या महिन्यात असे करावे ज्ञानेश्वरीचे पारायण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण कसे करावे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये देण्यात आली आहे.
    ज्ञानेश्वरी बद्दल इत्तर व्हिडिओ सुध्दा आपण पाहू शकता त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
    • #ज्ञानेश्वरी हाच गुरू....
    • #ज्ञानेश्वरी का आणि कश...
    कीर्तनासाठी संपर्क :
    9819854050

КОМЕНТАРІ • 471

  • @pramilamarode2985
    @pramilamarode2985 Рік тому +3

    धन्यवाद ताई.
    खुपचं सुंदर माहिती दिली .
    एक वाक्य खुपचं आवडलं .आपण भौतिका मधल्या अडचणी बद्दल मागणी मागु नका.
    खुप खुप धन्यवाद ताई.
    येईल तैसा बोल राम कृष्ण. .
    तुमच्या मनातील कळवळा ऐकून गहिवरुन आले.🙏🙏

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 4 місяці тому +2

    अप्रतिम छानच vacan माहिती दिला बदल धन्यवाद विडिओ छानच वाटला माऊली आपण छान अतिशय सुंदर सोपे करून सांगीतले धन्यवाद नमस्कार 🙏🏻🙏🏻💥⚘️🤲🏻⚘️🙏🏻⚘️

    • @dr.nilampachupate
      @dr.nilampachupate  4 місяці тому

      माऊली आहेत ताई 🙏जय हरी

  • @sushamagandhithakare4651
    @sushamagandhithakare4651 26 днів тому +3

    🙏डोळ्यात आपोआप आनंदाश्रू आलेत.... माऊली... तुला नमस्कार 🌹🙏

  • @vanitayadav5122
    @vanitayadav5122 2 дні тому +2

    खुप खुप छान माहिती दिली ताई धन्यवाद जय जय राम कृष्ण हरी माऊली

  • @sushamadhawale4217
    @sushamadhawale4217 8 годин тому

    Mi khup divasa pasun vichar karat hote
    Thank you Tai
    Tumch chan Margadarshan milal

  • @pradipdevadkar8019
    @pradipdevadkar8019 Рік тому +1

    राम कृष्ण हरी, अतिशय चांगली, उपयुक्त माहिती,माऊली प्रती शुध्द भाव व प्रेम

  • @vishwaspatil2573
    @vishwaspatil2573 День тому +1

    खूप छान माहिती सांगितली ताई,
    मी आता दोन दिवस झाले ज्ञानेश्वरी वाचायला घेतली आहे. परंतु मला तीन सप्टेंबर ला गावी जावयाचे आहे गणपती साठी नवीन मुंबई येथुन राहाते गावी.तेव्हा मी गावी घेउन जाऊ शकतो का वाचण करण्या करिता.

    • @dr.nilampachupate
      @dr.nilampachupate  День тому

      Yes घेऊन जा, खंड नका पाडू, interest कमी होऊ शकतो

  • @ashanavale6635
    @ashanavale6635 Рік тому +2

    मी अधिक महिना पासून ज्ञानेश्वरी वाचन वाचन केले मला जमेल तसे ओवी वाचन केले उद्या समाप्ती आहे खूप छान वाटले

    • @dr.nilampachupate
      @dr.nilampachupate  Рік тому

      खूप छान, चिंतनहि करत रहा

    • @rajendrakumbhar7926
      @rajendrakumbhar7926 11 місяців тому

      रोज सकाळी अंघोळ केल्यावर दोन पाने ज्ञानेश्वरी ची वाचावे.अखंड वाचन करावे रोज ..

