राणातलं आमचं दुपारचं जेवण | Village Lunch | Tatyacha Mala

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 січ 2025

КОМЕНТАРІ • 1,3 тис.

  • @leenakamat-wagle6969
    @leenakamat-wagle6969 3 роки тому +134

    वा आयुष्यात सुख म्हणजे आणखी काय असते
    अप्रतिम सुंदर

  • @virshrantikengar8691
    @virshrantikengar8691 3 роки тому +16

    हे जेवण साध नाही ,किती तरी पं‌पंचपक्वान्न ह्यापुढे फिकी आहेत , अप्रतिम 👌👌👌

  • @kanchanraje1579
    @kanchanraje1579 3 роки тому +64

    ताई तुम्ही सुगरण आहात ! काय तुम्हां दोघांचे छान निर्मळ जीवन आहे !! असे नेहमी सुखात रहा!!

  • @nagnathphad7940
    @nagnathphad7940 3 роки тому +306

    शहरातील रहाणिमान पाहून शेतकर्यांना वाटतंकी हे किती सुखी आहेत परंतु ह्या जेवनाचा आस्वाद शहरातील लोकं घेऊ शकत नाहीत. आईने खुपच छान स्वयंपाक केला आहे. धन्यवाद

  • @vsvlogs7820
    @vsvlogs7820 3 роки тому +151

    शहरातल्या खुराड्यात राहणाऱ्या आम्हाला तुमच्या ह्या अस्सल गावरान जीवन पद्धतीचा खूप हेवा वाटतो

  • @vijayakango8905
    @vijayakango8905 3 роки тому +87

    फार सुंदर जेवण. ताई तोंडाला पाणी सुटलं।तुम्ही साक्षात अन्नपूर्णा आणि दादा शेतात सोनं पिकवणारे पुण्यवान!

  • @sushamaporwar6674
    @sushamaporwar6674 3 роки тому +185

    अमृता समान जेवण आहे हे😋
    कष्टकरी आणि तरीही भाग्यशाली जीवन आहे तुमचे आणि मळा एकच नंबर 👍🌱🌿😘

  • @sanjaybakale4912
    @sanjaybakale4912 3 місяці тому +1

    शेतामध्ये जेवण्याची मजा ही वेगळीच असते आणि आपल्या वाढवडिलांच्या बरोबर तो आनंद वेगळाच असतो

  • @sagarshelar1274
    @sagarshelar1274 3 роки тому +24

    अस् जेवण पैसे देऊन पण भेटणार नाही शहरात चूलवरची चवच् वेगळी असतें .मस्त तात्या

  • @snehakale7345
    @snehakale7345 3 роки тому +12

    कष्ट करणारा अन्नदाता असा, सुखी बघुन फार छान वाटत... अन्नदाता सुखी भव ! 🙏🙏

  • @shubhrajsuryvanshi
    @shubhrajsuryvanshi 3 роки тому +82

    काय राव, असलं जेवण बघून टाटा बिर्ला च्या पण तोंडाला पाणी सुटलं....खूप नशीबवान आहात तुम्ही...👌👌💐💐

  • @vandanashelke5569
    @vandanashelke5569 3 роки тому +7

    पंचपकवान मागे पडेल. ईतके सुंदर जेवण. वातावरण पण छान असतं. असं ताजे जेवण खाऊन कोणी आजारी पडणार नाही.

  • @GP-oj3ns
    @GP-oj3ns 3 роки тому +64

    गावाकडचे स्वादिष्ट रूचकर जेवण चुलीवरच्या भाकरी ,भरलं वांगे आणि झुणका अस्सल मराठमोळ जेवण !! वाह क्या बात है 👌👌👌

    • @shivrampawar1729
      @shivrampawar1729 2 роки тому

      तात्या तुम्हाला मुल बाळ आहेत की नाय

    • @irammairanna2910
      @irammairanna2910 Рік тому +1

      ​@@shivrampawar1729 q is the .

