शर्यत क्षेत्रातील अजरामर जोडी.....अशी झाली नाही अशी होणार नाही.....हिंदकेसरी मोठा लक्षा आणि हिंदकेसरी बारका लक्षा......मी खुप नशीबवान आहे की ही जोडी मला प्रत्यकक्षात बघाय मिळाली.....
१ नंबर मुलखात झाली साहेब, शेट यांचा बोलण्यावरून समजते की त्यांची नाळ सुद्या सातारचा लोकांशी जोडली गेली आहे मुंबई मध्ये राहुन सुध्दा सातारी भाषा त्यांचा तोंडुन ऐकून मस्त वाटले, प्रामाणिक सातारकर (अपशिंगकर) यांचे लक्षा वरचा जीव आणि हिंद केसरी लक्षा!!! पुढील वाटचाली साठी शुभेच्छा 🙏
मस्तच आणि sandy yadav साहेब तुमचे पण तितकेच आभार तुम्ही नामवंत बैलांची माहिती आज सर्वांच्या समोर आणण्याचं काम तुम्ही करताय तुम्हाला खुप साऱ्या शुभेच्छा💐💐
8:23 मागिल पंधरा वर्षात ऐवढ्या स्पीडचा बैल झाला नाही ,,🎉🎉10:30 माेठ्या लक्ष्या साेबत टिकुन पळनारा एकमेव,🎉🎉,all time फेव्हरेट❤❤आज पुन्हा एकदा हि मुलाखत पाहीलि
आठवण आली विट्यात शर्यत जिंकलेली. एक कोटी ला मागीतलेला मोठ्या लक्षाला. फडके साहेबांचा. .....👉बैजा. & मोठा लक्षा छोटा लक्षाची लढत झाली ...विजयी. मोठा लक्षा छोटा लक्षाची गाडी झाली.
Hoi mi alsandcach ahe gadi khop jast speed ne palaleli ashi jodi punha hone nahi lakshane alsandh madhe ३ vela number ghetla ahe🔥👑 motha laksha chota laksha 👑🔥
Motha ani chota lakshya chi jodi ekda palali pahije... Amchya sarkhe barech lok ahey jyani hi jodi kadhi live baghitali nasel tyachya sathi hi ek mothi parvani asel.. Sandy sir ha paira tumhi julva... 🙏🏻
Dada mi mothya lakshya chi mulakht khup wela pahili pn he ji mulakht hoti ti khrach chota lakshya khrach mothya lakshyacha khra sathidar aahe I always love both all time kings motha aani chota👑👑👑
लक्ष्याची आठवणीतील तुमची शर्यत कोणती..अजून कोणता बैलाची मुलाखत पहायला आवडेल?माझा संपर्क
● इन्स्टाग्राम● -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x
2012
Sandy भाऊ आता मोठा लक्षा ची मुलाखत घ्या plz.....
गंगोती चा हिंदकेसरी सावकार बैलाची मुलाखत घ्या🙏
Tumach gav konta sandy bhau
सुंदर आणि भारत आहे की ❤️
बारका लक्षा आणि बारका लक्षा कधीच विसरणार नाही हि जोडी 🔥👏
दोघा बैलांना जय श्री महाकाल 🔥🔱🚩
खूप छान अस काम केलंय की जे कोणाच्या डोक्यात पण नाही आलं याच्यामुळे "छोटा लक्ष्या "च्या आठवणी जाग्या झाल्या 🙏♥️
शर्यत क्षेत्रातील अजरामर जोडी.....अशी झाली नाही अशी होणार नाही.....हिंदकेसरी मोठा लक्षा आणि हिंदकेसरी बारका लक्षा......मी खुप नशीबवान आहे की ही जोडी मला प्रत्यकक्षात बघाय मिळाली.....
