Khup sunder mahiti dilit gauri aani avi. Maze pan swapn aahe ki mazehi ase ek sunder Ghar asav. Mazya prayatnanna jar nashibachi pan sath milali tar mala tumha doghnnahi pan madat lagel maze dream house ghenyasathi🙏🙏
Khup informative video ahe 👍🏻👍🏻 Chicago madhe new house ghetana phakta gas burner, dishwasher oven and microwave milato Refrigerator, laundry - washing machine and dryer apala apan ghayava lagata Jasa tumhi mhantalat tasa he Chicago specific asel kadachit
Very nice video, content and explanation. Keep making such videos, I always enjoy watching your videos Just a tip/suggestion, everything is good but i thought just if you make the thumbnails better, attractive and interesting on upcoming and previous videos so you'll get more views, cause I think your content has the more potential to get lot more views than normal ❤
आपण मिनेसोटा मध्ये कायम का राहता माझा मुलगा सुद्धा मिनेओपोलिस मध्ये नोकरी करत होता 2 वर्ष नंतर त्याने थंडीला कंटाळून टेक्सास मध्ये नोकरी स्वीकारली आपणास सुद्धा भरपूर संधी आहेत बिल्व ची काळजी घ्या एकंदरतीत आपले सगळे Vlog उत्तम असतात Good Luck !! 👍
Thanks for sharing, as usual very informative video,you could have included more information regarding HOA and maintenance and utilities about the house as well.
चालता बोलता आई नी मूल्य शिक्षण दिलंच बिल्लु ला की - ईथे बघ पसारा नाहीं😍🤩 पण बिल्व मोठा झाला की त्याला लक्षात येइल अरे हा तर sample flat होता😍 jokes apart…..as usual informative video,तुम्हाला मेहल मधे चालायचा feel आला आणि आम्हाला पाहिल्याचा ❤️
खूप छान व्हिडिओ गौरी आणि अविनाश! .मी अमेरिकेत दोन वेळा स्वतःची घर बदलली ,बहुतेक तिसऱ्यांदा पण होईल . मला वाटत इथे लोक आपल्या गरजे प्रमाणे कमीतकमी एक दोन घर बदलतात .माझ्याबाबतीत पण असच आहे .मी आणि माझा नवरा जेव्हा आम्ही दोघे NYC मध्ये जॉब करत होतो तेव्हा आम्ही Condo विकत घेतले होते .दोघेच होतो त्यामुळे ते जास्त convenient वाटत होत. मग घरात नवीन मेम्बर येणार ,दोघांचे आईवडील येणार म्हणून Town house घेतलं. नंतर मुलगी शाळेत जाणार तेव्हा जाणवलं कि चांगली School District पाहिजे म्हणून तेव्हा मोठं नवीन घर घेतलं आणि आता एका वर्षाने मुलगी कॉलेज मध्ये जाईल मग पाच बेडरूम्स च्या घरात आम्ही empty nesters म्हणून परत down size करायचा विचार करतोय..Condo शक्यतो कधीच घेऊ नये. Town House, Single family house आरामात विकली जातात पण Condo विकायला त्रास होतो. मी पण चार वर्षे भाडयाने दिले होत मग finallyविकलं गेलं. जी School District चांगली आहे तिथली नवीन आणि जुन्या घरांच्या किमती जास्त असतात शिवाय रेल्वे स्टेशन etc जवळ असेल तर आणखीनच .इथे न्यू जर्सीत same area and lay out च घर वन मिलियन प्लस आहे
खूपच छान अनुभव सांगितला ताई. या गोष्टी जाणून घेणं गरजेचं असतं. न्यू जर्सी किंवा अजूनही अशी राज्ये, शहरं जी मोठी प्रसिद्ध आहेत तिथे घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. तुलनेनं मिनेसोटा मध्ये कमी आहेत याचं कारण इथलं वातावरण असावं बहुतेक. तुम्ही नेहमीच माहिती देणाऱ्या कमेंट्स करता. मनापासून धन्यवाद एकदा मिनेसोटाला आमच्याकडे या 😊♥️
As usual very informative video.... घर खूपच सुंदर आहे गौरी.... धन्यवाद तुझ्या efforts साठी ❤
Thank you 😊
🌅🌹👌👌छान संध्याकाळ,एक माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला मिळाला .....
