत, banai खूप kashtalu आहे, मुंबईत nanadechya घरी गेली होती, तिकडे tithlyasarkhi vagat होती, आता घरी आली तर ethalyasarkhi, ग्रेट

  • @arunagorde6942
    @arunagorde6942 Рік тому +6

    ताई तुम्ही शेफ आहात तुम्हाला तोड नाहि सतत हसतमुख आहात डोक्यावरचा पदर कधीही खाली पडत नाही खुप सुंदर अनेक आशीर्वाद

  • @gauravgeetanjali3335
    @gauravgeetanjali3335 Рік тому +16

    पाट्या वरती वाटण/ जेवण मी मिस करतोय... तीस वर्षांपेक्षा जास्त काळ झाला... 😀😀 ❤️❤️❤️

  • @prakashjadhav9605
    @prakashjadhav9605 Рік тому +7

    ताईंची मेहनत खूपआहे ताईसाठी एक लाईक तो बनता है

  • @snehachavan7178
    @snehachavan7178 Рік тому +74

    मस्तच ...ज्वारी ची भाकरी आनि रस्सा कुस्करून खाण्यात वेगळी च मज्जा...😍

  • @R.Vijay3482
    @R.Vijay3482 Рік тому +25

    हे खरे चुलीवरचें मटण. अगदी कमी वस्तू वापरून
    झटपट् झणझणीत💥💥 तरीदार🔥🔥 बनवलय. खाण्याची खूप इच्छा झालिये.
    आपल्या कुटुंबाला शुभेच्छा. 💐💐

  • @shrikantsonkamble8434
    @shrikantsonkamble8434 Рік тому +21

    खरय ते सगळी आपलीच माणस, आपल्याला जरी जाती धर्मात विभागल गेलं असेल तरी आपण सर्व एकच आहोत, खूप छान व्हिडीओ,
    जय हिंद जय भारत

  • @machindragadekar8271
    @machindragadekar8271 Рік тому +16

    खुप छान वाटलं पाहुन, गावाकडे खरच खूप छान वातावरण असतं, आणि शहरातील धकाधकीच्या जीवनापेक्षा,सुखी समाधानी जीवन असतं, साधं सरळ जीवन, पण सुखी समाधानी जीवन, धन्यवाद भाऊ,

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Рік тому +13

    वहिनी सुगरण आहे. किती छान लाजवाब मटण बनवल आहे. 😋😋👌👌👍दादा ताटात मटणाच कालवण वाढण्याची पद्धत मस्त जून दिवस आठवतात आमच्या गावी पण असच जेवण ताटात वाढतात अस जेवायला खूप छान भारी वाटत😋 👌👌👍

  • @sachindandge764
    @sachindandge764 Рік тому +115

    Technology has broken the barriers.. great job siddhu..you push your woman forward despite being from a rural area..👍👍

  • @vinayakpatil355
    @vinayakpatil355 Рік тому +4

    तुमचा हा vlog पाहून खरच आनंद झाला. आज टेक्नोलॉजी पुढे गेली आणि ती घराघरात पोहचून त्याचे फायदे सर्वांना कळत आहेत हे पाहून बरे वाटले. जेवणाचा बेत पाहून परदेशात घरच्या जेवणाची आठवण करून दिली तुम्ही व वहिनींनी. तुमच्या पुढील vlog ची वाट बघत आहोत. आई जगदंबा तुम्हा सर्वांना उदंड यश देवो हीच प्रार्थना. 🙏🏼

  • @user-os2of8ew6t
    @user-os2of8ew6t Рік тому +32

    भारी बनवलं आहे जेवण।। भूक लागलीये बघूनच। जेवायला बोलवा दादा।। येऊ नक्की😋😋

  • @gaurikolapate8005
    @gaurikolapate8005 Рік тому +16

    अभिमान वाटतो धनगर असण्याचा 🙏

  • @ashokkumkar9586
    @ashokkumkar9586 Рік тому +21

    लईच भारी दादा! काय मटन बनवलय खुपच भारी .ज्वारीची भाकर आणि मटन तसेच चुलीवर केलेला स्वयंपाक खुपच छान!!!

  • @nikhilkulkarni9719
    @nikhilkulkarni9719 Рік тому +4

    तुम्ही हे व्हिडीओ करून पुढच्या पिढ्यांसाठी एक माहितीचा अनमोल खजिनाच तयार करताय. आपल्या गावाकडच्या परंपरा, पदार्थ यांची ओळख पुढच्या पिढीला यातून फार छान पद्धतीनं होईल.

