बावर्याचा पहिला एक नंबर संभाजी आबा काले यांनी करुन दिला आणि शेवटचा एक नंबर आबानच दिला एस के पाटील यांच्या बैलाबरोबर झाला त्यादिवशी बावर्याचा ते यादिवशी शेवट झाला बावर्याचा
हा बैल एव्हढा मला आवडत होता की त्या बैला साठी मी चालत भुरकवडी वरून कठापुर ला आलत होतो तेव्हा मी बारका होतो त्या काळी पैसे नसायचे पण बैला वर एवढे प्रेम की सांगेल एवढे कमी च
बावऱ्या बद्दलचे मालकाचे प्रेम पाहून व त्याच्या अस्मरणीय आठवणी कधी विसरू शकत नाही असाच बावऱ्या पुन्हा मालकाच्या घरी जन्माला येवो ईश्वरचरणी प्रार्थना करतो🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आमच्या वहिनीला एवढा मोठा पुरस्कार भेटला, आणि तुम्ही त्यांची मुलाखत घेत नाही.पती म्हणून नाही पण एक utuber म्हणून तुम्ही वहिनीची मुलाखत घ्या.त्यांचा जीवनप्रवास, rapid fire असे अनेक सवाल ,जवाब होऊन जाऊ दे.1 like for वहिनीची मुलाखत
❤️ इंजान ❤️ नावाचा बैल होऊन गेला....जो पहिला बैल महाराष्ट्र केसरी होता..त्याविषयी माहिती काढा..व व्हिडीओ बनवा.कारण त्याच्यासारखा पाळणारा आज पर्यंत बैल झाला नाही.....होणारा नाही...अस अजून बोललं जातंय,,,सातारा मधेच आहे
आठवणीतील महाराष्ट्रातील बैल ही सिरीज पुढे चालू ठेऊ का? फक्त तुमचा suppurt हवा...जास्तीत जास्त share करा
नक्कीच दादा❤️
नक्कीच चालू ठेवा दादा....
Ho thewa na
Ho 💯
काळाची गरज आहे
आईचा हुदंका काळीज पीळवटुन टाकनारा आहे
माऊलीला सर्व जग लेकरा समांन
हिदंकेसरी बावऱ्याला भावपुर्ण श्रधांजली.
👋🌷🌿🌷🌿🌷🌿🐐🐂🇮🇳
आज्जीच बैलावरच प्रेम पाहून डोळ्यात पाणी आलं
गावाबरोबर तालुका जिल्हा यांची पण नाव सांगत जावा
अस प्रेम फक्त महाराष्ट्राचा शेतकरीच करू शकतो, शब्द नाही आसा मालकाचा प्रेम ❤
सगळ्यांचे हिंद केसरी महाराष्ट्र केसरी मुलाखत बघितली पण अशी मुलाखत ऐकतानाच डोळयात पाणी आलं अगदी सहज पने डोळ्यात पाणी आणून गेला
शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा विषय निवडला यादव साहेब आपले धन्यवाद
खरोखर ह्यांचं बैला वरच प्रेम बघून डोळ्यात आश्रू आले
98 साल मजी, मी बावऱ्याला पळताना बघितलंय.
बेलमाची, जांब. बावऱ्या किकलीत पण पळलेला असणार.
माझं गाव किकली...
बावऱ्याच्या स्मृतीस विनम्र अभिवादन...💐
Adat madhe astana kimaliche finel ghetle ahe ya bailane
@@BharatYadav-wg4ii व्वा , बघितली असणार नक्कीच❤️👌👌👌
अप्रतिम 👌🏻
यांचे बैलावरचे प्रेम पाहून डोळ्यात अश्रू
बावर्याचा पहिला एक नंबर संभाजी आबा काले यांनी करुन दिला आणि शेवटचा एक नंबर आबानच दिला एस के पाटील यांच्या बैलाबरोबर झाला त्यादिवशी बावर्याचा ते यादिवशी शेवट झाला बावर्याचा
जून्या आटवणी ना.नवीन उजाळा.देउन. लोकांनी. आनंदाने. गुलाल.उदुळून.आनंद. साजरा.केला.,,,,👍👌👌💐💐1नं.