  • @prashantkhunte4645
    @prashantkhunte4645 3 роки тому

    काकुंनी मिरची गबरं गबरं ठेचून घेतली, आधीच्या एका रेसिपित खडा मसाला गवळा गवळा भाजून घेतलेला.... तात्या-काकू तुमच्या हाताला चव आहे तेवढीच भाषेलाही. नवनवीन शब्दांचीही मेजवानी अनुभवायला मिळते तुमच्या कडून... खूप धन्यवाद!

  • @swati_pawar_03
    @swati_pawar_03 3 роки тому +153

    होटेल ला सुध्या मिळणार नाही शेतकरी आहे म्हणून तर जगातील माणूस आहे 🙏🙏🙏🙏🙏

  • @snehaljoshi4631
    @snehaljoshi4631 3 роки тому +1

    तात्या खरच तुम्ही खरे श्रीमंत.
    कष्ट करून इतकं सोन्यासारखं जेवण जेवता. आणि काकू अन्नपूर्णा आहेत.
    कीती सुखी आयुष्य जगता तुम्ही.
    सलाम तुमच्या आयुष्याला.
    काय करायचीये बंगला गाडी अती पैसा.
    तुमचे जीवन खरे जीवन.
    बंगल्या मधल्या माणसाला हजार दुखणी.
    काय पैशाचा उपयोग?
    सगळा पैसा औषध घेण्यात व दवाखान्यात घालवायचा.
    काय त्या रोगीष्ट आयुष्याला अर्थ?
    तात्या नशीबवान शब्दाचा अर्थ तुमच्या कडे बघून समजला आता.
    असेच नेहमी फीट व आनंदी समाधानी रहा. 🤒🙏🙏🙏🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🤝🤝🤝🤝👍👍👍👍✌✌✌✌✌✌✌👌👌👌👌👌👌🎄🌲🌳🌴🌱🌿☘️🍀🎍🎋🍃🍂🍁🌹🌷💐🌾🥀🌻🌼🌸🌺🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈

  • @shobhakumbhar2700
    @shobhakumbhar2700 3 роки тому +51

    अवं तात्या,ह्य साधं जेवन नव्हं,लय श्रीमंतीचं जेवन हाय बघा,लय भारी, घ्या उरकून 😂😂👍❤️

  • @ashwinijoshi639
    @ashwinijoshi639 4 місяці тому

    अप्रतिम, अगदी रुचकर आणि मस्त जेवण मिळवण्यासाठी कुठे यायचं
    तो पत्ता सांगा ना दाजीबा
    ..

  • @awaresiddharth2507
    @awaresiddharth2507 3 роки тому +7

    एकदम पौष्टिक ताकदीचा खुराक. पिझा बर्गर पेक्षा चांगलाच आहे.

  • @rahulkeni2306
    @rahulkeni2306 3 роки тому

    सुखी आहात तात्या. असे साधे जेवण मिळायला ही भाग्य लागते.
    आम्हा मुंबईकरांचे साधे जेवण म्हणजे कवठाचा पोळा आणि इकतचे पाव... दबा दबा के खाव.......
    आब्रू राखायला वर तोंड करून बोलतो "आज लंच मे ऑमलेट पाव खाया. थक गये थे. टाईम नही मिला लंच बनाने".

  • @rajshreejohare417
    @rajshreejohare417 3 роки тому +12

    1 no dadaji n dadiji kitna acha life hai aapki god blessed you

  • @deepaksalvedeepak8418
    @deepaksalvedeepak8418 3 роки тому

    तात्या व काकू नमस्कार किती कष्ट करता दोघेही . मळ्यातल्या ताज्या भाजीची नवीन रेसीपी बघून आनंद मिळतो.

