कोल्हापूरला उसाच्या गुऱ्हाळात मिळते 200 रुपयांत मटण थाळी 🐐 Kolhapur Village Style ₹200 Mutton Thali
Вставка
- Опубліковано 6 лют 2025
- ► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
Email: crazyfoodytraveler@gmail.com
Hotel Shinde Mala
Address: H.No.10 E Ward, Bhosale Wadi Ganesh Tarun Mandal, near Hanuman Mandir, Bhosalewadi, Kolhapur, Maharashtra 416005
goo.gl/maps/Xr...
Ph.No. 9764737362 / 9834507679
►►►My Other Channels :
►►►Ovee & Mumma UA-cam Channel Link:
/ @oveeandmumma
►►►Being Ranjita UA-cam Channel Link: / @beingranjita
►►►Ranjita Shorts Official
/ @ranjitashortsofficial...
►►►Facebook : Crazy Foody
/ crazyfoodytraveler
►►►Instagram: crazy foody ranjita
...
►►►My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
amzn.to/2UV5RwP
►►►My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
►►►New Mic:
Sennheiser MKE 200
amzn.to/3JjRZR9
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
Mirabel Salon & Spa
Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade, Near Rlw Station, Boisar(w) 401501
MAHARASHTRA
Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
(Only Salon Inquiry )
गावचे पारंपारीक
तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
• गावचे पारंपारीक तांदळा...
हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
• हिरवा मसाला वाटण, व्हे...
►►►Ovee & Mumma Popular Video
Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
• Ovee's Birthday Gift 🥰...
ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
• ओवीचे सिल्वर बटन आले ह...
ओवीचे Milky Bar सँडविच😋
• ओवीचे Milky Bar सँडविच...
ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
• ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
• ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
#shindemala #kolhapur #kolhapurihotel #nonveghotel #villagefood #गुऱ्हाळघर
#Crazyfoodyranjita #Oveeandmumma #BeingRanjita
#Easyrecipeinmarathi #Oveevideo
#ovivideo #OverVideo
व्हिडिओ बघताना तोंडाला पाणी सुटलं .कोल्हापूरला आल्यावर येणारच.
छान अंक्रिंग
पाणी अल तोंडाला कोल्हापूर मध्ये आल्यावर 100% जाणार खायला😘😘😘
Very Nice. 👍👍👌👌🙏🙏🌹🌹
शिंदे शाही. भारीच आहे. Heartly congrarts. Love from ichalkaranji city
रंजीताताई तुझ्या विडिओ ने आम्हा सर्वाचा विरंगुला निघुन सहनशिलता अभयता जागा होतो ,खुप सारा आनंद मिळतो आणि एक वेगलीच अंगात प्रेरणा देणारी, मन बलकट करनारी ताकद निर्माण होते ,तुमच्या स्वभावाने मन फ्रेश होऊन जाते आणि तुमच्या स्वभावतुनच कायमस्वरूपी मनात रुजवनारी भावना तयार होते
रंजीताताई तू जे कही सर्व आंनंदाने करते त्यात तुला आंनद होतोच पण इतराना देखील तू आनंदी करते व त्यांचा कायम विश्वास मिळुन मन जिंकते .
आणि विडियो तर मस्त असतातच ,खुप विडियो बनवत जा आणि त्यातूनच आम्हला प्रेस्साहन देत जा ❤️❤️✨✨
Thank you 😊
Being a nagpurkar kolhapur is shaan of our maharashtra❤️
I lv kolhapur n kolhapuri peoples 🙏🏻 jay shahuji maharaj....!!
जगत भरी कोल्हापूर
नागपूर....... जय हो RSS🚩
@@user-zl3se Nagpur and Kolhapur are Pride cities of Maharashtra State.
200 rupees only for this superb thali it's very hard to believe
May God bless them and their hotel staff 💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖
कोल्हापूर शान आहे... मटण खायचं तर कोल्हापूर स्टाईल 😍
Mast
Food review ओवी सगळ्यात छान देते...रस्सा ओवीला आवडला म्हणजे नक्कीच छान असणार..200 रुपयांत थाळी आणि इतके पदार्थ👌👌👍👍 कोल्हापूर म्हंटल्यावर चव छानच असणार👍👍छान होता आजचा vlog..
