बघा कसा बनतो समाधान देणारा फेमस कटवडा,मिसळ kolhapur famous kat vada,misal kolhapur food vlog

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 жов 2024
  • #khakikha #foodvlog #kolhapur
    बघा कसा बनतो समाधान देणारा फेमस कटवडा,मिसळ kolhapur famous kat vada,misal kolhapur food vlog
    like Facebook page :
    / chaitanyafoo. .
    follow on Instagram :
    / chaitanyafo. .
    other video link :
    तिरुपती श्री बालाजी मंदिर महाप्रसादाचा पुलीहोरा भात रेसेपी pulihora rice recipe in marathi
    • तिरुपती श्री बालाजी मं...
    बघा कसा बनतो मिठाईवरचा चांदीचा वर्क (वर्ख) making of Chandi Warq hyderabad famous food vlog
    • बघा कसा बनतो मिठाईवरचा...
    misal pav recipe in marathi , kolhapuri misal pav recipe in hindi , misal pav recipe in marathi ,
    malvani misal pav recipe in marathi, famous kolhapuri misal in kolhapur
    ,misal pav recipe video , kolhapuri misal recipe in marathi,
    Video result for kolhapuri misal recipe in marathi
    ,झणझणीत कोल्हापूरी मिसळ,मिसल पाव रेसिपी मराठी , कोल्हापुरी मिसळ रेसिपी मराठी
    ,पुणेरी मिसळ , मिसळ तर्री रेसिपी , पुणेरी मिसळ रेसिपी , मिसळ मसाला, मिसळपाव, मिसळ पाव फोटो

КОМЕНТАРІ • 80

  • @santoshlokare.
    @santoshlokare. Місяць тому +3

    सकाळी ईडली, पोहे, ऊपीट मिळते, खुप छान taste आहे.

  • @ravindra.p3553
    @ravindra.p3553 4 місяці тому +3

    Mi ith Misal cha aswaad ghetla aahe.. taste ek no. 1 aahe... Jenvha jenvha me Kolhapur la astana vel asto tenvha me avarjun jaun ithali misal khato..

  • @sandeepawaghade3247
    @sandeepawaghade3247 8 місяців тому +3

    Kolhapur cha petipaav ha perfect match ahe vada ani misal sathi. Tya paav chi taste ani quality he khup best ahe.

  • @sidwow5454
    @sidwow5454 8 місяців тому +4

    कटवडा खायाचा असेल तर फुलेवाडीतील अग्निशमन समोर गाडी आहे तिथला खा. फार चवदार आहे. एक नंबर

    • @abs40655
      @abs40655 8 місяців тому

      naav kay aahe ? ani timing pan sang

    • @sidwow5454
      @sidwow5454 8 місяців тому

      @@abs40655 नाव कधी वाचलं नाही, पण अग्नीशमन च्या अगदी समोर एक गाडी झाडाखाली उभी आहे. दोन भाऊ ती चालवतात. वेळ सकाळी 8.30 नंतर 12.30 पर्यंत असते पण कधी कधी 11 vajta संपते.

  • @rajendrakedari8689
    @rajendrakedari8689 8 місяців тому +2

    चैतन्यजी खुप छान व्हिडिओ तुम्ही खुप छान छान व्हिडिओ दाखवत असता त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏
    तुमचा व्हिडिओतून नवीन पिढीने चांगल्या प्रकारची प्रेरणा घ्यावी असे व्हिडिओ असतात त्या बद्दल पुनश्च तुमचे आभार 👍👍👍🤝🤝🤝💞💞💞💞

  • @gauravt5441
    @gauravt5441 8 місяців тому +6

    मेहनत खूप भारी आहे शिकण्यासारखं आहे❤

  • @chandrakantnaik5060
    @chandrakantnaik5060 8 місяців тому +2

    Apratim! Mehanatiche phal god aste.yanchi utoratar pragati houde.its my blessing to God.

  • @raghavendravaidya1164
    @raghavendravaidya1164 Місяць тому +1

    Please make a vlog on kolhapur special New India Hotel Paatal Bhaji Sev

  • @saiprasadchavan3273
    @saiprasadchavan3273 Місяць тому

    खुप छान 👌👌👌

  • @s_jvideos4482
    @s_jvideos4482 9 місяців тому +2

    Bahucha shramala salam🎉🎉

  • @samuraidreams1880
    @samuraidreams1880 9 місяців тому +6

    कोल्हापूरचे जेवण जगात भारी भावा

  • @STATUS_king6317
    @STATUS_king6317 9 місяців тому +7

    ॐ साई राम🙇🏻‍♂️🙏🏻

  • @atulchikodikar1551
    @atulchikodikar1551 Місяць тому +1

    Thanks. Name and address of this snacks centre. Please tell us.