  • @rekhachavan3348
    @rekhachavan3348 11 днів тому +1

    Thank you so much mam, maz parayan chalu ahe pan manat barech prashnn hote, tumchya hya mahiti mule tya saglyanchi uttare milali 🙏🙏😊

    • @dr.nilampachupate
      @dr.nilampachupate  9 днів тому

      तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ताई 🙏 माऊली आपल्या प्रश्नांची उत्तरं देतात, माध्यम कोणाला ना कोणाला करतात

  • @tanujarajmane266
    @tanujarajmane266 Рік тому +2

    ताई खूप छान माहिती सांगितली धन्यवाद राम कृष्ण हरी विठ्ठल मी पण पाहिल्या दिवसापासून वाचन सुरु केलं

    • @dr.nilampachupate
      @dr.nilampachupate  Рік тому

      खूप छान, राम कृष्ण हरी 🙏

  • @meenapuranik4897
    @meenapuranik4897 7 місяців тому +1

    राम कृष्ण हरी माऊली जगाची त्रिवार वंदन अतिशय सुंदर मौलिक मार्गदर्शन केले.मी१९७८साली एकदाच पारायण केले रोज सकाळी ज्ञानेश्वरी वाचन चालू आहे आतापर्यंत ९वेळा वाचन झाले
    माऊलींची कृपा आहे असेच सेवा अखंड घडावी माऊलींच्या चरणी प्रार्थना
    पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ❤

    • @dr.nilampachupate
      @dr.nilampachupate  7 місяців тому

      वंदन तुमच्या नियमबद्धतेला, असच वाचन तुमच्याकडून होत राहो आणि त्याचा मोठा परिणाम उच्च कर्मातून दिसत राहो हीच माऊली चरणी प्रार्थना

    • @meenapuranik4897
      @meenapuranik4897 7 місяців тому

      @@dr.nilampachupate धन्यवाद
      🙏🙏🌹🌹तुमचे सदिच्छा रुपी आशिर्वाद
      सदैव राहो हीच श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी
      प्रार्थना.राम कृष्ण हरी माऊली

  • @BaiShelar
    @BaiShelar 7 днів тому +1

    ताई खूप छान माहिती दिली शांताबाई शेलार कर्ज त

  • @navnathdighe4718
    @navnathdighe4718 Рік тому +1

    राम कृष्ण हरी माऊली आम्ही ज्ञानेश्वरीचे पारायण चालू केलेआहे तीन दिवसापासून परंतु तुम्ही अत्यंत सुंदर अशी माहिती दिल्ली जी आम्हाला माहीत नव्हती हृदय पुर्वक पूर्व खूप खूप धन्यवाद माऊली

  • @sunitashinde1471
    @sunitashinde1471 Рік тому +5

    राम कृष्ण हरी ताई खूपच छान माहिती सांगितली ज्ञानेश्वरी आधिक महिन्यात वाचू शकतो का

    • @dr.nilampachupate
      @dr.nilampachupate  Рік тому

      हो म्हणूनच या वर्षी परायानासाठी 2 महिने मिळाले

    • @user-xl7gz9rv4b
      @user-xl7gz9rv4b 11 місяців тому

      ​@@dr.nilampachupate❤

  • @kavitajoshi5123
    @kavitajoshi5123 Рік тому +1

    ताई खूप छान माहिती दिलीत ज्ञानेश्वरी बद्दलचा तुमचा आदर अप्रतिम

  • @nikitasalvi-ou5jc
    @nikitasalvi-ou5jc 16 днів тому +2

    खुप छान माहिती दिलीत मी रोज ज्ञानेश्वरी वाचते

  • @sayligurav1579
    @sayligurav1579 13 днів тому +1

    माऊली आज आपल्या कडून खूप छान माहिती मिळाली, आपल्याशी बोलावेसे वाटते आहे

    • @dr.nilampachupate
      @dr.nilampachupate  13 днів тому

      सात्विक बुध्दी प्रेमाचे आणि भक्तीचे उमाळे आपल्या मनामध्ये उस्फुर्त करते, नक्की बोलुयात, 7397881111 यावर कॉल करा, कृपया पुढील आठवड्यात करा, नाही उचलला गेला तर कृपया परत करा.. धन्यवाद..अशीच माऊलींची सेवा आपल्याकडून घडत राहो🙏