Hii
Kay
ललल
१ नंबर मुलखात झाली साहेब, शेट यांचा बोलण्यावरून समजते की त्यांची नाळ सुद्या सातारचा लोकांशी जोडली गेली आहे मुंबई मध्ये राहुन सुध्दा सातारी भाषा त्यांचा तोंडुन ऐकून मस्त वाटले, प्रामाणिक सातारकर (अपशिंगकर) यांचे लक्षा वरचा जीव आणि हिंद केसरी लक्षा!!! पुढील वाटचाली साठी शुभेच्छा 🙏
Right
काय बैल आहे यार 1 no,नजर हटत नाही बैला वरून
अशी जिद्दीने पळणारी जोडी पुन्हा नाही होणार....लक्ष्या ...
सर्व लोकांनी बघितले पेडगावच्या मैदानात नितीनभाऊंचे व लक्ष्याचे प्रेम म्हणजे काय आहे
मस्तच आणि sandy yadav साहेब तुमचे पण तितकेच आभार तुम्ही नामवंत बैलांची माहिती आज सर्वांच्या समोर आणण्याचं काम तुम्ही करताय तुम्हाला खुप साऱ्या शुभेच्छा💐💐
पुन्हा अशी बैलं होणे अशक्य,भुतो ना भविष्य अशी गाडी पळाली 🔥 लक्ष्या आणि बारका लक्ष्या 🔥
बैलगाडा शेत्रातील नामवंत नाव छोटा लक्ष्या खूप छान मुलाखत
इस फ़ोटो में उपस्थिति का संवाद बहुत ही भव्य है।
दादा तुमचे अभिनंदन छोट्या लक्षाची मूलाखत घेतल्याबदल
छोटा लक्षा आणि मोठा लक्षा ही जोडी संपूर्ण महाराष्ट्र भर वाऱ्याच्या वेगा गत पळण्यासाठी ओळखली जाते
Khup ittcha hoti Chotya Lakshala baghaychi. Thank you Sandy bhai
बैलावर जे खर प्रेम करतात ते मोठा लक्षाला केव्हा विसरू शकत नाही, सर्वांच्या अंतरी प्रेम आहे ह्या जोडीचे
पुन्हा एकदा पैरा बनवा मोठा आणि छोटा लक्ष्या नवीन पिढीला बघायला भेटेल. हारली तरी चालेल पण बनवा ❤️
होय बनवा की❤️❤️
Kharay
मला पण बघायचं आहे plz 1 दा हि गाडी पळवा हरली तरी चालेल
होय बनवा की
16 तारखेला आहे शिरबे
8:23 मागिल पंधरा वर्षात ऐवढ्या स्पीडचा बैल झाला नाही ,,🎉🎉10:30 माेठ्या लक्ष्या साेबत टिकुन पळनारा एकमेव,🎉🎉,all time फेव्हरेट❤❤आज पुन्हा एकदा हि मुलाखत पाहीलि
आठवण आली विट्यात शर्यत जिंकलेली. एक कोटी ला मागीतलेला मोठ्या लक्षाला. फडके साहेबांचा. .....👉बैजा. & मोठा लक्षा छोटा लक्षाची लढत झाली ...विजयी. मोठा लक्षा छोटा लक्षाची गाडी झाली.
निसर्गरम्य मुलाखत😊👌👌👌👌👌
लक्ष्या किंग होता 👑✨
Motha lakshya ani chotha lakshya sarkhi....aata Bharat ani Mahibya hi jodi ek no ahe........🥰🥰🥰
एक नंबर एक नंबर 👌👌🙏🙏🙏🙏🙏
Finally finally finally....
Sandy bhau ekch number...
Sarthak zal bhau maz,bss mala tr kontyach dusarya bail chi mulakhat nko...
Mazya cmnts ani ichha mulakhat baddal kunachich nasel...
Thnx
Nitin Bhosale na maza namsakar !! Khup Changla sambhal kartay Chota Laksha cha !!
Tumhi interview bhari gheta rao kharach talented person 💕👌🙏
Dada tula khup shubhesha dada ha bail mala pahicha hota aani to pahn tuzaa mule shkey zal tr khup thanks dada
अभ्यासपूर्ण मुलाखत आणि अप्रतिम माहिती...