  • @uttamhambre4142
    @uttamhambre4142 Рік тому +18

    जय खं डोबा महाराज की जय. महळसा बनाई की जय.जय मल्हार 🙏

  • @marathimulgirushali7154
    @marathimulgirushali7154 Рік тому +9

    तुमचे व्हिडिओ बघताना दादा अस वाटत आपण ५० वर्ष माग आहोत कारण खूप छान वाटत ते चूल पाठा बघताना अस जीवन आता खूप कमी झाल... व्हिडिओ बघून अस वाटत आजुन पण तुमच्या सारखे लोक जुन्या परंपरा जपत आहे बर वाटत..

  • @balasahebsonwane3540
    @balasahebsonwane3540 Рік тому +7

    लय भारी गावरान चिकन पावनं, बघूनच तोंडाला पाणी आलं राव, खरोखर नात्याचा गोडवा जपतात ग्रामीण माणसं . सुखी कुटुंब आहे दादा.

  • @kaminikumbharkar4353
    @kaminikumbharkar4353 Рік тому +13

    बानाईच कौतुक करावं तेवढं कमीच आहे सुगरण आहे किती छान असी रेसिपी दाखवली

  • @uddhavchitte2879
    @uddhavchitte2879 Рік тому +10

    जय मल्हार दादा खरच तुमचं कुटुंब फारच प्रेमळ आहे.आपल्या ग्रामीण भागात पाहुण्यांचा आदर केला जातो.त्यात ताईंचा स्वभाव गोड, गोड ताईचा स्वयंपाक पण गोड.धन्यवाद.

  • @pravinchinkate3989
    @pravinchinkate3989 Рік тому +12

    जय मल्हार... जय श्री राम दादा वहिनी तुम्हाला खुप साऱ्या शुभेच्छा

  • @mr_abk
    @mr_abk Рік тому +2

    ही आपुलकी आणि नात्यांमधील प्रेम जपणारी माणसं खेड्यांमध्येच शिल्लक राहिली आहेत.
    मटणाचा बेत झक्कास!!!!
    एकदम मस्त विडीओ👍
    खेडेगावात राहणारी आपली माणसं कॅमेरासमोर बोलायला घाबरतात परंतु तुम्ही तुमच्या घरच्यांना निर्भीड केले आहे.. नक्कीच कौतुकास्पद बाब आहे.

  • @vaishaliaagalve7409
    @vaishaliaagalve7409 Рік тому +19

    आम्ही पण धनगर आहे ❤️❤️

  • @sagarshelar1274
    @sagarshelar1274 Рік тому +9

    हॉटेल ला पैसे देऊन पण मिळणार नाही अशी भाजी. चुल्ह्यावरचे जेवणाची मजाच वेगळी असते.

  • @royalthoughts3301
    @royalthoughts3301 Рік тому +4

    दादा पहिली वेळेस तुमच्या व्हिडियो बागितला छान वाटला
    लाईक केले
    आणि वाहिनीचे नाव खूप आवडले
    रसा खूप छान चवदार झालंय.

  • @spruhadhayagude8539
    @spruhadhayagude8539 Рік тому +1

    Khupch sundar.. Dhangar lok asatat sadhe saral Pramanik kastha karanare...manacha salam

  • @vinodkadam9612
    @vinodkadam9612 Рік тому +7

    दादा खरंच खुप छान व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आलाय अभिनंदन

  • @kailas5438
    @kailas5438 Рік тому +8

    दादा, तुमचा सर्वांचा साधेपणा एकदम भावला पहा मला... आणि मटणाचा बेत तर उत्तमच

  • @MaheshShinde-qj8vp
    @MaheshShinde-qj8vp Рік тому +15

    मला खूप आवडतो आपला शो.
    सनातन हिंदु धर्म आपण जगृत ठेवता या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🚩

  • @vijayavaghade5796
    @vijayavaghade5796 Рік тому +3

    !🕺🙆‍♀️! अरे व्वा खूपच छान! गावठी मटणाचा
    !🙆‍♀️🕺! बेत होता तो खुपच झक्कास!👍 !
    !👌👍!👍👌🕺🙆‍♀️😂❤🌹👍👌👍👌

  • @adeshgaikwad7531
    @adeshgaikwad7531 Рік тому +4

    एकदम म्हणजे अतिशय साधी आणि आपली पारंपरिक जी संस्कृती आहे ती ह्या विडिओ मध्ये मला बघायला मिळाली आहे खर तर खूप धन्यवाद दादा ❤️

  • @nivaspatil9635
    @nivaspatil9635 Рік тому +38

    So simple and so real.....pure dhangari language... 😍👌 😍👌

  • @itsamahesh2003
    @itsamahesh2003 Рік тому +17

    तुमचा व्हिडिओ पाहून जुनी आठवण येते असं वाटतं जून जीवन खूप सुंदर होत 🥰
    अशे व्हिडीओ बनवत रहा तुम्हाला आमच्या कडून पूर्ण साथ आहे 🙏

