अमेरिकेतली गावं कशी असतात | आम्ही राहतो त्या गावाची सफर | 'या' भारतीय गोष्टी इथे आहेत | Chaska City

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 сер 2024
  • अमेरीकेत आम्ही ज्या गावात राहतो त्या गावाची सफर आजच्या व्हिडीओत.
    अ अमेरिकेचा-
    इंस्टाग्राम लिंक
    @a_amerikecha
    a_amerikecha?ut...
    #Marathivlog #VLOG #America #AAmerikecha
    तुमच्यासाठी सरप्राइज | 'हे' खरंच अमेरिकेत आहे? #indianrestaurantinus #godavarimn #aamericacha
    • तुमच्यासाठी सरप्राइज |...
    एक व्हिडिओ तयार होण्यासाठी एवढा वेळ का लागतो | युट्यूब व्हिडिओ तयार करण्याची पद्धत | Video Making
    • एक व्हिडिओ तयार होण्या...
    Music credit :-
    Wondershare Filmora
    UA-cam Audio Gallery

КОМЕНТАРІ • 810

  • @manishakher1856
    @manishakher1856 Рік тому +19

    अग काय सुरेख गाव आहे गाव कसल सुरेख शहरच वाटतय केव्हढे मोठाले रस्ते मोठ्या बागा ट्युलिप चि फुले इतरही बरीच फुलझाडे हँगिंग झाडे अगदी नयन रम्य खूपच छान झालाय व्हिडीओ तुझा प्रत्येक व्हिडीओ चा अभ्यास वाखाणण्याजोगा आहे माहिती सांगण्याची पद्धत अगदी मना पासूनची आहे तुला खुप खुप शुभेच्छा बिल्व चि उणीव जाणवतेय त्याला अनेक शुभाशीर्वाद पुढील व्हिडिओची वाट पाहतेय

  • @sharvarikadam7441
    @sharvarikadam7441 Рік тому +31

    प्रत्येकाचा सहभाग असल्याशिवाय इतकी स्वच्छता आणि टापटिपपणा दिसणार नाही खरच काही सवयी आत्मसातकरण्या सारख्या आहेत

  • @ranjanapadlekar9583
    @ranjanapadlekar9583 Рік тому +42

    खुपच सुंदर गांव आहे. विशेषतः तुमचा आवाज सांगण्याची पद्धत, अतिशय शुद्ध मराठी बोलणं खुपच मनाला भावलं. अशा रम्य ठिकाणी राहण्याचं भाग्य तुम्हाला लाभलंय. खुप छान!

  • @chetanshinde6739
    @chetanshinde6739 Рік тому +31

    गौरी आपल्या मुळे अमेरिकेतील चास्का हे गाव बघता आले खूप खूप धन्यवाद💕

    • @chandrakantraje1351
      @chandrakantraje1351 Рік тому +1

      जय जगदंब खूप छान माहिती

    • @vijaythorat3605
      @vijaythorat3605 Рік тому +1

      खूप छान अरे तुझ्यामुळे अमेरिका बघायला मिळाले

  • @ashishtalokar3842
    @ashishtalokar3842 Рік тому +166

    अमेरिकेतील गावं सुद्धा आपल्याकडच्या शहरांपेक्षा अत्याधुनिक आणि स्वच्छ आहेत, हा व्हिडिओ बघून आपण किती मागे आहोत याची प्रचिती येत आहे

    • @NG-hj7zt
      @NG-hj7zt Рік тому +5

      अहो लोकसंख्या बघा आपली किती

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi Рік тому +1

      @@NG-hj7zt tyavar swachhta tharte ka?

    • @atulwankhade1469
      @atulwankhade1469 Рік тому +2

      आपण भारतीय कधी सुदरू..

    • @avatar3442
      @avatar3442 Рік тому +10

      @@NG-hj7zt युट्यूब वरती चीनमधल्या शहरांची, गावांची सुद्धा भरपूर व्हिडिओज उपलब्ध आहेत ज्यांना बघून आपल्याला समजेल की स्वच्छतेचा आणि लोकसंख्येचा काहीही संबंध नाही. पण स्वच्छतेचा आणि संस्कारांचा नक्की संबंध आहे.

    • @CinemaLoversCorner
      @CinemaLoversCorner Рік тому +1

      @@avatar3442 बरोबर आहे 👍

  • @rajendrakudu1862
    @rajendrakudu1862 Рік тому +9

    आमच्या सारख्या खेडेगावात रहणारे प्रत्यक्ष अमेरिका कधीच पाहू शकत नाही. म्हणून आपन या वीडियो द्वारे सुन्दर व स्वछ अस गाव दाखवल्या बद्दल खुप खुप आभार

  • @vasudeosalunke6440
    @vasudeosalunke6440 Рік тому +10

    गौरी ताई तुमच्या मुळे अमेरिकेतील एक गाव जवळून पाहिल्यासारखं वाटतंय किती स्वच्छ टापटीप असलेलं गाव हिरवाईने नटलेलं खूप छान व्हीडीओ बनवला धन्यवाद

  • @pratimaoturkar515
    @pratimaoturkar515 Рік тому +27

    गौरी छान गाव आहे गाव वाटत नाही.
    तुझ्या मुळे आम्हाला छान बघायला मिळालं.😍

  • @anshu4540
    @anshu4540 Рік тому +33

    विषेशतः इकडल्यासारखी रस्त्यावर बोंबलत फिरणारी बिनकामाची लोक तिथे दिसत नाहीत.

