सँडी यादव आणि टीम यांचं खूप खूप आभार कारण चूक होऊनही त्यांनी व्हिडिओ viral न करता कमिटी सोबत संपर्क करून न्याय देण्याचा प्रयत्न केला. हे खरे youtuber , हेच बैलगाडा वाचऊ शकतात.
खूप चांगलं काम केलं यूट्यूबरनी एका गरीबाच्या बैलाला न्याय मिळवून दिला पण असाच अन्याय जेव्हा बकासुर वर होतो तेव्हा कुठे जातात यातून फक्त बकासुर द्वेषच दिसतो
पुसेगाव यात्रा कमिटीचे हार्दिक अभिनंदन तुम्ही जो रितसर निकाल होता तो दिला आणि गरिबांना न्याय दिला त्याबद्दल पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद.... श्री सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने बबनदादा चव्हाण लहासुरणे यांना न्याय मिळाला..... धन्यवाद
सेमी क्र 3 सुंदर नंद्या यांच्या ड्रायव्हरने शेपुट चावले त्यामुळे बावर्या रायफल यांचा निकाल होता तरी दिला नाही शेवाळे आबा निकालासाठी भांडत नाहीत शर्यत क्षेत्रातील देव माणुस शेवाळे आबा.
अहो हार जीत चालुच राहते 100 फेरे 10 सेमी आणि 1 फायनल ऊजेडात झाल हे महत्वाच ... पळणारा पळणारच ... आणि आजचा निर्णय सुद्धा मान्य ... सेवागिरी महाराजांच्या आर्शिवाद आहेत गुलाल आपलाच राहणार
Roman la ekda motha paira changla maidanat bhetla pahijee Mathur Sundar Sonya Bharat Thakur Raja Harnya ajun hyche sarkhe mothe bail gada malak ne lakshya dila pahijee ani roman la paira deun ujedat gheun aanla pahijee
खरच पुसेगाव चे मैदान हे पंढरी आहे . निर्णय पण अगदी पांडुरंगाला पण आवडेल असा निर्णय घेतला त्या बद्दल सर्व कमितेचे आभार. असेल निर्णय भविष्यात ही मिळतील अशी आशा
या लोकांना काही प्रोब्लेम झाला की शेवाळे आबांना कॉल करतात आणि त्यांच्या बैलांवर अन्याय झाला तर त्यांच्या बाजूने कोण उभा राहत नाही. मस्त चाललंय यांचं देव बघतोय....
स्यांडी भाऊ, धन्यवाद. बबन दादांच्या कष्टाचं चीज झालं. डोळ्यांत अश्रु दाटले. त्या सेमीच्या निकालावर काही विचार झाला काय, ज्यामधे बैलाचे शेपूट चावले गेले होते. शेवाळे आबांच्या बावर्यालाही न्याय मिळायला हवाय....
चांगला निर्णय घेतला गेला.कमिटीचे आभार धन्यवाद. पण मला आश्चर्य या गोष्टीचं वाटते काही लोकं बकासुर आणि त्याचे मालक यांना हया बाबत टार्गेट करत आहेत. त्यांची काय चुक.
Sandy भाऊ सेमीफाइनल ३ चा ही निकाल झाला सेमीफाइनल ३ मध्ये शेपुट चावला गेला आहे त्या सेमीफाइनल मध्ये गरीबाच्या गाडीला असाच न्याय मिळवुन द्या हा मुद्दा तुम्ही माढायला पाहिजे होता
मागणं तोंड खाली घालून मुलाखत देण्या पेक्षा अधिक आपली जवाबदारी पार पडली तर हि वेळ आली नसती नियोजन गटा पर्यंत ठीक होत सेमी ला गदर झाला मी पण मैदान मधे होतो
काही जणांना गुलाल पेक्षा पैसे महत्वाचे आहेत. म्हणून व्यायदी घेऊन बसलेत. सेवागिरी महाराज यांना पाहून घेतील(मालकाला). एकदा बबन दादा ना बघा, गुलाल काय महत्व असते कळेल.
