अमेरिकेत खरेदी केलं स्वप्नातलं घर | नवीन घर सजवलं कसं | नवीन घराची किंमत Hometour of new home in US

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 січ 2025

КОМЕНТАРІ • 1,6 тис.

  • @aamerikecha1384
    @aamerikecha1384  2 роки тому +127

    खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्या नवीन घराला जे प्रेम देत आहात त्यामुळे आम्ही भारावून गेलेलो आहोत. खरंच मनापासून आभारी आहोत ❤

    • @maxmix263
      @maxmix263 2 роки тому

      Etkya mothya khidkya aahet tr chor tya fodun gharat yetil chori krayla yachi bhiti vatat nahi ka?

    • @chachaop8267
      @chachaop8267 2 роки тому +3

      @@maxmix263 US ahe te india nahi 😂😂😂

    • @maxmix263
      @maxmix263 2 роки тому

      @@chachaop8267 Tith police force kay gajar vikayla bnvliy kay mg US ni

    • @pritamthakur3659
      @pritamthakur3659 Рік тому +2

      Gouri tumche ghar khupach chhan aahe.shubh iaabh.

    • @smitachavan3350
      @smitachavan3350 Рік тому

      👌💖

  • @rajendragholap1780
    @rajendragholap1780 2 роки тому +17

    गौरी सर्व प्रथम तर तुझे आणि पटिराजांचे मना पासून अभिनंदन. अमेरिकेत स्वतःचं इतकं चांगल घर घेऊन पण तुझ्यात attitude बिलकुल नाही. खूप down to earth आहेस. मला तुझा स्वभाव आणि प्रेझेंटेशन खूप खूप आवडले. पुन्हा एकदा अभिनंदन. अशेच मराठी पाऊल अमेरिकेत पडूदे हीच ईश्वर चरणी प्रार्थना. जय हिंद जय महाराष्ट्र

  • @sanjeevsamarth1403
    @sanjeevsamarth1403 2 роки тому +74

    मराठी माणूस अमेरिकेमध्ये स्वतःचा बंगला खरेदी करतो ही अभिमानाची गोष्ट आहे. अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा!

  • @kishorpawar3859
    @kishorpawar3859 2 роки тому +14

    तुमची मराठी अप्रतीम आहे , अमेरिकेत राहुन पन शुद्ध मराठी बोलणे हा खरच चमत्कार आहे...मराठी असण्याचा अभिमान आहे..🙏🙏🙏👌👌

  • @007vmj
    @007vmj 2 роки тому +129

    मराठी पाऊल पडती पुढे... खूप शुभेच्छा आणि अभिमान... एवढ लांब जाऊन नौकरी करून घर घेणं ही खूप मोठी कामगिरी आहे. 💐💐

    • @kanhayyalallakhe3530
      @kanhayyalallakhe3530 2 роки тому +1

      खूपच छान घर अमेरिकेत जाऊन घर घेतलय एका मराठी फेमिलिने याचा अभिमान वाटतो अभिनंदन ताई .

  • @luckychaudhari5050
    @luckychaudhari5050 2 роки тому +9

    फारच आनंद होतो जेव्हा कोणी भारतीय व्यक्ती अमेरिकेत घर घेतो तेव्हा...🤗🤗 अतिशय सुंदर असे घर घेतले तुम्ही...👌👌 मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो की तुमची अशीच प्रगती होत राहो...🙏🙏 पुनश् अभिनंदन 💐💐

  • @jayantdeshpande2581
    @jayantdeshpande2581 2 роки тому +11

    तुम्हा दोघांचेही अभिनंदन💐💐 घराचा प्लॉटचा एरिया सांगीतला किंमत सांगितली पण शहर, गांव नाही कळले. माझ्याही मुलानी आत्ताच घर घेतले ते नॉर्थ चेम्सफोर्ड येथे आहे. मेंटेनन्स ला खूप लक्ष द्यावे लागते बाकी काही प्रॉब्लेम नसतो. पुनश्च अभिनंदन 💐

  • @supriyascreativityrangolia537
    @supriyascreativityrangolia537 2 роки тому +11

    U r the most luckiest girl , wife , daughter and mother in this whole world....keep smile & always b happy.

