9 वर्षांच्या सोहमची संपूर्ण ज्ञानेश्वरी मुखपाठ
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- 9 वर्षांच्या सोहमची संपूर्ण ज्ञानेश्वरी मुखपाठ
#sohamamzare #dnyaneshwari #bhagwadgita #alandi #alandidevachi #dnyaneshwarimukhpath #ज्ञानेश्वरी #मुखपाठज्ञानेश्वरी #आळंदी
अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन, सोहम नमो नमः पुढील वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा व शुभ आशिर्वाद 🎉🎉🎉🎉🎉🎉
कोटी कोटी दंडवत या बाळाच्या चरणाला🙏
खरंच फारच कौतुकास्पद आहे
शब्दच नाहीत ! माऊलींचा कृपा हस्त आहे ! योग्य तो मार्ग मिळो व काहीतरी नवीन कार्य उदयास येवो, हीच कदाचित माऊलींची इच्छा असावी!सोहम खुप मोठा हो, तुला खुप खुप शुभेच्छा व शुभाशीर्वाद 😊🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी 🌹🙏🌹
तसं पाहिलं तर इतक्या कमी वयात मध्ये ज्ञानेश्वरी पाठ करने सोपं नाही आशा मुलांची गिनीज बुकमध्ये नोंद झाली पाहिजे खूप खूप अभिनंदन राम कृष्ण हरी
धन्य आहे असे पुत्र ज्यांचा घरी जन्माला आले💐
हा एक दिव्य आत्मा आहे. धन्य माता पिता 😊
❤❤❤❤❤❤❤❤
राम कृष्ण हरी❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
कुळी कन्या पुत्र होती जे सात्त्विक तयाचा हरीक वाटे देवा . धन्य ते माता पिता ज्याच्या पोटी जन्माला आला
❤❤ धन्यवाद मातोश्रीला व पित्याला ❤❤
अप्रतिम सोहम बाळा तुझे कौतुक करावे तितके कमीच आहे👍 . धन्य ते माता पिता ज्यांनी तुला येवढ्या चांगल्या प्रकारे संस्कार दिले! तुला तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा🎉💐 असेच तुला यश प्राप्त व्हावे हीच माऊली चरणी प्रार्थना .....🙏
धन्य इंद्रायणी ! पिंपळाचा पार !! धन्य ज्ञानेश्वर ! पुण्यभूमी !!🙏🙏🚩🚩आई वडिलांसाठी शब्दच नाही......❤❤
Very.excleent
सोहंम चे खुप खुप अभिनंदन गोविंदराव क्षीरसागर हडंरगुळी ता उदगीर जि लातुर
धन्य ती जन्मदाती माउली व कृष्ण भक्तीचाच हा प्रसाद. श्री. संत ज्ञानेश्वरांची कृपा प्राप्त झाली आहे असे मला वाटते. शुभम भवतू.🙏(परशूराम कुऱ्हाडे, आळंदी)
धन्य ती माता.शत: प्रणाम
धन्य त्याची आई बाबा
1@@gauridhote2378
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा!❤🎉
Khupach chhan 🎉🎉🎉 Abhinandan Soham Ani tache aaibabanchepan.
धन्य त्याची माता पिता ❤❤❤
निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम 🌺
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. माता पिताना धन्यता
माऊली कृपा
धन्य ते माता पिता ज्यांच्या पोटी हे अध्यात्मिक रत्न जन्माला आलं ❤
अभिनंदन धन्यवाद 💐🙏
सोहम् हा खरोखर खूप चांगला उपक्रम करीत आहे त्याची अष्टपेलू प्रगती होत आहे जागतिक किर्ती प्राप्त होणार हीच चुणूक जाणवते खूप कौतुक मातापिता धन्य झाले 🙏🎉🙏🎉🙏🎉
सोहम बाळा तुझे खूप खूप अभिनंदन ❤ माऊलीच्या कृपेने तुझी सर्व स्वप्न पूर्ण होणार🎉🎉🙏🙏
शुद्धबिजा पोटी फळे रसाळ गोमटी...!