  • @sangitadhore330
    @sangitadhore330 9 днів тому +1

    खूप छान ताई माहिती दिली धन्यवाद माऊली

  • @shilpapatil5691
    @shilpapatil5691 6 днів тому +1

    खुप छान माहिती दिली ताई 🙏🏻राम कृष्ण हरी... ज्ञानेश्वर माऊली तुकाराम❤🙏🏻

  • @seemamohite4566
    @seemamohite4566 Рік тому +1

    Khup Chan mahiti dily mam tumhi khup manapasun abhar tumche

  • @nitarevandkar438
    @nitarevandkar438 11 місяців тому +1

    Ram krusna Hari Tai.thanks paraynachi mahiti dilya baddal.🙏

  • @bhagyshreeshirke6080
    @bhagyshreeshirke6080 11 днів тому +1

    खुप छान माहिती सांगितली ताई माऊली माऊली

  • @nilimajoshi1618
    @nilimajoshi1618 15 днів тому +1

    खुप छान माहिती दिलीत छान समजून सांगता ते छान वाटले ❤

  • @bhanudasjagannathchavan9353
    @bhanudasjagannathchavan9353 26 днів тому +1

    माऊली तुम्ही खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @lilavatibelapurkar9170
    @lilavatibelapurkar9170 11 місяців тому +1

    खुप छान माहिती दिली माऊली 🌹🙏🙏🙏🙏🙏🌹👌👌

  • @sunilsurve4306
    @sunilsurve4306 2 дні тому

    Thanks tai

  • @balasaheblokare8814
    @balasaheblokare8814 23 дні тому +2

    खूप छान माहिती दिली ताई. मला पारायण करायच आहे या श्रावण महिन्यात.धन्यवाद

    • @dr.nilampachupate
      @dr.nilampachupate  23 дні тому

      नक्की करा दादा, शुभेच्छा तुम्हाला🙏

  • @vaibhavshirke8972
    @vaibhavshirke8972 Рік тому +1

    खुप सुंदर माहिती दिली माऊली राम कृष्ण हरी...🙏

  • @SuvarnaRelekar
    @SuvarnaRelekar 4 місяці тому +2

    Khupach chhan mahiti dilit mauli🎉🎉🎉

  • @sailanghi9582
    @sailanghi9582 11 днів тому +1

    Khup chan mahiti dili tai .ram kurshn hari

  • @ganeshmaldhure9759
    @ganeshmaldhure9759 Рік тому +1

    बाकी ताईंनी ऊत्कृष्ट माहिती दिली आहे.

  • @dadahipparkar7957
    @dadahipparkar7957 Рік тому +1

    खुप छान माहिती दिली माऊली

  • @shobhathorat6896
    @shobhathorat6896 15 днів тому +1

    खुप छान माहिती दिली माऊली 🙏

  • @ganeshmaldhure9759
    @ganeshmaldhure9759 Рік тому +12

    आपण आयुष्यात १०८ वेळा ज्ञानेश्वरी पारायण करावे. एकुण रोज ३०० ओव्या वाचल्या तर साधारणत: ३० वर्षात १०८ पारायणे पूर्ण होतात. ज्ञानेश्वरी फक्त श्रावणात वाचावी, असे नाही. आजपासून सुरू करून मरायच्या दिवसापर्यंत वाचावी. व पुढील जन्मातही ज्ञानेश्वरी पारायण व ज्ञानेश्वरी चिंतन घडावे अशी माउलींना प्रार्थना करावी. सध्या यूट्यूबवर ऊत्कृष्ट प्रवचने आहेत. ती ऐकिवी.

    • @dr.nilampachupate
      @dr.nilampachupate  Рік тому

      हो बरोबर आहे आपले.🙏

    • @vrushaliwqwwwchaudhari2651
      @vrushaliwqwwwchaudhari2651 Рік тому

      खूप छान सांगितलंत

    • @user-vs7gn2ve8b
      @user-vs7gn2ve8b Рік тому

      12.30वा.पासून वाचन केले जाते का?

    • @maheshpoyrekar9006
      @maheshpoyrekar9006 7 місяців тому +1

      ताई तूम्ही खूप चांगली माहिती दिली आपल्याला धन्यवाद

    • @dr.nilampachupate
      @dr.nilampachupate  7 місяців тому

      @maheshpoyrekar9006 जय हरी

  • @gopalbhave7797
    @gopalbhave7797 Рік тому +2

    धन्यवाद माऊली मागं दर्शन बद्दल धन्यवाद ❤❤❤❤

  • @palvadechandrakant1828
    @palvadechandrakant1828 11 місяців тому +1

    रामकृष्ण हरि ताईसाहेब खूप चांगले मार्गदर्शन . पाळवदे चंद्रकांत श्रीक्षेत्र सासुरा केज बीड

