२७० वर्षांपूर्वीचा जबरदस्त राजवाडा (काठापूर भुईकोट) सुभेदार मल्हारराव होळकरांनी बांधलेला वाडा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024

КОМЕНТАРІ • 61

  • @aishwaryaghule5603
    @aishwaryaghule5603 8 місяців тому +7

    आम्ही वाट बघत असतो तुझ्या व्हिडिओ चि छान माहिती दिली वाडा छान असेल पडला तरी ऐवढी छान दिसतोय

  • @Siddharthpawar267
    @Siddharthpawar267 8 місяців тому +12

    दादा तू एकदाच रायगड किल्ला वरती जना खूप दिवस झाले तोच व्हिडिओ पाहतोय..❤
    जय शिवराय

  • @dr.santoshdhavan9851
    @dr.santoshdhavan9851 8 місяців тому +8

    छान माहिती...... जय मल्हार.... जय अहिल्यादेवी...... जय होळकर शाही....

  • @शिवकन्याशिवन्या
    @शिवकन्याशिवन्या 8 місяців тому +10

    दादा आमच्या गावाच्या जवळच्या गावात आहे हा भुईकोट किल्ला तरीपण अजून पाहायचा योग आला नाही तुमचा हा व्हिडिओ पाहून आता वाटते पाहायला जावा .मला जुने गड किल्ले वास्तु त्यांची माहिती घ्यायला आवडते मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहते तुम्ही आमच्या गावाला आले हे जर माहीत असते तर नक्कीच तुमची भेट घेतली असती. जय शिवराय🚩

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 8 місяців тому +5

    सागर, तुमचा व्हिडीओ नेहमीप्रमाणेच छान आहे.सरदार होळकर यांचा वाडा सुंदर आहेच,पूर्वी हि वास्तू फार देखणी व भक्कम असणार.त्याची दुरावस्था पाहून खयेच वाईट वाटते.एकट्यादुकट्या वक्तीचे हे काम नव्हेच.सरकारदरबारी या विषयी आस्था असलायला पाहिजे.नाहीतर काही वर्षांत ते नामशेष होईल.खुप छान व्हिडीओ. ऑल द बेस्ट.

  • @TheVivekgdesai
    @TheVivekgdesai 8 місяців тому +7

    धन्यवाद पुन्हा एकदा एका ऐतिहासिक वास्तू दर्शन करवल्या बद्दल.
    जय शिवराय

  • @truptidubey6710
    @truptidubey6710 8 місяців тому +6

    मंदिरा वरील कोरीव काम खुपच छान आहे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 8 місяців тому +3

    खूप दिवस झालेत विडिओ बघून

  • @arkad-y5q
    @arkad-y5q 8 місяців тому +3

    Ase ajun chupe ratna baher yeun de

  • @devidaswarkari1617
    @devidaswarkari1617 8 місяців тому +5

    शासनाने अशा वास्तूंची दुरुस्ती व नविनीकरण करावयास हवे...

  • @shantaramkadam5349
    @shantaramkadam5349 8 місяців тому +5

    Khupch chaan mahiti dili👌👌sagardada Thanks 🚩🚩jay shivray

  • @chandrakantmandale7561
    @chandrakantmandale7561 8 місяців тому +4

    Sarkarla laj vatyla phahije video pahun Tari jag yete ka pahu Jay Maharashtra

  • @dhanashritukanofficial6309
    @dhanashritukanofficial6309 8 місяців тому +4

    दादा 2024 बलीदान मास कधी आहे आणि का कस करावं याचा एक Vedio plz 🚩🚩

  • @Swarupnarawade
    @Swarupnarawade 8 місяців тому +9

    जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @khandutambade5467
    @khandutambade5467 8 місяців тому +6

    आठ दिवसापूर्वी आपण हा वाडा प्रत्येक्षात फिरून पाहत होतो, आज व्हिडीओ पाहून असं वाटलं आताही वाड्यात फिरत असल्याचं भासत होते 😍
    सागर दादाने!
    बुलंद स्पष्ट आवाजात वाडया बाबतीत ऐतिहासिक माहिती दिली.
    जय मल्हार! जय अहिल्या 🇮🇩🌹🙏🏻

  • @ujwalabhakre7031
    @ujwalabhakre7031 8 місяців тому +4

    खुप छान आहे व्हिडिओ हा वाडा आमच्या गावाच्या जवळच्या गावातच आहे पण अजून पर्यंत पहिला नव्हता आज तुमच्यामुळे पाहता आला thanks dada🙏

  • @devidaswarkari1617
    @devidaswarkari1617 8 місяців тому +5

    मंदिरावरील कोरीव काम खूपच छान आहे...

