Mala vahgaon cha Nishan cha malkanch no milel ka. Khup important ahai. Konihi animal Dr ahai ka olkicha. Jo amche mashi var upay Karel. Khup ajari ahai amchi mais. Ani ayurvedic medicine chi garaj ahai. Please lavkarat lavkar no share Kara. Please majhi hath jodun vinanti ahai.🙏
मित्रा माझा आवडता निशान बैल आहे पण 👉👉👉एक सांगतो बैलाची कधी भविष्यात शर्यत बंद कराल त्या नंतर बैल ((बडवू)) 👈👈👈नका कारन तूम्ही सांगितल्या प्रमाने बैल लहान असताना पडला होता. पायाला दुखापत झाली होती बैल बडवल्या वर बैलाला ताकत राहणार नाही शर्यती मूळे त्याचे पाय आधीच बेजार झाले आसनार (( सर्वांना सांगतोय शर्यतीचा बैल कोनी ही बडवू नाका त्याचे म्हातार पन चांगले जाईल))
माझ्या आवडीचा बैल आहे.. पण तिकडंच पळतो tya भागात .. पुणे भागात मोठ्या मैदानात नाही येत पळायला .. वडकी उरुळी फुरसुंगी ... 17 एप्रिल सासवड ला या .. 2 लाखाचं मैदान आहे
अजून कोणत्या बैलाची अशीच मुलाखत पहायला आवडेल!? ही मुलाखत कशी झाली? माझा संपर्क
● इन्स्टाग्राम● -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x
Hindkesari pintya ch pn vedio banva me tumhala contact karun deil
मुंबई एक्स्प्रेस मथूर 1001 बैल
Gunda pawar nandval DEVA
खटाव दरुज चंदू शेट
Rudra 💥👑
❤❤❤❤❤
❤❤❤❤
खुप छान मुलाखत झाली ❤
1 no मुलाखत भाऊ...
Khup sundar bail aahe nishan
Vahagao karani Naveen Nishan tayarila lagave hi vinanti. !!
निशाण ❤🙌
निशाण एक नंबर आहे,, डौलदार आणि रुबाबदार बैलं आहे.. माझ्याकडे ही त्याचे खुप व्हिडिओ आहेत
निशान❤❤❤❤😊😊😊
Khup Sunder Nandi ,,Nishan King!!
निशान ची मुलाखत घ्या
खूप छान मुलाखत झाली. चांगले प्रश्न विचारून मुलाखत खुलवली. ,👍🏻
Nishan bail premi
बैल खुप छान आहे, ❤️ खूष झाल
Mala vahgaon cha Nishan cha malkanch no milel ka. Khup important ahai. Konihi animal Dr ahai ka olkicha. Jo amche mashi var upay Karel. Khup ajari ahai amchi mais. Ani ayurvedic medicine chi garaj ahai. Please lavkarat lavkar no share Kara. Please majhi hath jodun vinanti ahai.🙏
What a beauty
Aaji lay bhari hotya bhavpurn shraddhanjali🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
निशान🚩🚩
आतापर्यंत बघितलेल्या मुलाखती मधील सर्वात एक नंबर मुलाखत 💐💐🙏🏻
आमचं काळीज पंचम हिंदकेसरी निशाण❤
आणि त्या काकी आज पाहिजेल होत्या निशाण चे आताचे पण विजय पाहायला ज्यांनी एवढा प्रेम केलं निशाणवर् जीव लावला लहानपणीपासून🙏
🙏शेर्यत चालू झाल्या निशाणची माय हवी होती. निशाणला त्याच्या मायची आठवण येत असेल पण........ बोलू शकत नाही. असो निशाण फडकत राहो. 🙏धन्यवाद 🚩🇮🇳
आज आजीबाई हव्या होत्या निशाण ची विजयी गाडी पाहायला..मागील मुलाखत पाहिली आहे मी तेव्हा आजी होत्या 2 वर्ष पूर्वी ची
खूप छान सांगीतल निशाण च्या मालकाने ..माहिती
Kdhi zala Hindkesari ??