  • @abhijitmahadik3030
    @abhijitmahadik3030 2 роки тому +15

    अमेरिका ही स्वप्न नगरी आहे हेच खरं... खरंच हे परम सुख आहे..हे सुख प्राप्त करण्यासाठी आपण प्रचंड कष्ट घेतले आहेत..खूप छान...खूप खूप अभिनंदन.. 👍

  • @simplewaystocook5039
    @simplewaystocook5039 2 роки тому +7

    खूपच सुंदर👌 घर आहे तूझं गौरी..घर तर मोठं आहेच शिवाय इतक मोठं अंगण ..बापरे..! Interior पण मस्त simple and sober जास्त ताम जाम नाही..तरी सुंदर .👍

  • @manasideshpande7728
    @manasideshpande7728 2 роки тому +146

    खूपच भारीय घर गौरी 👌👌😍..तू ते सजवले ही आहेस तितकाच छान या नवीन घरात तुमची सगळी स्वप्न पूर्ण होऊ दे हीच सदिच्छा

    • @army-ri5bf
      @army-ri5bf 2 роки тому +4

      Kitty chan comments केली तुम्ही

    • @latadhanorkar6606
      @latadhanorkar6606 2 роки тому +1

      खूप छान,असेच खुश राहा. 🙏

    • @swatikamhatre9432
      @swatikamhatre9432 2 роки тому

      Chhan

    • @swatikamhatre9432
      @swatikamhatre9432 2 роки тому

      Chhan

    • @poonamskitchen7579
      @poonamskitchen7579 2 роки тому

      खुप खुप सुंदर घर गौरी तुझ्या नवीन घरात तुमची खुप भरभराट होवो हीच इच्छा. तु घरातल्या झाडांची निगा कशी ठेवते त्याचाही एक ब्लॉग बनवून आम्हालाही दाखव मलाही खुप आवडते अशी झाड घरात ठेवायला. Bye congratulations to u and ur family for your new Home 🏡

  • @alkamatsagar2276
    @alkamatsagar2276 2 роки тому +1

    ताई ऐवढे सुंदर घर बघून खूप खूप आनंद झाला तुळस बघितली आणि आपली भारतीय संस्कृती जोपासली यातच सर्व आरोग्य व आनंद भरभरून मिळते छान👏✊👍

  • @harshalidesai7953
    @harshalidesai7953 2 роки тому +14

    खूप भारी आहे घर मस्तच खूप छान वाटलं 🏠🏡🏡🏡 पाहून हार्दिक अभिनंदन अशीच प्रगती करत रहा.

  • @chitrathakur889
    @chitrathakur889 2 роки тому +1

    खूप अभिनंदन तुमचं तुमचा अस्थेटिक सेन्स ,निसर्गाबद्दल प्रेम, झाडांची काळजी ...खूप छान वाटतंय बघून !तुमची या घरात भरभराट हो

  • @wazkarritesh8149
    @wazkarritesh8149 2 роки тому +3

    खूप छान आहे, गौरी ताई, तुम्ही नवीन घेतलेले अमेरिकेतील स्वप्नातील घर. अभिनंदन, आम्हां सर्वांना अभिमान आहे, गौरी ताई तुम्ही भारतीय असल्याचा!🙏🙏👍👍

  • @VishalPatil-wi2of
    @VishalPatil-wi2of 8 місяців тому +1

    मराठी माणूस अमेरिकेमध्ये स्वतः चा बंगला खरेदी करतो ही खूप अभिमानाची गोष्ट आहे .👌
    💐💐अभिनंदन 💐💐
    🤗 असेच पुढे जात रहा अशी श्री बाप्पा चरणी प्रार्थना..!🙏

  • @prakashgavanda8230
    @prakashgavanda8230 2 роки тому +85

    घरात तुळस ठेवलीस तिथंच आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जपलीस , जय महाराष्ट्र , अशीच प्रगती करत रहा पण आपल्या संस्कृती विसरू नका

  • @Patilp.
    @Patilp. 2 роки тому

    तुझे घर खूपच सुंदर आहे,😊😊😊 तुझ्या घरातील रंगसंगती खूपच सुंदर आहे आणि ज्या पद्धतीने वस्तू लावलेल्या आहेत त्याही खूपच भावणाऱ्या आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घराच्या आसपास भरपूर झाडे आहेत आणि खूप सारी रिकामी जागा आहे एकूणच खूपच सुंदर आहे

  • @nilimabhor2947
    @nilimabhor2947 2 роки тому +9

    पहिले तुमच्या दोघांचे खुप खुप अभिनंदन🎉
    घर तर खुप खुप सुंदर आहे.
    नजर न लागो
    बिलवा शेठला गोड🥰🥰🥰🥰
    तुम्हा दोघांना शुभाशिर्वाद
    🥰🥰🥰🥰🥰
    श्री स्वामी समर्थ🙏
    🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @sivajikawde2382
      @sivajikawde2382 2 роки тому

      गौरी बाळा अभिनंदन तुझे घर आणि आमिरीका पण दाखवली आम्हाला

    • @datewithdivine07
      @datewithdivine07 Рік тому

      Congratulations

  • @padminidivekar254
    @padminidivekar254 2 роки тому +1

    अतीशय सुंदर चित्रीकरण केलं आहात, परसदार, वसंत ॠतू असे सुरेख शब्द वापरून मराठीवरचं प्रभुत्व सिद्ध केलं आहात. तुम्ही Midwest मध्ये रहात असावात असं वाटतं. मी सुद्धा Midwest मध्ये असते. कधीतरी भेटायला आवडेल.