Thanks 😊
Video नेहमी प्रमाणे माहिती पूर्ण
धन्यवाद 🤗
नेहमीप्रमाणे छान माहिती पूर्ण vlog...😊 ...ani घर hi khupch सुंदर आहे 😊
धन्यवाद
Mala Billo & Cafre cha Video Khup Awadala. Tumache Sarvach Video & Bhasha shaili Donhi Chhan Asatat. All the Best !
Thank you 😊
Mind-blowing information dili dadani aani tai awesome Beautiful It's a Dream Home sweet Home aahey tai khup chaan video thank you so much
🙏🏻♥️😊
छान माहिती मिळाली धन्यवाद❤
धन्यवाद ♥️
Khup sundar aahe 😊chan mahiti.
Thanks
Ek ek vastu tumhi khup chan mahiti purn dakhvta tai..❤ khup chan
धन्यवाद 😊
Khup sunder mahiti dilit gauri aani avi. Maze pan swapn aahe ki mazehi ase ek sunder Ghar asav. Mazya prayatnanna jar nashibachi pan sath milali tar mala tumha doghnnahi pan madat lagel maze dream house ghenyasathi🙏🙏
Khup informative video ahe 👍🏻👍🏻
Chicago madhe new house ghetana phakta gas burner, dishwasher oven and microwave milato
Refrigerator, laundry - washing machine and dryer apala apan ghayava lagata
Jasa tumhi mhantalat tasa he Chicago specific asel kadachit
Thanks for sharing
खूप मस्त घर आहें माहिती खूप च छान दिलीत 👍🏼👌🏼👍🏼
धन्यवाद ♥️
सूंदर माहीती.
खुप छान विडिओ माहिती मिळाली
🙏🏻😊
Very nice home , Thank you so much for this video ❤.
😊♥️
.अप्रतिम वर्णन
धन्यवाद ♥️
Achha ❤
Hii
आम्ही तर तुमचे व्हिडिओ बघण्याआधीच like करतो.कारण तुमचे व्हीडिओ नेहमीच माहितीपूर्ण असतात. आमचं संपूर्ण कुटुंब तुमचे vlogs बघत.🥰
सगळ्यांना thank you सांग plz ♥️♥️♥️😊
खूपच सुंदर आहे हे
Nice vlog ❤❤ khup chan mahiti dili ❤❤
Thanks
खूप छान
ताई हा पण विडिओ नेहमी प्रमाणे खूपच छान 👌😊
धन्यवाद ♥️
Dada pn chan aabhyas karto video sathi😄superb video
Nehmii pramanechh chhan video jhalay gaurii🎉👏👏
Thank you 😊
Khup chan information
धन्यवाद ♥️
खरंच खूप छान दाखवस घर ...
अशीच नवीन नवीन व्हिडिओ पाठवत जा गौरी ❤❤❤
नक्कीच 😊
खूप छान घरं आहे
Very nice video, content and explanation. Keep making such videos, I always enjoy watching your videos
Just a tip/suggestion, everything is good but i thought just if you make the thumbnails better, attractive and interesting on upcoming and previous videos so you'll get more views,
cause I think your content has the more potential to get lot more views than normal
❤
Sure 😊
खुप छान घर आहे
Khupch sunder video ❤❤
😊♥️
Khup khup khupach chan ahe video gauri kaku❤❤❤❤😊😊😊😊 love from Kolhapur
Thank you 😊
तूम्ही खूपचं सुंदर माहीत सांगितली आणि घरं हीभारीआहे❤❤
धन्यवाद ♥️
तुम्ही ही खूप प्रगती करावी आणि एक दिवस असच घर घ्यावं god bless u gauri di❤️
धन्यवाद ♥️
👌👌☝👍Almost all information regarding for new purchesing House in America It is very useful for those who settle in US
Thanks 😊
Apratim Ghar
Chan Maheti Deli
😊😊😊😊
🙏🏻♥️
आपण मिनेसोटा मध्ये कायम का राहता
माझा मुलगा सुद्धा मिनेओपोलिस मध्ये नोकरी करत होता 2 वर्ष नंतर त्याने थंडीला कंटाळून टेक्सास मध्ये नोकरी स्वीकारली
आपणास सुद्धा भरपूर संधी आहेत
बिल्व ची काळजी घ्या
एकंदरतीत आपले सगळे Vlog उत्तम असतात
Good Luck !! 👍
Khup sunder ghar ahe
हो ना.. मलाही फार आवडलं 😊
Kiti sundar Ghar aahe bharich
♥️😊
Structure is very thinkfully,very informative video
🙏🏻😊
@@aamerikecha1384 u replied me didi I am so glad 😊😊
Ghar khup sunder ahe ...nice vlog...
