शेतकरी गरीब का? शेतकरी आत्महत्या का? शेतकरी बांधवानी व्यापारी होणे गरजेचे आहे.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 213

  • @vasudeovidhate6191
    @vasudeovidhate6191 3 роки тому +7

    सर , आपण केलेले विवेचन अत्यंत उपयुक्त आहे . शेती आणि कच्चा किंवा प्रक्रिया केलेला शेतमाल बाजारात विकून अधिक नफा मिळविणे ही संकल्पना निश्चितच शेतक-यांची आर्थिक बाजू भक्कम करण्यास उपयोगी पडणारी आहे . पण हे दोन कार्य वेगवेगळे आहेत . शेती करणे आणि शेतमालाचा व्यापार करणे हे एकाचवेळी शेतक-याला आजपर्यंत शक्य झालेले नाही . ते शक्य का होत नाही ? या प्रश्नाचा खोलवरपणे अभ्यास होणे गरजेचे आहे . आर्थिक उन्नती व्हावी हे सर्वांनाच वाटते . पण ती साध्य करण्यासारखी परिस्थिती असती तर शेतक-यांनी केव्हाच यश मिळविले असते . पण असे घडलेले दिसत नाही . शेती व्यवसाय निसर्गावर अवलंबून आहे आणि सरकारी धोरंणांच्या पाशात अडकलेला आहे . आपण जे मार्दर्शन केलेत त्याबद्दल धन्यवाद . पण प्रत्यक्षात शेती आणि व्यापार ही दोनही कामे शेतकरी एकत्रितपणे करू शकत नाही . हे मान्य करावे लागेल . बोटावर मोजण्याएवढी यशस्वी ऊदाहरणे आहेतही . पण त्यांची आणि बहुसंख्य शेतक-यांची स्थिती भिन्न आढळून येईल . उत्पादिल शेतमालाला रास्त दर मिळाले तर ईतर उठाठेवी करण्याची गरजच भासणार नाही . अलिकडील सोयाबीनचेच ऊदाहरण घ्या ; सरकारी आयात धोरणाने सोयाबीन उत्पादकांचे स्वप्न भंगले . याला जबाबदार कोण ? सोयाबीन पेंड आयातीची सरकारसमोर अपरिहार्यता का निर्माण व्हावी ? आयात नसती केली तर काय झाले असते ? आयातीमुळे कोणाला आर्थिक फटका बसला आणि नफा कोणाला होणार आहे ? असेच अनेक शेतमाल उत्पादनांच्या बाबतीत इतिहासात घडलेले आहे . तेव्हा नाडला गेला तो फक्त शेतकरी . शेतकरी वर्गालाच वारंवार वेठीस का धरल्या गेले ?

  • @subodhsirsat3112
    @subodhsirsat3112 3 роки тому +5

    मी एक शेतकरी आहे. आणि आपण जे सांगितले ते मी मागील चार वर्षांपासून करत आहे. शेतकर्‍यांना सांगण्याचा खूप प्रयत्न केला की माझी एकट्याची ताकद कमी पडते. आपण सगळे मिळून फूड प्रोसेसिंग करुन माल विकू. पण लोक ऐकत नाहीत. पण मी आशावादी माणूस आहे. चार वर्षांत मला बऱ्यापैकी यश आले आहे. मी स्वतः व्यापारी बनलो आहे. पण लोकांना त्यामध्ये सहभागी करुन घ्यायला गेलो तर लोक इंटरेस्ट दाखवत नाहीत. पण काहीही झाले तरी मी माझा प्रयत्न सोडणार नाही. मी लोकांना यामध्ये सहभागी करुनच राहीन.

  • @sampatnavale5183
    @sampatnavale5183 3 роки тому +21

    जो पर्यंत्न शेतकरी एकञ येत नाही तो पर्यन्त शेतकरी मोठा होऊच शकत नाही ⚘⚘

  • @chandrashekharbarai3373
    @chandrashekharbarai3373 3 роки тому +8

    सर आपण दिलेली माहिती छान आहे धन्यवाद
    पण शेतकरी जर मालावर प्रक्रिया करून विकत बसला तर शेती केव्हा करावी. याला कारण सरकारी धोरण आहे शेतकऱ्याच्या मालाला जर योग्य भाव मिळाला तर हे करण्याची काही गरज नाही. सरकारी धोरणा मुळे खर तर शेतकरी अडचणीत आहे सर.आणि कोणत्याही सरकारला वाटत नाही की शेतकऱ्याची परिस्थिती सुधारावी . कारण शेतकरी सुधारला तर यांची भाकर भाजता येणार नाही हे त्यांना माहीत आहे.म्हणून आज शेतकऱ्याची परिस्थिती अशी आहे.

