"छत्रपतींचा जुना राजवाडा"... कसा आहे पहा 😱 (राजधानी सातारा) Rajwada Satara

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 гру 2024

КОМЕНТАРІ • 237

  • @shrinivasdeshpande8299
    @shrinivasdeshpande8299 5 місяців тому +4

    सागर दा ,
    चांगली ऐतिहासिक ठिकाणं शोधून आम्हालाही दाखवता त्याबद्दल खूप खूप आभार . . . .

  • @AtmaramWaradkar
    @AtmaramWaradkar 2 місяці тому +3

    स्वराज्याची तिसरी राजधानी असलेल्या सातारा येथील छत्रपतींचा दिमाखदार व सुंदर असा वडा पहायला मिळाला

    • @AtmaramWaradkar
      @AtmaramWaradkar 2 місяці тому

      राज वडा

    • @prashantsalunke4546
      @prashantsalunke4546 Місяць тому

      4 थी राजधानी आहे सातारा 3 री राजधानी जिंजी होती

  • @jayhindjaybharatt
    @jayhindjaybharatt 7 місяців тому +28

    शिव छत्रपतींच्या सगळ्या इतिहासाची माहिती योग्य प्रकारे तुम्ही देत आहात.शिव प्रेमी सागर दादा तुम्हाला आमचा मानाचा मुजरा...🚩🙏

  • @MHSK-xb6wd
    @MHSK-xb6wd 13 днів тому +1

    खूप खूप छान माहिती दिली

  • @bablumundecha-voiceofjathk5323
    @bablumundecha-voiceofjathk5323 7 місяців тому +20

    वाडा फार मस्त आहे सागरदा फक्त त्याची देखभाल होण्याची जरुरत आहे.

  • @AtmaramWaradkar
    @AtmaramWaradkar 2 місяці тому +1

    स्वराज्याची तिसरी राजधानी असलेल्या साताऱ्यातील छत्रपतींचा राजवाडा अतिशय दिमाखदार सुंदर आहे.

    • @bhosale5353
      @bhosale5353 Місяць тому

      4थी राजधानी आहे सातारा

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 2 місяці тому +1

    राजवाड्याची सुंदर माहिती मिळाली. भव्य राजवाडा पाहिल्याचे
    समाधान मिळाले फोटोग्राफी अतिशय सुंदर व स्वच्छ आहे.

  • @SANDIPKARAMBELKAR
    @SANDIPKARAMBELKAR 3 місяці тому +2

    सुंदर राजवाडा बघायला मिळाला

  • @parashuramgautam3236
    @parashuramgautam3236 2 місяці тому +2

    Bahut achchha dikhalaya hai aapne sir

  • @chagannangre2552
    @chagannangre2552 7 місяців тому +14

    फारच सुंदर, मी सातारा नजीक वेण्णा नगर दहा कि. मी दूर सोळा वर्षे होतो. पण हा राजवडा पाहू शकलो नव्हतो. पण व्हीडीओ ने हे सर्व झाले. अप्रतीम वैभवशाली राजधानीचे ठिकाण. मराठेशाहीचा वैभवशाली कालव अटक से कटक तक छत्रपती शिवाजी राजे भोसले यांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न याराजवाड्याने व मराठेशाहीने कारभाराने पाहीले आहे. धन्यवाद सागर मदने जी आहेच व्हीडीओ दाखवत चला मराठे शाही इतिहास पाहून ऊर भरून येतो.

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  7 місяців тому

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻😍🙏🏻

  • @sarojinimane3770
    @sarojinimane3770 7 місяців тому +5

    उत्तम माहिती दिली असेच उत्तम उत्तम इतिहासाची माहिती करत जा म्हणजे आजच्या पिढीला त्याची जरुरत आहे तुमच्यासारखे शिवप्रेमी पाहून फार फार आनंद वाटतो शिवरायांचे शिवरायांचा खरा मावळा शोधतोस बाबा अशाच उत्तम व्हिडिओ करा भगवंताने तुला उदंड आयुष्य लाभो सर्व मनोरथ पूर्ण करो जय जिजाऊ जय महाराष्ट्र जय भवानी