  • @sayligurav1579
    @sayligurav1579 13 днів тому +1

    सुरुवातीला दोन वेळा मी अर्थासहित ज्ञानेश्वरी वाचली, आता मी फक्त ओव्या वाचते

  • @user-qd4hn7zy2b
    @user-qd4hn7zy2b 8 місяців тому +1

    नाका विन मोती अर्धा वीण पोथी वाचून काय नामा म्हणे एक तरी ओवी अनुभवावी❤❤

  • @rekhabhosale837
    @rekhabhosale837 15 днів тому +1

    खुप छान माहिती दिली धन्यवाद ताई

  • @hemlataingole337
    @hemlataingole337 Рік тому +1

    खूपच सुन्दर माहीती ताई...राम कृष्ण हरी🙏🙏

  • @user-tm7ue5wq5k
    @user-tm7ue5wq5k Рік тому +1

    Khup sunder mahiti Dili tai😊

  • @ravindraborse6939
    @ravindraborse6939 20 днів тому +1

    Ram kirshna hari deviji aapan khup chan mahiti dili mauli ji dhanvad

  • @pranaliganjekar3101
    @pranaliganjekar3101 18 днів тому +1

    खूप छान समजून सांगितलं ताई मला आवडलं

  • @sanjayshingan4538
    @sanjayshingan4538 19 днів тому +1

    निलमताई फार छान मार्गदर्शन केले ज्ञानेश्वरी वाचन कसं आणि किती वेळ करायला पाहिजे .... धन्यवाद माऊली जय हरी

  • @SrushtiKirtane-kk8cs
    @SrushtiKirtane-kk8cs 2 місяці тому +1

    Khupach chan sagitala mauli pandurang Hari vasudeav Hari🙏

  • @MandakiniChavan-yq2vg
    @MandakiniChavan-yq2vg 11 місяців тому +1

    ताई खूप छान सांगितले सध्या सोप्या भाषेत 🙏 ताई माझा मुलगा बुधवार 20 sept पासून ज्ञानेश्वरी वाचतो आहे सात दिवसाचे पारायण करायचे आहे, येणाऱ्या मंगळवारी सातवा दीवस येतो आहे त्या दिवशी एकादशी आहे तर समाप्ती करू शकतो का? नैवध पुरण पोळीचा चालेल का? कृपया मला मार्गदर्शन करावे🙏

    • @dr.nilampachupate
      @dr.nilampachupate  11 місяців тому +1

      एकादशी दिवशी असा नैवेद्य नाही दाखवू शकणार, मग द्वादशी दिवशी करा समाप्ती, मग माउलींना छान जेवूही घालता येईल

  • @seemakhilare3911
    @seemakhilare3911 19 днів тому +2

    Khup Chan Mauli

  • @siddhivinayakenglishschoolbest
    @siddhivinayakenglishschoolbest 7 місяців тому +1

    खुप छान माहिती मिळाली अंगावर शहारे आले शेवटाची ओवी ऐकून ❤❤पुंडलिक varade हरी विठ्ठल श्री dnyandev तुकाराम पंढरीनाथ bhagvan की जय

  • @lataghule5095
    @lataghule5095 Рік тому +1

    धन्यवाद ताई पारायण खूप काही तरी अवघड गोष्ट अस वाटत होतं म्हणून कधी आपल्याकडून काही चूक करू अस वाटत होतं पण तुम्ही ती सगळी भीतीच दूर केली .आजपासूनच मी पारायण सुरू करेन ....धन्यवाद ताई

  • @jayashripatil3229
    @jayashripatil3229 Рік тому +2

    खूप छान माहिती दिली ताई.

