नवनीत राणांना भाजपाने का रडवले? राणांनी ठाकरेंना ललकारण्याची चुक मान्य केली? हनुमान चालीसा का कोपली?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 бер 2024
  • #shivsena #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #navneet_rana #navneetrana #ravirana #marathinews #marathibatmya #marathibreakingnews #maharashtrabreaking #abpमाझा #abpnews #mladisqualificationcase #marathareservation

КОМЕНТАРІ • 768

  • @nile3205
    @nile3205  +328

    मी अमरावतीचा आहे आणि ही माझ्या जिल्ह्याची खासदार आहे मला माहित आहे ही खूप मोठी ड्रामेबाज आहे आपल्या एक्टिंग चा पुरेपूर वापर केला पॉलिटिक्समध्ये...

  • @gorakhpawar3895

    या नवनीत राणाच डिपॉझिट जप्त होयालाला पाहिजे उध्दव ठाकरे साहेबाच्या विरोध बोलत होती

  • @anilmhatre1105

    भोंगा सम्राट आणि चालीसा सम्राट यांनी उध्दव साहेबाना खूप त्रास दिला

  • @anilmhatre1105

    नाऱ्यान पण त्याचा स्वाभिमान पक्ष 6 महिन्यात गुंडाळून ठेवला होता म्हणजे स्वाभिमान ह्या शब्दाला काही अर्थ राहिला नाही

  • @santoshkate1906

    बीजेपी ने गदा डोक्यात टाकली

  • @madhukarbhoir5354

    आज नवऱ्याचा पक्ष सोडला ऊद्या सत्यसाठी नवराही सोंडेल भरवसा नाही

  • @yogeshmane2841

    बंटी आणि बबली,,ला उद्धव ठाकरे यांच्या चप्पल जवळ सुद्धा जागा मिळनार नाही

  • @madhukarkadam3249

    नवनीत अक्क्का बस रडत लायकी नसताना उद्धव साहेबांना बोललात, कर्माची फळे भोगावीच लागतील जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @BhushanGosavi-jh6us

    दादा एक गाणे आठवले

  • @vinodghuge4437

    एक नंबर पैसा फेक तंमशा देख असणारी ही बाई

  • @rameshhatakale2975

    आपली निष्ठा शिवसेना ठाकरे सरकार जय शिवराय जय भीम जय संविधान जय बाळासाहेब जय शिवसैनिक जय महाराष्ट्र माझा

  • @adv.rohangharat

    🚩 जय महाराष्ट्र दादा साहेब 🚩

  • @nalinijoshi5283

    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देईल ईश्वर 😂

  • @ankushgavali8286

    एकदम बरोबर विश्लेषण केले आणि दादा असंच विश्लेषण करत रहावा तुम्हाला आमचा पाठिंबा आहे जय हिंद जय महाराष्ट्र फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल मशाल मशाल

  • @santoshtayshete7633

    हनुमान कृपा होणार नाहीत, बबली बंटी

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei  +47

    मागच्या वेळेस पवार साहेबाची पुण्याईने निवडून आली

  • @omkarsmitamestry1676

    बबलीने डोळयांत ग्लिसरीन कमीच घातले

  • @sanjaypati2676

    शिवसेना भाजप युतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांना पाडून अपघाताने खासदार झाल्या त्यांना वाटतं मी लोकनेती झाली आता भाजपने अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले आता मॅडम निवडून येऊन दाखवा म्हणजे तुम्ही दाखवलेला तमाशा महाराष्ट्राला पटला का नाही ते कळेल

  • @vishalpevekar157

    जय महाराष्ट्र. फक्तं शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे.

  • @SagarChoudhari-vz4uu

    दादा, हा बच्चु, ढसाळ यांच्यावर भरोसा कसा करायचा यांनी आपल्यालाच धोका दिलाय. ते राणाला आतुन सपोर्ट करतील. कारण असे लोक पैशासाठी काहीही करू शकतात. तेव्हा या अमरावतीच्या जागेवर जो मविआ उमेदवार राहील तोच आला पाहीजे. ही माझी विनंती आहे. या बाईला हनुमान चालीला पाठच झाला पाहीजे. जय महाराष्ट्र.🚩