सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ❤🎉 2025 हे वर्ष तुमच्यासाठी अत्यंत सुख-समृध्दीने भरलेले असावे हीच बाळूमामा, खंडोबा, सिदोबा, बिरोबा चरणी प्रार्थना ❤🎉🙏🏻
इतक्या कष्टात राहून सुद्धा किती समाधानी जगत आहात तुम्ही..आणि बानाई ताई म्हणते आनंद साजरा करायचा असतो...नवीन इंग्रजी वर्षाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा...🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान बनवले ,,इतके की आमच्या ही तोंडाला पाणी सुटले,,,,, सगळ्यांच्या जगण्यात संघर्ष आहे , त्यात ही आनंदी राहता आले पाहिजे ,, , आपले संस्कार उत्तम आहेत ,, खानदानी पण उठून दिसते ,,🎉🎉🎉🎉🎉🎉
सिद्धू दादा माझ्या भावाला व माझ्या भावाच्या पूर्ण फॅमिलीला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देव तुमचं भलं करो कल्याण करो रक्षण करो आणि तुमचा संसार सुखाचा हो हेच ईश्वरचरणी प्रार्थना आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सागर बाळा शिकून खूप मोठा हो हाके फॅमिली चे नाव रोशन करो हेच देवाच्या चरणी प्रार्थना
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या सर्वाना. तुमचे खूप व्हीडिओ पहिले पण तुम्हाला भेटण्याची खूप इचछा आहे. खूप समाधानी परिवार आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला
खूप छान बाणाई , मस्त पैकी 🐟🦈🐟👍 व्हिडीओ पण खूप क्लिअर आला आहे 👌 आनंदी जगण्यासाठी खूप पैसा लागत नाही फक्त माणसांना आनंदी जगता आले पाहिजे हेच नेहमी आपल्याकडून आम्हाला शिकायला मिळाते 🙏 तुम्हाला पण नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🙋
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना सागर ❤ खूप छान व्हिडिओ निसर्गाचे सानिध्यात अस सुख आम्हाला शोधून मिळणार नाही बाणाई ची फिश रेसिपी मस्त पद्धतशीर समजावून सांगणं फिश फ्राय five star हॉटेलला मागे पाडेल
हाके परिवाराला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला नवीन वर्ष सुख समृद्धी चे जावो बाणाईच नियोजन पण भारी निगुतीने सगळं करतं माणसाची तर किती हौस कंटाळा नाही बापु दाजी आलं तर किती आनंद स्वयंपाकाची स्वच्छता वाखाणण्याजोगी दिवसभर मांयदाळ कष्ट करणारांना चवीचा घास खाऊ घालते बाणांनी मोकळ्या रानात
नवीन वर्षाच्या माझ्याकडून तुमच्या सर्व फॅमिली ला हार्दिक शुभेच्छा 🙏..... हे वर्ष तुम्हांला सुखाचे आनंदाचे भरभराटीचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏.. विडिओ खूप छान होता अप्रतिम 👍👌
Kharch Aarchna Ani बनाईं kiti samjut dar Aahet Aani tumhi pan doghe bhavu pan kiti Akvicharane rahta tikade tumacha 3 ra bhavu Aani vahini pan kiti chan Rahta tumachya Aaiche संस्कार disun yetat tumche kutumb khup chan Aahet Dada Dev tumche Saglyanche Rakshn kari hich प्रार्थना Wish you very Happy new year 🎉🎉🎉🎉😊
सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ❤🎉
2025 हे वर्ष तुमच्यासाठी अत्यंत सुख-समृध्दीने भरलेले असावे हीच बाळूमामा, खंडोबा, सिदोबा, बिरोबा चरणी प्रार्थना ❤🎉🙏🏻
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
❤❤❤❤❤❤
0:57 1:02
तुम्हालाही खुप खुप शुभेच्छा.