    • @darshana2212
      @darshana2212 Місяць тому

      Ho vinakaran bhatkat firat nahit. Ani ugachch nak khupsat nahit.

  • @jayshrithombare5246
    @jayshrithombare5246 Рік тому +17

    अमेरीकेतील गाव सुध्दा किती स्वच्छ सुंदर आहेत ते पाहण शक्य झाल फक्त गौरी ताई तुझ्यामुळे शाळेचा व्हिडिओ पण लवकर बनव तू खूप मेहनत घेते म्हणून आम्ही घरी बसून अमेरीकेतील प्रत्येक ठीकाण छान पध्दतीने दाखवत आहेस तुझ खूप कौतुक😘

    • @ramhariambre6634
      @ramhariambre6634 Рік тому +1

      असाच भारत देश सुजला म सुफलाम हो हो

  • @manikraosadar1783
    @manikraosadar1783 Рік тому +52

    अमेरिकेतील या चास्का गावाच्या तुलनेत आम्ही भारतीय खूप मागे आहोत.खूपच प्रगती केली विदेशी लोकांनी.असो, व्हिडिओ बघून छान वाटले. धन्यवाद.🌹🌸🌸🌸🌹

    • @manikraosadar1783
      @manikraosadar1783 Рік тому +1

      धन्यवाद स्वाती ताई 🙏

    • @chetansonwal4501
      @chetansonwal4501 Рік тому +1

      अपने देश ने भी बहोत तरक्की किया जनसंख्या बढ़ाने में ।

    • @hiralalraut6591
      @hiralalraut6591 Рік тому +1

      @@chetansonwal4501 चायना की लोकसंख्या भी हमसे जादा है फिर भी वहाके गाव भी स्वच्छ, सुंदर, खूबसुरत है।

    • @AnilPatil-dm4gr
      @AnilPatil-dm4gr Рік тому

      Tai घर आतुन दाखवा.
      अमेरिकन लोक ही दाखवा.
      Plz.

    • @zzzzzz7989
      @zzzzzz7989 Рік тому +1

      @@chetansonwal4501 apne desh mat bolo bhai muslim logone ki hai yesa bolo

  • @ganeshsathe9921
    @ganeshsathe9921 Рік тому +19

    किती स्वच्छ आणि सुंदर गाव आहे. आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून हे गाव पाहता आले. 👌👌👌👌👌

  • @vandanabelote5880
    @vandanabelote5880 Рік тому +26

    ताई मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता जसं आपल्याकडे दहावी बारावी हे महत्त्वाचं वर्ष असतं तसंच अमेरिकेमध्ये सुद्धा असतं का किंवा तिकडची शिक्षण पद्धती कशी असते हे सांगा

  • @madhavpawar6167
    @madhavpawar6167 Рік тому +14

    अमेरिकेतल गांव दाखवल्लबद्दल धन्यवाद !!!! आपल्या भारतात या गावासारखे शहर नाहीत असे म्हणायला हरकत नाही 👍

    • @madhavpawar6167
      @madhavpawar6167 Рік тому +1

      जर आपल्या भारतातल्या लोकांना अशा प्रकारच्या सुख सुविधा सरकारने पुरविल्या तर मग त्याला जगात तोडच रहाणार नाही हा माझा आत्मविश्वास आहे

  • @ramj4557
    @ramj4557 Рік тому +8

    आईला, एक बी टपरी आणि गुटखा खाऊन थुकणारी तरणी कार्टी कुठं दिसली न्हाईत ।विनोदाचा भाग सोडा पण chaska सारख निमशहरी गावात एवढ सर्व सुवीधा, वाहतूक ,रस्ते ,अग्निशमन, सुंदर शाळा,हॉस्पिटल,बॅंक्स!मला वाटत आपण एक शतक तरी मागे आहोत यांच्या।

  • @rushikumarsurayawanshi1715
    @rushikumarsurayawanshi1715 Рік тому +4

    🙏🙏🏻 श्री सन्माननिय ताई आपण अमेरिकीत
    राहुन शुद्धा आपणांस खुप सुंदर मराठी भाषा अवगत आहे आणि आपण अमेरिकीच खेड़
    गांवाचे दर्शन घडवंल खुपच छान।।

  • @shahajiraopatil718
    @shahajiraopatil718 Рік тому +5

    फारच सुंदर गांव असून भारतातील शहर सुध्दा अस नाही हे राजकारण्यानी लक्षात घ्यावं

  • @harshalidesai7953
    @harshalidesai7953 Рік тому +9

    खूप छान आहे अमेरिकेतलं गाव इतके प्रशस्त स्वच्छ आणि सुंदर सोयीसुविधा असलेलं गाव आहे खूप खूप धन्यवाद.

  • @swapnilkulthe9333
    @swapnilkulthe9333 Рік тому +4

    किती सोयी सुविधा आहेत ह्या गावात, तुलनेने आपला देश अजून खूप मागे आहे.