Thank you 😊
खूप छान आहे हॉटेल ची सजावट आहे आणि भारतीय संस्कृती सारखी जेवणाची व्यवस्था आहे खूप छान वाटली व्हिडीओ बघून अश्याच व्हिडीओ ब्लॉग मध्ये घ्या जेणेकरून आम्हाला सुद्धा कधीतरी याचाही आनंद घेता येईल धन्यवाद
विश्व्जीतं शिंदे यांना प्रथम धन्यवाद आपण गुरहाळ नावाने जे हाटेल चालू केले ते फार आवडले आहे 👍🌹🌹🙏
एकदम मस्त छान जेवण आहे 🙏🙏
@@dhnajikumbhar8512 🌺🌺💐💐💐👏👏🌺💐💐
👍👍👍❤️❤️ दीलसे 🙏🙏
कोल्हापूर करांचा नादच खुळा....💪👍
कोल्हापूर मधुन कोण कोण आहे .?? त्यांनी like करा 👍🏻
दोनशे रुपये इतके पदार्थ देणे अशक्य वाटते ते कसे काय देतात समजत नाही हॉटेलची सजावट आणि परिसर फारच सुंदर आहे दोनशे रुपयात जर असं जेवण मिळत असेल तर हे फारच अप्रतिम आहे
yk
हो खरोखर मिळते मी जाऊन आलो आहे.....
दहा नंबर च आहे मट्टन
@@amitbelekar3467 फालतू कमेंट करण्यापेक्षा एखाद्याचे कौतुक करायला शिक चांगलं वाटेल मनाला
Milt
Kolhapuri language suits you so much 😀 from Kolhapur 👋
सुपर, तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही, खरचं नक्की एकदा जाईनचं, ताई, तुमचे मी बरेचं व्हिडीओ बघीतले आहेतं, तुम्ही खूपचं छान व सुंदर वर्णन करता, प्रत्येक वेळी तुमच्या बरोबर खाल्यासारखे वाटते, आणि प्रत्येक ठिकाणी जावे वाटते,खरचं मनापासून धन्यवाद, 🙏🙏ताई
जगात भारी आम्ही कोल्हापूरी💯 ❤❤
एक नंबर कोल्हापुरात आला आणि कोल्हापूरची कौतुक केला धन्यवाद 👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️
जगात भारी आम्ही कोल्हापूरी 🚩 आमचं कोल्हापूर लय भारी आहे आणि शिंदे मळा 1 नंबर
Khar ahe mitra
तुझे असे विडिओ पाहून खरच खूप भारी वाटतंय तुझ्या विडिओ मध्ये ना आपलेपणा खूपच छान असतो👌
Thank you 😊
खुप छान,रंजीता लेडीज ला वय विचारायच नाही.आजी नी एका शब्दात सांगितलं.तु ही छान हासलीस.😂😂
छान सुंदर अप्रतिम आणि सोप्या कोल्हापूरी भाषेत माहिती दिली...धन्यवाद.
Looks far batter than 7/12 hotel ,in regarding to quality, quantity and rate
शिंदे मळा लय भारी आम्ही कोल्हापूर कर ईथे विषय हार्ड आहे एक नंबर 💪💪💪💪💪😍👌👌👌👌👌
शिंदे म्हणल की विषयच हार्ड अस्तोय भावा.
पुण्यात आल्यावर तुळापुर फाटा, सह्याद्री मटण खानावळ नक्की यायचं बरका
प्रियांका रेस्टो शेंद्रे सातारा ..इथे सुद्धा जेवण छान मिळते...पूर्ण सातारा मध्ये फेमस 👌👌👌👌👌
Osm matton thali 😍 😋 😋 👌
जय सद्गुरु 🙏 🌹
जय सद्गुरू 🙏
Aaj chi thali super testy disat hoti..n mutton tar tuz kiti fevourite ahe te mahitich ahe..it's treat watching u ranjita. Aaj chya dress madhe tya mutton thali peksha bhari disatey..so beautiful..lots of love to you..