मोहील वयाने खूप लहान आहे, त्याने गौतम भैया राहुल पाटील तात्या मांगडे सदा मास्टर दत्ता गायकवाड या ग्रेट लोकाचा आदर्श घ्यावा.. जेव्हा आपल्या गाडीचा निकाल चुकीचा दिला असेल तर स्वताहून तो चुकीचा निर्णय घाय्यचा नाही.. उगाच भांडून निकाल घेण्यात काही अर्थ नाही, नाव खराब होते
दादा कोणत्या नंदी ला नाव ठेवू नका त्या दिवशी निकाल बकासुर ला दिला त्यात त्या नंदी ची काय चूक आहे मान्य आहे कि रोमन ला निकाल होता पण ते निकाल देणाऱ्यान कडून चूक झाली त्यात कोणच काही करू शकत नाही जो खरा निकाल होता तो रोमन ला भेटला आता ह्याला त्याला नाव ठेवून काय उपयोग नाही भावानो 🙏🏻पुसेगाव यात्रा कमिटीचे आभार आणि बबन दादा यांना शुभेच्छा ❤️
सेमी 3 मध्ये शेपूट चावले आहे त्याच काय झाले 😡😡😡😡😡😡😡😡?????????????? का फक्त बकासुर साठी असं का😢😢😢😢😢 आमचा विरोध आहे तुम्हाला 😡😡😡😡😡 सगळ्यांना समान न्याय द्यावा
दुसऱ्या कोणाची गाडी असती तर तुम्ही गाडी खाली सुटली नसती तर तुम्ही ती गाडी फायनलला पळवली नसती गावची गाडी होती मिस्टेक झाली म्हणून तुम्ही ती गाडी फायनलला पळवली
बावऱ्या च काय झाल???शेपूट चावलेलं.....शेवाळे आबा चा मोठा हात आहे शर्यत चालू करण्यात.....कुठ गेल आत्ता निंबाळकर सर....😢😢का बकासुर् वर नुसता फोकस असतो निंबाळकर चा???
चुका पूष्कळ आहेत पन वायरल बकासुरच्याच सेमिचा क्लीक वायरल केली ज्याने हा विडिओ वायरल केला तो मथुर गृप चा मानुस आहे असा कळलेला विडीओ एडिट केला आहे दुस-या दिवसी वायरल केला त्यान तो मुंबई चा आहे.
सामन्यात पंच का असतात त्यांच्या कडे वेळ असतो निर्णय देण्यासाठी मग त्यांनी तेव्हाच द्यायला हवा. जर त्यांना त्यांची भूमिका निभावता येत नसेल तर असे पंच नका ठेवू. लग्न होऊन मुलं झाली आणि आता सांगता तिचा पहिला नवरा मी आहे. अस नाही चालत.
सँडी यादव आणि टीम यांचं खूप खूप आभार
कारण चूक होऊनही त्यांनी व्हिडिओ viral न करता कमिटी सोबत संपर्क करून न्याय देण्याचा प्रयत्न केला. हे खरे youtuber , हेच बैलगाडा वाचऊ शकतात.
सेवागिरी महाराजाची सगळ्या वर कृपा आशीर्वाद आहे महणून तर न्याय मिळाला
चांगला निर्णय घेतला कमिटीने. असा आदर्श सर्व कमिटीने घ्यायला हवा. आज सामान्य बैलगाडा मालक यांना न्याय मिळाला.
👑🔥बकासुर♥️♥️
खरे श्रेय निंबाळकर सरांना जाताय गरिबाला न्याय मिळाला
खूप चांगलं काम केलं यूट्यूबरनी एका गरीबाच्या बैलाला न्याय मिळवून दिला पण असाच अन्याय जेव्हा बकासुर वर होतो तेव्हा कुठे जातात यातून फक्त बकासुर द्वेषच दिसतो
पुसेगाव यात्रा कमिटीचे हार्दिक अभिनंदन तुम्ही जो रितसर निकाल होता तो दिला आणि गरिबांना न्याय दिला त्याबद्दल पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद.... श्री सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने बबनदादा चव्हाण लहासुरणे यांना न्याय मिळाला..... धन्यवाद
रोमन हा गरीबांचा नंदी होता योग्य निर्णय झाला बबनदादा म्हासुर्णे यांचा सन्मान केला धन्यवाद पुसेगाव कमेटी
भावा जमीन विकली दादांनी बैल अनायला कल्ल
@@saurabhpatil4819अरे भावा पण कसा परत घेतला ते बग अगोदर
Patil tu tya jagevr asta na tu pn tase kele aste
Zameen aapli aai ch aahe pn tya baila vr kiti jiv asel Dada cha
@@saurabhpatil4819ka aanla he mahit nahi tumhala to bail jyala daycha nvta tyachyakade janar hota mhanun prt te paise fekun maghari ghetla baki tujhya ghari vasru suddha nsnar nkkich tu map kadhu nkos aapl ghar sambhal arthatch smjl asel tula 😂
सेमी क्र 3 सुंदर नंद्या यांच्या ड्रायव्हरने शेपुट चावले त्यामुळे बावर्या रायफल यांचा निकाल होता तरी दिला नाही शेवाळे आबा निकालासाठी भांडत नाहीत शर्यत क्षेत्रातील देव माणुस शेवाळे आबा.