💐🙏🙏💐
सोहम खूप खूप अभिनंदन 🎉🎉🎉🌹🌹
सोहम ची गिनीज बुक मध्ये नोंद झाली पाहिजे आणि एवढ्या लहान वयात एवढं पाठांतर करुन घेणे सुध्दा अवघड असते त्यामुळे सोहम च्या अगोदर त्याच्या आई वडिलांचे अभिनंदन
धन्य धन्य तुझी बाळा!आणि धन्य तुझे माय पिता गुरु!तुझे खूप खूप कौतुक!!एवढे पाठांतर करून शाळेचा अभ्यासपण करतोयस!!हा तुझ्यावरील शुभसंस्कारांचा पाया आहे!खूप मोठा हो!!
संस्काराचे हेच खरे रूप व माउलीचा आर्शीवाद म्हणूनच आहे संताचा महाराष्ट्र. 🙏🙏🙏
Jai gurudev
Jai hari kurpha
Ha aamcha yithe rahto soham congratulations 🎉
तैसी दसेची वाट न पहाता | वयसेचिया गावा न येता | बालपणीच सर्वज्ञता | वरी तयाते || याप्रमाणे माऊलींची ही कृपा आहे.
ज्ञानदास डॉ विजयकुमार फड छत्रपती संभाजी नगर
जय जय राम कृष्ण हरी अगदी बरोबर
खूप खूप अभिनंदन बाळा आई आणि वडील धन्य आहेत आणि माऊलींची कृपा
Dhanya mata pita soham !🙏👌👍
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा 🙏 आजच्यानवीन पिढीला जिवंत उदाहरण आहे. आजच्या होणाऱ्या माता-पित्याने सोहम बाळाला लक्षात ठेवून तसे करावे 🙏नम्र विनंती🙏
कुळीकण्यापुत्र होतिजे सात्विक तयाचा हरेख वाटे जिवा 👌👌👌🙏जय हरी🙏
सोहम बाळ तुला खूप खूप शुभेच्छा असेच यश मिळो व देव तुला उदंड आयुष्य देवो ही काळाची गरज आहे 💐❤
अवघा रंग एक झाला❤❤❤....ज्या ज्या ठिकाणी मन जाई माझे त्या त्या ठिकाणी निजरुप तुझे❤❤❤......कुळी कन्या पुत्र होती रे सात्विक❤❤❤
अहो काय नवल आहे। ज्ञानेश्वर महाराज प्रत्यक्ष अवतरित झाले आहेत । कारण आजची मुले आई वडिल गुरु यांचा आदर करित नाहित । अनेक विद्यार्थी व्यसन करत आहेत । अभ्यास करत नाहित । म्हणून ज्ञानेश्वर महाराज पुनः अवतरित झाले आहेत । धन्य माता पिता ।
पुत्र व्हावा ऐसा त्याचा तिन्ही लोकी झेंडा जय ज्ञानेश्वर माऊली की जय धन्य धन्य मायबाप❤❤
राम कृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा
सोहम से खूप खूप अभिनंदन माऊलीचा आशीर्वादाने सोहम ला ज्ञानेश्वरी पाठ झाली सोहमने यापुढे डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री भगवान गड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील अध्ययन करावे व ज्ञानेश्वरीचा एक महान वक्ता म्हणून समोर यावे हीच माऊलीच्या चरणी प्रार्थना व सोहम ला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा जय जय राम कृष्ण हरी
पांडुरंगाची कृपा असल्याशिवाय हे घडत नाही
हे बाळ नक्कीच साक्षात्कार करून घेईल
कुळी कन्या पुञ होतिजे सात्विक तयाचा हारिक वाटे दैवा धन्य असे रत्न महाराष्ट्रात होऊ शकतात ,,,,,,,,,,,,,🙏🏼🌺🌺🙏🏼🚩🚩
खरंच सोहम एक त्याच्या आई वडिलांच्या नितांत श्रद्धेचा प्रसाद आहे राम कृष्ण हरी.❤
संत ज्ञानेश्वर माऊलीची या छोट्याशा मुलावर पूर्ण कृपादृष्टी.
