मोकळ्या आकाशाखाली बनवलेले बोकडाचे चुलीवरील झणझणीत मटण व बाजरीची भाकरी / mutton recipe
Вставка
- Опубліковано 31 гру 2021
- #mutton
#मटण
#धनगरीमटण
#muttonrecipe
#muttoncurry
#dhangar
#dhangarijivan
#dhangarrecipe
#धनगर
#balumama
#siduhakevlog
#siduhake
#धनगरीस्वयंपाक
नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
तुमच्या सर्व ईच्छा-आकांक्षा पुर्ण होवोत, हीच ईश्वर चरणी प्रार्थना💐❤🙏
happy new year bhau
Khupach chaan 👌🏻
दादा मला यायचय वाड्यावर मला सांगा कुठे आहे वाडा
तुमच्या परीवाराला नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा
लयभारी दादा ताव मारा छान मटन बनवले रेसिपी आवडली.
दादा तुम्ही असं काही बोलता जणू कांहीं मटणाचं ताट आता आमच्या समोरच आहे असं वाटतं, उघड्यावर बिर्हाड पण चार भिंतींच्या आड असलेल्या घरापेक्षा वहिनीचे जेवणं लय भारी
तोंडाला पाणी आल
खा ना लगेच ताटली मधल😂
Wow
मस्त
दादा क्या बात आहे, अक्काच्या हातचं खमं खमीत, प्रेमाचं, मनापासून बनवलेला स्वयंपाक. दादा शब्द नाहीत. असं वाटलं अक्कूतूम्हा
!👌👍! अरे व्वा खूपच छान झणझणीत!👍!
!👍👌! मटण आणि बाजरीच्या गरमागरम !
!👌👍! भाकरी !👍👌!खूपच झक्कास बेत!
धनगरी पद्धतीचे मटण लय भारी
👌👌👌👌👍👍👍👍
ua-cam.com/video/E_qwRqw_XFs/v-deo.html
धनगरांबरोबर जेवतो तोच खरा शेतकरी
खरच खूप छान तोंडाला पाणी सुटलं
No dya तुमचा
खूपच छान ताई आणि दादा... ताईचा डोक्यावरचा पदर पण पडून देत नाही...
फार छान गावरान,गावाकडची भाषा,उघड्या रणावर,मोकळं जेवण.
दादा तुम्ही वर्णन छान करता. बानाई सुगरण आहेतच, पण तुंम्ही रेसीपी चे मस्त वर्णन करता 👍🏿👌🙏
बाणाई ताई साक्षात अन्नपूर्णा आहेत 🙏
सगळ्यात जास्त कौतुक ताई ch खूप अप्रतिम स्वयंपाक तर केलाच आहे पन उत्तम पद्धतीने शिकवला पन
1 NO TAI JEVAN TAYAR KARAYANCHI SOPI PADHAT
बनविण्याची पद्धत अतिशय सुंदर.
नी शब्द इतक्या मेहनतीने स्वयंपाक करणं ते पण खुसी खुशी खूप शान ताई 🔥🔥
रानावनात जेवणाची मजा काही औरच असते...आणि त्यात मटनाचा बेत म्हणजे लई भारी.....
👍🏼🙏🏻
खूप छान video दादा. सोपं नाही एवढ्या कमी भांडी असताना रेसिपी करणे. उघड्यावर संसार करणे. मनापासून धन्यवाद पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏
जबरदस्त पद्धत आहे मटण करण्याची.
🙏
दादा तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. खुप छान मटणाच कालवण लय भारी आहे. 👌👌👌👌👌❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏
दादा छान,आपल्या ला जी माणसं मदत करतात .त्यांच्या विषयी नेहमी कृतज्ञ असावे.
Khupch Chan matnache jevanbanune kele,Banu gouache hakedada mastpaiki Chan boltat.
