खूप छान विषय आहे आज शेती खूप महत्वाची आहे शेतकरी शेती नाही तर खायला काय मिळणार शहरात तर सर विकत मिळते पण काय आहे मुली आता जास्त शिकल्या ना म्हणून त्यांना शेतीचे महत्व नाही कळणार खूप छान 🙏
बहुत ही शानदार वीडियो लगा आपका वैसे तो मैं एक हिंदी भाषी हूं लेकिन मराठी सीख रहा हूं बहुत ही अच्छा लगा आपका यह वीडियो जो एक किसान के ऊपर आधारित है लोग खेती तो नहीं करना चाहते लेकिन खेती वाला लड़का नहीं चाहते हैं 🇮🇳
हजारो एकर शेती असलेला ही शेतकरीच आणि एक दोन एकर शेती असलेला ही शेतकरीच,मला तर असं वाटतं की जसं इतर व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते तसेच शेतीचेही प्रशिक्षण द्यावे व शेती हा व्यवसाय ज्याला करायचा आहे त्याने करावा, उगाचच परंपरागत व्यवसाय आणि स्वतः घ्या मालकीची जमिन आहे म्हणून शेती हाच व्यवसाय करावा असं करू नये,तसं बघायला गेलं तर प्रत्येक व्यवसायातल्या लोकांनी त्यांचा व्यवसाय नाही केला तर इतरांच अडणारच ना, व्यवसायात स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही असतं, ज्याला जो व्यवसाय जमतो तो त्याने करावा, आता सर्वच व्यवसाय सर्वजण शिकत आहेत, हां प्रत्यक्ष शेतात राबतो तो शेतकरी,पण शेती विषयक सरकारी फायदे मात्र शेतमालकांना मिळतात, व मालक गब्बर होत जातात व प्रत्यक्ष राबणाऱ्याला काहीच फायदा होत नाही.
एक नंबर भावांनो माझे असे विचार आहेत तर तुमी तुमचे विचार मांड लात तर मि तुमचा आभारी आहे जय किसान पण प्रत्येकाने जर असा विचार केला तर देश् आपला कृषीप्रधान आहे तर तो कायम असच राहील कारण आपण महिन्यातून एकदा पगार घेतो पण आपण धंदा आणि शेती जर केली तर रोज आपल्या हातात पैसे मोजत असू आणि महिना कामं करायच महिन्याच्या शेवटी पगार घेतो आणि दुसऱ्या दिवशी लोकांनी बँकेची देणी देत असतो म् मला सांगा शेतकरी मोठा कि नोकरी वाला आज देशाला पुन्हा एकदा जाणीव करून द्यावी लागली आपल्याला कि या जगाचा पोशिदा आपला बाप शेतकरी आहे हे कोरोना कालत् दिसून आलं सर्व कोंबड्या सारखे घरात बसून होते आणि शेतकरी मात्र ताट मानेने शेतात राबत् होता तुमी जर असा विचार केलात कि पैसा असून त्या कालात् आपण पैसे खाऊ शकत नव्हतो पण आमच्या बापाने वर्ष भर पुरेल एवढं धान्य् कमवून ठेवलेल असत हे आमच्या शेतकरी लोकांचं नियोजन आहे तो शेत करी आपल्या नातेवाईक किंवा आपल्या नोकरी करणाऱ्या माणसांना गावी बोलवून आपल्या माणसांना फुकट पोसत् होता शेवटी कोण उपयोगी पडला हे लक्ष्यात घेऊन आपण शेतकरी मुलांना नकार देऊ नका शेतकरी माणुस हा विचारणे खुप चांगला असतो नोकरीं वाला किव्हा श्रीमताच्य घरात पोरगी देताना विचार करून द्या कि तीते आपली पोरगी खूष राहील का पण मि अभिमानाने छाती ठोकून जगाला सांगतो कि माझ्या शेतकरी घरात जर दिलात तर तुमची पोरगी कधीच दुःखी किंवा उपाशी मारणार नाही कारण त्या शेत करी माणसाने जगाला आपली ओळख करून दिली आहे मागे माज्या शेत करी मित्राने एक व्हिडीओ वाइरल् केला होता कि तो गाडी पाहण्यासाठी शोरूम मध्ये गेला तर तिथल्या मॅनेज ने त्याला कमी समजून त्याची लायकी काढली पण त्या शेतकरी राज्याने आपल्या जीवावर त्याच शोरूम मध्ये त्या मॅनेजची लायकी दाखवून दिली आणि तितेच गाडी खरेदी केली कधीच कोणाला त्याच्या दिसण्यावरून त्याला कमी समजू नका मि पुन्हा सांगतो जगाचा बाप आणि पोशिंदा हा बळी राजा आहे
हृदयद्रावक व्हीडीओ! अतिशय वास्तववादी!पण झणझणीत अंजन घालणारा ! तरीहि या पाण्ढरपेशान्वर त्याचा काहीहि सकारात्मक परिणाम झाला नाही याच वैषम्य वाटलं! अभिनंदनव धन्यवाद!