    • @sarojinimane3770
      @sarojinimane3770 7 місяців тому

      जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवशंभो

  • @vasantgawde7470
    @vasantgawde7470 5 місяців тому +2

    खुप सुंदर महिती दिली आहे भाऊ तुम्ही.🙏

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 7 місяців тому +6

    खूपच छान माहिती दिलीत..मस्त व्हिडीओ.. 👍🏻

  • @shantashinde-ip2bw
    @shantashinde-ip2bw 7 місяців тому +11

    आंम्ही सातारचे आहोत. आंम्ही पाहीला आहे.सातारची शान आहे राजवाडा ❤

    • @anilmate1707
      @anilmate1707 5 місяців тому

      मि छत्रपती संभाजीनगरचा आहे हा सर्वाना पाहाता येतो का कळवा जय शिवराय जय शंभुराजे

  • @shantanugholap27
    @shantanugholap27 7 місяців тому +15

    ज्या लोकांना प्रत्यक्षात जाऊन पाहता येत नाही अशा लोकांच्यासाठी हा छान प्रयत्न आहे. व्हिडिओ थोडा स्लो करावा. अजून मजा येईल.

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 Місяць тому +1

    Very nice information about palace at Satara.🎉

  • @Vks-t4l
    @Vks-t4l 4 місяці тому +1

    आम्ही. पहिला नव्हता तुम्ही दाखवला धन्यवाद अशीच इतर ठिकाणेह दाखवा जय शिवराय धन्य ते छत्रपती जय महारास्त्र्

  • @sbhosalepatil9768
    @sbhosalepatil9768 5 місяців тому +1

    Mi Yaadodar Pahila ahe. Atapan Video Pahila . Dhanyawad. Dada. Khup Khup Abhar .

  • @RajDhanawade-cq7sr
    @RajDhanawade-cq7sr 25 днів тому +1

    राजवाड्याच्या पुढील सर्व दुकाने हटवले आहेत पुन्हा शूटिंग करा जय शिवराय जय सातारा जय महाराष्ट्र

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 Місяць тому +2

    साताराचे छत्रपतींचे वारसदारांना विनंती आहे की, राजवाड्याकडे लक्ष द्यायला हवे.

  • @vijaybabar6147
    @vijaybabar6147 6 місяців тому +2

    राजवाडा सर्वांसाठी खुला करावा.
    आम्ही सातार मध्ये असून आम्हाला आतून बगता नाही आला.
    आज तुमच्या मुळे आतून बगता आला . धन्यवाद. जय शिवराय

  • @anitagaikawad6183
    @anitagaikawad6183 3 місяці тому +1

    खूप छान जय शिवराय

  • @RupaliNavghane-je1hk
    @RupaliNavghane-je1hk 7 місяців тому +1

    फारच सुंदर माहिती दिली आहे त्यासाठी खूपच आभार जयशिवराय

  • @gaurikulkarni1004
    @gaurikulkarni1004 6 місяців тому +1

    अप्रतिम वाडा आणि सादरीकरण सुध्दा

  • @सोमनाथखांडेकर-त5स

    सागर दादा व्हिडिओ एकच नंबर आहे असे तुमचे काम चालू ठेवावे

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 7 місяців тому +2

    खूप सुंदर विडिओ वाडा सुस्थितीत पाहून फार छान वाटले. जय शिवराय 🙏🙏🚩🚩

  • @pramodchavan5319
    @pramodchavan5319 7 місяців тому +5

    नाद खुळा, जय शिवराय जय शंभूराजे

  • @Tmt-freefire-yt
    @Tmt-freefire-yt 6 місяців тому +1

    Khupach Chan vatala Vada, dhanyawad 🙏

  • @vivekgiri1521
    @vivekgiri1521 7 місяців тому +3

    खूप सुंदर सादरीकरण आणि चित्रीकरण अतिशय सुंदर

  • @samidhahingne71
    @samidhahingne71 4 місяці тому +1

    राजवाडा तुमच्या मुळे आतला भाग पाहता आलं.बाहेरून पाहिला होता.
    अगदी छान वीडियो आहे.
    धन्यवाद..👌👌🙏🙏🌹