Nice video i like it because i am daughter of Dhangar i proud of Dhangar..💗
🙏🙏
खुपच छान
#GuruSai Travel in Pune
🙏
३१डिसेंबर छान साजरा केलात बरं वाटलं. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
काका तुमच्या सारखं जिवन बंगलेत पण नाही सुंदर जिवन आहे तुमचं
मटणा मध्ये बटाटा किसून घातला, हे पहिल्यांदाच पाहिले... छान बनविली muttton...👌🏼👌🏼
Happy new year 2022🎂🎂🎂💐💐💐🍫🍫🙏🙏🙏very nice n yummy yummy 😋😋😋😋😋 recipes
Mouthwatering रेसीपी 😋😋
🙏🏻
Dhangari Paddhatiche Mutton ....Aani Tehi Ranat ....Kya Baat Hai .... 1 No.🤗🤗🤗🤗😋😋😋😋😋😋🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🏻👍🏼
Too good...your video gives inspiration to stay strongly connected with the soil... mother nature...Thank you 🙏🏼
thanks
खरंच लय भारी आपण आपली संस्कृती टिकवत आहात तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचाली साठी मनापासून शुभेच्छा भाऊ
रेसिपी अप्रतिम झाली दादा
🎉Happy New Year 🎊🎊दादा वाहिनी तसेच संपूर्ण कुटुंबाला . 😊मस्त अगदी गावरान पद्धतीने मटण बनविले.. 👌👌
भाऊ आम्हाला बाणाई च्या हातच मटन खायचं. मुंबई ल या तुम्ही 👍👍👍🙏🏻
आज मटणाच्या रेसिपी मध्ये सगळं टाकलं वहिनींनी...खूप छान चव लागली असेल...धनगर समाजाची लोकं खूप साधी..चांगली.. प्रेमळ आणि दिलदार असतात...बाहेर राहून पण एखाद्याला जेवणासाठी आमंत्रणं द्यायला मोठेपणा लागतो. वहिनी दादा खूप छान.
🙏🏻🙏🏻
I. Liked the cost nechare bhuthu acha cooking dinner and good ❤️ job muje bahuthu pasadh aei
शिजत शिजत आधार पटला... १नंबर
लई झन झनित झालं मटन काकू नी मटन खूप छान बनवलं वारुटा पाटा छान आहे मस्त
🙏🏻
लयच भारी आहे धनगरी जेवण
Bhandi swach ahe jaga pan swach ahe .swaypak karnari chan sugran ahe. He sarv tumhi ase baher firun jivan jagta awghad tar khupach asel tumchya sathi .pan tyatun vel kadhun tumhi tumche jivan amhala dakhvta thysathi tumche khup abhari ahe. Karan ghari sarw sukh suvidha astana sudha tya gharat sukh naste .tumche he jivan baghun khup prerna.milte amhala.tyasathi dhanyawad dada.
🙏
दादा यासारखे सुख बंगल्यात नाही राव.....
Kupach chan
🙏🏻
Lai bhari ekdm swadisht kalvan bhakri
खुप छान धनगरी जेवण
👍👍👍👌👌👌
खूपच छान बेत मस्त आणि दादा तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐👍👍
इंग्रजी नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दादा 💐🙏🏻
दादा लई भारी मटन बनवलय तुम्ही. मजा आली. कधीतरी आम्हासनी पन बोलवा की 😊
Tumache pratyek video khup Chan asatat,Vahini sahebana namaskar khup sunder padhatine maton kartat tondala paanich sutat 🙏🙏
मटन रस्सा खूप छान झालं होतं तोंडाला पाणी सुटले मस्तच आहे
🙏🏻
मग लगेच बनवुन खायचे ना
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दादा तुम्हाला 🥳🥳🤝🤝🤝
Hake lay bhari banai sugran ahe, 1lakh honyasathi prayatna karto aahe 🙏👌👍🏿👏
खुप छान मटण बनवल आहे 👌👌
🙏🏻
ताई माझे विडीओ बगा 🙏 प्लिज
Nice racipe....😋😋👌👌🙏
🙏
Jevan banwachi padat khupch chaan aahe
🙏
दादा नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा .थटी फस्ट छान साजरा केला,कष्टकरी लोक आहात तुम्ही उघड्यावर पाटा वरवंटा ,चुल ,लाकडे आवती भोवती माती ,कुठलीही सोय नाही .पण मटण तरीदार ,बनवण्याची पध्दत,😋😋😋😋😋😋असं वाटते जाऊन खावे,तुम्हाला खूप शुभेच्छा.
