तीरथमल आर.शर्मा, शेगाव ज्यांना शेगाव कचोरी चे पेटंट मिळाले आहे, त्यानी Frozen food मध्ये कचोरी उपलब्ध करून दिली आहे. जी आपण घरी आल्यावर फ्राय करू शकतो.
Dada Namaskar 🙏 Shegao kachori Super Tasty. Virar amchya ithe hi milte. Dada ha Kachori masala sukha madala powder to kuthe milel ...ya ghari ksa banvaycha.please Recipe..jo laltopli tun tumhi ghatla to masala.Dhanywad.
ही ओरीजनल शेगांव ची कचोरी नाही ती फक्त आणि फक्त तिरथराम करमचंद शर्मा यांचीच आहे विषेश म्हणजे त्यांचे मसालें आता पण कोणाला माहीत नाही त्यांच्या घराण्यात मोजक्या जनांना माहीत आहे त्यातले एक भाऊ ठाणे ला आले त्यांना माहीत आहे कारण मसाला आज पण ते स्वतः तयार करतात तीच ओरीजनल 😊😊😊
श्री.चेतनभाउ खुप दिवसांनी आपली व्हिडिओ वर भेट झाली "नविन पदार्थ शेगाव कचोरी करण्याची कृती बघावयास मीळाली आपल्या कार्या बद्द्ल धन्यवाद बरे असो आपला एक हितचिंतक भारतियनागरिक
Your name is not clearly heard. However salute to your resourcefulness , innovation, very soft-spoken attitude. Over and above the recipe preparation which is a specific process isn't easy to maintain taste and brand name. Shri Maharaj has blessed you.
मंगळवेढा मधे शेगाव ची कचोरी आली होती दर वर्षी पलखीसोबत येते पण मिळत असलेला चांगला प्रतिसाद पाहता काचोरीचा दर्जा खूप खालावलेला आहे आणि चव तर अजिबात नाहीं गजानन महाराजांच्या नावाने लूट चालू आहे फक्त मैदा असतो 15 रुपये नग कृपया घेऊ नका
संत श्री . गजानन महाराज शेगांव मधील कचोरी खुप स्वादिष्ठ व प्रशिद्ध आहे . त्याची रेसिपी दाखविल्या बद्दल धन्यवाद
धन्यवाद माऊली....🙏
खूप छान कचोरी
👌🏻👌🏻
हि पण कमी स्वादिष्ट नाही
Khari resipi aahe ka bhau hi?
Masala itka tapavla ki sagala aroma udun gela.
Wa kya bat hai. Mast chavist
Khup chan jay Gajanan
दाखवण्याची पद्धत छान आहे मस्तच
माऊली जय महाराष्ट्र अप्रतिम सुंदर आहे चव😊😊😊
खूपच सुंदर अप्रतिम.वहडीओ .असाच एक ब्राईट पुण्यात ब्राईट सुरू करावी अशी विनंती करते .विचार आवश्य कराल आशा आहे .
दुपारी १ ते ४ बंद ठेवावी लागेल
,@@hindurules6072,काही हरकत नाही
Nice video sir. Kachori chya masalya chi making avadli. Thanks for showing the making of Shegaon Kachori sir. Thanks for this video.
धन्यवाद माऊली 🙏
खूप छान
भाऊ कचेरी खूप छान आहे
🙏jai shegaon maharaj ki jai jai swami samarth 👌👌😋👍
खस्ता मस्त
Receipe dakhwtana praman vicharat chala...dhanywad
जय श्रीराम,मस्तच दाखवली शेगाव कचोरी ,खस्ता मसाला !
लाजवाब ❤
तीरथमल आर.शर्मा, शेगाव ज्यांना शेगाव कचोरी चे पेटंट मिळाले आहे, त्यानी Frozen food मध्ये कचोरी उपलब्ध करून दिली आहे. जी आपण घरी आल्यावर फ्राय करू शकतो.
मि शेगाव चि आहे शेगाव ला कचोरी त बेसन पीठ टाकतच नाही.वाटाणा व मु.दाळ असते
Very tasty 😋 and big as compared to other shegao kachori shops in Pune. Also tried Thandai which is unique in taste.
मी सुद्धा खाली आहे ऊत्तम चव ❤❤😋😋
फुगलेल्या कचोरी त मसाला कमी भरतात म्हणून फुगतात तुमच्या कचोऱ्या छान आहे.
तिवारीजी की शेगाव कचोरी ही एकच!❤
Direct haat ka laavto? mhanje mal ani ghaam jaun kachori la taste yaavi mhanun ka?
She gaon ha masala kas banto Te Sangita la pahune
Special masala kasa banto to jar mahir nahi tar kay upyog
शेगाव च्या मसाला कसा bawatat ते सांगा
Sauce naka taku tya var tashich kha ti garam kadyitli
Dada Namaskar 🙏
Shegao kachori Super Tasty.
Virar amchya ithe hi milte.
Dada ha Kachori masala sukha madala powder to kuthe milel ...ya ghari ksa banvaycha.please
Recipe..jo laltopli tun tumhi ghatla to masala.Dhanywad.