  • @sadashivpatil7621
    @sadashivpatil7621 24 дні тому +1

    खूप छान माहीत ताई, रामकृष्ण हारी

  • @dayapawar1041
    @dayapawar1041 2 дні тому +1

    मी गरोदर आहे पण मला ज्ञानेश्वरी वाचायची खूप ईच्छा आहे तर ती वाचू शकते का

    • @dr.nilampachupate
      @dr.nilampachupate  День тому

      नक्किच वाचू शकता, पाय पसरून वाचली तरी चालेल, नीट बसता येत नसेल तर खुर्ची वर बसून वाचा पण अर्थासह वाचा, मोठ्याने वाचा, ध्वनी लहरी गर्भा पर्यंत पोचतात, तुमच्या मनात उत्पन्न झालेला सात्विक भावही गर्भापर्यंत पोहचेल..नक्की वाचा

    • @dayapawar1041
      @dayapawar1041 День тому

      @@dr.nilampachupate Thank you Tai

  • @vibhamore665
    @vibhamore665 17 днів тому +1

    खुप छान वाटले ऐकुन 🙏🏻

  • @vandnapatil236
    @vandnapatil236 18 днів тому +1

    Multi aaple margdarshan me nirnay zaala dhnyavaad

    • @dr.nilampachupate
      @dr.nilampachupate  18 днів тому

      शुभेच्छा ताई, जय हरी 🙏

  • @sayligurav1579
    @sayligurav1579 13 днів тому +1

    ताई मी रोज ज्ञानेश्वरी वाचते, समाधान वाटते

  • @bandujagtap5924
    @bandujagtap5924 Рік тому +1

    राम कृष्ण हरी अतिशय सुंदर माहिती

  • @seemahulawale5938
    @seemahulawale5938 15 днів тому +1

    खूप छान माहिती दिली ताई 🙏

  • @user-go9pw1ks4z
    @user-go9pw1ks4z Місяць тому +1

    🙏 छान माहिती दिली ताई पारायणाविषयी

  • @anjalikulkarni2288
    @anjalikulkarni2288 Рік тому +1

    खूप सुंदर मार्गदर्शन केले ताई😢

  • @cosmic7451
    @cosmic7451 17 днів тому +1

    Khupach chhan mauli ❤❤ Ram Krushna Hari Mauli 🙏🙏🙏🚩🚩

    • @dr.nilampachupate
      @dr.nilampachupate  15 днів тому

      जय हरी, नक्की ज्ञानेश्वरी वाचा 🙏

  • @gauravartloni4547
    @gauravartloni4547 2 місяці тому

    खूप छान माहिती दिली माऊली तुम्ही

  • @pratibhadhanavade4152
    @pratibhadhanavade4152 7 місяців тому +1

    ताई किती सुदंर व सोपे करून तुम्ही सांगितले

  • @user-wn6zx3dq7k
    @user-wn6zx3dq7k 15 днів тому +1

    खूप छान माहीती ताई.

  • @sangeetaulagadde7602
    @sangeetaulagadde7602 Рік тому +1

    खुप छान माहिती दिली ताई उद्या चवथे दिवसा पासून सुरू केले तर चालेल का ताई धन्यवाद 🙏🙏

    • @dr.nilampachupate
      @dr.nilampachupate  Рік тому

      हो चालेल, करा सुरुवात 🙏

  • @ashasalunkhe8103
    @ashasalunkhe8103 10 місяців тому +1

    Ram Krishna Krishna Hare khup chhan mahiti dili

  • @swapnilpimpale5305
    @swapnilpimpale5305 4 місяці тому +1

    Hello Tai .... shravan month madhech dhaneshwari vachaichi aste ka? Other month madhe dhyaneshwari nahi vachu sakt ka?

    • @dr.nilampachupate
      @dr.nilampachupate  4 місяці тому

      Nothing like that, तुम्ही कधीही वचायला सुरुवात करू शकता.. शुभेच्छा!

  • @sumedhagavade2110
    @sumedhagavade2110 9 днів тому +1

    ताई ज्ञानेश्वरी वाचन .महीन्याच्या कोणत्याही एकादशी पासुनच सुरुवात करावी का????

  • @LavishKondra
    @LavishKondra 20 днів тому +3

    🙏Ramkrishnahari

  • @vandanashinde6186
    @vandanashinde6186 18 днів тому +1

    अप्रतिम

  • @santoshuttarwar9163
    @santoshuttarwar9163 2 місяці тому +1

    छान माहिती 🙏🚩

  • @babanraoshinde5906
    @babanraoshinde5906 Рік тому +1

    खूप छान समजावले.

