अशी मजा कुठेच मीळनार नाही असा आनंद म्हसोबाच्या आशिर्वादा शिवाय मीळु शकत नाही म्सोबाच्या नावान चांगभलं म्सोबाच्यानावाच चांगभल पुढच्या वेळेस आम्हालाही आमंत्रण ध्यायला विसरु नका
मटण छान दिसतय पण आजूबाजूला केलेला कचरा बघुन मन हेलावलं. जिथं तिथं पत्रावळ्या पडलेल्या आणि चोखुन टाकलेली हाडं. इतका खर्च केलाच आहे तर दोन कचऱ्याच्या बादल्याही ठेवायला हव्या होता म्हणजे परिसर स्वच्छ राहीला असता.
आमच्या गावाकडे या उदगांव ता शिरोळ जि कोल्हापूर उदयसिंदध देवाचे यात्रा भरते दसरा धरुन पाचव्या दिवशी ४५० ते ५०० बोकड कापुन एक काईल मटण व ८ काईल रसा बनवले जाते भाकरी मटण जेवण आसते
अत्यंत आनंद भेटत असतो अशा ठिकाणी जेवणाचा ..असा आनंद जगात खरंच कुठेही भेटणे शक्य नाहीच ..
जय हिंद ,जय महाराष्ट्र.🙏
अशी मजा कुठेच मीळनार नाही असा आनंद म्हसोबाच्या आशिर्वादा शिवाय मीळु शकत नाही म्सोबाच्या नावान चांगभलं म्सोबाच्यानावाच चांगभल
पुढच्या वेळेस आम्हालाही आमंत्रण ध्यायला विसरु नका
Haw ka😂
सगळं ठीक आहे पण म्हसोबा देवस्थान पुढे 2/3 टैक्टर मुरूम टाकून घेतला असता तर भाविक समाधानी झाले असते
Tu deto ka takun nusate navach theva kuchakya sarkhe
देवाच्या दारी मोकळ्या हवेत बसून मटणाचे जेवण केले तर त्याची चव न्यारी असते व एक भाकरी जास्तच खाणार खुप छान व्हिडिओ
आमच्या भागात कंदुरीच्या कार्यक्रमात असे पिस भेटत नाही कारण खेडेगावात 1 बोकड मागे जवळ जवळ 500 माणूस आमंत्रण दिले जाते आणि वर आहेर पण असतो
Tumhi kami manse bolva
@@shitalkumarjadav2953 आमचं नाही म्हणत मी पण लोकांचं सांगतो तुम्हाला त्याचा अर्थ नाही समजला जगाची रीत सांगितली
घरी आणाच आणि धोरा सार्क खाच बे ढोरा
rassa khalla tari pot bhartay 😂
🤤मी दर रविवारी घरी बनून पोट भर मटण खातो 😋
आम्ही पण आलो होतो म्हातारा म्हसोबाला. खूप मस्त ठिकाण आहे
एवढ्या चिखलामध्ये कोणी सांगितलं जेवण करायला जत्रेची मजा असते ही खर आहे थंडीमध्ये वाटेल तेवढे जत्रा असतात वरतून पाऊस खाली चिखल
एक नंबर भावा पावसाळ्यात शेताच्या बांधावर बसून जरि भेंडी,शिराळा, तोंडली, भेंडी ची भाजी पन भातभाकरी,डाळ,लोंच्या बरोबर पन गोड लागते.
खूप छान आहे यात्रा आणि बोकडाचे मटन रस्सा भाकरी खास बेत आहे आणि जेवण पण पोटभर मस्त आमचे कडे नाही करत कोणी
Wowwww kadak 👌👌👌👌😍😍😍😘😘
मटण छान दिसतय पण आजूबाजूला केलेला कचरा बघुन मन हेलावलं. जिथं तिथं पत्रावळ्या पडलेल्या आणि चोखुन टाकलेली हाडं. इतका खर्च केलाच आहे तर दोन कचऱ्याच्या बादल्याही ठेवायला हव्या होता म्हणजे परिसर स्वच्छ राहीला असता.
एक नंबर जेवण असते यात्रेत
Lai bhari Rao.... Aamchya kade ashya jatrach nai Rao.. hi majach nyari.....
Ek 1 ahe👌
Khoop chhan rao.
काय ती यात्रा काय ती स्वच्छता
काय ती वाढायची पद्धत
Khup mast aaste J1 aase
खूप खूप छान
लैय भारी भाऊ ❤🙏🙏
Khupch bhari bhava
No.1 jevan good
Ek number..
छान विडिओ
Superb
आमच्या गावाकडे या उदगांव ता शिरोळ जि कोल्हापूर उदयसिंदध देवाचे यात्रा भरते दसरा धरुन पाचव्या दिवशी ४५० ते ५०० बोकड कापुन एक काईल मटण व ८ काईल रसा बनवले जाते भाकरी मटण जेवण आसते
👍👍👍लय भारी
! धन्यवाद खूपच छान व्हीडीओ!👌👍😂!