Happy New Year..😊🎉🎉
इतक्या कष्टात राहून सुद्धा किती समाधानी जगत आहात तुम्ही..आणि बानाई ताई म्हणते आनंद साजरा करायचा असतो...नवीन इंग्रजी वर्षाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा...🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान बनवले ,,इतके की आमच्या ही तोंडाला पाणी सुटले,,,,, सगळ्यांच्या जगण्यात संघर्ष आहे , त्यात ही आनंदी राहता आले पाहिजे ,, , आपले संस्कार उत्तम आहेत ,, खानदानी पण उठून दिसते ,,🎉🎉🎉🎉🎉🎉
सिद्धू दादा माझ्या भावाला व माझ्या भावाच्या पूर्ण फॅमिलीला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देव तुमचं भलं करो कल्याण करो रक्षण करो आणि तुमचा संसार सुखाचा हो हेच ईश्वरचरणी प्रार्थना आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सागर बाळा शिकून खूप मोठा हो हाके फॅमिली चे नाव रोशन करो हेच देवाच्या चरणी प्रार्थना
हाके परिवारास इंग्रजी नवीन वर्षाच्या मन: पूर्वक शुभेच्छा....👌💐
मासे एकचं नंबर झाले आहेत.भाकर मस्त पैकी फुगली आहे.माझ्या तर तोंडाला पाणी सुटले.एकचं नंबर झाले आहे.👌👌😋😋🤗🤗
👌👌👍 नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांनाही खूप खूप शुभेच्छा. असेच नेहमी आनंदी राहा आणि व्हिडिओ टाकून आमचा हे आनंद द्विगुणीत करा
❤ नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दादा बाणाई किसन अर्चना❤
बाणाई वहिनी तुम्हाला नवीन वर्षाच्या सगळ्या कुटुंबाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा तूने तो हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला गं स्वयंपाक बनवताना वहिनी
वासावरून ओळखले आळणी आहे👌👌👌👌
नवीन वर्षाच्या दादा तुम्हाला व घरातील सर्व मंडळींना हे वर्ष सुखासमाधानाचं व आरोग्यदायी लाभो हीच बुद्ध चरणी विनम्र प्रार्थना 🙏🏻
सहकुटुंब सहपरिवार नवीन वर्ष्याच्या हार्दिक शुभेच्छा मस्त बेत 31डिसेंबरचा मोकळ्या आकाशाखाली❤❤
राम कृष्ण हरी, सिद्धू दादा आणि बानाई ताई आणि तुमच्या सर्व परिवारासह नव वर्षाच्या शुभेच्छा ❤
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या सर्वाना. तुमचे खूप व्हीडिओ पहिले पण तुम्हाला भेटण्याची खूप इचछा आहे. खूप समाधानी परिवार आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला
श्री स्वामी समर्थ दादा ताई सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
हाके परीवाराला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा छोट्या सागरला भरपूर गोड गोड शुभेच्छा
जय हारी माऊलि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा जय हारी माऊलि❤😊😊
प्रेमळ भाषा आहे खुप सुंदर जिवन सुंदर आहे कटुंब संस्कुती आवडले हार्दिक शुभेच्छा अभिनंदन
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
मासे भाजी पाहून तोंडाला पाणी सुटलं 🤤🤤🤤🤤🤤🤤
छान झकास आवडले जय मल्हार
खूप छान बाणाई , मस्त पैकी 🐟🦈🐟👍
व्हिडीओ पण खूप क्लिअर आला आहे 👌
आनंदी जगण्यासाठी खूप पैसा लागत नाही फक्त माणसांना आनंदी जगता आले पाहिजे हेच नेहमी आपल्याकडून आम्हाला शिकायला मिळाते 🙏
तुम्हाला पण नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🙋
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्या हे नवीन वर्ष तुम्हाला आनंदाची भरभराटीची सुखा समाधानाच जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 😊😊
बानाई ताई तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा
वहिनी मस्तच माशाच कोरड्यास आणि भाकरी बनवलं 👌👌👍❤♥️
Ek number recipe super super ❤❤❤❤
मस्तपकी... शब्द लय आवडला ❤😂
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हाके कुटुंबिय आणि गोड छोटुकल्या सागरला.🎉🎉🎉
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना सागर ❤ खूप छान व्हिडिओ निसर्गाचे सानिध्यात अस सुख आम्हाला शोधून मिळणार नाही बाणाई ची फिश रेसिपी मस्त पद्धतशीर समजावून सांगणं फिश फ्राय five star हॉटेलला मागे पाडेल
