खरंच दादा हा व्हिडिओ बघून डोळ्यातून पाणी 😢आले अंगावरती काटा आला आपण सर्वांनीच स्वतःला खूप भाग्यवान समजलं पाहिजे आपण संतांच्या भूमीमध्ये जन्माला आलो फक्त महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा ," संत भूमी महाराष्ट्र" असं आपण सर्वांनी उल्लेख केला पाहिजे., खरंच खूप अभिमान वाटतो आम्ही आळंदी जवळच राहतो स्वतःला खूप भाग्यवान समजतो देहू पण तेथून जवळच आहे....🙏🙇🏻🙇🏻🚩🚩 जय जय राम कृष्ण हरी माऊली🙏🙇🏻🙇🏻 🚩🚩
संत एकनाथ महाराजांनी हि माऊलींची भेट २५० वर्षांनी घेऊन अख्खा महाराष्ट्र (मराठवाडा) पावन केला,हि घटना खरोखरच (या कलियुगात) घडली असेल हे खरेच वाटत नव्हते, पण आपल्या vdoमुळे आता मला खुप अभिमान वाटला कारण मी पैठणचा आहे.
काय ते एकनाथ महाराज आनी काय ते वारकरी धन्य ते लोक ज्यावर कृपा संत माऊली करी धन्य धन्य नाम स्मरण थोर तप त्यासी नसे बंधन काही चालता फिरता सहज करता येई हरी हर
निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई ❤ एकनाथ नामदेव तुकाराम ज्ञानेश्वर माऊली चरणी कोटी कोटी प्रणाम
ज्ञानेश्वर महाराज की जय हो
ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.
माउली,माउली,माजी,ज्ञानेशर,माउली,
०@❤
Mi mi
जय जय राम कृष्ण हरी 🙏 माझी ज्ञानेश्वर माऊली 🤗
विश्व माऊली श्री ज्ञानोबारायांचा चरणी साष्टांग दंडवत
खरंच दादा हा व्हिडिओ बघून डोळ्यातून पाणी 😢आले अंगावरती काटा आला आपण सर्वांनीच स्वतःला खूप भाग्यवान समजलं पाहिजे आपण संतांच्या भूमीमध्ये जन्माला आलो फक्त महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा
," संत भूमी महाराष्ट्र" असं आपण सर्वांनी उल्लेख केला पाहिजे.,
खरंच खूप अभिमान वाटतो आम्ही आळंदी जवळच राहतो स्वतःला खूप भाग्यवान समजतो देहू पण तेथून जवळच आहे....🙏🙇🏻🙇🏻🚩🚩 जय जय राम कृष्ण हरी माऊली🙏🙇🏻🙇🏻 🚩🚩
✨️🙏🏽✨️ जय जय राम कृष्ण हरी पांडुरंग माऊली 9 27
जय जय राम कृष्ण हरी
संत एकनाथ महाराजांनी हि माऊलींची भेट २५० वर्षांनी घेऊन अख्खा महाराष्ट्र (मराठवाडा) पावन केला,हि घटना खरोखरच (या कलियुगात) घडली असेल हे खरेच वाटत नव्हते, पण आपल्या vdoमुळे आता मला खुप अभिमान वाटला कारण मी पैठणचा आहे.
खुपच छान माहिती दिली आहे अप्रतिम,, कोटी,, कोटी,, विठ्ठ्ल,, विठ्ठ्ल सर्व जगाची माऊली 🌹💐🙏🙏🚩🚩
जय जय राम कृष्ण हरी फार सुंदर ज्ञानेश्वर महाराजांचे संजीवन समाधी हे कळले श्रीराम
जय जय श्री राम कृष्ण हरी , ठाणे येथून हा व्हिडीओ पाहिला. फारच सुंदर आहे. धन्यवाद.
🙏👌👌👌खुप सुंदर ❤❤❤❤
आणि याच ज्ञानेश्वर माउलींना लोकांनी त्यांच्या काळात कित्ती त्रास दिला.
रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी
ज्ञानेश्वर माऊली तुकाराम. कोटी कोटी प्रणाम माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
जगता हो सावली ज्ञानेश्वर माऊली 🙏😇❤️
राम कृष्ण वासुदेव हरी जय बजरंग बलि
ज्ञानेश्वर माऊली ना माझे कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🌷🌹🌹🌹🌹🌹
ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला
श्री ज्ञानदेव माऊली तुकाराम जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विट्ठल विट्ठल विट्ठल
🚩🚩जय जय राम कृष्ण हरी 🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡
जय जय राम कृष्ण हरी नमन माऊली
Jay जय ramkrishna हरी
जय जय रामकृष्ण हरि !
वडोदरा, गुजरात
खूप सुंदर माहिति अन प्रस्तुत !
जय जय राम कृष्ण हरी श्री ज्ञानेश्वर माउलीनां श्री शि.सा. नमस्कार.
जय हरी माऊली एकदम छान व्हिडिओ बघितला जीवनाला एकदम समाधान वाटलं कोपरगाव ग्रामीण भाग
जय जय रामकृष्ण हरी श्री ज्ञानेश्वर माऊली पांडुरंग हरी विठ्ठल
जय जय रामकृष्ण हरी 🎉🎉
Atishy sundar Nagpur Bokara dnyneshor mauli jai
ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय..🕉️🙏🏻🚩
माऊलीच्या चरणी कोटी कोटी प्रणाम
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय
संत न्यानेश्वर माऊली को सत्सत प्रणाम
जय जय राम कृष्ण हरी
पुणे
माऊली चे गाणे माऊलींच्या चरणी कोटी कोटी नमन
जय जय राम कृष्ण हरी भारत सुंदर ज्ञानेश्वर महाराजांचे संजीवन समाधी चे किर्तन!