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  4 місяці тому

      मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻

  • @vitthalsalekar3995
    @vitthalsalekar3995 3 місяці тому +1

    खुप खुप छानआहे राजवाडा

  • @truptidubey6710
    @truptidubey6710 7 місяців тому +2

    राजवाडा खुपच छान आहे खाबं वरच नक्षीकाम कोरीव आहे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🚩🚩जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @sarikapatil5649
    @sarikapatil5649 7 місяців тому +4

    खूप छान माहिती दिली धन्यवाद दादा जय छत्रपती शिवाजी महाराज जय संभाजी महाराज की जय 🚩🚩

  • @balirammahajan5595
    @balirammahajan5595 7 місяців тому +1

    Khupach Chan rajvada ahe thanks 🙏👍

  • @sbhosalepatil9768
    @sbhosalepatil9768 5 місяців тому +1

    Farach Sunder Mi Sataracha ahe. Dhanyawad Dada.

  • @nitinkhamkar4076
    @nitinkhamkar4076 7 місяців тому +2

    अप्रतिम ,खूप सुंदर
    खूप छान माहिती दिली दादा👌🏼

  • @RahulLohar-
    @RahulLohar- 7 місяців тому +8

    जय शिवराय ❤

  • @sureshthoke664
    @sureshthoke664 7 місяців тому +6

    खूपच सुंदर सादरीकरण, खूप खूप धन्यवाद.

  • @Gatha_sawarajyachi
    @Gatha_sawarajyachi 7 місяців тому +2

    खूप छान माहिती दिलीत दादा . जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩🚩 जय शंभुराजे 🚩🚩

  • @yogeshbhimani4699
    @yogeshbhimani4699 7 місяців тому +3

    Video mast hota sager jai shivray

  • @Animalplanet0711
    @Animalplanet0711 7 місяців тому +2

    सागर दादा एक नंबर वीडियो आणी माहिती पण ❤❤😊👍

  • @nehadhanawade9140
    @nehadhanawade9140 7 місяців тому +2

    Jay shivray Jay sambhu raje

  • @61_h_dikshawankhade87
    @61_h_dikshawankhade87 7 місяців тому +1

    जय शिवराय

  • @pankajwalvekar-nr3sw
    @pankajwalvekar-nr3sw 7 місяців тому +2

    JAY SHIVRAY DADA

  • @vishwasnalawade
    @vishwasnalawade 2 місяці тому +1

    छान

  • @आर्याबिट्सफोननो

    Jay jagdamb Jay durge Jay Shivray.Thanks. Vasantrao Sapkale Badlapur Thane.

  • @sharadasalvi8270
    @sharadasalvi8270 7 місяців тому +1

    वाडा फार छान आहे . जय शिवराय 👌👌🙏

  • @NarayanBhanavase
    @NarayanBhanavase 7 місяців тому +1

    जय शिवराय! 🚩🚩वाडा खूप छान आहे आणि लाकडी खांबांवरील नक्षीकाम सुबक आहे. आजच्या काळातील कलाकारांना ते जमणार नाही. पूर्वीच्या कलाकारांची कला फार छान होती. व्हिडिओ खूप छान होता. 👍👍👌👌

  • @ganeshshivarampatil
    @ganeshshivarampatil 2 місяці тому +1

    जय शिवराय🚩खुप सुंदर... सागर दादा.. ❤

  • @MangalBhujbal-t1c
    @MangalBhujbal-t1c 7 місяців тому +1

    खूप छान माहिती दिली दादा

  • @babansawant4106
    @babansawant4106 3 місяці тому +1

    छान सागर सुदंर

  • @raosahebbombale4003
    @raosahebbombale4003 7 місяців тому +1

    जय शिवराय, खूप खूप छान राजवाडा आहे 🙏

  • @vishalpawar6816
    @vishalpawar6816 7 місяців тому +2

    खूप खूप छान 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @nikhiljadhav2766
    @nikhiljadhav2766 7 місяців тому +1

    खुप छान माहिती दिली दादा जय शिवराय जय शंभुराजे 🚩

  • @sadhanarasal9911
    @sadhanarasal9911 7 місяців тому +1

    Apratim video 🙏

  • @arunakerekar3160
    @arunakerekar3160 4 місяці тому +1

    दादा तुझ्यामुळे हा वाडा मला पाहता आला रोज तिथून जाऊन करते पण मला वाडा आतून पाहता आला नाही खरच खुपच छान आहे हा वाडा