हा ज्ञानेश्वर माऊलीचा चमत्कार राम कृष्ण हरी
💐💐🙏💐💐 प्रत्यक्ष माऊलींच्या आशिर्वादाने व आईवडील यांच्या संस्काराचे फलीत आहे.
धन्य तुझे माता पिताधन्य तू आणि धन्य तुझी माऊली ज्ञानेश्वरी❤
Khup Chan..Devachi Krupa...
जय हरी माऊली
धन्य ती माऊली....
❤❤❤असा पुत्र पोटी यायला खूप पुण्य लागतं...
मनापासून आशिर्वाद बाळा तुला....❤❤❤
सोहम तुला अनेक अनेक शुभेच्छा तुझे कौतुक करावे इतके थोडे आहे फार थोर आहे तुझ्या आई वडील की त्यांना तुझ्यासारखा प्रसादाच्या रूपात मुलगा मिळाला अशीच आयुष्यात खूप खूप प्रगती कर यशस्वी हो माऊलींचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहो ही माऊलींच्या आणि प्रार्थना
!! रामकृष्ण हरि!!❤❤❤❤
गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे - संत तुकाराम ❤
सोहम बाळा तुला मनापासून प्रणाम
खूप छान राम कृष्ण हरी माऊली
Dhanya dhanya......khup Anand zala
Pranam
धन्य ते माता पिता बाळा तुला खुप खुप सभेच्या
राम कृष्ण हरी ....
धन्य ते माता आणि पिता, शब्दच नाहीत. ग्रेट!
सोहम तुझ्या या यश किर्तीला कोणाची द्रष्ट न लागो.माऊलीचे सदैव आशिर्वाद तुझ्या पाठीशी राहतील.
सोहमचे खूप खूप अभिनंदन श्री ज्ञानेश्वर माऊलींचे त्याला आशीर्वाद आहे
अशा आई वडिलाला माझा साष्टांग प्रणाम
Khup chan sohambala danya tyace mata pita
राम कृष्ण हरी सखा माझा भगवंत जय हरी धन्य ते माता पिता सोहमच्या आईसारखे प्रत्येक आईने आपल्या मुलावर संस्कार करावेत
Khupp Chan beta proud of you 💐💐
माऊली ची कृपा आहे राम कृष्ण हरी माऊली
सोहम बाळा. प्रणाम तुला.धन्य मातापिता त्यांच्या.
खूप छान माऊली, विशेषकरून सोहम चा आई वडिलांचे अभिनंदन व सोहम साठी शुभेच्छा. राम कृष्ण हरी🙏🙏
अभिन दन सोहम तसेच आईं बाबांचे हि अभिनंदन आपल्यावर श्री ज्ञानेश्वर माउलींची तसेच विठ्ठल रखुमाई मातेची कृपा आहे ती अशीच राहावी हि भगवंताकडे प्रार्थना सोहम च्या हातून नक्कीच अद्भत असे काम समाजासाठी होणार आहे असे जणू संकेत मिळत आहेत अपना सर्वांना खूप असे दीर्घ आयुष लाभो व ईश्वर सेवा घडो ही प्रार्थना
हो असंच सर्वांनी पोटात बाळ असताना सर्वजण ज्ञानेश्वरी त्याला चांगली संस्कार जय माऊली
कुलं पवित्रं जननी कृतार्था....👌👌
❤❤ साक्षात श्री गणेश आणि सरस्वती मातेची कृपा आहे आणि निवृत्ती ज्ञाना सोपान मुक्ताबाई ची कृपा आहे
खूप छान अभिनंदन सोहं
खरच शब्द नाही बोलायला धन्य तुझे आई बाबा
भगवंताची कृपा झाल्याशिवाय असे महान वरदान लाभतच नाही धन्य धन्य
