३०० वर्षांपूर्वीच्या या किल्ल्यातील "भुयारी खोल्या" पाहून थक्क व्हाल 😳 Induri Fort

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 бер 2024
  • पुणे - मुंबई राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या तळेगाव दाभाडे पासून फक्त ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या "इंदुरी" गावात असलेला ३०० वर्षांपूर्वीचा भुईकोट किल्ला (गढी) आज आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत...!
    --------------------------------------------------
    #भुईकोट_किल्ला
    #छत्रपती_शिवाजी_महाराज
    #छत्रपती_संभाजी_महाराज
    #किल्ला #किल्ले
    #महाराष्ट्र #इंदुरी #इंदुरीचा_किल्ला
    #खंडेराव_दाभाडे #गढी
    #सरदार #वाडा #राजवाडा
    #viral #induriFort
    #InduriFort_latest
    #induri_killa #trek
    #fort #killa #latest
    #sagar_madane_creation
    #marathi #Fort_trek
    #wada #rajwada
    #raje #maharaj

КОМЕНТАРІ • 135

  • @manojjadhav4847
    @manojjadhav4847 3 місяці тому +8

    आम्ही आज इंदुरीचा किल्ला पाहून खूप प्रसन्न झाले.

  • @truptidubey6710
    @truptidubey6710 3 місяці тому +5

    भुयारी खुपच सुंदर नक्षीकाम आहे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @dnyaneshwarbathe7052
    @dnyaneshwarbathe7052 3 місяці тому +5

    धन्यवाद😘💕 सागर, या गावावरून किती तरी वेळा जाण्याचा योग आला पण ही वास्तू कधी पाहिली नव्हती तुझ्या मुळे हे भाग्य लाभले. खंत एकाच गोष्टींची वाटते की या वास्तूंना कोणी वारसदार आहे की नाही असतील तर आज ही अवस्था पाहून वाईट वाटले वाटले.. जय शिवराय🙏 🙏🙏

  • @user-np6pb6yq2t
    @user-np6pb6yq2t 3 місяці тому +5

    जय शिवराय हर हर महादेव

  • @yogeshbhimani4699
    @yogeshbhimani4699 3 місяці тому +3

    Jai shivray sager khup mast hota video

  • @bhushanshukl5623
    @bhushanshukl5623 3 місяці тому +3

    खूप उत्कृष्ट माहिती दिली आपण आपल्या धाडसाला प्रणाम

  • @marathimulgiff515
    @marathimulgiff515 3 місяці тому +4

    ❤❤❤❤❤❤big fan sagar sir

  • @pranavdhokare3086
    @pranavdhokare3086 3 місяці тому +4

    जय श्री शिवराय सागर दादा विडिओ पाहून खूप आनंद झाला❤❤❤

  • @mandadalvi7461
    @mandadalvi7461 3 місяці тому +3

    जय शिवराय

  • @raosahebbombale4003
    @raosahebbombale4003 3 місяці тому +8

    🌷जय शिवराय, सागर दादा खूपच छान.वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारा इंदूरीचा भुईकोट किल्ला ❤🌷

  • @sandeepsonawane250
    @sandeepsonawane250 2 місяці тому +2

    खुप छान विडीओ आहे. सरकारने अशा सर्वच किल्ल्यांची दुरूस्ती करावी

  • @Satishghavane
    @Satishghavane 3 місяці тому +25

    बार्शीला भगवंत मंदिर आहे.खूप जुने आहे .एकदा नक्की भेट द्या.🙏

    • @yogitadhokate7325
      @yogitadhokate7325 3 місяці тому +4

      Ho खूप मस्त आहे मंदिर

    • @anilmanjare7882
      @anilmanjare7882 3 місяці тому

      Sagar kindly visit to Bhagwant Mandir at Barshi. Myself Ex Hav Manjare Anil Chandrabhan (Indian Army) Devgaon Taluka Barshi Solapur 16:41