गावची गाडी
द्या ना बावर्यला न्या य 🎉
अहो हार जीत चालुच राहते 100 फेरे 10 सेमी आणि 1 फायनल ऊजेडात झाल हे महत्वाच ... पळणारा पळणारच ... आणि आजचा निर्णय सुद्धा मान्य ... सेवागिरी महाराजांच्या आर्शिवाद आहेत गुलाल आपलाच राहणार
Bakya vijai ho
Gp tu tujyakd bail aahe ka r
@@sunilghude5893nemk kon saheb
@@sjcreation2711 हो आहेत . 3 बैल आहेत 2 लहान वासरे आणि 6 खिल्लार गाई आहेत . .
दादांचा रोमन टॉपचा बैल आहे...त्याला उजेडात आणायला हवं.... आयुष्य घातलाय दादाने त्यांचा आदर असावा
Roman la ekda motha paira changla maidanat bhetla pahijee
Mathur Sundar Sonya Bharat Thakur Raja Harnya ajun hyche sarkhe mothe bail gada malak ne lakshya dila pahijee ani roman la paira deun ujedat gheun aanla pahijee
चांगला निर्णय घेतला रोमन आपल्याला सेवागरी महाराज यांचा आशिर्वाद राहील .....पुढील वाटचालीस शुभेच्छा
खरच पुसेगाव चे मैदान हे पंढरी आहे . निर्णय पण अगदी पांडुरंगाला पण आवडेल असा निर्णय घेतला त्या बद्दल सर्व कमितेचे आभार. असेल निर्णय भविष्यात ही मिळतील अशी आशा
दादा #न्याय मिळाला ❤❤ #आनंदाश्रू तरळले ✨✨ अभिनंदन रोमण आणि #सेवागिरी देवस्थान 💖
आज खरचं डोळ्यात पानी आला बबन दादा ला बगून 😢❤😢
खूप खूप धन्यवाद sandy भाई आज तुमच्या माध्यमातून न्याय मिळाला अभिनंदन रोमन आणि मालक बबन दादा 👑💐💐
चांगल झालं दादा 🙏🏻🙏🏻 आसच गरीब गाडामालकाच्या मागे ठाम राहा.... धन्यवाद
Sandy भाऊ तुम्ही बोलल्याप्रमाणे केल न्याय मिळवून दिल आभार आणि अभिनंदन 🙏 एक सर्वसामान्य बैलगाडा. मालक 🙏
ज्यांच्या मुळे हे मैदान चालत . श्रद्धा आनी विश्वास . हेच सेवागीरी महाराज🙏 .
या लोकांना काही प्रोब्लेम झाला की शेवाळे आबांना कॉल करतात आणि त्यांच्या बैलांवर अन्याय झाला तर त्यांच्या बाजूने कोण उभा राहत नाही. मस्त चाललंय यांचं देव बघतोय....
योग्य निर्णय झाला, सँडी भाउ एक वेळ बकासुर आणि रोमन पळू दया ही विनंती 🙏🙏🙏🙏 एक बकासुर प्रेमी
बबन दादा तूम्ही कायम गुलालत राहाल👍👍
कमिटीने गरिबाच्या बैलाला न्याय दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद खरंच बबन दादाच्या डोळ्यात अश्रू उभा राहिले आम्ही सुद्धा रडलो दादा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
बबन दादांना अखेर न्याय मिळाला यात्रा कमिटी चे मनःपूर्वक धन्यवाद
गरीबाला न्याय मिळवून दिला भारी वाटलं दादा तुमचं काम खुप भारी आहे
स्यांडी भाऊ, धन्यवाद. बबन दादांच्या कष्टाचं चीज झालं. डोळ्यांत अश्रु दाटले.