  • @madhuribhogale2539
    @madhuribhogale2539 3 роки тому +4

    खूप छान आजी आजोबा मी तुमचे सगळे video बघते. गावची आठवण यायची. पुन्हा गावाकडे परतून शेती करायची इच्छा निर्माण झाली. 🙏🌹

  • @GunddaAwati-mu7ej
    @GunddaAwati-mu7ej 5 місяців тому

    काटाच मस्तच शाकाहारी जेवण आणि ते शेतात वा.शेतकर्याचे फायुस्टार जेवण आणि तोंडी लावायला कोवळा दोडका

  • @vidhyabudhale9390
    @vidhyabudhale9390 3 роки тому +27

    वा वा ! काय सुंदर जेवण ,तात्या तुमचा पत्ता सांगा ना आम्ही
    सगळे तुमच शेत बघायला येणार
    आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील
    महालक्ष्मी जवळ राहीला आहे
    या घरी

    • @amolpawar8761
      @amolpawar8761 3 роки тому

      माझ्या मळ्यात येणार का तुम्ही

  • @shyamchintore9182
    @shyamchintore9182 2 роки тому +1

    सुख म्हणजे काय या वयात तुम्हा दोघांना पाहून आम्हाला ऐक प्रेरणा मिळाली की जीवन कसे जगावे धन्यवाद आजी आजोबा👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @arundhatishivsharan2578
    @arundhatishivsharan2578 3 роки тому +8

    Five star पेक्षा अप्रतिम आहे. खूप छान 👌👌👍

  • @shitalbhadane4130
    @shitalbhadane4130 3 роки тому +1

    खरंच खूप छान वाटते . खूप सुंदर स्वयंपाक असतो चुलीवर. मावशी खूप छान बनवतात. तोंडाला पाणी सुटतं

  • @alishibabhalekar4865
    @alishibabhalekar4865 3 роки тому +3

    Mala tar khup awdte tumhche sagle recipes.....tumhi doghe khup chhan ahet....God bless you

  • @chhayakalukhe2671
    @chhayakalukhe2671 3 роки тому

    तात्या साधं सूद जेवण खूप छान मावशी न कंटाळता सगळे करून घालतात मला माझ्या आजीने असेच ताजे ताजे वांगे करून घातले होते ती आठवण आली असेच आम्ही आजोळी शेतात गेलो की भरले वांगे आजीने करून घातले होते

  • @rujutap4001
    @rujutap4001 3 роки тому +22

    कीती सुंदर साधे जीवन आहे हे.. गाव, शेत, मळा पाणी वा वा आणि छानच जेवण..
    म्हसोबा ला छान पान वाढलेत 🙏
    खूप भाग्यवान आहात तुम्ही.

  • @heeragadge1861
    @heeragadge1861 3 роки тому

    खुप छान रेसिपी मला माझ्या आईची आठवण झाली काका काकी खुप छान दोडक्याच्या मळा पाठिमागे पापड वाळत घातले वाटत , नमस्ते

  • @pratibhakamble7888
    @pratibhakamble7888 3 роки тому +13

    तात्या ,तुम्ही खूप भाग्यवान आहात.
    या वयात पण काकू कोणाच्याही मदतीशिवाय तुमच्यासाठी उत्साहाने जेवण बनवतात.🙏🙏🙏

  • @vandanavitkar9659
    @vandanavitkar9659 3 роки тому

    बेसण पाण्यामधे पातळ करुन उखळत्त्याफोडणित ओतल्यास झुनका छान होतो

  • @c.k.7266
    @c.k.7266 3 роки тому +6

    You cant get this kind food anywhere in the city.. you people are blessed.... 😇

  • @arungholap8457
    @arungholap8457 3 роки тому

    खरोखर खूप छान मस्तच याला म्हणतात जीवन
    आणि आम्ही मुंबईकर पळतच राहतो घडाल्याच्या काटा सारखे आवडला आपला व्हिडिओ. न.1

  • @jyotinandrekar7649
    @jyotinandrekar7649 3 роки тому +13

    वा! भारीच बनवला आहे स्वयंपाक आजीनी तोंडाला पाणी सुटले. किती छान बनवले आहेत रेसिपी.

