4 दिवसात

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 сер 2024
  • सध्या लातूर शहरात जोरदार चर्चा सुरु आहे ती म्हणजे हॉटेल संतोष व संतोषदा ढाबाची अवघ्या 4 दिवसात हे हॉटेल फेमस होण्याच काय कारण ..इथे चक्क घोंगड़ी वर बसून भारतीय बैठकीत चुलीवर बनवलेले चिकन,मटन व विस्तवावरील भाकरी मिळतेय व तेहि उत्तम क्वालिटी सोबत लातुरात सर्वाना परवडेल अशा रेट मध्येचला तर मग हॉटेल संतोष ला भेट देऊया ..छत्रपति शिवाजी महाराज चौकापासुन 7 ते 8 km अंतरावर रेनापुरला जाणाऱ्या नॅशनल हाइवेवरती हे हॉटेल आहे येथे आपण व्हेज व नॉनव्हेज दोन्ही पद्धतीने जेवन बनविले जाते ....फर्स्ट फ्लोर आणि नंतर ग्राउंड फ्लोर व पाठिमागच्या बाजूस भारतीय बैठक घोंगडीीवर बसून चुलीवरिल मटनाचे जेवन चला तर मग रेसिपी पाहुया व हॉटेल मालकाशि संवाद साधुया व या यूनिक कल्पनेबद्दल विचारुया.. #हॉटेल_संतोष #hotel_santosh #संतोष_सूर्यवंशी #संतोषदाढाबा #hotel_santosh_latur #हॉटेलसंतोषलातूर

КОМЕНТАРІ • 71

  • @ganeshpatil162
    @ganeshpatil162 Рік тому +5

    एकदम भारी संतोष जी
    व पत्रकार साहेब

  • @saminapathan3235
    @saminapathan3235 Рік тому +4

    खुपच छान जेवण आहे Nice 👍

  • @baliramdikshe1105
    @baliramdikshe1105 Рік тому +2

    1 no aahe javan aahe good job

  • @surendrasawant7747
    @surendrasawant7747 Рік тому +12

    संपूर्ण vdo पाहून आनंद झाला.एकवेळ भेट देण्याची इच्छा झाली आहे.

  • @balualhat1406
    @balualhat1406 23 дні тому

    Nice..............❤❤❤❤❤

  • @VijayRaut-cp7oo
    @VijayRaut-cp7oo 22 дні тому

    मी आहे लातूरचा व्यवस्थित रेट लावा ड्रायव्हर लोकांसाठी खास सोय होईल ड्रायव्हर लोकांसाठी आंघोळीची सोय करा एक नंबर आयुष्यात ढाबा कधीच बंद पडणार नाही

  • @ajshaikh1929
    @ajshaikh1929 2 роки тому +3

    💯💯 मस्त संतोष भाऊ

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 Рік тому

    लै भारी असते, चव आणि सोय दोन्ही हि खुप छान.

  • @rijwanmakandar2675
    @rijwanmakandar2675 2 роки тому +1

    Ek number

    • @vishwadarpannews
      @vishwadarpannews  2 роки тому

      🙏🙏सहकार्याबद्दल धन्यवाद

  • @dattatraygadakh9165
    @dattatraygadakh9165 Рік тому +5

    आपल्या ग्रामिण भागामधेसुद्धा करतायेते पण प्रत्येक येड्याला शहर लागत आणि हाटेलसारख ज़ेवण लागत घरी बनवताच येत नाही म्हणुनतर हाटेलमधे ज़ाताय आरे येड्यांनो आपली पुरवज़ म्हणत होते ज़ुन ते सोन आहे फुकट नव्हते म्हणत तेव्हा शहरापेक्षा आपला ग्रामिणभाग कधीही चांगला

  • @suvarnayugnews2889
    @suvarnayugnews2889 2 роки тому +3

    खूप छान बातमी केली आहे

  • @VijayRaut-cp7oo
    @VijayRaut-cp7oo 22 дні тому

    ड्रायव्हर लोकांसाठी ढाबा बनवा सगळ्यात एक नंबर चालेल

  • @jyotipatole6760
    @jyotipatole6760 Рік тому

    Nice bhao

  • @RrsRrs-ke1er
    @RrsRrs-ke1er Місяць тому +1

    No 1 santosh survanshi saheb

  • @pravinsuryawanshi9877
    @pravinsuryawanshi9877 Рік тому +38

    दादा छञपती श्री शिवाजी महाराज चौक म्हणाले असते तर फार बरे वाटले असते

    • @Bachaindil
      @Bachaindil Рік тому +2

      अरे बस ना ,,,,

    • @vishwadarpannews
      @vishwadarpannews  Рік тому +4

      व्यवस्थित ऐक रे दादा छत्रपतींच म्हंटलोय ..नीट ऐकायचं नाही आणि messege करायच

    • @talkvikaswithpeople111
      @talkvikaswithpeople111 Місяць тому

      आपल आयुष्य यातच चालल आहे

  • @kishorbhujbal8607
    @kishorbhujbal8607 Рік тому +1

    its closed permenantly....