  • @ranjanapatil7813
    @ranjanapatil7813 8 місяців тому +3

    अशा धोकादायक ठिकाणी वेडं धाडस करु नका. जपून शुटिंग करत जावा

  • @ashokjadhav4342
    @ashokjadhav4342 8 місяців тому +5

    🚩🚩जय शिवराय 🚩🚩

  • @Siddharthpawar267
    @Siddharthpawar267 8 місяців тому +5

    नवीन वर्षात रायगड किल्ला वरती जा

  • @dayanandtakale3356
    @dayanandtakale3356 8 місяців тому +3

    हया किल्ल्याचे प्रवेशद्वार ,मंदिर मस्त आहेत पुरातत्व विभागाने ह्या वास्तूचे जतन करायला हवे

  • @anuragkatiyar3467
    @anuragkatiyar3467 8 місяців тому +5

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
    🚩🚩 जय भवानी 🚩🚩
    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
    🚩🚩 जय शिवाजी 🚩🚩
    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @meenadeshpande6211
    @meenadeshpande6211 8 місяців тому +3

    Far chan mathiti

  • @vitthalsalekar3995
    @vitthalsalekar3995 8 місяців тому +3

    वाडा सुंदर होतां पण जतन करून ठेवला नाही

  • @surajtakale371
    @surajtakale371 8 місяців тому +3

    Mst

  • @vitthalgore7803
    @vitthalgore7803 8 місяців тому +3

    Khup Khup Changali Mahiti Dili Tya Budal Khup Aahbhari Aahot 🎉🎉🎉🎉🎉

  • @yogita941
    @yogita941 8 місяців тому +4

    जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती

    उत्कृष्ट चित्रीकरण 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @gargimanerikar4624
    @gargimanerikar4624 8 місяців тому +3

    दादा video खूप खूप आवडला माहिती खूप छान दिलीस जय शिवराय

  • @SunderbhanJadhav
    @SunderbhanJadhav 8 місяців тому +3

    No 1 dada

  • @yogeshbhimani4699
    @yogeshbhimani4699 8 місяців тому +3

    Khup mast sager

  • @laksmimahadev4743
    @laksmimahadev4743 8 місяців тому +2

    Khup Chan aàhe

  • @dipakdhangar9026
    @dipakdhangar9026 8 місяців тому +3

    Kaay ti avastha..😑🥲

  • @AvishkarDhaigude
    @AvishkarDhaigude 8 місяців тому +3

    🥰😊🤗🚩🙇‍♂️🚩🚩

  • @sakshampatil7975
    @sakshampatil7975 8 місяців тому +3

    1 no dada 🚩🚩

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 8 місяців тому +3

    🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय

  • @sandipborkar1038
    @sandipborkar1038 8 місяців тому +3

    जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार

  • @hareshsatpute6289
    @hareshsatpute6289 8 місяців тому +1

    आमच्या गावाला राजवाडा आहे जव्हार तालुका मध्ये त्या चा पण विडीवो बनवा सागर दादा

  • @ranjanapatil7813
    @ranjanapatil7813 8 місяців тому +2

    नदीत काय तरंगत आहे?

  • @ashokvaidya1504
    @ashokvaidya1504 8 місяців тому +1

    सागर भावा, तुझे व्हिडिओ खरच माहितीपूर्ण असतात. तुला एक विनंती आहे कि आज कालच्या व्हिडिओचे बॅकग्राऊंड संगीत सारंगी वादनासारखे असते, ते अशा ऐतिहासिक बाबतीत शोभत नाही. तरी पूर्वीच्या व्हिडिओंना जे होते तसे टाकावे.

  • @snehalkadam9808
    @snehalkadam9808 8 місяців тому +3

    जय शिवराय. जय महाराष्ट्र.

  • @marotimore9242
    @marotimore9242 8 місяців тому +3

    Nice video

  • @nitinlokhande6411
    @nitinlokhande6411 5 місяців тому +2

    जय शिवराय

  • @govindkokane2118
    @govindkokane2118 8 місяців тому +2

    Archaeological Department should maintain the historical heritage of great warrior.

  • @kishorgavali2172
    @kishorgavali2172 8 місяців тому +3

    Nice Sir❤

  • @varshasrangoli7962
    @varshasrangoli7962 4 місяці тому +1

    🚩🚩जय शिवराय🚩🚩

  • @bharatsatpute07_official97
    @bharatsatpute07_official97 8 місяців тому +2

    ❤❤❤❤

  • @gargimanerikar4624
    @gargimanerikar4624 8 місяців тому +3

    जय शिवराय 🚩🚩🚩

  • @sangramsinghsaingar925
    @sangramsinghsaingar925 8 місяців тому +1

    Mast mahiti ❤

  • @RajendraGopalShedge
    @RajendraGopalShedge 8 місяців тому +1

    🚩🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌👌👏👏👏🚩

  • @dattatrayyadav3961
    @dattatrayyadav3961 8 місяців тому

    Holkar Gharanyache Varsadar ata kute gele ? Rajkaranat yeiche mhantale ki amhi Holkaranche Varsadar ahot asha Timkya martat pan asha Vastukade Varshatun eakadasudha jayala tyana vel milat nahi ,swachata ,Zade todayala tyana vel milat nahi !!

  • @ShubhamKavathale-rj7rc
    @ShubhamKavathale-rj7rc 3 місяці тому

    कृपया उदगीर च्या किल्ल्याचा व्हिडिओ करता का 🙏🙏

  • @nileshsalunke5915
    @nileshsalunke5915 5 місяців тому

    who owns place, this wada now ? you should tell that as well

  • @arkad-y5q
    @arkad-y5q 8 місяців тому +1

    Pls post your number 5:35

  • @DM-rg2xn
    @DM-rg2xn 3 місяці тому

    Jay holakarshahi ❤❤

  • @bipinangadi07
    @bipinangadi07 8 місяців тому

    अतीव सुंदर ❤

  • @anilmanjare7882
    @anilmanjare7882 6 місяців тому

    1 ch number

  • @anilmanjare7882
    @anilmanjare7882 6 місяців тому

    Number 1