खूप चांगला व्हिडिओ बनवला आहे टीम चांगली आहे तुमची शेतकऱ्यांसाठी खूप फायदे आहेत नोकरदारांनी आणि पुढाऱ्यांनी हे सर्व लक्षात घेऊन पुढील त्यांनी कार्यकर्त्यांना जरा विचार करावा हा संदेश संदेश या व्हिडिओ मधून पुढे जात आहे
खूपच छान आहे व्हिडिओ शेतकरी म्हणजे देव माणूस जो कष्ट करतो पिकवतो तोच बाजारात विकला जातो आजकालच्या मुली शेतकऱ्याला लग्न करायला टाळतात मुंबईकर च्या मुली कधी शेती करू शकणार नाही त्यांना हवा असतो पैसेवाला नवरा आणि चांगला घराना पाहिजे असतो जेणेकरून तो चांगला एकटाच आहे पुढे चांगला राहायला रूम आहे काय शेती म्हणजे काय लोकांना आजकालच्या मुलींना कळणार कळत नाही शेती करतो तेच आपण धान्य पिकवून खातो ना चार पैसे भेटतात म्हणून तर आजकाल मुलींना शेतकरी नवरा नको असतो त्यांना काय कळते माझे वडील स्वतः शेतकरी आम्हाला त्याची जाणीव व शेतीची मी शेतकरी लोकांना भावना कळतात🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
❤गोष्ट तशी नवीन आहे पण वास्तवाची जाणिव करुन देणारी आहे. थोडी सिरीयस आहे. मुलगा आणि मुलगी या दोघांनी त्यांचे विचार न घाबरता सविस्तरपणे मांडले आहे आणि त्यावर शांतपणे बसून चर्चा केली.❤❤❤❤❤
अगदी नेमक्या भाषेत बोलला भाऊ....धन्यवाद 🙏
जय जवान जय किसान
मस्त video बनवला भाऊ डोळ्यात पाणी आल खरंच लोक शेतकरी सगळयांचा बाप आहे
खूपच छान बोलले भाऊ शेती बद्दल,आपल्याला शेतकरी असल्याचा गर्व असला पाहिजे कारण शेतकरी शेतात पिकवतो मानूनच हे जग चालतो.जय जवान जय किसान
खूप छान विषय आहे आज शेती खूप महत्वाची आहे शेतकरी शेती नाही तर खायला काय मिळणार शहरात तर सर विकत मिळते पण काय आहे मुली आता जास्त शिकल्या ना म्हणून त्यांना शेतीचे महत्व नाही कळणार खूप छान 🙏
Ashish भाव एक नंबर माझा एक स्वभाव तूम्ही दाखवला की आम्ही कुणापुढे दबणार नाही मान ताठ करूनच बोलणार सर्वांशी proud to agricos ❤️👍
👌
बहुत ही शानदार वीडियो लगा आपका वैसे तो मैं एक हिंदी भाषी हूं लेकिन मराठी सीख रहा हूं बहुत ही अच्छा लगा आपका यह वीडियो जो एक किसान के ऊपर आधारित है
लोग खेती तो नहीं करना चाहते लेकिन खेती वाला लड़का नहीं चाहते हैं 🇮🇳
नेहमी सुरुवात हास्य ,मजे ने करतो ,,,,आणि शेवट मात्र भावनिक..खरच भारी वाटते भावा....आणि येणारा काळ हा शेतकऱ्यांचाच आहे👍👍शेतकरी पुत्र..