  • @namdevbhise6823
    @namdevbhise6823 Рік тому +4

    चौका पासुन ७ KM म्हणा की
    हे लोक टेस्ट चे सातत्य ठेवत नाहीत
    पैशामुळे लगेच दुर्लक्ष करतात

  • @batwaddnyaneshwari5213
    @batwaddnyaneshwari5213 2 роки тому +1

    Waa farch chan

  • @vikasbhalerao6073
    @vikasbhalerao6073 Рік тому +2

    चांगल आहे पण माणसं ओळखीचेच आहेत

  • @VijayRaut-cp7oo
    @VijayRaut-cp7oo 22 дні тому

    ड्रायव्हर ढाबा वाल्याने करोडो रुपये कमावले कमी रेट लावून

  • @BaluJadhav-hn9ny
    @BaluJadhav-hn9ny 2 місяці тому

    😂❤

  • @sanjaygujarpatil9992
    @sanjaygujarpatil9992 Рік тому

    माजरसुबा ता.जि.बीङ

  • @user-dc7th4gf5m
    @user-dc7th4gf5m Місяць тому +1

    मग मायघाल्यानो घरीच जेवाकी कशाला धाब्यावर बोंबलत जाताय....

  • @AG-rc6ow
    @AG-rc6ow Рік тому +2

    संतोष काय म्हणतोस.... 😂😂😂

  • @shubashlahane6864
    @shubashlahane6864 Рік тому

    Super

  • @maheshchavhanmh11satara37
    @maheshchavhanmh11satara37 Рік тому

    Hotel pruthviraj chaitali tatuka khatav jilha satara maharashtra

  • @jitenderchaurasia5519
    @jitenderchaurasia5519 Рік тому

    💪👉

  • @yogeshbondge7702
    @yogeshbondge7702 Рік тому

    jevay ladye

  • @baliramhivrale2975
    @baliramhivrale2975 Рік тому +4

    चिकन थाळी चा रेट सांगा

  • @yogeshbondge7702
    @yogeshbondge7702 Рік тому

    banda ahe re

  • @dattachate8744
    @dattachate8744 26 днів тому

    लगेच बंद झालाय

  • @Rjay21
    @Rjay21 2 роки тому +1

    Vav

  • @chandrakantsonkamble2387
    @chandrakantsonkamble2387 Місяць тому

    Z P Government ClassOne Ya ClassTwo Officer's 🍝🥗🍱Lunch enjoying the Party's Latur District officer's--420

  • @PandharinathKarande-tb6cg
    @PandharinathKarande-tb6cg День тому

    Hotel band zale

  • @yogeshbondge7702
    @yogeshbondge7702 Рік тому

    jevayla dere

  • @bhimraodahiwade1647
    @bhimraodahiwade1647 8 днів тому

    Do sal ka video hai ab hotel bandh huva hoga

  • @s.r..m4042
    @s.r..m4042 Місяць тому +1

    बंद झालं की राव हॉटेल

  • @sanjaygujarpatil9992
    @sanjaygujarpatil9992 Рік тому

    सर हॉटेल कन्हैय्या ला भेट द्या एकदा

  • @manisha150
    @manisha150 Рік тому

    1 warshpurvi chi news ahe hotel chalu ahe ka sadhya

  • @kondibaabhang2703
    @kondibaabhang2703 Місяць тому

    जाधव लंच होम कस आहे.

  • @ShashikalaGagare-te3jq
    @ShashikalaGagare-te3jq Рік тому

    Shevti tithech ale

  • @VikasKadam-xd7kl
    @VikasKadam-xd7kl Рік тому

    Shivaji maharaj mhn n be ...Tula ky laj vataylika

  • @yogeshbondge7702
    @yogeshbondge7702 Рік тому

    kiti payashe getalach re

  • @sharadbiradar6690
    @sharadbiradar6690 Рік тому +5

    शेफ फक्त ४ महीने च नीट काम करतात।

    • @haridasingle4484
      @haridasingle4484 Рік тому +2

      चुकीचे आहे आम्ही हाँटेल‌ संतोष या ठिकाणी जेवन केलो आहे 100‌ किलो‌ मिटर वरून जेवन करण्यासाठी आलो होतो पण काही चव‌ नाही

    • @annaaglave5125
      @annaaglave5125 Рік тому

      @@haridasingle4484 ok...

  • @NirajSingh-bz8wo
    @NirajSingh-bz8wo Рік тому +3

    वोट। करे। बीजेपी। जय। हिंदू

  • @yogeshbondge7702
    @yogeshbondge7702 Рік тому

    nahitr petrol che pese day

  • @yogeshbondge7702
    @yogeshbondge7702 Рік тому

    kasala takach re chynlvar

  • @चटपट_कहाणी
    @चटपट_कहाणी Рік тому +1

    Lai lmb aahe

  • @tusharmustilwar8786
    @tusharmustilwar8786 Рік тому +1

    अरे हे पेड प्रोमोशन आहे

  • @laxmanukirade7418
    @laxmanukirade7418 2 місяці тому

    नंबर प्लीज

  • @yogeshbondge7702
    @yogeshbondge7702 Рік тому

    ye band ahe re

  • @eknathkadam4835
    @eknathkadam4835 Рік тому

    aad Jangli Ramy kay mnto ha kutra

  • @baliramhivrale2975
    @baliramhivrale2975 Рік тому +2

    रेट पण सांगत जा कि

  • @krishnalokhande9685
    @krishnalokhande9685 Рік тому

    अरे आज भे दिली कायचं खर नाही आज भेट दिली कायचं नव्हतो

  • @HHT-js4ni
    @HHT-js4ni Рік тому

    Khao non veg aur maro🙄