  • @बलिरामजावले
    @बलिरामजावले 3 роки тому +12

    फारच छान माहिती दिली आहे भाऊ धन्यवाद
    बळीराम जावळे आडगाव पैठण

  • @rameshowrwaghire6250
    @rameshowrwaghire6250 3 роки тому +10

    🌹,, नमस्कार सर, शेतकर्यांचे विषय खूप तूमचे विचार चागले आहेत, तूम्ही हा विडूओ खूप चांगला बनवला आहे, धन्यवाद 🌎

    • @AfacereSolutions
      @AfacereSolutions  3 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद

    • @yogeshsanap5270
      @yogeshsanap5270 3 роки тому

      या विषयावर विचार केला पाहिजे

  • @gokulchavhan3834
    @gokulchavhan3834 3 роки тому +23

    15दिवसा अगोदर 11 हजार सोयाबीन ला भाव होत पण मात्र नवीन सोयाबीन आल की भाव 4हजारावर आल् कुटून शेतकरी श्रीमंत होणार आहे 🙏🙏🙏

    • @digambarwaydal8564
      @digambarwaydal8564 3 роки тому +1

      शेतकऱ्यांच्या हातात फक्त काम करायचे

    • @ramchandrapatil5368
      @ramchandrapatil5368 3 роки тому

      बरोबर आहे सकारात्मक विचार व्यवस्था केली तर देशात परीस्थिती शेतकरी व ग्राहक व शेती पण
      नुसते कायदे आहेत विमा योजना फसवी आहे बोलले जाते पण दिलें नाहीं व एफ आर पी संपूर्ण देणं योग्य आहे ते दिले जात नाही कोल्हापूर व सांगली इतर पिके ऊस दर एक दोन हजार रुपये फरक आहे मग शेतकरी कसं करणार

  • @govindtiwar585
    @govindtiwar585 4 роки тому +12

    सर अतिशय महत्त्वाची माहिती सांगितली तुम्ही .
    अजून काही व्हिडिओ बनवा तुम्ही
    खूप खूप धन्यवाद.....

  • @ganeshambekar2601
    @ganeshambekar2601 3 роки тому +7

    शेतकरी श्रीमत् होणारच नाही त्याला एकच कारण तो संघटित नाही.बांधा वरून,घरातील पारंपरिक जमिनी वरून आयुष्यभर भांडणे हेच कारण शेतकरी संघटित ना होणे आणि गरिबी आयुष्यभर सभाळत बसने.

  • @ganeshambekar2601
    @ganeshambekar2601 3 роки тому +14

    शेतकऱ्याने शेती त फक्त स्वतः पुरते अन्न धान्य पिकावावे खर्च अभावी पिकवूच नये सरकार करतील बाहेरून आयात जनतेला काही हरकत नाही. सोयाबीन 15 हजार कवी. आयात केला आणि भारतात शेतकऱ्याचा सोयाबीन भाव 3850 आहे. इतका फरक असतो जनतेला असा व्यवहार मीडिया दाखवत नाही.

  • @sanjayjasud
    @sanjayjasud 8 місяців тому

    Sanjay jasud good information really condition

  • @uttamhambre4142
    @uttamhambre4142 3 роки тому +2

    सर खूप छान विवेचन केले आहे.सरकारने शेती बाबत गंबिर पणे घेऊन शेतकरी वर्ग चा विचार करावा.

  • @jadhavbalaji59
    @jadhavbalaji59 4 роки тому +4

    सर खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद, खेड्या गावात कोण कोणत्या फूड processing unit टाकू शकतो त्याची लिस्ट भेटेल का, margadarshanasathi तुमची काही fees ahe ka?

    • @AfacereSolutions
      @AfacereSolutions  4 роки тому +1

      आपले आभार, कोणता व्यवसाय करावा हे खूप गोष्टींवर अवलंबून असते. अधिक माहितीसाठी 95451 90106 या न वर WhatsApp करा.

