पुण्यात कर्नाटकी सांबर,उडीद वडा karnataka style sambar recipe Crispy Medu wada | South Indian
Вставка
- Опубліковано 14 бер 2024
- #khakikha #pune #idali
JOSHI'S IDLI CORNER
near Bhandari hospital
Opp. Pharande Eye hospital
Anand Nagar
Singhad road, Pune
chaitanya food vlog,pune video,pune famous food,indian food bloggers,indian food vlogger,pune food vlogger,Pune street food vegetarian,Idli fry,fried idli,Masala idli,butter idli,pune street food,food vlog,hotel udid vada,South Indian Medu Vada Recipe,medu vada,how to make medu vada,medu vada recipe,crispy medu vada recipe,medu vada chutney recipe,medu vada recipe in marathi,medhu vada,instant medu vada,marathi recipe,marathi padarth
Ajibat Paise Waste krayla jau nka Khup Bhangar Test Hoti wada khup jast oily hota Sambar Panyasarkh Hot Ajibat test nahi don't trust video
Please don't wear footwear in kitchen. While cooking.
चैतन्य , तू खूप व्यवस्थितरीत्या व्हिडिओ तयार करतोस . मुख्य म्हणजे योग्य ठिकाणीच बोलतोस . त्यांच्या टीप्स परत सांगतोस . धन्यवाद आणि शुभेच्छा .
खूप छान तुमच्या मनातील इच्छा सर्व पूर्ण होणार हीच प्रार्थना. श्री स्वामी समर्थ
Thank you ताई.मी पण retird झाल्यावर हा व्यवसाय सुरू केला सोलापुरात .मी ही कर्नाटकची आहे.maher Gulbarga ahe.तुम्हाला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा
जोशी ताई तुमचे स्वप्न नक्की पूर्ण होणार.👍👌
उडीद वड्यामध्ये ओला नारळ बारीक तुकडे करुन टाका व चव पाहा खूप चांगले लागतात
सांबार मसाला कसावाटायचा आहे हे दाखवा
खरंच खूप छान वहिनी तुमची प्रत्येक इच्छा पुर्ण होवोत. धन्यवाद 🙏❤
दादा तुम्ही विडीओ करतात ईडरीच व कुठलेही माप सागा
भावा एक नबर ठिकाण दाखवलास बघ मी पुण्यात गेलो की कधी कधी जायचो यांच्याकडे वडे खायला... बेस्ट टेस्ट आणि स्वच्छ्ता... आणि सगळे जण व्यवस्थित बोलणारे पुणेरी नाही... Keep it up..❤❤
I too have been there.
खूप छान आणि प्रेरणादायी ..
Sambhar recipe is tooo goood
सर्व रेसिपी साठी thanku
Dada नेहमी प्रमाणे अतिशय सुंदर व्हिडिओ
Khupach Chan Good luck for your future plans Tai Ani Dada.
चेतना मस्तागिदे you are great
खूप छान
छान