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  4 місяці тому

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻

  • @prakashsarode1740
    @prakashsarode1740 7 місяців тому +2

    जय शिवराय, जयभीम

  • @mubasjawanjal7866
    @mubasjawanjal7866 7 місяців тому +1

    Khup chan ahe

  • @RamGhadge-s9r
    @RamGhadge-s9r 7 місяців тому +1

    फारच छान

  • @shantaramshinde5756
    @shantaramshinde5756 7 місяців тому +61

    मी हा वाडा फार वर्षा पूर्वी पाहिला आहे. अंदाजे 50 वर्षापूर्वी. वड्याच्यापाठीमागे मोठे हौद आहेत. त्यात कडू तेल (करंजी तेल) मध्ये राजवाड्यात लागणारे लाकूड महिनोन महिने भिजत घालत. नंतर ते वापरात आणायचे. अशी माहिती आहे. ते हौद आजही तसेच मोकळ्या अवस्थेत आहेत.

    • @ashadabhade536
      @ashadabhade536 7 місяців тому +5

      खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

    • @jaibheem5095
      @jaibheem5095 7 місяців тому

      होडीला पण करंजी तेल लावतात.

    • @prakashghadge9555
      @prakashghadge9555 7 місяців тому +2

      अप्रतिम स्वराज्य वैभव ❤

    • @sumantdhareshwar819
      @sumantdhareshwar819 3 місяці тому

      Extremely big wood work.

  • @VirusDidi123
    @VirusDidi123 7 місяців тому +4

    लयभारी व्हिडीओ आहे राव... एक नंबर 👌🤩👌

  • @Priti.Deshmukh430
    @Priti.Deshmukh430 7 місяців тому +1

    Ek no

  • @nandanshah7580
    @nandanshah7580 2 місяці тому +1

    👌👌🚩🚩🙏🙏🙏👍👍

  • @vaishalipatil3537
    @vaishalipatil3537 7 місяців тому +1

    Dada tuze video khup chan astat mi avrju baghate

  • @pravin_Patil007
    @pravin_Patil007 7 місяців тому +1

    अतिशय खूप सुंदर😍💓

  • @anildeshmukh7648
    @anildeshmukh7648 7 місяців тому +2

    जय शिवराय

  • @sanjaychandgude293
    @sanjaychandgude293 7 місяців тому +1

    Great kup chan

  • @shortgaming0508
    @shortgaming0508 7 місяців тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @Amol.kharade
    @Amol.kharade 7 місяців тому +1

    खूप छान दादा

  • @yadavmaruti4961
    @yadavmaruti4961 7 місяців тому +1

    खूप छान 🙏

  • @akashypatil0375
    @akashypatil0375 7 місяців тому +2

    जय भवानी जय शिवराय 🙏🚩🚩

  • @umeshnirmal6385
    @umeshnirmal6385 3 місяці тому +1

    छान माहिती दादा

  • @SumanSabale-w1j
    @SumanSabale-w1j 6 місяців тому +1

    जय शिवराय ❤ सागर भाऊ ❤

  • @madhavvelaskar519
    @madhavvelaskar519 7 місяців тому +1

    Sundarach.

