लग्नाची तारीख ठरली|माझ्या होणाऱ्या बायकोची ओळख|लग्नाच्या कामासाठी गेलो कट्टा आणि कणकवलीला

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 січ 2025

КОМЕНТАРІ • 304

  • @meenapawar4598
    @meenapawar4598 Місяць тому +27

    तुझी बायको छान आहे पुढी ल वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा 😊❤

  • @kalpanapatkar2012
    @kalpanapatkar2012 29 днів тому +3

    अरे अमोल तुझी होणारी बायको, खूप खूप छान आहे,सुखाने संसार करा ❤

  • @RahulPatil-fm5tr
    @RahulPatil-fm5tr Місяць тому +13

    पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा दोघांनाही ❤❤🎉🎉

  • @deepaksawant2967
    @deepaksawant2967 Місяць тому +6

    भारी.. ड्याशीग बायको हा... श्री स्वामी समर्थ

  • @saritabakshi6115
    @saritabakshi6115 Місяць тому +7

    खूप खूप छान आहे सूनबाई
    पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @nilampadwal4849
    @nilampadwal4849 29 днів тому +1

    छान पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छां अमोल आपणास 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @pareshsawant06
    @pareshsawant06 Місяць тому +2

    अमोल अभिनंदन आणि पुढील वैवाहिक जीवनाच्या यशस्वी वाटचालीसाठी मन: पुर्वक शुभेच्छा.

  • @sanjayjadhav6527
    @sanjayjadhav6527 Місяць тому +3

    तुमची जोडी खूप छान आहे तुमच्या दोघांना पुढील वाटचालीस खूप खूप सुभेच्या

  • @vithlalad8827
    @vithlalad8827 Місяць тому +1

    पुढील वाटचालीस दोघानाही खूप खूप शुभेच्छा ❤️🎉🎉

  • @kokanwari
    @kokanwari Місяць тому +3

    अभिनंदन 🎉🎉वहिनी पण डॅशिंग आहे ❤ आता पासूनच अहो जाहो करतेय ❤

  • @shekharbuchade5371
    @shekharbuchade5371 Місяць тому +3

    खूप छान व्हिडिओ झाला अमोल आणि तुझी बायको खूप छान आहे God bless you and Jyoti ❤🎉

  • @prachiparab6790
    @prachiparab6790 Місяць тому +6

    परवाच्या पोरी हुशार आहेत 🌹🌹🌹🌹

  • @surekhajedgule2891
    @surekhajedgule2891 Місяць тому +2

    खूप छान आहे तुझी बायको भावी आयुष्य साठी खूप साऱ्या शुभेच्छा...🎉❤

  • @sachinnaik3903
    @sachinnaik3903 Місяць тому +3

    Tujhya byko la bike ride yete he khup bhari aahe, tula vlogging sathi khup madat pan hoil, pudhil aayushyasathi khup khup shubhechhya🤝🤝🤝💐💐💐❤🙌

  • @priyasalvi6902
    @priyasalvi6902 Місяць тому +3

    अमोल मला सुन आवडली , छान आहे. ❤❤ निर्मिती काकी लग्नाला येणार असेलच. तुला भावी आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा बेटा.😊

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Місяць тому +2

    Sunder Jodi Aahe Tumchi
    God Bless You

  • @bhatkandevlogs4928
    @bhatkandevlogs4928 27 днів тому +1

    OM Sai Ram ❤
    Holl madhye sai babachi murti bagatly mann prasann Jale .om sai ram
    Happy married life 🎉🎉

  • @suhaskambli2094
    @suhaskambli2094 Місяць тому +3

    अमोल तुझी पसंती खूप छान आहे. तूम्हा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा 🌹🌹

  • @ramakantghadigaonkar9024
    @ramakantghadigaonkar9024 Місяць тому +3

    अमोल तुझी बायको खूप सुंदर आहे, तुला आणि तुझ्या पुढील वैवाहिक जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐

  • @amolsawant1680
    @amolsawant1680 Місяць тому +2

    Congralution both of you... 🎉👌👌👌🎊🎊🎊

  • @shraddhanagwekar8669
    @shraddhanagwekar8669 Місяць тому +2

    ज्योती खूप छान आहे. तुमची जोडी खूप छान आहे. तुम्हाला दोघांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा 💐😊

  • @yogeshjadhav2472
    @yogeshjadhav2472 Місяць тому +1

    अभिनंदन अमोल 💐💐पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा

  • @kavitachavan6965
    @kavitachavan6965 12 днів тому

    👌👌👌👌👌छान

  • @SwargatloKokan
    @SwargatloKokan Місяць тому +3

    अमोल बाईक चालवणारी बायको भेटली नशीब चांगला हा...अभिनंदन आणि शुभेच्छा ❤

  • @rekhachavan883
    @rekhachavan883 Місяць тому +1

    खूप छान होता ब्लॉग आणि तुम्हा दोघांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा

  • @manishtendulkar7069
    @manishtendulkar7069 Місяць тому +1

    Congratulations amol happy married life Vahine khup bhari aahe🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @bhaktikamtekar8814
    @bhaktikamtekar8814 27 днів тому

    खूप खूप शुभेच्छा तुम्हा दोघांना 🎉🎉🎉

  • @SmitaGawas-k3w
    @SmitaGawas-k3w 25 днів тому

    Amol tula mast bayko bhetli. Congratulations.

  • @behindenemylines890
    @behindenemylines890 24 дні тому

    100 rs chi bhaji amhi 100 rs lach ghetli 😂.. ek number

  • @HanuHadkarMALVANIMANUS
    @HanuHadkarMALVANIMANUS Місяць тому +1

    खुप खूप शुभेच्छा अमोल दोघांना पण . 🎉🌹👍❤

  • @radhikamulik8498
    @radhikamulik8498 Місяць тому +2

    Congratulations Amol God blessed always both of you ❤❤

  • @rajasawant9155
    @rajasawant9155 Місяць тому +1

    अभिनंदन...all the best...

  • @ravindrajoshi8422
    @ravindrajoshi8422 Місяць тому +1

    शुभेच्छा छान आहे वहिनी . तुझे बोलणे एकदम छान आहे

  • @BhaumikDev
    @BhaumikDev Місяць тому +14

    भाऊ यारर किती छान दिसते वहिनी कोणी बागितली तुला एवढी मस्त बायको खूप छान एक नंबर ❤😂

  • @shivamubaleubale3855
    @shivamubaleubale3855 Місяць тому +3

    मंगल कार्यालयाचा पत्ता मिळाला लग्नाची तारीख ही कळाली आता मंगल कार्यालय फुल भरतो बघ 😅❤

  • @parshuramsawant226
    @parshuramsawant226 28 днів тому

    अभिनंद अमोल भाई 🎉🎉छान

  • @ninadtandel2706
    @ninadtandel2706 Місяць тому +1

    दादा दादा अभिनंदन 🤝😍❤️

  • @Sugargliderandexoticbirds
    @Sugargliderandexoticbirds Місяць тому +1

    लय भारी भावा अभिनंदन 💐💐 🚩

  • @devenjayshrigaonkar4460
    @devenjayshrigaonkar4460 Місяць тому

    Amol dada vahini khup chan ahe amchi..lagnachya khup khup shubhecha doghana🌹💐💞🎉

  • @mdprash94
    @mdprash94 Місяць тому +1

    मला पण गाडी चालवणारी पाहिजे 🥰😍😍 congratulation Dada ❤❤❤

  • @purvaparab6016
    @purvaparab6016 Місяць тому +2

    अरे वा वाहिनी बाईक चालवते. खूपच छान.