त्या सेमीच्या निकालावर काही विचार झाला काय, ज्यामधे बैलाचे शेपूट चावले गेले होते. शेवाळे आबांच्या बावर्यालाही न्याय मिळायला हवाय....
आता सराना विचारायला पाहिजे सीमी 3 च सर जळतात बकासुर वर
मैदानात जेवढ पब्लिक कमी तेवढी मैदान पारदर्शक आणि सुरळीत होतील मैदान ❤
खरा न्याय मिळवून दिला सर रणजी निंबाळकर सर...
घरात बसून नुसता व्हिडिओ बनवतो न्याय देणारी विलास पैलवान
@@GaneshJadhav-sv2er पण त्यांचीच आवाज उठवल्यावरच सगळी जागी झालीना
Committee ne chan nirnay ghetla..sandy and Dhanaji tumche Aabhar..ek number…
अतिशय योग्य निर्णय झाला ✨ अश्रू सगळ सांगून जातात 🥺🥺🥺🥺
धन्यवाद सँडी भाऊ योग्य न्याय मिळवून दिल्याबद्दल मनापासून आभार आहे राजा प्रेमी 9950 🙏🏽🙏🏽🙏🏽🎉👏
चांगला निर्णय घेतला गेला.कमिटीचे आभार धन्यवाद.
पण मला आश्चर्य या गोष्टीचं वाटते काही लोकं बकासुर आणि त्याचे मालक यांना हया बाबत टार्गेट करत आहेत. त्यांची काय चुक.
खरच देवस्थानचा मोठेपणा आहे आणि बैल मालकांचा असाच काही मैदानावर आयोजकांनी मोठेपणा दाखवावा आणि न्याय पण द्यावा
पुसेगाव यात्रा कमिटीचे हार्दिक अभिनंदन
आज रायगांवकरांच नाव संपूर्ण महाराष्ट्रात झाल.
हिंदकेसरी चतुर ❤❤❤❤❤
sandy bhau tumch काम खुप मोठ बैलगाडी क्षेत्रात❤❤
❤❤❤ निंबाळकर सर अभिनंदन तुम्ही आवाज उठवला आणि निकाल मिळाला आमच्या भागातला हिंदकेसरी चाकलेट
Nimbalkar Swata ek zolar ahe aaj chya maidanat harala tri palat palvla sarja la he chukich ny ka ha dusryan var anyay ny ka
बकासूर ची काय चूक आज एक नंबर केला सर मुलाखत घ्यायला पाहिजे
Sandy भाऊ सेमीफाइनल ३ चा ही निकाल झाला सेमीफाइनल ३ मध्ये शेपुट चावला गेला आहे त्या सेमीफाइनल मध्ये गरीबाच्या गाडीला असाच न्याय मिळवुन द्या हा मुद्दा तुम्ही माढायला पाहिजे होता
1 no nirnay
बबन दादा la पाहून डोळ्यात पाणी आल कमिटी ने अन्याय होऊ दिला नाही हे चांगलं झालं
चांगला निर्णय घेतला धन्यवाद
बावऱ्याला पण न्याय द्यायला पाहिजे होता.... शेपूट चावलेली गाडी बाद का दिली नाही....
या साठी सगळे नियोजन नियम बैलगाडा शर्यत संघटना चे असावे . .
शेवाळे आबा नाहीत भांडणार निकालासाठी 👍🏻
सेवागिरी महराजांच मैदान पुसेगाव तीथे कोनावर अन्याय होवु शकत नाही . म्हणून ते हींद केसरी मैदान आहे .