  • @saritajetithor8011
    @saritajetithor8011 2 роки тому +15

    खरंच फार सुंदर घर आहे 👌👌👍.Congratulations 😊🤗

  • @suryakantpatil5920
    @suryakantpatil5920 2 роки тому +1

    खूप खूप छान, जीवनामध्ये अशीच चांगली प्रगती करा ईश्वर तुमच्या पाठीशी आहे. धन्यवाद

  • @vibhadeshpande4178
    @vibhadeshpande4178 2 роки тому +6

    खूपच सुंदर घर , तुमच्या सर्व कामना इच्छा आशा या घरात सुफळ संपूर्ण होवोत , 🙏🌹🍫💐

  • @suniteepotdar9571
    @suniteepotdar9571 Рік тому

    सर्वप्रथम तुमचे खूप खूप अभिनंदन 💐💐
    खूप सुंदर, प्रशस्त मोजक्या फर्निचर सह असलेले तुमचे घर तुम्हाला लाभदायी होवो ही सदिच्छा 👍👍
    तुमचे बोलणे तर नेहमीच आवडते. हा सुद्धा व्हिडिओ बोलण्यासाठीच ऐकला बघितला.. अमेरिकेतील घर कसे असते या उत्सुकतेपोटी 😂
    त्याच बरोबर एव्हढे मोठे घर साफ करणे maintain करणे याचा पण विचार डोक्यात आला.... असो..
    पुनःश्च अभिनंदन 💐💐

  • @kirtigavit5675
    @kirtigavit5675 2 роки тому +4

    ✨️खूपच मस्त सजावट केली आहे गौरी दी आणि अवी दादा 🏡🏡 खरंच खूपच मनापासून सजवलं आहे आणि जे live plants जी concept आहे 🎋🎄🌱 ती खूपच छान आहे आणि आपण जी झाडे लावतो त्याला आज कोणती फुल आली आहे उद्या कोणती येतील आणि कोणत्या झाडाला पाणी पाहिजे ए की खत पाहिजे ए.. 🌱🍃🌿🎄 ते द्यायला खूप मज्जा येते आणि तितकाच आनंद पण भेटतो त्यातून खरंच... ❣️❣️💞 आणि मी मनापासून सांगते खूपच छान घर निवडले आहे तुम्ही.. आणि अशीच प्रगती होऊ दे तुम्हची ही प्रार्थना आणि हो बिल्वा ला खूप खूप गोड पापा ❣️💗😍😘😘😘😘

  • @jayshrithombare5246
    @jayshrithombare5246 Рік тому +1

    खूप छान स्वप्नातल घर प्रत्यक्षात मिळाल की तो आनंद खूप छान सुंदर सांगितला खूप खूप धन्यवाद मी सोलापूर करमाळा शेलगाव वांगी गाव तूमचे व्हिडिओ पाहते तू बोलत असताना ऐकत रहाव वाटत चेहरावरील आनंद आम्हाला उत्साहीत करतो आनंदी करतो बिल्व ही खूप छान आहे तुम्ही तिघ पण आनंदी रहा ही तुळजाभवानी चरणी प्रार्थना आम्ही अमेरीका प्रत्यक्षात नाही गेलो पण तूझ्यामुळे ते प्रत्यक्षात पाहत आहोत तेही भारतात राहून आमचा "निसर्गातील गाव 1260 "चॅनल नक्की बघ आम्ही अगोदर मुंबई 25 years होतो पण करोनामुळे गावी आलो असेच छान छान व्हिडिओ बनव गौरीताई

  • @prasadnamde5767
    @prasadnamde5767 2 роки тому +8

    खूप सुंदर आहे घर अगदी स्वप्नातल्या सारख😊👌👌

  • @pranitanarvekar
    @pranitanarvekar 2 роки тому +1

    तुमचं घर फार फार सुंदर आहे. तसेच तुमचे विचारही खूपच छान आहेत.जसे indian rupees नी american rupees मधले.नाहीतर काहीजण vdo मध्ये जर कोणती वस्तू घेतली तर लगेच indian rupees मध्ये सांगतात. 😀

  • @pradeepshinde9872
    @pradeepshinde9872 2 роки тому +5

    ताई मी पुणे, बारामतीकर. ताई नवीन वास्तू, घर खूप छान आहे...
    तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.. असेच व्हिडिओ पाटवत जा. आणि आनंद घेत चला... जय महाराष्ट्र..जय शिवराय ..🚩🚩🚩🚩

  • @supriyasalunke4370
    @supriyasalunke4370 2 роки тому +1

    खूप छान घर अविनाश यांची जिद्द तुझी साथ आणि आपल्यातल दुसऱ्यांना देण सामाजिक भान आई वडिलांचे पुण्य देवांचे आशीर्वाद. मनःपूर्वक अभिनंदन दोघांचे 💐💐.