  • @Mrinalkamthe
    @Mrinalkamthe 16 днів тому +1

    Mauli kuupp chan maheti deli..Ram krushn Hari...👏

    • @dr.nilampachupate
      @dr.nilampachupate  15 днів тому

      जय हरी, ज्ञानेश्वरी नक्की वाचा 🙏

  • @djshivani4963
    @djshivani4963 Рік тому +2

    kuthe travling karav lagel tr kay karaycha mam10 15 day sathi plz urgnt

    • @dr.nilampachupate
      @dr.nilampachupate  Рік тому +1

      जमत असेल तर बरोबर ज्ञानेश्वरी घेऊ शकता, ते जमत नसेल तर निदान दिवसातून एक वेळ आठवणीने मानसिक पूजा नक्की करा.. खंड नको पडायला

  • @kedarnathgawande9320
    @kedarnathgawande9320 10 місяців тому +1

    Khup Chan margdarshan 🎉🎉

  • @shraddhasadrishte8104
    @shraddhasadrishte8104 9 місяців тому +1

    Tai mazhe पारायण chalu ahe , mauli kade alandila jaychey म्हणुन masik parayan chalu ahe, अचानक ha video samor ala, Tai khup chhan माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

    • @dr.nilampachupate
      @dr.nilampachupate  9 місяців тому

      जय हरी ताई, खूप खूप शुभेच्छा !

  • @vijayyewale2051
    @vijayyewale2051 Рік тому +1

    खूपच मस्त ताई.. राम कृष्ण हरी.🙏

  • @vasudeokharche3070
    @vasudeokharche3070 11 місяців тому +1

    उत्तम मार्ग दशन

  • @atulchougule1488
    @atulchougule1488 4 місяці тому +2

    ताई आपला मोबाईल नंबर मिळू शकेल का? ज्ञानेश्वरी बद्दल थोडे प्रश्न विचारायचे होते.

  • @MansingPavane-bk8qo
    @MansingPavane-bk8qo 7 місяців тому +1

    Mi atach bhetli ahe ,mala ti khup aavdate plz sanga

  • @user-tm8ev6nt7e
    @user-tm8ev6nt7e 11 місяців тому +3

    श्रावण महिन्यात ज्ञानेश्वरी वाचून पुर्ण नाही झाली तर पुढे continue केली तर चालेल काय? कारण मी नोकरी करत पारायण करत आहे.मार्गदर्शन करा मॅडम प्लिज

    • @dr.nilampachupate
      @dr.nilampachupate  11 місяців тому +1

      हो, चालेल पण मी असं म्हणेन की जास्त मुभा देऊ नका स्वतःला कारण चालतं असं म्हणटल की आपण रिलॅक्स होतो आणि गोष्टी, त्याची भावना संथ होतात, म्हणून सुट्टी च्या दिवशी, ज्या वेळी targets mild असतात तेव्हा वाचनाला जोर ठेवावा

    • @user-tm8ev6nt7e
      @user-tm8ev6nt7e 11 місяців тому

      धन्यवाद मॅडम

  • @user-yg1km2qi7i
    @user-yg1km2qi7i Місяць тому +1

    राम कृष्ण हरी माऊली...किती दिवसात ग्रंथ पूर्ण वाचला पाहिजे अशी काही अट आहे का माऊली..

    • @dr.nilampachupate
      @dr.nilampachupate  Місяць тому

      नाही अशी काही अट नाही

  • @gamezone9874
    @gamezone9874 15 днів тому +1

    पारायण खुर्चीवर बसून केले तर चालेल का ताई नमस्कार खूप छान माहीती सागंतलीत

    • @dr.nilampachupate
      @dr.nilampachupate  13 днів тому

      शारीरिक अडचण असेल तर चालेल, पण शरीराने स्वस्थ असाल तर मात्र छान मंडी घालून वाचा त्याचा विशेष फायदा आहे

  • @shobhachavan9930
    @shobhachavan9930 17 днів тому +2

    राम कृष्ण हरी
    मी स्वतः बघून लिहिलेली ज्ञानेश्वरी आहे.
    श्रावण महिन्यात वाचण्याचा विचार करीत
    होते. योगायोगाने तुमचा video पहिला मिळाला. नियम व अटी समजल्या बरं वाटलं.
    तुम्ही खूप छान माहिती दिली ताई.
    राम कृष्ण हरी