कमिटीचे खुप मोठ मन आहे धन्यवाद पुसेगाव कमेटी तुह्मी गरिबाला न्याय दिल्या बद्दल 🙏
आणि एक गोष्ट करण्याची गरज आहे की जे पब्लिक बसलं होतं त्या ना पुकारले ला आवाज येत नव्हता तरी पुढील वर्षी तिकडे एका दा स्पीकर 🔊🔊 लावा
जाऊद्या तुम्हाला फक्त बक्कासूर च्या सेमी चा दिसला फक्त आज आमच्या वाघाने सगळ्याना घरी पाठवले नारदमुनी ला तर 2 वेळा घरी पाठवला आज 😂😂😂 किंग # bakkasur
😂😂😂😁💯
King बकासुर केलाना शिंदवने मैदानावर 1 नंबर बक्या भाई ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉
बकासुर ला विरोध का शेपूट चावले त्याला का नाही केले बाद किती काही झ्हाले तरी बकासुर किंग आहे आणी किंग राहणार❤❤
मागणं तोंड खाली घालून मुलाखत देण्या पेक्षा अधिक आपली जवाबदारी पार पडली तर हि वेळ आली नसती नियोजन गटा पर्यंत ठीक होत सेमी ला गदर झाला मी पण मैदान मधे होतो
अभिनंदन पुसेगाव कमिटी 🎉
काही जणांना गुलाल पेक्षा पैसे महत्वाचे आहेत. म्हणून व्यायदी घेऊन बसलेत. सेवागिरी महाराज यांना पाहून घेतील(मालकाला). एकदा बबन दादा ना बघा, गुलाल काय महत्व असते कळेल.
गरिबांना मदत केली चांगल झालं पण सेमी 3 मध्ये शेपूट चावल गेलं त्याचं काय....
गाव ची गाडी आहे कस सागणार काय झाले
ते पण होऊन जाऊद्या viral
Viral kara video instagram varti
Nibalkar la ny dist bakasur ch disat #jalne valu ki duvaa 😂😂
आबा शेवाळे अध्यक्ष आहेत ना .....
Sandy bhau good job
खूप छान दादा साहेब
सँडी दादा बकासुर आणि रोमन सोबत पळाला पाहिजे खूप स्पीड लागेल गाडीला
मोहील वयाने खूप लहान आहे, त्याने गौतम भैया राहुल पाटील तात्या मांगडे सदा मास्टर दत्ता गायकवाड या ग्रेट लोकाचा आदर्श घ्यावा.. जेव्हा आपल्या गाडीचा निकाल चुकीचा दिला असेल तर स्वताहून तो चुकीचा निर्णय घाय्यचा नाही.. उगाच भांडून निकाल घेण्यात काही अर्थ नाही, नाव खराब होते
मोहिल भांडत होता तुला कोणी सांगितलं?
निर्णय कमिटीचा होता की मोहील चा?
पंच काय मोहील धुमाळ होता का..🤣🤣🤣
Aare mohil ne manacha mothepana dakhun nikal tya donhi malkana dyayala pahije hota tya mule mohilchi pratishta aajun vhadali asti ek baksur premi
पुसेगांव यात्रा कमिटीचे करावे तेव्हढं कौतुक कमीच आहे. योग्य निर्णय घेतला आहे. 💐💐💐💐💐👌👌👌👌👌👍👍🙏जयहिंद, जय महाराष्ट्र.🙏
श्री सेवागिरी प्रसन्न
सॅडी सर तुम्हाला आणि रनजित सरांना सेमी 3 चा ड्रोन व्हिडिओ दिसला नाही का सेमी 3 मध्ये पण शेवाळे आबांना न्याय द्यायला पाहिजे होता खरच
हे दिसत नाही... बावऱ्या ला न्याय मिळाला पाहिजे..
Sandy yadav pn nimbalkarcha chela zalay
दादा कोणत्या नंदी ला नाव ठेवू नका त्या दिवशी निकाल बकासुर ला दिला त्यात त्या नंदी ची काय चूक आहे मान्य आहे कि रोमन ला निकाल होता पण ते निकाल देणाऱ्यान कडून चूक झाली त्यात कोणच काही करू शकत नाही जो खरा निकाल होता तो रोमन ला भेटला आता ह्याला त्याला नाव ठेवून काय उपयोग नाही भावानो 🙏🏻पुसेगाव यात्रा कमिटीचे आभार आणि बबन दादा यांना शुभेच्छा ❤️
रोमन ला चांगले पाहिरे मिळाले पाहिजेत चांगला बैल आहे
सेवागीरी महाराज पहातील
Ekde tumhi vad mitva tikde bakya ne dhurhala kela tumchya saglyancha bapppp❤❤💯💯💯
Saglena nyay dya...semi 3 la hi..
अभिनंदन baban dada यांच 🎉🎉
Khup chan sandy dada 🎉🎉🎉
दोन्ही ही बैलगाडा मालकांना फुलना-फुलाची पाकळी स्वरूपात मानधन हे द्यायलाच हव..