Congratulations dada and vahini for 400K Subscribe family party chi video vat baghtoy
ताई अभिनंदन . अप्रतिम विडियो.ताई तुमचे माहिती देणे व सादरीकरण खरंखुरं, शाश्वत असते. अभिनंदन.।। श्री स्वामी समर्थ।।
इकच नंबर भावा महाराष्ट्रातूनच नाही तर भारतातून लोकं इथे आले पाहीजे
नाद खुळा ,,,,, तांबडा पांढरा,,,,,रसरशीत,,,,
आजीबाई चे वय ऐकून मजा आली, त्यात ताई तुमचे वयाच काय घेऊन बसलात म्हणनं🤗😀मजा आली, ताई 🙏
अरे ताई खूप छान भारी वाटलं अम्मा कोल्हापूर करांना तू कोल्हापूर मध्ये येऊन कोल्हापूर मधील वेगवेगळे हॉटेल व बाकी काही व्हिडिओज लोकांपर्यंत पोहोचवत आहेस स्वागत आहे तुझं कोल्हापूर मध्ये मीही हॉटेल शिंदे मळा बाजूलाच राहते खूप छान व्हिडिओ बनवतेस 👍 thanks u so much ❤️ आम्हा कोल्हापूर आन कडून खुप सार्या शुभेच्छा तुला खूप छान मनोरंजन करतेस लोकांचं 🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र🚩🙏
कोल्हापूर मध्ये शिंदे मळा कुठे आहे संपूर्ण पत्ता सांगा
जगात भारी कोल्हापूरी !
नाद खुळा.
मस्तच व्हिडिओ जरूर कोल्हापूर ला आल्यावर नक्की भेट देऊ स्वस्त आणि मस्त शिंदे कुटुंबातील सर्व सदस्यांना शुभेच्छा.. मालक बाळुमामांचे सुध्दा दर्शन झाले... नादच खुळा
Thank you 😊
होटल तर 1 नंबर आहे त्याहूनही त्याचं नाव 👌👌.....
त्या 7/12 पेक्षा कितीतरी पटीने चांगले आहे, ते 7/12 वालं
मटणाच्या नावाला पाक काळं करून टाकलंय बघा 🤣🤣
तोंडाला पाणी सुटलं राव 😋😋😜😜 पण आम्ही बारामतीला राहतो ना...कधी कोल्हापूर ला गेलो तर आवर्जून जाऊ या हॉटेल मधे
200rs मध्ये येवढं सगळं
अप्रतिम,🤤🤤🤤🤤🤤🤤🤤
ही पोरगी जेव्हा पाहो तेव्हा फक्त खातच राहते पण जाड काही होत नाही
Really amazing dishes I never comment but all the food amazing waw I love watching this food may be I will visit one day kolhapur woooooooo thanks for sharing ekdum jhakas
ताई तुम्ही नॉनव्हेज चे विडिओ बनता खूपच छान तुम्ही खातांना विडिओ दाखवता आमच्या तोंडाला पाणी सुटते ..
वा खुप सुरेख व्यवसाय सुरु केलात. परिस्थिवर मात करणे गरजेचे. असेच एकत्र राहा व प्रगती करा.
Jay sadguru 🙏 khup chaan concept hotti shinde brother's chi ani agdi parwadnari price mdhe. Kalyani white outfit khup sunder disat hotti ani ovee n mumma pn. ❤️❤️❤️
जय सद्गुरू 🙏Thank you 😊
Khupch chaan aahe video.
Shinde Mala che Jevan khup swadisht aahe.
Thanks for sharing this video Tai.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jai Shivrai 🙏Jai Bhavani 🙏
🙏🙏
छान video ताई ! मला खूप आवडली थाळी ! Rate पण खूपच Affordable आहे.