Thank you 😊
Very informative video
Thank you 😊
Nice vlog 💜🖤khup mast ghar
धन्यवाद
Khup chan vlog hota tai
🙏🏻😊
Dream Home.......🏠 informative video......👍
Thanks a lot
Nice n informative 👌
Thanks
Home information very useful👍
Thanks a lot
सूंदर
🙏🏻♥️
Khupach chaan
Thanks 😊
खूप सुंदर 👍🏻🌱🌱🌱🌱🌱
धन्यवाद ♥️
1no
You always giving full information
Thanks 😊
Very nice information
Thanks
Gouri tu khup chan boltes aiykat basavese vatate
Thanks 😊
खूप छान आहे घर गौरी ताई👌👌 आणि खूप छान माहिती दिली आहे🙏🙏 रेशमापाटील
😊😊
खूप छान घर आहे 🙏
Thanks
खूप छान आहे
😊♥️
Khupch chan tumhi doghe he.❤
Thanks 😊
खुपच छान घर आहे.
Thanks 😊
घर खूपच सुंदर आहे गं❤❤
Ho na
Khup chan Tai 😊 form Kolhapur🎉
धन्यवाद 🤗
गौरी खूखूप सुंदर घर आहे
😊😊
एक माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला मिळाला 🎉🎉
धन्यवाद ♥️
He fakt aani fakt gauri chya channel vartich bhetat great mahiti ❤
खूप धन्यवाद 😊♥️
Kupch chan ghar
♥️😊
Wow....!!tuze video bgun mi maze dreams bgte ki mi pn tumchyasarkh hoin....ani new energy yete😘❤..love you lots of sweet family💕✨💯
धन्यवाद ♥️
Nice lnformation
Thanks 😊
Thanks for sharing, as usual very informative video,you could have included more information regarding HOA and maintenance and utilities about the house as well.
Thank you 😊
Already shared this information in previous videos.
तिकडच्या घराची मला आवडलेली बाब..क्लोजेट व मांडणी.. प्रशस्त स्टोअरेज...5,49,10,000 भारतीय रुपया मध्ये किंमत 😮
धन्यवाद ♥️
Khup chan video ahe..informative..
Thanks 😊
खूप छान घर ❤❤
♥️😊
खूप सुंदर आहे घर 🏡
धन्यवाद ♥️
चालता बोलता आई नी मूल्य शिक्षण दिलंच बिल्लु ला की - ईथे बघ पसारा नाहीं😍🤩 पण बिल्व मोठा झाला की त्याला लक्षात येइल अरे हा तर sample flat होता😍 jokes apart…..as usual informative video,तुम्हाला मेहल मधे चालायचा feel आला आणि आम्हाला पाहिल्याचा ❤️
धन्यवाद 😊बऱ्याच दिवसांनी तुमची कमेंट वाचताना छान वाटलं. कशा आहात ताई ?
घराबाहेर extreme climate, लोकांची कमतरता म्हणुनच घरात जग निर्माण केलंय 😊
Climate change hot ki 😊
खूप छान घर आहे👌🏻😍💫 स्वप्नातलं घर 😇❤️
Thanks 😊
किती सुंदर❤❤ घर म्हणावं की राजवाडा❤❤😂
😊♥️
Nice vlog
Thanks 😊
Ahe tech ghar khup chhan ahe ❤tujh
आहेच 😊
Good video
Thanks
Good evening 🌆🙏🌷
Nice vlog 👌
Thanks
खूपच सुंदर घर जर घेत असाल तर मला खुप खुप आनंद होत आहे 👍🌹
Nahi nahi.. alredy ek ghetal ahe 😊
Ok
तुमचे छान माहितीचे vdo असतात.मला तुमचे vdo खूप खूप आवडतात.तुम्ही वडीलधाऱ्या माणसांचा विचार करून vdo बनवता .खूपच छान. स्नेहा दिवाण सारखे फिल्मी vdo नसतात.