  • @anitakheratkar7847
    @anitakheratkar7847 Рік тому +6

    खूपच छान आणि स्वच्छ गाव आहे खूप छान व्हिडिओ आणि तुमची वर्णन शैली तर अप्रतिम

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Рік тому +5

    फारच छान अमेरिकेतील गावाची सफर घडवून आणली मन प्रसन्न झाले.... खरंच ऐवढ सुंदर गाव आणि आसत . स्वप्नातील गावा सारखं हे vdo मध्ये बघायला मिळाले ❤️👌👌👌👌👌

  • @vaishnavisankpal9366
    @vaishnavisankpal9366 Рік тому +11

    खुप छान गाव आहे, आपल्या देशात अनेक धर्मीय लोक एकत्र राहतात त्यामुळे सर्वांची विचार सरणी वेगवेगळी आहे, गौरी तुझ्या कार्याला खूप खूप शुभेच्छा,तु मराठीतून व्हिडिओ बनविल्या बद्दल धन्यवाद अशीच माहिती देत जा.एक भारतीय नारी भारतीय पेहरावात छान दिसते तसा पेहराव कधी कधी करत जा हि अपेक्षा आहे. 🙏❤️😘

    • @buldozarplus3719
      @buldozarplus3719 Рік тому

      !! *सबका मालिक एक*!!
      🤷🏽‍♂️😎😂😎🤷🏽‍♂️
      वर्तमान समय मे ,,,,,,
      विवाह समारोह,,,,,, Marriage
      जन्मदिन ,,, , ,,, Birthday
      विवाह की वर्षगांठ वर्षगाठ ,,,,,Marriageday
      अथवा अन्य भोजन समारोह ,,,
      मेन्यू Card मे ऐसे वानगी ओ के नाम घुसेडदिए है ,,, जो बोलने मे ऊस के पीछे मांसाहारी आहार की भावनिक विकास हो ,,,,,
      *होट डोगं* *
      *हराभरा कबाब* *
      *पनीर टिका कबाब **
      *हैद्राबादी बिर्याणी* *
      *छैनंआ वेज मुर्गी* *
      *फनी चिल्ली **
      *कस्तुरी कबाब*
      *पोटैटो एग रोल **
      **वेजिटेरियन फीश* *🤣
      ऐसा नाम रखकर शाकाहारी वानगी बेचने का *षड्यंत्र* शुरु हुआ है !,
      नवी पिढी का माँसाहार का अपराधी भावना दुर करना और धीमी गती से
      माँसाहार का शुरूआत करवाना !!,
      विवाह समारोह अथवा मित्र , परिवार के प्रसंग मे ऐसी द्विअर्थी नाम
      की डिश लेना कठोर निर्णय लेकर बंद करना चाहिए !!!
      यह बात सभी को बताकर प्रचार प्रसार करो यह विनंती !!!
      अधिकांश होटल ,,,,
      (( **श्रद्धा **सबुरी *,,,,*,,,, सबका मालिक एक के नाम से गठबंधन और उनके *फोटो *भी** *होटल* *मे रखकर*))

  • @satishpatil7562
    @satishpatil7562 Рік тому +2

    खूपच सुंदर, अप्रतिम आहे. आपण अशा गावाचा विचार सुध्दा करू शकत नाही. भाग्यवान आहात तुम्ही अशा गावात राहात आहेत.

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 Рік тому +5

    खूपच छान,सुंदर,अमेरिकेतील गाव देखील चांगली स्वच्छ आणि प्रशस्त जागा,रस्ते, नयमनोहर आहे.👌👌👍🙏🚩🇮🇳🇺🇲

  • @technop.t.5022
    @technop.t.5022 Рік тому +4

    गौरी खूप छान माहीती दिली.अमेरीकेच्या मानाने आपण खूप मागे आहोत.

  • @ujwalthamke7948
    @ujwalthamke7948 4 дні тому

    किती छान गाव आहे... एकदम स्वप्नात बघितल्या सारखं.. खरंच आपण किती मागे आहोत त्यांच्या तुलनेत. सुंदर विडिओ बनविला.. थँक्स...

  • @user-yv4ww3bb4i
    @user-yv4ww3bb4i 8 днів тому

    Thanks गौरी, क्षणभर अमेरिकेत असल्यासारखे वाटले. आपल्याकडील लोकसंख्येचा आणि मर्यादित क्षेत्राचा विचार करता हे कल्पेनेच्या पलीकडे आहे. खूप सुंदर.... भाग्यवान आहात तुम्ही..... आमच्या सारखे ज्यांना परदेश सफर शक्य नाही त्यांच्यासाठी हे दाखवल्याबद्दल धन्यवाद.. 🙏

  • @sulabhaghaisas2942
    @sulabhaghaisas2942 Рік тому +5

    खूप छान माहिती दिलीस. सुरेख गाव आणि सुरेख व्हिडिओ. तू अजूनही असखलीत मराठी बोलतेस हे कौतुक आहे. अशीच रहा. Wish you good luck.