सिद्धू दादा तुमच्या संपूर्ण परिवाराला नवीन वर्षाच्या शुभेच्छा 🎉🎉✨✨
खुप छान 🎉🎉 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या सहपरिवाराला
सर्वानी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या पण तुमच्या शुभेच्छा फारच आवडल्या
तुमचे फॅमिलीचे व्हिडिओ बघायला खूप मजा येते आई दादा सोबत
हाके परिवाराला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला नवीन वर्ष सुख समृद्धी चे जावो
बाणाईच नियोजन पण भारी निगुतीने सगळं करतं माणसाची तर किती हौस कंटाळा नाही बापु दाजी आलं तर किती आनंद स्वयंपाकाची स्वच्छता वाखाणण्याजोगी दिवसभर मांयदाळ कष्ट करणारांना चवीचा घास खाऊ घालते बाणांनी मोकळ्या रानात
Hake parivarala navin varshachya hardik subhechha❤❤❤❤❤
👌👌🙏🙏🙏
हाके दादा बाणाई ताई किसन दादा अर्चना तुम्हाला नविन वर्षा च्या खूप खूप शुभेच्छा
तुम्हा सर्वांना नवीन वर्ष सुख समृद्धी भरभराटीचे जावो हीच ईश्वरा चरणी प्रार्थना
Ghangri जीवन कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉
हाके परिवाराला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वाना चांगल आरोग्य लाभू दे हिच बाळू मामा चरणी प्रार्थना 🙏❤️
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष आपणांस सूख समृध्दीचे आणि आरोग्यदाई आणि भरभराटीचे जावो हीच बाळूमामाच्या चरणी प्रार्थना ❤
तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!
हाके परिवाराला माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा🎉🎉🎉
Happy new year.🎉 बाणाई आणि दादा. आणि सर्व कुटुंब.
नवीन वर्षाच्या तूमच्या सर्व कुटुंबातील सर्वांना शुभेच्छा
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दादा बानाई कीसन अर्चना सागर❤❤❤🎉🎉🎉
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान चिवनी मासे दादा भानाई वहिनी किसन दादा अर्चना वहिनी आई दादा सागर तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा खूप छान व्हिडिओ दादा सासवड
असच चवीचं खायाला एवढ्या निसर्गरम्य वातावरणात जेवायला खरंच नशीब पाहिजे दादा आणि दादाच्या कुटुंबाला सर्व परिवाराला नवीन वर्षाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष सुख समृद्धी आनंदाची भरभराटीच आरोग्यमय जाओ परमेश्वरा चरणी प्रार्थना❤❤
❤❤❤❤❤ कष्टाचे जीवन गरजा कमी अपेक्षा शून्य❤
हाके परिवाराला इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤
दादा तुम्हाला आणी तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤❤
मोठ्या लोकांच्या घरी बघायला जा आणि गरीबाकडे जेवायला जा असं आहे तुमचं एक नंबर जेवण पण नाही बाई एक नंबर एक नंबर
देव बिरोबा तुम्हाला खूप आनंद ठेवो हि प्रार्थना❤जय बाळुमामा💛
खरच आहे वासावरून आळणी समजते
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा ❤
नवीन वर्ष पूर्ण परिवाराला सुखाचे , आशिर्वादाचे जावो.😊
सिध्दूबाळा तूझ्यापरीवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचे आणि आनंदाची जावो
तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे वर्ष सुखाचे समृद्धीचे भरभराटीचे जावो हीच इच्छा
नवीन वर्षाच्या माझ्याकडून तुमच्या सर्व फॅमिली ला हार्दिक शुभेच्छा 🙏..... हे वर्ष तुम्हांला सुखाचे आनंदाचे भरभराटीचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏.. विडिओ खूप छान होता अप्रतिम 👍👌
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हाके कुटुंबाला राम कृष्ण हरी बानाई 🙏🙏❤❤❤ आनंदी परीवार
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हाके कुटुंबाला 🎉🎉❤❤
Thandi kashi aahe jast ki kami ?aapna sarvanna navin varshachya anek anek shubheccha ❤🎉❤🎉❤🎉❤🎉
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हास आणि सहपरिवारास