काय ते एकनाथ महाराज आनी काय ते वारकरी
धन्य ते लोक ज्यावर कृपा संत माऊली करी धन्य धन्य
नाम स्मरण थोर तप त्यासी नसे बंधन काही चालता फिरता सहज करता येई हरी हर
जयजय राम कृष्णहरी.
माझी ज्ञानेश्वर माऊली
❤ निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम महाराज या संत श्रेष्ठ महाराजा च्या चरणी कोटी कोटी प्रणाम
रामकृष्ण हरी माऊली चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🚩🚩🚩 मावळ
राम कृष्ण हरी..
माऊली माऊली.
Jay Jay Ram Krishna Hari Mauli 🙏🙏🙏🙏🙏
रामकृष्ण हरी माऊली ❤❤❤
माऊली तुमचा महीमा अगाध आहे ,शिव चिदंबर
माऊली ❤🙏🏻
माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली
नेवासा क्षेत्रात
जय जय राम कृष्ण हरी 1:36
जय। जय रामकृष्ण। हरी
रामकृष्ण हरी
जय जय राम कृष्ण
जय जय रामकृष्ण हरी माझी ज्ञानेश्वर माऊली 🙏🙏
जय. हरी. माउली.
🕉️जय जय राम कृष्ण हरी 🕉️🙏🙏🙏🙏🙏माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली कोटी कोटी प्रणाम ज्ञानेश्वर माऊली❤❤❤
Khup chhan dada khup khup dhanyawad jay jay ram krishna hare ❤❤❤❤❤
जय जय राम कृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी ओम नमो ज्ञानेश्वरा
जय श्री ज्ञानेश्वर माऊली, राम कृष्ण हरी नमो नमः🌹🌹🌹🙏🙏🙏
Khup sunder prasang 🙏 Dhanyavaad mauli🙏
जय जय राम कृष्ण हरी पंजाब🙏🌸🌺
जय ज्ञानेश्वर माऊली सर्वांना सुख शांती द्या
राम कृष्ण हरी
निव्रती gyana Dev सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तूकाराम. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी
माधव महाले, कल्याण
Ram krishn Hari Mauli ❤
।जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय श्री ज्ञानेश्वर माऊली
जय जय राम कृष्ण हरी ❤😊
,,जय जय राम कृष्ण हरी ज्ञानेश्वर् माऊली कोटी कोटी प्रणाम.
पलूस
Ramkrishna Hari 🙏🏼 Dnyaneshwar mauli 🙏🏼
जय जय राम कृष्ण हरी माऊली
मी राम शिंदे सोलापूर ,,राम कृष्ण हरी माऊली,,🙏🙏🙏
खुपच सुदंर विवेचन केले त्या बदल आभारी आहोत
जय जय रामकृष्ण हरी माऊली
जय जय राम कृष्ण हारी❤❤❤❤❤
जय जय राम कृष्ण हरी संगमनेर तालुका जिल्हा अहिल्यानगर❤
🙏🙏माऊली ज्ञानोबाराय माझेआई
जय जय राम कृष्णहरी 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🚩🚩🚩
Ram Krishna Hari Mauli Mauli
जय जय राम कृष्ण 🌹🙏🌹🚩
जय जय राम कृष्ण हरी..🚩
माऊली चरणी कोटी कोटी प्रणाम एवढे मोलाचे योगदान ऐक्याला मिळाले यापेक्षा काही नाही पाहिजे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद ❤❤
Ram Krishna hari Mauli
ज्ञानेश्वर माऊली की जय
जय जय जय जय राम कृष्ण हरि माउली माऊली माऊली माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली माऊलीच माझी माऊली❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जयमाऊली
Jai Jai Ram Krishna Hari 🙏🙏
माऊली माऊली 🙏🙏🙏🌷🌷🌷
जय जय राम कृष्ण हरी विठूराया माता रूखमीनि माता च्या चरणी कोटी कोटी नंमन जय महाराष्ट्र धन्यवाद
Jay jay ram kirshn hair tisangi
Ram krishn hari
जय जय रामकृष्ण हारीबीड
जय राम कृष्ण हरी माऊली
ज्ञानेश्वर माऊलींना,नमस्कार, पुणे❤
निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई❤.🙏 एकनाथ नामदेव तुकाराम ज्ञानेश्वर माऊली चरणी कोटी कोटी प्रणाम❤❤
राम कृष्ण हरि माऊली
वर्चस्व लहान भावाचं श्री ज्ञानेश्वर महाराजांच
jay jay Ram krishana Hari.❤
जय जय राम कृष्ण हरी नेवासा तालुका जिल्हा अहमदनगर😢😢
Jay Jay Ram Krishna Hari
Om Ram Krishna Hari
खरचं ऐकून धन्य झालो राम कृष्ण हरी🚩
जय श्री राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी छञपती संभाजीनगर ❤❤
Jai जय रामकृष्ण hari
जय जय राम कृष्ण हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम
खुप छान माहिती दिली धन्यवाद माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली
JAY DYANESWAR MAULI JAY JAY RAM KRUSHNA HARI