कोकणातील भात मळणी, जेवण आणि धनगरवाड्यावरचा दुधाचा चहा 👌 | dhangari jivan | sidu hake

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 гру 2022
  • कोकणातील भात मळणी, जेवण आणि धनगरवाड्यावरचा दुधाचा चहा 👌 | dhangari jivan | sidu hake
    #dhangarijivan #siduhake #konkanvlog #dhangar #भातशेती

КОМЕНТАРІ • 191

  • @B-xe7cj
    @B-xe7cj Рік тому +26

    कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी।
    अप्रतिम👍👌

  • @user-gi8is7he8m
    @user-gi8is7he8m Рік тому +51

    आपण सर्व जण विडीओ पाहतो लाईक पण आठवणीने करत जावा 🙏😊

  • @gorakhmurumkar5558
    @gorakhmurumkar5558 Рік тому +92

    हाके हे जे मेंढी चे दूध आहे याला काय भाव मिळतो .याचे दुधाचे फायदे जर लोकांना समजून सांगितले त्याचे ब्रॅण्डिंग जर केलं तर त्याला चांगला भाव मिळेल .

  • @Sitaramtikhole
    @Sitaramtikhole Рік тому +31

    एडीटींग खुप छान आहे त्यातील गाणे 😘

  • @anantamahadik
    @anantamahadik Рік тому +9

    खुपसुंदर , शाळेत समरसता हा पाठ शिकलो पण तुम्ही कृतीतून शिकवलं... आभार... साखरेचं जीवन जगता दादा , प्रत्येक परिस्थितीशी जुळवून घेण्याची कला शिकवता आहात. व्हिडिओ लहान मात्र शिकवण मोठी...

  • @chintanbhatawadekar2773
    @chintanbhatawadekar2773 Рік тому +17

    दादा,काय सुरेख विडिओ आहे.नानीचं हसर-खेळत कुटुंब आणि मळणीचा आनंद एकदम भारी.तुमचा आणि बाणाईताईची माणसे जोडण्याची कला आवडली.दादा, तुमच्या पूर्वजांनी हीच मेंढ्या चारायची वाट अनेक वेळा तुडवली असणार.धनगर समाजाच्या सर्व सुख-दुःखाचा परिचय करून देणारे तुमचे व्हीडीओ हे समाजशास्त्राच्या अभ्यासकांना निश्चित मार्गदर्शन करतील.तुमच्या भाषाशैलीची प्रशंसा करावी तेव्हडी थोडी.👍👌💐.

  • @vishalbendre7567
    @vishalbendre7567 Рік тому +8

    समस्या अडचणी सर्व च समाजबांधवांना असतात पण कोकणी माणसात एक प्रकारचं समाधान दिसत

  • @rajaramgaikwad6387
    @rajaramgaikwad6387 Рік тому +15

    हाके दादा मला कोकण चा ग्रामीण भाग पहायला फार आवडतो. खरं तर स्वतः फिरून पहाण्याची फार इच्छा आहे. पण वेळ मिळत नाही. कोकणात अनेकदा आलो पण highway नच प्रवास केला. आपला प्रत्येक video न चुकता पाहतो. कोकण पहिल्याच समाधान मिळत. दादा आपण फार lucky आहात, कोकण डोळ्यांनी पाहताय आणि आम्हाला ही दाखवता म्हणून तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद.

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule7094 Рік тому +5

    दादा तुम्ही आम्हाला सगळे गावाचे दर्शन आणि वैभव दाखवता मला ते पाहून तिथे असल्यासारखे वाटते आणि खूप छान वाटते गरमागरम चहा रानात प्यायला किती मस्त ना

  • @poojaprasade5258
    @poojaprasade5258 Рік тому +10

    खुपच सुंदर विडिओ दादा. किती छान जीवन आहे.

  • @sharadbhendarkar3113
    @sharadbhendarkar3113 Рік тому +1

    जीवनाबद्दल खुप आनंदी आणि समाधानी,उत्साही, सकारात्मक लोकं आहात तुम्ही ❤😊

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Рік тому +19

    दादा video खूपच छान वाटला असे Video बघून खूप आनंद मिळतो धन्यवाद दादा, वहिनी 🙏🙏👌👍

  • @sureshshelke3074
    @sureshshelke3074 2 місяці тому +1

    इतक सुंदर जीवन जगायला ही भाग्य लागते

  • @sunitadhare6813
    @sunitadhare6813 Рік тому +7

    कुठं राहील राख गाव ता पुरंदर जि पुणे आणि कोकण इतक्या लांबून येऊन आपले पणा ने आपलं करुन सिद्धू भाऊ तुम्ही आपलं कुटुंब घेऊन आनंदाने राहतात खूप शिकायला पाहिजे

