शेगांव कचोरी नाजूक,खुसखुशीत,मसालेदार कशी बनते how make shegaon kachori.very thinn but full of masala
Вставка
- Опубліковано 8 лют 2025
- this video is produced by shree vazira ganesh nirmiti sanstha.mrunalini bendre is creative head.
shegaon kachori is very famous all over india.Tirath ram sharma started this kachori in 1950.they use quality products for making this kachori.his grand son bhupesh sharma now run the business .original authentic kachori is only t r sharma serves.#shegaonmandir #kachori #shegaonkachorirecipe
address
पत्ता
रेल्वे स्टेशनच्या बाहेर, मुख्य टेलिफोन आॕफिसच्या बाजूला, श्रीराम इस्टेट, मेन रोड, शेगाव.
भुपेश श्यामसुंदर शर्मा
9422182044
9011791020
address
outside shegaon railway station ,behind main telephone office ,shreeram estate ,main road shegaon .
bhupesh shamsundar sharma.
9422182044
9011791020
तुम्हाला माझ्याबद्दल अजुन बघायला आवडणार असेल तर खालील इन्स्टाग्राम लिंक फाॕलो करा.,
if you want to follow me on instagram ,the link is
...
🙏🙏 गजानन महाराज कि जय 🙏🙏
🌹🌹 गण गण गणात बोते 🌹🌹
गजानन महाराज अशीच आपली कृपा सर्वांवर राहू द्या 🙏🙏
तुम्ही असे छान शब्द लिहीलेले पाहुन, खूप आनंद झाला 😊🙏.
यांच्या आजोबांच्या हातची कचोरी मी खाल्ली आहे. भली मोठ्ठी रेल्वे कॅन्टीन कम प्रवासी विश्राम गृह होते ते. तेथून जाता येता तळलेल्या खमंग कचोऱ्यांचा सुवास खूपच आकर्षित करायचा. चव भन्नाट होती. तशी चव आता कठीण आहे. पण शेगाव कचोरी म्हणुन जिकडे तिकडे बाजारीकरण झाले आहे. धन्यवाद ताई ! माझ्या लहानपण च्या आठवणीं ताज्या झाल्या. 💕🍁🌷
छान आठवणी शेअर केल्या तुम्ही .चित्र डोळ्यांपुढे उभे राहिले .खूप थँक्यू .
खुप छान व्हिडिओ दाखवला छान रेसिपी धन्यवाद
Sayali madam,Thank u so much 😊👍🙏
खूपच छान.. फ्रोजन कचोरी पहिल्यांदाच कळले..अकोल्याहून नेहमी येऊन .खूप आपुलकीने बोलता तुम्ही अगदी घरगुती प्रश्न.बिलकुल खोटा स्टायलिश पना ,पॉलिश मारणे नाही..मस्त.
Swati madam,chhan shabdansathi khup thank u.
खुप छान. परंतु आता मात्र अशी कचोरी मिळत नाही.
मनापासुन धन्यवाद🌺🌺 जगतापजी.
शेगाव कचोरी खरंच १ नंबर... गण गण गणात बोते 🪷
गण गण गणात बोते .thankyou😊
1 no
Thank u so much 😊👍🙏
मृणालिनी ताई छान रेसिपी दाखवली थँक्यू गण गण गणात बोते खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🌺🌹🌸🌷🌹
गण गण गणात बोते .गजानन साहेब,खूप धन्यवाद .
He is giving frosgen kachori it's good. Nice vdo mrunalini didi.
Manasi ji,Thank u so much 😊👍🙏
Bahut acche recipe main bahut din se dhundh rahi thi Shegaon kachori ki recipe ham logon ne bhi khai hai yahan ki kachori bahut testi hoti he aaj ki video dekhne par to recipe hi mil gayi thanks di 👌🙏
Priya ji,.dil se likhne ke liye aapka bahot dhanyawad .
धन्यवाद मॅडम, शेगांव ओरिजनल कचोरी चा विडिओ दाखविला, आम्हाला कृती समजली, मस्तच शेगांव कचोरी......
