मटणालाही लाजवेल अशी झणझणीत सोयाबीन भाजी रेसिपी | Soyabean chunks recipe | banai | dhangari jivan
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- मटणालाही लाजवेल अशी झणझणीत सोयाबीन भाजी रेसिपी | Soyabean chunks recipe | banai | dhangari jivan
#soyabean #सोयाबीन
#soyabeansabji
#soyabeanbhaji
#बुवाभाजी
#buvabhaji
#dhangarijivan #siduhake #banai #marathirecipe
बाणाई तुमच्या कष्टाची तुलना होऊच शकत नाही.... खूप खूप कष्टाळू बहीण आहे आमची
इतक्या खुप लोकांनी मनभरून आपल कौतुक केले हिच आपल्या आयुष्याची खरी आपुलकी
खुप सुंदर सोयाबिन ची अशी भाजी मी पहिल्यांदा पाहिली आणि तोडांला पाणी सोडलं खरच मास्टर शेफ पण एवढं सांगणार नाही तेव्हढ छान सांगता तुम्ही ❤
खुप छान रेसिपी आहे ही, चिकन मटण माशांना उत्तम पर्याय आणि पौष्टिकही तितकीच असते
मी कधी पासून असे साधारण जीवन शैली चा video ची वाट बघत होती खरच आपल्या महाराष्ट्र ची शान आहात आपण बाणाई आणी तु दादा किती कष्ट करून आंनदा ने आपले जीवन जगत आहात 🎉🎉🙏 असेच आंनदी रहा ईश्वर चरणी प्रार्थना 😊
Mastach banai hasat mukh aani soyabin bhaji Chan👌😊
ताई तुम्ही शेफ आहात वादच नाहि तुमच्या जिवनाला सलाम दंडवत तोडच नाही पुणे महाराष्ट्र
बाणाई वा-यांत पावसात किती हुशारीने व न थकता चुलींवर चवदार जेवण बनवतेस…अगदी आनंदाने….बनवतानाच टीप पण सांगतेस …आमची महाराष्ट्राची अन्नपूर्णा आहेस तू…सदैव सुखी रहा🙌जय मल्हार🙏
बनाई ताई तुम्ही खुप छान स्वयंपाक जमिनीवर बनवतात .आम्हाला तर किचन ओट्यावर पण स्वयंपाक करता येत नाही. ताई तुम्ही सुगरण आहात धन्यवाद तुम्हाला
बाळाने किती छान टोपी घातली ,मला आवडते अशी टोपी .खूप छान भाजी करता ताई.
बानाई तू हसत मुखाने जेवण बनवतेस म्हणून ते छान होते तू खूप मेहनती आहेस तूला सलाम
सोयाबीन भाजी खूपच मस्त बनवली आहे.
हाके दादा व बानाई ताई यांचे जीवन खरेच खूप कष्टप्रद आहे. सर्व कुटुंबातील लोक मिळून राहतात याचा खरोखर आनंद वाटतो.
बानाई ताईंची बोलीभाषा ऐकायला गोड वाटते. आपल्या कष्टाला सलाम.
Chhan khup chhan recipe banai kiti hi Kamat asli tari dokyavarche padr Khali padun det nahi koti koti parnam Jay malhar
आजचा व्हिडिओ खूप छान तुमचं आयुष्य खूप कष्टाळू आहे आनंदाने स्वीकारता👍🙏🙏❤️
खुप सुंदर छान वाटते तुमचे व्हिडिओ पाहून
खूप छान रेसिपी. मी नक्की करून बघेन
किती अवघड जीवन आहे तुमचं पण किती सोप करता तुम्ही त्याला...खूप कष्ट आहेत या व्हिडिओ मागे .... नेहमी खुश असता तुम्ही ...अशेच राहा ..स्वामी समर्थ आहेत तुमच्या सोबत
तुमचा धनगारि जिवाला कोटी कोटी दंडवत
किती सुंदर अशी सोयाबीनची भाजी बनवली बानाई मस्तच👌
माझी सुगरण लेक ❤❤❤❤❤
खूप छान चविष्ट भाजी बाळु मामाच्या नावे चांगभलं
बुआ भाजी वां मस्त नाव आहे भाजीचं मी पहिल्यांदाच ऐकलं,बुआ म्हणजे माळकरी माणसांची भाजी लय भारी!😊
Suman Ganpati Jadhav sangli niceखूप छान जीवन आहे मला खूप तुमची रे सी पी आवडते प्रणाम ःःःः
Mastch Banaee no. 1
बानाई तू साक्षात लक्ष्मी, अन्नपूर्णा सगळीच रूपं तुझ्यात आहेत
तुम्ही कीती प्रेमाने आणि मायेने बोलता मला फार आवडत ❤❤जेवन किती मोहनितेने बनवता
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
Banai khup chaan bhaji 👌👌👌👌
Muline vilyvar sundar bhaji chirli ahe❤❤
बानू ताई तुमच्या धनगरी जीवनाला कोटी कोटी प्रणाम
Banai waheeni tumhi soyabin bayata chanyachi bhaji recipe mast banavali video khup chhan mast laybhari aahe 👍👍👍👍👍👍🙏
Khup sunder. Banaii khup mehanati ahe,,
एकदम भारी सोयाबीन भाजी
पहिली कमेन्ट आज
खूप छान व्हिडिओ सोयाबीनची भाजी खूप छान झाली असेल
बानाई ताई सतत हसत राहतात, असेच सुंदर जीवन जगत रहा, देव आपणास उदंड आयुष्य देवो. साष्टांग नमस्कार.