  • @nnnj4679
    @nnnj4679 Рік тому +1

    काय ते निसर्ग सौंदर्य काय ते रस्ते काय त्या सुविधा काय ते नियम काय ते औदयोगिक करण शिस्त बध्द सर्वांगीण आर्थिक विकास अशा अनंत सुधारणा कधी होणार होतील आपल्या देशात

  • @maharashtrianineuropateswadesh
    @maharashtrianineuropateswadesh Рік тому +15

    wowwwww i was waiting for this video and i requested it too👍😊खुप म्हणजे खुपच छान आहे आजचा सुद्धा vlog👌🏻👌🏻👌🏻👌🏻मज़ा आली तुमचे गाव पाहायला आणि तुमच्या तोंडुन ऐकायला🙏🏻अलभ्य लाभ🤗🤗🤗🥳

  • @vilasujgaonkar
    @vilasujgaonkar Рік тому +1

    अतिशय सुंदर अमेरिकेतील चास्का गाव. सुंदर दर्शन. मन आनंदी झाले. अमेरिकेला देशांचा देश असं का म्हटलं जातं हे या पराकोटीचा शांत, स्वच्छ, सुंदर, निसर्गरम्य, मनमोहक आणि शिस्तबद्ध चास्का गावावरून पदोपदी सिद्ध होते.

  • @ashokpalav6997
    @ashokpalav6997 Рік тому +2

    खूप छान व्हिडिओ 👌 आणि खूप छान गाव. तुमच्या मुळे अमेरिकेतील एक छान गाव मला बघता आल. धन्यवाद.👍👍

  • @shekharshinde8018
    @shekharshinde8018 Рік тому +6

    आपल्याकडील राजधानींच्या शहरांपेक्षाही अमेरिकेतील गावं जास्त सुखसोईयुक्त आहेत.

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 Рік тому +2

      अमेरिकेत शिक्षणाला महत्त्व दिले जाते, आपल्या महाराष्ट्रात शिक्षणाचा बाजार मांडला जातो.

    • @shekharshinde8018
      @shekharshinde8018 Рік тому +2

      @@pravinmhapankar6109 अगदी बरोबर ताई...पण याला सर्वस्वी सरकारच जबाबदार आहे असं नाही, आपली जनता ही जबाबदार आहे, किंबहुना सरकारपेक्षा जनताच जास्त जबाबदार आहे.
      राजकीय इव्हेंट जनतेलाच खुप आवडतात. सभा,मेळावे जातीय मोर्चे यातच जनता धन्यता मानत आहे. कामाविषयी राज्यकर्त्यांना जाबच विचारला जात नसेल तर कशा होतील सुधारणा. आणि आपल्याकडे श्रमप्रतिष्ठा नाहीशी होत आहे. स्वयंशिस्त तर अजिबात नाही, जर सामाजिक शिस्त नसेल तर living standard ही develop होत नसत. सामाजिक शिस्त, discipline या गोष्टी त्या त्या देशाचा happiness index ठरवत असतात, हे बदल माणूस स्वत:च करू शकतो यात सरकार काहीच करू शकत नसत.

  • @rajnikantkhardikar3374
    @rajnikantkhardikar3374 Рік тому +2

    आवडला तुझा व्हिडिओ, छान माहीती दिलीस, तुझी मराठी चांगली आहे, मुलिलाही मराठी बोलण्याची, लिहीण्या,वाचण्याची सवय लाव.

  • @jayashriwankhede5939
    @jayashriwankhede5939 Рік тому +1

    अमेरिकेतला गाव दाखवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद गौरीताई एक वेळ असे वाटले की मी गावामध्ये फिरतो आहे असा भास झाला खूप खूप धन्यवाद

  • @CinemaLoversCorner
    @CinemaLoversCorner Рік тому +17

    भारतच नव्हे तर प्रत्येक देश अमेरिकेसारखा प्रगत होवो ही सदिच्छा 🙏🙏👍👍

    • @chetanshinde6739
      @chetanshinde6739 Рік тому +1

      अगदी बरोबरच हीच भावना महत्त्वाची
      जय जय राम कृष्ण हरी🌹 🙏🙏🙏

    • @dnyaneshwarhingmire9526
      @dnyaneshwarhingmire9526 Рік тому

      अतिशय सुंदर अशी माहिती आभारी आहोत

  • @dhanajijadhav6322
    @dhanajijadhav6322 Рік тому +1

    किती सांगू मी सांगू कुणाला,
    अमेरिकेतील अतिशय प्रगत
    "चास्का" गाव पाहून मनाला
    किती आनंदी आनंद झाला.
    नाहीतर आम्ही रहातोय 'सुंदर' आणि 'रमणीय' खड्ड्यांच्या डोंबिवली 'SMART CITY' मध्ये.
    Gauri धन्यवाद !

  • @maharashtrianineuropateswadesh

    आणि तुमचे driving कौशल्य पण पाहुन मस्त वाटले👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @abhaywale1270
    @abhaywale1270 Рік тому +3

    खुप छान आहे गाव व स्वच्छता आहे सुटसुटीतपणा आहे

  • @pravinpatil5248
    @pravinpatil5248 Рік тому +4

    खुपच सुंदर माहिती दिलीत आणि तुम्ही वास्तव्य करत आहात ते शहर या गांव जे असेल ते खुपच सुंदर आहे

  • @pallavichaudhari2215
    @pallavichaudhari2215 Рік тому +4

    खूप छान गाव,आणि ते तुझ्या शब्दात वर्णन एकताना खूप छान वाटले.