  • @sunillale1589
    @sunillale1589 7 місяців тому +3

    गड-किल्ले :-
    जय शिवराय सागरजी..
    तुमचे गड किल्ले दर्शनाचा लाभ आम्हांला सतत मिळत आहे.त्यासाठी तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.
    गड, किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू संवर्धनातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसाचे तुम्ही दर्शन घडवित आहात.
    महाराष्ट्राला लाभलेल्या गड, किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू जतन करून आपल्या संस्कृतीचं संवर्धन व्हावं, आणि याच वास्तूंच्या सहाय्यानं पर्यटनाला चालना मिळावी असं आम्हाला वाटतं.सागरजी त्यासाठीचा तुमचा प्रयत्न ही लाख मोलाचा आहे.
    एवढ्या मोठ्या संख्येने गड-किल्ले असलेले महाराष्ट्र राज्य देशात एकमेव असे राज्य आहे. राज्याच्या कोपर्‍या-कोपर्‍यात गड-किल्ले विखुरलेले आहेत. प्रत्येक गडाचा आणि किल्ल्याचा आपला स्वतंत्र असा एक इतिहास आहे. तसेच प्रत्येकाचे आपले एक भौगोलिक महत्व आहे. अशाच काही किल्ल्यांचे आणि गडांचे भौगोलिक महत्व जाणून एका सोळा वर्षाच्या युवकाने हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली आणि इतिहास घडवला.
    या ध्येय्याने झपाटून अनेक मावळे लढले, कित्येक आक्रमणे परतवून लावली आणि स्वराज्यासाठी केवढे मोठे योगदान दिले. या समृद्ध इतिहासाची साक्ष म्हणजेच हे गड-किल्ले. हा इतिहास नुसताच पुस्तकातून नव्हे तर प्रत्यक्षात सुद्धा आपल्या मुलांनी बघितला पाहिजे. हे गड चढले पाहिजेत, तिथे फिरले पाहिजे, त्याच्या आजूबाजूचे वातावरण अनुभवले पाहिजे आणि स्थापत्त्यकलेचा नमुना अभ्यासला पाहिजे. कारण आजचा महाराष्ट्र हा याच इतिहासाच्या कर्तबगारीवर उभा आहे. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक परंपरेतून बोध घेऊनच आपण आपले भविष्य घडवू शकतो आणि आपली पुढची पिढी कालचा हा उज्ज्वल इतिहास जाणूनच उद्याचे उज्ज्वल भविष्य घडवू शकते. सागरजी तुम्ही सुध्दा या माध्यमातून पिढी घडविण्याचेच काम करीत आहात याचा आम्हांला अभिमान वाटतो आहे. तुमच्या या कार्याला मी मुजरा करतो व अखंड सेवेसाठी तुम्हांला हार्दिक शुभेच्छा!
    सुनील लाळे.
    सांगली.

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  7 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻😍🙏🏻

  • @shubhadavedpathak9832
    @shubhadavedpathak9832 7 місяців тому +1

    Dada , ha rajwada mi baherun pahila hota. Tumchymule to Ata atun pahila. Thank you very much !

  • @vikaszolpatil2484
    @vikaszolpatil2484 7 місяців тому +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩

  • @prataprananavare7549
    @prataprananavare7549 4 місяці тому +1

    Far sunder

  • @kalavatikalshetti-pf6qe
    @kalavatikalshetti-pf6qe 7 місяців тому +2

    खूप छान जुना राजवाडा मेन्टेन छान केलंय

  • @suvarnapatil4185
    @suvarnapatil4185 2 місяці тому

    Khop chaan mast

  • @shivajiphadtare1909
    @shivajiphadtare1909 7 місяців тому +1

    Jai shivray

  • @gayatripawar1863
    @gayatripawar1863 5 місяців тому +3

    नमस्ते .
    मी या राजवाड्या मध्ये गेली 30 वर्षे अध्यापनाचे कार्य करत आहे . मला माझ्या शाळेचा सार्थ अभिमान आहे. अनेक विद्यार्थी घडविणेचे पुण्याचे काम माझ्याकडून देवाने करवून घेतले . त्याबद्दल देवाचे ,शाळेचे, मी शतशः आभार मानते .

  • @pankajshinde5012
    @pankajshinde5012 4 місяці тому

    दैवत छत्रपती❤❤❤❤

  • @ashokjadhav4342
    @ashokjadhav4342 7 місяців тому +1

    🚩🚩जय शिवराय 🚩🚩

  • @chhatrapati2286
    @chhatrapati2286 6 місяців тому +1

    dhanyavad mitra...