🙏🏻
Beutifull cooking sir
खूप मस्त रेसिपी आहे
🙏🏻
मस्त बोकडाचा मटण बाजरीची भाकरी
छान रेसिपी आहे नाविता घुगे 👌👌👍👍👍👌👌
भाकरी मस्त गोल गोल पातळ मऊ झ्याल्यात
🙏🏻
Wow ashi chaw suttey tondala😋😋😋😋
I like it ,i am son of dhangar,i proud of Dhangar ♥️
Bro don't say on social media, say in front in real life, will u say 😂
Khupch Chan 👌😋
सर्वात सुखी कुटूंब👌🙏🚩🌈💐💐
🙏🙏
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
वा वा काय मटन बनविलं लय भारी👌👌👌
🙏🙏
Nisc 👌👌👌
फाईव्हस्टार पेक्षा खतरनाक 👍👍🙏
🙏
@@dhangarijivan majhy kary mixer nahi kaso kro ka ghr guti upay tumche video nehmi bghto mi
Khup masst data 👌👌💐happy new year....
khup Chan ..nice
खूप छान रेसिपी ताई
नवीन वर्षच्या हार्दिक शुभेच्छा दाद वहिनी मडण खायला येऊ का छान बनवले मडण
All ingredients bt most important is lokhandi bhande + chul and nature...ajun kay pahije...Tai far Mehnat kartes tu and dada tumi pan...all the best...🙂
दादा मस्त असते तुमची जेवण बनवायची पद्धत अस्सल जेवण बनवता ,आपली इच्छा असेल तर आमची आपल्या वाड्यावर यायची इच्छा आहे मनापासून इच्छा आहे
😋😋😋😋😋😋👌👌 ek no. Dada
Khupch mast mutton recipe 👌👌👍💫
🙏🏻
खूप छान एक नंबर लई भारी
Mast Zalay Mathan
Khup chan
Khup chan mitra,mast
जय मल्हार दादा नवीन वर्षाच्या आपलयाला वआ प लया परिवाराला हार्दीक शुभेच्छा
अतिशय सुंदर ....दादा 👌👌 खूप छान
🙏🏻
Dada lai bhari matan bhakri zali👍👍😋😋lagech yeun khav vatay
🙏🏻
Khupch sundar dhau
👌👌👌👌👌👍👍lay bhare banvale
जय मल्हार दादा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
मटण शिजल्यावर टोमॅटो टाकायचे आधी टाकल्यावर मटण शिजायला उशीर लागतो ,बाकी चुलीवरच्या मटणाला तोडच नाही सोबत बाजरीची भाखरी जणू स्वर्ग सुखच
छान रेसिपी आहे
Dada khup chhan video hota
एक नंबर दादा खूप भारी तुमची मेजवानी
खुप छान दादा
जय मल्हार दादा👌👌🙏🙏🙏
"नवं पान, नवा दिवस,
नवी स्वप्नं, नवी ध्येयं,
नव्या आशा, नव्या दिशा,
नवी माणसं, नवी नाती,
नवं यश, नवा आनंद.
कधी अपूर्ण, कधी संपूर्ण,
नवा हर्ष, नवं वर्ष…!
या सुंदर वर्षासाठी
तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!"
Happy New year दादा माझे विडीओ बगा 🙏 प्लिज
मस्त एक नंबर 👍👍👍
🙏🏻
लय भारी
लय भारी !!
बानू ताई चा स्वभाव खूप प्रेमळ आहे....तुमचे व्हिडिओ खूप छान असतात
लय भारी बिरोबाच्या नावानं चांगभलं
Khup chan bhau nisgryachya sanyathya medye kdk 👍👍👍👌👌👌
🙏🏻
Khup khup chhan👌👍
🙏
बाणाई कडे कंटाळा हा शब्द नाहीच जराही आळस करत नाही धन्य धन्य