Jyoti madam,Thank u so much 😊👍🙏
Kharay आत्ता पाहिले सारखी चव मुळीच राहिली नाही मी 1960 मध्ये खाल्ली होती त्यानंतर ही खाल्ली पण तशी चव आत्ता नाही
खुप छान व्हिडीओ पूर्ण डिटेल्स दाखवल्या tx for shearing
Madhuri mam,khup thank u.
स्पेशल मसाला रेसिपी नाही दाखवली ?
U R great Mrunalini....giving excellent info abt tasty foody items from different cities n areas of Maharashtra 👌👌👏👏🙌🙌
Thanks a lot 😊 kishor ji.
Khupch chan Tai kachori recipe...mastch
Thank u so much 😊👍🙏
In 70's..when my uncle used to come to Bombay from Wardha...he used to bring Shegaon chi kachori...❤
❤
Nice memories kartikey ji.काही गोष्टी अशा लक्षात रहातात .thankyou🍀🍀 for sharing .
Chaan video . Chan mahiti 👌👌
Thank u so much 😊👍🙏
Khupch chhan
Vaishali ji,Thank u so much 😊👍🙏
Mrunalini di aap to super video aanla most waited topic
Thank u so much 😊👍🙏
Hi mrunalini, मला तुझं channel फार आवडतं आणि तू जे ठराविक लोक, रेसिपीज दाखवते फार छान असतात, चांगलं काम करत आहेस ❤👍👍👍
Sonal madam,chhan shabdansathi khup thank u.
सुंदर
Thank u so much 😊👍🙏
"Jai Shree Ram" dear Mrunal. Nowadays you are showing excellent recipe s.
Thanks a lot prashant ji. 😊👍🙏
सुंदर व्हि.!धन्यवाद मृणालताई!!!
Ranjana madam,khup thank u.
आम्ही शेगावला नेहमी इथूनच कचेरी घेतो .खूप मस्त असते .
अरे वा.मलाही खूप आवडते.thankyou😊
Very nice ....
Thank u so much 😊👍🙏
Khup sundar Taai..!! ❤ thank you for taking efforts and taking initiative for sharing authentic recipe..!!
My pleasure 😊 dalavi saheb.Thank u so much 😊👍🙏
खूप छान
Anita madam🤗💯 Thank u so much 😊👍🙏
खूप छान!
Thank u so much 😊👍🙏
खूपच छान... कचोरी पाहून तोंडाला पाणी सुटले
Rahulji ,Thank u so much 😊👍🙏
मुन्ना ❤❤❤
खूप छान vdo आहे.
शिलाकाकू,खूप थँक्यू .Thank u so much 😊👍🙏
खुप छान आहे कचोरी ताई शेगाव पासुन ६ कि. मी अंतरावर श्री संत गोमाजी महाराज संस्थान श्री क्षेत्र नागझरी आहे गजानन महाराज गोमाजी महाराज तिथे माहिती मिळेल खुप छान आहे तुम्ही जनु विदर्भातील च आहात खुप मिसळून राहता अगदी कुठे पण जय गजानन ताई 🙏🙏
नागझरीला पण छान कचोरी मिळते का ?
Khup chhan
Thank u so much 😊👍🙏
❤Sundar shegav kachori.
Thank u so much 😊👍🙏
आम्ही गेल्या वर्षीच भेट दिली,व गरमागरम कचोरीचा स्वाद घेतला...
Are wa.suhas ji,thank u for sharing your experience .
Wow wow mala hech video pahije hota mam❤❤❤
Pyaripihu ,my favourite name.Thank u so much 😊👍🙏
खूपच छान
Diksha ji,khup thank u.
Khup Chan Recipe And Information , Thank You So Much Madam For This Video😇👍💐
Thanks a lot pradnya madam.
Sharmaji ko bhi bahot thanx
Really.sharmaji showed us bigheartedly.Thank u so much 😊👍🙏
Masta masta. 🎉
Prachiscusine ,Thank u so much 😊👍🙏
Khupch chan
Ramchandraji ,Thank u so much 😊👍🙏
म्रुनालिनी, धन्यवाद, तुझे सर्व च व्हिडीओ मी बघत असते.