    • @chandrakantkhamitkar6396
      @chandrakantkhamitkar6396 3 роки тому

      तुमची मार्गदर्शन फि बदल काही सांगितले नाही २ाव

  • @nikhilkshirsagar5317
    @nikhilkshirsagar5317 3 роки тому +6

    साहेब हे तुम्ही सत्य बोलता पण हे सरकारला केव्हा समजेल शेतकऱ्यांला कर्ज माफीची किवा सहा हजाराची काहीच गरज राहणार नाही पण सहा हजारांत शेतकऱ्यांचा मुलांचे शिक्षण सुध्दा होत नाही मग तो काय करेल

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 3 роки тому

    सत्य वचन रामकृष्ण हरी माऊली

  • @ashokvaidya2590
    @ashokvaidya2590 2 роки тому

    खूप छान मार्गदर्शन केले साहेब

  • @rajendrasuryawanshi2121
    @rajendrasuryawanshi2121 3 роки тому

    खूप छान माहिती मिळाली आज धन्यवाद

  • @shivajiJanjal
    @shivajiJanjal 3 роки тому +2

    शेतकरयांना कर्जमाफी नकोय . फक्त त्याच्या मालाला योग्य भाव द्या. जशी महागाई वाढली तसे शेतमालाचे भाव वाढ द्या

  • @rajarampatil3936
    @rajarampatil3936 3 роки тому

    Khup.changali.mahiti

  • @bhaskarpednekar5275
    @bhaskarpednekar5275 2 роки тому

    खुप छान व्हिडीओ

  • @shetkariandgraminjivan8854
    @shetkariandgraminjivan8854 2 роки тому +1

    सर स्वतःचा भाजीपाला स्वतः पॅकिंग करून विकला. तर प्रॉफिट होऊ शकतो का..

    • @AfacereSolutions
      @AfacereSolutions  2 роки тому +1

      हो
      त्यात नक्कीच प्रॉफिट होईल

  • @jagdishtijore9495
    @jagdishtijore9495 Рік тому

    Barobar

  • @sadashivandelwad3466
    @sadashivandelwad3466 3 роки тому +3

    सर तुम्ही खूप छान माहिती दिलीत,

  • @sachintayde7544
    @sachintayde7544 2 роки тому +1

    फक्त शेतकऱ्यांचे मालाला भाव नाही है बाकी सर्वांचे भाव वाळलेले है जो पर्यंत शेतकर्याच मुलगा पंतप्रधान होत नाही तोपर्यंत मालाला भाव मिळणार नाही

  • @jayramchate8776
    @jayramchate8776 3 роки тому +3

    शेतकयाचा माल आला कि 11हजारांचे सोयाबीन भाव 4500 होतो कशाला शेतकरी वर येईल

  • @prashanthole2311
    @prashanthole2311 3 роки тому +9

    शेतकर्यांनो स्वताचा शेतमाल स्वता विका
    चोरांच्या हवाली करू नका
    मग पहा .
    शासन फक्त पगारदारांचे आहे
    शेतकर्यांचे नाही किंवा
    फक्त स्वतापुरतेच पिकवा
    खोटारड्या घोषना करणार्याकडे अजीबात
    लक्ष देवू नका
    विकास फक्त विकासचाच झालाय
    अच्छे दिन

  • @dipalishinderoyal2757
    @dipalishinderoyal2757 2 роки тому +1

    आपण अजून असे काही मह्त्वपूर्ण व्हिडिओ बनवावेत 🙏🏻

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 3 роки тому +9

    सरसकट सर्वच कर्ज माफी व बाजारभाव योग्य व उत्पादन खर्च व इतर बाजू आहेत पीक विमा व इतर सर्व सुविधा

  • @kiranahire5131
    @kiranahire5131 3 роки тому +1

    बांध कोरून वाद घाळणे हेच मुख्य कारण आहे कारण हे वाद शेवट पर्यंत दुसरे कोणतेच नवीन विचार करून देत नाही आणि अजून बरेच कारण आहे

  • @dipalishinderoyal2757
    @dipalishinderoyal2757 2 роки тому

    Abhinandan 🙏🏻

  • @skkakde2060
    @skkakde2060 3 роки тому

    खुप छान माहीती दिली धन्यवाद भाऊ

  • @sandiptidke971
    @sandiptidke971 3 роки тому +2

    खूप छान आणि वास्तविक माहिती दिली आपण सर खुप खुप शुभेच्छा तुम्हाला

  • @vilas.r.shiradhonkr5266
    @vilas.r.shiradhonkr5266 3 роки тому +2

    शेतकरी बंधु नी मानासिक ता बदलली पाहिजे जो माल तयार होतो त्यावर प्रोसेस करुण स्वतः विकावा. तर च योग्य कीमत मिळेल . ट्रेनिंग, घ्या, सयम ठवा. बाज़ार अभ्यास करा. संघटित होने. गरज आहे.