❤❤
थतातररतयकथिथयकयीईऔककयिरतिईयकयलेगीट
ठ
वावर आहे त पावर आहे
Kharach Bollat tumhi Next Yug Farmch Asnar
आपल्या सगळ्यांचा जगाचा पोशिंदा आपला शेतकरी बांधव आहे त्याला मनापासून सलाम धन्यवाद
हजारो एकर शेती असलेला ही शेतकरीच आणि एक दोन एकर शेती असलेला ही शेतकरीच,मला तर असं वाटतं की जसं इतर व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते तसेच शेतीचेही प्रशिक्षण द्यावे व शेती हा व्यवसाय ज्याला करायचा आहे त्याने करावा, उगाचच परंपरागत व्यवसाय आणि स्वतः घ्या मालकीची जमिन आहे म्हणून शेती हाच व्यवसाय करावा असं करू नये,तसं बघायला गेलं तर प्रत्येक व्यवसायातल्या लोकांनी त्यांचा व्यवसाय नाही केला तर इतरांच अडणारच ना, व्यवसायात स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही असतं, ज्याला जो व्यवसाय जमतो तो त्याने करावा, आता सर्वच व्यवसाय सर्वजण शिकत आहेत, हां प्रत्यक्ष शेतात राबतो तो शेतकरी,पण शेती विषयक सरकारी फायदे मात्र शेतमालकांना मिळतात, व मालक गब्बर होत जातात व प्रत्यक्ष राबणाऱ्याला काहीच फायदा होत नाही.
आपण शेतकरी आहे तर आपल्याला गर्व हवा शेतकरी असल्याचा ... शेतकरी अहो आपण तर आपण शेतकरी असल्याचा मान ठेवला पाहिजे..
😢😢
एकदम सहमत आहे भावा तुझ्या म्हणन्याला !
खरच शेतकऱ्यांना सुध्दा स्वाभिमानी जीवन जगण्याचा अधिकार आहे! धन्यवाद भावा
खूपच छान शेतकरी असल्याचा गर्व आहे मला
Bast
🎉shatakarisbast
होय मी शेतकरी.
आपण खरोखर शेतकऱ्यांच्या भावना मांडण्याचा प्रयत्न केला आणि शेतकऱ्याची सत्यता मांडली त्याबद्दल भाऊ तुमचे खूप खूप धन्यवाद !!!!! शेतकरी
आपण शेतकरी आहे तर आपल्याला गर्व असावा शेतकरी अहो आपण शेतकरी असल्याचा अभिमान आहे
छान मुलाखत दिली शेतकरी आहे ह्याचा गर्व आहे अभिमान आहे जय किसान
खुप छान विचार शेतकरी भावाचा विजय असो.
मस्त भावा
कष्टकरी शेतकरी यांच्या वारसदाराची भुमिका छान
वावर हाय तर पावर आहे. शेतकरी ब्रँड आहे. जय "जय जवान जय किसान"
खुप छांन
अतिशय छान व्हिडीओ, नेमक्या भावना पोहोचतात. शेतकऱ्यांना मान मिळणं हे देवळात जाण्यापेक्षा कधीही उत्तम!!
आजच्या काळातली सत्य परिस्थिती तुम्ही नाट्यरूपात दर्शवली खूपच छान धन्यवाद. 👍🏻💐
❤❤
2:50 2:50 2:50
👌👌👌👌👌👌
खूप छान व्हिडीओ केलाय शेतकऱ्यांची सत्य व्यथा मांडलेय मी कोकणातली शेतकऱ्याची मुलगी आहे माझी काजू हापूस नारळ सुपारीची बाग आहे मस्त व्हिडीओ
Shetat kam nahi karayache mag mulakde sheti ahe ka he ka vicharatat muliwale... Ekach no bhau. lay bhari. 👏👏👏👍👍
खुप छान विचार मांडले आपण,
पण हे विचार सर्वांना समजले पाहिजे 100℅
1 कच नंबर भावा 👌👌... शेतकरी पोराच्या व्यथा मांडल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏
Very nice good
😮😮😮😮😮
खूप छान टॉपिक वर व्हिडिओ बनवला आहे. असेच व्हिडिओ बनवत रहा जेणे करून शेती व शेतकरी या दोघांची परिस्थिती लोकांना कळेल.