  • @devdaschavan926
    @devdaschavan926 Рік тому +2

    शिदु भाव व बाना वईणी आपन खुपच कष्ट करतात
    आपल जिवन खरच खडतर आहे आपन जे काही
    नाति जोडता ते अ प्रतिम आहे आपन जिथे जाता
    तिथे नविन नाति जोडता प्रेमाने वागता विचार पुस
    करता तूमचे मन पाण्या प्रमाने स्वच्छ तळ दिसावा
    तसे दिसते आहे खरच तूम्हाला भेटावे बोलावे तूमच्या बरोबर एक तरी दीवस सफर करावि व धनगरी जिवनाचा आनंद घ्यावा असे वाटते पन शरीर साथ
    देईल का माझे वय 61 आहे नमस्कार ऊतम विडीओ असतात

  • @vidayhatkar1204
    @vidayhatkar1204 Рік тому +2

    निसर्ग खुप छान दाखवता दादा अप्रतिम सौंदर्य

  • @youcankc
    @youcankc Рік тому +5

    काय हॆ अनोख नातं 👌ही साधी माणसं..
    !!आपली माती आपली माणसं 😊🙏सलाम

  • @nilamkhatpe2048
    @nilamkhatpe2048 Рік тому +5

    मला तुमचा मस्तपैकी शब्द उच्चारता तो ऐकायला खुप छान वाटतं

  • @jayashreekaware3359
    @jayashreekaware3359 Рік тому +4

    दादा खूप छान व्हिडिओ होतामाणुसकी असल्यावर माणूस कुठेही गेला तरीमाणूस पण जपतो

  • @dattatraytungatkar7923
    @dattatraytungatkar7923 Рік тому +5

    हाके नाना आवाज मस्त च व स्पष्ट आहे छान.बोलण .🙏

  • @ranjanprakash2521
    @ranjanprakash2521 Рік тому +6

    Beautiful video of Kokani Bhaat malani among equally beautiful nature scene.

  • @123coolair
    @123coolair Рік тому +1

    Sundar video . Very natural and original content .

  • @dattatraytungatkar7923
    @dattatraytungatkar7923 Рік тому +8

    हाके नाना मस्त वीडियो. संगीत मस्त च आहे. 💐🙏

  • @pankajpatil7962
    @pankajpatil7962 Рік тому +1

    खूप छान explorering ❤️

  • @pratibhagaikwad2728
    @pratibhagaikwad2728 Рік тому +1

    तुम्ही खरे श्रीमंत आहात दादा.मनाने आणि विचाराने सुद्धा 🙏🙏

  • @pushpadeshpande1573
    @pushpadeshpande1573 Рік тому +5

    वा दादा व बानाई मानला बा तुम्हा दोघांना कशात पण बानाई कमी नाही प्रत्येक गावात माणस जोडली ती केवळ तुमच्या चांगल्या स्वाभावा मुळे परत त्यांच्या कामाची पण तुम्हाला कदर आहे श्रम केल्या पाहण्याना दुधाचा चहा देऊन त्यांच्या श्रमाचा भार हलका केलात

  • @vidyachavan3732
    @vidyachavan3732 Рік тому +4

    नेहमीप्रमाणेच मस्त विडिओ....बॅकग्राऊंड म्युझिक खुपच छान विडिओला सूट होणारे

  • @nandadhavale2798
    @nandadhavale2798 Рік тому +2

    अप्रतिम लाजवाब सुंदर

  • @sripadgoswami8152
    @sripadgoswami8152 Рік тому +3

    First upon I congratulated this u tube channal maker I like this video very nice presentation of rice processing in the indian farmers field particularly kokanee main feature is this video comments by a shepherd or Dhangar personality in india this community is found in all maharashatra once a time they travel from one place to another for grazing sheep's sheep's are sitting in farms by mutual understanding between farmers and Dhangars A very happy and memorable event in my life But today sheep's heards and Dhangers are not found because numbers of sheep's are decreased Dhangers are not interested to keep animals their saying is that economically this business is not beneficial and most cause farming land and farmers in india is destroyed my best wishes to dhangars and all viewers very much thanku

  • @geetabhosale9592
    @geetabhosale9592 Рік тому +2

    छान आहे कुटुंब तुमचं व्हिडीओ मस्त असतात

  • @ajitdevkule7656
    @ajitdevkule7656 Рік тому +8

    सत्य जीवन छान वाटले 👍👍👍👍

  • @subhashsonavane531
    @subhashsonavane531 Рік тому +2

    अप्रतिम एपिसोड सिध्दूभाऊ.