आजीच बैलावरच प्रेम व हिंदकेसरी बावर्याचा ईतिहास व अंत आयकून डोळ्यातून धारा वाहुलागल्या खरच मन गहिवरून अलय
ग्रेट आजी ...अशी माणसं दुर्मिळ 🙏🌹
हा बैल एव्हढा मला आवडत होता की त्या बैला साठी मी चालत भुरकवडी वरून कठापुर ला आलत होतो तेव्हा मी बारका होतो त्या काळी पैसे नसायचे पण बैला वर एवढे प्रेम की सांगेल एवढे कमी च
नाद
आजी च लेकरू गेला अविस्मरणीय मुलाकात बावऱ्या
बवऱ्या सोबत पाळणाऱ्या आमच्या वाईचा राजा असलेल्या नखऱ्या बैलाची आठवण झाली, त्यावर सुद्धा एकदा विडिओ बनवा, आज्जींच्या व्यक्त होण्यातून डोळ्यात पाणी आलं
बावर्याच शेवटच फायनाल एस के पाटील आणि बावर्या बावर्याच शेवटच फायनल ड्रायव्हर संभा आबा
या वेळेस चा माझा जन्म आहे मला आवड आहे मी अजूनही जातो अगदी मन भरून आलं आजीचं बोलणं बगून
अतिशय छान मुलाखत घेतली... 💐 अभिनंदन🎉🎊
बावऱ्या बद्दलचे मालकाचे प्रेम पाहून व त्याच्या अस्मरणीय आठवणी कधी विसरू शकत नाही असाच बावऱ्या पुन्हा मालकाच्या घरी जन्माला येवो ईश्वरचरणी प्रार्थना करतो🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Mirkha sarkhe jevaa ajari padlaa tevhaa pn palavlaa nastaa tr ajun rahilaa astaa bail baavryaa,
Aji ch baaila vr ch prem ❤
डोळ्यात चटकन पाणी आलं राव....
खरचं डोळे पाण्याने भरले 😭😭
प्रत्येक वेळेस एक नवीन topic तो पण जबरदस्त🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😍😍🙏🙏
बावऱ्याला भावपूर्ण श्रद्धांजली.💐
Aamchya aaj chya pidhichya mulana
Tumi dakhwun detay ki June hindkesri bail aani tyanchi mahiti deta tya badl dhanywad
1 number mulakhat gheta👑
Sandy Sir शर्यत चालू झाली चांगले बैल हुडकून हुडकून व्हिडिओ बनवत रहा
एक nob video
Khup vait shevat zala bavryacha.
दादा असाच बावर्या तुमच्या दावणीला तयार होवो हीच देवाला मागणी
आमच्या वहिनीला एवढा मोठा पुरस्कार भेटला, आणि तुम्ही त्यांची मुलाखत घेत नाही.पती म्हणून नाही पण एक utuber म्हणून तुम्ही वहिनीची मुलाखत घ्या.त्यांचा जीवनप्रवास, rapid fire असे अनेक सवाल ,जवाब होऊन जाऊ दे.1 like for वहिनीची मुलाखत
खूप छान माहिती सांगितली दादा❤
चटणी भाकरीवरला पैलवान..❤️
सातारा मध्ये भाटमरळी.गावचे पैलवान .विक्रम चव्हाण(पाटील)याच्या बैलाचा भरपूर मोठा इतिहास आहे......
याची मुलाखत घ्या.....
Contact?
Hurt touching mument ❤️❤️🥺🥺
खूप छान मुलाखत घेतली
Tya veli hi gadi 355 ya pavti var maja motha bhau. RAM ani mi LAXMAN , YA navane palali hoti Miss you bavrya 🎉❤❤🎉🎉❤
Khup mast
शेतकरी तो शेतकरी सगळ्यांना जीव लावतो प्राणी असो अथवा माणूस 😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥
भावपूर्ण श्रद्धांजली बावऱ्या
भावा तुझे व्हिडीओ खुप भारी असतात
खरोखर चांगल काम करताय तुम्ही
भावपूर्ण श्रद्धांजली बावऱ्या🌹🌹😭😭😭💐💐💐💐🌹💐😔😔
मस्त मुलाखत
हा बैल मी पळताना पाहिलेला आहे किनी येथे त्याची गाडी सर्वात पुढे च असायची
AK no Bavrya!
Great 👍
दादा तिथेच आसनगांव करांच्या दबंग बैलाची मुलाखत घ्या
शेवटी डोळ्यात पाणी आलं राव....
विनम्र अभिवादन
🙏 video Badal aabhari aahe Dada 🙏
Kale gavcha rasvalychi bailachi vidio banava
बावर्याला भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐💐🙏
बावर्या is Great
बावर्या च्या पवित्र स्मृती स विनम्र आभिवादन
Miss you बावऱ्या😢
भावपूर्ण श्रद्धांजली बावऱ्या 💐💐💐
Bhavpurna shradhanjali bavariya
Ajila ani kutumbala manacha Salam.