  • @arvindpalkar2422
    @arvindpalkar2422 3 місяці тому +2

    फारच सुंदर दर्शन 👌🏼

  • @kavitaaandesha
    @kavitaaandesha 18 днів тому +1

    आभारी 🙏🙏

  • @RameshZine-mp6dn
    @RameshZine-mp6dn 3 місяці тому +2

    Lay bhari mahiti dhanyawad

  • @vanitanarse2058
    @vanitanarse2058 3 місяці тому +3

    Jay shivray

  • @vitthalphotostudiolaminati4249
    @vitthalphotostudiolaminati4249 2 місяці тому +2

    इंद्रायणी सेवा फाउंडेशन च्या वतीने आपण दिलेली उत्तम माहिती उत्तम किल्ल्याची जानकारी दिली त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद

  • @manishakale4950
    @manishakale4950 3 місяці тому +2

    Nehmipramane chan video 👍🏻

  • @manjilimahadeshwar4177
    @manjilimahadeshwar4177 3 місяці тому +2

    खूप छान 👌
    किती मोठा वाडा आहे, पण त्याच संवर्धन करण्याची गरज आहे. पडझड झालेली पाहून खूप दुःख होत. त्याकाळी ही वास्तू किती भव्य असेल. विडिओ पाहून खूप भारी वाटलं.🙏
    जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🚩

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 3 місяці тому +2

    जयशिवरय🎉🎉🎉

  • @sanjanapawar8571
    @sanjanapawar8571 3 місяці тому +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏

  • @aniketgodase16
    @aniketgodase16 3 місяці тому +2

    ❤❤❤

  • @varshasrangoli7962
    @varshasrangoli7962 3 місяці тому +2

    Khup chan video dada 👌👌👍🎉❤

  • @jeevan_Harigramkar_Vlogs
    @jeevan_Harigramkar_Vlogs 3 місяці тому +2

    जय शिवराय भाऊ मस्त एक ब्लॉग्ज व इतिहासाचा अनुभवचा

  • @JAYHANUMAN909
    @JAYHANUMAN909 3 місяці тому +2

    छान छान भाऊ, जय शिवराय

  • @rajansabnis4872
    @rajansabnis4872 3 місяці тому +2

    Sagarji handsoff

  • @santoshsurve9170
    @santoshsurve9170 3 місяці тому +5

    सागर भाऊ तुझ्या मुले खुप काही वैभव शाली गड किल्ले पहायला मिळतात. Many thanks bro.

  • @kavitashinde576
    @kavitashinde576 3 місяці тому +5

    खूप सुंदर सागर ,तुझे सर्व व्हिडिओ मी पाहते 🙏 माझं माहेर लोणंद जवळच आहे , आपल्या सातारा जिल्ह्यात खूप काही बघण्यासारखे आहे हे तुझ्या व्हिडिओ मधुन समजले 🙏 तुझे व्हिडिओ पाहुनच मी नुकतीच पाटेश्वर ,जाधव गड , अजिंक्यतारा बघुन आले पाटेश्वर चे ते सर्व शिवलिंग पाहुन मन भारावून गेले ,खुपच सुंदर शिवलिंग आहेत तिकडे ,
    खूप खूप धन्यवाद तुझ्या मुळे हे सर्व बघता आले 🙏🙏

  • @sanjaynerlekar8340
    @sanjaynerlekar8340 3 місяці тому

    अप्रतिम

  • @shakuntalachandane1654
    @shakuntalachandane1654 2 місяці тому +1

    फारच सुंदर नवीन माहीती मिळाली 🙏🙏🚩🚩

  • @shenajshaikh3124
    @shenajshaikh3124 3 місяці тому +2

    Maz maher indori aahe aamhi khup vela gelot aahot pn complect mahiti tumhi dilit. Khup khup aabahr. Thank you
    Talegaon dhabhade gavat khup prachin vastu tsech history phayla milte

  • @tarachandabhang8527
    @tarachandabhang8527 3 місяці тому +2

    Tumchi dering aahe sir aatmadhe jayla.