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 11 місяців тому +1

    भात मळणी मस्त केली आहे ,पाहुणचार मस्त केलाय तुम्ही

  • @rajanisadare3721
    @rajanisadare3721 Місяць тому

    मस्त असा घरोबा असला छानच असतं. पण भारी 👌👌👍👍💐💐💐

  • @amarpimple8067
    @amarpimple8067 7 місяців тому

    ऐकून छान वाटत की तुम्हाला कोकण खूप आवडतं..... मी पण रायगड चा आहे जिकडे तुमचं खूपदा येणं होतं

  • @anandmk2902
    @anandmk2902 Рік тому +3

    छान अप्रतिम काम

  • @kishoribodke6456
    @kishoribodke6456 Рік тому +1

    Khup chan vatt dada tumche video bghun .kahihi khot nahi video madhe real ast agdi sgl .

  • @omsankpal1234
    @omsankpal1234 12 днів тому

    Kup chan video banvta tumi mla tumche video kup aavdtat

  • @uttamzaware5230
    @uttamzaware5230 Рік тому +4

    अप्रतिम कोकण वैभव 👌👌👌

  • @pritisreceipeandvlogs1276
    @pritisreceipeandvlogs1276 Рік тому +1

    खुपच छान भात मळणी

  • @nanduborude
    @nanduborude Рік тому +7

    खूपच छान 👍👍👍

  • @baburavpatkar4377
    @baburavpatkar4377 Рік тому +3

    चहा पण छान विडीओ पण छान गाणं बी छान

  • @virajhake4636
    @virajhake4636 Рік тому +3

    खुप छान व्हिडिओ 👌👌👍👍

  • @vilaskulkarni3304
    @vilaskulkarni3304 Рік тому +2

    भाऊ नमस्कार खुपच छान आहे धन्यवाद

  • @shashibait7586
    @shashibait7586 Рік тому +2

    कोकणातील मळणी काढायला खुप मजा येते

  • @vishalkeer8598
    @vishalkeer8598 Рік тому +1

    लाज़वाब

  • @Umesh_Ghule
    @Umesh_Ghule Рік тому +6

    Dhangari Sankruti 👌 Khup Chan Dada

  • @santoshkurkute1663
    @santoshkurkute1663 Рік тому +8

    कोकणात ले मंडळी मला भरपूर आवडतात

  • @bharatiaher1817
    @bharatiaher1817 Рік тому +3

    Video pn chhan Ani editing pn chhan keli

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Рік тому +1

    Apratim Vedio Mast chan bhari 👌👌👌👌👌

  • @sachibhagat8959
    @sachibhagat8959 Рік тому +2

    beautiful video !!

  • @kishoribodke6456
    @kishoribodke6456 Рік тому +2

    Mendhi che dudh aayurvedik asel karn kiti prakarcha zadacha pala khat astat .kuthlihi bhesal nste .dongar dryan mdhe kititri prakarchi vel,zadi astat je aaplyala nahi mahit tithe he mendhyanna charnya sathi jatat.

  • @nitinsurve3886
    @nitinsurve3886 Рік тому +8

    दादा आमच्या कोकणातील भात मळणी चा अतिशय सुंदर व्हिडिओ दाखवला तुम्ही छान वाटलं

  • @sachinnatulkar2396
    @sachinnatulkar2396 9 місяців тому +1

    Khupch sunder relations ❤

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Рік тому +2

    खूप छान ब्लॉग

  • @prashantbobade865
    @prashantbobade865 Рік тому +5

    Blog पाहून जून्या मराठी चित्रपटातील शेतकरी आठवला

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 Рік тому +2

    मस्त व्हिडिओ

  • @shekharwaghmare577
    @shekharwaghmare577 Рік тому +9

    दादा एकदम मस्त छान वाटलं

  • @shamaldhekale5282
    @shamaldhekale5282 Рік тому

    खुपच छान विडिओ

  • @nehayadav2688
    @nehayadav2688 9 місяців тому

    दादा तुमचे व्हिडिओ छान मला खूप आवडतात वहिनींची रेसिपी पण आवडतात

  • @dhirajjadhav3929
    @dhirajjadhav3929 Рік тому +7

    एक नंबर दादा 👍👌👌👌🙏

  • @samindarkadam2386
    @samindarkadam2386 Рік тому +5

    मळणी यंत्रणापासून आपले वस्त्र अवश्य सांभाळा, शक्यतो ढिले कपडे नका घालू

  • @mangeshmatere1334
    @mangeshmatere1334 Рік тому +2

    Bahu ek number video banola ❤️❤️🙏🙏🙏

  • @vidyachavan3732
    @vidyachavan3732 Рік тому +7

    पूर्वी गावाकडे चहापावडरला बुकनी म्हणायचे...