खूप छान वाट ल आपल्यकादे पण आहे एक बैल फूल स्पीड चा राज म्हणून
धन्यवाद sandy भाऊ 😇👌👌👌
सोनार पाड्याचा सोन्या बरोबर एका वेळेस जुपां आठवण राहील प्रेक्षकांना 🙏👍👌
पुन्हा एकदा पाळताना पाहायचं आहे छोटा लक्षाला ..... बैलगाडा क्षेत्रात खूप मोठ नाव आहे याच.
👌🏻
सर तुम्ही छोट्या लक्षाची मुलाखत घेतली. आता तुम्ही मोठ्या लक्षाची ही मुलाखत घ्यावी असे वाटते
कधीच घेतली आहे मोठ्या लक्ष्या चि मुलाखत 2 part madhi..
Nice vedeo ek no I am your fan sandy बेस्ट इंटरव्ह्यू
याला म्हणतात बैल पाहून वाटणार ही नाही हा शर्यतीचा बैल आहे ।। पण खरं सोनं महाराष्ट्राच्या मातीतच आहे ।। कर्नाटक च्या मसूर मध्ये नाही
मस्त माहिती🙏 मुलाखत एक नंबर 🙏
Motha Laksha ♥️ Chota Laksha 👑
Sandi & Yadav ek number..
Khup Chan mulakhat 💖
2012/13 ते 2016 हा काळ होता या गाडीचा 💐
प्रमोद शेडगे (टीलु शेठ)सापकर 👌👌
खुप छान 👌 धन्यवाद यादव साहेब 🙏
Shet khoop bhari video banavlay rav.mulakhat aykun radayla ale shet.
Very nice interview... बैलाच्या चारी बाजूने दाखवायला पाहिजे..
Nice video sandip dada.❤❤
खूप छान सर ♥️🔥🐅🐯
छोटा लक्ष्या ❤️❤️❤️
धन्यवाद भाऊ 🙏💐
sandy.N.yadav एक चांगले व्याक्तीमत्व पुसेगाव च्या मैदानात भेट झाली होती एक selfie सुद्धा काढली होती त्यांच्या सोबत
Khup changla video pahayla bhetla bhau
तुमचा हा video रेकॉर्ड ब्रेक करणार 👍🏻
Chota lakshya ❤️❤️❤️
हिंदकेसरी मैदानात एक फेरा काढा मोठा आणि छोट्या लक्षाचा
Khup chan saglach
बैल खुप वेगळाच दिसतोय आता वासरू असताना मस्त होता दिसायला
मुक्या जनावरांना प्रेम दया , माझ्या वडिलांनी खूप बैल पाळले , बैल वडिलांना मला माझ्या आईला कधीच मारत नव्हते,मी त्या वेळी 6/7 वर्षाचा होतो.