  • @Todayvlogs655
    @Todayvlogs655 2 роки тому +1

    गावाकडचं जेवण आणि आणि चुलीवर बनवले त्यामुळे खूपच छान वाटतं तोंडाला पाणी सुटले आहे अप्रतिम आहे 👍🏻👍🏻👍🏻

  • @हेदेणेईश्वराचेमहानुभाव

    माझ्या लहानपणी आईवडील शेतात काम करत आई जेवन बनवत असे बिलकुल असच काहीतरी ते दिवस आठवले खूप सुंदर

  • @1hz2uv3mh
    @1hz2uv3mh 3 роки тому

    किती हेल्दी आणि चविष्ट अन्न. स्वच्छ आणि व्यवस्थित तयारी. सर्वोत्तम जीवन ते जगत आहेत. मला दोन वर्षे खेड्यात राहायचे आहे. देवाने मला मदत करावी.

  • @swatipaithankar7572
    @swatipaithankar7572 3 роки тому +22

    साध जेवण नाही पंचपक्वान्नाच म्हणा. अन्नदाता सुखी भव.

  • @mayurshinde6078
    @mayurshinde6078 3 роки тому +1

    ताई, एक नंबर, राणातला
    स्वयंपाक, बघुन खूब छान वाटल खूप छान धन्यवाद, मी,तुमचा, आभारी आहे

  • @surekhagodase4940
    @surekhagodase4940 3 роки тому +3

    अप्रतिम जेवण आहे .दोघेही छान, मळा ऊत्तम आहे. दादा ताई नशीबवान आहात.

    • @latabhosale5492
      @latabhosale5492 3 роки тому

      वा ! किती छान आहे हे जेवणं 👌

  • @shailajaraut6379
    @shailajaraut6379 3 роки тому

    तात्यांचा मळा.किती.छान आहे.काकीतुम्ही.तत्या.आजून.काम.करता.शेतात.काकी.तुम्ही.छान.जेवन.बनवता.आईची।आठवण।येते।।खूप।छान।मस्त🙏🙏

  • @prashantiseri5170
    @prashantiseri5170 3 роки тому +10

    Tasty .looks so good.i am vegetarian and love to see simple cooking

  • @sumatideshpande1201
    @sumatideshpande1201 3 роки тому

    खूप च भारी एवढ ताज व पौष्टिक जेवण मिळणे व ते पण दररोज अजुन काय पाहिजे मी पण यासाठी पुण्यातून गावी शेतात राहायला आले आहे

  • @jayantisenapati9078
    @jayantisenapati9078 3 роки тому +11

    Looks so tasty ! Thank you Tai !

  • @swatidangi3420
    @swatidangi3420 2 роки тому +2

    शहरातली लोक फक्त पैशाच्या मागे पडतात पण गावात मात्र खरे आरोग्य आहे पैसा कमी असला तरी चालतो पण आरोग्य मात्र चांगले पाहिजे

  • @ranjanprakash2521
    @ranjanprakash2521 3 роки тому +18

    तात्या आणि काकू, जेवण फारच सुंदर झालेले दिसते आहे तुमच्या माळ्यावर यायला आम्हाला आवडेल.

  • @Sudhashende-gb1oz
    @Sudhashende-gb1oz 8 місяців тому

    खूप खूप सुंदर, समाधान वाटले,डोळ्यांचे पारणे फिटले.माझं लहानपण आठवलं.

  • @mahendrabhosale5194
    @mahendrabhosale5194 3 роки тому +5

    तुम्ही रेग्युलर व्हिडिओ टाका. तात्या व काकींमुळे खूपच छान व्हिडिओ वाटतो. तात्यांची ओघवती भाषा मस्त वाटते धन्यवाद

  • @sindhuwani.9364
    @sindhuwani.9364 2 роки тому

    मावशी तुम्ही बनविलेला सर्वच पदार्थ पाहूनच भारावून जायला होतं. व समजतं की किती स्वादिष्ट जेवण आहे?तोंडाला पाणी सुटते आणि खायला यावस वाटते.