रोमन किंग आहे रोमन न्याय दिला धन्यवाद कमिटी
Good Sandy Sir
कमेटी चांगला निर्णय घेतला अभिनंदन
बाकी सेमी तुम्हाला दिसले नाही का शेपूट चावला ते दिसलं नाही का सर्वांच्या नजरा फक्त बकासुर वर आहेत का निर्णय बदलला अभिनंदन पण सर्व सेमी चा बगा ना
He sarv nimbalkar mule zale tyala fakt baksur chi semi diste
Carect aahe
He sagle Julvn aanle Ranjit sir Nimbalkar Sandy N yadav Saheb Ani Firta Photographer 🙏🙏🙏
सेमी 3 मध्ये शेपूट चावले आहे त्याच काय झाले 😡😡😡😡😡😡😡😡?????????????? का फक्त बकासुर साठी असं का😢😢😢😢😢
आमचा विरोध आहे तुम्हाला 😡😡😡😡😡
सगळ्यांना समान न्याय द्यावा
💯💯
अगदी खरं बोललात
Ek no brother
बरोबर
👍👍
चांगला निर्णय घेतला कमिटी नी🙏
ओरिझनल पुसेगाव हिंदकेसरी ♥️♥️♥️♥️
दुसऱ्या कोणाची गाडी असती तर तुम्ही गाडी खाली सुटली नसती तर तुम्ही ती गाडी फायनलला पळवली नसती गावची गाडी होती मिस्टेक झाली म्हणून तुम्ही ती गाडी फायनलला पळवली
Sagalyat jast mehnat nimbalkar siranchi hoti Karan saglyat adhi tyani yavar video banvla hota ......dhanyavad nimbalkar sir.......nidan ekdatri tyanch naav ghaycha hota
Shakuni mama ahe to, चांगलं आहे निर्णय दिलंय तर,
पण तो 2 तोंडी आहे
Sandy dada 1 nambar
Roman king ahe dada 🥺💪🫶
सगळ दोन नंबर मैदान झाले आहे
पब्लिक मुळे बैलाला त्रास धन्यवाद
👌🏼👌🏼👌🏼👌🏼
खुप छान अभिनंदन
बबन दादा लासूर्णे ❤
Nust online yeun Bhunkun chalat nahi , kam karav tr sandy bhaunech ....shewat paryant ladhat rahile
Abhinandan sandy bhau .......#Naradmuni, #Sanjay Raut, #Raja babu, #Shakuni.....shika garib youtuber kadun kahitari
अपघातात मुत तरुणास मदत करा
Khup khup dhanyawad 🙏🙏♥️♥️♥️
Dev mansavr aanyay zala king is king आबाचा बावर्या
Always king Bakasur patil 💪💪😎
बबन दादा❤
बावऱ्या च काय झाल???शेपूट चावलेलं.....शेवाळे आबा चा मोठा हात आहे शर्यत चालू करण्यात.....कुठ गेल आत्ता निंबाळकर सर....😢😢का बकासुर् वर नुसता फोकस असतो निंबाळकर चा???
Jalne valu ki duvaa
Are shevale aaba dev manus aahe, te radat nahi nikal ghena sathi
Sandy yadav तुम्ही किती चाटू शकता आज कळलं आज बबन दादा बोलत होते तर मधे का बोलत होता ते खर बोलत होते पुसेगाव चे मैदान हे वाशिले बाजी चे च असते
Bhadya bandgulya tujhi layki nahi sandi yadav ch nav pn ghaychi te social work krtat kutrya tu chattoys chatya 😂
बका शेठ नी आज कडक उत्तर दिलं
या live रात्री म्हणावं
Drone video 10 वेळा चेक करा म्हणावं
कमीटीचे मेंबर बदललात पन . आपले महराज तर एकच आहेत .
त्यांना मोठ्या ढाली दील्या आणि यांना छोट्या ढांली दील्याव
चुका पूष्कळ आहेत पन वायरल बकासुरच्याच सेमिचा क्लीक वायरल केली ज्याने हा विडिओ वायरल केला तो
मथुर गृप चा मानुस आहे असा कळलेला
विडीओ एडिट केला आहे दुस-या दिवसी वायरल केला त्यान तो मुंबई चा आहे.
आमची ईच्छा आहे की महाराजांच्या दारात कोनावर अन्याय नाही झाला पाहीजे .
1 no che मानकरी
एक गाडी गट टु फायनला पळाली

दादा बरोबर