बाणाई खुप छान स्वयंपाक करतात आणि नेहमी हसत मुख असतात
वहीनी येवढी मेहणत घेऊन भजी बनवली कीर्ती छान लागते खूप शुभेच्छा तुम्हाला
Khoob Chand master bhaji🙏❤
Khup bhari sugran banai
बाणाई तु एवढी मटणा सारंगी भांजी केली माझ्या तर तों डाला पाणी सुपर बाणाई मला पण भाजी पांडव फारच चांगला वास येतोय तुला तर कमेंट करावे लागणार
Banai.. recipe chhan ..👍👌🙏😍
So beautiful and banai really very hard working women ❤👏👏👏
बानू बाई खरच एक सुगरण आहे
खूप छान बनवली भाजी ❤
खूप छान व्हिडिओ वातावरण खूप छान आहे
Very nice chan bhaji bhanvita tai
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान सोयाबीनची भाजी खूपच छान व्हिडिओ
खुप छान बनवली आहे भाजी ताई
खुप सुंदर बनवली भाजी
मस्त बनवली भाजी खुप छान.
Very yummy and healthy recipe Thanks
सोयाबीन ची रेसिपी खूप छान आहे मस्त एक नंबर
दादा सगळे म्हणतात तुमच्या सारखे रहायला आम्हाला आवडेल पण बोलन सोप आहे प्रतेक्षात वेळ येते तेव्हा कठीन आहे पाण्यातला मासा झोप घेई कैसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे
खुप साधे आणि निरागस जीवन जगता तुम्ही लोक.सर्वात सुखी कुटुंब आहे तुमचं.
खुप छान बानाऊ
बानाई खूप छान सोयाबीन रेसिपी भाकर चूरुन छान लागते धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा काळजी घ्या सूखी रहा
Maay mazi... Video suru kela. 😊
Banaivahinisahebankade pahun malahi Kamala utsah yeto tyanna kadhich kamacha kantala yet ny ,tumchi family kharch khup chaan aahe , vahinisaheb aattachya jamanyatil ledyj sathi khrch prerna sthan aahe.👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
सागरची कुची खूप छान आहे 👌👌 तुमची घरचीच कलाकारी असेल ही... आता अशी शिवून पण भेटत नाही .
Lai bhari bua bhaji
कोणताही पदार्थ बनविताना जर काही भांड्याच्या बाहेर पढले तर बनताई उचलत नाहीत!👌
Mi aj dupari soyabin bhijat thevali hoti Ani tumachi racipe baghun mi soyabin banavala khup mast bhaji hote 😍😍😍
Khup chan culi var chi bhaji
Khup Chan dada
मस्त भाजी झाली 1 नंबर 👌
छान व्हिडिओ सिस्टर.
Very nice recipe thanks
आपल्या समाजातील सर्व स्त्रिया खूप कष्टाळू असतात पण बाणाई ताई तुम्ही सर्वात ग्रेट😢😢😢🎉🎉 आपल्या समाज बांधवांची ही परिस्थिती बघून खूप वाईट वाटते बालपण ची आठवण होते.....
महादेव बोबडे फलटण सातारा हाके भाऊ लय भारी विडिओ आहे रिसिपी छान दाखविली मी तुमचा फेन आहे 😮 शेअर करा
18:18
बाणाई तू खूपच भाग्यवान आहे तुला असा जीवन मिळालं किती सुंदर तुमचा जीवन आहे तू खूपच सुगरण आहे तू तुझ्या कुटुंबासोबत अशीच सुखी राहा
Khup chhan Banai
डोक्यावर छत नाही तरीसुध्दा बाणाई किती मन लावून स्वयंपाक करतात कसे तुम्ही जीवन जगता
Banayi chan Bhaji 👌🏻👌🏻
Chan dada
तूमचा धनगरि जिवनाला कोटी कोटी दंडवत
खूपच छान भाजी बनवली बानाई ने
ताई तुम्ही किती आनंदी रहाता खुप छान ❤
छान रेसिपी झाली आज
Ami nehmi karato bua bhaji 😀pan ashi nahi ata amhi banai sarakhi karnar 👍👍mast 😋😋
Chan zale bhji Mast!
खूप छान भाजी .बाणाई त्यात मेहनत घेऊन करते .वाटण घाटण मुळे भाजी चविष्ट होते..
Mast sansar ahe tu mcha all the best
खुप छान बनवली भाजी ताई तुम्ही
Khup chan 👌👌
Very good 🙏🙏🙏👍👍👍
Mast banavlay baji
खूपच छान बुवा भाजीची रेसिपी
बाणा बाईच्या सर्व रेसिपीज मला फार आवडतात. करून पाहीन. पण इच्छा होते तिथेच गरम गरम खायची.त्यानी बनवलेलं
एकदम मस्त पैकी भाजी झाली बाणाई
Lai Bhari banaen
बाणांनी ताई ने छान भाजी केली
mast 😊😊😊
mast keli bhaji chan🎉
Nice 🎉🥰
भाऊ नमस्कार आहे great sidu हाके
Kup bari sugarn banai
मामी आणि मामा सलाम तुमच्या कष्टाला ते कालोन भाजी कुठल्याच 5 स्टार हॉटेल मध्ये मिळणे आवश्यक नाही म्हणजे इतकी स्वच्छ बनवलेल माळावर मांडलेले बिराड आहे परंतु किती स्वच्छ आणि निर्मळ भांडी आहे त आणि बनवताना त्यात घातलेला प्रेमाचा मसाला तो भरपूर चव देणार जय खंडोबा जय शिवराय जय हिंद
Ekdam mast recipe
Mastch Tai
Mast soyabin chi bhaji