  • @yashwantnakashe6735
    @yashwantnakashe6735 Рік тому +3

    2009 पासून 2022 पर्यंत आम्ही( पत्नी व मी ) 6 वेळा अमेरिकेची ट्रिप केली,लास वेगास,सॅन फ्रांसिस्को,न्यू यॉर्क,सॅन डिअगो अशी अनेक शहर आम्ही अनेक वेळा पुन्हा पुन्हा पहिली,अनेक गावं पहिली,आपली भारतीय मंदिर पहिली,सर्वात कोणती गोष्ट आवडली असेल तर ती म्हणजे स्वच्छता,रस्ते,शिस्त,आणि हिरवीगार झाडी,ऑक्टोबर मध्ये झाडांच्या पानांना येणारे विविध रंग पाहिले,ते अगदी नेत्रदिपक असतं अगदी डोळ्यात कायम साठवून ठेवावं,विशेष म्हणजे कोणीच सिग्नल तोडीत नाही,सर्व जीवनावश्यक वस्तू ऑरगॅनिक मिळतात,व विशेष म्हणजे पॅक मिळत,कुठेच धूळ दिसणार नाही,सर्वत्र हिरवळ असते

    • @prashantgatlewar6842
      @prashantgatlewar6842 Рік тому

      खरं तर गौरी ताई आपल्या माध्यमातून हे सर्व बघायला मिळालं, स्वप्नात बघितल्या सारखं वाटतं. आमची अमेरिकेला जायची लायकी नाही. आपल्या माध्यमातून बघता येते हे आमचं भाग्य आहे. मराठी भाषेवर किती प्रभुत्व आहे आहे आपलं. खूप छान वर्णन. ताई सलाम बार बार.....

  • @niteshchatare5202
    @niteshchatare5202 Рік тому +1

    खूप छान वाटले विडियो पाहून खूप सुविधा आहे गावात
    गावात एवढ्या सुविधा तर शहरात किती सुविधा असणार अमेरिका 🇺🇸🇺🇸🇺🇸🇺🇸 खूप छान आहे
    पण आपल गाव ते आपल आपल शहर
    Love you India 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @annasahebpingale7701
    @annasahebpingale7701 Рік тому +2

    खूपच छान माहिती... आमचीही सफर झाली अमेरिकेतील गावातून..... 🙏 धन्यवाद

  • @tanajinangare6749
    @tanajinangare6749 Рік тому +3

    अतिशय सुंदर गांव आहे बघून छान वाटले धन्यवाद 👌👌👌👌👌

  • @bhartishinde1542
    @bhartishinde1542 Рік тому +3

    खूपच छान आहे चस्का गाव , खूप छान माहिती दिली ग्रेट

  • @gokulparvat5688
    @gokulparvat5688 Рік тому +2

    मी तुमचे व्हिडिओ शिर्डी मधून पाहत असतो खूप मस्त छान वाटत तत ...

  • @ajitraonimbalkar3767
    @ajitraonimbalkar3767 Рік тому +1

    खुप सुंदर गाव अशी गावे भारतात पण व्हावीत ही अपेक्षा तुमची मराठी पण छान आहे

  • @ashokvhanakaware4298
    @ashokvhanakaware4298 Рік тому

    खूपच छान आहे video, अतिशय सविस्तर माहिती दिली आहे , खूप आवडला video. Many many thanks.

  • @ramakolarkar64
    @ramakolarkar64 Рік тому

    Tumchy sarvach video khup kahi mahiti miliaun detat. Thanku👍👌

  • @beyondwords6027
    @beyondwords6027 Рік тому +1

    छान आहे तुमचा व्हिडिओ. तुम्हाला शुभेच्छा. भारता मधील गावां मधे इतक्या सोयी सुविधा नाहीत, त्या असाव्यातच आणि भविष्यात होतील देखील. पण एक समाधान मात्र आजही भारतातील गावकऱ्यां मधे भरून आहे असे समाधान तुम्हालां देखील लाभो ही सदिच्छा. 🙏👌❤️

  • @vaibhavshende1898
    @vaibhavshende1898 Рік тому +2

    Wow khup chan mahiti dili ani dakhwal tu tuz gaw ....proude of you indian

  • @ashagore733
    @ashagore733 Рік тому +1

    ताई खूपच सुंदर अप्रतिम गाव. ताई आपले मनापासून आभार...🙏 तुम्ही असेच नवनवीन गाव, तेथील शेत आणि शेतकरी आणि अजून नवनवीन आम्हाला बघायला आवडेल. आम्ही तिकडे जाऊ शकत नाही पण तुमच्या ह्या माध्यमातून आम्ही नक्कीच बघू शकतो आणि अमेरिका फिरून आल्यासारखे वाटेल. ताई तुम्हाला मनापासून खूप खूप धन्यवाद...🙏✈️🌷🇮🇳🙏

  • @vaibhavikavle9830
    @vaibhavikavle9830 Рік тому +3

    गौरी खरच चसका गाव खूप सुंदर आहे.