खुप च testy आहे कचोरी यांची, मी खुप वेळा खाल्ली आहे. नक्की या शॉप ला जाऊन टेस्टी कचोरी नक्की खा
अरे भैताडा ! Testy नाही , tasty म्हणतात
धन्यवाद माऊली 🙏
खुप छान कचोरी आम्ही शेगाव मघये चटणी मागितली ते लोकं हसु लागले मिरची आणि कचोरी दिली हे असं खातात
ही ओरीजनल शेगांव ची कचोरी नाही ती फक्त आणि फक्त तिरथराम करमचंद शर्मा यांचीच आहे विषेश म्हणजे त्यांचे मसालें आता पण कोणाला माहीत नाही त्यांच्या घराण्यात मोजक्या जनांना माहीत आहे त्यातले एक भाऊ ठाणे ला आले त्यांना माहीत आहे कारण मसाला आज पण ते स्वतः तयार करतात तीच ओरीजनल 😊😊😊
Khup chan video🎉🎉
श्री.चेतनभाउ खुप दिवसांनी आपली व्हिडिओ वर भेट झाली "नविन पदार्थ शेगाव कचोरी करण्याची कृती बघावयास मीळाली आपल्या कार्या बद्द्ल धन्यवाद बरे असो आपला एक हितचिंतक भारतियनागरिक
शेगाव येथील मसाले कोणती आहेत ,ते सांगीतले नाही
मुंबई दादर मध्ये कुठे भेटणार ?
Khup chan tasty vatate ,shegao masala kuthla to sangal ka,or kuthe milel add. Or cont no. Milel ka???
मसाल्यात काय घातले ते नाही सांगितले
Bhesan KS takal te dhakhvile nahi
सुका मसाला मधे कोण कोणते मसाले आहेत .
ते कळलं तर बर होईल.
ब्रांच
Tyani main kai ahe te ... sangitle nahi....besan takla mhanale...thoda takla ...asel ..pan besan nasto purna dusre .. kahi asate.. tyamadhe....te sangat nahit.... secret thevtat
मसालाच सांगीतला नाही प्रत्येकाच प्रमाण सांगत ले नाहीत. तर काय ऊपयोग.तर शीजवणे प्रकार दाखवून काय ऊपयोग ?
शेगावच्या मसाल्याच तर
जीन्नस कोणते आहेत..ते सांगीतले तर बरं होईल
Excellent Vlog!
👌अगदी उत्तम प्रतीचे ingredients वापरलेले आहेत.👍
ज्यांनी रेसीपी बनवली त्यांचा Contact number द्याल का?
Thanks
@@chaitanyafoodvlog
Contact number dila nahit.
७४२००३९४९४
मी
शेगाव कचोरीचा कचोरी मसाला मिळतो का
हो माझ्या कडे मिळतो
मसाला प्रमाण सांगा. म्हणजे कळेल
मालक प्रोफेशनल शिक्षक वाटतात चांगली संभाषण कौशल्य आहे
एक no शेगाव कचोरी 👌🏻
झुणका - भाकरी - कांदा नाही का ?
👌👌👌👌✨
शेगांव स्पेशल मसाला रेसिपी सांगितली असती तर बरे झाले असते.
Masalychi recipe kuthe sagitala shevgavcha masala nisata pan kay kay ahet tyt mirchi lasun tenakoa
Adress
Your name is not clearly heard. However salute to your resourcefulness , innovation, very soft-spoken attitude. Over and above the recipe preparation which is a specific process isn't easy to maintain taste and brand name. Shri Maharaj has blessed you.
मसाला किती घालयचा प्रमाण विचारा
franchise घेतलीस तर तुला समजेल
Plastik chi bhadi vaprta rong
Sttilchi bhandi vapra tspn recep smjli nahi kadhi bnvaychi ti oky
Ilikeyourreship
🎉🎉
No 1
खुप खुप आवडली शेगाव कचोरी दादा1नंबर झाली.
Maida aani telache praman nahi sangital??
मलईदार दही पाण्यासारख दिसतय.
खाऊन बघा... मग बोला
@@sheetalsheth3049गैबान्या ! तो दिसण्याबद्दल बोलतोय , चवीबद्दल नाही
😂😂😂
शेगाव. कचोरी अशी नसते
Arey jai Gajanan
मधुरा रेसिपी बघा.. मसाला कसा बनवायचा पूर्ण सांगितलं आहे
Bhajun nahi ti tumhi tale aahe
मुकबधीर लोकांना ऐकू येत नाही कारण तेऐकु येत नसल्याने पदार्थ काय घातली ते पदार्थ कोणते समजत नाही ते लिहून वाचुन दाखवली पाहिजे
कचोरी म्हणता येतं नाही, मसाला पुरी म्हणू शकतो.
ठीक आहे
ज्याला जसं दिसतं तसं तो म्हणणार
मंगळवेढा मधे शेगाव ची कचोरी आली होती दर वर्षी पलखीसोबत येते पण मिळत असलेला चांगला प्रतिसाद पाहता काचोरीचा दर्जा खूप खालावलेला आहे आणि चव तर अजिबात नाहीं गजानन महाराजांच्या नावाने लूट चालू आहे फक्त मैदा असतो 15 रुपये नग कृपया घेऊ नका
प्रमाण वजम माप काहीच सांगीतल नाहीत
Tyancha business ahe boss tyani sagle sangitle tr kase chalel jevdhe dakhavtat te bagha ani swathacha thoda dok lava
GAN GAN GANAT BOTE
Bhajun ki Talun
Video band Karen
So basically shegaon kachori is pitla chi kachori 😂😂😂😂
खोटे सांगतात
खूप छान,contact number share करा pl.