भावपूर्ण श्रद्धांजली बवरू
डोळ्यात पाणी आले...
😭😭😭 bail mhanje gharcha vyakti . Junya athvani tajya zalya khup chan vatle manacha kopara kuthe tri halhalun gela
माझा बैल सोन्या आता 24 वर्षाचं आहे. 19 jan 1998 माझ्या भावाचा आणि त्याचा जन्म एकाच दिवशी झाला आहे ☺️
लय भारी
अशाच बैलाचा अजून मुलाखत घ्या खूप शर्यत शौकीन बघतात
Aajinchya dolyat pani mhanje kiti MAHAN ASEL TO BAIL 👍👍
Miss you 😭🥺 बावर्या 🙏💐
Bhavpurn shradhanjali
1 no ahe ,yadav, ase aathvan janavsa
दादा आमच्या सुध्दा बैलाची अशीच गोष्ट आहे तो पण हिंद केसरी होऊन गेला 🙏
🙏🙏🙏🙏
Nice 🎉🎉🎉
Sar tumhala ful saport aahe
भावपूर्ण श्रद्धांजली बावऱ्या😔😔😭😭😭🐂🐂
भारीच
खिंडवाडीचा शाहीर बैलाचा विडीओ बनवा काही मदत लागल्यास अवश्य करु
Send number
कोरेगाव, पुसेगाव येथे मि बावर्याला पळताना पाहीलाय.
चटणी भाकरी वरचा पैलवान आता होणे नाही
शाहीर सातारचा वाघ ✨🔥💯
डोळ्यात पाणी आले राव
खिंडवाडी सातारा चा डबल हिंद केसरी शाहिर ची मुलाखत घ्या सर
सातारचा वाघ शाहीर 🔥💪🏻✨💯
महाराष्ट्र किंग खिंडवाडी चा शाहीर
दादा मोठा लक्षा चा एक नवीन व्हिडीओ बनवा प्लीज 🙏🙏
डोळ्यात पाणी आलं राव
सुंदर
Very very nice
आजीच्या अश्रूंनी खूप काही व्यक्त केलं🙏😟
Mi pahila aahe ya baila la
प्रश्न पन छान विचारतया
❤️ इंजान ❤️ नावाचा बैल होऊन गेला....जो पहिला बैल महाराष्ट्र केसरी होता..त्याविषयी माहिती काढा..व व्हिडीओ बनवा.कारण त्याच्यासारखा पाळणारा आज पर्यंत बैल झाला नाही.....होणारा नाही...अस अजून बोललं जातंय,,,सातारा मधेच आहे
Give me contact number
@@sandy_n_yadav tumcha no सेंड करा
Tyach khar naav paakhrya hot
चौधरवाडीचा बैल होता
त्यावेळी आमची पण बैल पळत होती संज्या आणि मास्तर भाकरवाडी
मंगळा बसूटे ची video करा सर
सलाम
Sir mi kolhapur jilyatil julewadi aahe aamcha ithe
Tatoba davlu khot yachi bailjodi ek velechi dahashat tya bhailanchi hoti khup sadi rahaniman gharguti khana khaun lamlachak bail hoti mi swata tya bailgadit basun shalela astana jat hoto tyanchi aatwan ekda jagun dyavi ashi mi aapnas namdra vinanti karto
बैल थोडा आजारी वाटत होता तर दुसऱ्याच्या आग्रहा साठी त्याला शर्यतीत उतरवायला नव्हते पाहिजे , पूर्ण बरा झाल्यावर त्याला शर्यतीत उतरवायला पाहिजे होत.
अशीच मुलाखत घ्या सातेवाडीच्या नंदयाची खरच 1 नो पळणारा बैल होता
Khup chan
तुम्ही एक दिवस तरी अतुल यादव बनवली यांची मुलाखत घ्यावी अशी आमची इच्छा आहे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा
Banavadi
शेतकरायाचा नाद 🐂
Maja bapa pan satakari
आज्जीच्या डोळ्यातलं पणी बगुन माज्यापण dolyat पणी आलं
असेच व्हिडिओ बनवा
Sundar Mulakhat
आजीने रडवले आम्हाला 😭😭😭
Khrch dada 🥺
👌👌👌
मी हया गांव पासून सारखे जातो परत आलो की नक्की भेट घेईल तुमची
विडिओ चा शेवट पाहून आपोआप डोळ्यातून पाणी येऊ लागले