King Size Catla Fish|कांडाळीमध्ये Catla Fish पकडण्याचा थरार 😱|पहिल्यांदा पकडला एवढा मोठ्ठा मासा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2022
  • King Size Catla Fish|कांडाळी मध्ये Catla Fish पकडण्याचा थरार 😱|पहिल्यांदा पकडला एवढा मोठ्ठा मासा|Net Fishing 2022
    #CatlaFish #RiverFishing #BigCatlaFish #amolsawantvlogs
    नमस्कार मित्रांनो
    खूप दिवसांनी पुन्हा एकदा तुमच्यासाठी मासे पकडण्याचा एक भन्नाट व्हिडिओ घेऊन आलोय आजच्या व्हिडिओ मध्ये आम्ही नदीवर कांडाळीच्या साहाय्याने मासेमारी केली आहे आणि त्यात आम्हाला नदीतील आमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठ्ठा जवळ जवळ 15kg चा कटला मासा आम्ही पकडलाय खूप भयानक अनुभव होता 😰....
    हा थरारक व्हिडिओ नक्की पूर्ण बघा खूप मजा येणार आहे.. व्हिडिओ जास्तीत जास्त Share करा आणि अशाच भन्नाट व्हिडिओं साठी चॅनेलला नक्की SUBSCRIBE करा धन्यवाद 🙏😊
    Follow me on Instagram 👇
    / amolsawantvlogs
    ----------------------------------------------------------------------------------
    मी या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, सण, मासेमारी, मजामस्ती यांची ओळख सगळ्या जगाला करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
    कोकण हे निसर्गरम्य आहे, कोकण सारखं वैभव अजून कुठेही नाही, कोकणात फिरायला आलेली माणसं आपलं सगळं दुःख विसरून जातात आणि इथेच रमून जातात.
    कोकणात फिरण्यासारख्या खूप जागा आहेत, पण सगळ्यांनाच दर वर्षी कोकणात येता येत नाही त्यांच्यासाठी कोकणातले गावचे व्हिडिओ मी या चॅनेल वर टाकणार आहे. तेवढंच कोकण सर्वांपर्यंत पोहोचेल.
    मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील तुमचा सपोर्ट असाच राहू दे ☺️ मी तुम्हाला कोकणातले व्हिडिओ दाखवत राहीन.
    *************************************************
    😍 जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लिज like करा Comments करा आणि चॅनेल ला Subscribe करा आणि 🔔 bell icon ला All करा म्हणजे मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी दिसतील. 😊
    *************************************************
    Through this channel, I will try to introduce the culture, traditions, agriculture, festivals, fishing, fun of Konkan to the whole world.
    Konkan is beautiful, there is no glory like Konkan anywhere else, people who come to visit Konkan forget all their sorrows and stay here.
    There are a lot of places to visit in Konkan, but not everyone can come to Konkan every year. For them, I will post videos of Konkan villages on this channel. That is how the Konkan will reach everyone.
    You will definitely like the videos I8 have posted. Your support will remain the same ☺️ I will keep showing you videos from Konkan.
    Your Queries: -
    1. Big Catla Fish Catching
    2. कटला मासा
    3. River Fishing 2022
    ******************************************************
    Amol Sawant
    From :- Maharashtra (Malvan) India
  • Розваги

КОМЕНТАРІ • 269