Pudhari News | मुख्यमंत्र्यांच्या हॅलिकॉप्टरबद्दल राऊतांचा गौप्यस्फोट |
Вставка
- Опубліковано 11 тра 2024
- #pudharinews #marathinews #eknathshinde #sanjayraut #shivsena #shivsenaubt #loksabhaelection2024 #election2024maharashtra #maharashtraelection #maharashtrapolitics
Pudhari News | मुख्यमंत्र्यांच्या हॅलिकॉप्टरबद्दल राऊतांचा गौप्यस्फोट | #eknathshinde #sanjayraut
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...
#loksabhaelection2024 #election2024maharashtra #electionindia #2024Indiageneralelection #indiaelectionnews #indiaelectioncard #indiaelectionresult #maharashtraelection
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
शेवटी शिंदे नि स्वतः महाराष्ट्रामध्ये एक ही काम केल नाही व येणारे प्रकल्प गुजरातला पाठवले तर ह्यांना पैसा वाटूनच निवडणूक जींकायची आहे..
महाविकास
राहुल गांधींचे हेलिकॉप्टर चेक केले होते ह्यांचं का नाही चेक केले
भाजपा हटाव देश बचाव
कांग्रेस सरकार ओन्ली
राऊत आपल्या अकलेचे तारे तोडू नका पुरावे सादर करा 🤦♀️🤦♀️🤦♀️
Raut saheb boltana Kontya hi puravya shivay bolat nahit . Te ek patrakar pn aahet . . Teva bhaktano tumhi tumche dole ughada.. Ani jage rha . ..
पण लंके निवडून येतील असे जनता म्हणते अस सर्व टीव्ही चॅनल मधून दिसत आहे आणि बहुतेक जनता ठरविणार आणि वागचौरे /लंके निवडून येतील हे 4/6ला समजेल
राऊत मोजून मापून आले....😊😊😊
आता बोबला बँगा घेनारे कोन देनारे कोन खर काय हे इडी बिडी ऊरावर घेनार समाजाला हा मग माज दाखवला का
Jar jantaecha virodhi asel tar kahihi honar bahi pan sarvani lokshahichi tatwe palavi ashya bages che photo aale tar tyani jantela dakhawavi aani sanbram dur karawa hi apeksha
BJP kiti baramati paise vodio bank paise watale ghrogari paise watle he jantecne pratyshakat baghitale yat khote nahi ahe Rahul Gandhiche halicapter chek shinde ka ka chek nahi kele hejantela sanga niyam sagaly sathi sarkhech ahe na