Sharada madam🤗🙏🏵️💟💯🌹🌷💐🌈🌈
Mast❤❤
Thanks 🤗
घर बसल्या शेगाव ची सफर आणि कचोरीची मेकिंग खूप मस्त ताई..
Sagar ji,Thank u so much 😊👍🙏
You are looking Gorgeous Mrunal ❤
vallabh ji,Thank you 😊
खुपच 😋😋🤤👌 नक्की भेट देणार 🙏🙏🙏 गण गण गणात बोते
गण गण गणात बोते .priti ji,Thank u so much 😊👍🙏
Thank you so much ma'am for this recipe
Thank you too aarati madam.
वा मस्त कधी शेगांव येथे आलो कि जरूर भेट देऊन कचोरी घेऊ
3:04
Thank u so much 😊👍🙏
पुर्वी सगळी मराठी लोकांची हाॅटेल्स होती आणि खुप छान चविष्ट पदार्थ मिळायचे भजी,मिसळ तर होतीच पण भेळ ्जिलेबी,खाजा,घावन, बुंदी चे लाडू गुडीशेव असे भरपुर छान पदार्थ मिळत.पण आता या राजस्थानी लोकांनी या व्यवसायावर कब्जा केलाय बऱ्याच ठिकाणी मिलावटी मिठाई खायला मिळते
खूप छान कचोरी
Swapnil ji,thanks a lot.
Mst😋👌👌
Thanks 🤗
छान माहिती मॅडम tx🙏🙏👌
Thank u so much 😊👍🙏
Pithat meeth takat nahi ka ? Thanks for nice recipe.
Nahi takla deepakji .Thank u so much 😊👍🙏 for liking .
छान आहेत.जुनी परंपरा चालवत आहेत.
aanandji ,thankyou😊 .
Hatke videos you are giving us.🎉
छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद !!
अप्रतिम
Thank u mitra
गण गण गाणांत बोते🙏🙏
गण गण गणात बोते
Jay. Vidharb. Jay. Gajanan. Maharaj.
गण गण गणात बोते .
Shegaon, shree gajajan maharaj🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
गण गण गणात बोते !!👍🙏
शेगावची कचोरी पहिल्या सारखी आता मिळत नाही चव पहिल्यांदा चव होती तशी नाही ज्यांनी आधी 40=45 वर्षे पुर्वी खांली असेल त्यालाच समजेल कचेरीतील चव मी 1975पासून कचोरी खात आहोत त्यामुळे तेव्हाची कचोरी व आताची कचोरी खुप फरक आहे
J
Tumhi banwycha try kara tumhala test mahit aahe tumhala jamel aani mag share kara aamchya sobat
Itta
Ghari karun bagha madam.va aamhalahi tips dya.
Thoda change ha yeto ch pratyrkachya hatala hi chav vrgli aste
मी प्रथम १९६० सायली शेगांव कचोरी स्टेशन वर खाली, तेंव्हा लाल झणझणीत ,व खुसखुशीत असायची, साईज पण मोठा, एकाकचोरी पोट भरुन जायचे, हिरवी मिरची व कोथिंबीर घालून आता बनवू लागले , आतील सारण पण ठासून भरलेली असायची,
वाचूनच डोळ्यांपुढे दृश्य उभे राहिले .Thank u so much 😊👍🙏
नगर जिल्ह्यातील संगमनेर मध्ये लक्ष्मीनारायण कचोरी सेंटर ची कचोरी एकच नंबर आहे
Are wa.nakki try karen.
Shegaon la आल्याबद्दल खूप धन्यवाद.... गजानन महाराज च्य मंदिराचा ब्लॉग बनवायला पाहिजे होता असे वाटते...
Thank u so much 😊👍🙏
खामगाव, जी बुलढाणा येथे टॉवर चौकात मराठा मठ्ठा आणि ज्यूस सेंटर चा छोटा स्टॉल आहे, त्यांच्या मठ्ठ्या ची चव अप्रतिम आहे. त्यांचा एक व्हिडिओ बनवा.