  • @shubnim5078
    @shubnim5078 Рік тому +3

    खुप सुंदर ताई, आम्हाला नवीन नवीन गाव शहरे दाखवत जा. धन्यवाद ताई.

  • @nandkumarbele4450
    @nandkumarbele4450 Рік тому +1

    अमेरीकन गावचा फेरफटका आणि खुपचं सुंदर अस समालोचन
    खुपचं छान

  • @umeshgawade3195
    @umeshgawade3195 Рік тому +1

    अतिशय सुंदर आहे आणि तुमची चित्रफीत सुध्दा अप्रतिम आहे 👍❤️

  • @rameshwarsawant3090
    @rameshwarsawant3090 Рік тому

    खुपच छान गांव आहे, सर्व सुविधायुक्त असं हे गांव आहे.गौरी तुला शुभेच्छा .

  • @sunandasandhan8173
    @sunandasandhan8173 Рік тому +1

    गौरी, Chaska gaon खूपच छान आहे, Thank you for sharing nice video

  • @prashantdusanevlogs8613
    @prashantdusanevlogs8613 Рік тому +4

    गौरी अतिशय सुंदर व्हिडिओ ग्राफी व एडिटिंग समलोचान ला तर तोडच नाही...I like us n I have dream to go there atleast onces in life

    • @krishnanarsale7138
      @krishnanarsale7138 Рік тому +1

      मलाही या गीष्टी खुप भावतात यांच्यामधील.
      आपण त्या अधोरेखित केलात, मी सहमत आहे आपल्याशी.
      👍💐💐

    • @pandharinathtathe6186
      @pandharinathtathe6186 Рік тому

      फारच छान आहेत अमेरीकेतले गाव

  • @sushmarachkar8732
    @sushmarachkar8732 Рік тому +1

    खरेच ताई खुप च छान, सुंदर गाव पाहीले व तुझा आवाज पण चासका सारखे खुप सुंदर आठवणी दाखवले भारतीय लोकांना आमच्या ताई सरळ छान सुंदर वर्णन करून दाखवले अगदीं नावापासून, प्रतेक गोष्ट समजून व वाचून वर्णन दाखवले ,खुप सुंदर आठवणी व गावपातळीवर नवीन सुविधा हे खुप च सुंदर
    दाखवले , मस्त vidvo ,, खुप आवडले
    धन्यवाद नमस्कार ताई,......

  • @shivajikotmale4734
    @shivajikotmale4734 Рік тому

    अमेरिकेतील निर्मनुष्य सुंदर रस्ते सुसज्ज गाव गावाचे दर्शन घडवल्याबद्दल ताई तुमचे शतशः आभार

  • @marutimane2498
    @marutimane2498 Рік тому +4

    नमस्कार गौरीजी छान मस्त
    आजच्या विडीयोच वैशिष्टय़ महणजे आपली ड्राइविंग
    मस्त आवडलं आपल्याला सुसाट गाडी हाणली की राव छान गांव आवडलं मजा आली विडीयो बघताना
    असो. धन्यवाद।

  • @rajlingswamy8115
    @rajlingswamy8115 Рік тому +1

    खूप छान व्हिडीओ. निवेदन स्पष्ट व मधुर आवाजात भरपूर माहिती असलेले आहे.
    अभिनंदन !

  • @VaishaliBagalsKitchen
    @VaishaliBagalsKitchen Рік тому +1

    खूप छान व्हिडिओ... आणि अप्रतिम वर्णन ❤️

  • @babasahebmore9154
    @babasahebmore9154 21 день тому

    ताई फार छान माहिती देण्यात आलेली.मी फार आभारी आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमची इच्छा आहे.राम कृष्ण हरी माऊली

  • @user-yz3zv8bl3d
    @user-yz3zv8bl3d 3 місяці тому

    वाह....vdo उत्तम आणि Chaska गाव पण छान 👌

  • @sahyadrimirror
    @sahyadrimirror Рік тому

    खूपच छान व्लॉग
    खरंच अप्रतिम!👍💐

  • @sakinathavale1012
    @sakinathavale1012 Рік тому +4

    आपला देश खूपच मागं आहे.. म्हणून भारतीय लोक developed countries मध्ये जाऊन settled होतात..

    • @buldozarplus3719
      @buldozarplus3719 Рік тому

      👩🏼‍🎤 जब मोगलो ने पूछा आप लोग किस भगवान को मानते हो ,,,?तो हम लोग ने सोचा कहीं अब हमारा दी एण्ड न हो जाए ,, तो डरकर कह दिया ,,,
      # सबका मालिक एक #

    • @vijaythorat3605
      @vijaythorat3605 Рік тому

      लवकर लवकर व्हिडिओ

    • @vijaythorat3605
      @vijaythorat3605 Рік тому

      पाठवा

  • @rajgondapatil4589
    @rajgondapatil4589 Рік тому +1

    अतिशय सुंदर व आकर्षक अशा गावांची महत्वाची ठिकाणे तसेच निसर्ग आपल्या ओघवत्या साहित्यिक मराठी मध्ये ऐकवला.आमच्या कानाची व डोळ्यांची मेजवानी झाली.जणूकाय आम्ही त्या गावातच वावरत आहोत असे वाटले.मनपूर्वक आभार व आपल्या पुढील व्हिडिओ साठी शुभेच्छा 🌹🙏🏻