जगातला सर्वात, सुखी, माणूस,हा, शेतकरी,आहे
अती उत्तम . अनदाता शेतकऱ्यांबद्दल आदर ठेवा. जय जवान जय किसान.
बस काय ......भावा वावर हाय ....तर पावर आहे...
एक नंबर सुंदर चांगल्या भाषेत शेतकऱ्याची चांगली
चांगले शेतकऱ्यासाठी
👍 nice शेतकऱ्याचा आदर केल्याबद्दल धन्यवाद
Shetkari jaglatar desh jagel ...barobar mitra khup chan motivikeshan 👍😀
खुप इमोशनल केलं यार .... बरोबर आहे तूझ मनन .. शेतकरी शेवटी... तसाच राहतो... त्याला पाहिजे तेवढं मान नाही
भावा मी पण शेतकरी आहे तुमचा वीडियो खुप आवडतो .मी शेतकरी आसल्याचा गर्व नाही तर माज आहे आणि सगळ्यात सुखी आहे मी
खुप सुंदर धडा शिकवला भाऊ अश्या लोकांना जे शेतकऱ्यांना कमी समजतात 🙏
जय जवान जय किसान ही गोषणा केली जाते ती योग्य ठरते, तुमचा एपिसोड बघून खूप चांगला वाटल शेतकरी आणि शिक्षण
Nice dada eka shetkaray cha mata vaykta kelaybaddl. ❤
मित्रा खूप खूप छान आत्ताच्या पिढीला हेच समजल पाहिजे की शेतकरी हा किती मोठा माणूस आहे तो❤
एक नंबर भावांनो माझे असे विचार आहेत तर तुमी तुमचे विचार मांड लात तर मि तुमचा आभारी आहे जय किसान पण प्रत्येकाने जर असा विचार केला तर देश् आपला कृषीप्रधान आहे तर तो कायम असच राहील कारण आपण महिन्यातून एकदा पगार घेतो पण आपण धंदा आणि शेती जर केली तर रोज आपल्या हातात पैसे मोजत असू आणि महिना कामं करायच महिन्याच्या शेवटी पगार घेतो आणि दुसऱ्या दिवशी लोकांनी बँकेची देणी देत असतो म् मला सांगा शेतकरी मोठा कि नोकरी वाला आज देशाला पुन्हा एकदा जाणीव करून द्यावी लागली आपल्याला कि या जगाचा पोशिदा आपला बाप शेतकरी आहे हे कोरोना कालत् दिसून आलं सर्व कोंबड्या सारखे घरात बसून होते आणि शेतकरी मात्र ताट मानेने शेतात राबत् होता तुमी जर असा विचार केलात कि पैसा असून त्या कालात् आपण पैसे खाऊ शकत नव्हतो पण आमच्या बापाने वर्ष भर पुरेल एवढं धान्य् कमवून ठेवलेल असत हे आमच्या शेतकरी लोकांचं नियोजन आहे तो शेत करी आपल्या नातेवाईक किंवा आपल्या नोकरी करणाऱ्या माणसांना गावी बोलवून आपल्या माणसांना फुकट पोसत् होता शेवटी कोण उपयोगी पडला हे लक्ष्यात घेऊन आपण शेतकरी मुलांना नकार देऊ नका शेतकरी माणुस हा विचारणे खुप चांगला असतो नोकरीं वाला किव्हा श्रीमताच्य घरात पोरगी देताना विचार करून द्या कि तीते आपली पोरगी खूष राहील का पण मि अभिमानाने छाती ठोकून जगाला सांगतो कि माझ्या शेतकरी घरात जर दिलात तर तुमची पोरगी कधीच दुःखी किंवा उपाशी मारणार नाही कारण त्या शेत करी माणसाने जगाला आपली ओळख करून दिली आहे मागे माज्या शेत करी मित्राने एक व्हिडीओ वाइरल् केला होता कि तो गाडी पाहण्यासाठी शोरूम मध्ये गेला तर तिथल्या मॅनेज ने त्याला कमी समजून त्याची लायकी काढली पण त्या शेतकरी राज्याने आपल्या जीवावर त्याच शोरूम मध्ये त्या मॅनेजची लायकी दाखवून दिली आणि तितेच गाडी खरेदी केली कधीच कोणाला त्याच्या दिसण्यावरून त्याला कमी समजू नका मि पुन्हा सांगतो जगाचा बाप आणि पोशिंदा हा बळी राजा आहे
Best . 😊 आपण आपले मत / विचार सर्व खूप चांगल्या प्रकारे मांडलेले आहेत .