धन्यवाद...❤️❤️❤️
नांद खुळा 🥰
King lakshya💥💥💯
टिल्लू शेठ
Great माणुस 👌
शर्यत क्षेत्रातील बाप जोडी आहे मोठा लक्ष्या आणि छोटा लक्ष्या ची जोडी
Sandy bhau kharch great ahe Yar tujasarkha tuch mast mulakhat jhali Ani asha mulakhat tuch gheu shakto
एक मुलाखत कै.रामभाऊ उंदऱ्या जोशी अंबरनाथ मुंबई यांची झाली पाहिजे ज्यांनी मुंबई वाल्यांना सर्वात अगोदर घाट दाखवला एक नांमकित नाव
मोठा लक्षा सारखा बैल पुन्हा तयार होणे अशक्य गोष्ट आहे
Kings 👑छोटा लक्ष्या 👑👑👑मोठा लक्ष्या 👑
खूप छान मुलाखत
ह्या दोगांना एकदा पळवा 💯
एक फेरा काडा... 🔥🔥🔥
Bhari sir 😍
छोटा लक्षा मोठा लक्षा पुन्हा 1 दा गाडी मैदानात मोकळी का होईना पळावी
स्वप्न होत लक्ष्या ला पाहण्याच आता कसा आहे तो✌
LP q
King always King 👑🏆
शेठ लेंगरे हे गाव तालुका खानापूर सांगली जिल्ह्यामध्ये आहे.🙏🙏
गौतम भैय्यांची पारख💗💗
एक बांडा बैल आहे sunny नावाचा निमगाव दावडी चा सध्या खूप चर्चेत आहे त्यांची एक मुलाखत घ्या......🙏🏻❤️
अखेर सोनार पाडा चा मोठा सोन्या आनी छोडा सोन्या भाऊ चा टी शेट पण दीसले
मोठा लक्षा आणि छोटा लक्षा सारखं बैल होणे पुन्हा नाही ❤
आवडलं आपल्याला
एक नो मुलाखत घेता तुम्ही आम्हला आईकायला खूप भारी वाटत
ट्रीपल हिंदकेसरी बारीक ड्रायवर शिरसवडी यांची मुलाखत घ्या
Motha Laksha 18 Years cha zalay tyache Vay zale ahe ajunahi tyanchya amhi fan ahot !
Lay devsatun 👑👑❤️
2008 ते 2012 हा काळ आबा डोंगरे वाई यांचा नंद्या, सतेवाडी चा नंद्या काय स्पीड होत या गाडीला , Sk पाटील पक्ष्या, हिऱ्या अजून असतील यांचा काळ होता
🔥🔥🔥🔥🔥
सातेवडी चा नंद्यान एकदा गट पास केला की फायनल पण आलाच म्हणून स्मजयचा सातेवाडी च नाव महाराष्ट्र भर kely
पुसेवाग ची आठवण खूप आठवते आजही या 2 घाचि नावे महाराष्ट्र मध्ये गाजतोय
आपल्या चैनलला एक हात जोडुन विनंती आहे की मोठा लक्ष्या आणि छोटा लक्ष्या यांचा जुंपून व्हिडीओ घ्या please शेवटची व्हिडीओ घ्या please
छोटा लक्ष्या❤आणि मोठा लक्ष्या ❤पुन्हा होनार नाही
Hoi mi alsandcach ahe gadi khop jast speed ne palaleli ashi jodi punha hone nahi lakshane alsandh madhe ३ vela number ghetla ahe🔥👑 motha laksha chota laksha 👑🔥
KiNG 👑💯✌💪🔝😘🔥
kadak mahiti sandy n yadav
मोठा लक्षा सारखा बैल ह्या महाराष्ट्रात काय जगात होणार नाही ,आणि ही जोडी कोणाचं विसरू शकत नाही ,जे बैल गाडी छत्र आहे ,
Motha ani chota lakshya chi jodi ekda palali pahije... Amchya sarkhe barech lok ahey jyani hi jodi kadhi live baghitali nasel tyachya sathi hi ek mothi parvani asel.. Sandy sir ha paira tumhi julva... 🙏🏻
Dam cool!
Dada mi mothya lakshya chi mulakht khup wela pahili pn he ji mulakht hoti ti khrach chota lakshya khrach mothya lakshyacha khra sathidar aahe I always love both all time kings motha aani chota👑👑👑
1 दा शर्यती मध्ये कडा ❤❤
Chaan
छोट्या लक्ष्या ने जेवढ नाव केल ते गौतम भैय्याच्या दावणीवर असताना...अन अजून पण तीच गती अन तोच दरारा आहे अन कायम राहो🙏🙏
सुंदरची गेना मुलाखत
??
Cool.......
🔥👑Sundar 👑🔥
हिंदकेसरी बाळु डायवर दिवडकर यांची मुलाखत घ्या🙏💐🙏
मोठा लक्ष्या स्पीड चा किंग आहे ...