  • @ratnakarmanikwar5996
    @ratnakarmanikwar5996 Рік тому

    सुंदर असं चास का अमेरिकेतील गाव खूप छान गावाचे दर्शन आणि मार्गदर्शन या व्हिडिओतून आम्हाला मिळाला अमेरिकेतील सुंदरता या निमित्ताने बघायला मिळाली भारतातल्या मेट्रो सिटी पेक्षा अमेरिकेतील गाव सुद्धा छान आहेत

  • @kulbhushansalave6857
    @kulbhushansalave6857 Рік тому +1

    खूप छान माहिती दिली ताई घरात बसून अमेरिकेमधील भाग बघायला मिळाला

  • @sureshhindurao6233
    @sureshhindurao6233 Рік тому +1

    खूप छान व्हीडिओ baghayala मिळाला. धन्यवाद.

  • @digamberhadap1401
    @digamberhadap1401 Рік тому

    गौरी मैडम --तुम्ही विना वीज़ा चे आम्हाला अमेरिका दर्शन करून देतात, त्या बद्दल तुमचे आभार. माझ्या मते चास्का एक टाउनशिप असली पाहिजे. विडियो गुणवत्ता फार सुरेख आहे. अमेरिका फार सुंदर, भरपूर हिरवळ असलेला देश आहे. अशीच आणखी जागा दाखवत राहावे,अशी तुमच्या कडून अपेक्षा. आपल्या देशात पण सर्व सोयी युक्त टाउनशिप असल्या पाहिजेत.🙏🇮🇳🕉️🚩जय माता दी।

  • @jyotsnajadhav9743
    @jyotsnajadhav9743 Рік тому +2

    Khupach sundar ahe Chaska!👌👌👌
    Ani tuzi information pan
    🥰🥰🥰

  • @kishorisatav5171
    @kishorisatav5171 Рік тому

    वाह वाह!!! खुप छान दीदी. मस्तच..

  • @pritikhadse2231
    @pritikhadse2231 Рік тому +1

    Kup Chan explain krta tumhi ... very nice video 👌👌👌☺️

  • @kharangatecreationsunilkha3406

    खूप छान प्रकारे माहिती दिलीत..... nice..

  • @manoharsawant874
    @manoharsawant874 Рік тому

    गौरी फारच छान आणि गोड बोलतेस खूपच आवडतो तुझं बोलणं ऐकत राहावंसं माहिती का माहिती सुंदर असते ती धन्यवाद

  • @faltoonbaatein1881
    @faltoonbaatein1881 Рік тому +2

    NICE VIDEO, NICE DRIVING, NICE CARS COLOUR, NICE INFORMATION, LOVE MARATHI, LOVE MARATHI PEOPLE, THANK YOU, तुमच्या माहिती करीता मनापासून आभार.

  • @rahulshilewant3325
    @rahulshilewant3325 Рік тому

    खूप छान गौरीताई तुमच्यामुळे सगळे बघायला भेटतोय

  • @seemasali3059
    @seemasali3059 Рік тому +2

    Khup sunder gaon,kiti cleanliness, discipline, systematic aahe,tikadchi common laundry system pan dakhava.khup chhan videography ani tyasobatchi sunder commentry,ase vatat video sampuch naye.

  • @hinalad4159
    @hinalad4159 Рік тому

    नेहमीप्रमाणेच छान व्हिडीयो. तझ ड्राइविंग एकदम भन्नाट. खुप सुंदर स्वछ गाव‌आहे.

  • @abhishekkudale8215
    @abhishekkudale8215 Рік тому

    खुपच छान आणि माहितीपूर्ण वीडियो ताई.. 👏

  • @maiskarsheetal
    @maiskarsheetal Рік тому +6

    Superb!! Too good!!🙂👌👌

  • @poojagaonkar5549
    @poojagaonkar5549 Рік тому +1

    मॅडम तुम्ही आम्हाला आज अमेरिका दाखवली
    प्रत्यक्ष कधी बघणार माहीत नाही
    Thanks Mam

  • @santoshgurav4221
    @santoshgurav4221 Рік тому

    गौरी ताई तुमच मनापासुन स्वागत तुम्ही अमेरिका सारख्या देशात आहात
    आणि आज आम्ही भारतात बसुन तीथे काय आहे हे पाहातोय खरच आमच सुध्दा भाग्य म्हणाव लागेल
    कारण आम्ही अमेरिकेला येऊ शकत नाही। त्यामुले ती एक खंत आहें
    गोरी ताई तुमच भारता ल गांव कोणत ते सांगल तर बर होईल आनंद वाटेल
    संतोष गुरव
    रत्नागिरी