  • @bhaskarvhargar8521
    @bhaskarvhargar8521 Рік тому +9

    पाहुणचार हेलाच महणतयाती जातीवंत आम्ही पण असेच आहे

  • @roopeshmesta456
    @roopeshmesta456 Рік тому +4

    तुमची आई वाढताना.. खरं सांगतो भाई, तोंडाला पाणी सुटलं 🥺🤤... आणी वहिनी पण लई कॉन्फिडन्स ने कॅमेरा समोर स्वांपांक बनविते.. लई भारी🙏🏻

  • @gauravjadhave3504
    @gauravjadhave3504 Рік тому +3

    खूप छान अशीच आपल्या समाजातील संस्कृती लोकांपर्यत पोहचवा

  • @vidyachavan3732
    @vidyachavan3732 Рік тому +10

    कसला भारी गावरान कोंबडीचा रस्सा दिसतोय.(जुना शब्द बरबाट)😋😋😋😋

  • @virendramahale3966
    @virendramahale3966 Рік тому +1

    छान,बानाई ताईंनी चुलीवर बनवलेले कोंबडीचे चिकन,& पाहुणे मंडळी नी साठी केलेला पाहुणचार अतिशय उत्तम, महाराष्ट्रातील ग्रामीण संस्कृतीचे दर्शन,असेच नवनवीन ग्रामीण भागातील पदार्थाचे व्हिडिओ आम्हाला दाखवत जा

  • @sunitahinge1311
    @sunitahinge1311 Рік тому +5

    लयभारी वाटणात पण कोथिंबीर वाटल्यास रंग छानयेतो,अप्रतिम रस्सा बनवलाय.

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 Рік тому +3

    नमस्कार भाऊ आणि बानाई माझी जय मल्हार सिरीयल दाखवली तेव्हा पासून बानाई लय आवलडली नांव पण् छान आहे मस्त मस्त धन्यवाद थँक्यू बाय बाय एक आजी सोलापूर मटनाची रेसिपी छान छान आहे

  • @ajit4893
    @ajit4893 Рік тому +4

    मयूर मोरे आणि रविकुमार कोयाडे ह्यांच्याकडून तुमच्या कार्याला जय मल्हार 🚩✌️

  • @naseemsyed653
    @naseemsyed653 Рік тому +1

    खूब छान दादा वीडियो आहे

  • @vaibhavkhalane5217
    @vaibhavkhalane5217 Рік тому +1

    अतिशय छान स्वयंपाक केला. वहिनींनी खूप आत्मविश्वासाने सगळे बारकावे आणि सगळी रेसिपी सांगितली. माझ्या आईला हा व्हिडीओ दाखवणार.

  • @yogeshgirme2694
    @yogeshgirme2694 Рік тому +3

    Ya jagatle sarvat shrimant manus ahat tumhi bhau.wa wa ...man bharun ale.🤗🤗🤗🤗🤗👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍

  • @sadhanaingavale423
    @sadhanaingavale423 Рік тому +17

    🙏एक नंबर मटण रस्सा 👌👌अगदी कोल्हापूर स्टाईल कट खूप छान आलाय बर का जबरदस्त 👌👌

  • @vilaspanditraopawar990
    @vilaspanditraopawar990 Рік тому +1

    मी अशा पद्धतीचे जेवण जेवले आहे .खूपच रुचकर असते .

  • @balaramkwakchaure4825
    @balaramkwakchaure4825 Рік тому +1

    जिवनाच खर सौंदर्य आपल्या ग्रामीन संस्कृती मधे आजुनही टिकून आहे.

  • @GaiaLoki16
    @GaiaLoki16 Рік тому +19

    So nice to see Banai has indoor kitchen and help to wait on her guests/ family. You work hard lady. Stay blessed. Thanks from Canada🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦

  • @roopalitaware4962
    @roopalitaware4962 Рік тому +3

    खूप छान मटण केले आहे व video पण खूप छान केला आहे. असेच छान रेसीपी शिकवत जा👍

  • @loaderviky
    @loaderviky Рік тому +1

    तुमच्या सारखं 1 कोटी चा फ्लॅट नाही
    पण कोटी कोटी प्रेम असणारी मानस आहेत

  • @kavita1232
    @kavita1232 Рік тому +2

    खूप छान बनवले जेवण तोंडाला पाणी सुटलं कधीतरी आम्हाला पण बोलवा दादा

  • @yogeshbomble6838
    @yogeshbomble6838 Рік тому +9

    UA-cam कडून सिल्व्हर बटन आले की मग video बनवून टाका YT वर... मनापासून अभिनंदन तुमचे 100K subscribers झाले म्हणून ...

  • @Roshanj47
    @Roshanj47 Рік тому +17

    Close to mother earth. Best and healthier life u r living..God bless you all.