  • @amrutasalunke3375
    @amrutasalunke3375 3 роки тому +4

    Aamchakade besan madhe tomato nhi takt

  • @snehalkalbhushan7786
    @snehalkalbhushan7786 3 роки тому

    आजी आजोबा तुम्हाला माझं नमस्कार तुम्हाला उदंड आयुष्य लाभू हीच महसोबकडे प्रथना

  • @savitaithape2660
    @savitaithape2660 3 роки тому +14

    🙏नमस्कार तात्या
    तुम्हाला पाहीले की माझे आई वडील डोळ्यासमोर येतात
    असेच एकमेकांवर प्रेम करत रहा
    खुश रहा
    काळजी घ्या

  • @suchitabharankar7017
    @suchitabharankar7017 3 роки тому

    मस्तच ताज ताज जेवण .तोंडाला पाणी सुटले.वांग्याची भाजी पीटल झुणका ताक तुमची मस्त मजा आहे दादा.

  • @ranibhendwade7828
    @ranibhendwade7828 3 роки тому +6

    नमस्कार काकी आणि तात्या, मस्तच व्हिडिओ बनवला आहे असेच व्हिडिओ बनवत जा रोज.
    जेवणाचा बेत एकदम मस्तच 👌👌👍👍🖕♥️🌾🌴🌾🌾🌴🌴

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 Рік тому

    नमस्कार तात्या काकूला फार छान रेसिपी मस्त शेतात छान तात्या तुम्ही शेती फार सुंदर करतात आन बघून छान समाधान होत तात्या तुम्ही फार शांत आहेत मस्त छान एक आजी सोलापूर 👌👌 बाय बाय

  • @nitinkumarwani2569
    @nitinkumarwani2569 3 роки тому +6

    एकदम मस्त जेवण तात्या लय भारी

  • @aanandimaindargikar9009
    @aanandimaindargikar9009 2 роки тому

    खुपचं भारी जेवण आहे. तुम्ही बनवलेली मसाल्याची मिर्ची कशी बाणवली आहे ते दाखवा...

  • @rinku7131
    @rinku7131 3 роки тому +6

    🙏अमृत जेवा😘.
    सुखाची भाकरी😍👌👌👌

  • @Random-m4c5k
    @Random-m4c5k 3 роки тому

    कुठे आहे तुमचा मळा???
    खूप छान आहे
    मला आई बाबा नाही आहेत तुम्हाला पाहून त्यां chi खूप आठवन येते.....

  • @ashokabhang9654
    @ashokabhang9654 3 роки тому +7

    Fabulous😋✨ lunch ek number 7 star lunch.

  • @rupalimore1667
    @rupalimore1667 3 роки тому +1

    साधं जेवण नाही आहे हे आजोबा .कोणत्याच हॉटेलच्या जेवणाला या जेवणाची चव नाही येणार.तुम्हाला बघून मला माझ्या अण्णांची आणि ताईची आठवण आली.🙏🙏🙏खूपच छान

  • @stathe9144
    @stathe9144 3 роки тому +19

    I love it I am coming to eat this food
    🤤

    • @vasantmane5944
      @vasantmane5944 3 роки тому +1

      Tumhi banavlel jevan khoop aavadle

    • @varshamishra3795
      @varshamishra3795 3 роки тому

      mala hi vangi khoop awadte , tumhi bhagyawan aahat , ranawnat rahta ,madt nisrgaat jevan karta

    • @varshamishra3795
      @varshamishra3795 3 роки тому

      😋😋😋👌👌👌majja aahe

    • @veenaulman6334
      @veenaulman6334 3 роки тому +1

      आई ईतकी energy कुठेन येते

    • @jrengneeringandservicescom2905
      @jrengneeringandservicescom2905 2 роки тому +2