  • @prakashwalvekar9989
    @prakashwalvekar9989 2 роки тому

    आपण चागली माहिती दिली आहे अभिनंदन आणि शुभेच्छा

  • @AnilYadav-vr1fy
    @AnilYadav-vr1fy 2 роки тому

    सत्य आहे सर चांगली माहिती दिली आभारी आहे

  • @SanjayChavan-er4wg
    @SanjayChavan-er4wg 4 роки тому +3

    जबरदस्त शुभेच्छा आणि शुभेच्छा आणि धन्यवाद दादा

  • @ashoklaghane1017
    @ashoklaghane1017 3 роки тому +2

    Very nice video .

  • @samadhanwaghamare3266
    @samadhanwaghamare3266 3 роки тому +2

    Thanks you are great sir

  • @BGaidhane
    @BGaidhane 2 роки тому

    सर मालाची मार्केटिंग मिळेल काय...? आपण पार्टनरशिप करूया.

  • @anilwaksare4238
    @anilwaksare4238 2 роки тому +1

    Super sar

  • @netajipatil2099
    @netajipatil2099 3 роки тому +1

    सर आपली माहिती खुप चांगली आहे

  • @vishalsadavarte5339
    @vishalsadavarte5339 3 роки тому

    शेतकरयांना महत्त्वाची माहिती दिली सर

  • @ganeshjejurkar5388
    @ganeshjejurkar5388 3 роки тому +7

    Very nice information, I have details of my area what we can start, can we connect?

  • @संतराघोजीआप्पा

    तुमचं बरोबर आहे पण त्यावर उपाय म्हणून काय सांगाल

  • @roshanchavhan2385
    @roshanchavhan2385 3 роки тому +3

    आज सोयाबीन ला ४००० रु भाव आहे ११००० रु वरुण ४००० रु लाज वाटली पहिजेत सरकार ला

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 3 роки тому +2

    सत्य वचन साहेब

  • @dipalishinderoyal2757
    @dipalishinderoyal2757 2 роки тому

    Aapan chan mahiti dilit sir 🙏🏻

  • @bandudhekane4955
    @bandudhekane4955 3 роки тому +2

    Barobar bolala bhau

  • @kiranshirsath7185
    @kiranshirsath7185 2 роки тому

    मस्त महिती दिली साहेब

  • @yogeshbhor5922
    @yogeshbhor5922 2 роки тому

    खूप छान व्हिडिओ बनविला आहे .

  • @satishsable9836
    @satishsable9836 2 роки тому

    Super 🙏🙏❤️❤️

  • @arundattatrayaadhav95
    @arundattatrayaadhav95 3 роки тому

    Khup changli mahiti dili

  • @arundattatrayaadhav95
    @arundattatrayaadhav95 3 роки тому

    Gay palan kel tar chalel ka

  • @rkstudio5593
    @rkstudio5593 3 роки тому

    Aho sir mag jyamchya kad sheti nahit tyani ky karav

  • @kavitakharate7341
    @kavitakharate7341 3 роки тому +2

    खूप छान

  • @akashd2843
    @akashd2843 2 роки тому +1

    शेतकरी हा फक्त एकमेकांची जिरवण्यात च पटाईत आहे बाकी काय नाही..
    व्यवसाय करायला शेती नाही विकणार पण लग्न करण्यासाठी शेती विकणार कारण कोणाची तरी जिरवायची आहे न....😡😡😡😡

  • @saurabharaut5066
    @saurabharaut5066 3 роки тому

    उत्कृष्ट

  • @ashokkolhe1481
    @ashokkolhe1481 3 роки тому +1

    कर्मचारी सेवेसोबत भ्रष्टाचार करतात
    शेतकऱ्यांनी व्यापार करावा

  • @meenamastud8887
    @meenamastud8887 3 роки тому +1

    धन्यवाद सर खुप छान माहिती दिली🙏🙏🌹🌹मी फोन करते सर

  • @kunalbahiram601
    @kunalbahiram601 3 роки тому +1

    Sir tumhi khup changali mahiti dili ajun ek video sheti varti detail made banva sir ❤️❤️