  • @vaibhavbhalerao2843
    @vaibhavbhalerao2843 2 роки тому +13

    Really a Beautiful Home.......Nice Interior & nicely decorated...... Congratulations to both of you as your dream comes true.... Best wishes for you & your family 🙏🏻

  • @sunitanagare5641
    @sunitanagare5641 Рік тому

    अप्रतिम घर आहेस गौरी तुझं घरं कितीतरी वेळ बघावस वाटत
    खूप खूप खूप सुंदर आहे घर
    आणि खूप छान व्हिडिओ होता आणि तु बोलतेस ना गौरी तेव्हा खूप छान दिसतेस
    तुझ्या पिल्लूला खूप खूप आशिर्वाद...
    अशीच खूष रहा गौरी...

  • @savitasaravade4094
    @savitasaravade4094 2 роки тому +6

    Many Congratulations Gauri, Avinash n billu👏👏💐💐...खूप सुंदर आणि प्रशस्त घर आहे...हिरवाई ने नटलेल...सुंदर सजवलेल.....खूप आनंदी रहा सर्वजण ...पण evadh मोठ घर आणि त्याभोवती चा परिसर कस maintain करते ते पहायला आवडेल ..

  • @dattakelaskar6166
    @dattakelaskar6166 2 роки тому

    अप्रतिम घर
    विचारांच्या पंखाना प्रयत्नांची जोड दिली की आपली स्वप्नं साकार होतात.
    तुमच्या व्हिडिओतुन अनेकांना प्रेरणा मिळेल.

  • @prajalpawade2922
    @prajalpawade2922 2 роки тому +4

    खूपच सुंदर आहे घर. आणि ते तुम्ही छान सजवल आहे.. 😍

  • @kokatejayshree5370
    @kokatejayshree5370 2 роки тому

    खूप सुंदर खुपचं जास्त लक्ष वेधून घेणारे असे घर आहे तुमचे मलातर खुपचं जास्त आवडले 👌👌👌 आणि खूप छान सुंदर अशी सजावट केली आहे घराची , finely तुमच्या स्वप्नातील घर भेटले तुम्हाला त्यासाठी अभिनंदन आणि गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना 🌺🌺🙏🙏🌺🌺

  • @shivajishinde1678
    @shivajishinde1678 2 роки тому +4

    अभिनंदन अवि दादा , खूप सुंदर माहिती देत असता गौरी वहिनी, आपल्या चॅनेल ला खूप खूप शुभेच्छा

    • @magicalworldofartbyakshara1508
      @magicalworldofartbyakshara1508 2 роки тому

      मला तुझे वीडीयो आवडतात मी ते आर्वजुन पाहते. तुझे घर खुप सुंदर आहे. तुझे नविन घराबद्दल अभीनंदन

  • @vinittembhe6359
    @vinittembhe6359 8 місяців тому +1

    लयभारी !स्वप्नातील घर .
    असाच आनंद लूट !
    सामाजिक भान,देशप्रेम दिसते.
    अशीच हसत,आनंदी राहा !
    शुभेच्छा !
    सौ.स्नेहा टेंभे मॅडम

  • @sujatasable5700
    @sujatasable5700 2 роки тому +7

    तुमच्या जुन घराचं पण आठवण येतय गं ताई दादा 🙃 आणि हे घर खुपच भारीय ❤ सुखाच जावो 🌹🙏✌

  • @Sainath-Maharaj
    @Sainath-Maharaj 2 роки тому

    मनःपूर्वक अभिनंदन ताई,पुढील वाटचालीस खूप.. खूप..हार्दिक शुभेच्छा.....!🌹🌹🌹🌹💐💐💐💐

  • @kk7134
    @kk7134 2 роки тому +3

    आपलं घर आणि त्याचा परिसर अतिशय सुंदर आणि अप्रतिम आहे...शब्दश: सकारात्मक उर्जेनं भरलेलं आहे...
    इतक्या सुंदर , आनंदी घरात सतत चांगल्याच गोष्टी घडत राहतील...तुमच्या संपुर्ण कुटुंबाला मन:पूर्वक शुभेच्छा्ं 💐
    एक प्रश्नं : आपल्या घरातील कोणत्याच खिडकीला किंवा दरवाजाला आपल्या भारतात असतात तशी लोखंडाची सेफ्टी डोअर / ग्रील का नाहियेत ?