      तुमचा पत्ता पाठवा

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 Рік тому

    I Myself subscribed more than five thousand in tht all food receipes but in that Tatatyacha Mala very nice and other also Satara kurduwadi Marathwada Kolhapur Mother-in-laws And Daughter-in-law shows very nice Mrs Dikshit

  • @arundhatimaidkar379
    @arundhatimaidkar379 3 роки тому +6

    तात्या उन्हामुळे खूपच खराब झाले काळजी घ्या त्यांची बर का

    • @surekhaujagare4764
      @surekhaujagare4764 3 роки тому +1

      याला म्हणतात जेवण.सकस, सात्विक आहार.खूप छान.👍👍👍

  • @bhushanjadhav9407
    @bhushanjadhav9407 2 роки тому +1

    हॉटेल मध्ये पण मजा येणार नाही इतकं छान आजीच्या हाताला चव आणि मजा आहे बघूनच पोट भरतं

  • @bharatikhandale6126
    @bharatikhandale6126 3 роки тому +10

    Very nice and moth watering food
    I love this type of food ,it's so hygienic and nutritious . Thankyou very much for sharing this recipe 🙏

  • @tamannamomin6688
    @tamannamomin6688 2 роки тому +1

    Lai bhari ..mala bhetayche aahe tumhala...mi tumche sagle recipies pahto..shetatil jewan 1 no.

  • @geetanarvekar1117
    @geetanarvekar1117 3 роки тому +6

    मस्त मेजवानी,हे खरं तृप्त करणार जेवण, शुद्ध आणि स्वछ

  • @manjuufoodcreations369
    @manjuufoodcreations369 2 роки тому +1

    खुप अभिमान वाटतो तात्या व माई तुमचा. खुप परिश्रम करून तुम्ही मळा फुलवला आहे.🙏

  • @sanghamitrakadam8193
    @sanghamitrakadam8193 3 роки тому +3

    लय भारी आणि झणझनीत शेतावरचं दुपारचं जेवण 😋😋मला पण आवडतं.👍👌🏻😍😍

  • @vishalishewale2961
    @vishalishewale2961 3 роки тому +1

    हरभरा ची भाजी कशी करायची ते सांगा

  • @nehaathavale5321
    @nehaathavale5321 3 роки тому +33

    Healthy and tasty food. Mouth watering

  • @snehapednekar6111
    @snehapednekar6111 3 роки тому

    तात्या तुमचा मळा एकदम भारी
    मावशीच्या बनवलेल्या जेवणासमोर
    ५ स्टार हॉटेल चे जेवण ही फिके आहे

  • @akankshasuresh6870
    @akankshasuresh6870 3 роки тому +4

    Lai bhari ek nambar 👍

  • @anjanakekan8616
    @anjanakekan8616 3 роки тому

    खरच खेडेगावातलीच माणूस सूखी आहेत कष्ट खूप आहे तेना पण सूखी आहेत आशी वागी आमच्या कडे मीळत नाहीत खूप चवदार आहेत तेचेत चूलीवर केलेवर तर आजू चविष्ट लागणार दोघाची जोडी आसीच राहो👌👍

  • @DrBrunoRecipes
    @DrBrunoRecipes 3 роки тому +14

    Khoop Sundar. Abhinandaan🙏🏻 Greetings from Scotland ♥️ Have a wonderful day everyone 🌻 Stay blessed ♥️

  • @its_tanuvijay_07
    @its_tanuvijay_07 3 роки тому

    जेवण किती छान बनवता आई आम्हाला तर एकच भाजी करून कंटाळा येतो. तुमचे शेत कुठे आहे

  • @reshmamultani9470
    @reshmamultani9470 3 роки тому +3

    lai bhari jeven aahe kaka mavshi😋😋👍👍

  • @Todayvlogs655
    @Todayvlogs655 3 роки тому +2

    मावशी काका तुमचे जेवण बघून फार तोंडाला पाणी सुटते

  • @Desikhanakhajanaa
    @Desikhanakhajanaa 3 роки тому +3

    Allah ham sab ko kamyabi de or hmari mehnat ko kabul kare Amin ❤️❤️❤️❤️❤️🥰 thanks for this video 📸📸