  • @sandipingullar6855
    @sandipingullar6855 3 місяці тому +3

    नमस्कार सागर दादा 🙏 इंदुरीचा भुइकोट किल्ला पाहुण खुप छान वाटले

  • @tanujarabade7329
    @tanujarabade7329 3 місяці тому +2

    My god...such a old.....n beautiful construction.... received new information about this fort..nice video as usual... keep it up and thanks for sharing

  • @user-xi4yw6tu2g
    @user-xi4yw6tu2g Місяць тому +1

    Khup. Chan ahe Killa thank you Sagar

  • @maheshgavas1818
    @maheshgavas1818 2 місяці тому +1

    शिवरायांचं न पाहिलेला किल्ला बघायला मिळालं धन्यवाद. जय शिवराय जय शंभुराजे,🙏🚩🚩

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 3 місяці тому +2

    सागर, खुप छान माहितीपूर्ण व्हिडीओ. मराठेशाहीतील मातब्बर सरदार यांच्या या गढ्या अथवा वाडे हे त्यावेळच्या वैभवाच्या पाऊलखुणाच आहेत.आताची त्यांची अवस्था पाहुन खुप वाईट वाटते.पण हे काम एकट्यादुकट्याचे नसुन समाज तसेच सरकारी पातळीवर व्हायला पाहिजे.सुंदर वास्तुचे दर्शन घडले.त्याबद्दल तुमचे मन:पूर्वक आभार.पहारेकर्याच्या देवड्याच ईतक्या भव्य व प्रशस्त आहेत तर स्वत: दाभाडे सरदार राहत असलेली गढी किती देखणी असेल.खुप सुंदर व्हिडीओ. धन्यवाद. ऑल द बेस्ट.

  • @BaluPawar-xj6es
    @BaluPawar-xj6es Місяць тому +1

    🎉

  • @baburaokshirsagar9074
    @baburaokshirsagar9074 2 місяці тому +1

    या सुंदर वास्तुकलेचा नमुना एक आदर्श नमुना डोळ्यासमोर ठेवून संवर्धन होणे गरजेचे आहे जनतेच्या श्रमदानातून व लोक सहभागातून या पुरातन किल्ल्याची पुढील पिढीस जपणूक होणे तेवढेच गरजेचे आहे व्हिडिओ बनवणाऱ्या ने शासनाकडे लक्ष देण्याची मागणी लावून धरणे तेवढेच गरजेचे आहे

  • @user-xp8in4kp5s
    @user-xp8in4kp5s 3 місяці тому +2

    जय शिवराय 🚩🚩 व्हिडिओ खूप छान आहे. प्रत्येक व्हिडिओ पाहताना त्या किल्ल्यावर असल्यासारखे वाटते.

  • @VivekChandekar-oi4cr
    @VivekChandekar-oi4cr 3 місяці тому

    खुप सुंदर

  • @sanjaybhawari500
    @sanjaybhawari500 3 місяці тому

    Best bro❤ jai shiva rai

  • @SagarPatil-mu7tr
    @SagarPatil-mu7tr 3 місяці тому +2

    Bhau tuje video khup chan aahet Sagar Patil , Surat Gujarat se 1 no bhava Sree Chhatrapati Shivaji Maharaj ki Jai

  • @maulijadhav9133
    @maulijadhav9133 3 місяці тому +2

    जय शिवराय 🚩🚩

  • @_Press_Rushikesh_londhe9
    @_Press_Rushikesh_londhe9 2 місяці тому +1

    🙏🏻 छान 👍🏻 धन्यवाद 🙏🏻

  • @maheshjamdade5050
    @maheshjamdade5050 3 місяці тому +1

    छान "जय शिवराय"