    • @kiranbarve1061
      @kiranbarve1061 2 роки тому

      खरंय्!, पण अमेरिकेतल्या सगळ्याच घरांना अशाच खिडक्या बघायला मिळतात. ग्रिल नसतंच --

    • @rujutavedak3455
      @rujutavedak3455 2 роки тому

      खुप छान घर तुझं आहे आनंदाने राहा

  • @ashishtalokar3842
    @ashishtalokar3842 2 роки тому

    ताई, घर तर खूपच छान आहे तुमचं, त्याही पेक्षा तुम्ही बोलता खूप छान, शब्द आणि शब्द अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही सादर करता

  • @manaliwagh3905
    @manaliwagh3905 2 роки тому +8

    Congratulations to both of you..May
    God fulfill all your dreams.Khup khup Prem ❤️🙏

  • @hemantshinde9157
    @hemantshinde9157 2 роки тому +1

    किती सुंदर घर आहे. तुमचा सत्यात उतरलेले हे घर, आमच्या स्वप्नातलं घर आहे. पण घर आणि त्याचा परिसर पाहून खूप आनंद झाला. God bless you both. Live happily.

  • @rajeshwaghmare6834
    @rajeshwaghmare6834 2 роки тому +7

    Hi,
    It's really awesome to visit your sweet home.
    It's really start pleasure within while visiting every cornor of the structure,even it's more pleasurable when your whole past journey running in background.
    Thanks for posting .
    Blessings and wishing peace,health and prosperity to you all

  • @digitalabacusmath.840
    @digitalabacusmath.840 2 роки тому +1

    अभिनंदन खूप सुंदर आहे घर अन् खूप मनापासून शेयर केलेस तू पूर्ण घर खूप मेहनत असते प्रत्येक कामामागे as usual अमेरिका तुझ्यामुळे बघायला मिळाली..... बरेच video बनतात किंवा बनत असतील पन तू खूप knowledge share करत माहिती देतेस छान वाटते कदाचित कोणाला उपयोग होइल याचा.... छान पुना अभिनंदन Congrats to both of you......n tuzya camera person che pan jyamule tu video evde chan banvu shaktes disu shaktes....asech grow kara....thanks jar comment vachali tar...

  • @kaminikakade640
    @kaminikakade640 2 роки тому +18

    congratulations Gauri Tai 🎉
    I am in love with American homes ❤️

  • @ranjanapadlekar9583
    @ranjanapadlekar9583 2 роки тому

    खुप छान!अभिनंदन आणि पुढील यशदाई वाटचालीसाठी शुभेच्छा!

  • @sudha4430
    @sudha4430 2 роки тому +17

    ur house is so beautiful Gauri.Its full of positive vibes I really fell in love n proud of u n ur hubby ,A maharashtrian family well settled in America. I m watching ur video for the 1st time n now onwards will keep watching always already subscribed ur channel .stay blessed . ur new subscriber from Mumbai.

  • @surekhasankpal6679
    @surekhasankpal6679 2 роки тому

    खूपच छान गौरी घर खूपच छान आहे. आणि प्रत्येकाच्या मनातील प्रश्न तू बरोबर ओळखतेस व उत्तरही समाधानकारक देतेस.अशीच तुमची दिवसेंदिवस प्रगती वाढत जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏

  • @chhayawagh4931
    @chhayawagh4931 2 роки тому +4

    Wow Lovely Home Congratulations Dear Gauri-Avinash & Bilva💐 🎊🎉🥳

  • @yogeshsarode9628
    @yogeshsarode9628 2 роки тому

    खूपच छान 👌👌 मी आपल्या चॅनेलवर पहिल्यांदाच आलो.... अमेरिकेतील घर म्हटल्यावर मी व्हिडिओ पाहू लागलो... आपलं घर तर मला खूपच छान वाटलं आणि आवडलं, असं घर तर आपल्या भारतात ही असं शक्य होऊ शकत नाही... खूपच छान...आपली सारी स्वप्नं पूर्ण होवो, हीच बाप्पा चरणी प्रार्थना 🙏🙏

  • @geetapatil7041
    @geetapatil7041 2 роки тому +5

    Congratulations both of you 💐 very beautiful house and back yard very nice video ❤️❤️