  • @sonuwadekar6910
    @sonuwadekar6910 3 роки тому

    फार सुन्दर जेवन आनि खरच जेवन बघुन तोडाला पानी nice

  • @minaashokkulkarni2992
    @minaashokkulkarni2992 3 роки тому +12

    RESPECTED TAI AND DAJI FEEL VERY HAPPY TO SEE YOU . REMEBERED THE DAYS BEFORE 50 YEARS WHEN I WAS A VILLAGE DWELLER. IT WAS DAILY ROUTINE. But gone the days

  • @padmajaakhade6370
    @padmajaakhade6370 3 роки тому

    या जेवणाची चव पंचतारांकित हॉटेलमध्ये सुध्दा मिळणार नाही खरोखरच... बळीराजा हा राजासारखं जीवन जगतो.

  • @helenfigueredo1382
    @helenfigueredo1382 3 роки тому +10

    Lovely food , to die for ! Village life is the best . Fruit of the earth , work of human hands !

  • @jyotijadhav1561
    @jyotijadhav1561 Рік тому

    मी माझ्या आई सोबत हा व्हिडिओ पाहात आहे.
    लहानपणी आमच्या घरी असच स्वयंपाक होत होता. आई याच पद्धतीत जेवण बनवत असे. आता आम्ही सिमेंट च्या घरात शहरात राहतो.चूल पण नाही...
    पण ते दिवस आठवतात.

  • @mandabelurkar9497
    @mandabelurkar9497 3 роки тому +6

    Lai bhaji👌👌👌

    • @ujwalaraje7250
      @ujwalaraje7250 3 роки тому +1

      साधे जेवण पण किती चविष्ट झाले असणार .आमच्या तोंडाला पाणी सुटले
      😊👌👍

    • @kamalpokharkar1233
      @kamalpokharkar1233 3 роки тому

      @@ujwalaraje7250 pp

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 3 роки тому

    वा तातया जेवण आजीनी मसत केलं व करतात नशीबवान आहात मिसेस दिक्षीत

  • @manishaagrawal1202
    @manishaagrawal1202 3 роки тому +5

    God bless you Keep smiling and always be happy together forever 🥰👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @Shahenaz24
    @Shahenaz24 3 роки тому +1

    Ajoba mala khupach awadla. Bar ka. Thank u ajji. Amhala itkya chan. Reciepe ni dakhawle. Love u

  • @shailaubale1010
    @shailaubale1010 3 роки тому +18

    So beautiful.

  • @santoshdesai568
    @santoshdesai568 2 роки тому

    Mast लय भारी मस्त एक नंबरच झुणका भाकरी पाणी सुटले तोंडाला

  • @lalithamani7169
    @lalithamani7169 3 роки тому +11

    mouth watering delicious food wow!

  • @nitinshinde666
    @nitinshinde666 3 роки тому

    अहो लय भारी झाल की जेवन .....तोंड़ाला पानी च सुटल बघा....झनझनित .....

  • @jyotyshete4231
    @jyotyshete4231 8 місяців тому

    खुप छान जेवण आहे नशिबाने मिळतें सुखाचे जैन जगाचा पोशिंदा आहेत तुम्ही सुंदर जिवन जगतात

  • @vinodtalekar321
    @vinodtalekar321 3 роки тому

    खूप छान. भारतातला प्रत्येक शेतकरी तुमच्या सारखा समाधानी व्हावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना!

  • @nehad7568
    @nehad7568 3 роки тому +2

    सुंदर आयुष्य आहे
    कुठे दिखावा नाही आणि काही मस्त साध सरळ सोप आयुष्य

  • @archanabhosale4216
    @archanabhosale4216 2 роки тому

    जेवण बघुन च तोंडाला पाणी सुटलं खुप छान स्वयंपाक करता तुम्ही