    • @dr.nilampachupate
      @dr.nilampachupate  15 днів тому

      ज्ञानेश्वरी स्वहस्ते लिहिण्याचा मोठा यज्ञ आपण केलाच आहे, आता छान नित्य नियमित वाचनाचा ही नियम पूर्णत्वास जावो 🙏

    • @dr.nilampachupate
      @dr.nilampachupate  15 днів тому

      नक्की वाचा, आणि तुमचे अनुभव आम्हालाही सांगा 🙏

  • @sambhajimandhare4455
    @sambhajimandhare4455 Рік тому +2

    Tai Tumhi phar changli Mahiti sangitali Dhanyawad Tai.Aapala Mobil no Dila tar kahi vicharata yeil.

  • @madhavipardeshi8150
    @madhavipardeshi8150 Рік тому +1

    खूप छान सांगितले ताई तुम्ही 👌👌

  • @sapnapawar8788
    @sapnapawar8788 11 місяців тому +1

    Tai pregnancy chya sahavya mahinyat Dnyaneshwari parayan kele tar chalel ka??

    • @dr.nilampachupate
      @dr.nilampachupate  11 місяців тому

      बसणं शक्य असेल तर कराच, आग्रहाने करा, बसणं शक्य नसेल तर ऑडियो ज्ञानेश्वरी ऐका पण या काळात असा वाचन श्रवण घडलाच पाहिजे

  • @vitthalraobhutekar5609
    @vitthalraobhutekar5609 12 днів тому +1

    Jay हरी माऊली

  • @kushumsonawane6943
    @kushumsonawane6943 11 днів тому +1

    Chan Chan congratulations tai❤

  • @vipulawalimbe2862
    @vipulawalimbe2862 2 місяці тому

    Khup chan mahiti dili tai

  • @snehalpedgavkar
    @snehalpedgavkar 7 місяців тому +1

    खूप छान माहिती दिली... धन्यवाद 🙏

  • @shivhisatyahai4704
    @shivhisatyahai4704 Рік тому +1

    Mst tai🙏

  • @abhijitchaudhari2926
    @abhijitchaudhari2926 Рік тому +1

    ताई मी MBBS 1st year चा विध्यार्थी आहे.माझ्या जवळ ज्ञानेश्वरी पुस्तक तर नाही पण मी ऑनलाइन वाचली तर चालेल का ?

    • @abhijitchaudhari2926
      @abhijitchaudhari2926 Рік тому

      मी हॉस्टेल वर राहतो

    • @dr.nilampachupate
      @dr.nilampachupate  Рік тому

      हो चालेल.. लवकरात लवकर ज्ञानेश्वरी ग्रंथ मागवून घ्या

  • @user-dk8pp8hb7l
    @user-dk8pp8hb7l 5 місяців тому +1

    Ram krishna Hari Tai
    बऱ्याच दिवसांनी मला ज्ञानेश्वरी विषयी तुमच्या कडून माहिती मिळाली, खूप आनंद झाला.
    मला ज्ञानेश्वरी विषयी खूप कुतूहल वाटत, ज्ञानेस्वराविषयी खूप प्रेम ,आदर वाटतो.
    पण अद्याप काही कारणामुळे मी ज्ञानेश्वरी वाचली नाही.
    मला वाटते ती समजायला खूप अवघड आहे.
    ज्ञानेश्वरी वाचन केलेले तुमचे व्हिडिओ ऐकायची माझी खूप इच्छा आहे.असतील तर खूपच छान होईल.
    तुम्ही ज्ञानेश्वरी घर पोच send करता म्हणून मी एका व्हिडिओ मध्ये ऐकले होते.
    मला मिळेल का ती प्रत?