    • @chaitanyafoodvlog
      @chaitanyafoodvlog  Місяць тому

      @@atulchikodikar1551 महालक्ष्मी चेंबर्स कोल्हापूर

  • @vikaschavan2609
    @vikaschavan2609 8 місяців тому +4

    चहासोबतचा ब्रेड नाही तो... पेटी पाव आहे... गोल पाव खुप मऊ असतो.. तो कोण खात नाहीत इकडं... तो फक्त पावभाजी सोबतच खातात.. पण ज्याला सवय नाही त्यानी गोल पाव मागून मिळतात.... बाकी कोल्हापूर मिसळीत जास्त जीव लावतं... पावात नाही...

  • @jivnathlavhe416
    @jivnathlavhe416 9 місяців тому +26

    मी नेहमी कोल्हापूर ला कांदा मार्केट ला विक्री साठी कांदे घेऊन येतो,पण मी दरवेळी बघतो कि ,आमच्या कडे सम्पूर्ण पुणे जिल्ह्यात मिळणारा पाव हा कोल्हापूर ला का मिळत नाही हा मला पडलेला एक प्रश्न आहे. कारण वडापाव ,मिसळ ,वडा सॅम्पल म्हणलं कि नेहमीच्या पावा सोबत जी चव येते ती या ब्रेड सोबत येत नाही.शेवटी ,ज्या त्या विभागाची खाद्य संस्कृती आहे त्याबद्दल काही दुमत नाही.

    • @धनंजयजोशी-न1ठ
      @धनंजयजोशी-न1ठ 9 місяців тому +4

      पेटीपाव(ब्रेड)मिसळ खाताना त्यातील फरसाण पेटीपाव मधून फाटून बाहेर येतो,खाण्याची मजा येत नाही,वडापाव म्हटलं की वडा आणि पाव पाहिजे, मिसळ पाव म्हटलं की मिसळ आणि पाव पाहिजे,पावभाजी म्हटलं की पाव आणि भाजी पाहिजे,कशा बरोबर काहीही खाण्यात अर्थ नाही,चालतंय की म्हटलं की सगळंच चालवून घ्यायचं ह्याला काय अर्थ आहे?

    • @kshamadesai5977
      @kshamadesai5977 9 місяців тому +6

      ब्रेड बरोबर मिसळ खाण्याची मजा काय आहे ते फक्त कोल्हापूरकरांना ठाऊक आहे

    • @vatva567
      @vatva567 9 місяців тому

      अर लेका भामट्या आम्ही खर खवय्य.. आमच्या पावाला नाव ठेवतुस.. उचलून आपटीन.. कोल्हापूरात आल्यावर तांबड्या पांढऱ्यात..

    • @Whocares40234
      @Whocares40234 9 місяців тому +4

      Punekarana nahi samjanar Karan te lahan panapasun bandpavch khat alet😂

    • @Whocares40234
      @Whocares40234 9 місяців тому +5

      ​@@धनंजयजोशी-न1ठ kolhapur madhe Yeun ekda bgha ki petipav(ब्रेड) kasa khayacha misal sobt.... Tumhala na Rao saglya goshti shikvavya lagtat😂

  • @mangeshkadam4965
    @mangeshkadam4965 2 місяці тому +1

    एक नंबर

  • @xy9935
    @xy9935 8 місяців тому +2

    Bhau ek da belgav ya blogging karaila

  • @rajendradeshmukh4739
    @rajendradeshmukh4739 9 місяців тому

    Me nehmi Kanda pohe , idali Ani upama yete khato apratim test ani quality ahe

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 9 місяців тому +1

    खुपच छान!

  • @vasudevrokade183
    @vasudevrokade183 8 місяців тому +1

    Try Sai Misal , best of best 10 th lane Rajarampuri

  • @mansibagalkote1050
    @mansibagalkote1050 5 місяців тому

    Khup Chan video

  • @aaplgao
    @aaplgao 9 місяців тому +1

    Khubch chan video

  • @SuhasJamadade
    @SuhasJamadade 9 місяців тому +4

    माझा दररोज च्या नाशता येथे फिक्स असतो कायम 🙂

  • @narayanpanavkar1442
    @narayanpanavkar1442 9 місяців тому +1

    Bhau khup khup chhan tumhala shubhechha mala address send kara please

  • @ShamimKhan-ql1xk
    @ShamimKhan-ql1xk 3 місяці тому +1

    Pit yete aloo che masala sanga

  • @mr.devilgaming2637
    @mr.devilgaming2637 7 місяців тому +1

    मिसळीचा वाटण मसाला कसा बनतो याच्याबद्दल माहिती

  • @pravinshinge5950
    @pravinshinge5950 9 місяців тому

    Bharich

  • @virkumardevtale9671
    @virkumardevtale9671 8 місяців тому

    Ek no🎉

  • @anantmhetar2977
    @anantmhetar2977 8 місяців тому

    Right address & location pathawave

  • @balajisaabade7345
    @balajisaabade7345 8 місяців тому

    Do show on nilanga rice

  • @aparnamehendale7558
    @aparnamehendale7558 2 місяці тому

    खाऊनी बाहेरचा 👌वडापाव, येऊनी घरी, संडासी धावाधाव😉

  • @AMOL-r8j
    @AMOL-r8j 9 місяців тому

    👍👍👍

  • @archideolekar1730
    @archideolekar1730 9 місяців тому +1

    sundar dada

  • @vasantkakade5422
    @vasantkakade5422 9 місяців тому

    👌😊🚩👍

  • @SarangKumbhar-i2i
    @SarangKumbhar-i2i 9 місяців тому

    🎉

  • @suvarnabugad7610
    @suvarnabugad7610 9 місяців тому

    First comment
    Mast video 👌

  • @poonampatil6726
    @poonampatil6726 9 місяців тому +1

    Looks tasty 😮

  • @sharadaswami7312
    @sharadaswami7312 9 місяців тому +1

    Time

  • @amolsardeshpande4966
    @amolsardeshpande4966 8 місяців тому +1

    Address taka

  • @jatinkandpile612
    @jatinkandpile612 9 місяців тому

    Address barober dya

  • @VirendraThokale
    @VirendraThokale 2 місяці тому

    ❤🎉Zzzzzkaaaaassssss❤🎉

  • @maheshbhagat8186
    @maheshbhagat8186 9 місяців тому +3

    बरोबर आहे वडापाव मिसळ पाव हेच पाहिजे ब्रेड ला मजा येत नाही तिकडे पाव मिळत नाही का

  • @sidd51000
    @sidd51000 9 місяців тому +1

    ब्रेड स्लाईस नको, पाव पाहिजे.
    सँडविच साठी ब्रेड आणि वडा, उसळ, मिसळ यांच्याबरोबर पाव खायला मजा येते

  • @balajisaabade7345
    @balajisaabade7345 8 місяців тому

    Street khichdi

  • @vaishnavimagdum704
    @vaishnavimagdum704 9 місяців тому +1

    Address please

    • @chaitanyafoodvlog
      @chaitanyafoodvlog  9 місяців тому +1

      कोल्हापूर मुख्य स्टॅन्ड समोर महालक्ष्मी चेंबर्स मध्ये आतल्या बाजूला

    • @bhagyashrisharma4374
      @bhagyashrisharma4374 2 місяці тому +1

      Bus stand ka

  • @janardhan.....3339
    @janardhan.....3339 8 місяців тому

    आमचे राजू भाई

  • @SeemaShivkamat
    @SeemaShivkamat 9 місяців тому

    खोबऱ्याचा वाटण काय घालायचं कळेल का

    • @rahulbali368
      @rahulbali368 9 місяців тому

      तिल जिरे , आलं लसूण, खोबरे कोथिंबीर , पुदिना , थोडा खडा मसाला (काळी मिरी, लवंग ,दालचिनी , बदामफूल, मोठी इलायची , छोटी इलायची , तमालपत्र, )

  • @sarojjain8985
    @sarojjain8985 9 місяців тому +1

    Kashala faltu time pass karta avdhi akal nahi Jatr recipe dakhvtay tar pest Kashi banvli dakhva ugach channel chalu karun time passkartay nahi tar recipe dakhvu naka

  • @abs40655
    @abs40655 8 місяців тому

    दुपारी १२ नंतर कट वडा करतोय हा भाऊ, जेवायच्या वेळेत कोण खाणार हे.... सकाळी उठून जास्त मेहनत नकोय ह्याला, भलेही कस्टमर न होऊ दे किंवा परत जाऊ दे.... वर तोंड करुण सांगतय् अणि १२ नंतर या.. म्हणजे ह्याची वाट बघत बस्तो सगळे

  • @SeemaShivkamat
    @SeemaShivkamat 9 місяців тому

    खोबऱ्याचा वाटण काय घालायचं कळेल का

    • @chaitanyafoodvlog
      @chaitanyafoodvlog  9 місяців тому

      आलं लसूण खोबरं कोथिंबीर मिरची याचं सगळं वाटत ते ओलं खोबरं सुख खोबरं