Kharch Aarchna Ani बनाईं kiti samjut dar Aahet Aani tumhi pan doghe bhavu pan kiti Akvicharane rahta tikade tumacha 3 ra bhavu Aani vahini pan kiti chan Rahta tumachya Aaiche संस्कार disun yetat tumche kutumb khup chan Aahet Dada Dev tumche Saglyanche Rakshn kari hich प्रार्थना Wish you very Happy new year 🎉🎉🎉🎉😊
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सिध्दु दादा आणि बाणाई ❤ अर्चना आणि कीसना दादा ❤
सिध्दु तुमच्या पुर्ण कुटुंबाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा❤❤❤❤❤
भावा तुझ्या सारखा सुखी तूच ❤❤
हाके परिवाराला हार्दिक शुभेच्छा आशिर्वाद 👌🏻🥰👍🏻👌🏻
सिध्दू दादा , बाणांई वहिनी , अर्चना , किसन , दादा आणि सर्व हाके परिवाराला विशेष सागर आणि सर्व छोटी मंडळीला नविन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा .बाळू मामांचा आशिर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो हीच सदिच्छा. .
खूप सुंदर तुमचे व्हिडिओ असतात .
सुनील पवार राहणार राख
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्या दादा तुम्हा सर्वांना 🎉🎉💐💐
सागर खुप खुप छान आहे ठाणे
हाके कुटुंबाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा
जेवण खूपच भारी बाणाई ताईंच्या हातचे
हाके कुटुंबाला पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला सुखाचे समृद्धी चे जावो हीच सदिच्छा. मस्तपैकी बेत
तूमच्या संपूर्ण परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉🎉❤
दादा तुमचं मस्त.. पैकी हे शब्द ऐकायला मस्त वाटतं.
Tumhala Sudha Naveen Varshachya Hardik Shubhechya. 🎉💐🌹❤👏🙏🏻
खूप छान 31फस्ट ची तुमची पार्टी झाली
धन्यवाद, पण हे खारपाडा कुठला आहे.
तुम्ही होडीतून कुठच्या गावातून गेले.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना सागर खूप मोठा झाला आहे🎉🎉🎉🎉❤❤❤
Banai tai khup hushar aahe🎉🎉🎉🎉
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, आमचाच हाके परिवार ❤❤,💐💐💐🙏🙏🙏
दादा तुम्हांला आणि तुमच्या सर्व परिवराला माझ्या परिवाराकडून या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक सुभेच्या 💐💐🙏🙏
आमच्या कर्जत डेपोच्या बस मध्ये प्रवास केला.छान वाटले ☺️
मी तुमचे सर्व व्हिडिओ बघते मला फार आवडतं तुमचं बोलणं फार छान.I like it
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सिध्दु बानाई किसन अर्चना❤❤❤❤❤
बानाई ची रेशीपी खूप छान❤❤❤❤
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दादा वहिनी
पुर्ण हाके परिवाराला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा❤
तुमच्या संपूर्ण परिवाराला इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🙏🙏
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दादा आणि बाणाई वहिनी
Tai kiti Sundar aahat rumi ❤ wgan bolan an disan pan god
नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला आणि तुमच्या सर्व हाके परिवाराला सुखसमृद्धी चे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏❤❤👌👌
चिवणी मासा बेत भन्नाटच असणार आहे खासच
श्री सिद्धू हाके आणि त्यांच्या संपूर्ण परिवारास नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा... Happy New Year 2025...💐🙏
बापू नऊवारी साडी मस्त आहे 👌🌹
हाके परिवाराला कदम परिवाराकडून नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा ❤❤
Happy New year for सर्वांना
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दादा आणि वहिनी किसनदादा अर्चना वहिनी
सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉💐
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हाके परीवाराला गुजर पाटील परीवार जळगाव
बाणाई आणि सिंधू दादा तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा