0:17 अपुरी झोप 0:56 नाष्टा टाळणे 1:10 पुरेसे पाणी न पिणे 1:23 दीर्घकाळ तणावात असणे 1:46 गुगल सर्चचा अतिवापर 2:08 सतत हेडफोन वापरणे 2:26 सतत एकटं राहणं 2:43 नकारात्मक विचार 3:01 अंधारात जास्त वेळ घालवणं 3:24 जास्त खाण्याची सवय 3:39 अतिरिक्त स्क्रीन टाईम
खरोखरच मेंन्दु करीता झोप चांगली आहे व सर्व सवयी घातक आहे, मोबाइल फोन आणी निगेटिव विचार कारणीभुत ठरतात खुप हासने शरीराला चांगले आहे मुस्कारने से आधे दुख्ख दुर हो जाते है,सेहत को अच्छा लगता है।
मी पुर्वी लोकांमध्ये राहायचो पण नंतर जो तो माझ्याकडे पैसे मागायला व माझ्या भोळया स्वभावाचा फायदा घ्यायला लागला आता मी लोकांमध्ये मीक्स होत नाही व त्यामुळे माझा फायदा झाला.जास्त करून प्यायची सवय असलेले उसने पैसे मागायचे. आपला वाट लागते हा शब्दप्रयोग खुप आवडला.
Vah❤❤.... मला आधी बहुत करून एकट राहण पसंद होत.. पण माझ्या divorce च्या वेळी मी त्या मुळे dipression/ anxiety ला बळी पडले हे मला कळून चुकलय. मला आता लोकां मध्ये बोलन/ फ़िरण आवडत आणि हो मी आता headset नाही वापरणार आहे 🙏 thank you bbc मराठी❤
@@Zobprob864 aapan swatah var aadhi prem karava mana pasun!!... Jyat mansik shanti bhang pavate ti nati shantpane bajula saravit. Imp he ki present madhye jagaycha prayatn karav na ki past va future madhye. १०-२० mins meditation and ३० mins physical exercise!!!... Healthy sharir, healthy man 😇🥰
या गोष्टीवरून आपल्याला" तथागत गौतम बुद्धांचा "संदेश फार महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे" आपण जास्त' भूतकाळाचा' व 'भविष्यकाळाचा 'न विचार न करता 'वर्तमान' काळात जगले पाहिजे.
धन्यवाद भाऊ खूप छान सर्वांनी samjhun घ्यायला हवे बरेच जण young वाहत चालले आहेत हया सर्वात जन जागृती आवश्यक आहे जे bbc chya माध्यमातून होत आहे bbc म्हंजे 💯
Thanks Siddhanath, well explained but it’s difficult for us as IT workers- usually have to work for 12 hours a day and don’t get much time. Will definitely change my schedule.
यातील कोणतीच घाणेरडी सवय मला नाही ❤ आणि मी खुप फीट आहे. फक्त 15 मिनट करिता call आल्याने हा मोबाईल हातात घेतला व हा video पाहिला स्वतः चांगल्या track वर आहे हे जाणवले धन्यवाद माझ्या चांगल्या सवई आहेत हे जगासमोर आणलात. नाहीतर आजकाल लोक मलाच चुकीचं समजतात.
सर्वात प्रथम पुरेशी झोप खूप महत्वाची आहे, नंतर आहार वेळेवरच व नियंत्रित हवा, या दोनच गोष्टी आपल्या हातात आहेत, बाकी राहीलेल्या गोष्टीसाठी प्रयत्न करत रहावे.
अतिशय सुंदर विवेचन केल सर तुम्ही जस शारीरिक स्वास्थ महत्वाचं आहे तरच मानसिक स्वस्थ पण इतकंच महत्वाचं आहे. सकाळची न्याहरी पुरेशी झोप अवांतर वाचन अन मोबाईल चा कमी वापर लिखाण करणे योगा करणे
छान माहिती ससंदर्भ, अभ्यासपूर्ण अनुभवाची जाणीव आपण दिली झोप आणि वयोगट हा मुद्दा महत्वाचा आहे, खरे सुख सर्वांना मिळते ते गाढ झोपेमुळे, झोप येत नाही ती तणावामुळेच, तणावरहित नियोजन, या शिवाय चांगली झोप येण्यासाठी व्यायाम, योगासने, सात्विक आहार ही महत्वाचा नाही का ? झोप या विषयावर सविस्तर बोला, वयोवृद्ध माणसे दहावी, बारावी, स्पर्धा परीक्षेचे विद्याथी पुरेशी झोप घेत नाहीत त्याचा आरोग्यावर परिणाम होतो पण मेंदूवरही होतो तो कसा हे तुम्ही छान सांगितले. मनोमन आवडले 👌👍☘️🍁🌷🌹👋
0:17 अपुरी झोप
0:56 नाष्टा टाळणे
1:10 पुरेसे पाणी न पिणे
1:23 दीर्घकाळ तणावात असणे
1:46 गुगल सर्चचा अतिवापर
2:08 सतत हेडफोन वापरणे
2:26 सतत एकटं राहणं
2:43 नकारात्मक विचार
3:01 अंधारात जास्त वेळ घालवणं
3:24 जास्त खाण्याची सवय
3:39 अतिरिक्त स्क्रीन टाईम
झोपतांना डोक्या जवळ मोबाईल ठेवणे टाळणे
जास्त खान सोडलं तर बाकी सगळ करतो आपण🥸
Thanks 👍🏻
mi 1,2,4,7,8 he krna sodnar mg full life set
Nature.jop.
मी बीबीसी मराठी पॉडकास्ट पहिल्यापासून पहातो. यांना मी भाषाप्रभू म्हणतो. अतिशय सुंदर विवेचन करतात.
माहिती आवडली ❤
त्या राजकारणाच्या बातम्या देण्या पेक्षा अश्या उपयोगी माहिती देत जावा.
Right ❤
Right
Right 👍
अगदी बरोबर✅
बरोबर
खरोखरच मेंन्दु करीता झोप चांगली आहे व सर्व सवयी घातक आहे, मोबाइल फोन आणी निगेटिव विचार कारणीभुत ठरतात खुप हासने शरीराला चांगले आहे मुस्कारने से आधे दुख्ख दुर हो जाते है,सेहत को अच्छा लगता है।
हा मला दूरदर्शन नंतर सगळ्यात भारी NEWS रिपोर्टर वाटला 👍
एकमेव वृत्त वहिनी जिथे आरडा ओरडा नसतो आणि छान माहिती मिळते 👍
खुप महत्वाची व आरोग्य विषयक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद,
❤
NDTV एक होती पण मोदी साहेबांनी तिची ही वाट लावली
अगदी बरोबर
@@bmedyp4589😂👍जी . पा pill
Hii 0:33 0:33 😮
मी पुर्वी लोकांमध्ये राहायचो पण नंतर जो तो माझ्याकडे पैसे मागायला व माझ्या
भोळया स्वभावाचा फायदा घ्यायला लागला आता मी लोकांमध्ये मीक्स होत नाही व त्यामुळे माझा फायदा झाला.जास्त करून प्यायची सवय असलेले उसने पैसे मागायचे.
आपला वाट लागते हा शब्दप्रयोग खुप आवडला.
😂😂😂true
असे बेवडे लोक टाळले ते बरे केलेत😊
अति पैसा घात करी ऐसा. असं मेंदू सांगतो म्हणायला हरकत नाही 🤔 शब्दांकन निवेदन एकदम झक्कास 👌 ♥️ 👍
सतत एक्ट राहण्याची सवय नाही, मजबूरी आहे' मित्रच नाही ... ज्याला मित्र केल तेच माझ वाईट विचार करतात😢
भाऊ, ह्या सगळ्या सवयी आहेत कारण वाईट सवयी माणूस लवकर शिकतो. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. 🙏
बीबीसी आपन नेहमी प्रमाणेच सुंदर माहिती दिली धन्यवाद 🙏
मित्र सिद्धनाथ तू खरंच आमची खूप काळजी घेतो. याबद्दल तुझे खूप खूप आभार 🙏🚩 जय महाराष्ट्र ❤
निवेदक हा माझा वर्गमित्र आहे
BBC channel is the best news channe.
Vah❤❤.... मला आधी बहुत करून एकट राहण पसंद होत.. पण माझ्या divorce च्या वेळी मी त्या मुळे dipression/ anxiety ला बळी पडले हे मला कळून चुकलय. मला आता लोकां मध्ये बोलन/ फ़िरण आवडत आणि हो मी आता headset नाही वापरणार आहे 🙏 thank you bbc मराठी❤
☝️👌👌👌👍🙏
Go ahead 😊
@prachikate tumhi kas overcome kel
@@Zobprob864 aapan swatah var aadhi prem karava mana pasun!!... Jyat mansik shanti bhang pavate ti nati shantpane bajula saravit. Imp he ki present madhye jagaycha prayatn karav na ki past va future madhye. १०-२० mins meditation and ३० mins physical exercise!!!... Healthy sharir, healthy man 😇🥰
Thank you so much
या गोष्टीवरून आपल्याला" तथागत गौतम बुद्धांचा "संदेश फार महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे" आपण जास्त' भूतकाळाचा' व 'भविष्यकाळाचा 'न विचार न करता 'वर्तमान' काळात जगले पाहिजे.
वा... 👌
खूपच छान आणि आवश्यक अशी माहिती... 👍
धन्यवाद....!
खूपच छान विचार दिलेत सर अपाण या गोष्टीचा विचार पालकापर्यंत निश्चित पूहचकरू विध्यार्थ्यांमार्फत.
धन्यवाद
मी हे रोज ऐकेन
खूप महत्त्वाचे आहे
समाधान मिळवायचा प्रयत्न करत राहीन
असेच छान छान माहिती देत रहा
खूप छान बातमी 👍
एरवी पत्रकार द्वेष निर्माण करणारी बातमी दाखवण्यात व्यस्त असतात
सिद्धनाथ धन्यवाद खूप चांगली माहिती दिली
सगळच तुम्ही सांगितलेली माहिती महत्त्व पुर्ण आहे
आम्ही ज्या गोष्टी तुम्ही सांगितलेल्या आहेत त्या टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करुच❤❤😊
धन्यवाद भाऊ खूप छान सर्वांनी samjhun घ्यायला हवे बरेच जण young वाहत चालले आहेत हया सर्वात जन जागृती आवश्यक आहे जे bbc chya माध्यमातून होत आहे bbc म्हंजे 💯
आयुष्य वाढवण्यासाठी खरोखरच ही माहिती अत्यंत आवश्यक आहे
Thanks Siddhanath, well explained but it’s difficult for us as IT workers- usually have to work for 12 hours a day and don’t get much time.
Will definitely change my schedule.
खूप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
यातील कोणतीच घाणेरडी सवय मला नाही ❤ आणि मी खुप फीट आहे. फक्त 15 मिनट करिता call आल्याने हा मोबाईल हातात घेतला व हा video पाहिला स्वतः चांगल्या track वर आहे हे जाणवले धन्यवाद माझ्या चांगल्या सवई आहेत हे जगासमोर आणलात. नाहीतर आजकाल लोक मलाच चुकीचं समजतात.
🤣
खूप खूप छान या सवयीमुळे मोठे नुकसान होते सर माहिती बद्दल धन्यवाद
सर्वात प्रथम पुरेशी झोप खूप महत्वाची आहे, नंतर आहार वेळेवरच व नियंत्रित हवा, या दोनच गोष्टी आपल्या हातात आहेत, बाकी राहीलेल्या गोष्टीसाठी प्रयत्न करत रहावे.
अतिशय सुंदर विवेचन केल सर तुम्ही
जस शारीरिक स्वास्थ महत्वाचं आहे तरच मानसिक स्वस्थ पण इतकंच महत्वाचं आहे.
सकाळची न्याहरी
पुरेशी झोप
अवांतर वाचन
अन मोबाईल चा कमी वापर
लिखाण करणे
योगा करणे
अत्यंत उपयुक्त माहिती. धन्यवाद.
खूप छान माहिती ..योग्य पद्धतीने,appealing voice मध्ये सांगितली आहे.खूप dhanywad
Khup Chan mahiti dilyabaddal abhari ahe.
महत्वाची आरोग्य माहिती मिळाली..
अप्रतिम माहिती धन्यवाद BBC news.
महत्वपूर्ण महिती दिल्या बद्दल आपले मनापासून धन्यवाद.❤🎉
फारच उयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद,
छान वाटले असा व्हिडिओ ऐकून.
Very very great information sir...Thanks for the lovely gesture..information for life..
Thanq Sir ❤
tumache khup aabhar khup changle ani yogya video ahe ha dhanyavad BBC News
सर खूप छान माहिती दिली आहे मी या पैकी अनेक गोष्टी पाळते पण् ठरवून ही झोप पूर्ण येतं नाही आणि हा आठवणी राहाव्यात म्हणून जेसांगितले ते नक्की च पाळेल...
खूप छान माहिती धन्यवाद सर, आणि BCC मराठी
धन्यवाद....मला ह्या सर्व सवयी आहेत राव
ही महत्वाची माहिती पाहायला सुध्दा आपल्याला मोबाईल पाहिजेच ना 😂😊
खूप छान व्हिडिओ चांगली माहिती दिली धन्यवाद मी मोबाईल बघायचा कमी करीन
🙏आपण मेंदू बद्दल खूपच महत्वपूर्ण माहिती दिलीत
धन्यवाद! 👌👌👍🙏🙏💐🌹😊
खूप छान महिती
चांगली आणि योग्य माहिती
Thankyou so much sir... mahiti Dilybadddal
All saglyach savai ahet ...😢 Kami karayla havyat.... Informative vedio
खुप च छान माहिती मिळाली. अशी माहिती सर्वांना असावी. 👏
अतिशय अचूक विश्लेषण...
उत्तम माहिती धन्यवाद
अतिसुंदर
उपयोगी माहिती, धन्यवाद.
Video share करा ही सवय चांगली आहे एवढ्या एका वाक्याने सगळा seriousness घालवला.....
Yekdam barobar sangitle tumi 💯👌
Very very nice sirखरोखर ही माहिती बरोबर आहे
अप्रतिम माहिती दादा
सुंदर माहिती
❤ माहिती आवडली आहे
छान माहिती ससंदर्भ, अभ्यासपूर्ण
अनुभवाची जाणीव आपण दिली
झोप आणि वयोगट हा मुद्दा महत्वाचा आहे, खरे सुख सर्वांना
मिळते ते गाढ झोपेमुळे, झोप येत
नाही ती तणावामुळेच, तणावरहित
नियोजन, या शिवाय चांगली झोप
येण्यासाठी व्यायाम, योगासने, सात्विक आहार ही महत्वाचा
नाही का ? झोप या विषयावर
सविस्तर बोला, वयोवृद्ध माणसे
दहावी, बारावी, स्पर्धा परीक्षेचे
विद्याथी पुरेशी झोप घेत नाहीत
त्याचा आरोग्यावर परिणाम होतो
पण मेंदूवरही होतो तो कसा हे तुम्ही छान सांगितले.
मनोमन आवडले
👌👍☘️🍁🌷🌹👋
Thanks to BBC cover Important news.
खुप छान व्हिडीओ आहे
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏
खूप छान सागितले,
Khup chan mahiti dili....thank you so much....🎉🎉🎉
खूप छान माहिती आहे मला यातील एकही वाईट सवय नाहीये फक्त रात्री ५तास व दिवसा २ तासाची झोप घेते
Thanks Siddarth for a very fantastic video on brain health.Will change some habits. Mary John
अतिशय उपयुक्त माहिती😊
अत्यूत्तम माहिती.खूप छान मार्गदर्शन.
अतिशय सुंदर माहिती.
I will distroy my negative thoughts
धन्यवाद सर आवश्यक आहे हे
धन्यवाद BBC 🙏
Something really useful after so long! thank you
उपयुक्त माहिती
खुप छाण विडीओ मी फोन कमी बघण्याचा प्रयत्ण करीन
Commenting on this to configure युट्यूब रेक्कॉमेंडेशन्स
👍Thanku for remind always welcome🎉🙏
विडीओ फारच छान आहे
तुझे ऐकायला आवडते.😊
हे सगळ माझा मेंदू रोज करतो ...बाप रे आता हळू हळू हे सगळ बदलणार 😢...thank u BBC 😊
खुपच छान. धन्यवाद.
Dhanyawad
💯 टके खरे आहे मोबाईल कमी पावरला पाहीजे या पुढील व्हिडीओ असेच छान उपयोगी पाठविणे दादा आम्हाला उपयोगी येईल👏👏
वापरणे😊
Its definitely true things
Very good vedio, thanks
Thank you dear aaderneey sir 🌹🙏🌹
khup vaeit editing 1.03
सुंदर माहिती❤
Khup chan information 🤗👍🏻
मी बीबीसी 1989 पासून ऐकतो ❤❤❤❤❤
Khupach utkantha mahiti dilyabaddal abhari ahe. Yatil baryach gostinche mi palan karato.
Very Good Information Given ❤
Good information for every one 👌🏻👌🏻👏🏻👏🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻
Very important advice. Be blessed.
Yes you right sir
धन्यवाद।