That's lovely.. Mam.. someday will try. Just like what the owner mentioned about the thali quality, it looks really great.. and 200 rs anyday worth it.. is Shahi mutton and pulav part of that thali?
Bhari video ☺️
Aanhi bhari kimmat 👌🏻
Madam thanks, Nice video made for knowledge and information.
Very reasonable rate and that is for Nonveg foods, unbelievable.
Madam, I have seen many videos but you are the different than all. Your speech and acting is really attractive means a natural behaviour as if your own hotel. You can attract hotel customers easily by your loving nature.
God blessed you first and Malik of this Hotel.
ताई , तुम्ही व्हिडीओ छानच बनविला आहे , अभिनंदन 💐👌👍
जेवण कसं होतं हे बघून सांगणं कठीणच परंतु ताई तुमची सांगण्याची कला अप्रतिम आहे त्यात शंका घेण्यास जागा नाही 👍🏻
Very traditional, thanks to explore this kind of food vlog
खूपच छान नक्कीच भेट देणार कस परवडतय ऐवढ सगळेच देयाला
जय सद्गुरू 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏अभिनंदन संपूर्ण कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा असेच आपल चॅनल पुढे जात राहो. ताई ओवी सुद्धा थाळी सुंदर टेस्ट करायला लागली आहे मुळात ती तयार होते हे बघून मन भारावून गेले. खूप खूप सुंदर
मी तर नाही विचार करत तू गुरलात काय करतेस तेय मला फक्त तुजी smile आवडते तुजा गोड़ मधुर आवाज आवडतो म्हणून मी तुझे विडिओ बगतो बस
This is better consent and better service for eating and sitting so great work and great food so God bless all all family we will difinitely visit and take foods tested food house. Thanks all
शाकाहारी हाटेल नाही हे आम्ही शिवसैनिक 💯🚩👌 शाकाहारी हाटेल मध्ये आवडते
Swagat Ahe Tumch Kolhapur Madhe....
ताई तू अजून कोल्हापूर मध्ये असशील तर तुला एक नक्की सुचवते कोल्हापूर मध्ये खूप छान हॉटेल गंधर्व टोप संभापूर इथे एकदा नक्की भेट दे खूप छान वाटेल 🙏
मी पालघरला आली next time नक्की करू
Super dupar ... kolhapuri Jagat Bhari❤
Khub Chan, far kami kimti changla Jevan aahe, Chan mahiti dili
Lay bhari.... Kolhapurkar khayla always no 1
🌺शिव शिवराय 🌺 कोल्हापूरचा विषय हार्ड च आसतोय💥💥
🙏🙏
खूप छान वातावरण, चवदार मटण👌👌😋😋
खूप शुभेच्छा.
फक्त, १) किचन मध्ये स्वयंपाक होतोय तिकडे सर्व बायकांनी आणि पुरुषांनी सुद्धा डोक्यावर टोपी
घालायला हवी.
2) कोणताही खाण्याचा पदार्थ वर्तमानपत्रावर ठेवू नये. त्याची शाई खाण्यात मिसळते, जी तब्येतीला चांगली नाही.
Khup must mahiti milale. Thank you so much.
श्री स्वामी समर्थ! रंजिता फारच छान थाली!
🙏🙏
सामान्य लोकांना परवडेल असं हॉटेल खूप छान
Ranjita....chya otha la lagun rassa pan kiti tasty😋 lagat asel yaar ❤❤
ताई तुम्ही कोल्हापूर deluxe chickan 65 चि add करा कि कोल्हापूरच no 1 chikan 65आहे बिंदू चोख मध्ये आहे
Dada tumi 7\12hotel made Java tumala khup aavdel sandyakali 5 vajta pan video takana pliz 🙏🙏🤩
श्री जय सद्गुरू पाटील फॅमिली ला 🙏✨💐
जय सद्गुरू 🙏
Hiii taai aamhi sudha kolhapurat gelo hoto last week aamach gaav aahe te tar aamhi tumcha video baghun shinde malyat jevayla gelo hoto mast taste aani jevayla majja aali thank u taai
Ek no Jevan ahe ithe Amhi jevloy ithe ...👌👌👌
Ranjita tula fakt ragdaylach yete
Great blog watching from USA I miss Kolhapur my next trip we will go there to eat my treat 👍
Ekdm perfect rate bhau..