  • @anilpatil3245
    @anilpatil3245 2 роки тому

    खुपचं छान ,कष्टमय जीवनाची फलदायी फळ आपणास सदैव चाखायला मिळत रहावी हिच प्रभुचरणी प्रार्थना

  • @sulbhakhanzode2607
    @sulbhakhanzode2607 2 роки тому +3

    Gauri… first time I am seeing your vlog…. Awesome house… very graceful…. Loved it… best luck…🤗❤️👌

  • @manjuchikteabhyasjatra2468
    @manjuchikteabhyasjatra2468 2 роки тому +1

    अप्रतिम, गौरी तुझ्या घराचा वर्चुअल टूर मला खूप आवडला,🙏💐 मनःपूर्वक अभिनंदन नवीन घराबद्दल, आणि खूप खूप शुभेच्छा

  • @mohannb8599
    @mohannb8599 2 роки тому +4

    Superb.. Ur home 🏠 sweet home is sooo beautiful..nice interior.. Nice greenary of beautiful plants 🌱.. All facilities r there.. It's a complete home 🏠.. Tnx tai for making this vlog to show ur beautiful house 🏠🏠

  • @jyotibhadale8712
    @jyotibhadale8712 Рік тому

    खूप छान आहे घर तुमचे अभिनंदन, पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @sunita6374
    @sunita6374 2 роки тому +4

    Heartiest Congratulations to both of you ♥️🥳 khup khup khup khup Chan Ghar ahe tai😍...Superb decoration 👌👌

    • @manishakher1856
      @manishakher1856 2 роки тому

      तुमचे स्वप्नातले घर प्रत्यक्षात साकार झाले खूप खूप अभिनंदन घर खूपच सुरेख आहे

  • @latanagare-ss2bx
    @latanagare-ss2bx Рік тому +1

    khupc sundr ahe gauri tumc ghar atishay chan sjvl ahe tyatc aapli swskrutihi jplis ashic sukhat aandi rha swami aai tuja srv eccha purn kro

  • @vinitagawade9729
    @vinitagawade9729 2 роки тому +14

    Such a beautiful house. Feeling proud of both of you. May God bless you all fulfill your all dreams. Definitely you have achieved it with your dedication and hard work. Keep it up.

    • @sureshahire4536
      @sureshahire4536 Рік тому

      तुमच्या बोलण्यातून जाणवत होतं की तुम्ही किती विनयशील कृ तीतून माहिती देत होते, त्यातून असे वाटते की आपल्या भारतीय संस्कृतीत वाढलेल्या लोकान

  • @vedant4610
    @vedant4610 Місяць тому

    मराठी माणूस अमेरिकेत एवढं सुंदर आणि एवढे मोठे घर खरेदी करते अभिमान आहे आम्हाला🎉❤ खूप खूप अभिनंदन🎉 नवीन वाटचालीस शुभेच्छा

  • @hemlatasawant8810
    @hemlatasawant8810 2 роки тому +6

    So pretty house!!! I loved the Basement and the Backyard so so so very much!! Gharat lahan mul asel tar ashi mokali jaga asna is blessings!! Jar amhi ikde ghar pahayla gheu tar nakkich he structure lakshat theven mi!! Congratulations and Best wishes for the future also!!!

  • @vijetarandive87
    @vijetarandive87 2 роки тому +2

    U sounds so humble so positive yet so energetic… asa vatta kuni tari aaplya ghara madhli 1 vyakti aaplya brbr bolat ahe … lots of love to u ❤

  • @karuna6307
    @karuna6307 2 роки тому +3

    Congratulations for your new house gouri your home is awesome ❤️

  • @shobhaauti6104
    @shobhaauti6104 Рік тому +2

    फार सुंदर आहे तुझे घर आणि अभिनंदन 💐

  • @sangeetabhatte5422
    @sangeetabhatte5422 2 роки тому +10

    Congratulations to you both very very beautiful house💐💐👌👌 and ofcourse it's backyard and surrounding 👍

  • @JA-sb8gj
    @JA-sb8gj Рік тому +1

    खूप छान सुंदर झाड लावली.. मला ही खूप आवडते झाडे लावायला... जिवंतपणा येतो खरं आहे ❤️🌹🥰खूप सुंदर घर

  • @supriyapatil1342
    @supriyapatil1342 2 роки тому +6

    It's wonderful home🏡 🥰🥰 God bless you gouri and family

  • @librarianrblule9819
    @librarianrblule9819 2 роки тому

    आपले घर खूपच सुंदर आहे....स्वर्ग से सुंदर ...आपली अशीच उत्तरोत्तर अधिक प्रगती होवो हीच श्री गणपती चरणी प्रार्थना....