Are wa.chhan suchavlat .
अगदी खरं आहे की गेल्या काही वर्षात इथल्या कचोरीची टेस्ट बदलली आहे. अनेक वर्षे ज्यांनी इथली कचोरी खाल्ली आहे त्यांना हा फरक नक्कीच जाणवतो. कदाचित आता वाढते व्यावसायिकरण आणि नवीन पिढीचे या व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोण असू शकते.
Tumhi juni taste ghetli aahe.aamhala ti mahit nahi.
Aamchya kade he pan bhari watate.
Ya dress mdhe chan dista jeans peksha.. Mi jayshree Chavan.. Nahitr tumhala vataych mulane comment keli
Ha ha ha.bara zala sangitalat jayashree madam.Thank u so much 😊👍🙏
पुण्यात मिळणारी शेगाव कचोरी ही शेगांव पेक्षा उत्तम चवीची असते...
😊👍🙏
कुठे???
Dp road karve nagar,gajanan kachori@@pramodsamudra8176
पूर्वी कचोरीमध्ये सालासकट भिजवून वाटलेली मुगडाळ आणि मिळून यायला बेसन चं फोडणीत शिजवलेलं मिश्रण असे ,धणे जिरे बडिशेप ची भरड आल लसूण मिरची पेस्ट ई. फोडणीत वापरत असत अगदी सुंदर कचोरी होते.
Are wa.recipe share kara mam.Thank u so much 😊👍🙏
खूप खूप खूप खूप धन्यवाद ताई
Anagha ji,khup thank u.
खुपचं छान ताई मी नेहमीच तुमचे व्हिडिओ पहात असते तुम्ही खुप छान व्हिडिओ दाखवता मला पण नवीन नवीन रेसिपी करायला आवडते मी नेहमीच कचोरी करते बेसन कचोरी मुगाची कचोरी हिरव्या तुरीच्या शेंगा असतात त्यांची कचोरी मला खुप आवड आहे करायची पण तुमचे व्हिडिओ नेहमीच खुप छान असतात मी आवर्जून पहात असते मी मंगरूळपीरवरून बोलत आहे 👍👌
तुरीची कचोरी दाखवा की आम्हाला.मी येईन मंगरूळपीर ला.औसा जवळ ना ?
फक्त शर्मा ची रेसिपी बनवू शकता शर्मा कचोरी बनवू शकतो
अरे वा.
Mast recipe
Chutney recipe incomplete aahe ka ?
Thank you for kachori
Nahi.kachhe,shengdana ,mirchi,lasun,mith evdhch ghalun watatat ? Tumhala vdo aavdla he wachun chhan watle.thank u so much.
Ha avaj yogy story madhe vaprla tar famous hoyil😉
So nice.chhan watle.Thank u so much 😊👍🙏
Pitley ch केले
आम्ही संभाजीनगर ला पार्सल आणतो शेगांव ला आल की
Are wa.far chhan.
Sharma sir pith taeiar karayla machine lava😊
👍🙏
मी लहानपणापासून ही शेगाव ची कचोरी 25 पैसे ला मिळत होती माझं माहेर हे अकोला असल्या मुळे आम्ही वारंवार कचोरी खात होतो
🙏🙏🙏
Sir chalu karna hai kya kar na padhe ga kisko milna padhega
Contact number description box mein diya hai.
Kiti diwas tikte?
4/5 दिवस बाहेर रहाते.
गण गण गणात बोते
🙏
Small correction. One did not has to come of Railway station to eat Kachori. Sharma family had Railway Catering contract. They used to offer Breakfast, Tea, Snacks, Kachori and evening dinner. Their dinner was the hot cake as both travellers of Express & Mail Up trains which used to reach Shegaon between 7-8 pm. Morning breakfast for down trains and kachori was equally famous. Teerthram Sharmaji's 5 sons used to manage the business. Eldest of them who was known as Jangibabu was overall incharge. His son Neemesh has 2 outlets in Thane. Family moved out of station when the catering contract was not renewed - may be in late 90s or early 2000. Not sure. I know because we lived in Railway colony just opposite station and knew the family well.
Puntambekar saheb,chhan mahiti milali tumchyakadun .thankyou😊
मी १९६८ साली रेल्वेस्टेशनला कचोरी खाल्ल्याची सुखद आठवण आहे.
Deshpande saheb,thank u for sharing memories .
Thanks
Welcome savita ji.
Boriwali Malad side la Kara branch open
Nice suggestion .
कचोरी मध्ये सारन अगदी कमी आहे त्यामुळे पूर्वी सारखी चव नाही.
V.👌🙏Beti💖💕🙌✌️AllU,ShoperV.👍😋🇮🇳.🙏Gan Ganat Bote🪴🌸🔯⚛️☸️🐚🚩🚩🇮🇳..
Thank u so much 😊👍🙏
हे सुंदर म्युझिक कोणत्या गाण्याचे आहे,संगीतकार कोण आहेत
Arun kanvinde yanche sangeet aahe.pan te aata hayat nahit.
कोणत्या गाण्यात आहे
❤❤❤❤
Thank u so much 😊👍🙏
Yaancha adress ky ahe
डिस्क्रीप्शन बाॕक्स मधे दिलाय
🎉🎉
Thank u so much 😊👍🙏
अगदी बरोबर आता आधीसारखी चव नाहीच.
बाहेर गावी parcel पाठवू शकतील काय.
Nahi madam.
Shegav kachori vidharbhachi shan...
Very true.Thank u so much 😊👍🙏
13 July 2024 la nakki test karnar 👍
Do try.thankyou😊
बरेच आउटलेट झालेत ,पण ते फ्रिज मधला मसाला आणि लाट्या वारून लगेच तळून देतात ,त्याला ताजी कचोरी म्हणता येईल का?
अजिबात नाही.
पहिले शेगाव कचोरी मध्ये मुग डाळ वापरायचे आता चणाडाळ वापरता म्हणून चव बिघडली
Are wa.chhan mahiti dilit.thankyou😊
@@mrunalinibendre7030बरोबर आहे. मुळच्या शेगाव कचोरी मध्ये मुगडाळीचंच सारण असायचं. आणि ते मिळून येण्यासाठी थोडं बेसन घातलं जायचं. आता नुसतंच बेसन घालतात. मूळ चवीची कचोरी खायची असेल तर राजस्थानला जावं लागेल. खासकरून जोधपूर. तिथे मुगडाळीच्या सारणाची अस्सल चवीची कचोरी मिळते.
Tai tumhi nakki confirm kele aahe ka ki shegaon kachoriche janak Mr. Sharma aahet mhnun. Nahitar shegaonla jagojagi restaurent madhe shegain kachoriche falak lagle aahet. Naki origional kachori kuthali sanjayachi
Hoy.hech original .pan mi sarva kachorya khallya aahet tithlya.ek ek try kara.tumhala dusarya chi pan aavdel.
मुंबईत कुठे मिळेल
कांदिवलीत मिळत होती.आता माहित नाही.
शेगांव सारख्या पवित्र ठिकाणी सगळेच हॉटेलवाले म्हणणात की शेगाव कचोरी आमचीच रेसिपी आहे म्हणून
Mi dakhavlay te original aahet.gavat vicharun khatri keli.
पुण्यात चांगली कचोरी कुठे मिळेल??
Shegaon kachori milnare generally changli chav aste.baki thik.tupat.
Pune ithe singad road varil navale bridge yethe shegaon kachori khayla ya yanchich branch ahe tithe pn test 1 no. Ahe kadhi koni aale tr ja khayla
Very nice info.
मृणालिनी तू उंद्री इथे जा, तिथे पण खास उंद्री ची कचोरी मिळते, ती शेगाव कचोरी पेक्षा सरस आहे😊😊😊😊😊
खामगांव ते चिखली मधे हे उंद्री गाव आहे रोड वरच आहे अगदी.😊😊😊😊😊😊😊
अरे वा.छान माहिती दिलीत.मी नक्की जाईन खायला.Thank u so much 😊👍🙏