  • @santoshghate6727
    @santoshghate6727 Рік тому +2

    खुप छान 👌

  • @shankarpalav8383
    @shankarpalav8383 Рік тому +1

    Bhawa no 1

  • @hiramanharde2971
    @hiramanharde2971 Рік тому +1

    वा दादा छान 👌

  • @malakpachpute7019
    @malakpachpute7019 Рік тому +1

    अप्रतिम विडिओ

  • @manojnakti3976
    @manojnakti3976 Рік тому +2

    दादा खुप छान video's आसतात तुमचे

  • @PTMarathi-
    @PTMarathi- Рік тому +8

    जय मल्हार 👍🙏🏻

  • @anantgawai440
    @anantgawai440 Рік тому +4

    खूप छान आहे

  • @udaysavant2997
    @udaysavant2997 Рік тому +1

    खूप छान व्हिडीओ दादा

  • @VikasMugatrao
    @VikasMugatrao Рік тому +1

    जय मल्हार साहेब खूपच छान

  • @swatikamhatre9432
    @swatikamhatre9432 9 місяців тому

    Kiti chhan

  • @user-ff4cd9tr5s
    @user-ff4cd9tr5s Рік тому +2

    दादासाहेब आपल्या भाषा शैलिन पोट भरत राव 🙏❤️
    किल्ले रायगड परिसरात पण येतात त्यांना आपण ओळखता का

  • @karanwadekar6010
    @karanwadekar6010 Рік тому +2

    सर्व काही ऐकदम मस्त पैकी चालल आहै 😄😄

  • @ganeshlondhe4701
    @ganeshlondhe4701 Рік тому +5

    Kupe mast ❤

  • @varshanivalkar3178
    @varshanivalkar3178 Рік тому +1

    Khup Chan Dada khup Manas jodta mast

  • @dhondibakapanure5452
    @dhondibakapanure5452 Рік тому +2

    Mast video

  • @pramodshelke6374
    @pramodshelke6374 Рік тому +2

    नादच खुळा भाऊ

  • @veenamankame5050
    @veenamankame5050 Рік тому +2

    Khup sundar dada😊👌

  • @ramakantdhadve5126
    @ramakantdhadve5126 Місяць тому

    खुप छान मेहनत

  • @rupalipadalkar1583
    @rupalipadalkar1583 Рік тому +4

    खुपच छान दादा 👌दादा तुमचा तळ कुठल्या गावात आहे सांगाना मला खरच बनाई ला भेटायच आहे 😊😊

  • @nimbalkaramit
    @nimbalkaramit Рік тому +2

    Kuthe aahat Kokanat , Sangmeshwar la aalat ke sanga

  • @jalindarkarale1002
    @jalindarkarale1002 Рік тому +9

    खूप छान तुमचे विडिओ मला खूप आवडतात 🙏

  • @gorakshnathshelar1897
    @gorakshnathshelar1897 Рік тому

    हाके दादा मी तुमचे व्हिडिओ आवडीने पाहतो व लाईक पण करतो तरी बानाई खरंच अन्नदाता माऊली आहे तुम्ही पण खूप कष्टातून व्हिडिओ बनवत असता तरी आपणास धन्यवाद

  • @bhairupalave3769
    @bhairupalave3769 Рік тому +3

    Nice 👌👌

  • @jankushelke8924
    @jankushelke8924 Рік тому +1

    Good👌

  • @vhorkateramchandra9644
    @vhorkateramchandra9644 Рік тому +1

    Nice video

  • @meenapathan1
    @meenapathan1 Рік тому +13

    Very nice video , Nani and family 👪 very nice 👌 God bless you all
    Very very good family members 👏

  • @vishalfalke6816
    @vishalfalke6816 Рік тому +2

    Kokanatle mansa lai bhariyt

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 Рік тому

    Padyavar jevaya kadhi kuth aan kas yaych sanga bar.

  • @pandurangwaghmode1693
    @pandurangwaghmode1693 Рік тому +3

    जय मल्हार

  • @ashokabhang9654
    @ashokabhang9654 Рік тому +1

    We are watching kokan through you.

  • @sunilsamindar2460
    @sunilsamindar2460 Рік тому +1

    एक नंबर 👌👌👌

  • @ranikarande4779
    @ranikarande4779 Рік тому +1

    खुप छान दादा

  • @meenakshigaikwad9620
    @meenakshigaikwad9620 Рік тому +4

    👌👌👌👌

  • @savitribharani5883
    @savitribharani5883 5 місяців тому

    Tea ☕ super Dada 🙏👌

  • @uzairym3727
    @uzairym3727 Рік тому +1

    सुखाची जिंदगी

  • @vitthalbahire5936
    @vitthalbahire5936 Рік тому

    Very nice number 1