  • @rahulshilewant3325
    @rahulshilewant3325 Рік тому +1

    खरंच खूप चांगलं वाटलं अस वाटते की तिकडे सेटलमेंट व्हाव आय लव यू अमेरिका,,

  • @nutannutanjoshi899
    @nutannutanjoshi899 Рік тому

    आपल्या मानसिक गुलामी वृत्तीची प्रमाणे आहेत आधीची वाक्ये. आपल्या देशातील सर्व वाईट ,घाण ,अस्वच्छ व परदेश विशेष करून युरोप, अमेरिका खूप छान! डोक्यात हेच ठसवून ब्रिटिशांनी हा न्यूनगंड भरवून मगच भार त सोडला. त्यांचा देश आपल्याहून आकाराने तिप्पट मोठा , खूप वर्षे पुर्वीपासून त्यांनी प्रगतीला सुरुवात केली आहे , अतिशय संपन्न देश वेळीच आपल्यासारख्या गरिब देशांना राजकारण साम ,दाम दंडभेदाने झुकवून मार्केटींग करणे, जबरदस्ती माल घ्यायला लावणे व स्ताःच्या तुंबड्या भरून प्रगती करणे ,खूप वर् पूर्वीपासून त्यांनी शिक्षण ,रोजगार, शोध, यात कामाला सुरूवात केल्यामुळेआज प्रगती दिसते, आपला देश 1947 ला तर गुलामीतून मुक्त होऊन हळूहळू अन्नधान्य स्वावलंबी झालेलो आहेोत शिक्षण, आरोग्य, संशोधन, यात खूप मोठा पल्ला गाठायचाय. त्यांनी लोकसंख्या कमी ठेवून विकास केलेला आहे. आपल्याकडे हे सर्व खूप हळू होत आहे पण होतेय. मंगळयान नाही का भारताचे जवळजवळ पोहौचलेच होते --- फक्त केवळ 100 मीटरर्सच्या फरकाने बिघडले. व विश्र्वविक्रमही.

  • @prajalpawade2922
    @prajalpawade2922 Рік тому +2

    तिथली गावं किती छान स्वच्छ आहेत .. सर्व सुविधा आहेत ... तुमचा video tar मस्तच ..😘

  • @laxmanmutholkar4472
    @laxmanmutholkar4472 Рік тому +1

    खुप छान माहिती. अमेरिकेतील गावाची.

  • @SanjayVadekar-sk2dy
    @SanjayVadekar-sk2dy Місяць тому

    आपल्याकडच्या रस्त्यावर सतराशे साठ खड्डे, त्यातून प्रवास म्हणजे कमरेचा खुळखुळा, अमेरिकेतली कुठेही गावे,आणि आपल्या भारतातली शहरे.. जमीन-अस्मानचा फरक जाणवतो खरोखरच विकसित देश म्हणजे काय हे लक्षात येते🎉🎉 धन्यवाद 🎉🎉 आता कृपया तेथील लोकांचे जीवनमान कौटुंबिक परिस्थिती कौटुंबिक वातावरण कसे असते मित्र-मैत्रिणी कसे असतात हे पण सांगावे हे पण दाखवावे...

  • @rajraje58
    @rajraje58 Рік тому +3

    ताई अजून छोट गाव पण दाखवा जे की 2 ते5 हजार लोक राहत असलेली गाव अजून जाणून घेण्याची उत्सूकता लागली आहे आम्हाला ताई सर्व माहिती छान असते

  • @dyandevkolhe9840
    @dyandevkolhe9840 Рік тому

    गौरी छान गाव आहे आणि स्वच्छ आहे तुमची मुळे बघायला भेटतं खूप खूप अभिनंदन

  • @aabaranaware1033
    @aabaranaware1033 Рік тому

    चस्का गाव अमेरिकेचे खूप चित्रीकरण छान चस्का गाव प्रशस्त आणि हरित शहर व नियोजनबद्ध असे खूप सुंदर शहर तुम्ही आमच्यापर्यंत प्रसारण करून दाखवले त्याबद्दल धन्यवाद

  • @RPJ1948
    @RPJ1948 Рік тому

    Very well presented. Thanks. Keep it up.

  • @samirkatkari8116
    @samirkatkari8116 Рік тому

    आपला भारत देश माघे आहे पण सुखी संस्कारी आहे आमिरिकेत मुलांना महिलांना इजत दिली जात नाही तीत लहान वयात होणारे व्यसन कारण मी अमेरिका रीटन आहे मी चारमहीनाचा आनूभव घेतला आहे

  • @gangadharchaudhari592
    @gangadharchaudhari592 Рік тому

    खरच आपण खुपच मागे आहोत, आपल गाव स्वच्छ नसतात, यावरुन दिसते कुठे आमेरिकन गाव कुठे भारतीय गावे.सुंदर व्हिडिओ.

  • @gitamore5687
    @gitamore5687 Рік тому +3

    तिथलं गाव पण एखाद्या शहरासारख वाटतंय 😍😍 ताई तू खुप मेहनत घेतेस व्हिडीओ करण्यासाठी आणि ती तुझ्या प्रत्येक व्हिडीओ मधून दिसते 🤩🤩 बिल्व ला मिस केलं

  • @rmd0678
    @rmd0678 Рік тому

    खुप छान माहिती मिळाली .व आपण खुप छान सांगितले .