  • @ajitbhapkar09
    @ajitbhapkar09 Рік тому +1

    तुमच्याकडे काय नाही यापेक्षा जे आहे त्याचा वापर करून आयुष्य कसे जगायचे हे तुमच्या कडे पाहून शिकायला मिळते. आमच्या गावाकडे दरवर्षी मेंढ्या येत असतात. अजूनही मेंढपाळ समाज खूप संघर्ष चा जीवन जगत आहेत. विशेषतः ज्यावेळी ते आपला वाडा घेवून बाहेर गावी असतात आणि अवकाळी पाऊस पडतो त्यावेळी खूप हाल होतात .

  • @prakashyedage5289
    @prakashyedage5289 Рік тому +1

    धनगरी जीवन आता खुट तरी you tube chya माध्यमातून सर्वासमोर येत आहे . बनाई चांगलं जेवण करता तुम्ही .

  • @satishpathak7623
    @satishpathak7623 Рік тому +9

    तुमचे बाणाई वर खूप प्रेम आहे दादा खूप छान

  • @chetankhandekar4541
    @chetankhandekar4541 Рік тому +20

    तुमचा गर्व वाटतो 🥰😍😍😍

  • @omshrisapre6405
    @omshrisapre6405 Рік тому +2

    Sundr bolata ok thanks jewan awadl aahe

  • @avinashsarak4635
    @avinashsarak4635 Рік тому +1

    खुपचं छान अप्रतिम कोंबडीच चिकन बनवलय ताईंनी, कमीत कमी रेसिपी मध्ये स्वादिष्ट जेवणाचा साज झालेला आहे, हा व्हिडिओ पाहून अम्माला पण खूप छान वाटलं कारण अम्मी पण ह्या समजाच काही तरी देणं लागतो.आणि जेव्हा हा समाज दिवस भर खूप कष्ट करून अशा अप्रतिम स्वादिष्ट जेवणाचा साज करतो तेव्हा खूप छान वाटत😘😘

  • @sarkarji960
    @sarkarji960 Рік тому +5

    लय भारी 👌👍
    जय शिवराय जय शंभुराजे जय मल्हार

  • @mangeshjog4254
    @mangeshjog4254 Рік тому +24

    So simple and so real..!!!
    Genuinely Dhangars.

  • @aanand2017
    @aanand2017 Рік тому +1

    फारच अप्रतिम, सुंदर आणि सोप्या पद्धतीने रेसिपी दाखवली आहे. आश्चर्य वाटलं की वहिनींना बरेच इंग्रजी शब्द माहिती आहेत, रेसिपी, मटेरिअल..वा। खूपच छान.

  • @vasundharakadam8966
    @vasundharakadam8966 Рік тому +1

    Khupach Chan Banaine Banvale Aahe...khup chavdar Disat Aahe...

  • @dikshakamble8956
    @dikshakamble8956 Рік тому +4

    Khupch Sundar tai

  • @princes225
    @princes225 Рік тому +7

    जाम भारी

  • @kinnarshanaya4003
    @kinnarshanaya4003 Рік тому +2

    Kiti chan ghar aahe lahan panachi gosht aathwali 😔😔😔😔😔

  • @muskanshaikh319
    @muskanshaikh319 Рік тому +2

    Khup Chan recipe lv from mumbai

  • @anilysis9545
    @anilysis9545 Рік тому +3

    व्हिडिओ बगून छान वाटलय राव. दादा कमाल व्हिडिओ खूप शुभेच्छा...

  • @vishalshinde2064
    @vishalshinde2064 Рік тому +4

    धनगरी पद्धतीने केलेले मटण म्हणजे एकदम बेस्ट👌आम्ही बिरोबाला गेल्यावर नककी चव चाखतो

  • @Santoshbandagi81
    @Santoshbandagi81 Рік тому +1

    Super. I missed my child hood vacation life of my village in Belgaum. from. Gujarat

  • @vijaychavan3101
    @vijaychavan3101 Рік тому +1

    खूपच छान मटणकालवण बनवले आहे

  • @uttamzaware5230
    @uttamzaware5230 Рік тому +6

    याला म्हणतात गावरान तडका एकच नंबर बानू ताई 👌👌👌🙏

  • @madannikam8073
    @madannikam8073 Рік тому +5

    सरळ साधी राहणी.. साधी माणसं.. माणुसकी जपणारे.. नातेवाईक संबंध जपणे.. ..
    छान वाटल ..,🙏🙏🙏

  • @vedasfuntime3289
    @vedasfuntime3289 Рік тому +2

    खूपच छान आहे रेसीपी. तुमची जेवण बनवण्याची पद्धत खूप साधी आहे.. मला फार आवडते..

  • @shrikantvende3733
    @shrikantvende3733 Рік тому +2

    Kharach khup chhan vatla ase gava kadche video mast vattat