  • @nileshkshirsagar7499
    @nileshkshirsagar7499 7 місяців тому +4

    अतिशय सुंदर व्हिडीओ ❤

    • @r_keidtz6335
      @r_keidtz6335 7 місяців тому

      अप्रतिम सादरीकरण

  • @surajchavan85
    @surajchavan85 7 місяців тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @ratnagangurde5523
    @ratnagangurde5523 7 місяців тому +1

    🚩 जय शिवराय 🙏

  • @samruddhikulkarni5242
    @samruddhikulkarni5242 3 місяці тому

    Khup chan mahiti pohochvta sir tumhi saddhyachya ani pudhchya pidhila Chatrapati Shivaji Maharajan cha Itihas samjla pahije. Chatrpatinche charn sparsh zalelya hya vastu pahun man bharun yete. Hill station Kiva itar thikan pahnya peksha Chatrapati Shivaji Maharaj hyanchya Gad kille aplya mullana nakki dakhavave . Chatrapati Shivaji Maharaj na manacha mujra 🙏🙏🙏

  • @dilipmirwankar5742
    @dilipmirwankar5742 5 місяців тому +2

    Sundar

  • @dharmshreemahabale6311
    @dharmshreemahabale6311 7 місяців тому +1

    व्हिडिओ खुप सुंदर केला आहे, आम्ही भविष्यात कधी सातारा येथे गेल्यास राजे प्रतापसिंह भोसले महाराज यांचा राजवाडा पाहता येईल काय हो

  • @umeshpatil9986
    @umeshpatil9986 7 місяців тому +1

    Best vidio नमस्कार फ्रॉम belgavi 😊

  • @JAYHANUMAN909
    @JAYHANUMAN909 7 місяців тому +1

    छान भाऊ , जय शिवराय ❤

  • @vanitanarse2058
    @vanitanarse2058 7 місяців тому +1

    Jay shivray jay bhavani

  • @mandadalvi7461
    @mandadalvi7461 7 місяців тому +1

    Jay shivray

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 7 місяців тому

    खुप सुंदर राजवाडा.सगळा वाडा रिकामाच दिसतोय.कुठल्या शिक्षण संस्थेकडे हा वाडा आहे, याचा उल्लेख पाहिजे होता.त्या संस्थेचीच देखभालीची जबाबदारी पण त्या संस्थेचीच असायला पाहिजे.फार छान व्हिडीओ आहे.ऑल द बेस्ट.

    • @vedikaarjunwad9906
      @vedikaarjunwad9906 7 місяців тому

      अदालत वाडा हाच आहे का

    • @sanjayjadhav9059
      @sanjayjadhav9059 7 місяців тому

      रयत शिक्षण संस्था सातारा

    • @sanjayjadhav9059
      @sanjayjadhav9059 7 місяців тому

      नाही हा अदालत वाडा नाही पण इथे सातारा कोर्ट पूर्वी चालत होते ते सुद्धा आता नवीन जागेत गेले त्यामुळे श्री प्रतापसिंह विद्यालय सातारा रयत शिक्षण संस्थेचे तिथे शाळा भरते ​@@vedikaarjunwad9906

    • @sanjayjadhav9059
      @sanjayjadhav9059 7 місяців тому

      खरोखर राजवाड्याची देखभाल करण्याची जबाबदारी सर्वस्वी उदयनराजे भोसले यांच्याकडे आहे पण ते त्यांचं लक्ष त्याच्यावर नाही त्यामुळे हा राजवाडा चा मोडकळीस आलेला आहे कोणीतरी त्यांना चांगलं सांगितलं पाहिजे आणि या वाड्याची देखभाल करायची सुरुवात केली पाहिजे हा ऐतिहासिक वारसा आपण जपला पाहिजे हे त्यांच्या मनावर बिंबवलं पाहिजे ही काळाची गरज आहे

  • @K___in____g-r9g
    @K___in____g-r9g 7 місяців тому +1

    सुंदर विडिओ आहे सागर दादा❤❤❤🎉🎉

  • @ashishsupare5277
    @ashishsupare5277 6 місяців тому

    खूप छान वाटते ❤

  • @sunildasrathraojagtap1888
    @sunildasrathraojagtap1888 7 місяців тому +2

    Resp sir 💐🙏 Thanks for Satara Rajawada Darshan.Maratha Samrajya Vaibhav 🚩🚩🚩🚩🚩 🕉️🛐✍️🤳

  • @Satishghavane
    @Satishghavane 7 місяців тому +1

    Jay शिवराय🚩🚩