  • @supi.more.5
    @supi.more.5 2 роки тому +4

    Hii...i m watching your vdo for the first time...your selection n choice from every angle of your house is worth Appreciating...
    Overall it's an Amazing Home, Dream Come True...
    Wish you all the best regards....

  • @sumitpatil9264
    @sumitpatil9264 2 роки тому

    Khup khup abhinandan.. Khup chan aahe navin ghar. Swapnatl ghar vatatay ani fula pahun tar man khup prassan zala. Ya navin gharat tumchi sarva swpana purn hovot hi Sadicha..

  • @anjalishelar6218
    @anjalishelar6218 2 роки тому +5

    Congratulations to both of you! Loved your beautiful house and decor ideas. Lots of love to Bilwa

    • @mangalmore245
      @mangalmore245 2 роки тому

      खुप सुंदर घर गोरी 👌👌👌

    • @varshasinkar8704
      @varshasinkar8704 2 роки тому

      kuthe ahe tuze ghar

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 роки тому

      @@varshasinkar8704 Minnesota

    • @mrudusworld3863
      @mrudusworld3863 2 роки тому

      Congratulations....
      Price kiti ahe ya gharachi

    • @mrudusworld3863
      @mrudusworld3863 2 роки тому

      @@healinghuman7134 मी गौरी ला विचारले होते....आणि यात वाईट काय आहे कोणत्याही चांगल्या गोष्टी ची,ती जर मनापासून आवडली तर किंमत उत्सुकता म्हणून विचारतोच...तुम्हाला काय अवघड वाटले यात

  • @swatideodhar4725
    @swatideodhar4725 Рік тому

    खूप सुंदर आहे घर व सजवले पण छान. तुझ्या पवित्र तुळशी सारखीच बहरत रहा💐

  • @deepikabhosale8743
    @deepikabhosale8743 2 роки тому +3

    So proud of you Gauri... Heartiest congratulations both of you......Khup chhan and sundar ghar aahe .ashech Indian culture japa ,majet, anandat raha. Enjoy your everyday. .

  • @mayathatte1428
    @mayathatte1428 2 роки тому

    गौरी घर खूपच छान आहे. घराला आणि तुमच्या पुढील वाटचालीला खूप खूप शुभेच्छा.

  • @parnikakulkarni
    @parnikakulkarni 2 роки тому +4

    What a beautiful house 🏡 ! Love the layout and garden! How old is the house ? Which city ?

  • @nutankalaje6365
    @nutankalaje6365 2 роки тому

    Khupach chan ahe ghar, agdich swapnatle ghar aslyasarkhe pn prtyakshat ahe, Marathi kutumb ,khup manapasun abhinandan

  • @user-lv8kz8ep1u
    @user-lv8kz8ep1u Рік тому +1

    Farach Chan ashich sankuti japat Raha .silebreshanala amhala nimatran dile aste tar amhi yenjoy kele asate

  • @sheetalswapnil6394
    @sheetalswapnil6394 2 роки тому

    Khup chan Marathi mansach pardeshan Ghar asn he khup moth kautukach ahe ....khup khup abhinandan tumchya amerikecha gharala tumhla khup khup mana pasun subhechha.....bappa nehmi tumchya sobat rahude...,😍😍

  • @mrunalmanohar9230
    @mrunalmanohar9230 Рік тому

    घर फारच सुरेख, प्रशस्त आहे. Sajvile पण मस्त आहे. तुम्ही सगळे सुखात रहा. तुम्हाला खूप, खूप शुभेच्छा

  • @ashokthakurdesai9189
    @ashokthakurdesai9189 2 роки тому

    खुपच सुंदर😍💓 आहे, आणि त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे मनापासून माहिती सांगितली. नमस्कार!

  • @ranganathkemnaik8785
    @ranganathkemnaik8785 Рік тому

    khupch sundar mahiti sangitlit aapan..aani tumhala pudhchya vatchalila subhecha...

  • @pankajthorat9113
    @pankajthorat9113 2 роки тому

    गौरी, तुझं घरं खूप छान आहे. कौतुक करावं तेवढं कमीच. खूप- खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना. सुखी राहा आनंदी राहा. God bless you and your family...