हा व्हिडिओ आणि आपण लिहिलेले मला फार आवडले . 😊😊❤
सुंदर विडिओ...अतिछान...शेतकरी मुलांना पोरी भेटत नाही...पण शेती ही पाहिजे.... पोरगी मिलाली नाही तरी चालेल.पण शेती सोडणार नाही...❤❤
शेती ती शेतीच वा भाऊ 1 एकच नंबर....
खुंपच छान खरं आहे शेतकरी मिञ शोधतोय ❤❤❤❤
हाच खरा स्वाभिमानी शेतकरी
धन्यवाद सर शेतकऱ्याचे विचार वेदना मांडल्याबद्दल🎉🎉🎉
Khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup chan video God bless you beta
शेतकरी पुत्र पैलवान 🙏❤
वा शेतकरी भावा काढून टाकली सर्व खजव्यांची नेत्यांची तुझ्या जिवावर हे खाणार आणी तुलाच सुनावणार शेतकरी भावा तुला जय महाराष्ट्र
हृदयद्रावक व्हीडीओ! अतिशय वास्तववादी!पण झणझणीत अंजन घालणारा !
तरीहि या पाण्ढरपेशान्वर त्याचा काहीहि सकारात्मक परिणाम झाला नाही याच वैषम्य वाटलं!
अभिनंदनव धन्यवाद!
खूप चांगला व्हिडिओ बनवला आहे टीम चांगली आहे तुमची शेतकऱ्यांसाठी खूप फायदे आहेत नोकरदारांनी आणि पुढाऱ्यांनी हे सर्व लक्षात घेऊन पुढील त्यांनी कार्यकर्त्यांना जरा विचार करावा हा संदेश संदेश या व्हिडिओ मधून पुढे जात आहे
1 namber video banvala dada khupch chan shetkaryachi khari condition sangitali dafa tu❤
जगात सर्वात मोठा sathakeri
इतका मार्मिक विडिओ आजपर्यंत मी बघितला नव्हता.....अंतःकरणापासून अभिनंदन व शुभेच्छा ❤❤❤❤❤
मुजरा बळीराज्या
खूपच छान आहे व्हिडिओ शेतकरी म्हणजे देव माणूस जो कष्ट करतो पिकवतो तोच बाजारात विकला जातो आजकालच्या मुली शेतकऱ्याला लग्न करायला टाळतात मुंबईकर च्या मुली कधी शेती करू शकणार नाही त्यांना हवा असतो पैसेवाला नवरा आणि चांगला घराना पाहिजे असतो जेणेकरून तो चांगला एकटाच आहे पुढे चांगला राहायला रूम आहे काय शेती म्हणजे काय लोकांना आजकालच्या मुलींना कळणार कळत नाही शेती करतो तेच आपण धान्य पिकवून खातो ना चार पैसे भेटतात म्हणून तर आजकाल मुलींना शेतकरी नवरा नको असतो त्यांना काय कळते माझे वडील स्वतः शेतकरी आम्हाला त्याची जाणीव व शेतीची मी शेतकरी लोकांना भावना कळतात🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अन्नदाता सुखी भव nice act shital tai ashish bhau 🌱💐
लय भारी विचार शेतकर्याबद्दल आणि नेते लोकांसोबत
खूप भारी ॲक्ट आहे.....भाऊ ❤❤❤salut आहे या गोष्टी साठी.....❤खूप भारी❤❤
Khup chyan. Shetkari jindabad zala paahije
खूपच सुंदर आहे दादा शेतकरी ब्रँड 💯👍🏻
बरोबर आहे भावा सेतीबदल असेच विडियो फतवा जय जवान जय किसान
वा आशिष दादा अश्यायचा माज तसाच जिरवाले पाहिजे आपल्याला आवडल शेवटी payment मॅडम कडून घेणं 👌
खुप छान व्हिडिओ होता. एकदम आवडला.