  • @prakashkakade2568
    @prakashkakade2568 3 місяці тому +1

    खूप मोठा अप्रतिम भुईकोट किल्ला आहे किल्ल्याची डिझाईन नक्षीकाम खूप सुंदर आहे खूप छान व्हिडिओ बनवून माहिती दिली सागर सर 🚩🚩🚩

  • @kiranmane3187
    @kiranmane3187 3 місяці тому +2

    प्रशासनाने वेळेत संवर्धन करून अशा वास्तूचे जतन करायला हवे 🙏

  • @avirajraut9194
    @avirajraut9194 3 місяці тому +2

    ❤😊big fan😊❤ sagar sir❤😊

  • @manojjadhav4847
    @manojjadhav4847 3 місяці тому +3

    श्री
    माहिती खुप छान आहे, मी इंदूरी या गावापासून जवळच राहतोय पण मला महिती नव्हते.

  • @Surajkadam76948
    @Surajkadam76948 3 місяці тому +1

    जय भवानी जय शिवाजी ❤🙏🙇

  • @user-sn3yu8tf9n
    @user-sn3yu8tf9n 2 місяці тому +1

    🎉🎉थॅन्क्स

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 3 місяці тому +1

    Khupch chan.

  • @shortgaming0508
    @shortgaming0508 3 місяці тому +1

    जय शिवराय जय शंभूराजे

  • @kusumbabar6557
    @kusumbabar6557 2 місяці тому +1

    बाळा ऊन्हात काॅटनचा फूल हाताचा पांढरा सदरा टोपी सोबत पाणी काकड्या पायात पकड चांगली असावी म्हणून न घसरणारे बूट तूला त्रास होतोय याच दुख वाटते पण तुझ्यामुळेच आम्हा जेष्ठ नागरिकांना छत्रपतींचें हिंदवी स्वराज्याचे वैभव पहायला महाराजांचे दर्शन घ्यायला मिळतय माझयासह सर्व नागरिकांकडून अनेक शुभआशीर्वाद सुखासमाधानी रहा

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 місяці тому

      मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻

  • @ashokjadhav4342
    @ashokjadhav4342 3 місяці тому +1

    🚩🚩जय शिवराय 🚩🚩

  • @narendrabhosale3775
    @narendrabhosale3775 3 місяці тому +2

    सागर मदने साहेब तुम्ही हे जे काय किल्ले दाखवता खरी गोष्ट आहे पण आमचा जीव फार जळतो कारण किल्ल्यांची पडझड पाहून आमचा जीव जळतो आमच्या शिवरायांनी आमच्या पूर्वजांनी एवढे चांगले किल्ले करून ठेवले आहेत त्याचे सरकारने जरा विचार करावा एवढीच इच्छा आहे जय महाराष्ट्र जय

  • @jitendrachavan3515
    @jitendrachavan3515 3 місяці тому +1

    🚩जय शिवराय जय शंभुराजे 🚩

  • @snehalkadam9808
    @snehalkadam9808 3 місяці тому +1

    जय शिवराय. जय महाराष्ट्र🚩

  • @prabhakargore361
    @prabhakargore361 3 місяці тому +1

    खुप छान

  • @madhavnagargoje2036
    @madhavnagargoje2036 3 місяці тому +1

    खुप छान माहीती भावा

  • @prakashjorkar9695
    @prakashjorkar9695 3 місяці тому +1

    साप आहे भाऊ

  • @pradipkasar3649
    @pradipkasar3649 2 місяці тому

    खूप सुंदर माहिती मिळाली

  • @BhaktiGeet49
    @BhaktiGeet49 3 місяці тому +1

    आभारी आहे दादा खूप सुंदर सहल घडवल्या बद्दल❤❤❤❤

  • @shashikantrasam6484
    @shashikantrasam6484 2 місяці тому +1

    Thank you very much Sir.God bless you.

  • @keshavpingle1737
    @keshavpingle1737 2 місяці тому

    अप्रतिम माहिती.धन्यवाद.