  • @rgkcorner
    @rgkcorner 3 роки тому

    खूप छान सर

  • @SantoshMahajan-g8v
    @SantoshMahajan-g8v 3 роки тому +6

    शेतकर्याला घटनात्मक आधार पाहिजे कांदा एकाच .हंगामात होणार मग भाव कमी कसा होतो राष्ट्रपती पासुन शिपायाच्या पगारातही फरक पडला पाहीजे हे सारे नोकर आहेत ते तेजीत आम्ही फंद्यात कसे

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 2 роки тому

    शेतीत बिना सुट्टीच बारा महिने रोज अठरा तास काम करावं लागतं तेव्हा शेती होते. मग
    व्यापार करायचा कसा व झोपायचं कधी

  • @suniln7642
    @suniln7642 3 роки тому +1

    Thank you sir

  • @samadhansakhare4130
    @samadhansakhare4130 2 роки тому

    सरकारच याला जबाबदार आहे सरकार शेतकरी धान्य पिके घेतो बाजार शेतकरी कंपनी स्थापन करण्यात यावी

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 2 роки тому

    ट्रॅक्टर वर जीएसटी खतावर जीएसटी औषध फवारणी वर जीएसटी व ट्रॅक्टर ला लागणाऱ्या डिझेल मधे शेतकऱ्याच्या खिशातून काढून घेतले साठ हजार रुपये व दिले सहा हजार रुपये
    हे😁😁😀😆

  • @gorakhthorat6367
    @gorakhthorat6367 3 роки тому

    खुप,छान,माहिती, दिली,सर

  • @dattazade4150
    @dattazade4150 3 роки тому +1

    Sir तुम्ही मला 10 लाख रुपये द्या व्यवसाय सुरू करण्यासाठी

  • @maheshbhosale7694
    @maheshbhosale7694 3 роки тому

    Sir kay aahe
    Te mahit aahe kay karayche te saga

  • @dattaraojagtap3743
    @dattaraojagtap3743 3 роки тому

    सर उत्पन्न आजरोजी कमी उत्पन्न शेतकरी काढतात उत्पन्न जर दूपट केल्यावर शेतातील माल घरी आनायच कामच नाही डिझेलचे भाव काय आहे सेतातला माल घरी आनायचा पाचशे रुपये आनाला लागत होते आता हजारांहून जस्त पैसे द्यावे लागतात सर शेतकऱ्यांनी स्वता पुरता माल पिकवायला पाहीजे नाहीच पिकवला तर काय खातील काहीच माल विकत घ्यायचा नाही अन स्वता जवळा विकायचा नाही

  • @sohamdoifode8992
    @sohamdoifode8992 3 роки тому +2

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर शेतकऱ्याला फक्त पिकवता येतं कमवता येत नाही

  • @jalindaedeshmukh9268
    @jalindaedeshmukh9268 3 роки тому +1

    शेतकऱ्यांना सहज कर्ज मीळेल आसा विडीओ बनवा

    • @AfacereSolutions
      @AfacereSolutions  3 роки тому

      हो नक्की. लवकरच बनवू

  • @rameshatwal9388
    @rameshatwal9388 3 роки тому +1

    खुप छान माहिती दिली दादा पण शेतकरी एकत्र येत नाही काय करणार .

  • @rahulsable7758
    @rahulsable7758 3 роки тому +1

    छान सर

  • @vijaythengane6363
    @vijaythengane6363 2 роки тому

    शेतीमालावर ब्लेंडीगची शासन परमिशान आहेत .. तीच परिसथीती शेतीमालाची भाव वाढु देत नाही .. प्रक्रीया करा हो पन भेसळ करुन नका .. हया वर बोााला

  • @kiranmore1187
    @kiranmore1187 2 роки тому

    👌👉

  • @asmir8224
    @asmir8224 3 роки тому

    Sir kup Chan

  • @dipalishinderoyal2757
    @dipalishinderoyal2757 2 роки тому

    अनेक शुभेच्छा आपल्याला 🙏🏻

  • @shubhamgarad7280
    @shubhamgarad7280 3 роки тому +1

    🙏🙏🙏

  • @Ash78677
    @Ash78677 2 роки тому +1

    Laj wate shetkari asnachi pune rasta jadala jain pn sheti nahi karnar aj pasun 🙏🙏🙏🙏