Hope tumhi lavkar khup pade jaaa
आपलं गुराळ आम्हाला फार आवडलं
नाद खुळा 👌👍
200 khoop mst.. Garibachi hotel. Great bhau
कोल्हापुरी जगात भारी.तुमच्या व्यवसायास धुभेच्छा.
मी नकी जेवायला येणार हे आपल कोल्हापुर आहे लय भारी
शिंदे कुटूंब खूप छान काम करीत आहे आपल्या ला खूप खूप शुभेच्छा
जागा उत्तम आहे वेगळेपण आहे
कुटुंबा बरोबर यायला चांगली आहे
पण जेवणाची टेस्ट पाहीजे तशी नाही मी कोल्हापूरचाच आहे , भ्रमनिरास होतो
बाहेरील लोकांना बरे वाटते
पण अस्सल कोल्हापूरी साठी आजून प्रयत्नशील राहावे लागेल
मग किंमत जरा वाढवलेली पण चालेल
Thali ekdum lajjatdar.....Ranjita tuze kiti kautuk karu tevde thode..ase mala nehami vatate jeva tu ashi vegveglya thikani jaun lokanshi etke premane bolates...tula bhetayachi khup eccha aahe...Aaj tu khup chan distey..
Thank You So Much🥰🥰🥰
तोंडात पाणी यतय खुप छान 👍👍👌👌
शिंदे मळा कोल्हापूर लय भारी.. ❤️👌 भाकरी रस्सा कुस्करून हाणायची राव 😀😀😀
अप्रतिम....... अप्रतिम..........छान❤️नक्की भेट द्यावी अशी गुराळ हौटैल👌👌👌👌
कोल्हापूर ची वेगळीच ओळख आहे खुपचं छान घाना थाळी
लास्ट ला काय बोलली ...🤣😁😘❤
एकदम बेस्ट 👌 👌 👌 👌 👌 👌 खरच आवडल .....धन्यवाद
फारच छान हॉटेल आहे..
Wow... it's amazing video mam kolhapur madhe hotel gurhala shinde mala i like it khoop khoop shubhecha mam you ya hotel chi mahiti dilyabaddal Aamhi kolhapur chya itkya jawal asun pan ya hotel chi kalpana suddha navhti but Aata next time kolhapur la gelo na tar hotel la bhet dilyashiway rahnar nahi... I'm very excited eating this hotel 😋😋🙈🤣🤣🤣🤣 & mam your voice & smile very beautiful asech nehmi hasat raha god bless you 😊
JAY sadguru . Hi how are you everybody. Ranjita Shinde mala khubchand aahe sitting arrangement chan ahe. Reasonable rate aahe 200 Rs pocket laparwad Nara hai. Very nice 👍. In future if we will go to Kolhapur then we will definitely try. Thank you enjoy ❣️ jay sadguru
खुप छान, शिंदे कुटुंबाला माझ्या कडून खुप शुभेच्छा 👑
खूप छान रंजिता
कोल्हापूर ला गेलो की इथे नक्कीच जाऊ
👍
वाह खुपच छान ऐखादी ब्रांच बडोद्या ला सुरु करा
आम्ही घेतला आस्वाद मटण थळीचा खूप छान आहे. शिंदे मळा
Wow such low cost ❤️best suit for middle people🔥
Kharach khup masst ahe jevan...kolhapurla gelo ki tithe jatoch 😍😋
नाद खुळा 3.7million views मिळाले आहेत व्हिडिओला
खूपच चांगले व्हिडिओ बनवता तुम्ही ताई
I m from Bangalore.. surely visit once.. jai maharashtra