  • @rohinikurhekar2193
    @rohinikurhekar2193 Місяць тому +1

    खूप छान vdo
    प्रवेश दारा वर श्री गणेशाच्या आजू बाजूला कुठले शिल्प आहेत.. नीट समजले नाही

  • @ramkadam2331
    @ramkadam2331 2 місяці тому +1

    Jay shivray 🚩

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 3 місяці тому +1

    👌👌जय शिवराय 🙏🙏🚩🚩

  • @bhatkantishyadrichiteammav2033
    @bhatkantishyadrichiteammav2033 22 дні тому +1

    जय शिवराय 2 वर्षपासून भटकंती सह्याद्रीची प्रतिष्ठान ने इंदोरी गडाची मोहीम हाती घेतलेली आहे लवकरच 61 फुटी भगवा ध्वज उभारण्यात येणार आहे त्याच काम चालू आहे गडावर

  • @saishtodankar8033
    @saishtodankar8033 3 місяці тому +2

    Apartim dada

  • @shrikantgangatire6789
    @shrikantgangatire6789 3 місяці тому +3

    Hi sir

  • @KunalMachivale
    @KunalMachivale 3 місяці тому +1

    जय शिवराय 🙏

  • @ramkrushnagaware3286
    @ramkrushnagaware3286 3 місяці тому +1

    Dhanyavad very good

  • @sangitamadane7456
    @sangitamadane7456 3 місяці тому +1

    👌👌👌🚩🚩🚩

  • @vaibhavdombale6831
    @vaibhavdombale6831 3 місяці тому +2

    Apratim Vlog 💯🔥❤😍 Tumhi tumchya vlogdware attaparyant jitke bhuikot kille dakhavle te sarva susthitit pahayla milale 💯👍👍 Tyapaikich ek mhanje Induricha Bhuikot killa 🙏🙏 Killyacha Itihasahi khup sundar apratim shabdat varnan kelay 💯❤❤ Ani kholitil resha kadachi pausachya jast panyacha pravahamule umatlya asavyat. 👍👍 Sthanik lokani manavar ghetal tar ajunahi Sanvardhan karun haa Bhuikot killa changlya sthitit pahayla milel 💯🙏🙏 Dhanyavad 🙏🙏 Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje Jay Maharashtra 👏👏👏🚩🚩

  • @waterman1187
    @waterman1187 3 місяці тому +2

    🚩🙏🚩

  • @user-po9go7eq5u
    @user-po9go7eq5u 3 місяці тому +1

    मस्त

  • @meenalpawar1264
    @meenalpawar1264 2 місяці тому +1

    खरंच हे किल्ले जतन केले पाहिजेत. हा, चाकण चा किल्ला पुण्याजवळ आहेत , तरी माहित नव्हते.

  • @SOLAPURDOKENNALYT
    @SOLAPURDOKENNALYT 3 місяці тому +1

    जय शिवराय दादा

  • @user-gb4bw1cu8d
    @user-gb4bw1cu8d 3 місяці тому +1

    Mast

  • @user-nn6vg4qp9n
    @user-nn6vg4qp9n 3 місяці тому +1

    खूपच सुंदर भुईकोट किल्ला आहे पण त्यांचे वंशज आहेत का नाही जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩

  • @meenalpawar1264
    @meenalpawar1264 2 місяці тому +1

    खरेतर या किल्यांचे वारसदार असतिल. त्यांनी पुढाकार घेतला तर अनेक हात पुढे येतील , सरकार मदत करेल व ह्या वास्तु जतन होतिल.

  • @user-vw4yt5xr9x
    @user-vw4yt5xr9x 3 місяці тому +2

    🚩सागर अश्या ठिकाणी संभाळून जात जा अश्या पडक्या जागी विचू काटा असण्याची शक्यता आसते 🎠🚩❤जय 🚩🙏💐

  • @technoindians8861
    @technoindians8861 3 місяці тому +2

    1like for Sagar dada

  • @shubhadavedpathak9832
    @shubhadavedpathak9832 2 місяці тому +1

    Thanks Dada, mala bhuikot killa pahayala milala. Kahi thikani danger ahe.

  • @Peaceful_life28
    @Peaceful_life28 3 місяці тому +1

    छान, सागर, एवढा महत्वाचा भुईकोट किल्ला पिंपरी-चिंचवड च्या हाकेच्या अंतरावर असुन एवढे दिवस माहीत नव्हते. आता नक्कीच भेट देऊ...जय शिवराय

  • @sandeeppawar5662
    @sandeeppawar5662 3 місяці тому +3

    डोक्याला हेल्मेट लाऊन त्यावर प्रो कॅम लाऊन शूट करत जा, म्हणजे दोन्ही हाताने तुला चढता येईल, सुरक्षित राहशील म्हणून सांगत आहे बाकी vdo khup छान

  • @sandeepdhore870
    @sandeepdhore870 2 місяці тому +1

    मित्रा गावात आलास पण भेटायचं राहून गेलं...माझी मुलं तुझे सगळे व्हिडिओ आवर्जून बघतात भारी केलास व्हिडिओ...❣️🤝

  • @sureshpawar613
    @sureshpawar613 2 місяці тому +1

    ❤ मदने भाऊ एवढ्या अडचणी मध्ये कृपया जाऊ नये काळजी घ्या

  • @krishnatkumbhar1326
    @krishnatkumbhar1326 3 місяці тому +1

    संपूर्ण गावाने आणि परिसरातील लोकांनी याचा विचार करावा

  • @shrikantgangatire6789
    @shrikantgangatire6789 3 місяці тому +2

    Kila bric ईटकरी दिस तोय

  • @kashilingkalantre7463
    @kashilingkalantre7463 3 місяці тому +1

    मागंले ता. 32 शिराळा जि. सागंली येथील दिवाण वाडा माहीती दाखवा

  • @backdevil0709
    @backdevil0709 2 місяці тому +1

    सागर दादा मी तुमच्या गावाशेजारचेच आहोत मला वाटत एकदा अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्याची माहिती सांगा 26 जानेवारी आणी 15 ऑगस्टलाच उघडतो तो किल्ला

  • @sharadnagane5211
    @sharadnagane5211 22 дні тому +1

    Miraj yethil bhuikot Killa dekhil dakhavata yeyil ka paha

  • @sunilvaidya5100
    @sunilvaidya5100 2 місяці тому +1

    नदीच्या तीरावर वसलेले आहे
    त्या बाजूची माहिती पण द्यायला पाहिजे
    किल्ल्याचे संवर्धन व्हायला पाहिजे या मताशी मी पूर्ण सहमत आहे

  • @aishwaryaghule5603
    @aishwaryaghule5603 3 місяці тому +1

    छान आहे वाडा पण सरकारने लक्ष दिले पाहिजे

  • @hemlataavhad2899
    @hemlataavhad2899 Місяць тому +1

    दुर्दैव महाराष्ट्राचे एकही ऐतिहासिक वारसा जतन करता आला नाही

  • @ravindrashinde9502
    @ravindrashinde9502 3 місяці тому

    जय शिवराय भाऊ ह्या किल्ल्याच्या संवर्धन कामाला सुरुवात झाली आहे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्ताच्या दिवशी 61 फूट भगवा ध्वज भूमिपूजन होणार आहे ते काम 1 मे ला ध्वज उभारणी होईल... सध्या किल्ल्यावरील झाडांची साफसफाई झाली आहे. सह्याद्री प्रतिष्ठानच्या मार्गदर्शन घेवून भटकंती सह्याद्रीची प्रतिष्ठान हे काम करत आहे

  • @archanamunde7058
    @archanamunde7058 3 місяці тому +2

    Sagar madane dad video brhi chan hi ni ❤❤❤❤