राम कृष्ण हरी
माऊली माऊली
जय जनार्दन स्वामी
ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर
अभिनंदन सोहम माऊली
खुप छान 👍👍
ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये योगी लोकांच्या प्रयान काळाविषयी खूप सुंदर वर्णन केले आहे 😊😊 ज्ञानेश्वर महाराज वर्णन करत असताना म्हणतात 🎉🎉 अर्जुनाचा प्रश्न आहे 😊 अर्जुन म्हणतो देवा 😊 जर एखादा योगी भगवत प्राप्तीच्या मार्गाने अग्रेसर असेल😊 आणि त्याचा भगवत प्राप्ती होण्याच्या अगोदरच मृत्यू झाला तर 😊😊 (शरीराचा नाश झाला तर) त्याला कोणती गती प्राप्त होते😊😊😊😊 त्यावर भगवान कृष्णा म्हणतात 😊😊 अरे अर्जुना 😊तो योगी पुढील जन्मात 😊😊 भगवत भक्तांच्या घराण्यात जन्माला येतो 😊😊तो बालक जन्माजात दिव्य असतो 😊 तो कुठल्याही प्रकारच्या विनासायासाने पुर्ण ज्ञान सहज प्राप्त करतो😊😊 व नंतर माझ्या स्वरूप प्राप्त होते 😊😊😊😊😊 त्याप्रमाणे हा बालक पुर्व जन्मी भगवंत भक्त असेल
सोहम बाळ तुला माऊली प्रसन्न झाले आहेत
खूपच छान
असेच पालक अजून आपल्या देशातून घडो
पालकांच अभिनंदन
दिव्य आत्मा ❤️❤️🙏🏼🙏🏼👏🏼👏🏼
माऊली ची कृपा
धन्य ती माऊली धन्य तो पिता
सोहम तू ईतक मोठे काम करतो देव खुप बुद्ध ई🎉🎉🎉🎉❤
माऊलींचा आशिर्वाद आहे या जोडीला
सरस्वती माता प्रसंन्न मातॄदेव भव पितॄदेव भव🙏👌👌👌🚩🌹
धन्य ती माऊली जिने या बाळाला जन्म दिला
पांगरा ढोणे ता पुर्णा जि परभणी यांच्या वतीने आपले मनःपूर्वक अभिनंदन.
माऊलींच्या दरबारात राहुन माउली ज्ञान देव देतो.
राम कृष्ण हरी बाळा
ज्ञानेश्वर माऊली ची कृपा सोहम बाळा तुझे खूप खूप अभिनंदन❤
यामध्ये त्रिवेणी संगम साधला गेलेला आहे सगळ्यात मोठी कृपा आई-वडिलांची आहे व मुलांनी त्यावरती मुलांना संस्कार देणे हे पण तेवढेच गरजेचे आहे याचा एक नितांत उदाहरण यासमोर दिसून येते❤😮😊😊
रामकृष्ण हरी विठ्ठल माऊली धन्यवाद खुप खुप शुभेच्छा दांडगे परिवार शिऊर या वैजापूर तालुक्यातील
सोहम, तुला आमचे नमन🙏🌷🙏तुला खूप खूप शुभेच्छा 🙏
धन्य आहे त्याचे आई-वडील त्यांनी लहान वयात हे काम त्यांच्याकडून करून घेतले
आई-वडिलांच्या पुण्याने माऊली ची कृपा झाली बाळा तुझ्यावर 😊छान🎉
माऊली चीच क्रुपा आणि आई वडिलांचे संस्कार ❤❤🎉
❤❤❤.........राम कृष्ण हरी
डॉ. सोहम...🙏🙏
धन्य ती माऊली आणि पिता
सोहम चे अभिनंदन व पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा
शब्द नाहीं रे बाला . धन्य माता पिता ...
🎉❤Jay Shriram Jay hanuman
जय पांडुरंग.