  • @rupalisawant7778
    @rupalisawant7778 Місяць тому +4

    अमोल तुझे व तुझ्या बायकोचे खूप खूप अभिनंदन, व ती छान दिसते

  • @HappyRiderGajananPatil
    @HappyRiderGajananPatil Місяць тому +3

    लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा ❤
    मला आमंत्रण आलेच पाहिजे 👍😃

  • @SwayamDahivalkar-s4h
    @SwayamDahivalkar-s4h Місяць тому +1

    तुला लग्नासाठी खुप खुप शुभेच्छा दादा ❤

  • @laksh-thetarget8877
    @laksh-thetarget8877 Місяць тому +1

    Congratulations bhava...many congratulations for u n ur betterhalf for new beginning

  • @bharatibhalekar13
    @bharatibhalekar13 Місяць тому +3

    Amol ज्योती छान आहे ❤ गॉड ब्लेस यू

  • @CallingKonkan
    @CallingKonkan 22 дні тому

    Mast

  • @maahipatkar1439
    @maahipatkar1439 Місяць тому +1

    Rab ne bandi jodi ahe tumchi😊

  • @SHANKARMADURKAR
    @SHANKARMADURKAR Місяць тому +1

    👌🏻भावी वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉

  • @johonfarnan
    @johonfarnan Місяць тому +1

    Khup chhan jodi 🎉

  • @RamaLilka-n6q
    @RamaLilka-n6q Місяць тому

    . अमोल तुमची जोडी खुप छान आहे, पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @vanitasawant7790
    @vanitasawant7790 Місяць тому +1

    Beat of luck ❤🎉🎉

  • @MayurPadvi-gz9jv
    @MayurPadvi-gz9jv 16 днів тому

    Kup sweet ahe tuza sarkhi

  • @pratikshaghadi4591
    @pratikshaghadi4591 26 днів тому

    अभिनंदन अमोल 🎉🎉

  • @Jara_hatake
    @Jara_hatake Місяць тому +1

    खूप छान व्हिडिओ , अमोल आणि तुझी बायको खूप छान आहे

  • @VaibhavMungekar-q3z
    @VaibhavMungekar-q3z Місяць тому +3

    अभिनंदन 🎉🎉 आणि साखरपुड्याचा विडिओ केला असशील तर अपलोड कर

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 Місяць тому

    chan ahe vaini re amol🎉🎉❤❤

  • @MadhukarDhuri
    @MadhukarDhuri Місяць тому +2

    अभिनंदन आणि शुभेच्छा. सिंधुदुर्गातल्या पोरी हुशार .

  • @kokani_bhajan_sitare
    @kokani_bhajan_sitare 29 днів тому

    भावा खरंच खूप लकी आस तु छान, सुंदर आणि सुशील अशी बायको भेटली तुका 😊❤
    खुप केअर करता हा तुझी मस्त बरा वाटला बघुन 👍🥳
    खुप खुप शुभेच्छा भावा पुढच्या वाटचालीसाठी ❤🎉😊

  • @samruddhakokan
    @samruddhakokan Місяць тому +1

    अभिनंदन🎉

  • @GAURESH_ZEMANE
    @GAURESH_ZEMANE Місяць тому +1

    Congratulations both of uhh🎉❤

  • @shubhadashrimal7624
    @shubhadashrimal7624 Місяць тому

    Abhinandan Amol💐

  • @S.Balkrushna
    @S.Balkrushna Місяць тому

    Congregations भावा

  • @geetanjalirawool6213
    @geetanjalirawool6213 Місяць тому

    अभिनंदन ❤❤

  • @devendrapawar5615
    @devendrapawar5615 29 днів тому

    God bless u both.

  • @shraddhabhosale8037
    @shraddhabhosale8037 Місяць тому +1

    Amol tula khup khup subhechha

  • @Nikhilkherade-e6c
    @Nikhilkherade-e6c Місяць тому

    Congregation bhava 🎉🎉

  • @YogeshPatil-gc7vj
    @YogeshPatil-gc7vj Місяць тому +1

    Congratulations Bhau 🎉 🎊

  • @MalvaniMedium
    @MalvaniMedium Місяць тому +3

    Congratulations dada.... पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.... आणि एक की आम्ही तुझे व्हिडिओ आई मुळे बगतो आई खूप छान आहे तिचा स्वभाव खूपच शांत आहे... मला ती खूप आवडते... लग्न झाल्यावर पण दादा तू असाच आईला खुश ठेव तिला कधी विसरू नकोस.❤