Thank you so much .❣️💕🙏
वहागावकराचा_निशाण😈🌪️🔥
जबरदस्त 1 no मुलाखत मुलखात घेणारांची कमाल मुलखात देणारांची धमाल
Aaj 1st number marlay vadagav haveli madhe king 👑 maker nishsn
जी 13 महिने सेवा केली त्याचे हे फळ आहे
Ekch no mulakhat jhali Sandy bhau dhanywad
Big fan from kokan.❣️💋💋💋💋💋💋
Sandy bhau Aaj पर्यंतची खणखणीत intervie good luck ♥️ you
मुलाखत एकच नंबर नाद नाही करायचा निशान चा
खुप छान मुलाखत घेतली आमच्या निशान ची त्या बदल धन्यवाद
कोडनपुर मधे छान बैलगाडी पळाली होती निशानचि छान बैल आहे
एक नंबर 👌👌
कृपया दादा शेवटचा एक प्रश्न विचारत जावा
ह्याची पैदास करणार का
खिल्लार गाय सांभाळा
बरोबर
मित्रा माझा आवडता निशान बैल आहे पण 👉👉👉एक सांगतो बैलाची कधी भविष्यात शर्यत बंद कराल त्या नंतर बैल ((बडवू)) 👈👈👈नका कारन तूम्ही सांगितल्या प्रमाने बैल लहान असताना पडला होता. पायाला दुखापत झाली होती बैल बडवल्या वर बैलाला ताकत राहणार नाही शर्यती मूळे त्याचे पाय आधीच बेजार झाले आसनार (( सर्वांना सांगतोय शर्यतीचा बैल कोनी ही बडवू नाका त्याचे म्हातार पन चांगले जाईल))
खूप छान व्हिडिओ असतात नवीन व्हिडिओ वाट बघत होते
सर्कस फॅन्स क्लब जांबुळवाडी ,पुणे, महाराषट्र राज्य मुलाखत घ्या
वहागावचे जुणे जाणते खेळाडू पिनु पाटील वहागाव यांची देखील मुलाखत घ्या
गाय भरवायला निशान देणार का
Sandy Bhau Nhavi BK Chya Wajir Cha Interview Ghya
नाशिक मधली मुलाखत घेना
एक नंबर
वहागांव ची शान निशान✌✌✌✌
बैल चांगला आहे शर्यत जिंकून देतोय तर गोठा चांगला हवा बैठक चांगली हवी मऊ असावी
निशाण ❤️🔥🔥
Ek no
वहागावचा निशान ♥️
Nishan❤️
च न्या आणि सुंदर ,भारत,मोठा लक्ष्या यांची मुलाखत पाहिजे
वाहागावची शान निशाण
1 no
वहागावचा निशाण आमचा निशाण
🌻🌾Bhoomi putra 🕉️ choice farmer 🐂🐂💪
खुप छान
निशाण चालू सीजन ला वादळ घेऊन आला आहे,आणि हा वादळ आता थांबणे मुश्किल
Sandy sir tanaji aappa jinti yancha aathavanitil bail hind kesari sonya chi mulakhat tumhi ghetali nahi please mulakhat lavkar ghyavi
दादा छोट्या लक्षाची मुलाखत घा
Coming soon
छान नियोजन आहे निशाण आणि टीम च
Nice....
सलगर जातीला खूप current असतो
वहागाव ची शान निशाण
शांतत
असे बरेच बैल मुंबईत आहेत
निशान लाखात एक आहे भावा.......😊
चारीहि खांदि एक पण नाही
निशान 🚩🚩🚩🚩✌✌✌✌
भाऊ मागडे मागडेवाडी याझचा पाख-या थैमाण ची मुलाखात दाखवा सैडी भाई
🙏
✌🙏😍
शेतकऱ्याची interview chan
perfect interview दादा..
चालु सिजन चा चारही खांदी बेताज बादशहा 👑👑♠महाराष्ट्र केसरी निशान♠👑👑
👌👌👌✌
दादा शेवटी एक प्रश्न नेहमी विचार त जा कि बैलाची पैदास आहे का नसेल तर करत जा येवढे सांगत जा नामांकित खिलार जोपासन्या साठी 🙏🙏
हिंदकेसरी गौतम (भैया) काकडे यांच्या छोट्या लक्ष्या मुलाखत घ्या🙏🙏
विकलाय भैया ने केंव्हाच
सैतान ची मुलाखत घ्या
✌️ नाद आनंदाचा
हिंदकेसरी निशान
वहागावकरांचा निशाण
❤️❤️
बावऱ्या च मालक वडी ता खटाव यांची मुलाखत घ्या
Hi
मी मावळ तालुका पुणे जिल्ह्यातून मला या बैलाचे फोटो पाठवा कारण की या बैलाचे फोटो मला खूप आवडल्याने त्याची बॉडी बॉडी लॅंग्वेज खूप कसरती आणि
सैतान ची मुलाखत घ्या सर तरस यांचा सैतान
माझ्या आवडीचा बैल आहे.. पण तिकडंच पळतो tya भागात .. पुणे भागात मोठ्या मैदानात नाही येत पळायला .. वडकी उरुळी फुरसुंगी ... 17 एप्रिल सासवड ला या .. 2 लाखाचं मैदान आहे
Kontya gavat ahet
@@अजिंक्यढमढेरे saswad
साहेब काल्या चा बंड्या मुलाकात घ्या
King 'mathur' Rahul Bhai patil 1001 aadiwali
King
👌👌👍👍
बैलाचा 3 वेळा पाय तुटला तरी त्याला का पळवतात माणुसकी आहे का नाही आज पण कोंढनपूर ला पळवला त्याला ।।
लहान असताना मोडलेला आत्ता नाय
पार्वती ज्वेलर्स खेड शिवापूर सरकार ग्रुप नेवरी वजिर 916 मुलाखत घ्या दादा
वहागावकरांचा बुलट पण लई पळत......मुंढ्याचा शंकर आणि वहागावकरांचा बुलेट सलग तीस फायनल घेतलेल्या होत्या
Always काळजात
👑💫
भाऊ मागडे मागडेवाडी 7771 यांची भेट दाखवा ऐकदा पाख-या , थैमाण , राजा , मागडेवाडी भेट दाखवा
Bharat che मुलाकात ghy
निशाण चा रुबाब च वेगळा आहे
याच मालकाचा 1 बैल होता वाहगाव चा भीमा याच मालकाचा भीमा नावाचा बैल होता त्याची मुलाखत
Lay Farkani final marliy