  • @deepakkokani8583
    @deepakkokani8583 2 роки тому

    नवीन घर घेतल्याचं खूप खूप अभिनंदन गौरी ताई आणि अवि दादा.
    घर खूप छान आहे आणि तुम्ही केलेली सजावट तर खूपच छान आहे , छोटी छोटी रोपटी आणि घराला असलेल्या मोठ्या खिडक्या यांनी घराची शोभा वाढवली आहे.
    पुन्हा एकदा खुप खूप शुभेच्छा. 💐💐💐💐

  • @learnwithneeta8785
    @learnwithneeta8785 2 роки тому

    मी तुमचा पहिलाच व्हिडिओ बघितला तो एकदम नवीन घराचा फारच सुंदर स्वप्नातलं घर आहे. मागचं आणि पुढचं अंगण तर क्या बात है ☺️☺️☺️☺️ नवीन घराच्या खूप खूप शुभेच्छा ❤️

  • @mahendradhakaray1922
    @mahendradhakaray1922 2 роки тому

    ताई, यासाठी जोडीदार आणि हिंमत या दोन गोष्टी असाव्या लागतात त्या तुम्हाला भेटल्या आहेत, फ्युचर साठी, all the best 👍 खूप सुंदर आहे

  • @narendrakhairnar9797
    @narendrakhairnar9797 2 роки тому

    खुपच छान, सुंदर आणी अतिशय देखन
    आपल दोघाच अमेरिकेतील घर
    आणी आपली मराठी भाषा, खुपच छान, सवाद खुपच सुंदर
    मी, माझी family
    Congratulations 🎊 👏 💐 🎊 👏

  • @indrajitrakh7593
    @indrajitrakh7593 2 роки тому

    खरंच खूप छान घर आहे आणि एका मराठी माणसाने अमेरिकेत आपल्या कष्टाने आपल्या हक्काचं घर घेतल्याचा आनंद आहे.

  • @prasannasalvi6075
    @prasannasalvi6075 2 роки тому

    हार्दिक अभिनंदन...💐💐💐....फारच सुंदर घर आणि परिसर...अंतर्गत सुशोभीकरण छान विषेशतः फुलझाडे आणि शोभेची रोपे व फर्निचर अधिक आकर्षक वाटतात...👌💯❤✅👍......

  • @marathikavitashobhadalvi6826
    @marathikavitashobhadalvi6826 Місяць тому

    खूप सुंदर आहे घर.तुमचे हार्दिक अभिनंदन

  • @rutujamohite6017
    @rutujamohite6017 2 роки тому +1

    अभिनंदन तुम्ही दोघे सुखात रहाल अशी भगवंता चरणी प्रार्थना करते

  • @sanjayshende4642
    @sanjayshende4642 2 роки тому

    छान घर छान माणसं छान विचार सगळं कसं छान छान शुभेच्छा तुम्हा सर्वांना अगदी मनापासून

  • @balkrishnachavan4681
    @balkrishnachavan4681 2 роки тому

    प्रथम तुम्हा दोघांचेही खुप खुप अभिनंदन...!खुप सुंदर घर घेतले ,बघुन खुप छान वाटले.तुमच्या पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा...!

  • @Sanikakadam007
    @Sanikakadam007 2 роки тому

    खूपच छान ताई घर तू सजवलेस आणि तू खूप छान बोलतेस अगदी अगदी मनापासून. खरंच तुमच्या दोघांच्या कष्टाचा चीज झाल्यासारखं झाल आहे ताई पिल्लूला पण आता खूप छान वाटत असेल खरच तुमच्या गोड फॅमिलीला कधी कुणाची दृष्ट लागू नये तुम्ही कायम असेच आनंदी राहा

  • @TheGreenLeafGarden
    @TheGreenLeafGarden 2 роки тому

    छान घर आहे. मस्त सजवल आहे. घरात रोप ठेवलीत स्पेशली तुळस छान वाटले .बॅकयार्ड मोठे आहे. नविन रोपे भरपुर लावता येतील. Congratulations for your new home. मी पण सिएटलला आली आहे. My son & daughter both r in USA. Nice video.

  • @mamtapatil6117
    @mamtapatil6117 2 роки тому

    खुप सुंदर घर आहे 👍👍खुप छान ♥️♥️मराठी आहात याचाच खुप अभिमान आहे असेच खुप खुश रहा 💐💐🌹🌹

  • @aparnagangurde1621
    @aparnagangurde1621 2 роки тому

    खूपच छान आणि प्रशस्त घर आहे तुझं दोघांनाही नवीन घराच्या शुभेच्छा

  • @satishlonkar6825
    @satishlonkar6825 2 роки тому

    गौरी बेटा तुम्ही दोघांनी प्रचंड संकटाना तोंड दीले आणी खुप मोठे यश मीळवीले आता तुम्हा दोघांचे आई ,वडीलांना परदेश फीरवा आणी तुझे घर अत्यंत सुंदर आहे .

  • @swarupayadav4566
    @swarupayadav4566 2 роки тому +1

    Khup chaan ahe 'GHAR' Congratulations both of you.... 1st time bgitla video