खूप छान माहिती दिली खरंच माहित नसतं पारायण का करायचं भगवद्गीता का वाचायची असं धर्म शिक्षण सर्वांना असलं पाहिजे धन्यवाद
👍👍एकतरी ओवी अनुभवावी । गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी।।
खुपच छान महाराज आजपर्यंत आम्हाला ही माहिती नव्हते की ज्ञानेश्वरी पारायण का करावे?? त्याचे उत्तर आपल्या कीर्तनातुन मिळाले.. आम्ही धन्य झालो. जय हरी👌👌
करोना सारखी महामारी कशी पसरते ज्ञानेश्वरी नुसार ua-cam.com/video/BegqT3MToKk/v-deo.html
महाराज खूप गोड सांगितले मी तूमचा रुणी आहे माऊली राम कृष्ण हरी ह भ प शिवाजीराव तागड शेवगाव अ ननर
पारायण केल्याने मनुष्य नारायण होतो..🍂🍁🍃
-वै. पारायणाचार्य गुरुवर्य पुंडलिक महाराज वेळूकर
अतिशय सुंदर महाराज निरूपण केलं आहात तुम्हाला प्रणाम आमचा दंडवत आहे
खुप छान महाराज हे ऐकून धन्य झालो खुप छान आभारी आहोत धन्यवाद
द
अरे दादा आमचे चांगले च डोळे उघडले म्हणून आपल्या ला खूप खूप शुभेच्छा पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा.सुरेख काकडे
व्वा व्वा व्वा खुप सुंदर निरूपण महाराज खरोखर मन भरून आले हो .एवढं ज्ञानाचे भांडार ऐकून जय हरि महाराज
खूप खूप आभार महाराज तुमच्यामुळे कळलं आम्हाला ज्ञानेश्वरीचा पारायण का करायचं ते.
धन्यवाद महाराज, आपले खुप खुप धन्यवाद.
महाराज हे ऐकायला माऊली ची कृपा असावी लागते तागड शिवाजी पाङूरग
खुप छान वाटलं महाराज
धन्यवाद जय जय राम क्रुष्ण हरी.....
खूप छान माहिती दिली आपण राम कृष्ण हरी 🙏🚩🚩
Jay shree Ram Ram hare Ram Ram jay Hari mauli 🙏 bro bar aah 🙏 congratulations 👏👏 🙏🙏🏾🙏🙏🏾🙏
खूप सुंदर निरुपण. छान सांगितले.
रोज 1 अध्याय झालं तर 18 अध्याय ला 18 दिवस पाहिजे, आणि हे 18 वेळा वाचन केल्यास वेगवेगळे फायदे आहेत.
राम कृष्ण हरी ❤
महाराज आमच्या डोक्यात प्रकाश पाडल तुमाला लाख लाख प्रनाम राम कृष्ण हरी
करोना सारखी महामारी कशी पसरते ज्ञानेश्वरी नुसार ua-cam.com/video/BegqT3MToKk/v-deo.html
Maharaja kiti koti prnam 🙏
महाराज आपला किर्तन एकूण अंगावर काटा आला, लख प्रकाश पडला , माऊली रुपात आपण भेटलात की काय असं शन भर वाटल
जय जय राम कृष्ण हरी 👏🚩🚩👏🚩🚩👏🚩🚩👏🚩🚩👏🚩🚩👏 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली 👏🚩🚩👏🚩🚩👏🚩🚩👏
Khup chan ani shant vatl manaswi🙏🙏
खूप छान वाटले ऐकायला
Im college student bt,now lockdowun, im complete "bhagwatgeeta" and now im starting "Dhyneshwari" then i thought i read tukaram gatha...i like to read hindu novel...its too peacefhull on mind....
वाव बहुत अच्छा गुड
महाराज मी रोज ज्ञानेश्वरीच्या १०० ओव्या वाचतो
Apratim maharaj,gnyanacha bhandar ahe tumchyakade🙏
राम कृष्ण हरी माऊली आपल्या देशात तुमच्या सारख्या महाराज लोकांनची आज फार मोठी गरज आहे महाराजांना साष्टांग दंडवत माऊली 🚩🚩🚩
🙏🙏Ram krishn hari......khup Charan🙏🙏
खुप छान आहे महाराज
RAMKRUSHAN HARI MAULI VERY GOOD 👍
साज आणि मवाळ!मितले आणि रसाळ!! शब्द जैसे कल्लोळ!अमृताचे!!