अन्नदात्या.... तुझं वंदन 🙏🙏🙏
खुप खुप अभिनंदन साहेब खुप छान आहे धन्यवाद
खुप छान👏✊👍 अभिमानास्पद.... सर्व टिमचे शिवाभिन्दन💐💐💐
खूपच छान दादा * शेतकरी एकता * जिंदाबाद जय जवान जय किसान
मस्त भावा छान विडिवो बनवलाय शेवट तर खूप भारी पोरीला बिल भरायला लावंलं ❤,👍
खुप सुंदर विषय. आताच्या युगातील मुला मुलींसाठी ह्या विषयाची खास गरज आहे.
मी
एकसरकर.
एकदम बरोबर, उत्तर मुलाने दिले ❤❤
वास्तव आणि विदारक सत्य.
प्रत्यक्षात या पेक्षा वेगळं नाही.
डोळ्यांत अंजन घालणारे उत्कृष्ट सादरीकरण
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤❤❤❤❤
Dear Ashish,, congratulation.. Badhiya.... 🌼🌼🌷🌷👌👌
जबरदस्त भावा आज कोणीतरी शेतकऱ्यांना त्यांचा भावना समजून घेण्याची प्रयत्न केला
वावर आहे तर पावर आहे 🎉
👌👌👌
10 akr ahe maghi
Dhanyavaad shetkaryanchya bhawna vyakt kelya babat. Video pahun amhi shetkari bhauk zalo, Thanku again.
उत्तम असा विषय भाऊ तुम्हाला पहिल्यांदा एवढ सिरियल पाहल😊
खरच तुम्ही हा व्हिडिओ खूप छान पद्धतीने सादर केलात.तुमचे खूप खूप अभिनंदन भावा.
मानला भावा,
मनापासून अभिनंदन.
खूप सुंदर चांगले डोळे उघडले.
भावा मन जिंकले तू👍👍👍
भारीच व्हिडीओ
खूपच छान विडियो आशिष दादा❤️👍🥰🥰
Khup chhan
100 % खरी गोष्ट भाऊ
शेतकरी आहे म्हणून आपला भारत देश आहे.
वावर आहे तर पावर आहे🙏🙏
खुपचं छान सादर केले शेतक-याचे जिवन
LK,खूपच छान ❤❤👌👌👍
❤गोष्ट तशी नवीन आहे पण वास्तवाची जाणिव करुन देणारी आहे. थोडी सिरीयस आहे. मुलगा आणि मुलगी या दोघांनी त्यांचे विचार न घाबरता सविस्तरपणे मांडले आहे आणि त्यावर शांतपणे बसून चर्चा केली.❤❤❤❤❤
जय किसान , सत्य परिस्थिती
मला गर्व आहे शेतकरी असल्याचा
Khare shabd bolala bhau 👍
🌹वा आजची परिस्थिती जी निर्माण झाली आहे तीच खुप छान मांडली. शेतकरी आज राजा आणि अन्नदाता असूनही पोरका झाला आहे.👌💐💐
I being a good farmer, I am proud of it.
खूप खूप सत्यता मांडली आहे या भागात.. 🙏🙏
😊🙏
कट्टर शेतकरी 👑🔥❤️
मला खुप खुप छान वाटला का कि भी नेती करते आणि शेतकारी ची बाई मुलगी आई 👌👌💯❤️👌🙏
गर्व आहे मी शेतकरी असल्याचे धन्यवाद👍🙏
बंधू, छान प्रस्तुती पण जाता -जाता मुलीचा होकार दाखवला असता तर खूप आनंदच झाला असता. टीमला हार्दिक शुभेच्छा.
अप्रतिम अशी तुझे विचार दादा हे विचार सर्व केले पाहिजे
शेतकऱ्यांच्या मुलांसाठी खुपच छान व्हिडिओ धन्यवा
वावर आहे तर पॉवर आहे ❤#कास्तकार
खर ahe शेतकरीची दुःख बाकिच्याना समजैला पहिजे कास्तकार कसे हसत दिवस काढ़ातत जंनतेला आनंदी ठेवता।
I really respect my farmer brother's.