आपल्या याच भागामध्ये beed परळी रोड वर हॉटेल दिनेश आहे... खूप छान चव.... मी आवरजून इथे जेवायला येत असतो
,,ष
ट् अअअअअअअअअ
हॉटेल दिनेश खरा पत्ता सांगा बीड पासून परळी😂😂 पर्यंत बघत जायचं का दिनेश हॉटेल
बीड पासून पूर्वेला 20km परळी रोडवर घाटसावळी आहे.
लय छान
Far chhan Mhasobachya navan chag bhale
मजा आहे राव तुमची 🙏... ही यात्रा कुठे असते आणि कधी...
भरपूर मजा घ्या, पण कचरा नका करू 🙏🙏🙏
Yatra la Jawan Chan banwile ahe😊
Ho yeyycha mala Masst yaatrat jewayla
Kontya gaavaala aani kewha he kalwaa
Wow nice
Yummy 😋
Khup chan
Mhasobachya Navan Changbhala 🙏🙏🕉🕉🚩🚩👌👌❤❤😍😍
Khup chan dada kont gav ahe purn pata saga
Nice sar
बहिरम बाबा ची याञा मटना ची यात्रा जय बहिरम बाबा
लय भारी खुप मस्त
Thanks
Kadak ❤
मला नहीत माहीत मला महोसो.बा चि कंदरी जेवायला कधी मियळनार देवा मि दिल्ली मधे रह तो मला तुमचा विडियो खुप आवडला आपला महाराष्ट्र राज्य मोहटा . देवी
मे महिन्यात खेडेगावात ये भाऊ भेटेल तुला कंदुरी कार्यक्रम
1 no dada tondala Pani ale bolva kadhi
1no raoooov
Yatret bandhu takun ahet .Mast enjoy.gaav kanch saheb.shetkari barkava nahi karat.kharach dildar raja
इतक्या घाणीत जेवण कस काय जाते भाऊ तुम्हाला..जेवण चांगले आहे पण आजूबाजूला बघून जेवण जाणार नाही
kothe aahe hi jaga
Super bhai 😋😜
No 1 Ghuge Patil
एकमद कडक
gav zilla konta aahe
Jay Maharashtra
Mst ch
Yesurchi recipe taka
पुकार तलवाडा गोड लागतो तुम्हाला
Aai aai aai laych Miss krtoy he Jevan .
एकच नंबर दादा 👌👌🤤
कोठे आहे
Dewachya prasadachi chw weglich aste
कोणत गां व आहे
कुठे आहे सांगा आम्ही पण येऊ जेवायला
झकास ✅✅🙏🙏
कोणत गाव आहे
छान
बीडमध्ये कोणतं गांव
Mastch khup chan video dada teg kse lavayche kichn rileted pilij riplay dada aani tyavr video pan bnva
माझे गाव जवळच आहे पिंपळनेर तुमचे गाव कोनते
Gaon konte ahe
Nice👍👍👍👍👍👍
कुठे असते यात्रा मला पण बोलवा
दादा हे मंदिर कुट आहे
Nice party
Jay dav...
कोणत गाव
Har Har Mahadev
लई भारी 👍आम्ही कंदूरीत अस जेवायचो गावाकड❤️❤️
🙁कंदुरी काय असते 🤔
@@thegodfather2271 कंदूरी म्हंजे देवाला बोकड (बकरा) कापला जातो आणि
आणि ते खायला १००-२०० लोकांना आमंत्रण दिलं जात
त्या जेवणाला कंदूरी म्हणतात 👍🏻👍🏻
@@sidhu6913 😊🙏धन्यवाद दादा 💪🚩🚩
दादा तुमचं गाव कोनत
Ya kevha Lotewadila
good yatra
कुठे आहे ते तर सांग विव्हरस ना
दादा मला पन यायच आहे तुमच्या गावात पन दादा तिथे माझ्या ओळखी चे कोनिच नाही खुप चागंल आहे तुमच गाव
Kuth asate hi yaatra,, mi pan yenar jevayala
1 no
It's सो यम्मी
बीड मध्ये आहे
👌👌👌
👌
Mast
Mast hoti yatra
Good
😋🐐👌☝️
Nice❤
Aamchya kade Tumchya sarki yatraAste Masoba Khandobachi
Ahmednagar Taluka Sangamner
Kaun sa Pradesh aur kaun si jagah hai yah Mandir
आम्ही येऊ का जेवायला?😋
दादा आशिष देसी मटन चे व्हिडिओ बनवा
Mandana kapaun ghwa
🙏
लगा लइच मटान वाढलय गड्याना ......😃😃😁😁