Barobar aahe tumhi khup chan mahiti deta n bolta pan apratim
धन्यवाद 😊♥️
@@charukulkarni2114thanks 😊
Nice
Thanks
Mast vlog Ekda Ameriketil newspaper vishayi mahiti dya.
जरूर
👌👌👌
Thanks
Love ❤️From Gujrat😊
धन्यवाद दीपिका ♥️
Sunder ghar aani mahiti. Cooking sathi cylinder asto ka pipe gas astat.
Pipe
Tu preteka chya msg cha reply detis tai ajibat ignore ny krt khup chhan ahes tu khrch 😍❤🌹
Thank you .. जमेल तेवढे reply करत असते. शेकडो कमेंट्स असतात त्यामुळं कधीकधी सगळ्यांना रिप्लाय करणं शक्य होत नाही पण तेव्हाही मला samjun घ्या plz 😊
Ho tai nki ch ❤
Khup mast vatatya tumche volg bagayla ❤❤❤
धन्यवाद 😀
Nice vlogs
Thank you 😊
Nice vdo
Thanks
❤
♥️
Hi😊
खूप माहितीपूर्ण व्हिडिओ
धन्यवाद ♥️
mstch ...... tithlya अंत्यविधी वर 1 video bnvta yeyil ?
Thanks
Actually it’s very sensitive topic.. just information deta yeil pn filming nahi karta yenar
@@aamerikecha1384 chalel ....fkt information milali tri aamhala tikdchi padhhat smjel
खूप छान व्हिडिओ गौरी आणि अविनाश! .मी अमेरिकेत दोन वेळा स्वतःची घर बदलली ,बहुतेक तिसऱ्यांदा पण होईल . मला वाटत इथे लोक आपल्या गरजे प्रमाणे कमीतकमी एक दोन घर बदलतात .माझ्याबाबतीत पण असच आहे .मी आणि माझा नवरा जेव्हा आम्ही दोघे NYC मध्ये जॉब करत होतो तेव्हा आम्ही Condo विकत घेतले होते .दोघेच होतो त्यामुळे ते जास्त convenient वाटत होत. मग घरात नवीन मेम्बर येणार ,दोघांचे आईवडील येणार म्हणून Town house घेतलं. नंतर मुलगी शाळेत जाणार तेव्हा जाणवलं कि चांगली School District पाहिजे म्हणून तेव्हा मोठं नवीन घर घेतलं आणि आता एका वर्षाने मुलगी कॉलेज मध्ये जाईल मग पाच बेडरूम्स च्या घरात आम्ही empty nesters म्हणून परत down size करायचा विचार करतोय..Condo शक्यतो कधीच घेऊ नये. Town House, Single family house आरामात विकली जातात पण Condo विकायला त्रास होतो. मी पण चार वर्षे भाडयाने दिले होत मग finallyविकलं गेलं. जी School District चांगली आहे तिथली नवीन आणि जुन्या घरांच्या किमती जास्त असतात शिवाय रेल्वे स्टेशन etc जवळ असेल तर आणखीनच .इथे न्यू जर्सीत same area and lay out च घर वन मिलियन प्लस आहे
खूपच छान अनुभव सांगितला ताई. या गोष्टी जाणून घेणं गरजेचं असतं. न्यू जर्सी किंवा अजूनही अशी राज्ये, शहरं जी मोठी प्रसिद्ध आहेत तिथे घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. तुलनेनं मिनेसोटा मध्ये कमी आहेत याचं कारण इथलं वातावरण असावं बहुतेक. तुम्ही नेहमीच माहिती देणाऱ्या कमेंट्स करता. मनापासून धन्यवाद
एकदा मिनेसोटाला आमच्याकडे या 😊♥️
@aamerikecha1384 Sure, Thanks for inviting .Tumhi pan NJ madhye alat tar bhetu
@@mriduldesai7443जरूर
True
5.5 cr yevadhi price ahe. South Mumbait 800 or 900 sq. Ft. Che 2bhk ghar hya price madhe yete.
Hehi ghar sunderach ahe. 😊
🙏🏻♥️
Hello gouri di ❤❤❤❤❤❤
Hi
👌👌👌👌👌
👍👍👍👍👍
Thanks 😊
Beauty with big brain😅❤
धन्यवाद 🤗♥️