    • @dr.nilampachupate
      @dr.nilampachupate  5 місяців тому

      हो माऊली आहेत, ते सारे मनोरथ जाणतात, आपल्यासाठी जे योग्य ते आपल्यापर्यंत आणतात.
      ग्रंथराज ज्ञानेश्वरी ची प्रत हवी असल्यास 7397881111/9819854050 या नंबर वर call करा

    • @sunitasuryawanshi3017
      @sunitasuryawanshi3017 4 місяці тому

      जय गुरू देव माऊली सद्गुरू माऊली जी ❤️ 🙏🏻 ♥️

  • @manishavichare698
    @manishavichare698 15 днів тому +1

    खूप छान सांगितलं ताई 🙏🏼🙏🏼

  • @dnyaneshwarkorde7133
    @dnyaneshwarkorde7133 11 місяців тому +1

    रामकृष्ण हरी माऊली 🙏 मला ज्ञानेश्वरी पारायण करायची इच्छा होत आहे, तर मी उद्या पासुन सुरू करु शकतो का

    • @dr.nilampachupate
      @dr.nilampachupate  11 місяців тому

      हो सुरुवात करा पण कधी संपणार हे पण मनात ठरवा आणि अर्थासह वाचा

  • @shrihariattarde1925
    @shrihariattarde1925 7 місяців тому +1

    ताई मी गुरूच्या शोधात होते की गुरू केल्यावर मला अध्यात्मिक आणि रोज नामस्मरण कसे करावे हे समजेल. आणि गुरूंनी सांगितल्यावर माझी सुरुवात होईल असे वाटत होते पण ताई तुमचे व्हिडिओ पाहील्यावर हेच का ते गुरूचे मार्गदर्शन? असा प्रश्न पडला. ताई तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मी पण पारायण करणार आणि माऊली अनुभवणार . धन्यवाद ताई.🙏🙏🙏

    • @dr.nilampachupate
      @dr.nilampachupate  7 місяців тому

      गुरूपूजक माऊली ज्ञानेश्वर लवकरच आपल्याला गुरूतत्वाशी ओळख करून देतील… वाचन सुरू करा ☺️

  • @VinitaBhuwad
    @VinitaBhuwad 19 днів тому +1

    Parayan chalu aastana madhe cha kahi divas bhaher gavi jave lagle tar kay karave

    • @dr.nilampachupate
      @dr.nilampachupate  18 днів тому

      पारायण संकल्प घेतला की आपल्याला ठराविक काळात जर ज्ञानेश्वरी पूर्ण करायची असेल तर शक्यतो बाहेर जाऊ नये, तरीही महत्वाच्या कामासाठी जावं लागत असेल तर मन शुद्ध ठेवा, शंका मनात नकोत, जिथे जाताय ते काम पूर्ण करा, दिवसातून एकदा तरी ज्ञानेश्वरी ची आठवण काढून माणसं पूजा करा थोडक्यात भावनिक रीतीने नातं असावं ज्ञानेश्वरी बर, आणि जर रोज ज्ञानेश्वरी वाचनाचा नियम असेल, तर तुमच्या बर तो ग्रंथ घेऊन जा, जिथे असाल तिथे वाचा, तुमचा नियम पूर्ण करा
      अजून शंका असल्यास, 7397881111 यावर कॉल करा

  • @vijaykhedkar8513
    @vijaykhedkar8513 26 днів тому +1

    Dnyaneshwari sanskrut madhe parayan kru ka marathi arth parayan kele tar chalel ka

    • @dr.nilampachupate
      @dr.nilampachupate  25 днів тому +1

      ओव्या प्राकृत मराठी आहेत, त्या वाचून खाली त्यांचा आत्ताची बोली भाषा आपली तो अर्थ असेल तो वाचावा

  • @AKSHATAKENE
    @AKSHATAKENE 29 днів тому +1

    Tai devara samor parayan karyala baslyavar paryana samor diva nahi lavala tari chalel ka

    • @dr.nilampachupate
      @dr.nilampachupate  28 днів тому

      ह चालेल, देव्हार्यात दिवा तेवत असावा, लहान मुलं असतील, जागा लहान असेल तर समर दिवा ठेवणं शक्य नसतं, चिंता नसावी, वाचून समजून घेण्यावर भर दिला पाहिजे

  • @sujatasonawane47
    @sujatasonawane47 Рік тому +1

    Zyaneshwari adhik mahinyat vachu shakto ka&kiti divasat purn karavi

    • @dr.nilampachupate
      @dr.nilampachupate  Рік тому

      हो आता दोन्ही महिने एकत्र आहेत तर नक्कीच ही संधी आहे, २ महिने मिळत आहेत ज्ञानेश्वरी नीट वाचण्यासाठी 🙏