  • @sureshsawant5502
    @sureshsawant5502 Місяць тому +1

    खूप खूप शुभेच्छा. ❤🎉

  • @kiransawant6102
    @kiransawant6102 29 днів тому

    Congratulations🎉 lagin jhalyr bhanda bhinda nako re

  • @vforvijay8105
    @vforvijay8105 Місяць тому +1

    Very nice video 🎉🎉

  • @Jiteshmali8567
    @Jiteshmali8567 Місяць тому +2

    अभिनंदन आमोल🎉🎉

  • @jayaparab8957
    @jayaparab8957 Місяць тому +2

    काँग्रॅच्युलेशन आमोल आणि ज्योती ही माझ्या गावची आहे अमोल चूनवरे गावचा जावई झालास खूप खूप अभिनंदन ❤❤

  • @mayurpanchal8471
    @mayurpanchal8471 Місяць тому +1

    Congratulations 🎉bhau

  • @ashoklad8198
    @ashoklad8198 Місяць тому +1

    अभिनंदन अमोल.

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Місяць тому +3

    खुप छान आहे सुनबाई
    बरं आहे फोटो काढायला आवडत नाही तिला ते
    सादगी मे सुंदरता
    नांदा सौख्यभरे

  • @maahipatkar1439
    @maahipatkar1439 Місяць тому +1

    Very good hall
    Their service is very good 😊

  • @vedikagawade
    @vedikagawade Місяць тому +2

    Dada Tuzi honari bayko cute ahe ❤

  • @vishalnaik4044
    @vishalnaik4044 Місяць тому +1

    अभिनंदन ‌भावा

  • @suchitachavan1619
    @suchitachavan1619 Місяць тому +1

    खूप छान अभिनंदन अमोल ❤

  • @rajeshsawant9948
    @rajeshsawant9948 Місяць тому +1

    एक नंबर हॉल आहे.

  • @prashantparab9438
    @prashantparab9438 28 днів тому

    आमच्या जवळ असा भक्ती मंगल कट्टा गुरामवाडीत

  • @ganeshzore8065
    @ganeshzore8065 Місяць тому +1

    अभिनंदन आणि शुभेच्छा

  • @digvijaydesai6704
    @digvijaydesai6704 Місяць тому

    अभिनंदन भावा🎉🎉❤❤

  • @bharatinandgaonkar3502
    @bharatinandgaonkar3502 Місяць тому +1

    छान आहे बायको all the best

  • @anilkunkerkar4550
    @anilkunkerkar4550 Місяць тому

    अभिनंदन....भावा🎉🎉

  • @mandarparab6061
    @mandarparab6061 Місяць тому +1

    हार्दिक शुभेच्छा... 🎉🎊

  • @krishnaparab2485
    @krishnaparab2485 Місяць тому +1

    ❤❤🎉🎉❤❤❤nice👍

  • @jayramghogale1922
    @jayramghogale1922 Місяць тому

    Congratulations 👍👍

  • @sunilgawde7564
    @sunilgawde7564 Місяць тому +1

    जोडी खूप छान माज घर तिरवड्यात आहे हॉल च्या पुढे

  • @shivamubaleubale3855
    @shivamubaleubale3855 Місяць тому +1

    Nic couple ❤

  • @SantoshRajput-ro8ng
    @SantoshRajput-ro8ng Місяць тому +1

    Congratulations ❤🎉

  • @sureshpednekar9073
    @sureshpednekar9073 Місяць тому

    खुप छान

  • @kundatandel4378
    @kundatandel4378 Місяць тому +2

    Waah khup ch chan aahe. 😂thanks for sherring Jyoti. ❤

  • @dadipotechannel8666
    @dadipotechannel8666 26 днів тому

    👌👍❤

  • @vilasjadhav5433
    @vilasjadhav5433 Місяць тому

    CONGRATS AMOL❤❤❤🎉🎉🎉

  • @sahilparab3244
    @sahilparab3244 Місяць тому +2

    Congratulations 🎉

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 Місяць тому +1

    Congratulations 💐 💐

  • @RahulPatil-qs5ru
    @RahulPatil-qs5ru Місяць тому +1

    Congratulations bro..... Invitation de mhanje zal