असं बोलणं असावं
Mi pn navin nana maharaj sakhare yanvhi sarth dhyaneshwari ghetli aahe parayan karnyasathich 🙏pn aata kharya arthane maze parayan hoil 👌🙏
Apratim 🎉🎉🎉
राम कृष्ण हरी 🙏🙏
खूप सुंदर राम कृष्ण हरि माऊली
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
Ram Krishna Hari maharaj khup chan sagitle maharaj 🙏🙏🙏🙏
रामकृष्णहरि🙏🙏
व्वा महाराज जय हरी 🙏🙏🙏
Ram Krishna Hari Mauli 🙏🙏💐💐
khup chaan..
ऱाम कृष्ण हरी माऊली
Very nice
राम कृष्ण हरी माऊली
माझ्या wife नी प्रेग्नेंट असताना सार्थ ज्ञानेश्वरी पूर्ण केली आहे.आणि 21-2-2023 ला baby boy झाला.तर ज्ञानेश्वरी चे संस्कार पडतील ना बाळा वर 🤗❤️
Jay Jay Ramakrishna Hari 🙏🙏 mauuli 🙏🙏
Nice👍
Khup chan
अप्रतिम 🎉🎉🎉🎉🎉
खूपच छान
Ram krushan hari
मस्त छान भाष आहे
Ram Krishna Hare
🙏 Ram Krishna Hari 🙏
🙏🙏🙏🙏
माऊली
🎉jay sadhguru 🎉
Ram Krishna hare
🙏Ram Krishna Hari🙏
🙏
सत्यमेव जयते । ॐ तत्सत।।रामकृष्ण हरी। या गृंथा ची किव्वा अम्छे गृंथाची पारायण केल्याने मन विचार बुद्धि कर्म दैनिंदिनी जीवन कर्म शुद्ध होतात। संत ही ईश्वरा चे सावली आनी परम शक्ति चे साकार पुरुषोत्तम रूप आहे आणि यांचे चरित्र वा उपदेश वाचल्याणी सकारात्मकता आनी वातवर्णात धर्म वाढतो। ही आमची कर्तव्य आहे।
Maauli angavar kshaare ubhe rhilet Raam Krishna Hari......
🙏🌼🌼🌼🙏🚩
महाराज मी देवपूजा झाल्या नंतर एक अध्याय वाचतो व आता ते आठवडा भरात वाचून होईल माझी ज्ञानेश्वरी
Ram krishna hari
खुपछानमहाराज
Ram Krishna Hari ❤❤❤
🙏🌹🌷🌺👏👌👌👌
Ram Krishna Hari
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😊
राम कृष्ण हरी
गूरुर ब्रम्हा गुरूर् विष्णु गुरु देवो महेश्वरा ह्या मंत्राचा महत्व सांगाल का माहित असल तर 🙏
Maharaj mi aaj pasun parayana karayla suruvat karat hoti....Ani suru karnya adhich ha video disla......khup bare zlae mi ha video aikla.....maza parayan sarthaki lagave hich iccha🙏Ram Krishna Hari🙏
Sugandha
🙏🙏🙏🙏🙏
Ram kurshna hari
खूप चांगले सांगितले जीवनात गरज आहे तागड शिवाजी पाङूरग आवहणे ता शेवगाव जिल्हा अ नगर
पुर्ण किर्तन कसं पाहावं
महाराज मी रोज हरिपाठ वाचतो, माझ्या कडे ज्ञानेश्वरी आहे माझ्या कडे गाथा आहे.
धर्म ग्रंथ वाचण्याची, मला खूप आवड आहे त्यात मला आनंद देखिल मिळतो
तर मी माझ्या नावासमोर ह. भ. प लावू शकतो का ❓🙏🙏🙏
ऊत्साहपूणॅ
Ram.krishn.hire
कोणत्याही ग्रंथात ही कथा आहे
रामकृष्णहारी
पारायणाकरिता साखरे प्रत दांडेकर प्रत गीता प्रेस गोरखपूर प्रत वापरावी.
अती सुंदर असे प्रबोधन करणे ही काळाची गरज आहे. माऊली रामकृष्णहरी.