दोन वेळा पाय मोडून सुद्धा वहागावचा निशाण कसा झाला हिंदकेसरी | Nishan Bail Story |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024
  • दोन वेळा पाय मोडून सुद्धा वहागावचा निशाण कसा झाला हिंदकेसरी | Nishan Bail Story | #bailgadasharyat
    सातव्या महिन्यात बैलाचा पुढचा पाय खुब्यातनं निसाटला, शेकडो उपचार केलं, डॉक्टर, वैद्य, हाकीम झालं. पर बैलाला कसलाचं फरक पडला नाय. सहा महिने उलटले. पुना एका जाणकार व्यक्तीच्या सल्ल्यानं आयुर्वेदिक उपचार केलं तवा कुठं बैल उभा राहिला. व्यायाम आणि योग्य आहार दिल्यामुळं पुढं यक दोन मैदानावं पळाला आन पुना एका आपघातात त्येजा मागचा पाय फ्रॅक्चर झाला. त्या दुखापतीनं बैल आन बैलाचं मालक दोघं बी खचली. तीन चार महिने पुना तेचं सुरु झालं. डॉक्टर, औषध, लेप आन बैलाची दयनीय अवस्था. सगळं गाव दुःखात असल्यामुळं मोठी निराशा पसारल्याली. पण त्या सगळ्या निराशेत एक बाई हुती जिचा बैलावं 100% विश्वास हुता की ह्यो बैल चांगला हुणार आन महाराष्ट्रात मालकाचं नाव गाजीवणार म्हणून. त्याचं विश्वासानं तिनं बैलाची सेवा केली. तिच्या सेवा आणि प्रेमामुळं बैल बरा झाला आन बैलगाडा क्षेत्रात बैलानं आपला व आपल्या मालकाच्या नावाचा डंका वाजवला. ही गोष्टय वहागावच्या हिंदकेसरी निशाण बैलाची.. आज आपण त्याचाचं सगळा शर्यतप्रवास जाणून घेणारय...
    आमचे अजून काही व्हिडीओज :
    1. नाद हाय ह्यो माज भारी | बैलगाडा रॅप | Full Song | Bailgada Rap | Vishaych Bhari | Naad Haay Hyo Maaj
    • नाद हाय ह्यो माज भारी ...
    2. ह्यो बैल मोठा लक्षाचं रेकोर्ड मोडू शकतो | बिनजोडच्या चालू सीजनचा किंग सुंदर | Bailgada Sharyat
    • ह्यो बैल मोठा लक्षाचं ...
    3. छोटा लक्ष्या आणि मोठा लक्ष्या गटला की फायनल त्यांचीचं म्हणून समजा | Bailgada Sharyat Mulakhat
    • मालकाची इज्जत वाचवणारा...
    4. शर्यत क्षेत्रातला किंग | तांभाडच्या बाज्याची ही गोष्ट तुम्ही ऐकलीये का | Bailgada Sharyat Video
    • शर्यत क्षेत्रातला किंग...
    5. सोनारपाड्याचा सोन्या शर्यत क्षेत्रातला धोनीच जणू | Sonarpadyacha Sonya | Vishaych Bhari
    • सोनारपाड्याचा सोन्या श...
    6. जिंतीच्या सोन्याचं नाव जरी ऐकल तरी माणसं गाडी नोंदवायला भ्यायची | Jinticha Sonya | VIshaych Bhari
    • जिंतीच्या सोन्याचं नाव...
    7. शर्यत क्षेत्रातला किंग | तांभाडच्या बाज्याची ही गोष्ट तुम्ही ऐकलीये का | Bailgada Sharyat Video
    • शर्यत क्षेत्रातला किंग...
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You
    #nishanbailmulakhat #nishanbailstory #vahagaonnishanbailmulakhat
    #bailgadasharyatsong
    #bailgadasharyatvideo #bailgadasharyatstatusvideo #bailgadasharyatdjsong #bailgadasharyatringtone #बैलगाडाशर्यत #bailgadasharyatpune #bailgadasharyat2021#bailgadasharyatchalisgaonsong
    #bailgadasharyatmaharashtra#bailgadasharyatvideo2021
    #bailgadasharyatgane #बैलगाडाशर्यतdjsong #बैलगाडाशर्यतमहाराष्ट्र #बैलगाडाशर्यत #बैलगाडाशर्यतगाणी #बैलगाडाशर्यतव्हिडीओ #बैलगाडाशर्यतसातारा #बैलगाडाशर्यतdjsongstatus #बैलगाडाशर्यतsong #बैलगाडाशर्यत2021 #बैलगाडाशर्यतटेटस #बैलगाडाशर्यतwhatsappstatus #बैलगाडाशर्यतपुणे #बैलगाडाशर्यतstatusdj #racingbull #racingbulllakshya #racingbullsvideos #racingbullsforsale #bailgadarap #Khillar #vishaychbhari #mathurbailstory #bailgadasharyat
    #bailgadasharyatmulakhat #rahulpatil #pandhariphadkevsrahulpatil
    #mathurbailsong #naadnaaychakdewalyacha #mathursong #rahulpatilsong #rahulpatilreels
    #bailgadasharyatstatus #mothalakshya #chotalakshya #uttambhauvategavkar #bailgadasharyatsong #bailgadasharyat

КОМЕНТАРІ • 118