  • @riteshgudadhe797
    @riteshgudadhe797 3 роки тому +2

    Khupch chan mahiti sir

  • @mahendrasawaskade6885
    @mahendrasawaskade6885 3 роки тому +3

    👍👌

  • @crystalsoundkolhapur3995
    @crystalsoundkolhapur3995 3 роки тому

    Pan price baki saga la vada la pan farmers cha Mala chi price nhi vadali ta ha kya production vada yun kiti vada u saka aur na option nhi ahe price hi vada la pahijathis is only option

  • @cayogeshbobe6908
    @cayogeshbobe6908 4 роки тому +3

    sir kharach you are awesome

  • @aniketpatil326
    @aniketpatil326 4 роки тому +3

    Nice

  • @dnyandevborde8686
    @dnyandevborde8686 2 роки тому

    बाकी सगळे बरोबर आहे परंतु सगळे शेतकरी पक्के पदार्थ तयार करू नाही शकत

  • @ganeshbamgude8263
    @ganeshbamgude8263 3 роки тому +5

    🙏🙏👌🏽👌🏽

  • @shankarsadgir707
    @shankarsadgir707 3 роки тому +2

    Great sir🙏🙏🙏

  • @pandharidhamale7614
    @pandharidhamale7614 3 роки тому +1

    मस्त

  • @nitindeshmukh5696
    @nitindeshmukh5696 3 роки тому

    Nice👍shetkaryanni processing pan keli pahije aani over production pan thambaval pahije...jevhdi magni tevhada purvatha...

  • @sanjaymahashabde133
    @sanjaymahashabde133 3 роки тому

    धान्याचे भाव स्थिर ठेवत नाही सरकार काय शेतकरी सुधरेल सर्व सारखेच.

  • @anil.jadhav1195
    @anil.jadhav1195 3 роки тому +2

    Bharat at sheti karun jagaya pekshya dusrya deshat sheti karayala pahije
    Mera bharat mahan ek andhsradha
    Ithya mansapekshya. Dusrikade. Janavare vhangle jagtat
    Bharat sodun gele te parat yat nahi

  • @ompophale6749
    @ompophale6749 3 роки тому +1

    . सर्वात जास्त भ्रष्टाचार पिक विमा योजनेचा आहे

  • @akashpansare7324
    @akashpansare7324 3 роки тому

    आज शेतकरी माल पिकऊ शकतो पण विक्री कला नाही मालाला हमी भाव मिळाला तर तो बैकाचे ब़ोजे ठेवनार नाही

    • @tusharpawar5963
      @tusharpawar5963 3 роки тому

      Shetkaryancni luut karnare mantri ahe.... Food prosesig mothe lokanach lisen milete.. Sahab

  • @sainathtukaramkadamkadam4265
    @sainathtukaramkadamkadam4265 3 роки тому

    जय श्री राम।
    काय कराव शेतकरयाने मागाई वडली आणी शेती मालाल भाव नाही

  • @sanjayvasave1025
    @sanjayvasave1025 3 роки тому +1

    👍🙏

  • @nishantkakad369
    @nishantkakad369 3 роки тому +2

    Bhau vyapari lok malala bhav asla tari fukat magtat aani bhav nasla tari fukat magtat.
    Amchya gavat tar trend suru zalay eka vyaparyane pickup ghetli tar dusra lagech eicher ghyala ubha rahto
    Tula vattay ki vyapri risk ghetat
    Amhi ek varshi kothimbir pikavli vyaparyane 13 hazarala ghetli aani 1 lakh 80 hazarala opli
    Vyapari aaj swatache ghar bharu rahiley. Shetkari matr divas ratr shetat zhak martoy pan tyachya hatat fakt ghanta deun rahiley

  • @balajighuge97
    @balajighuge97 2 роки тому

    कलेक्टर ला जोडधंदा म्हणून मशीन घेऊन द्या

  • @sutarprakash418
    @sutarprakash418 2 роки тому

    कोट घालून बोलन सोप आहे काम करून बग समजेल

  • @dipalishinderoyal2757
    @dipalishinderoyal2757 2 роки тому

    Namaste 🙏🏻